Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 5

तकडेजोड तकडेबंदी अजाजियम बाबत

जजमिीच्या असंख्य तकडयांमळे शेती व्यवससाय तोटयात जातो आजि शेती जवसकासाला जिळ बसते.
शेती जवसकासाला प्रोत्साहि देिे तसेच शेती उत्पादिात साारिा करिे, शेतीची उत्पादकता वसाढवसिे हा
प्रमि उद्देश ठे ऊि तकडेजोड तकडेबंदी कायदा अंमलात आिला गेला.
आर्थिकदृष्टया परवसडिार िाही असे शेतीचे आििी तकडे होण्यास प्रजतबंा करिे आजि रा‍यभररातील
तकडयांचे एकजिकरि करिे हा सदर कायदयामागील प्रमि हेतू होता.

तकडेजोड तकडेबद
ं ी अजाजियमाचे मूळ िावस "मंबई ाारि जजमिीचे तकडे पाडण्यास प्रजतबंा करण्या
बाबत वस त्यांचे एकिीकरि करण्याबाबत अजाजियम, १९४७" असे होते. सि २०१२ मध्ये महाराष्र
अजाजियम क्रमांक २४ अन्वसये हे िावस बदलूि "महाराष्र ाारि जजमिीचे तकडे पाडण्यास प्रजतबंा
करण्याबाबत वस त्यांचे एकिीकरि करण्याबाबत अजाजियम, १९४७" असे करण्यात आले.

तकडेजोड तकडेबद ं ी अजाजियमाच्या कलम २(४) अन्वसये 'तकडा' म्हिजे सदर अजाजियमान्वसये
ठरजवसलेल्या समजचत प्रमाि क्षेिापेक्षा कमी जवसस्ताराचा भरूिंड.
जजमिीचा 'तकडा' म्हिजे िकती क्षेि हे आवसश्यक ती चौकशी करूि शासिािे ठरवसायचे होते. त्याप्रमािे
जभरन्ि जभरन्ि क्षेिासाठी िकती क्षेिाची जमीि तकडा मािायची हे जाहीर करण्यात आले. त्यासाठी
शासिािे जजराईत, भरात, बागायत आजि वसरकस अशा वसगीकरिांिा मान्यता िदली आहे.
शासिािे ठरजवसलेले क्षेि िालील प्रमािे.
 जजरायत जमीि - ०१ ते ०४ एकर
 भरात जमीि - ०१ गठ ं ा ते ०१ एकर
 बागायत जमीि - ०५ गंठे ते ०१ एकर
 वसरकस जमीि - ०२ एकर ते ०५ एकर

तथाजप, प्रत्येक वसर्गिकरिाच्या जजमिीसाठी जिरजिराळया क्षेिातूि जभरन्ि जभरन्ि क्षेिफळ जिजित के ले
आहे. उदा. कोकिातील ठािे, रायगड, रत्िाजगरी आजि ंसंादगि जजल्हयात ०२ एकर वसरकस जमीि, २०
गंठे िरीप भरातजमीि आजि ०५ गठ
ं े बागायत जमीि या िाली क्षेि असलेली जमीि हा 'तकडा' आहे.

तकडेजोड तकडेबद ं ी अजाजियमाच्या कलम ५(३) अन्वसये, रा‍यशासिािे राजपिात अजासूचिा प्रजसध्द
के ल्यापासूि सदर अजाजियमाच्या तरतदी लागू होतील. या कलमान्वसये काढलेले अध्यादेश मागील
तारिेपासूि लागू करता येत िाही. (भरास्कर जवस. जयराम – १९६४ – महा.अे.जे.-आर.इ.व्ही.-९५).

