Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 40

------------------------------------------

प्रबोधनकार ठाकरे कृत नवमतवादी माला : दे वळाांचा धमम आणि धमामच ां

दे वळें .

पुष्प १ ले

ककांमत एक आिा

मुद्रक व प्रकाशक- नारायि प्रभाकर वैद्य,

श्र दत्तात्रय छापखाना, ९९ रवववार पेठ, पुिे शहर

------------------------------------------
दे वळाांचा धमम आणि धमामच ां दे वळे

कोित हह वस्तुस्स्ित अिवा कल्पना प्रिमतः ककत हह चाांगल्या हे तूच्या

पोटी जन्माला आलेली असली, तरी काळ हा असला इलम जादग


ू ार आहे की

आपल्या धाांवत्या गत बरोबर त्या हे तूचे रां ग आरपार बदलून, त्या वस्तूला

स्स्ित ला आणि कल्पनेला सुद्धाां उलटी पालटी करून टाकतो. पूवी स्तुत्य

वाटिारी गोष्ट आज सवमिैव ननांद्य कश ठरते, याचें च पुष्कळाांना मोठें कोडें

पडतें. पि तें उलगडिें फारसें कठीि नाही. काळ हा अखांड प्रगमनश ल आहे .

ननसगामकडे पाहहलें तरी तोच प्रकार. कालचें मल


ू सदा सवमकाळ मल
ू च रहात नाही.

ननसगम धमामनस
ु ार कालगत बरोबरच त्याचें हह अांतबामह्य एकसारखें वाढतच जातें

आणि अवघ्या १८ वर्ाांच्या अवध ांत तेंच गोस्जरवािें मल


ू वपळदार ताठ

जवानाच्या अवस्िेंत स्स्ित्यांतर व रूपाांतर झालेलें आपिाांस हदसतें . काळाच्या

प्रगत च्या त व्र वेगामुळें झपाझप मागें पडिारी प्रत्येक वस्तुस्स्ित आणि

कल्पना, त जर दगड धोंड्याप्रमािें अचेतन अवस्िेंत असेल तर, प्रगमनश ल


डोळयाांना त ववचचत्र आणि ननरुपयोग हदसल्यास त्याांत काहीांच चक
ु ीचे नाही.

जेिें खुद्द ननसगमच हरघड नवनव्या िारे पालटाचा कट्टा अभभमान , तेिें

मनुष्याचा ज िामभभमान फोलच ठरायचा. जुनें ते सोनें ही म्हि भार्ालांकारापुरत

ककत हह सोनेमोल असली तरी जुन्या काळच्या सवमच गोष्टी सोन्याच्या भावाने

आणि ठरलेल्या कसाने नव्या काळाच्या बाजाराांत ववकल्या जािे कध ांच शक्य

नाही. उत््ाांत च्या प्रवाहात वहाि स लागलेल्या मानवाांन काळाच्या आणि

ननसगामच्या बदलत्या िाटाबरोबर आपल्या आचार ववचाराांचा िाट जर भशस्तवार

बदलला नाहीां, तर कालगत च्या च्ाांत त्याांच्या चचांधड्या चचांधड्या

उडाल्याभशवाय राहावयाच्या नाहीत.

ननसगामचा न्याय आांधळा असला तरी काांटेकोर असतो. काळाच िप्पड

हदसत नाही. पि त्याच्या भरधाांव गत पुढें कोि आडवा येताांच छाटायला मात्र

त ववसरत नाहीां. प्रव ि वैद्याच हे मगभम मात्रा वेळ ां एखाद्या रोग्याला

मत्ृ यूमुखाांतून ओढून काढील. पि ननसगामचा अपराध ब्रह्मदे व आडवा पडला

तरी भशक्षेवाांचून सुटायचा नाहीां. पूवी कोिेकाळ ां मोठ्या पुण्यप्रद वाटिा-या

ककांवा असिा-या गोष्टी आज जर पापाच्या खाि बनलेल्या असत ल, तर केवळ

जुनें म्हिून सोनें एवढ्याच सबब वर त्या पापाच्या खाि च


ां े दे व्हारे माजवविें,
म्हिजे जािन
ू बज
ु ून काळाच कुचाळ करण्यासारखें आहे . अिामत ् असल्या

कुचाळ चा पररिाम काय होिार, हें साांगिें नकोच. काळाच्या कुचाळक्या

करण्याांत हहांद ु जनाांन दाखववलेला परा्म आज त्याांच्या सवाांग ि अधःपाताांत

स्पष्ट उमटलेला आहे . आजचा हहांद ु समाज `समाज’ या नाांवाला कुपात्र ठरलेला

आहे . हहांदध
ु मम हे एक भलें मोठें भटी गौडबांगाल आणि हहांद ु सांस्कृनत म्हिजे

एकबबन बुडाचें वपचकें गाडगे या-पेक्षा त्याांत ववशेर् असें काहीांच नाहीां. उभ्या

हहांदस्
ु िानाांत दग
ु ामदेव दष्ु काळ बोकाळला तरी भटाांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला

