Professional Documents
Culture Documents
Marathi Katha PDF
Marathi Katha PDF
.
.
शमीन एकेक घटना सांगत होता तसे सौरभया चेहयावरचे भाव बदलत होते. अववास आ!ण थ$े या जागी
गांभीय& येत होते. खरे तर हे असे काह( घडत असावे यावर सौरभचा *हणावा तसा ववास बसला न+हता, पण
-नदान तो शमीनची वे.यात /गणती करत न+हता. जे काह( घडत होते, घडत असावे 0या मागचे 1प2ट(करण
सौरभलाह( सच
ु त न+हते. पण तर( 0याया डो4यात सव&5थम आल( ती डायर(, जी या साया 5करणाया
मळ
ु ाशी होती... -तलाच जाळून टाकले तर... शमीनलाह( 0याचे *हणने काह( अंशी पटले... जर खरे च डायर(त
8ल9हलेले घडत असेल तर ती डायर(च का न2ट क: नये??
सौरभला खरे तर ती डायर( बघायची होती. कारण गे;या दोन घटनांचा तो दे खील सा<ीदार होता. पण शमीनने
मा= आता वेळ न दवडता आजया आज ती डायर( जाळून टाकायचे ठरवले.
रा=ी जेवण झा;यावर शमीन 1वयंपाकघरातील काडेपेट( घेऊनच आप;या :ममAये गेला. घरातले सारे झोपी
गे;यावरच डायर( जाळणे योBय रा9हले असते. *हणून शमीनने उशीरापयDत जागायचे ठरवले. तोपयDत चाळा
*हणून मग परत 0याने डायर(च वाचायला घेतल(. गेले काह( 9दवस अघट(त घडले असले तर( 0या आधीया
काह( ह+याह+याया वाटणाया आठवणी हो0या 0या डायर(त. 0या काह( 9दवसांचे वाचताना शमीनला वाटले कF
ह( पाने फाडून बाजूला काढून डायर( जाळल( तर... पण नकोच ते.. का वषाची पर(<ा Jया.. डायर(ची ती पाने
पK
ु हा पK
ु हा वाचताना 0याचा पड;यापड;याच डोळा लागला. मAयरा=ी कधीतर( पाने फडफड;याचा आवाज
झा;याने जाग आल( तर ती डायर( तशीच 0याया छातीवर होती. घरातील सारे झोपले होते. ह(च संधी साधून
0याने मागया दाराने बाहे र अंगणात जाऊन 0या डायर(ची पाने-पाने सट
ु ( क:न, ती जाळून, 0याची सार( राख
घरामागन
ू वाहणाया ना;यात टाकल( आ!ण परत आप;या जागेवर येऊन झोपला.
सकाळी अलाम& वाज;याया आवाजानेच शमीनला जाग आल(. पाहतो तर डायर( 0याया जवळच पडल( होती.
*हणजे काल रा=ी 0याने 1वNनच पा9हले होते. डायर( जाळायची आपल( 9हंमत नाह(, Oकं वा हा यातन
ू सट
ु केचा
माग& नाह(च आहे हे आता तो समजून चुकला. डायर(ने 0याया मनाचा, डो4याचा आ!ण 0यांतील वचारांचा
ताबा घेतला होता. 0याया हातन
ू तर( आता ती न2ट होणार न+हती.