तकडेजोड तकडेबद ं ी अजाजियम अंमलात येण्याच्यापूवसी अजस्तत्वसात असलेल्या तकडयांचे हस्तांतरि


वसारसािे होऊ शकते परं त जवसभरागिीव्दारे जजमिीचे तकडे करता येत िाहीत. कळ कायदया प्रमािे कळास
जमीि जवसकतांिा तकडयांचे हस्तांतरि करण्यास बााा येत िाही आजि अशा तकडयाचे कळांच्या
वसारसांमध्ये हस्तांतरि होऊ शकते. याजशवसाय लगतच्या िातेदाराच्या लाभरात तकडयांचे हस्तांतरि होऊ
शकते.

डॉ. संजय कं डेटकर, उपजजल्हाजाकारी तकडेजोड तकडेबंदी अजाजियम बाबत Page 1


तकडेजोड तकडेबद ं ी अजाजियमाच्या कलम ७ अन्वसये, हा अजाजियम अंमलात आल्यािंतर कोित्याही
तकडयांचे हस्तांतरि वकं वसा तकडा होईल असे पोटजहस्से करिे बेकायदेशीर ठरे ल. तथाजप, अशा
तकडयाशी संलग्ि असलेल्या जमीि ाारकास तकडयाचे हस्तांतरि करिे जवसाीााहय ठरे ल.

तकडेजोड तकडेबदं ी अजाजियमाच्या कलम ८ अन्वसये, कोित्याही जजमिीचे हस्तांतरि वकं वसा जवसभरागिी
तकडा जिमािि होईल अशा पध्दतीिे करता येिार िाही. तथाजप, जिहेतक हस्तांतरिाला या कलमाच्या
तरतदीची बााा येिार िाही म्हिजेच भरूसंपादि कायदयािसार संपादीत के लेल्या जजमिींिा या
कलमाची तरतद लागू होिार िाही. (बसिगौरा तक्िगौरा पाटील जवस.स्टेट फ मूसूर-
अे.आय.आर.१९७६)

रा‍य शासिाच्या िदिांक ३१ जलू १९५४ च्या पपरपिकान्वसये तकडयाची िरे दी ााली असेल त्याची
िोंद ७/१२ उतार्याच्या इतर हक्कात िोंदजवसण्याच्या सूचिा िदल्या आहेत.

तकडेजोड तकडेबद
ं ी अजाजियमाच्या कलम ८-अअ अन्वसये, कोित्याही जजमिीचे हस्तांतरि, हुकू मिामा
वकं वसा उत्तराजाकार यामळे जमळिारा जहस्सा तकडा जिमािि होिार िाही अशा परतीिेच के ला पाजहजे.
न्यायालयािे वकं वसा जजल्हाजाकारी (तहजसलदार) यांच्या माफि त जजमिीचे हस्तांतरि वकं वसा वसाटप
के ल्यामळे जर तकडा जिमािि होत असेल तर त्या तकडयाच्या जहश्शाबद्दल पूश्याच्या स्वसरूपात भररपाई
देण्याची तरतद आहे. सदर भररपाईची रक्कम भरूमीसंपादि अजाजियमाच्या तरतदीन्वसये ठरजवसण्यात
यावसी.

पढील प्रयोजिांसाठी तकडेजोड तकडेबंदी अजाजियमाच्या तरतदी लागू होिार िाहीत.


अ) मले वकं वसा प्रौढ व्यक्तींसाठी ामिशाळा, िेळाचे मूदाि, शाळा, महाजवसदयालय, ाामीि जचिपटगृह,
सावसिजजिक दवसािािा यांच्यासाठीच्या जमीिी.
ब) मासे, मटि वकं वसा भराजी बाजाराचे बांाकाम करण्यासाठी आवसश्यक असलेली जमीि.
क) रा‍य पपरवसहि डेपोसाठी आवसश्यक असलेली जमीि.
ड) कृ षी जवसदयापीठासाठी आवसश्यक असलेली जमीि.
इ) सावसिजजिक रस्ते, शौचालय, स्मशािभरूमी, दफिभरूमी, गायराि, छावसिीसाठी आवसश्यक असलेली
जमीि.
फ) सहकारी गृहजिमािि संस्थांव्दारे ाराचे बांाकाम करण्यासाठी आवसश्यक असलेली जमीि.

