Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 6

महाराष्ट्र शासन

व्यवसाय शशक्षण व प्रशशक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य,


3, महापाशलका मागग, टपाल पेटी क्रमांक 10036, मंबई 400 001.
www.dvet.gov.in e-mail: : desk7@dvet.gov.in Phone No. 22620604/293

इशतवृत्त

संचालक, व्यवसाय शशक्षण व प्रशशक्षण यांच्या अध्यक्षतेखाली शदनांक 13/11/2019 सायंकाळी


4.00 वाजता रोजी सवग शवभागीय सहसंचालकां समवेत संपन्न झालेल्या Video Conference चे
इशतवृत्त.

शदनांक :- 13/11/2019 वेळ :- सायंकाळी 4.00 वाजता

संचालक, व्यवसाय शशक्षण व प्रशशक्षण यांच्या अध्यक्षतेखाली सवग शवभागीय सहसंचालक व


संचालनालयातील अशधकारी यांची Video Conference च्या माध्यमातून शदनांक 13/11/2019 रोजी
सायंकाळी 4.00 वाजता बैठक संपन्न झाली. सदर Video Conference मध्ये चचा होऊन खालील
प्रमाणे शनणगय घेण्यात आले आहेत :-

अ.क्र. चचेचा शवषय शनणगय कायगवाही करणारे कायगवाही


अशधकारी करण्याचा
कालावधी

१ शनरूपयोगी वाहन, संसथांमध्ये शनलेखन प्रक्रीया सवग संसथा प्रमख, शदनांक


यंत्रसामग्री, हत्यारे , राबशवण्याबाबत संचालनालयाच्या प्रादे शशक 15/01/2020
उपकरणे, फर्ननचर यांचे शदनांक 11/11/2019 रोजीच्या कायालय प्रमख, पयंत
शनलेखन करणे. पत्रानसार कायगवाही करण्यात पयगवक्ष
े कीय
येवून, त्याचा अहवाल प्रादे शशक अशधकारी,
कायालय प्रमखांनी का.क्र.13, मख्य
संचालनालयास सादर करावा. कायालय.

2 अनशधकृत गैरहजर अनशधकृत गैरहजर असलेल्या प्रादे शशक प्रत्येक


असलेल्या अशधकारी/ कमगचाऱयांवर शनयक्ती कायालय प्रमख, आठवडयाला
कमगचाऱयांवर शनयमानसार प्राशधकाऱयांनी शनयमानसार पयगवक्ष
े कीय केलेल्या
कायगवाही करणे कायगवाही करून त्याचा एकशत्रत अशधकारी, का.क्र. कायगवाहीचा
अहवाल संचालनालयास सादर अहवाल
करावा. तसेच राजपशत्रत सादर करणे.
अ.क्र. चचेचा शवषय शनणगय कायगवाही करणारे कायगवाही
अशधकारी करण्याचा
कालावधी

अशधकाऱयांच्या संदभांतील कालमयादा


कायगवाहीबाबतचा प्रसताव शद.31 शडसेंबर
संचालनालयास Case to Case 2019 पयंत
पध्दतीने सादर करावा.

3 संसथेच्या भूखंडावरील प्रादे शशक कायालयाने संबंशधत संसथेचे शदनांक


अशतक्रमण शनष्ट्काशषत संचालनालयास कळशवल्यानसार प्रमख, प्रादे शशक 30/11/2019
करणे. 14 संसथांच्या भूखंडावर अशतक्रमण कायालय प्रमख पयंत
झालेले आहे . सदर अशतक्रमणे
शनष्ट्काशषत करण्याबाबत
शनयमानसार कायगवाही करण्यात
येऊन त्याचा कायगपालन अहवाल
संचालनालयास सादर करावा.

4 शासकीय व अशासकीय औद्योशगक प्रशशक्षण संसथांच्या प्रादे शशक शदनांक


औद्योशगक प्रशशक्षण Ranking संदभांतील मल्यांकन कायालय प्रमख 30/11/2019
संसथांचे शनशरक्षण करणे. करण्याबाबत संचालनालयाच्या पयंत
शदनांक 17/09/2019 रोजीच्या
तद्नंतर
पत्रान्वये मागगदशगक सूचना दे ण्यात
प्रत्येक 15
आलेल्या आहेत. त्यानसार शवशहत
शदवसांनी
कालावधीमध्ये सवग संसथांचे
अहवाल सादर
शनशरक्षण पणग यावे. शनशरक्षणा
करणे.
दरम्यान मागील शनशरक्षण
अहवालांमध्ये नमूद केलेल्या
त्रटींची पतगता करण्यात आली
ककवा कसे? याबाबत तपासणी
करण्यात यावी.
मागील शनशरक्षण अहवालामध्ये
आढळू न आलेल्या त्रटींबाबत
कोणतीही कायगवाही करण्यात
आली नसल्याचे आढळू न आल्यास
अ.क्र. चचेचा शवषय शनणगय कायगवाही करणारे कायगवाही
अशधकारी करण्याचा
कालावधी

संसथा प्रमखांवर शनयमानसार


कायगवाही प्रसताशवत करण्यात
यावी.

