Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 20

।। साथ ह रपाठ ।। 1

ी ाने रमहाराजकृत ह रपाठ

देवािचये ार उभा णभर । तेण मु ि चारी सािधये या ॥ १ ॥

ह र मु ख हणा ह र मु ख हणा । पु याची गणना कोण कर ॥ २ ॥

असोिन संसार िज ह वेगु करी । वेदशा उभारी बा ा सदा ॥ ३ ॥

ानदेव हण यासािचये खु ण । ारकेचे राण पांडवां घर ॥ ४ ॥

देवा या ारी णभर उभे रािह यान सलोकतािद चारी मु चा लाभ होतो. हे
सकृ शनी असंभा य वाटत, परं तु ार उभे असण हणजे ‘सेवका या ना यान
त पर असणे’ असा अथ घेतला पािहजे. ीतु कोबारायांनी ( सेवा ते आवडी उ चाराव
नाम । भेदाभेद काम सांडोिनया ॥ ) परमि तीन भगव नामो चार करण हीच
ह रची सेवा आहे असे सांिगतल आहे . ी ाने र महाराजांनीही पु ढील ु वपदांत
‘ह र मु ख हणा ह र मु ख हणा’ असि न सांग यांत ह रचे नाम मरण हच
देवाच ार असे सु चिवले आहे . ‘ णभर या पदाचा अथ ‘अित अ पकाल’ असा
यावा. अ य पकाल देखील ह रनामो चर प सेवा केली असतां चारी मु चा
लाभ होतो, अस पिह या कड याचा सरळ अथ आहे . देवाच मु य ार हणजे ान.
या ान पी ाराचा णभरही आ य कर यात मु ता आहे ; हणजे बा
पंचिवषयांपासू न, अंतर आनं दमय कोशापयत सव अना मा जड आहे त, असे
िवचाराने जाणू न याच तादा य सोडण व अंतमु ख वृ ीन िन य ान प
आ माकार णभर वृ ि करण हणजेच मो . पण अशा िस ांताने ह रचे नाम हच
देवाच ार सु चिवल यास यथ व येते, अशी कोणी शंका घेईल, तर ह रनाम मरण
के यावांचू न िच शु ि होणार नाही, व िच शु ि झा यावाचू न आ मिवषयक
वृ ीचीही उ प ी होणार नाही. हणू न ह रनाम मरणा या आ यानच मु य
ान ाराचा लाभ होतो. " णभर" ाचा ला िणक अथ घेतला, तर अनंत
ज मज मांतरी या ीने आपले आयु य ण समानच आहे . अशा ीन णभर
हणजे ज मभर असा अथ यावा. हणू न ज मभर ह रनाम मरणाचा आ य

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ह रपाठ ।। 2

करणारा जो साधक याला चारी मु चा लाभ होतो. ॥ १ ॥ (ह रनामो चार


कर यात रत राह यािवषय ु वपदांत मोठ् या अ ाहासान सकळ जनांस बोध
करीत आहे त) मु खान ‘ह रनाम या ह रनाम या’ असे ि वार सांगू न यापासू न
अगिणत पु याचा लाभ होईल अस सांगतात ॥ २ ॥ देह- ी-पु -गृ ह पी संसारात
राहनही िज हे ला ह रनामाच खर यसन लावू न या असे वेदशा ािदक हात
उं चावू न सांगत आहे त ॥ ३ ॥ ीमहाराज हणतात क , अशा कारचे यसन
पांडवांनी लावू न घेत यामु ळे यां या घरी ारकाधीश ीकृ णपरमा मा कसा
राबत होता ह ीमत् यासकृत महाभारताव न िदसू न येईल. ॥ ४ ॥

चहं वेद जाण सािहं शा कारण । अठरािह पु राण ह रसी गात १।

मंथु नी नवनीता तै स घे अनंता । वायां यथ कथा सांडी माग ॥२ ॥

एक ह र आ मा जीविशव सम । वायां तू ं दु गम न घाल मन ॥ ३ ॥

ानदेवा पाठ ह र हा वैकुं ठ । भरला घनदाट ह र िदसे ॥ ४ ॥

चार वेद, सहा शा व अठरा पु राण ही ह रचच वणन करीत आहे त. ॥ १ ॥


या माण दही घु सळू न यांतील सारभू त लोणी काढू न घेतात व असार घटकाचा
याग करतात, या माण चार वेद, सहा शा व अठरा पु राण ाम य सारभू त
असणा या ह रच तू ं िवचारान हण कर, आिण यांतील घटका माण असणा या
वांझट कथांचा माग टाकून दे ॥ २ ॥ ह र जो एक आ मा याची याि मायोपािधक
िशवाम य व अिव ोपासक जीवाम य एकसारखीच आहे . या ह रला सोडू न
दु स या समज यास कठीण अशा साधनांम य तू ं आपल मन घालू ं नको. (भज
गोिवंदम् भज गोिवंदम् भज गोिवंदम् मू ढ मते ? ) ॥ ३ ॥ ी ाने र महाराज
हणतात, ह र हणजेच वै कुं ठ. ह र हे या वै कुं ठाच नांव आहे . याचच मी िनरं तर
भजन करत आिण तो मला पा यान भरले या मे घा या दाट फळी माण िजकडे
ितकडे िदसत आहे . ॥ ४ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ह रपाठ ।। 3