तकडेजोड तकडेबद ं ी अजाजियमाच्या कलम ९ अन्वसये, या अजाजियमाच्या तरतदींचा भरंग करूि के लेले
कोितेही हस्तांतरि वकं वसा जवसभराजि हे अवसूा असूि रद्द होण्यास पाि ठरते. यासाठी संबंाीत
जजल्हाजाकारी रूपये २५०/- पेक्षा अजाक िाही इतका दंड करू शकतात आजि याप्रकारे अिाजाकृ तपिे
जजमिीचा भरोगवसटा करिार्या व्यक्तीला त्या जजमिीतूि तडकाफडकी काढू ि टाकले जाऊ शकते.

शासि पपरपिक क्रमांक सीओएम-१०७३/४१४६६-५, िदिांक २४ एजप्रल १९७३ तसेच महाराष्र


शासि राजपि-असााारि भराग-४-ब, िदिांक ०३ जािेवसारी २०१८ अन्वसये, तकडेजोड तकडेबद
ं ी

डॉ. संजय कं डेटकर, उपजजल्हाजाकारी तकडेजोड तकडेबंदी अजाजियम बाबत Page 2


अजाजियमाच्या कलम ९(३) मध्ये साारिा करूि, असे तकडयांचे हस्तांतरि वसार्षिक दरपिकातील
(रे डीरे किर) बाजारमल्याच्या २५ टक्के इतकी रक्कम वससूल करूि जियमािकू ल करण्याची तरतूद
करण्यात आली आहे. सदर तरतद शेती जवसषयक तकडयांिा लागू करता येईल.

तकडेजोड तकडेबद
ं ी अजाजियमाच्या कलम ३१ अन्वसये, तकडयाची िरे दी वकं वसा हस्तांतरि, िदवसािी
न्यायालयाच्या हुकू मिाम्याच्या अंमलबजावसिीसाठी, जवसक्री, देिगी, अदला-बदल वकं वसा भराडेपट्टयािे देिे
यासाठी परवसािगी देण्यास जजल्हाजाकारी सक्षम आहेत. याचाच अथि, जरी िदवसािी न्यायालयाच्या
हुकू मिाम्याची अंमलबजावसिी करतांिा जर तकडेजोड तकडेबंदी अजाजियमाच्या तरतदींचा भरंग होत
आहे असे जिदशििास आल्यास त्यासाठी जजल्हाजाकारी यांची परवसािगी ाेिे आवसश्यक आहे.

महाराष्र शासि राजपि-असााारि भराग-४ िदिांक ०१ जािेवसारी २०१६ अन्वसये, मंबई ाारि
जजमिीचे तकडे पाडण्यास प्रजतबंा करण्याबाबत वस त्यांचे एकजिकरि करण्याबाबत (साारिा)
अजाजियम, २०१५ पारीत करूि कलम ८-ब जादा दािल करण्यात आले आहे.
त्यािसार महािगर पाजलका वकं वसा िगर पपरषदांच्या सीमांमध्ये जस्थत असलेल्या जजमिीस वकं वसा
महाराष्र प्रादेशीक जियोजि वस िगर रचिा अजाजियम १९६६ च्या तरतदी लागू असलेल्या जजमिीस
तसेच जवसशेष जियोजि प्राजाकरि वकं वसा िजवसि िगर जवसकास प्राजाकरि यांच्या अजाकापरतेमध्ये जस्थत
असलेल्या जजमिीस आजि महाराष्र प्रादेजशक जियोजि आजि िगर रचिा अजाजियम १९६६ च्या
अजाकापरतेमध्ये जस्थत असलेल्या जजमिीस तसेच कटकक्षेि आजि रा‍यशासिािे कृ षीतर वकं वसा
औदयोजगक जवसकासासाठी रािूि ठे वसलेले क्षेि यांिा तकडेजोड तकडेबद
ं ी अजाजियमाचे कलम ७, ८, ८-
अ-अ यांच्या तरतदी लागू होिार िाहीत.