दस
ु या 9दवशी शमीन ती डायर( सौरभला दाखवायला *हणन
ू आप;याबरोबर ऑOफसला घेऊन गेला. कदा/चत
सौरभ यातन
ू काह( माग& काढू शकेल, कदा/चत 0याला ह( जाळून टाकणे Oकं वा 9हची व;हेवाट लावणे श4य झाले
असते. ऑOफसमAये पोहोचताच दोघेह( ती डायर( घेउन तडक कॅKट(नमAये गेले. सौरभसमोरच शमीनने ती
डायर( उघडल( आ!ण एकेक पान उलटत 0याला ती डायर( वाचून दाखवू लागला. गेले म9हना-दोन म9हने जे
काह( घडत होते, शRद न शRद, एकेक घटना जशीया तशी.. 0या 9दवशीया बसमधील घटनेबSलह( सौरभने
शमीनला जबाबदार धरले होते पण 0याची दे खील आधीच डायर(त नTद होती.. जसे शेवटचे पान संपवन
ू शमीनने
सौरभकडेकडे पा9हले ते+हा सौरभचा चेहयावर दे खील 8भतीचे सावट पडले होते. 0याने ती डायर( शमीनया
हातातन
ू खेचून बंद केल( आ!ण याची कुठे वायता क: नकोस असे बोलन
ू ती आप;याबरोबरच घेऊन -नघन
ू
गेला.
.
.
.........................................................................................................................................
.........................................................................................................................................
.
.
आपण एक मानसोपाचाराया \2ट(ने O]ट(कल केस आहोत ह( भावना शमीनया मनावरचे दडपण वाढवत
होती. पण 0याच वेळी आणखी उशीर होWयाआधी योBय जागी पोहोचलो आहोत ह( गो2ट 9दलासा दे खील दे त
होती. कदा/चत आपण खरे च मनो^Bण अस,ू आप;याल वेडह( लागले असावे, पण हे असले अताOक&क काह( घडू
शकत नाह( यावर शमीनचा अजूनह( ववास होता, ह( एक सकारा0मक बाब होती. 0याया \2ट(नेह( आ!ण डॉ.
फडके यांया \2ट(नेह(. आता हे का आ!ण कसे घडत असावे याची कारणमीमांसा करायचे काम शमीनने डॉ.
फड4यांवर सोडायचे ठरवले.
डॉ. फड4यांचे अंधेर( हायवेवर(ल ि4ल-नक हे इतर दवाखाKयांपे<ा वेगळे च होते. संपण
ू प
& णे पांढया रं गाचे
Zट(र(यर आ!ण पाव&भम
ू ीला मंदपणे वाजणार( "ओssम.. ओssम...." ची धून 0यांना आ;याआ;या एका
वेगaयाच वातावरणात घेऊन गेल(. डॉ. फड4यांनी शमीनला जा1त वेळ वाट बघायला लावल( नाह(. थो.याच
वेळात 0याला 0यांया केbबनमधून बोलावणे आले. सौरभलाह( 0याया बरोबर यायला सां/गतले. स^
ु वात
नेहमीसारखी औपचाdरक संभाषणाने झाल(. शमीनबSल 0यांनी बर(चशी मा9हती सौरभशी फोनवर बोलन
ू
आधीच गोळा केल( होती. जुजबी बोलणे क:न डॉ4टरांनी सरळ वषयाला हात घातला. प9ह;यांदा 0या मल
ु (ला
पा9ह;यापासन
ू , डायर( 8लहायचे खूळ शमीनया डो4यात 8शर;यापासन
ू ते कालपयDतया सार्या घटना शमीन
0यांना सव1तर वण&न क:न सांगू लागला. आपले -तया मागे मागे जाणे, -तने भाव न दे णे, *हणून मग आपले
-तचे ल< वेधून घेWयासाठf, -तला 8मळवWयासाठf 5य0न करने, 0यात काह( 5माणात यश1वी होणे, पण मग
अचानक सारे काह( वपर(त घडणे, आ!ण याला जबाबदार असणार( ती डायर(... आधी 0या डायर(चे आप;या
तालावर नाचणे, आ!ण मग आप;यालाच -तचे घम
ु वणे.. शमीन एका ववासानेच सारे कथन करत होता आ!ण
डॉ. फडके सारे मन लाऊन ऐकत होते.