ि गु ण असार िनगु ण ह सार । सारासार िवचार ह रपाठ ॥ १ ॥

सगु ण िनगु ण गु णांच अगु ण । ह रिवण मन यथ जाय ॥ २ ॥

अय िनराकार नाह या आकार । जेथोिन चराचर ह रसी भज ॥ ३ ॥

ानदेवा यान रामकृ ण मन । अनंत ज मोन पु य होय ॥ ४ ॥

ि गु णा मक जगत् अशा त व असार आहे . तीन गु णांचे पिलकडे असलेल िनगु ण


िनराकार पर तच शा वत व सार होय. ा सारासाराच रह य िनरं तर
ह रिचंतनांत रत असण हच होय. ॥ १ ॥ जे गु णसिहत साकार आहे त सगु ण, ज
गु णरिहत िनराकार आहे त िनगु ण. हणजे सगु ण तच िनगु ण व िनगु ण तच सगु ण,
फ गु ण तेवढे अिधक वा उणे. कारण ह रची याि दोहीतही समान वक न
आहे . या ीन कोण याही सगु ण व तु स िनगु ण अस िन यान हण यास कांही
हरकत नाह . ीह र या िठकाणी आकार अगर दु सरी कोणतीही उपािध
नस यामु ळ या या व पाच ान ने ािदक जड इंि यांस होण श य नाही,
ासाठी भगवत देहाची मीमांसा करीत न बसतां, भगवत िचंतन कर यांतच गढू न
जा. यावांचू न अ य िवषयांत जर तू ं आपल मन गु ंतिवशील तर तो या मनाचा
दु पयोग झाला अस समज. ॥ २ ॥ जे य नसू न अमू त आहे , यास आकार नाही,
व या यापासू न चर (चेतनयु ) व अचर (जड) अशा उभयभावा मक जगताची
उ पि झाली, या ह रच तू ं भजन कर. ॥ ३ ॥ ी ाने र महाराज हणतात,
मा या यानांत व मनांत िनरं तर रामकृ ण आहे व यायोगान या ज मात अनंत
पु याईची जोड आहे . ॥ ४ ॥

भाववीण भि भि वीण मु ि । बळवीण शि बोलू ं नये ॥ १ ॥

कैसेिन दै वत स न व रत । उगा राह िनवांत िशणसी वायां ॥ २ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ह रपाठ ।। 4

सायास करीसी पंच िदनिनश । ह रसी न भजसी कव या गु ण ॥ ३ ॥

ानदेव हणे ह रजप करण । तु टेल धरण पंचाच ॥ ४ ॥

ज ममृ यु प संसारदु ःखापासू न एक ह रच सोडिवणारा आहे , असा ढ िव ास


अस यावांचू न ह रवर आ यंितक हणजे िनःसीम ेम बसणार नाही, व अशा
िनःसीम भ वांचू न संसारांतू न मु ता के हांही होणार नाही असा िनयम आहे.
ा तव ह र या िठकाण भाव अस यावांचू न भि होईल व भ वांचू न मु ि
िमळे ल अस जे हणतात यांचे त हणण आप या अंगांत कांही एक बळ नसतांना
मी अमू क एक श ची गो करीन अस हण या माण यथ होय, हणू न तस
बोलू ं नये ॥ १ ॥ देव लवकर कशान स न होईल असा जर तु झा असेल तर
कांहीएक यथ शीण न करतां आप या िच ास िवषयवासने या ओढाताणीतू न
सोडवू न थीर कर आिण िनजबोधान शांत रहा ॥ २ ॥ देह, पु , ी, गृ ह, धन
इ यािदकां या ा ीिवषय व र णािवषय ापंिचक खटाटोप तू ं रा ंिदवस करीत
आहे स, व ह रच भजन मा मु ळ च करीत नाहीस त कां बर ? ॥ ३ ॥ ह रच भजन
कर हणजे तू ं या संसारसागरांतू न ता काळ त न जाशील, अस ी ाने र
महाराज हणतात. ॥ ४ ॥

योग याग िवधी येण नोहे िसि । वायांिच उपािध दंभधम ॥ १ ॥

भाववीण देव न कळे िनःसंदेह । गु वीण अनु भव कैसा कळे ॥ २ ॥

तपेवीण दै वत िदध यावीण ा । गु जेवीण िहत कोण सांगे ॥ ३ ॥

ानदेव सांगे ा ताची मात । साधूच


ं े संगती त णोपाय ॥ ४ ॥

अ ांगयोग व य याच यथािविध आचरण के यान ह रची ाि होणार नाही.


कारण ही सव ह र ा ीिवषयी बिहरं गे साधन आहे त. याच अिन ान करणाराम य
मी मोठा योगी आहे , याि क आहे , माझी सव याित हावी अशी वासना उ प न
होते व ती वासना पू ण हो याचे इ छे न तो योग, य वगै रे करतो व यामु ळ खरा
VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203
।। साथ ह रपाठ ।। 5

धम न होऊन पीडा करणारा यथ दांिभकधम मा होतो. ॥ १ ॥ भावावाचू न


साधकास देव के हांही िनःसंशय कळावयाचा नाही, हणजे दे ववचन, गु वचन,
या यावर ढ िव ास अस यावांचू न देवाच िनःसंशय ान होणार नाही. कारण
देव व पाचा जो अनु भव होतो तो गु ं नी केले या महावा योपदेशानच होतो;
आजपयत सवाना देवाचा अनु भव गु चेच ारान िमळालेला आहे , हणू न
यावांचू न देवाचा अनु भव कसा कळे ल ? ॥ २ ॥ तपावांचू न देव स न होणार नाही
व िद यावांचू न कांही िमळणार नाही, हणजे कम कराव तस फळ िमळत. िहत
सांगणाराम य जर गू ढ आ म ान (गु ज) नसेल, तर तो काय सांगेल ? कारण
आ म ान होण हच सवाचे िहत आहे. गु जचा एक अथ ेम असाही होतो. िहत
सांगणाराम य जर ेम नसेल, तर तो काय जे सांगेल ते कोरडे च. ॥ ३ ॥ ी ाने र
महाराज हणतात, सव जीवांना संसारातू न तार याचा उपाय, साधू ची संगत करण
हाच होय अस मा या अनु भवाव न मी जािहर करतो. ॥ ४ ॥

साधु बोध झाला तो नुरोिनयां ठेला । ठाय च मु राला अनु भव ॥ १ ॥

कापु राची वाती उजळली योित । ठाय च समाि झाली जैसी ॥ २ ॥

मो रे ख आला भा ये िवनटला । साधू चा अंिकला ह रभ ॥३॥

ानदेवा गोडी संगती स जन । ह र िदसे जन वन आ मत व ॥ ४ ॥

िववेक, वै रा य, षट् संप ी व मु मू व या साधनचतु य अिधका यास ीगु पी


साधू नी ‘त वमिस’ ा महावा याचा बोध के यावर देहि यातीत मी आहे असा
अनु भव होतो, पण तोही अनु भव फुरणरिहत ान प ाम य नाहीसा होतो, मग
तो अिधकारी देहबु ीन, अथवा देहातीत जीवबु ीने, अथवा जीवातीत िशवबु ीनेही
न उ न अवशेष ाना ानातीत सहज िनधम ि थतीन असतो. ॥ १ ॥ जस
कापू र पी वात अ नी या योतीन पेटली हणजे कापू र व अि न ापै क कांही
एक िश लक रहात नाही. ॥ २ ॥ या माण साधू ं या अंिकत झाले या ह रभ ाची,
िव ा, अिव ेची िनवृ ि होऊन िन य िनधम मो भू िमकेवर ा होऊन तो परम