भटे तराांच्या फाज ल उदारपिामुळे कसलाच चचमटा बसत नाहीां. यामुळें धमम

सांस्कृनत सांघटि इत्याहद प्रश्नाांवर पुरािें प्रवचनाांच तोंडझोड उठववण्याइतकी

त्याांच फुप्फुसें अझून बरीांच दिकट राहहलीां आहे त. म्हिन


ू पष्ु कळ बावळटाांना

अझन
ू वाटतें कीां हहांद ू समाज अझन
ू स्जवांत आहे . एकूि एक व्यक्त द्वैतानें

सडून गेलेली स्वच्छ हदसते, तरी `द्वैताांतच अद्वैत आहे ’ म्हिन


ू शांख करिारे

तत्त्वज्ञान ही काहीां कम आढळत नाहीांत. परां तु वास्तववक स्स्ित ववचारवांताना

पूिम कळलेली आहे . `द्वैताांतच अद्वैत’ अजमावण्याच भटी योगधारिा

आमच्या सारख्या सुधारकाांना जरी साधलेली नाहीां, तरी कालच्ाश ां हुज्जत

खेळिा-या हहांद ु समाजाचें भववतव्य अजमवण्यासाठी ज्योनतर् बुवाांचे पायच


काांहीां आम्हाला धरायला नको. सभोंवार पररस्स्ित चाजो नांगा नाच चालांू आहे .

आत्मस्तोमाांच्या हटकावासाठीां भभक्षुकशाहीच ज ां कारस्िानें गुप्तपिानें सुरूां

आहे त, आणि हदव्यावरच्या पतांगाप्रमािें भटे तर लोक या कारस्िानाांत जे

फटाफट चचरडले जात आहे त, त्यावरून हहांद ु समाजाचें भववष्य फारसें उज्वल

नाहीां, असें स्पष्ट नमूद करायला या लेखि ांस फार कष्ट होत आहे त.

ननराशाजनक अशाहह अवस्िेंत हहांदस


ु माज जगववण्याचे काांहीां राजमागम

आमच्या धममबाांधवास सच
ु वविें हें च वास्तववक प्रबोधनाचें आद्य कतमव्य आहे .

राजमागामच्या आमच्या सच
ू ना इतर डळमळ त सध
ु ारकाांप्रमािें मोहरी एवढी

गोळ आणि बालदीभर पाि अशा नाजूक होभमओपॅचिक मासल्याच्या केव्हाांही

नसिार. प्रबोधनाच्या सूचना म्हिजे िेट सजमरीच्या (शस्त्रक्येच्या). पत्करल्या

तर प्रयोग करून पहा. तात्काळ दःु खमुक्त व्हाल. नाहीांतर होभमओपॅचिक

गुळण्या, भटाांचे सांघटि ां काढे ननकाढे , पुरािप्रवचनाांच्या, लेक्चरबाज च्या

मलमपट्ट्या आणि पक्षोपपक्षाांच वातववध्वांसक नारायि तेलें आहे तच. बसा

चोपड त जन्मभर! आमचा आजचा धमम हा मुळ ां धममच नव्हे . प्रचभलत

भभक्षुकशाही धमम म्हिजे बुळया बावळया खुळयाांना झुलवून भटाांच तुांबड


भरिारें एक पाज िोताांड आहे . या िोताांडाच्या भाराखाली अफाट भटे तर दनु नया

मािूस असून पशूपेक्षाांही पशू बनली आहे . त्यामुळें आमच्या सवाांग ि हलाकीचें

मूळ भटाांच्या पोटाांत आहे . त्याांच्या गोडबोल्या ओठाांत नव्हे ; हे शेंकडा दहा

लोकाांना पटताां पटताांच एक शतक काळाच्या उदराांत गडप झालें. भटे तराांच्या

धाभममक गुलामचगरीच्या िोताांडाांत दे वळाांचा नांबर पहहला लागतो. दे वळाांच

उत्पवत्त ब्रह्मदे वाच्या बारशाला खास झालेली नाही. हहांदध


ु मामच ही अगदी

अभलकडच कमाई आहे . दे ऊळ हा दे वालय या शब्दाचा अपभ्रांश आहे . दे वाचें जे

आलय – वसनतस्िान – ते दे वालय. आमचें तत्त्वज्ञान पहावें तों दे व `चराचर

व्यापुनन’ आिख वर `दशाांगुळें उरला’. अशा सवमव्याप दे वाला चार भभांत च्या

आणि कळसबाज घुमटाच्या घराांत येऊन राहण्याच जरूरच काय पडली होत !

ृ ाांत ककांवा ताजमहालाांत


बोरीबांदरवर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागह

जाण्याचा जसा प्रसांग येतो, तसा `चराचर व्यापन


ू दशाांगळ
ु ें उरलेल्या’ दे वाला

सारें जग ओसाड चाकून हहांदां च्


ू या दे वळाांतच ठािें दे ण्याचा असा कोिता प्रसांग

ओढवला होता नकळे . बौद्ध धमम हहांदस्


ु िानाांतून परागांदा होईपयांत (म्हिजे

इसव सनाचा उदय होईपयांत) तरी भारत य इनतहासाांत दे वळाांचा कोठें च काांहीां

सुगावा लागत नाहीां. मग तोंपयांत आमचे हे हहांद ु दे व िांड वा-याांत कुडकुडत आणि
उन्हातान्हाांत धडपडत पडले तरी कोठें होते? ववद्वान सांशोधकाांच्या मतें

आयाांच्या ऋग्वेदकाळाच गिना जास्त ांत जास्त इसव सनापूवी ७००० वर्े

धरलीां, तर इतकीां वर्े हे आमचे मोक्षदाते दे व दे वळाभशवाय जगले तरी कसे

आणि कोठें ? आजचा त्याांचा दे वळाांतला िाट पाहहला, तर स्जवांत मािसाला एक

वेळच्या कोरड्या भाकरीच पांचाईत पि या दे वाांना सकाळच न्याहरी, दप


ु ारी

पांचपक्क्वानाांचे भरगच्च ताट, पुन्हा त न प्रहरी हटफीन आणि रात्र जेवि!