एिादया िदवसािी न्यायालयािे तडजोड हुकू मिामा देऊि जवसभराजिाचा आदेश पारीत के ला असेल आजि
असे जवसभराजि तकडेजोड-तकडेबद ं ी कायदयाच्या तरतदींच्या जवसरूध्द असेल तर त्यासाठी कलम ३१
अन्वसये जजल्हाजाकारी यांची परवसािगी आवसश्यक असेल. (सीदगोंडा आवसगोंडा सरदार पाटील
जवस.जभरमगोंडा कडगोंडा कशाप्पा पाटील, २००२ (३) - बॉम्बे के सेस परपोटिर-५६३)

महाराष्र शासि महसूल वस वसि जवसभराग पपरपिक क्र. िोंदिी-२००२/३२३३/प्र. क्र. ७८८/म-१, िदिांक
०६.०१.२००३ अन्वसये ाामीि भरागात रस्ते, जवसहीरी, जवसदयत पंप बसवसिे यासाठी शेतजजमिीच्या
छोटया तकडयांची िरे दी करण्यास बााा येत िाही. तथाजप, अशी िरे दी-जवसक्री करण्याआाी संबंाीत
जजल्हाजाकार्यांची कलम ३१(ब) अन्वसये पूवसिसंमती ाेिे आवसश्यक राहील तसेच संबंाीत िरे दी-जवसक्री
दस्तामध्ये सदर जजमिीचा वसापर कोित्या कारिासाठी करण्यात येिार आहे याचा स्पष्ट उल्लेि
असावसा. याचाच अथि ाामीि भरागात रस्ते, जवसहीरी, जवसदयत पंप बसवसिे यासाठी शेतजजमिीच्या छोटया
तकडयांची िरे दी करता येऊ शके ल परं त त्यासाठी जजल्हाजाकार्यांची पूवसि परवसािगी ाेिे तसेच संबंाीत
िरे दी-जवसक्री दस्तामध्ये सदर जजमिीचा वसापर कोित्या कारिासाठी करण्यात येिार आहे याचा स्पष्ट
उल्लेि असिे आवसश्यक असेल.

डॉ. संजय कं डेटकर, उपजजल्हाजाकारी तकडेजोड तकडेबंदी अजाजियम बाबत Page 3


शासि पपरपिक क्रमांक एस-१४/११८९३४-ल-१, िदिांक २७ जािेवसारी १९७६ अन्वसये, शासिािे सवसि
जजल्हाजाकारी यांिा जवसिंती करूि उपरोक्त अजाजियमाच्या कलम ९ चे अजाकार तहजसलदारांिा प्रदाि
करण्याबाबत जिदेश िदले होते. तथाजप, असे अजाकार जजल्हाजाकारी यांिी प्रदाि के ल्याची िािी
करूिच वसापरण्यात यावसे.
प्रदाि के लेले अजाकार वसापरूि कोिताही आदेश पापरत करतांिा, ‍या आदेशान्वसये असे अजाकार प्रदाि
के ले गेले आहेत त्या आदेशाचा क्रमांक वस िदिांक पापरत करीत असलेल्या आदेशावसर िमद करावसा.