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ह रपाठ ।। 6

ऐ य प मो ान सु शोिभत होतो. ॥ ३ ॥ ी ाने र महाराज हणतात, मला


साधु संतां या संगतीत अस यांत गोडी वाटते आिण मला सव जनात व वनात
आ मत व प ह र िदसत आहे ॥ ४ ॥

पवता माण पातक करण । व लेप होण अभ ांसी ॥ १ ॥

नाह यांसी भि ते पितत अभ । ह रसी न भजत दै वहत ॥ २ ॥

अनंत वाचाळ बरळती बरळ । यां कचा दयाळ पावे ह र ॥ ३ ॥

ानदेवा माण आ मा हा िनधान । सवाघट पू ण एक नांदे ॥ ४ ॥

यांनी पवतासारखी मोठमोठी पातके केली असू न जे ह रिवषय या आ यंितक


ेम पी भ िवषयी िव मु ख आहे त हणजे जे अभ आहे त, यांचे त पातक
कोण याही अ य उपायांनी नाह से होत नाही. ॥ १ ॥ याला ह रची ेमल णा
भि नाही तो पितत अभ आहे . तो करं टा, ह रच भजन कस करील ? ॥ २ ॥ जे
वायफळ बडबड करणारे , झोपत बरळ या माण अमराद बडबड करतात,
अस यांना दीनदयाळ ह र कसा ा होईल ? ॥ ३ ॥ ी ाने र महाराज हणतात,
सव देहाम य एक प रपू ण असणारा आ मा हाच कोणी ठे वा मला मा य आहे , हाच
माझ सव व आहे . ॥ ४ ॥

संतांचे संगती मनोमाग गती । आकळावा ीपित येण पंथ ॥ १ ॥

रामकृ ण वाचा भाव हा जीवाचा । आ मा जो िशवाचा राम जप ॥ २ ॥

एकत वी नाम सािधती साधन । ै ताच बंधन न बािधजे ॥ ३ ॥

नामामृत गोडी वै णवां लाधली । योिगयां साधली जीवनकळा ॥ ४ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ह रपाठ ।। 7

स वर उ चार हाद िबंबला । उ वा लाधला कृ णदाता ॥ ५ ॥

ानदेव हणे नाम ह सु लभ । सव दु लभ िवरळा जाण ॥ ६ ॥

आप या मनोवृ ीची धाव संता या संगतीकडे लाव, व या साधनान तू ं ल मीपतीस


वश क न घे, हणजे संत या माण सांगतील या माण ती गो मनावर ध न
देहान मनान तस वाग. ह रला वश क न घे याच साधन हच होय ॥ १ ॥ वाचेने
िनरं तर रामकृ णाचा जप करण हाच जीवाचा धम होय. हणू न मायोपािधक
िशवाचा, आ मा जो राम याच तू भजन कर; अथवा रामजप हाच िशवाचाही आ मा
आहे . अथात् जीवान याच भजन करण अव यच आहे . ॥ २ ॥ एकत व ह र, यास
या या नाम पी साधनान जे कोणी ा क न घेतात, यांस मी आिण तू ं
इ यािदक ैतबंधनाची बाधा होत नाही. ॥ ३ ॥ यो यांना सतरा या जीवनकले या
ा ीम य ज सु ख व जी आवड आहे , तच सु ख व तीच आवड वै णवांना ह रचे
नामामृ त सेवनाम य आहे . ॥ ४ ॥ बाळपण च हादाचे िज हे वर ह र या नामाचा
उ चार ठसला व कृ णासारखा उदार ानदाता उ वाला िमळाला. ॥ ५ ॥
ी ाने र महाराज हणतात, ह रच नाम सव पारमािथक साधनात सोप असू न त
सव मनु यांना दु िमळ झाल आहे , कारण ह रच नाम कोणी घेत नाही. याची
सु लभता व यो यता जाणू न त नाम सदोिदत घेणारा असा पु ष िवरळा आहे . ॥ ६ ॥

िव णुवीण जप यथ याच ान । रामकृ ण मन नाह याचे ॥ १ ॥

उपजोनी करं टा नेण अ त


ै वाटा । रामकृ ण पै ठा कैसा होय ॥ २ ॥

ै ताची झाडणी गु वीण ान । तया कैस क तन घडेल नाम ॥ ३ ॥

ानदेव हणे सगु ण ह यान । नामपाठ मौन पंचाच ॥ ४ ॥

िव णू च नाम मरणावांचू न इतर जप करणारा आिण रामकृ ण व प याच मन


नाही याच ान यथ आहे . ॥ १ ॥ ज माला येऊन ैतभावरिहत अ ैत अशा
परमा याला जाण याचा माग यास मािहत नाही तो हतभागी होय. याची व ती
VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203
।। साथ ह रपाठ ।। 8

रामकृ ण व पी कशी होईल ? हणजे रामकृ ण व प ऐ याला तो कसा पावेल ?