याभशवाय हदवस सुना जायचा नाहीां. याभशवाय काकडआरत्या, माकड आरत्या,

धूपात्याम, शेजात्याम, आहे तच.

कोट्यवचध गोरगरीब हहांदां न


ू ा, ववशेर्तः धममश्रद्धाळु हतभाग अस्पश्ृ याांना

िांड च्या भयांकर कडाक्याांत गोिपाटाचें हठगळहह भमळण्याच पांचाईत; पि

आमच्या दे वाांना छपरीपलांग, मच्छरदाि , गाद्याचगरद्याांभशवाय भागायचें च

नाहीां. खुशालचें डू श्र मांताप्रमािे असल्या अखांड ऐश्वयामत लोळिा-या दे वाांच

स्स्िनत दे वळें ननमामि होण्यापूवी कश असाव , याच प्रत्यक्ष प्रदशमने म्हिून तर

भभक्षुकशाहीच्या आद्य शांकराचायाांन महारवाडे, माांगवाडे, धेडवाडे व भांग वाडे

ननमामि करून ठे वले असावेत काय? आमच खात्र आहे कीां, दे वळें नव्हत ां तेव्हाां
आमच्या दे वाांच्या नभशब महारामाांगाप्रमािेंच मसिवटीच कममप्राप्त राहि

लागलेली असाव , या राहि ांतून आपला उद्धार व्हावा आणि काकड-माकड

आरत्याांचे आणि घांटानगा-याचें ऐश्वयम आपिाांस लाभावें, म्हिून आमच्या

दे वळया दे वाांन भटाांच खूप पायचाटी केली; तेव्हा भटाांच्या वेदोक्त मेहरबान नें

त्याांना तुरुांग वजा दे वळाांतली भटमान्य राजववलास राहि लाभली. दे वळें आणि

दे व याांच आज कश ां ववल्हे वाट लावाव याचा ववचार करण्यापूवी, या दोन सांस्िा

मूळ अस्स्तत्वाांत कशा आल्या, याच रूपरे र्ा वाचकाांपुढे ठे विें जरूर आहे .

यासाठी आयमसांस्कृत च्या जोड नेंच इस्जप्त आणि मेसापोटे भमयाकडे पररित

होत असलेल्या सेमेहटक लोकाांच्या सांस्कृत चा प्राच न इनतहास आपि सांक्षेपानें

समालोचन केला पाहहजे. आयाांप्रमािेंच सेमेहटक लोक गरु ें ढोरें पाळून, आज या

हठकाि ां तर उद्या त्या हठकाि ां वसाहत करिारे धाडस भटके होते. आयाांन ां

ऋग्वेद रचनेपयांत, म्हिजे ननसगमपूजनापयांत आपल्या धममववर्यक कल्पनेच

काांही तरी ठळक रूपरे र्ा आखली होत . पि सेमेहटक लोक धममववर्यक कल्पनेंत

इतके व्यवस्स्ित बनलेले नव्हते. आस्ते आस्ते ते ननस्श्चत धममकल्पना

बनववण्याच्या घटनेत होते. तिावप आयम झाले काय ककांवा सेमेहटक झाले काय,

`धमम’ शब्द उचारताांच आज आपल्या ज्या काांही भावना होतात, त्या भावनाांचा
त्यावेळ दोघाांनाही काही िाांग लागलेला नव्हता. आयाांन पांजाब सर केल्यावर

आणि त्यानांतर अनेक शतकें त्याांच्या धममकल्पनेंत दे वळे घुसली नव्हत ां.

त्याांच्या सांघ-व्यवस्िेंत राजन्याांच्या (क्षबत्रयाांच्या) पाठोपाठ उपाध्यायाांचा

भभक्षुक भटाांचा, वगम जरी ननमामि झाला होता, तरी दे वळाांच कल्पना कोिालाच

स्फुरि पावलेली नव्हत .

