Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 4

एकदिश जदित्र : अगदी लहान प्रकारच्या जननत्रात चुंबकीय क्षे त्र ननर्ाा ण करण्यासाठी नचरचुंबक जननत्र

,
वापरतात (उदा सायकलच्या नदव्यासाठी वापरले जाणारे नचरचुंबकी जननत्र) परुं त र्ोठ्या शक्तीचे नचरचुंबक ,
र्ोठे व अवजड असतात. तसे च त्ाुं ची क्षे त्र उत्पादनक्षर्ता बरीच वर्षे कायर् राहणे शक्य नसते . यार्ळे
र्ोठ्या दाबाच्या व र्ोठ्या शक्तीच्या जननत्राुं साठी ध्रवावर गुं डाळी बसवू न नतला नवद् यत् घटर्ाला अन्य जननत्र ,
अथवा त्ाच जननत्रापासू न एकनदश नवद् यत् प्रवाह परनवतात. या गुं डाळीस क्षे त्र उत्ते जक गुं डाळी म्हणतात.
आनण अशा चुंबकाुं ना नवद् यत् चुंबक म्हणतात. एकनदश जननत्रार्ध्ये चुंबकीय क्षे त्र ननर्ाा ण करणारा भाग
युं त्राुं च्या स्थथर भागावर आधार दे णाऱ्या दुं डगोलाकार भागाच्या आतू न बसनवले ला असू न नवद् यत् दाब ज्यात
,
ननर्ाा ण होतो ती सुं वाहकाची गुं डाळी जननत्राच्या र्ध्यभागात निरत्ा घूणाकाच्या बाहे रील पररघावरील खाचाुं तून
बसनवतात. (आ. ३) चुंबकीय गुं डाळीला उत्तेनजत करणारा प्रवाह त्ा जननत्राबाहे रून घे तला असे ल तर त्ाला ,
पर उत्तेनजत जननत्र म्हणतात. चुंबकीय क्षे त्र उत्तेजक गुं डाळीस लागणारा प्रवाह त्ाच जननत्रापासू न परवला जात
,
असे ल तर अशा जननत्रास स्वयुं -उत्तेनजत जननत्र म्हणतात. चुंबकीय क्षे त्र गुं डाळी सुं वाहक गुं डाळी व भार ,
याुं च्या आपापसात जोडण्याच्या पद्धतीवरून स्वयुं -उत्तेनजत जननत्राुं चे (१) एकसरी जननत्र (२) सर्ाुं तरी जननत्र
आनण (३) सुं यक्त जननत्र असे उपप्रकार पडतात (आ.४ ५ व ६). ,
,
यार्ध्ये भार क्षे त्र-उत्ते जक गुं डाळी व सुं वाहक गुं डाळी ही सवा च एकसरीत जोडले ली असू न या नतन्ीुंर्धू न
सारखाच प्रवाह वाहतो. त्ार्ळे क्षे त्र उत्तेजक गुं डाळी जाड ताराुं ची आनण कर्ी वेढ्याची ठे वतात. त्ार्ळे
नहचा रोधही कर्ी असतो. अशा जननत्रात भारप्रवाह वाढताच चुंबकीय क्षे त्रही वाढल् याने नवद् यत् दाब वाढत
जातो. या जननत्राुं चा उपयोग एकनदश नवतरण पद्धतीत भाराच्या बाजूस नवद् यत् दाब कायर् ठे वण्यासाठी
सुं वाहक ताराुं च्या एकसरीत जोडून दाबवधा क म्हणू न केला जातो. हे जननत्र खास कार्ाुं साठीच सोयीस्कर
,
असते त्ार्ळे ते क्वनचत वापरले जाते .
,(
आ ५. सम ां तरी जदित्र : (अ) दिि् यु त् मां डल : (१) आमे चर ,( ,(
५) यात सुं वाहक गुं डाळी
२) उत्तर ध्रु ि (उ) ३) िदिण ध्रु ि (ि) ४) ब हे रच्य भ र ल जोडले ली अग्रे ,(
५) िेत्र रोधक (आ) अदभलिण िक्र.सम ां तरी जदित्र : (आ. ,
भार आनण क्षे त्र उत्तेजक गुं डाळी एकर्ेकाुं शी सर्ाुं तर जोडले ल् या असू न क्षे त्र गुं डाळीतील प्रवाह कर्ी
ठे वण्यासाठी नतचे वे ढे जास्त व सुं वाहकाचे आकारर्ान लहान ठे वू न रोध वाढवतात. या प्रकारच्या जननत्रास
नवद् यत् भार जोडल् यास घटर्ाला भाररत करण्यासाठी तसे च नवद् यत् नननर्ाती केंद्रात आणीबाणीच्या वे ळी
वापरल् या जाणाऱ्या नदव्याुं साठी हे जननत्र वापरले जाते .