॥ २ ॥ या व पा या अ ानान अहं (मी) इदं (ह) वृ ि पी ैताची उ पि
झाली या ैताचा नाश व पा या ानानच होणार आहे . त ान देणारे गु
आहे त. गु वाचू न त कधीही िमळणार नाही; व या साधकाला ते िमळाल नाही,
याला नामी जो परमा मा, याच अभेदभजन घडत नाह . ॥ ३ ॥ ी ाने र
महाराज हणतात, मला ह र या सगु णसाकार व पाचच यान आहे , आिण
या याच नामाची मी सतत आवृ ि करीत असू न ापंिचक गो ी संबंधान मौन
घेतल आहे . ॥ ४ ॥

१०

ि वेणीसंगम नाना तीथ म । िच नाह नाम तरी ते यथ ॥ १ ॥

नामासी िव मु ख तो नर पािपया । ह रिवण धावया न पवे कोणी ॥ २ ॥

पु राण िस बोिलले वाि मक । नाम ित ही लोक उ रती ॥ ३ ॥

ानदेव हणे नाम जपा ह रच । परं परा याच कुळ शु ॥ ४ ॥

ह र या नामाकडे िच नाह आिण गंगा यमु ना, सर वती या तीन न ांचा संगम
जो याग या यागास जातो, अथवा दु स या अने क तीथया ा करतो, तर याच ते
करण यथ होय. ॥ १ ॥ जो ह र या नामािवषयी िव मु ख आहे , हणजे त नाम
कधीही घेत नाही, तो मनु य पापी होय. याला पापातू न सोडिव यास ह रवांचू न
दु सरा कोण धांव घेणारा आहे ? ॥ २ ॥ भगवंता या नामान पातकांपासू न

ै ो याचा उ ार होतो अस वा मीक ने रामायणांत सांिगतल आहे . ॥ ३ ॥
ी ाने र महाराज हणतात, ह र या नामाच जो भजन करतो या या सव
वंशाचा उ ार होतो. ॥ ४ ॥

११

ह र उ चारण अनंत पापराशी । जातील लयासी णमा ॥ १ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ह रपाठ ।। 9

तृण अि नमेळ समरस झाल । तै स नाम केल जपता ह र ॥ २ ॥

ह र उ चारण मं पै अगाध । पळे भू तबाधा भेण तेथ ॥ ३ ॥

ानदेव हणे ह र माझा समथ । न करवे अथ उपिनषदां ॥ ४ ॥

ह रनामाचा जप के यान पापा या अनंत राशी एका णांत नाहीशा होतात. ॥ १ ॥


गवताचा व अ नीचा संबंध झाला क त गवत अि न प होत, या माण ह रचा
जप िनरं तर करीत असल, हणजे जपणारा ह र पच होतो. ॥ २ ॥ ह र या
नाममं ाच साम य अपू व आहे . याचे धाकान भू तबाधा नाहीशी होते. भू तबाधा
हणजे िपशा चबाधा नाहीशी होते, इतकच न हे , तर जीवा या मागे लागलेला
पंचभू ता मक देहािवषयीचा जो अहं कार याची देखील बाधा दू र होते; हणजे
ह रनामान देहािभनाचा नाश होतो. ॥ ३ ॥ ी ाने र महाराज हणतात माझा ह र
समथ आहे व याचा यथाथ िनणय उपिनषदाकडू नही झाला नाही ॥ ४ ॥

१२

तीथ त नेम भावेवीण िस ी । वायांची उपाधी क रसी जनां ॥ १ ॥

भावबळ आकळे येरवी नाकळे । करतळ आंवळे तै सा ह र ॥ २ ॥

पा रयाचा रवा घेतां भू मीवरी । य न परोपरी साधन तै स ॥ ३ ॥

ानदेव हणे िनवृि िनगु ण । िदधल संपू ण माझे हात ॥ ४ ॥

अहो जनहो, िकतीही तीथया ा के या व अने क तिनयमाच आचरण केल, तरी


ह रवर ढ िव ास अस यावाचू न ती सफळ होणार नाहीत, याक रता तु ही हा
यथ शीण कां करतां ? ॥ १ ॥ ह र या िठकाण िव ास ठे वू न याच भजन के यान
तो परमा मा तळहातावरील आव या माण आप या ह तगत होतो, अ य उपायांनी
तो ह तगत होणार नाही. ॥ २ ॥ पारा जिमनीवर पडू न या या बारीक बारीक
गो या जिमनीवर िव कट या हणजे या माण ते पा याचे सव कण एके िठकाणी
जमवू न हातात घे याला पु कळ यास पडतात, . ॥ ३ ॥ ी ाने र महाराज

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ह रपाठ ।। 10

हणतात, क , माझे गु िनवृ ि नाथ हे गु ण यापलीकडील िनगु ण आहे त यांनी


ह र व पाचा पू ण बोध माझा हाताम य िदला, हणजे यांनी केले या बोधान
मा या बु ीस पू ण अनु भव झाला. ॥ ४ ॥

१३

समािध ह रची सम सु खवीण । न साधेल जाण ै तबु ि ॥ १ ॥

बु ीच वैभव अ य नाह दु ज । एका केशवराजे सकळ िसि ॥ २ ॥

ऋि िसि िनिध अवघीच उपाधी । जंव या परमानंदी मन नाह ॥ ३ ॥

ानदेव र य रमल समाधान । ह रच िचंतन सवकाळ ॥ ४ ॥

सृ तीललहान मोठे वगै रे भेद पी वै ष य िवचारान काढू न िशवापासू न तृ णापयत


एक पान वा त य करणा या ह रच समबु ीन हण केल असता समािध
(आ मि थित) ा होते. जर बु तील सजाितयािद भेद गेले नसतील तर
भेदा मक बु ीस ह रची समािध कध ही ा होणार नाह . ॥ १ ॥ केशवास
(आ यास) यथाथ वक न जाणण हच बु ीच ऐ य आहे, यावांचू न दु सर नाही.
यानच जगातील सव िस चा लाभ होतो. ॥ २ ॥ ऋि हणजे ऐ य, िसि हणजे
अिणमा ग रमा इ यािद अ कार या िसि , यांचा िनिध हणजे ठे वा ा झाला,
तरी जोपयत परमानंद प ह र या िठकाण मन नाही, तोपयत या पीडादायकच
आहे त. ॥ ३ ॥ ी ाने र महाराज हणतात, ािणमा ाला रमिवणार अस समाधान
माझे िठकाण सु ि थर झाल असू न ह रच िचंतन सवकाळ चालले आहे . ॥ ४ ॥

१४

िन य स यिमत ह रपाठ यासी । किळकाळ यासी न पाहे ी॥१॥

रामकृ ण उ चार अनंत राशी तप । पापाचे कळप पळती पु ढ ॥ २ ॥

ह र ह र ह र मं हा िशवाचा । हणती जे वाचा तया मो ॥ ३ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ह रपाठ ।। 11