शमीनला पाहताच ध4का बसला. प9ह;या पानावर 0याचेच नाव 8ल9हले होते. खालोखाल घरचा अॅgस
े ,
ऑOफसचा ए41ट[ शन नंबर, 0याचा मेल आयडी, Rलड hप
ू ए पॉिजट(+ह... ह( खर( शमीनची डायर( होती. पण
मग ती कोर( कशी?? स^
ु वातीची दोनचार पानेच काय ती भरल( होती.. पढ
ु चे 8ल9हलेले कुठे गेले?? आ!ण मगाशी
वाचल( ती डायर(.. ती कोणाचे होती?? ती जर आपल( न+हती तर 0यात 8ल9हलेले... ते कुठुन आले? 0यात कोणी
8ल9हले? आ!ण यातले कुठे गेले? ... थो.याया अववासानेच शमीनने पK
ु हा प9हल( डायर( उघडल(. तर 0यात
प9ह;या पानावर सौरभचे नाव होते. *हणजे एवढा वेळ तो iया डायर(त बघन
ू सारे वाचत होता ती सौरभची
डायर( होती.. दोघांया डायया ऑOफसयाच अस;याने सारjयाच हो0या. आत चाळून पा9हले तर प9ह;या
चार-पाच पानांवर सौरभने ऑOफसया कामासंदभा&त काह( 8ल9हले होते. पण पढ
ु े मा= कोर(च होती. आता मा=
शमीनया चेहयावर हजार 5न/चKह उमटल( होती.. आ!ण हे पाहूनच डॉ4टर फड4यांनी सार( स=
ु े आता
आप;या हातात घेतल( आ!ण बोलायला लागले,
काय होते ना शमीन, कधी कधी आपण एखाnया गो2ट(चा, एखाnया घटनेचा एवढा वचार करतो कF ती सारखी
आप;या आसपास घडत आहे असा आप;याला भास होतो. तर कधी एखाद( घटना घडून गे;यावर असे वाटते
कF आपण हे या आधी पण अनभ
ु वले आहे Oकं वा आप;याला हे आधीच ठाऊक होते कF हे असेच घडणार.." डॉ.
फडके 0यायाशी एखाnया 8म=ाशी गNपा मार;यासारखे बोलत होते. कदा/चत ह(च 0यांची o(टम[ ट करायची
खा8सयत असावी.
"तसेच तू दहु े र( +य4तीम0वाबSल कुठे तर( वाचले असशील Oकं वा एखाnया 8सनेमात पा9हले असशीलच.." डॉ.
फड4यांनी उ0तराया अपे<ेने <णभर शमीनकडे पा9हले. पण तो मा= कोणतीह( 5-तO]या दे Wयाया ि1थतीत
न+हता हे 0यांनी ओळखले आ!ण 1वताहूनच पढ
ु े स:
ु झाले..
"ओके.. दहु े र( +य4तीम0व.. iयाला आमया मेडीकल टम&मAये म;ट(पल पस&नॅ8लट( pडसऑड&र असेह(
बोलतात. यात काय होते ना, आप;यातीलच +य4तीम0वाचा एक पैलू आप;याह( नकळत बाहे र पडतो. जो
बयाचदा आप;या मळ
ू 1वभावाया अगद( व^m असतो. आ!ण मळ
ु ात हेच याचे कारण असते. आप;या
एखाnया व8श2ट 1वभाव वै8श2टयाबSल आप;याला कमीपणा वाटू लागतो, आ!ण कालांतराने तो एवढा वाढतो
कF एका<णी आप;याला असे वाटू लागते कF आप;या या 1वभावाने आपण बरे च काह( गमावले आहे . आता
तर( आपण बदलले पा9हजे. पण 1वभावबदल हा असा अचानक ]ांतीसारखा घडणे श4य नसते. पण तर(ह(
आपण तो घडवायला जातो. काह( अंशी आपण यात यश1वीह( ठरतो, तर(ह( चोवीस तास तसेच वागता येत
नाह( पdरणामी आपण एकाच वेळी दोन +य4तीम0वे जगायला स^
ु वात करतो. स^
ु वातीला आप;यातील
ठरावक काळासाठf होणारा हा बदल आप;याला चांगला वाटू लागतो आ!ण 0यामळ
ु े आपणच 0याला खतपाणी
घालतो. पण हळूहळू आपला 0यायावर(ल कंoोल सट
ु त जातो, जो खरे तर मळ
ु ातच फारसा नसतो. आ!ण मग
गत
ंु ा वाढत जातो.. तq
ु या बाबतीत पण असेच काह(से घडत आहे ..."