सांयुक्त जदित्र :(आ. ६) यार्ध्ये ध्रवावर जाड ताराुं ची कर्ी वे ढे असणारी एक गुं डाळी व बारीक ताराुं ची
जास्त वे ढे असणारी दसरी गुं डाळी अशा दोन क्षे त्र उत्ते जक गुं डाळ्या असू न र्ख्य सुं वाहक गुं डाळी पनहली
एकसरीत व दसरी सर्ाुं तर पद्धतीने जोडतात. या दोन्ी गुं डाळी पनहली एकसरीत व दसरी सर्ाुं तर पद्धतीने
जोडतात. या दोन्ी गुं डाळ्याुं तून जाणाऱ्या प्रवाहार्ळे एक सुं यक्त चुंबकीय क्षे त्र ननर्ाा ण होते . ही दोन्ी
चुंबकीय क्षे त्रे एकर्ेकाुं स साहाय्यक असतील तर त्ास सुं चयी सुं यक्त जननत्र व एकर्ेकाुं स नवरोधी असतील तर , ,
त्ास नवभे दी सुं यक्त जननत्र म्हणतात. सुं चयी सुं यक्त जननत्र सवा साधारणपणे नवद् यत् नननर्ाती केंद्रात नवद् यत्
परवठ्यासाठी वापरतात , तर नवभे दी सुं यक्त जननत्र नवतळजोडकार्ासाठी वापरतात. पनहल् या प्रकारर्ध्ये
भार आ. ६. सुं यक्त जननत्र : (अ) नवद् यत् र्ुंडल : (१) आर्े चर , (२) उत्तर ध्रव (उ) , (३) दनक्षण
ध्रव(द) , (४) बाहे रच्या भाराला जोडले ली अग्रे , (५) क्षे त्र रोधक , (६) पयाा यक रोधक (आ) अनभलक्षण
,
वक्र.प्रवाह नकतीही वाढला तर र्ुंडलाचा नवद् यत् दाब कायर् राहील असे अनभकल् पन (आराखडा) करता
ये ते. तर दसऱ्या प्रकारात भारप्रवाह शून्य असता प्रज्योत (वायू तून होणारे नवजेचे नवसजान) सरू करण्यासाठी
जास्त म्हणजे साधारणपणे ९० व्होल् ट इतका नवद् यत् दाब नर्ळावा लागतो. र्ात्र नवतळकार् सरू असताना
दाब अगदी कर्ी पण नवद् यत् प्रवाह खूप जास्त असावा लागतो. त्ासाठी नवभे दी सुं यक्त जननत्र वापरतात.
सुं यक्त जननत्राची सर्ाुं तरी गुंडाळी थेट घूणाकावरील गुं डाळीशी जोडले ली असे ल तर ते लघसर्ाुं तरी सुं यक्त ,
जननत्र होते व सर्ाुं तर गुं डाळी ही घूणाक गुं डाळी व एकसरी गुं डाळी याुं च्या बाहे रील टोकात जोडल् यास ते
दीघा सर्ाुं तरी सुं यक्त जननत्र होते . व्यवहारात र्ोठ्या प्रर्ाणावर नवद् यत् शक्ती नर्ळनवण्यासाठी आजकाल सवा त्र
प्रत्ावती प्रवाहच वापरला जातो. तरीपण काही नवनशष्ट कायाा साठी एकनदश प्रवाहच वापरणे आवश्यक ठरते .
उदा. , (
१) नवद् यत् नवले पन , (२) नवद् यत् नवच्छे दन , (३) नवद् यत् घटर्ालाुं चे भारण , (४) नवद् यत्
धातशद्धीकरण इत्ादी.