ानदेवा पाठ नारायण नाम । पािवजे उ म िनज थान ॥ ४ ॥

ख या अप रिमत ह रचा जप िनरं तर करणाराकडे किळकाळ ीन देखील पहात


नाही. ॥ १ ॥ वाचेन िनरं तर रामकृ णाचा जप के यान तपा या अनंत राशी घडतात
व या योगान पापाचे समु दायचे समु दाय पु ढ पळू न जातात. ॥ २ ॥ ह र, ह र, ह र हा
िशवाचा िन य जप कर याचा मं आहे . या मं ाचे जे कोणी वाचेन हण करतील
यास मो ाची ाि होईल. ॥ ३ ॥ ी ाने र महाराज हणतात, मी िनरं तर
नारायणनामाची आवृ ि करत , यायोग देह यातीत अितउ म आ म व प
थानाची मला ाि झाली आहे . ॥ ४ ॥

१५

एक नाम ह र ै तनाम दू री । अ ै त कुसरी िवरळा जाणे ॥ १ ॥

समबु ि घेतां समान ीह र । शमदमां वरी ह र झाला ॥ २ ॥

सवाघटी राम देहादेह एक । सू य काशक सह र मी ॥ ३ ॥

ानदेवा िच ह रपाठ नेमा । मािगिलया ज मा मु झाल ॥ ४ ॥

जो एका ह रचच नाम जाणतो, दु सर ( ैताच) नाम यापासू न दु रावल गेल आहे ,
हणजे दु स या नांवाची याला ओळखच नाह , जो सकळ सृ ि ह र प पाहन
ह रनामच सकळ सृ पदाथात ओळखतो, असा एखादाच असतो. ॥ १ ॥ जीव ईश,
जीव जड, ईश जड, जीव जीव, आिण जड जड असे बु तील पांच कारच भेद
िवचारान नाहीसे क न समबु ीन भेदशू य ीह रच जो हण करतो, तो
शमदमाचा वै री हणजे साधकाला शमदमा याही बंधनातू न सोडिवणारा जो ह र
त ू प होतो. ‘शमदमावरी’ असा पाठ घेतला तर दु सरा अथ असा होतो :- शम हणजे
मनोिन ह, दम हणजे बा ि यिन ह, ते क न वर सांिगतले या पाच कार या
भेदवै ष या या बु तू न िनरास क न समबु ीन सव िठकाणी समान ह रच जो
हण करतो तो वतः ह र होतो. ॥ २ ॥ सव देहाम य एकच यापक राम आहे. पहा,
हजार िकरणांतू न तेजो पी एक सू यच भरलेला असतो, हणजे या हजार

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ह रपाठ ।। 12

िकरणांचा काशक एक सू यच असतो. ॥ ३ ॥ ी ाने र महाराज हणतात, मी


आपले िच ाम य सवकाळ ह रचच िचंतन कर याचा िनयम केला आहे . या
योगान मागील (या ज माचे, मागाहन येणारे , पु ढचे) ज म यापासू न मी सु टल .
आतां मला पु हा ज म नाही. ॥ ४ ॥

१६

ह रनाम जपे तो नर दु लभ । वाचेसी सु लभ राम कृ ण ॥ १ ॥

राम कृ ण नाम उ मन सािधली । तयासी लाधली सकळ िसि ॥ २ ॥

िसि बु ि धम ह रपाठ आले । पंची िनमाले साधु संगे ॥ ३ ॥

ानदेव नाम रामकृ ण ठसा । येण दशिदशा आ माराम ॥ ४ ॥

या या बु ीम ये ह रिचंतनाचा जप चालू आहे आिण या या वाणीम य सु लभ


रामकृ णनामाच वा त य आहे असा मनु य फारच दु लभ असतो. ॥ १ ॥ यांनी
रामकृ णनामा याच भजनान संक पिवक पा मक मनरिहत अशा िनिवक प
सहज परमा मि थतीचा लाभ क न घेतला, याला प रपू ण पर िसि ा
झाली अथवा याला जगांतील सव िसि ा झा या. भगवत्िचंतनान बु ीला
िसि ा होते, हणजे बु ीचे मल दू र होऊन ितची उ म िसि होते,
देहतादा यान पंचिवषया या भोगात गु ंतले या व ि िवधतापान त झाले या
ापंिचक जीवांची शांित साधू ं या संगतीन होते ॥ २-३ ॥ ी ाने र महाराज
हणतात, नामिचंतनान मा या दयांत रामकृ ण व पाचा ठसाच उमटला आहे .
यायोगान दाही िदशांम य आ माराम भरलेला भासत आहे . ॥ ४ ॥

१७

ह रपाठक ित मु ख जरी गाय । पिव िच होय देह याचा ॥ १ ॥

तपाच साम य तिप नला अमू प । िचरं जीव क प वैकुं ठ नांदे ॥ २ ॥

मातृ िपतृ ाता सगो अपार । चतु भु ज नर होऊनी ठेले ॥ ३ ॥


VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203
।। साथ ह रपाठ ।। 13

ान गू ढ ग य ानदेवा लाधल । िनवृ ीन िदधल माझ हात ॥ ४ ॥

ह रचा जप क न वाणीन ह रची क ित जो गाईल याचा देह पिव होईल. ॥ १ ॥


ह रनामसंक तना या साम यान यान अगिणत तप केल तो अनंत क पपयत
वै कुं ठांत वा त य करतो. ॥ २ ॥ व आईबाप, भाऊबंद तसेच यांचे अनेक गो ज ही
सव मनु ये चतु भु ज होऊन वै कुं ठी राहतात; हणजे यांना स पतामु चा लाभ
होतो. ॥ ३ ॥ ी ाने र महाराज हणतात, अित गु आ म ानाचा लाभ माझे गु
िनवृ ि नाथ यानी माझे हात िद यामु ळे मी ानसंप न झाल . ॥ ४ ॥