या बाबत ांत इस्जप्तकडच्या सेमेहटक व सुमेररयन सांघाांन च प्रिमतः

पढ
ु ाकार घेतल्याचे इनतहासावरून हदसते. इस्जप्त आणि मेसापोटे भमयाांत

शहराांच प्रिम वस्त होऊ लागली. त्याचवेळ ां प्रत्येक शहराांत एक ककांवा अनेक

दे वळाांचा उगम प्रिम झालेला आढळतो. हीां दे वळे सामान्यतः

राजवाड्याांनज कच असत. मात्र दे वळाचा घुमट राजवाड्याच्या घुमटापेक्षाां

ववशेर् उां च बाांधण्याांत येत असे. दे वळाांचा हा प्रघात कफन भशयन, ग्र क व रोमन

शहराांतहह पुढें पसरत गेला. इस्जप्त आणि सुमेरप्रमािेच आकिका, युरप आणि

आभशयाच्या पस्श्चम भागाांकडे जेिे जेिे प्राच न सांस्कृत चें पाऊल पडत गेलें, तेिें

तेिें दे वळाांच उत्पत्त प्रिमतःच ठळकपिे इनतहासात दृष्टीस पडते. अणखल

मानवाच्या उत््ाांत च्या व सांस्कृत च्या इनतहासाांत दे वळाांच कल्पना ही अश

प्रिमच जन्माला आलेली आहे . या सवम दे वळाांत आांतल्या बाजूस एक दे वघर


ककांवा गाभारा असे, त्याांत अधम पशू व अधममानव अशा स्वरूपाच एक अ्ाळ

वव्ाळ अगडबांब मूती बसववलेली असे. त्याच्या पुढें एक यज्ञकांु ड असून दे वाला

द्यावयाच्या बळ च ां त्यावर कांदरु ी होत असे. ही मूती म्हिजे दे व ककांवा दे वाचें

प्रनतक म्हिून व दे ऊळ म्हिजे या दे वाचे वसनतस्िान म्हिून मानण्याांत येत

असे. दे ऊळ नव्हतें तोपयांत दे व नव्हता. अिामत त्याच्या सेवेक-याांच हह गरज

नव्हत व उत्पत्त हह नव्हत . पि दे वळाांत दे व येऊन बसल्यावर त्याच्या

पूजाअचेसाठी शेकडो भट आणि भटि , तेलबत्त वाले, झाडूवाले, कांदरु ीवाले,

धूपाती, शेजातीवाले असे अनेक लोक ननमामि झाले. प्रत्येक जिाचा पेहेराव

ननराळा. लोकाांतले भशष्ट लोकमान्य काय ते हे . आयाांप्रमािें, जो क्षबत्रय तोच

ब्राह्मि, तोच गह
ृ पत यजमान, वेळ पडेल तसें काम करिारा, ही पद्धत या

लोकाांत नव्हत , याांन आपापला एक ननराळाच ठराववक व्यवसायाचा सांघ

बनववला. भट म्हिजे भट. मग तो कांदरु ी करायचा नाहीां. कांदरु ीवाला ननराळा.

साराांश, प्रत्येकाने आपापली एक ठराववक धांद्याच जातच बनववली;

आणि बहुजन समाजाांतले पुष्कळ हुर्ार लोक दे वळाच्या या बैठ्या परां तु

ककफायतश र धांद्यात घुसले. भटाचें काम दगड्या दे वाच पूजा आणि यज्ञाांतल्या

कांद-ु या यिासाांग करावयाच्या. हे यज्ञयाग दररोज न होता काांहीां ठराववक


हदवश ांच व्हावयाचें . लोकाांच भटकी वसाहत-प्रवत्त
ृ आता बरीच भशचिल होऊन,

त्याांना शहरवासाच चटक लागत चालली होत . सहा हदवस काबाडकष्ट

केल्यावर सातवा हदवस ववश्राांत चा असावा, त्याचप्रमािें वर्ामतले काांहीां हदवस

ृ होत गेली; आणि हे ववश्राांत चे ककांवा सिाचे हदवस


सि मानावे, अश प्रवत्त

कोिते हें ठरववण्याचा मामला दे वळाांतल्या भटोबाकडे असे. त िवार, सि,

खडाष्टक, फडाष्टक इत्याहद भानगड दे वळाांमधूनच लोकाांना कळत

असल्यामुळें, दे ऊळ म्हिजे त्या काळाचें चालतें बोलतें कॅलेंडर उफम पांचागच

म्हटलें तरी चालेल. पि आिख ही ब-याच गोष्टी या प्राच न दे वळाांत घडत

असत. भलहहण्याच कला याचवेळ ां अस्स्तत्वाांत आली होत . त्यामुळें शहराांतली

व खेड्यापाड्याांतली हरएक गोष्ट समारां भ ककांवा बरा वाईट प्रसांग दे वळाांतच

हटपन
ू ठे वण्याांत येत असे. दे ऊळ म्हिजे सावमजननक ररकाडम हाप स.

ज्ञानभाांडारहह येिेंच. सिवारीांच लोकाांच्या टोळयाांच्या टोळया दे वळाांत जात

असत असे नव्हे , तर वाटे ल त्या हदवश वाटे ल त व्यक्त कामासाठी तेिें

एकेकटीही जात असे. त्या काळचे भटज वैद्यकी आणि छाांछुांही करीत असत.

त्याच प्रवत्त
ृ हह परोपकारी असे. त्यामुळें सवाांना दे ऊळ म्हिजे एक मायघरच

वाटे , काटा रुतला जा दे वळात. नवरा रुसला, जा दे वळात बायको पळाली जा


दे वळाांत, दख
ु ण्यातून उठला जा नवस घेऊन दे वळाांत, अशा रीत ने दे वळाांत

हजारो भानगड चालत असत. ब-यासाठीां दे ऊळ आणि वाईटासाठीांहह दे ऊळच

असा प्रकार होता. राजाच्या राज्याभभर्ेकापासून तों नाठाळ नवत ांच्या ना-याचें

नाळयावर नकळत नापत्ता करण्यापयांत सगळया भानगड दे वळाांतच होऊ

लागल्या. आयम सांस्कृत चा पगडा बसलेल्या हहांदस्


ु िानाांत, इसव सनाचा उदय

होईपयांत, धाभममक क्षेत्राांत नवज िम मताांचे अनेक झगडे झाले व ववचार्ाांत च

वादळें अखांड चालूां होत ां.