:या
प्रकारात क्षे त्रगुं डाळी ही एकनदश प्रवाहाच्या स्वतुं त्र उद् गर्ाला जोडले ली असते . यातील क्षे त्रगुं डाळी
पर-उत्ते दजत जदित्र

सर्ाुं तरी जननत्रातील क्षेत्रगुं डाळीसारखी असते . हा प्रकार एकनदश जननत्रातील सवाां त सार्ान्य प्रकार आहे.
कारण प्रदान नवद् यत् दाबाच्या िार र्ोठ्या पल् ल् यात याचे काया स्थथरपणे चालू शकते . यातील भारप्रवाहाचे
रोधकाने ननयर्न करून यातील नवद् यत् दाब नकुंनचत खाली ये ण्याची नक्रया सधारून घेता ये ते. खास प्रकारचे
ननयार्क सुं च व प्रयोगशाळा व व्यापारी चाचणी सुं च यार्ध्ये ही जननत्रे वापरली जातात.
रूळर्ागी गाड्ाुं च्या डब्यातील नदवे लावण्यासाठी घटर्ाला बसवले ली असते . ही घटर्ाला भाररत करण्यासाठी
एकनदश जननत्र गाडीच्या चाकाुं च्या आसाला पट्ट्या लावू न निरनवले जाते . गाडी लट नकुंवा सलट नदशे ने
,
कशीही चालली तरी जननत्रातू न बाहे र ये णारा एकनदश प्रवाह नेहर्ी स्पशाकार्धू न एकाच नदशेने बाहे र ये तो.
, ,
त्ार्ळे घटर्ाले च्या भारण नक्रये त खुंड पडत नाही तसे च वे ग पष्कळ वाढला तर नवद् यत् प्रवाह र्ात्र साधारण
कायर् राहतो. यासाठी एकनदश सर्ाुं तरी जननत्र वापरतात.

ल िदणक िक्र : जननत्राचा बाह्य अग्राुं वरील नवद् यत् दाब व भारप्रवाह याुं च्या सुं बुंधास त्ाचे अनभलक्षण वक्र
म्हणतात. वरील प्रकारच्या जननत्राुं चे अनभलक्षण वक्र त्ाुं च्या प्रत्ेकाच्या जोडणीच्या आकृतीपढे च दशानवले ले
, ,
आहे त (आ.४ ५ ६).

प्रत्य िती जदित्र : प्रत्ावती जननत्राुं चे सर्कानलक जननत्र व प्रवता न जननत्र हे दोन र्ख्य प्रकार आहे त.

समक दलक जदित्र :जननत्राचा हा सवाां त सार्ान्य प्रकार असू न यालाच कधीकधी प्रत्ावनता त्र म्हणतात. याची
,
काया गती नेहर्ीच त्ा प्रणालीच्या कुंप्रते च्या प्रर्ाणात असते म्हणू न याला सर्कानलक म्हणतात. उलट प्रवता न
जननत्राची काया गती स्थथर प्रदान कुंप्रते साठी जननत्रावरील भारानसार काही प्रर्ाणात बदलते .
र्ोठ्या काया शक्तीच्या सवा त्र सर्कानलक जननत्राुं त घूणाकावर क्षे त्र गुं डाळी आनण थथाणकावर स्थथर धात्र गुं डाळी
बसनवले ली असते . अशा बाबतीत स्थथर नचरचुंबकाद्वारे चुंबकीय क्षे त्र ननर्ाा ण करता ये ते. स्थथर क्षे त्रगुं डाळी व
निरणारे धात्र असणारी अशी छोटी जननत्रही तयार करतात. बहुते क सर्कानलक जननत्रे नत्रकला जननत्रे
असतात. एककला व नद्वकला जननत्रे ही असतात (अपवादात्मक नठकाणी एककला जननत्रे क्वनचत तयार
,
करतात कारण ते वढ्याच नकलोवॉट-अँनपअर ननधाा रणाच्या बहुकला जननत्राहून आकारर्ानाने ती जास्त र्ोठी
होतात).