१८

ह रवंशपु राण ह रनाम संक तन । ह रवीण सौज य नेणे काह ॥ १ ॥

या नरा लाधल वैकुं ठ जोडल । सकळही घडल तीथाटण ॥ २ ॥

मनोमाग गेला तो येथ मु कला । ह रपाठ ि थरावला तोिच ध य ॥ ३ ॥

ानदेवा गोडी ह रनामाची जोडी । रामकृ णी आवडी सवकाळ ॥ ४ ॥

जो ह रवंशपु राण वाचतो, आिण यथाथ ह रनामाच क तन करतो व ह रवांचू न दु सर


कोणीही ि य जाणत नाही, या मनु याला वै कुं ठाचा लाभ झाला आिण याला सव
तीथया ा घड या अस समजाव. ॥ १-२ ॥ मनोवृ ी माण वागणारा अस या
लाभाला आचवतो. ह रभजनाम य जो ि थर झाला तोच ध य होय. ॥ ३ ॥
ी ाने र महाराज हणतात, ह रनामा या लाभाचीच मला गोडी असू न मला
सतत रामकृ ण व प च आवड आहे . ॥ ४ ॥

१९

नामसंक तन वै णवांची जोडी । पाप अनंत कोटी गेल यांची ॥ १ ॥

अनंत ज मांच तप एक नाम । सव माग सु गम ह रपाठ ॥ २ ॥

योग याग ि या धमाधम माया । गेले ते िवलया ह रपाठ ॥ ३ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ह रपाठ ।। 14

ानदेवी य याग ि या धम । ह रिवण नेम नाह दु जा ॥ ४ ॥

सवाचे सार एक नारायण आहे , याचा तू ं जप कर यािवषयी ु ित मृ ित व शा


यांचे वचन माण आहे ॥ १ ॥ इतर जपतपािद कम कर याचे म ह रभजनावांचू न
यथ जाणारे आहे त. ॥ २ ॥ या माण मर मकरं द सेवन कर याचे भरात या
कमलकिलकत सापडला जातो हणजे याला बाहे र िनघू न ये याची शु ि रहात
नाही, या माण ह रचे नाम मरणात रत झालेला साधक ह र व पी एकमय होतो
व याच िफ न पंच परावतन होत नाही. ॥ ३ ॥ ी ाने र महाराज हणतात,
ह रनाम हाच माझा मं आहे , आिण शा ही पण तच आहे , या या दरा यान यमान
आमचा कुलगो ाचा याग केला आहे . ॥ ४ ॥

२०

वेदशा पु राण ु तीच वचन । एक नारायण सार जप ॥ १ ॥

जप तप कम ह रिवण धम । वाउगािच म यथ जाय ॥ २ ॥

ह रपाठी गेले ते िनवांतिच ठेले । मर गु ंतले सु मनकिळक ॥ ३ ॥

ानदेव मं ह रनामाच श । यम कुळगो विजयेले ॥ ४ ॥

ह रनामा या क तनाची वै णव जनांनी जोड केलेली असते , यायोगान यांची


अनंत कोटी पातक नाह शी होतात. ॥ १ ॥ अनंतज मी केले या तपांचे फल एक
ह रच नाम मरण आहे . सव साधनाम य ह रच िचंतन ह सु लभ साधन होय. ॥ २ ॥
अ ांगयोग, य ि या, धम व अधम पी माया ही सव ह र या िचंतनान लयाला
जातात. ॥ ३ ॥ ी ाने र महाराज हणतात,आम या िठकाण य याग, ि या,
धम सव काह ह र आहे . यावांचू न दु सरा कांही नेमधम नाही. ॥ ४ ॥

२१

काळ वेळ नाम उ चा रतां नाह । दो ही प पाह उ रती ॥ १ ॥

रामकृ ण नाम सव दोषां हरण । जडजीवां तारण ह र एक ॥ २ ॥


VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203
।। साथ ह रपाठ ।। 15

ह रनाम सार िज हा या नामाची । उपमा या दैवाची कोण वानी ॥ ३ ॥

ानदेवा सांग झाला ह रपाठ । पू वजां वैकुं ठ माग सोपा ॥ ४ ॥

ह रच नाम घे याला शु काळ वेळेची ज र नाही. त हव ते हा घावे, या योगान


आप या आईच कुळ व बापाच कुळ या दोह चाही उ ार होतो. दु सरा अथ :- नाम
घेणारा व ऐकणारा या उभयतांचा उ ार होतो. ॥ १ ॥ रामकृ णाच नाम सव पापांचा
नाश करणार आहे . या माण सव पापांचा नाश क न मू ख जीवांना तारणारा एक
ह रच आहे . ॥ २ ॥ ह रच नाम हच सार आहे . भजन कर याकडे िज हे ची यान
योजना केली आहे , याचे दै वास उपमा कोणी ावी ? ॥ ३ ॥ ी ाने र महाराज
हणतात, मजकडू न ह रचे िचंतन यथासांग झाल, आता मा या पू वजांना वै कुं ठास
जा याचा माग सोपा झाला आहे . ॥ ४ ॥

२२

िन यनेम नाम ते ाणी दु लभ । ल मीव लभ तयां जवळी ॥ १ ॥

नारायण ह र नारायण ह र । भु ि मु ि चारी घर यां या ॥ २ ॥

ह रिवण ज म नरकिच प जाणा । यमाचा पाहणा ाणी होय ॥ ३ ॥

ानदेव पु से िनवृि सी चाड । गगनाहिन वाड नाम आहे ॥ ४ ॥

सतत ह रच नाम घे याचा यांचा िनयम आहे असे ाणी दु िमळ आहे त.
यां याजवळ ल मीचा पित िव णु असतो. ॥ १ ॥ नेहमी नारायण ह र, नारायण ह र,
अशा नामाचा जो जप करतो या या घर सव ऐ य व सलोकतािद चारी मु ि
असतात ॥ २ ॥ ज मास येऊन जर ह रची ओळख झाली नाही तर या ज मास
नरकच समजाव, आिण तो ाणी यमाचे घरचा पाहणा होतो हणजे यमलोकास
जातो, आिण यमाकडू न याला शासनाचा पाहणचार िमळतो. ॥ ३ ॥ ी ाने र
महाराजांनी आपले गु जे िनवृ ि नाथ, यांस ह रच नाम केवढ आहे असा आपले
ए छे नु प केला असतां , यावर गु िनवृ ि नाथांकडू न आकाशापे ांही नाम
मोठ आहे अस उ र िमळाल. ॥ ४ ॥
VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203
।। साथ ह रपाठ ।। 16