तकडेजोड तकडेबद
ं ी अजाजियमाच्या कलम ३१ च्या तरतदी व्यजतपरक्त असलेल्या बाबींबाबत, महाराष्र
शासि राजपि असााारि भराग-४, िदिांक ०७ सप्टेंबर २०१७ (अजाजियम क्रमांक ५८) अन्वसये,
महाराष्र ाारि जजमिीचे तकडे पाडण्यास प्रजतबंा करण्याबाबत वस त्यांचे एकजिकरि करण्याबाबत
(साारिा) अजाजियम, २०१७ पापरत करूि, कलम ९, पोटकलम (३) िंतर पढील प्रमािे जादा
स्पष्टीकरि िदले आहे-
"िदिांक १५ िोव्हेंबर १९६५ रोजी वकं वसा त्यािंतर िदिांक ०७ सप्टेंबर २०१७ पूवसी तकडयांची जवसक्री
करण्या संदभराित जजल्हाजाकार्यांकडे कोित्याही व्यक्तीिे अजि के ला असेल वकं वसा उपरोक्त
अजाजियमाच्या तरतदींच्या जवसरूध्द के लेले कोितेही हस्तांतरि वकं वसा जवसभराजि जियमािकू ल करण्या
बाबत जजल्हाजाकार्यांकडे अजि प्राप्त ााला असेल आजि सदर जमीि प्रचलीत प्रारूप वकं वसा अंतीम
प्रादेजशक योजिेमध्ये जिवसासी, वसाजि‍यीक, औदयोजगक, सावसिजजिक वकं वसा जिमसावसिजजिक वकं वसा
कोित्याही अकृ जषक वसापराकरीता जियत वसाटप ाालेली असेल वकं वसा अशी जमीि कोित्याही िर्यािर्या
अकृ जषक वसापराकरीता वसापरण्याचे उद्देशीत के ले गेले असेल तर, वसार्षिक दर जवसवसरिपिािसार
(रे डीरे किर) अशा जजमिीच्या बाजारमल्याच्या २५ टक्क्यांपेक्षा अजाक िसेल असे अजामूल्य वससूल करूि
असा व्यवसहार जियमािकू ल करता येईल. तथाजप, अकृ जषक वसापराकरीता वसापरण्याच्या कारिावसरूि
जियमािकू ल के लेली जमीि, जियमािकू ल के ल्याच्या िदिांकापासूि ०५ वसषािच्या कालावसाीमध्ये
िर्यािर्या अकृ जषक कारिासाठी वसापरली गेली िसेल तर जजल्हाजाकारी अशी जमीि सरकार जमा
करतील. त्यािंतर अशी ि सरकार जमा के लेली जमीि, त्या जजमिी लगत असिार्या िातेदाराला वकं वसा
लगतच्या कायदेशीर पोट जहस्सा ाारकाला वकं वसा लगतच्या भरोगवसटादाराला, वसार्षिक दर
जवसवसरिपिािसार (रे डीरे किर) अशा जजमिीच्या बाजारमल्याच्या ५० टक्के इतक्या रकमेचे प्रदाि
के ल्यािंतर देऊ शकतील. सदर ५० टक्के रकमेपक ू ी तीि चतथाांश रक्कम, ‍या िातेदाराची जमीि
सरकार जमा करण्यात आली होती त्या देण्यात येईल वस उवसिरीत एक चतथाांश रक्कम शासिाच्या िात्यात
जमा करण्यात येईल.
परं त अशा लगत असिार्या िातेदारािे वकं वसा लगतच्या कायदेशीर पोट जहस्सा ाारकािे वकं वसा लगतच्या
भरोगवसटादारािे सदर सरकार जमा के लेली जमीि ाेण्यास िकार िदला तर या सरकार जमा के लेल्या
जजमिीचा जललावस करण्यात येईल आजि जललावसातूि प्राप्त रक्कम ‍या िातेदाराची जमीि सरकार जमा
करण्यात आली होती त्याला आजि शासि यांच्यात ३:१ याप्रमािात वसाटू ि ाेण्यात येईल.

शासि पपरपिक क्रमांक राभरूअ-२०१६/प्र. क्र. ३४७/-ल-१, िदिांक १ िोव्हेंबर २०१८ अन्वसये, िदिांक
०७ सप्टेंबर २०१७ (अजाजियम क्रमांक ५८) अन्वसये जियमािकल करतांिा आकारण्यात येिारी रक्कम
िालील िवसजिर्मित लेिाजशषाित जमा करण्यात यावसी.

