Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

अजू नही सारं आठवतं

खळखळणारी नदी पाहहली की, मला तुझं हसणं आठवतं


हन ऊन पावसाचा खे ळ पाहहला की, मला तुझं रुसणं आठवतं

पुनवेला पूवेचा चंद्र बहितला की, मला तुझं असणं आठवतं


हन तो नभाआड गेला की, मला तुझं नसणं आठवतं

मं द वाऱ्याची झुळूक गेली की, तू जवळ असल् याचा झाले ला भास आठवतो
उजाड माळरानावर भर ऊन्हात हिरताना, तू जवळ नसताना झाले ला त्रास आठवतो

हलकाच पावसाचा हिडकावा झाला की, कोपऱ्यात बसून तुझं व्हायचं ते रडणं आठवतं
हन दऱ्या-खोऱ्यां त सुसाट वेगानं पळणारा वारा अनु भवला की, तुझं मला भे टण्यासाठी होणारं
धडपडणं
आठवतं

िां दीवर बसल् या पाखरां ची कुजबूज पाहहली की, तुझ्याबरोबरचा एक-एक क्षण आठवतो
हन पावसाची वाट पाहणारा चातक पाहहला की, एकेकाळी एकमे कां साठी केले ला एक-एक पण
आठवतो

समईच्या मं द प्रकािात बसून त्या दे वाकडे बिताना, तू डोळ्ां त साठवले ला माझा प्राण आठवतो
हन समाधी लागल् यागत मन िां त झालं की, तू हमठीत िेतल् यावर दू र झाले ला त्राण आठवतो

लहानग्या मुलां चा भातुकलीचा खे ळ पाहहला की, तुझ्यासाठी हरवले लं भान आठवतं


हन एखादी ददद भरी गझल ऐकली की, तुझ्यासाठी कहवतां नी भरले लं या वहीचं एक-एक पान
आठवतं

प्रातःकाळी पक्ष्ां ची हकलहबल ऐकली की, मी तुझ्यासाठी िातले ली िीळ आठवते


हन तिीच िीळ पुन्हा िातली की, तू दू र जाताना माझ्या हृदयाला पडले ली पीळ आठवते

हचत्रकाराला हचत्र काढताना पाहहलं की, माझ्या जीवनात तू भरले ला रं ग आठवतो


हन वादळानं उद् वस्त केले लं रान पाहहलं की, तू दू र गेल्यावर झाले ला माझ्या अपेक्षां चा भं ग
आठवतो

तू खू प दू र गेलीस तरी, मला हे असं सारं काही आठवतं


कारण हे मनं च असं वेडं आहे की, जें व्हापासून तुला पाहहलं तेंव्हापासून तुझी एक-एक आठवण
साठवतं

- संकेत साळवी

You might also like