२३

सात पांच तीन दशकांचा मेळा । एकत व कळा दावी ह र ॥ १ ॥

तै स न हे नाम सव व र । येथ कांह क न लगती ॥ २ ॥

अजपा जपण उलट ाणाचा । तेथही मनाचा िनधा असे ॥ ३ ॥

ानदेवा िजण नामिवण यथ । रामकृ ण पंथ िमयेला ॥ ४ ॥

हा संसार कोणी सात त वामक आहे , कोणी पांच त वा मक आहे , कोणी तीन
त वा मक आहे तर कोणी दहा त वा मक आहे अस मानतात. दु सरा अथ : – सात
अिधक पांच अिधक तीन अिधक दहा िमळू न पंचवीस त वा मक संसार मानतात.
ही सव त वही ह र आप या एका चै त य त वावर दाखवतो. ॥ १ ॥ असा त विवचार
कर यापै क ह रच नाम नाही. ते सव साधनांपे ा े आहे . त घे याला काही
क पडत नाहीत. ॥ २ ॥ रा ी व िदवसां िमळू न एकवीस हजार सहाश वेळा सोहं
सोहं असा आपले दयात ाणा या वरती जा यांत आिण अपाना या खाली
जा यात होणा या उभयतांचे भेटीत सहज जप होत असतो, यास अजपाजप
हणतात. संक प सोड यास ( हणजे २१६०० ास जे होतात यांमधू न सोहं असा
होणारा जप मी करतो अस हणू न उदक सोड यास) साधकाच मनाचा िन य अस
कर याकडे असतो. ॥ ३ ॥ ी ाने र महाराज हणतात, ह र या
नाम मरणावांचू न जगण मला यथ वाटत, हणू न मी रामकृ णा या भजनमागाच
मण केल आहे , हणजे िनरं तर ह रच भजन करीत आहे . ॥ ४ ॥

२४

जप तप कम ि या नेम धम । सवाघटी राम भावशु ॥ १ ॥

न सोडी रे भावो टाक रे संदेहो । रामकृ ण टाहो िन य फोडी ॥ २ ॥

जात िव गोत कुळशीळ मात । भजे कां व रत भावनायु ॥३॥

ानदेवा यान रामकृ ण मन । वैकुं ठभु वन घर केल ॥ ४ ॥


VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203
।। साथ ह रपाठ ।। 17

जपतपािद कम व अनेक िनयमधम या भावनेन करतो या भावनेपे ां सव


देहाम य एक आ मारामालाच पाहण ही भावना शु आहे . दु सरा अथ :- जप, तप,
कम, ि या, नेम धम इ यािद साधन सव भू तांचे िठकाणी अिभ न वक न
परमा म पाला पाहण, या शु भावने या पायावर उभारली गेली पािहजेत. ॥ १ ॥
हणू न अशा शु भावाचा याग क ं नको. या भावाम य िबघाड आणणा या सव
संशयास फेकून दे, आिण रामकृ ण नामाचा सारखा टाहो फोडीत रहा. दु सरा अथ :-
अशा कारचा शु भाव या साधनािदकक न सा य आहे , तरी या
साधनानु ानाचे भरात या सा या गो ीकडे दु ल होता कामा नये . सव संशय
टाकून हा शु भाव वृ ि ंगत हो याक रतां जीवान रामकृ णाचा िनरं तर टाहो
फोडला पािहजे. ॥ २ ॥ जाती या, पै शा या, गोता या, कुळ वभावािद गो ी या
भानगडीत पडू ं नको. शु भावनेन यु होऊन वरे न ह रला जप. दु सरा अथ :- या
शु भावनेन व रत यु होऊन जातीला, पै शाला व कुळगो जाना तू ं भज, हणजे
जातीस, गोतास, कुळशीलास यो य अशी कम कर, व याजन, संगोपनािद
यवहार मोठ् या द तेन कर हणजे अशा कर यान ापंिचक बाधा होणार नाही. ॥
३ ॥ ी ाने र महाराज हणतात, मा या यानात मनात नेहमी रामकृ णाची
व ती आहे , यामु ळ वै कुं ठलोक माझ घर झाल आहे . दु सरा अथ :- ी ाने र
महाराज हणतात, आमच घर वै कुं ठभु वनांत झाल आहे , हणजे वै कुं ठ प ह रच
िठकाणी आमची व ती झाली आहे ॥ ४ ॥

२५

जाणीव नेणीव भगवंत नाह । उ चारण पाही मो सदा ॥ १ ॥

नारायण ह र उ चार नामाचा । तेथ किळकाळाचा रीघ नाह ॥ २ ॥

तेथील माण नेणवे वेदांसी । त जीवजंतू ंसी केव कळे ॥ ३ ॥

ानदेव फळ नारायण पाठ । सव वैकुं ठ केल असे ॥ ४ ॥

भ ानी आहे िकंवा अ ानी आहे ह भगवंत पहात नाह त, तर यां या


नाम मरणान दोघांनाही सारखीच मु ि िमळते. ॥ १ ॥ नारायणह र या नामाचा

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ह रपाठ ।। 18

उ चार करणाराकडे किळकाळाचा वेश होत नाह . ॥ २ ॥ ह र या


यथाथ व पाचा िवचार वेदांनाही कळत नाही. मग त व प सामा य जीवांना
कस कळे ल ? ॥ ३ ॥ ी ाने र महाराज हणतात, ह र या नाम मरणान सव
मृ यु लोक वै कुं ठ के याच फळ मला िमळाल आहे ॥ ४ ॥