अजूनह( शमीन भांबावले;या अव1थेतच होता. डॉ4टर फड4यांना हे अपेr<तच होते. 0यांनी आपले बोलने न
थांबवता तसेच पढ
ु े चालू ठे वले, "तर.. ह( झाल( /थअर(, आता याचा तq
ु याशी कसा संदभ& लागतो हे आपण
बघय
ू ा, नाह( का..", तसा शमीन आता उ0सक
ु तेने ऐकू लागला. सौरभह( आपल( खच
ु s सरसावन
ू बसला.
"तु 0या मल
ु (मAये, काय -तचे नाव.. हा अमत
ृ ा.. तर तू 0या अमत
ृ ामAये जरा जा1तच गत
ुं लास. 9दवसरा=
चोवीस तास -तचाच वचार करायचा. 0यात तू -तयाबSल डायर( 8लहायला घेतल(स, याचा पdरणाम असा
झाला कF -तया वचारांनी तq
ु या म[ दच
ू ा आणखी ताबा घेतला. डायर(त स^
ु वातीला जे घडेल ते तू +यवि1थत
8लहायचास, पण जे+हा 0यात तोचतोचपणा येऊ लागला ते+हा तल
ु ा आप;या आय2ु यात, या 5ेमकहाणीत काह(
वेगळे घडावे असे वाटू लागले. पण तझ
ु ा बज
ु रा 1वभाव पाहता ते श4य न+हते. आज पयDत या 1वभावामळ
ु े
कदा/चत तू बयाचदा 5ेमात माघार घेतल( असावीस. नेम4या याच गो2टाचा तल
ु ा कुठे तर( =ास होत होता. या
सवा&चा पर(णाम *हणून मग तq
ु यातील एक लपलेले +य4तीम0व बाहे र पडले. तू 1वता आय2ु यात काह( केले
नसले तर( उघ.या डोaयांनी 1वNन मा= बर(च ब-घतल( असणार, कF जरा माqयात 9हंमत असती तर मी असे
केले असते, जर मी असा असतो तर तसे केले असते.. ब1स.. हे च तू आता करायला घेतले होतेस. पण हा तझ
ु ा
मळ
ू 1वभाव न+हता. हे जर( तच
ू करत असला तर( तझ
ु े 1वताचे मन तल
ु ा हे पटवन
ू दे ऊ शकत न+हते कF हे
करणारा तू 1वताच आहे . कारण तझ
ु ी वचारश4ती हे माKय करायला तयारच न+हती कF तू 1वता हे क:
शकतोस. मग आता 1वतायाच बm
ु ीला हे पटवायचे कसे?? आ!ण *हणूनच तq
ु या मनाने डायर(चा आधार
घेतला. तू डायर( मAये काह( 8ल9हत न+हतास, जे घडत होते ते तच
ू घडवत होतास, आप;या बदलले;या
+य4तीम0वाया जीवावर. तर( तू 1वताची अशी समजूत घातल( अस;याने कF हे सारे डायर(मळ
ु े घडतेय, घर(
आ;यावर जे+हा तू डायर( बघायचास ते+हा तल
ु ा घडलेल( घटना आपण आधीच 8ल9हलेल( आहे असे 0यात
9दसायचे. ते शRद *हणजे -न+वळ भास होता. तq
ु याच मनातील वचार तल
ु ा 0या कोया पानांवर शRद^पात
9दसत होते. डायर( उघडायया आधीच ती घटना, ते शRद तq
ु या अंतम&नात छापले गेले अस;याने 0या पल(कडे
जाऊन तू कधी वचार क:च शकला नाह(स. आता 0या 9दवशीचे ताजे उदाहरणच घे ना, तू आधी 0या मल
ु (कडे
चो:न चो:न बघायचास पण 0या 9दवशी बसमAये मा= बेधडक बघू लागलास, आ!ण 0यावर 0या मल
ु (ची
5-तO]या योBय अशीच होती. -तचे /चडणे साहिजकच होते. पण याला जबाबदार सm
ु ा तू डायर(ला धरलेस.