आपमतलब भभक्षुकशाहीनें नवमतवादाच्या प्रत्येक लहान मोठ्या

चळवळ ला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूांच ठे ववला होता. (ब्राह्मिाांच

भभक्षुकशाही एवढ्याचसाठी भूतलावर अवतरलेली आहे ) साांपडेल त्या पशूचा

यज्ञ, सोमरस प्राशन, गोमाांस भक्षि येिपासून ऋग्वेदी आयाांच्या आचार

ववचाराांत ्ाांनत होत होत, बुद्धोतर काळ बहुतेक हहांद ू समाज `अहहांसा परमो

धमम’वाला ननवत्त
ृ माांस बनला होता. धमम आणि ईश्वर ववर्यक कल्पनाहह पार

उलट्या झालेल्या होत्या. परां तु स्िूल मानानें इसव सनाच्या २-या ३-या

शतकाांपयांत हहांद ु जनाांत व हहांदस्


ु िानाांत दे वळे घुसलेली नव्हत .

ज िममताभभमान व आत्मवचमस्वाभभमान भटाांच्या भभक्षुकशाहीनें नवमतवादी


बौद्ध धमामचा पाडाव करून, भटी वचमस्व स्िापनेसाठी इसव सनाच्या २-या ३-

या शतकाांत महाभारत, रामायिाच्या जुन्या आवत्त्ृ या मनसोक्त घालघुसड च्या

फोडि नें फुगववल्या आणि मनुस्मत


ृ ला जन्म हदला. पि त्या कालच्या

कोित्याही वाङ्मयाांत दे व आणि दे वळें आढळून येत नाहीांत. नाहीां म्हिायला,

बौद्धधमी अशोक सम्राटाच्या अमदान पासून बौद्ध भभक्षूांच्या योगक्षेमासाठीां

आणि स्वाध्यायासाठीां हठकहठकाि मोठमोठे ववहार, लेि , गुहा, सांघ मांहदरें हीां

अस्स्तत्वाांत आलेलीां होत ां. पुढें पुढें या सांघ मांहदराांत महात्मा बुद्धाच्या मूती

स्िापन करून त्याांच्या पूजा अचाम बौद्धाांच्या हीनयान पांिाने सुरूां केल्या.

हहांदस्
ु िानाांत दे व-दे वळाांचा उगम शोध तच गेले, तर तो या बौद्ध ववहारातच

बबनचक
ु सापडतो. नांतर इसव सनाच्या ७-८ व्या शतकात भभक्षुकशाहीचे

उद्धारक आद्य शांकराचायम याांचा अवतार झाला. त्याांन शद्


ु ध करून सांघटनाांत

साम ल करून घेतलेल्या भसचियनाांच्या उफम रजपत


ू ाांच्या पाठबळानें बौद्धाांच्या

भयांकर कत्तली करववल्या. त्याांच्या ववहाराांच नासधस


ू केली. उरल्या सुरल्या

बौद्धाांना दे शधड ला लावले. लक्षावचध लोकाांना मसिवटीांत पार धुडकावले.


या दद
ु ै व लोकाांच्या नभशबाच मािस
ु कीहह हहराऊन घेण्यात आली. अशा

रीत नें हहांदस्


ु िानाांत हहांद ु समाजाांत अगदी पहहल्यानेंच आद्य शांकराचायामनें

अस्पश्ृ यता ननमामि केली हठकहठकािच्या बौद्ध ववहाराांतल्या पववत्र वस्तूांचा

आणि बौद्ध-मूतींचा उच्छे द केला आणि तेिें शांकराच्या वपांड्या िापल्या.

ककत्येक हठकाि तर बुद्धाच्या मूतींनाच िोडाबहुत फरक करून त्याांना

शांकरमूतीचा बास्प्तस्मा हदला. अशारीत नें बौद्ध ववहाराांचे रूपाांतर शांकराच्या

दे वळाांत झाले. जोपयांत चचलीमच नव्हत तोपयांत गाांजाच जरूर कोिालाच

नव्हत . दे वळाांच्या चचलम ननघाल्यावर ननरननराळया दे वाांचा गाांजा वपकवायला

हहांदां च्
ू या तरळ कल्पनेला कसला आयास? शांकराच दे वळें ननघतात न ननघतात,

तोंच गिपनत सोंड हालव त, मारूत गदा झेलीत, बन्स धर कृष्ि मरु ली भमरव त

एकामागन
ू एक हजर. समाजबहहष्कृत पडल्यामळ
ु ें अस्पश्ृ य ठरलेल्या लक्षावचध

लोकाांन हह आपल्या स्जवाच्या समाधानािम म्हसोबा, खैसोबा, चें डोबा असे अनेक

ओबा दे व साध्या दगडाना शेंदरू फाांसडून ननमामि केले. आद्यशांकराचायाांन

रक्तपाताच्या अत्याचारी पुण्याईवर पुनरुज्ज ववत केलेली भभक्षुकशाही जसजश

िरारूां लागली. तसतश जानतभेदाच आणि दे वळाांच पैदास डुकररि च्या

अवलादीला बरें म्हिूां लागली. हहांदां च्


ू या दे वळाांच उत्पवत्त ही अश झालेली आहे .
शांकाराचायाांन ां ब्राह्मि धमाांच्या परु स्कारासाठी बौद्ध धमामचा नायनाट केला.