२६

एक त व नाम ढ धर मना । ह रसी क णा येईल तु झी ॥ १ ॥

त नाम सोप रे रामकृ ण गोिवंद । वाचेश सद्गद जप आध ॥ २ ॥

नामापरत त व नाह रे अ यथा । वायां आिणक पंथा जाशी झण ॥ ३ ॥

ानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी ीह र जपे सदा ॥ ४ ॥

ह रच नाम हच त व आप या मनाम य बळकट धरा, हणजे एकट् या ह रनामाच


मनान सारख िचंतन करीत रहा, या योगान ह रला तु झी दया येईल. ॥ १ ॥ राम
कृ ण गोिवंद ह नाम सोपे आहे , हणू न अगोदर त ेमान घे. ॥ २ ॥ ह र या
नामाखेरीज जीवाला संसारातू न सोडिव यास दु सर साधन नाह . तू ं दु स या
साधनांकडे जाशील तर फसशील. ॥ ३ ॥ ी ाने र महाराज हणतात, मी मौन
घेऊन अंतःकरणाम य जपमाळ ध न िनरं तर ीह रचा जप करीत आहे . ॥ ४ ॥

२७

सव सु ख गोडी साह शा िनवडी । रकामा अधघडी राहं नको ॥ १ ॥

लिटका यवहार सव हा संसार । वायां येरझार ह रिवण ॥ २ ॥

नाममं जप कोटी जाईल पाप । रामकृ ण संक प ध नी राहे ॥ ३ ॥

िनजवृि काढी सव माया तोडी । इं ि यां सवडी लपू ं नको ॥ ४ ॥

तीथ ती भाव धर रे क णा । शांित दया पाहणा ह र कर ॥ ५ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ह रपाठ ।। 19

ानेवा माण िनवृ ि देवी ान । समािध संजीवन ह रपाठ ।। ६ ।।

साही शा ांनी ह र या नामांत सव सु खमाधु य आहे अस िनवडू न ठरिवल आहे .


याच नेहम तू ं सेवन कर, अध घटका देखील रकामा राहं नको. ॥ १ ॥ कारण
देहािदक संसार व यातील यवहार सव खोटा आहे , हणू न ह रला सोडू न या
संसारा या मोहांत राहशील तर तु झी ज म-मरणाची येरझार यथ होईल. ॥ २ ॥
हणू न ह रनाममं ाचा तू ं िनरं तर जप करीत जा, या योगान तु या अनंत पापांचा
नाश होईल, याक रतां रामकृ णनाम घे यािवषय चा िन य तू ं आप या मनाशी
प का क न रहा. ॥ ३ ॥ गु जवळ वण, मनन व िनिद यासनाचा अ यास
क न ित ही देहांतू न व ित ही गु णाहन वेगळा जो आ मा तो मी आहे अशी वृ ि
उ प न कर व या योगान सव मायाजाळाचा नाश कर. इंि यां या तादा यात
लपू न बसू नको. ॥ ४ ॥ तीथ तां या िठकाणी तू िव ास ठे व व नेहम दया बाळग;
कारण जेथ शांित दया असतात तेथ देवाची व ती असते , हणू न तू ं आप या दयांत
शांित दया ठे वू न तेथ ीह र व तीला येईल अस कर. ॥ ५ ॥ ह रपाठ हा
समाधीसंजीवन आहे , हणजे यास िजवंत करणारा आहे , अथात् ह रनामाचे
िठकाणी ि थर होण, हे च आ म व पाचे िठकाणी जागृ त असण होय, कारण
ह रनाम व नामी परमा मा हा दो ह चा अभेद आहे .

परी आ य आकाशा । आकाशिच कां जैसा ।

या नामा नामी आ य तै सा । अभेद असे ॥ ाने री १७.४०३

या माण आकाशाला आ य आकाशाचा आहे , या माण नामाला आ य तो नामी


परमा मा अस यामु ळ या पर परात अभेदच आहे . हणू न आ म व पा या
िठकाणी जागृ त असण हच खरे िजवंत असण होय. असले िजवंतपण ह रनामा या
िठकाणी ि थर असल हणजे िमळत. अस ान मला ीिनवृ ि नाथापासू निमळाल
व मला अनु भवान ते खर आहे अस पू ण कळले , असे ी ाने र महाराज हणतात.

२८

अभंग ह रपाठ असती अ ावीस । रिचले िव ास ानदेव ॥ १ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ह रपाठ ।। 20

िन य पाठ करी इं ायणी तीर । होय अिधकारी सवथा तो ॥ २ ॥

असाव एका व थ िच मन । उ हास क न मरण जीव ॥ ३ ॥

अंतकाळ तै सा संकटाच वेळ । ह र तया सांभाळी अंतबा ॥ ४ ॥

संतस जनान घेतली िचती । आळशी मंदमती केव तर ॥ ५ ॥

ीगु िनवृि वचन ेमळ । तोषला ता काळ ानदेव ॥ ६ ॥

ह र या नामाच यथाथ क तन ह सोप साधन आहे . या योगान अने क ज मातू न


केलेली सव पातक जळू न जातात. ॥ १ ॥ ह करीत असतां वनाम य जा याचे क
कर याची कांही ज न नाही. नारायण आनंदान आप या घर येतो. ॥ २ ॥
जाग याजागी बसू न आपल िच आपण एका कराव आिण मोठ् या ेमान
अनंताच भजन कराव. ॥ ३ ॥ रामकृ ण ह र िव ल केशव हा मं नेहम जपावा. ॥ ४
॥ यावांचू न ह रची ाि क न देणार अस दु सर साधन नाह , अस मी िवठोबाची
शपथ वाहन सांगतो. ॥ ५ ॥ महाराज हणतात सव साधनापे ां ह रच नाम ह सोप
साधन आहे . जो कोणी शहाणा आहे तो या साधनांतच तृ ि पावतो. । ६ ।

२९

कोणाच ह घर हा देह कोणाचा । आ माराम याचा तोिच जाणे ॥ १ ॥

मी तू ं हा िवचार िववेक शोधावा । गोिवंदा माधवा याच देह ॥ २ ॥

देह याता यान ि पु टीवेगळा । सह दळ उगवला सू य जैसा ॥ ३ ॥

ानदेव हणे नयनाची योती । या नाव प तु ही जाणा ॥ ४ ॥

॥ इित ी ानदेवकृत ह रपाठ समा ॥

संकलनः- K.D.DHANAVADE Mob.91-94-2323-1625 www.vchindia.com

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

You might also like