5 संसथेतील अशतशरक्त संसथेतील अशतशरक्त यंत्रसामग्री संसथा प्रमख व शदनांक


यंत्रसामग्री, हत्यारे , आवश्यकतेनसार इतर संसथांना प्रादे शशक 30/11/2019
उपकरणे आवश्यकतेनसार वगग करण्याबाबत कायालय प्रमख पयंत
इतर संसथांना वगग करणे. संचालनालयाच्या शदनांक
23/11/2016 व शदनांक
05/11/2019 रोजीच्या पत्रान्वये
शनदे श दे ण्यात आले आहेत.
त्यानसार कायगवाही करून त्याचा
अहवाल संचालनालयास सादर
करावा. कोणत्याही पशरस्सथतीत
संसथेमध्ये यंत्रसामग्री शवनावापर
पडू न रहाणार नाही याची दक्षता
घेण्यात यावी.

6 संसथेतील सवच्छतागृहांची राज्यातील शासकीय औद्योशगक शजल्हा व्यवसाय 3 मशहने


दरूसती व नतनीकरण प्रशशक्षण संसथांमधील सवच्छतागृहे शशक्षण व प्रशशक्षण
करणे. असवच्छ व कलंपबंद आढळू न अशधकारी, संबंशधत
आलेली आहेत. सवच्छतागहांची संसथेचे संसथा
तात्काळ दरूसती व नतनीकरण प्रमख
करण्यात यावे. याकशरता शजल्हा
योजनेद्वारे शनधी उपल्बध
होण्याबाबत पाठपरावा करण्यात
यावा. तसेच सवच्छतागृहांमध्ये
सवच्छता राखण्याबाबत सवत:
प्राचायांनी जातीने लक्ष द्यावे.

7 Bharat Skill Portal वरील Bharat Skill Portal वरील संबंशधत संसथेचे तात्काळ
अ.क्र. चचेचा शवषय शनणगय कायगवाही करणारे कायगवाही
अशधकारी करण्याचा
कालावधी

प्रशशक्षण साशहत्याच्या अभ्यासक्रमाच्या प्रात्यशक्षकां संसथा प्रमख


सहाय्याने प्रशशक्षण दे णे. संबंशधत Video download करून
ते प्रशशक्षणार्थ्यांना दाखशवण्यात
यावेत.

8 संगणक कक्ष शवकशसत संसथेमध्ये सवग सशवधांनी ससज्ज संबंशधत संसथेचे 15 शदवस
करणे. असा संगणक कक्ष असणे संसथा प्रमख
आवश्यक आहे. मॉडे ल
औ.प्र.संसथा, सामाशजक
उत्तरदाशयत्व अंतगंत करण्यात
आलेले सामंजसय करार या
योजनांखालील संसथांमध्ये
अद्ययावत संगणक कक्ष तयार
करण्यात येणार आहे. त्याच
धतीवर संसथेमध्ये ससज्ज संगणक
कक्ष तयार करून त्याचा शवशनयोग
करण्यात यावा.

राज्यातील 132 औ.प्र.संसथांमध्ये


वेळवेगळया योजनांच्या माध्यमांतून
TV , Web Camera संगणक
इत्यादी बाबी खरेदी करण्यात
आलेल्या आहेत. तसेच CSR व
अन्य माध्यमातून या संसथांमध्ये
Smart Classroom शवकशसत
करण्यात येत आहे. तरी सहपशत्रत
करण्यात आलेल्या 132
संसथांमध्ये Virtual
Classroom/Smart Classroom
शवकशसत करण्याची कायगवाही
तात्काळ करण्यात यावी.
अ.क्र. चचेचा शवषय शनणगय कायगवाही करणारे कायगवाही
अशधकारी करण्याचा
कालावधी

9 स्सवयं प्रपची लेखा उच्च व तंत्र शशक्षण शवभागाच्या प्रादे शशक 2 मशहने
शदनांक 26/11/2002 रोजीच्या कायालय प्रमख,
परक पत्रानसार तसेच स्सवयं प्रपंची संबंशधत संसथेचे
लेखा खाते उघडण्यास ज्या प्रमख
शासन शनणगयान्वये मान्यता दे ण्यात
आलेली आहे, त्या शासन
शनणगयामधील शनदे शाचे पालन
करून स्सवयं प्रपंची लेख्यामध्ये
जमा असलेला संसथा शवकास शनधी
खचग करण्यात यावा. तथाशप, खचग
करताना खरेदीशवषयक
शासनाच्या वेळावेळी शवशहत
केलेल्या शनयमांचे तसेच शवत्तीय
मयादे चे उल्लंघन होणार नाही याची
दक्षता घेण्यात यावी.

10 कौशल्य शवकास व अशखल भारतीय व्यवसाय शशक्षण संबंशधत संसथेचे 2 मशहने


उद्योजकता शवभागाच्या पशरक्षा उत्तीणग शवद्यार्थ्यांची संसथा प्रमख.
महासवयंम पोटग लवर महासवयंम पोटग लवर नोंदणी
प्रशशक्षणार्थ्यांची नोंदणी करण्यात येवून, त्याचा अहवाल
करणे. संचालनालयास सादर करण्यात
यावा.

संचालक, व्यवसाय शशक्षण व प्रशशक्षण यांनी सहभागधारकांचे आभार मानून Video


Conference समाप्त झाल्याचे घोशषत केले.

You might also like