उच्च गतीचे सर्ाकनलक जननत्र: याचा


घूणाक दुं डगोलाकार असू न त्ावर त्ाच्या लाुं बीला अनसरून
क्षे त्रगुं डाळीकररता अरीय (नत्रज्यीय) खाचा पाडले ल् या असतात. क्षे त्रगुं डाळ्या ताुं ब्याच्या पट्टीच्या असू न त्ा
प्रत्ेक खाचेतील ननरोधक पन्ळीत बसनवले ल् या असतात. ननरोधनासाठी प्रत्ेक वे ढ्याुं दरम्यान अभ्रकाचे पटल
नकुंवा इतर ननरोधक वापरतात आनण शीतनक म्हणू न हायडरोजन नकुंवा पाणी वापरतात.
कर्ी गतीचे सर्कानलक जननत्र: या जननत्राुं चे क्षे त्रीय ध्रव हे प्रक्षे नपत (बाहे र आले ल् या) प्रकारचे म्हणजे
जननत्राची गुं डाळी नजच्या वर बसनवले ली असते त्ा चुंबकीय द्रव्याच्या रचनेच्या प्रकारचे असतात. जेव्हा हे
जननत्र पश्चाग्र एुं नजनाने चालनवतात ते व्हा कधीकधी प्रचक्राुं ची गरज लागते . जलनवद् यतीय जननत्रार्ध्ये वानहनीची
पाणी आत घेणारी दारे बुं द होण्यास नवलुं ब होत असल् याने घूणाकाची गती कधी कधी िार वाढते त्ा वे ळी ,
घूणाक त्ा उच्च गतीसही नटकून राहणारा असावा लागतो.
नवनवध उद्योगाुं त वापरली जाणारी प्रत्ावती चनलत्रे ही बहुशः कर्ी ननधाा रण शक्तीची अथवा अश्वशक्तीची
बननवली जातात. या उलट बहुते क प्रत्ावती जननत्र र्ात्र र्ोठ्या आश्वशक्तीची बननवतात. जगातील बहुतेक
सवा नवद् यत् उत्पादन केंद्राुं त नवद् यत् नननर्ातीसाठी नत्रकला प्रत्ावती जननत्रे च वापरली जातात िारच क्वनचत
,
नठकाणी एककला प्रत्ावती जननत्र वापरतात कारण जरूर असे ल ते थे नत्रकला प्रत्ावती जननत्रापासू नच
एककला प्रवाह घेणे जास्त सोयीचे व कर्ी खचाा चे ठरते .

सौर बुंब (सोलर वॉटर हीटर)

आुं घोळीसाठी बहुतेक कटुं बातून गरर् पाण्याचा वापर केला जातो. हे गरर् पाणी
करण्यासाठी गावी बुंब अथवा चलीवर गरर् पाणी करण्याची पद्धत आजही अस्स्तत्वात आहे .
तसुंच शहरी भागात इले स्रर क नगझर, गॅस नगझर अथवा गॅस शेगडीचा वापर केला जात
आहे . पण नदवसेंनदवस इुं धनटुं चाई, वीजटुं चाईची सर्स्या गुंभीर होताना आपण पाहत आहोत.
तसुंच इुं धनाचे साठे र्याा नदत असल् याचेही सुंकेत आपल् याला नर्ळू लागले आहे त. इुं धनाुं वर
असले ल् या र्याा दा आनण उपलब्धता यार्ळे स्वयुंपाकाचा गॅस, केरोसीन, पेटरोल, नडझेल
इत्ादीुंच्या नकर्ती झपाटयाने वाढत आहे त. नवजेचुं भारननयर्न वाढलुं आनण चौदा तासाुं पयांत
वीज नाहीशी होऊ लागली. त्ार्ळे सकाळी आुं घोळीसाठी गरर् पाणी नर्ळवण्यात अडचणी
सर्ोर येऊ लागल् या. या सवा अडचणी सवात्रच सारख्या आहे त. त्ार्ळे या सर्स्येवर
उपाय आहे सौरबुंब. म्हणजेच सोलर वॉटर हीटर. गेल्या तीन वर्षाा त गुंतवले ल् या रकर्ेचा
परतावा नर्ळू न पढील काळात ही युंत्रणा र्ोित सेवा दे ते.