आ!ण घर( गे;यावर तल
ु ा ते डायर(त 9दसायला लागले. कारण तल
ु ा तq
ु या 0या दहु े र( +य4तीम0वाला दोषी
ठरवायचे न+हते. पdरणामी जे घडले ते परत तल
ु ा डायर(त 9दसू लागले Oकं वा तू ते बघू लागलास.."
डॉ. फडके बोलायचे थांबले आ!ण शमीनकडे बघू लागले. शमीनला 1वताहून 0याया डो4यातील गत
ंु ा
सोडवायला 0यांनी थोडा वेळ 9दला.. आता ते शमीनकडून 5नांची अपे<ा ध:न होते.
"............"
"पण मग.. बसचा संप आ!ण पाऊस... ?? 0याचे काय .. ?? " बयाच वेळाने शमीन कसेबसे एवढे च उ0तरला.
तसे डॉ4टर लगेच उ0तरले, "नाह( नाह(, इत4यात नाह(. आता हे आपण फ4त रोगाचे -नदान केले आहे , उपचार
करायचा अजून बाकF आहे ."
"*हणजे?" शमीन दचकूनच *हणाला, "आता मला समजले आहे ना सारे , कF हा माझा -न+वळ wम होता, मग
आता अजून उपचार असा काय बाकF आहे ."
"तल
ु ा 0या मल
ु (ला वसरावे लागणार शमीन... अगद( पण
ू प
& णे वसरावे लागणार.. वसरणे *हणजे -तला
आप;या वचारांतन
ू च काढून टाकणेच नाह(... तर..., -तची आठवण, -तचे वचार, -तयाशी संब/ं धत साया
काह( गो2ट( तल
ु ा तq
ु या मनातन
ू , डो4यातन
ू कायमचे काढा+या लागणार. जसे कॉ*Nयट
ु रची एखाद( pड1क
फॉमyट करतात Oकं वा 0यातील अनावयक भाग तेवढा इरे ज करतात. अगद( तसेच अमत
ृ ा नावाचा चाNटर तq
ु या
डो4यातन
ू आप;याला आजच, आताच 4लोज करावा लागणार. जरा जर( काह( मनात रा9हले तर पढ
ु े मागे परत
nवधा मनि1थतीत अडकशील आ!ण मग म[टल pडसऑड&रची श4यताह( नाकारता येणार नाह(.... iयाचा
पर(णाम तल
ु ा वेड लागWयापासन
ू zेन हॅमरे जने म0ृ यू ओढावणे पयDत काह(ह( होऊ शकतो..."
"........................"
शमीनया चेहया&वर एक 5कारची उदासी आल( होती जी डॉ4टर फड4यांनी बरोबर हे रल(.