डॉ. संजय कं डेटकर, उपजजल्हाजाकारी तकडेजोड तकडेबंदी अजाजियम बाबत Page 4


मख्य लेिाजशषि उपजशषि योजिा सांकेतांक
००२९- जमीि महसूल (१६) (०१) आयक्त कोंकि ००२९ १६६६
८००- इतर जमा रक्कम
१६- (संिकिि)
-- "-- (१६) (०२) आयक्त िाजशक ००२९ १६७५
-- "-- (१६) (०३) आयक्त पिे ००२९ १६८४
-- "-- (१६) (०४) आयक्त अमरावसती ००२९ १६९३
-- "-- (१६) (०५) आयक्त िागपूर ००२९ १७०१
-- "-- (१६) (०६) आयक्त औरं गाबाद ००२९ १७१९

याबाबत िवसीि लेिाजशषि उाडण्यात आल्यावसर शासिामाफि त सूचिा देण्यात यातील.


GRAS प्रिालीमाफि त िलाईि पध्दतीिे रकमा जमा करिे िागरीकांिा सोईचे व्हावसे म्हिूि जजल्हा
स्तरावसर जजल्हाजाकारी आजि तालका स्तरावसर तहजसलदार यांिी याबाबत व्यापक प्रजसध्दी ‍यावसी.

मा. िोंदिी महाजिरीक्षक वस मद्ांक जियंिक, महाराष्र रा‍य, पिे यांिी महाराष्र शासिाच्या मान्यतेिे,
महाराष्र िोंदिी जियम, १९६१ मध्ये साारिा करूि महाराष्र िोंदिी (साारिा) जियम, २००५
पापरत के ला आहे. जो १ जलू २००६ पासूि अंमलात आला आहे.
महाराष्र िोंदिी (साारिा) जियम, २००५ याव्दारे महाराष्र िोंदिी जियम १९६१, जियम ४४
(िोंदिीसाठी दस्तऐववसज स्वसीकारण्यापूवसी जवसजवसजक्षत अशा आवसश्यक गोष्टींची फे रतपासिी करिे)
पोटजियम १ मध्ये िंड (ह) िंतर िंड (इ) दािल करण्यात आला आहे. तो पढील प्रमािे:-
"(इ) त्या दस्ताव्दारे उ‍देशीत असिार्या व्यवसहाराबाबत कें द् शासि अथवसा रा‍य शासि यांच्या
एिा‍या काय‍यान्वसये जिबांा असेल तर त्या काय‍यातील तरतदी प्रमािे सक्षम अजाकारी यांच्याकडील
परवसािगी अथवसा िा हरकत प्रमािपिाची सत्य प्रत त्या दस्तासोबत जोडली आहे वस त्या परवसािगी
अथवसा िा हरकत प्रमािपिात िमूद कोित्याही प्रमािभरूत अटी वस शतीच्या जवससंगत परतीिे तो दस्तऐववसज
जलजहलेला िाही."

याचाच अथि, एिा‍या व्यवसहाराबाबत कें द् शासि अथवसा रा‍य शासि यांच्या एिा‍या काय‍यान्वसये
जिबांा असेल तर त्या काय‍यातील तरतदी प्रमािे सक्षम अजाकारी यांच्याकडील परवसािगी अथवसा िा
हरकत प्रमािपिाची सत्य प्रत त्या दस्तासोबत जोडली आहे वकं वसा िाही याची िािी करण्याची
जबाबदारी दय्यम जिबंाकाचीही आहे हे लक्षात घ्यावसे.

  

डॉ. संजय कं डेटकर, उपजजल्हाजाकारी तकडेजोड तकडेबंदी अजाजियम बाबत Page 5

You might also like