सौरबुंब प्रणालीर्ध्ये साधारणपणे दोन प्रकार आहे त: एि.पी.सी. Flatt Plate Collector) व
ई. टी. सी. (Evacuated Tubular Collector). पकी एि.पी.सी. हा प्रकार वर्षाां नवष्रे
वापरला जाणारा व सुंपूणात: भारतीय बनावटीचा सौर बुंब आहे . तर ई. टी. सी. हा
गेल्या काही वर्षाां त लोकनप्रय झाले ला पण नचनी बनावटीचा सौरबुंब आहे . एि.पी.सी. हा
अनधक र्जबूत व जास्त नटकाऊ आहे , पण त्ार्ध्ये वापरल् या जाणाऱ्या ताुं बे व इतर
धातूुंर्ळे त्ाची नकुंर्त थोडी जास्त असते . तसेच धातूच्या पाइपर्ळे पाण्यातील क्षाराुं चा
पररणार् होऊन प्रणाली कालाुं तराने बुंद पडण्याचा धोका असतो. अथाा त, ठरानवक काळाने हे
पॅनल् स साि केल् यास िारशी अडचण येत नाही.
ई. टी. सी. प्रणाली ही वजनाने हलकी व नकर्तीला तलनेने बरीचशी कर्ी असते , पण
त्ाचबरोबर थोडी नाजूकही असते. तसेच ती काचेच्या नळ्याुंची बननवले ली असल् याने जेथे
पाणी क्षारयक्त आहे तेथे जास्त उपयोगाची ठरते . अथाा त, प्रत्ेक प्रणालीचे आपापले गण व
दोर्ष असल् याने आपली गरज, भौगोनलक पररस्थथती, पाण्याची गणवत्ता व सवाा त र्हत्त्वाचे
आपले बजेट, या सवा गोष्टीुंचा नवचार करून ननणाय घेणे योग्य!

नवजेची राष्टरीय बचत व्हावी व पयाा वरणास हातभार लागावा म्हणून र्ी र्ाझ्या घराचा गच्चीवर
३० सप्टेबर २०१२ ला २५० नलटर ई. टी. सी. सौर वॉटर नहटर बसवून घेतला आहे व
तेंव्हा पासून आजतागायत आम्हाला २४x३६५ केव्हाही गरर् पाणी नर्ळते . सौर वॉटर नहटर
बसवण्यासाठी प्लुं नबुंग कार्ासह एकूण खचा रुपये २५,०००/-(दरर्हाची नगझर वीज बचत
नकर्ान १०००/- पेक्षा जास्त होत आहे ) (हे सयुंत्र बसनवण्यासाठी गच्चीवर लागणारी जागा
१०' x ५') गेल्या ३ वर्षाा त िक्त एकदाही खचा आला नाही. बाकी र्ेंटेनन्स शून्य, िक्त
र्नहन्यातून एकदा काच स्वच्छ करावी लागते .

पयाा य स्वुंयपाकाच्या गॅसला

सौरचूल : पयाा य स्वुंयपाकाच्या गॅ सला

सबनसडीचे सहा नसलें डर आनण गॅ स च्या नकुंर्तीत नदवसें नदवस होणाऱ्या भावावाढी र्ळे आता स्वुंयपाकाच्या गॅ स
ला पयाा य शोधणुं गरजेचुं झालुं आहे . अद्यावत तुं त्रज्ञानार्ूळे स्वुंयपाक घरात नाना प्रकारची उपकरणुं आली.
कॉिी र्ेकर, सॅ ण्डनवच र्ेकर, राईस ककर, ओव्हन, र्ायक्रोव्हे व यासारख्या अत्ाधननक उपकरणाुं नी स्वयुं पाक
घरुं सजली, तरी स्वुंयपाकाच्या गॅ सला रास्त आनण स्वस्त पयाा यानवर्षयी बरे च जण अननभज्ञ आहे त. काही पयाा य
र्ाहीत असले तरी त्ाची जजबी र्ाहीती आनण शुंका यार्ळे सार्ान्य र्ाणस या पयाा याुं चा अवलुं ब करताना
कचरतात. परुं त आता सवाां नाच याची गरज वाटू लागली आहे . सोलार कूकर , इुं डक्शन ककर आनण
हॅ लोजन कूकर या काही पयाा याुं नी आपण गॅ स बरोबरच वीज बचत करून स्वानदष्ट अन्न जरुर करु शकतो.