"हे बघ शमीन, जर तू इतर कुठे गेला असतास Oकं वा एखादा मांb=क तांb=क केला असतास तर 0याने तल
ु ा
एखादा गंडा-दोरा 9दला असता. ती शm
ु फसवणक
ू असते असे मी नाह( *हणनार. कारण जर 0यायावर तू {mेने
ववास ठे वला असता तर न4कFच काह( काळापरु ता तू मान8सक\2|या स<म झाला असतास. पण जशी
एखाद( हलकFशी वपर(त घटना घडल( असती तसे लगेच तझ
ु ा 0यायावरचा ववास उडाला असता आ!ण तू
कमजोर पडला असतास. *हणून जर हा आजार मळ
ु ापासन
ू बरा करायचा असेल तर हाच एक माग& आहे आ!ण
तो दे खील आज आता ताबडतोब अंमलात आणायची गरज आहे . आणखी उशीर क:न चालणार नाह(. कारण, ती
मल
ु गी अजूनह( तq
ु या मनात अस;याने तू Oकतीह( ठरवलेस तर(ह( 1वतायाच नकळत 0या आभासी
+य4तीम0वाला पK
ु हा उसळी Jयायला तू 1वताच मदत करणार. *हणून हे सारे इथेच थांबवावे लागणार.." डॉ.
फडके यावेळी 1प2टच आ!ण -नणा&यक *हणाले.
शमीन अजूनह( शांतच बसला होता. डॉ4टर फडके 0याया मौनालाच होकार समजून पढ
ु या तयार(ला लागले.
शमीन जर( nवधा मनि1थतीत असला तर( 0यांना प4के ठाऊक होते कF या पdरि1थतीत काय करायचे आहे .
शमीनचे /च0त शांत +हायला 0यांनी 0याला अAया& तासाचा zेक 9दला. पण सौरभला मा= 0यायाच बाजूलाच
बसायला सां/गतले. 0याने सवयी5माणे इकडया -तकडया गNपा मा:न शमीनला dरलॅ 4स करायचा 5य0न
केला पण 0याचा फारसा काह( फायदा झाला नाह(.
जवळपास वीस-पंचवीस 8म-नटांनी डॉ4टर परत आले. शमीन आता बयापैकF संत8ु लत 9दसत होता. 0याला
0यांनी जवळच असले;या एका आरामखुचsवर बसायला सां/गतले. आरामखुचs खरे च खूप आरामदायक होती.
बस;याबस;याच झोपावे असे वाटणार(. मगासपासन
ू शमीनया डो4याला जो ताण आला होता तो
बसता<णीच जरासा -नवळ;यासारखा वाटला. :ममधील 9दवे मंद केले गेल.े एअर कंडीशनची सेट(ंग च[ ज केल(
तसे कसलातर( दप& नाकात 8शरला. हळूहळू शमीनला आपले डोके जड झा;यासारखे वाटू लागले. डॉ4टर फडके
0याया समोर येऊन उभे रा9हले आ!ण इशायानेच 0याला न घाबरता थोडावेळ तसेच पडून राहWयास सां/गतले.
सौरभ :म मAये होता कF नाह( हे ह( शमीनला समजत न+हते. मान वळवन
ू 0याला बघणेह( अंगावर आले होते.
पण आता डॉ4टर साहे बांनी शमीनचा ताबा घेतला होता.. 5नो0तरांचा राऊंड स:
ु झाला होता..
"शमीन"
"पण
ु & नाव?"
"शमीन नाईक"
"कुठे राहतोस?"
"माझगावला.."
"आई, बाबा..."
"कां9दवल(ला..."
"oे नने..."
"साडेसातला..."
"5ेमात Oकती वगैरे असे काह( नसते.. जे काह( करतो ते -तयावरच करतो.. ती सोडून दस
ु या कोण0या मल
ु (कडे
बघावेसे वाटत नाह(.. कF इतर कोणाचा साधा वचारह( मनात येत नाह(.. 9दवसरा= मी -तयाच वचारात
असतो.. -तला वजा के;यास माqया आय2ु यात काह( उरणार नाह(.."
एवढा वेळ एका शRदात उ0तर दे णारा शमीन अचानक भावनांचा बांध सट
ु ;या5माणे मनातील सारे dरकामे क:
लागला.
"पण -तचे तq
ु यावर 5ेम आहे का?" डॉ4टर सरांनी मAयेच टोकले.
काय फरक पडतो...?? .... शमीनया ओठावर आलेले शRद तसेच वरले..