त्याांतल्या सुडाच नाांग इतकी भयांकर जहरी व खुनश होत कीां, चालू घटकेपयांत

बौद्धधमामचा हदवसाढवळया अपमान व उपहास करीत आहे . हहांदज


ु नाांच्या मनाांत

बौद्धद्वैर्ाचें पेरलेलें भभक्षुकशाही ववर् आज कसें िैमान घालीत असतें , हें वाटे ल

त्या बौद्ध लेण्याांत पाहून घ्यावें . वास्तववक या ववहाराांत ककांवा लेण्याांत महात्मा

बुद्धाचे बौद्ध भभक्षु `अहहांसा परमोधमम’ चें तत्त्वचचांतन आणि भूतदया क्षमा,

शाांनत या सास्त्वक गुिाांचा पररपोर् व प्रसार करीत असत. शांकराचायाांचा भभक्षुकी

हात या ववहाराांवरून कफरताांच त्याांच खाडकन स्मशानें बनली. ते गरीब

जनसेवक बौद्ध भभक्षु रसातळाला गेले. त्याांचा अहहांसावाद हवेंत ववतळला.

ताबडतोब प्रत्येक लेण्याांत एकेका उग्र दे वाच अगर दे व च दे वळें उगवली आणि

त्याांना कोंबड्या बक-याांच्या कांद-ु याांन सांतष्ु ट करिा-या भक्तजनाांच्या टोळया

लाखाांन मोजण्याइतक्या फुगल्या.

यावेळ अठरा पुरािाांच हह भटी-पैदास झालेली असल्यामुळें, हहांद ु

समाजातल्या व्यक्त मात्राच नात गोत ां जरी जानतभेदाच्या घरटाांत वस्त्रगाळ

भरडली गेली होत . तरी दे वाांच्या आणि दे व ांच्या गोतावळयाच जाळ ां सताड

मोकाट सुटलेली होत . मािसाांप्रमािें दे वाांच्याहह मागें बायकामुलाांच ां लचाांडें


ननमामि झाल्यामुळें, पावमत ही जरी जगन्माता – सा-या ववश्वाच आई – असली,

तरी ब्राह्मि कव च्या कल्पनेच्या मुवत


म साठी नतचे गांजड शांकराश लग्न लागून,

कध स्मशानाांत तर कध हहमालयाांत, भैरव वपशाच्चाहद सेवक गिाांच्या

सांगत त नतला सांसार करिें भागच पडलें. सस्ृ ष्टववधात्या ब्रह्मदे वाला, सस्ृ ष्ट

उत्पन्न झाल्यावर, ववष्िूच्या बेंबटाांतून खेचून काढिा-या भभक्षुकशाहीनें असली

दे व दे व ांच गोतावळयाांच लफड इतकीां ननमामि केलेली आहे त की, त्याच्या

वांशवेलाांत सद्धमामचाहह िाांग आज लागिें मुस्ष्कलीचें होऊन बसलें आहे . फार

दरू नको. लोिावळयाजवळच कालाम लेि पहा. ही वास्तववक बौद्धाांच , तेिल्या

त्या ओ-या, ते हदवािखाने, ते स्तूप, सा-या बौद्धाांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा.

तेिें बाहे र एक दे व प्रगट झाली. नतचे नाांव एकव रा. हहला वेहेरच दे व असेहह

म्हितात. ही म्हिे पाांडवाांच बहीि. हहच्यासाठीां भ मानें एका रात्र त हीां लेि ां

कोरून काढली. हहचा दस


ु रा इनतहास काय, तर ही रे िक
ु ा, परशरु ामाच आई.

स्वतः परशरु ामच जेिे अमानर्


ु ्ौयामचा पत
ु ळा व परु स्कताम तेिे त्याच ही

एकव रा मातोश्र बोकडाच्या कांदरु ीभशवाय भक्ताला कश प्रसन्न होिार? चैत्र

पौणिममेच काल्यामच जत्रा मोठी दाांडग . हजारो मराठे , कोळ , बरे चसे कायस्ि

प्रभू वगैरे भटे तर लोक यावेळ तेिे नवस फेडायला जाता. नवसापाय ां
शेळयामें ढ्याांचे कळपच्या कळप फडशा पाडून हीां कालाम लेि रक्ताांत न्हाऊन

ननघतात. जो प्रकार कालाम येिें, तोच प्रकार इतर सवम लेण्याांत. जेिे असले

बोकडखाऊ दे वदे व ांचे दे ऊळ नाहीां, तेिे प्लेझर पाटीसाठी जािारे लोक सुद्धाां

कांदरु ी केल्याभशवाय परत येत नाहीत. अहहांसावादी बौद्ध लेण्याांत अखांड सुरू

असलेले हे `दे वळ ’ प्रकार म्हिजे बौद्ध द्वेर्ाच परमावध च नव्हे काय?

साराांश, भभक्षुकशाहीचा प्रनतस्पधी ववर्य चा द्वेर् वपढ्यानवपढ्या हटकिारा

असतो, हे ववसरता कामा नये.

मनस्
ु मनृ त पुरािें आणि दे वळे असा त न पेड फाांस हहांदस
ु माजावर

लटकावन
ू भभक्षुकशाही ब्राह्मिाांन आपल्या जात च्या सवत्या सभ्
ु याचें सोवळें

वचमस्व आजवर हटकवून धरलेले आहे . या ममामवर कोि घाव घालताांच जात

सुधारक दध
ु ामरक भटें सापाांसारख काां फुसफुसतात. याचें अझून ब-याच बावळट

शहाण्याांना आणि भोळसट भटे तराांना मोठें आश्चयम वाटतें . मनुस्मनृ त, पुरािें

आणि दे वळें या त नच गोष्टीांवर आज प्रत्येक भट जगत असतो. पि या त नच

गोष्टी म्हिजे अणखल भटे तर दनु नयेच्या उरावर त न प्रािघातक धोंड आहे त.