भारतात वर्षाभर भरपूर सया प्रकाश उपलब्ध असतो. आपल् या आनथाक नवकासासाठी तसे च घरघती वापरासाठी
आपण या उजेचा उपोयोग करु शकतो. सयाा पासू न भारताच्या भर्ीवर प्रत्ेक चौरसर्ीटरवर एका तासात
सधारपणे ५ ते ७ नकलोवॅ ट इतकी सौर उजाा उपलब्ध होते . म्हणजेच वर्षाभरात ६०,००० अब्ज र्ेगावॅ ट अवर
इतकी उजाा नवनार्ल् य आपल् याला उपलब्ध होते आनण आपण ही उजाा वाया घालवतो. हीच उजाा आपण जर
सौर उपकरणाुं र्ािात उपोयोगात आणली तर खनचाक इुं धन आनण नवजेचा प्रश्न ननकालात ननघेल

सोलर कुकर / सौर चूल :

सौर ककर नकुंवा सौर चूल हा पयाा य आपल् या सवाा नाुं च र्ाहीत आहे . पुंरत अपऱ्या र्ानहतीर्ळे अनेकाुं च्या
र्नात सोलार ककर नवर्षयी शुंका आहे . भारतात वर्षाभर भरपूर सया प्रकाश उपलब्ध असतो. या कूकरर्ध्ये
आपण पोळ्या भाजण्यापासू न ते बाुं सदी सारखे पकवान्न करु शकतो. िक्त िोडणी आनण तळण्याची नक्रया
या ककर र्ध्ये होऊ शकत नाही. परुं त इतर साधनाुं वर िॊडणी दे ऊन नबयाा णी सारखा रुचकर पदाथाही तम्ही
करु शकता. या सोलार कूकर र्ध्ये अन्न नशजवताना वाि होत नाही म्हणू नच अन्नतील जीवन सत्तवे नटकून
रहतात त्ाबरोबरच अन्नही रुचकर होते . त्ाचबरोबर करपणे , उतू जाने या कटकटीुंपासू न र्क्ती नर्ळते . या
ककर र्ध्ये अन्न नशजायला वे ळ लागतो असा सर्ज सवा सार्ान्याुं र्ध्ये आहे . पण तो चकीचा आहे . अन्न
नशजवण्याचा कालावधी सया प्रकाशाची तीव्रता आनण नदशा यावर अवलुं बू न आहे . असुं ’साई अण्ड सन’ सोलार
नसस्टर्चे योगे श लाहार्गे याुं नी साुं नगतलुं .

ा डून उगवू न पनशचर्कडे र्ावळतो . या दरम्यान दर २० नर्नीटाुं नी सया आपलुं थथान थोडया अुंशाने
सया पवव क
बदलत असतो. ककरच्या टिन काचेवर सया नकरणे परावनता त होऊन आनतल अन्न नशजते . सयाा ने आपले
थथान बदलले की, ककवर पडणार ककरवर पडणाऱ्या नकरणाुं ची तीव्रता कर्ी होती. सया नकरणाुं च्या
तीव्रते नसार आपण ककरच्या नदशा बदलत रानहलो तर केवळ २० नर्नीटात अन्न नशज शकते . नशवाय या
ककरला कोणत्ाही र्ॅन्टेनन्स ची गरज नाही. ३००० ते ३५०० रुपायाुं पया त हे सौर ककर उपलब्ध आहे त.
नशवाय ’नर्ननस्टर ी ऑि नॅशनल ररननवे बल एनजी’ या सौर उपकरणाुं वर सबनसडी ही दे ते. गॅ स च्या भावावाढी
र्ूळे सौर ककर बद्दल लोक चौकशी करत आहे त, र्ागणी ही वाढली आहे तररही या बद्द्ल अनधक जनजागॄती
हॊणुं गरजेचुं आहे असुं ते म्हणाले .

You might also like