"नाह( त*
ु ह( खोटे बोलत आहात, तसे काह( ना9हये." शमीन कासावीस होत उ0तरला.
मAयेच हळूवार बोलत तर मAयेच कडक भाषा वापरत हळूहळू डॉ4टरांनी शमीनया मनाचा ताबा घेWयास
स^
ु वात केल( होती. आता पढ
ु चे काम डॉ4टर सरांसाठf सोपे झाले होते. ह(च योBय वेळ आहे हे जाणून डॉ4टरांनी
शमीनया डो4यात 0यांना हवी ती मा9हती भरायला स:
ु वात केल(... ते जसे बोलत होते, तेच आता शमीन
बोलत होता...
"अमत
ृ ा नावाया कोण0याह( मल
ु (ला मी ओळखत नाह(... माझे नाव शमीन नाईक असन
ू मी एक Zिजनीअर
आहे ... मी माझगावला राहतो... मी कां9दवल(ला कामाला आहे ... रोज सकाळया साडेसातया oे नने 5वास
करतो... -तथून बस पकडून थेट ऑOफस गाठतो... ऑOफसमधील माझे काम उरकले कF संAयाकाळी परत तसाच
उलटा 5वास... आधी बसने 1टे शनला येतो मग -तथून oे नने घर(... या 5वासात ना मला कोणी भेटते ना मी
कोणाला ओळखत... अमत
ृ ा नावाया कोण0याह( मल
ु (ला मी ओळखत नाह(... माझे कोण0याह( मल
ु (वर 5ेम
नाह(ये... अमत
ृ ा हे नावह( मी कधी ऐकलेले नाह(ये... कॉलेजमAये असताना श8मता नावाची मल
ु गी मला
आवडायची... तेच माझे शेवटचे 5ेम.. 0यानंतर मी कोण0याह( मल
ु (या 5ेमात पडलो नाह(... आता माझी
झोपायची वेळ झाल( आहे ... मला झोप येत आहे ... मला झोप आल( आहे ... आता मी झोपलो आहे ... अगद( गाढ
झोपलो आहे .........!!
.
.
.....................................................................................................................................
.....................................................................................................................................
.
.
oे न आप;या ठरले;या वेळेला कां9दवल( 1टे शनला पोहोचल(. नेहमी5माणे कां9दवल( 1टे शनया बाहे र बसया
रांगेत जाऊन तो उभा रा9हला. रांगेत कोणी ऑOफसचे ओळखीचे 9दसते का *हणून इथे -तथे नजर Oफरवू
लागला. कोणी खास ओळखीचे 9दसले नाह(. सौरभह( कुठे 9दसला नाह(. पाच 8म-नटे झाल( पण बस काह( आल(
नाह(. मागया oे नने आलेला लTढा मागे येऊन रांगेत उभा रा9हला. मग सवयी5माणे 0यात एखादा
बघWयासारखा चांगला चेहरा 9दसतो का *हणून 0याने पK
ु हा नजर Oफरवल(.... आ!ण अचानक.... 0याची नजर
एका जागी ि1थरावल(.... कोण हो0या 0या दोघीजणी... 0यांना या आधीह( कुठे तर( पा9ह;यासारखे वाटत होते..
0यातील एकFला तर( न4कFच... -नरखून बघत तो आठवायचा 5य0न क: लागला, तसे 0या दोघींचेह(
0यायाकडे ल< गेले.. 0यांयातील एक जण सहज हसल(.. गालात;या गालातच.. तर दस
ु र(ने उगाचच तTड
Oफरव;यासारखे केले.. शमीननेह( मग मS
ु ाम मानेला झटका 9दला... सद
ुं र मल
ु (ंना का उगाच गरज नसताना
भाव खायची हु4कF येते असे 0याया मनात येऊन गेले..
इत4यात बस आल( आ!ण रांग सरकल(.. शमीनने पK
ु हा एकदा वळून पा9हले, तर 0यांचे ल< 0यायावरच होते.