या त न गोष्टी नष्ट करा. जाळून पोळून खाक करा कीां भभक्षुकशाही रसातळाला
गेलीच! प्रदशमनासाठी नतचा वाळवन
ू ठे वलेला नमन
ु ाहह हात ां लागिार नाहीां. पि

हा सोन्याचा हदवस उगववण्यापूवी ब्राह्मिाांन ां या त न महापातकाांबद्दल

भटे तराांच्या मनावर डागलेली धाभममक पापपुण्याच मोहहन नाहीश करिें फार

कठीि काम आहे . दे वळाांचा उपयोग पूवी प्राच न काळ ां कदाचचत चाांगला होत

असेल. धममप्रसाराचें व धमम रक्षिाचें कायम या दे वळाांन ां ककांवा त्याांतल्या

धोंड्यादगड्या दे वदे व ांन ां आजपयांत काय केलें , ते इनतहासावरून हदसतच आहे .

चगझन च्या महां मदाचा सोट्याचा तडाका सोमनािाच्या टाळक्यावर पडेपयांत

हहांदां च
ू े दे व म्हिजे इांवपररयल बँकेचे बाप असावे, अश पुसटसुद्धा कल्पना कध ां

इनतहासाला आलेली नव्हत . त्या वेळेपयांत लघुरुद्र, महारुद्राच रात्रांहदवस अखांड

बोंबाबोंब करिारे हहांद ु आणि परा्म राजे सोमनािाच्या वपांड खालच्या

भय
ु ाराांत सांपवत्त साांठववण्याचा `धममवान ्’ धांदा करीत असत ल, हें महां मद

चगझन ला जसें बबनचक


ू कळलें, तसें फुटक्या कपाळाच्या सोमनािालाहह कळलें

नसावें असें वाटतें . म्हिन


ू च महां मदाच्या बजरां ग सोट्याांचे िाड िाड िाड एका

मागून दोन त न तडाके खाईपयांत त्याला आपल्यावरील प्रसांगाच कल्पना आली

नाहीां. कल्पनेचें मांहदर टाळकें तेच कडाड फुटल्यावर कल्पना तेिे राहिार कश ?

आणि प्रामाणिक वेश्येप्रमािें राहहलीच तर सोमनािाला त कळिार कश ?


महां मद चगझन च्या वेळेपयांत हहांदां च
ू दे वळें म्हिजे अनांत भल्याबु-या त्राांगड्याांच

पेवें बनलेली होत . हा वेळ पावेतों मुसलमान स्वारीवाल्याांना दे व ककांवा दे वळें

फोडण्याच कल्पना, खुमखुम ककांवा वेड मुळ ांच माहीत नव्हतें . दे व आणि दे वळें

फोडण्याच चटक मुसलमानाांना सोमनािानें लावलेली आहे .

सोट्याांच्या त न दिक्याांत वपांड खालीां जर अपरां पार द्रव्य आणि सगळया

राजकारि गह्
ु याचे कागदपत्र भमळाले, तर असल्या घसघश त बोहाि च्या

जोरावर दे वळें फोडण्याचा धांदा सरामस चालू न करायला ते धाडश मस


ु लमान मूखम

ककांवा हहांद ु िोडेच होते? चालूां घड चा मुसलमानाांचा दे वळें फोडण्याचा व दे व

बाटववण्याचा प्रघात `प छे से आय और आगे बढी’ असल्या वत्त


ृ चा केवळ `बां

भोलानाि’ आहे . त्यापेक्षा त्याांत ववशेर् काांहीां नाहीां. भभक्षुकशाहीचा भट म्हिजे

धमामचा सांरक्षक. त्याचा पालनकताम, भट स्जवांत तर धमम स्जवांत, भट

ओांकारे श्वरावर गेला कीां धमम तेव्हाांच जािार सोनापुराांत. `ब्राह्मि वगामनेंच

आजपयांत धमम जगववला’ ही भभक्षुकशाहीच्या प्रत्येक जहाल- मवाळ – गबाळ –

टवाळ भटाांच आरोळ . दे वळें म्हिजे धमाांच ां आगरें . धमामच गांगा येिेच उगम

पावते. त्या उगमावरच भटाांचें आसन. दे वळाांत तर प्रत्यक्ष दे व. सा-या ववश्वाचा

स्वाम . `चराचर व्यापुन ’ आिख वर जो `दशाांगुळें उरला’ ते हहांदां च्


ू या दे वळाांत
जाऊन भरला. असल्या दे वाांचे कोि काय करिार? दे व मनाांत आि ल अगर

त्याचा कट्टा भक्त – दे व मानवाांतला जन्मभसद्ध सनदपट्याच्या दलाल भट –

त्याला मनाांत आिायला लाव ल, तर डोळयाच पापि लवते न लवते तोंच सा-

या ववश्वाच होळ होईल, असा ज्या दे वाचा परा्म. युद्धक्षेत्राच्या आणि

सांसाराच्या लढाया लढण्यापूवी प्रत्येक व र या दे वापुढें कापराच पोत जाळून

त्याचा व त्याच्या (पूज्य) दलालाचा आश वामद घेत असे. अशा त्या जगच्चालक

सवमपरा्म कतुम
म कतुम अन्यिा कतुम
म सोमनािावर ज्यावेळ महां मदानें सोटा

उगारला, त्यावेळ ां रजपूत राजाांच्या नघसाड दक्षक्षिाांवर टोिग्याांप्रमािे चरिारे हे