नजरे त एक ओळख 9दसल(. पण न4कF काह( आठवत न+हते. 0यायापाठोपाठ 0या दे खील 0यायाच बसमAये
चढ;या. 0या पढ
ु े बसायला गे;या आ!ण शमीन मा= मागेच उभा रा9हला. पण 0याची नजर मा= अजूनह(
0यांनाच Kयाहाळत होती. कुठे पा9हले असावे बरे यांना या आधी... आप;या कॉलेजया असा+यात का? कF
आप;या शाळे त हो0या? कF oे नमAये वगैरे कुठे ....?? छे ..!! काह(च संदभ& लागत न+हता.. पण 0यांनी एकदोन
वेळा आलटून पालटून मागे वळून पा9हले.. आता मा= शमीनची 0यांयाबSल जाणून Jयायची उ0सक
ु ता
आणखी चाळवल( गेल( आ!ण तो जरासा पढ
ु े सरकून उभा रा9हला.. आता 0याला 0यांया गNपा थो.याफार ऐकू
येत हो0या. पण अजून 0यातन
ू काह( *हणावे तसे हाती लागले न+हते.. कंड4टरने "कॅNसल
ू , कॅNसल
ू " करत घंट(
मारल( आ!ण आज 1टॉप जरा लवकरच आला असे 0याला वाटले.. उतरायला *हणून पढ
ु े गेला इत4यात
0यातील एका मल
ु (ने 0या दस
ु या सद
ंु रया मल
ु (ला हाक मारल(........, "अम.ू .....!!"
अमू ????
"..............."
पढ
ु े ती काय बोलतेय *हणून शमीन <णभर -तथेच थांबला, तसे लगेच -तने आप;या मै=ीणीला चापट( मारल(,
"अमू काय ग सारखे... अमत
ृ ा बोल ना..."
ओहह... अमत
ृ ा...!!
एवढावेळ शमीनला सारखे वाटत होते कF आपण यांना कुठे तर( न4कF पा9हले आहे ... आ!ण आता -तया
मै=ीणीने -तला मारलेल( हाक... अम.ू ... अमत
ृ ा...
छे ...!!
या नावाया एकाह( मल
ु (ला शमीन ओळखत न+हता... तो आपला -न+वळ भास होता हे 0याला समजून चुकले..
पण मल
ु ( 9दसायला छान हो0या. खास क:न ती अम.ू . अमत
ृ ा.. शमीनला ती आप;या टाईपची वाटल(. कॉलेज
सट
ु ;यावर शमीतानंतर 0याला प9ह;यांदा असे कोण0या मल
ु (बSल वाटले होते. बस मधन
ू उतर;यावर मागे
वळून पाहWयाचा मोह 0याला आवरला नाह(.. तर नेमकF -तयाशीच नजरानजर झाल(.. -तची नजर !खडकFतन
ू
शमीनवरच लागल( होती.. दोघांया पापWया Oकं /चत फडफड;या.. शमीनला हा इशारा परु े सा होता..
आई खरे च बोलत होती, आज -तचा शमीन बाळ न4कFच 9हरो 9दसत होता. कधी हा Oक1सा सौरभशी शेअर
क:न भाव खातो असा वचार मनात येऊन शमीनची पावले ऑOफसया 9दशेने जरा जा1तच झपझप पडू
लागल(.....
.
.
xxxxxxxxxxxxx ......... समाNत ......... xxxxxxxxxxxxx
.
.
.
ु रे (यापेाह जात) महवाचे - या कथेवर कोणाला मा8लका, नाटक अथवा /च=पट बनवायचा असेल तर
दस
0याने खाल(ल ई-मेल प00यावर लेखकाशी संपक& साधावा. जेणे क:न शमीनया भ8ु मकेसाठf कलाकार
शोधायचा =ास वाचेल..
अ8भषेक नाईक - abhiabhinaik@gmail.com
.
.
धKयवाद,
...तम
ु चा अ8भषेक