दे वधमम-सांरक्षक भट होते कोठें ? ते सारे पांचा सावरून आध ांच सूां बाल्या करीत

पळाले होते. सोमनाि म्हिे मोठें जागत


ृ कडकड त दै वत. पि या दै वताचा

कडकड तपिा आणि जागत


ृ पिासद्
ु धा ऐन प्रसांग वायबार ठरला. जेिें दे वच

स्वतःचें सांरक्षि करू शकला नाहीां, तेिें भटाांन तरी का हकनाक प्राि द्यावे

आणि भट दलालाांच्या माफमत राजकारिापासन


ू तो जनानखान्यापयांतच दलाली

दे वाश ां - ककांवा दे वाच्या नाांवावर करण्यास सवकलेल्या हहांद ु राजाांन दे वासाठी व

दे वळासाठी काय म्हिून शस्त्र उचलावें ? सगळ च जेिें बडवेचगरी, तेिें धमामच्या

पोकळ नाांवासाठी आणि पापपुण्याच्या पाचकळ कल्पनेसाठीां कोि कशाला


आपला ज व धोक्याांत घालतो? जोंपयांत प्रसांग आला नाहीां. तोपयांत लघुरुद्र

महारुद्र चालूां आहे च. गचगच त तूप पोळ चे ढीग पानाांवर आयते येऊन पडत

आहे त आणि दक्षक्षिेच्या मोहरा पुतळयाांन कडोसरी तट्ट फुगत हे . तोंपयांत

दे वाांचा आणि दे वळाांचा धाभममक दरारा आणि भट दलालाांच्या धमम प्रवचनाचा

खरारा! पि प्रािावर बेतली तर दे वाला कोि पुसतो आणि दे वळाांसाठी कोि लेक

रडतो! मानला तर दे व नाहीांतर धोंडा आणि मानलें तर दे ऊळ नाहीांतर

कांु टनखाना!

दे वाच्या मूतीसाठी आणि दे वळाांच्या कीतीसाठी प्रािापमि करिारा एक

तरी भट दलाल इनतहासाांत कोि, दाखवून दे ईल, त्याला वर्मभर आमच माला

फुकट दे ण्यात येईल. म्हिे ब्राह्मिाांन ां धमम जगववला! आता या आमच्या

धमाांच्या दे वळात कसला धमम वावरत असतो, हे पाहहलें पाहहजे. मूनतमपूजा अिवा

प्रनतक पूजा `अनाहदमध्याांतमनांतव यम ्’ अशा परमेश्वर चचांतनािम उपयोग

पडिारें एक सुटसुटीत साधन म्हिून काांहीां काळ क्षम्य ठरे ल व आजपयांत

ठरलेंहह. परां तु दे वळाांतली ही मूती म्हिजे दे व नव्हे , केवळ धोंडा, भातुकलीच्या

खेळाांतल्या बाहुलीसारख क्षुद्र वस्त.ु ही वस्तुस्स्ित पुजारी भटदलालापासून तों

नतच्यापुढें कपाळें घासिा-या भस्क्ति पयांत सवाांना स्वच्छ माहीत असते.


असल्या धोंड्याांच पज
ू ा प्रािमना करून आत्मोन्नत होिें शक्य नाही आणि

ृ ारलेला दगड स्वतःचें ककांवा भक्ताांचें मुळ ांच सांरक्षि


प्रािावर बेतली तर हा श्रांग

अगर तारि करूां शकत नाहीां, हे प्रत्येक हहांदम


ु ात्राला कळत असूनहह दे वळाांतल्या

घांटा बडवायला साांज सकाळ कोट्यवचध हहांद ु काय म्हिून दे वळाांत जातात? बाप,

आजे, पिजे गेले म्हिून जातात, का त्याांना एखादी गुप्त जाद ू अिवा मधुमुख

ववर्घट असें कारस्िान त्याांना तेिें ओढून नेतें? हहांद ु लोकाांच दे वळया दे वाांववर्य

भावना जर अस्सल आणि आत्यनतांक प्रेमाच असत , तर हहांदस्


ु िानाांत

मुसलमान बडग्याला एकहह दे ऊळ व एकहह दे व खास बळ पडला नसता. अिामत

नाटकें, भसनेमा, तमाशाांच चिएटरें हीां जश ां क्षिभर ववरां गुळयाच हठकािें,

करमिक
ू च्या करमिक
ू आणि पटला काांहीां उपदे श तर पटला, नाहीां तर

जागच्याजाग ां ननसटला. यापेक्षा दे वळाांच ववशेर् ककांमत हहांद ु लोकाांन मळ


ु च

बाळगलेली हदसत नाहीां. तरीहह दे व दे वळाांववर्य ां शास्ब्दक प्रेमाचा हहांद ु स्जव्हे चा

धबधबा पहावा तों त्याच्या धडधडाटापढ


ु ें चगरसप्पा नायगाराच्या कानठळया

बसतात! हें काय भटबांगाल आहे ? हे भटबांगाल हहांदस्


ु िानच्या नकाशाांत

साांपडिारें नसून ते िेट भटाांच्या पोटाांत आहे . दे वळाांचा धमम म्हिजे भटाांच्या

पोटापाण्याचें गुप्त ममम आहे . या ममामचें वमम अफाट भटे तराांना कध ांच उमगू नये,
म्हिन
ू भटाांन अठरा परु ािाांच पैदास करून ठे वलेली आहे . ग ता व उपननर्दाहद

आचारववचार-्ाांनतकारक आणि सत्यशोधन ग्रांि ककत हह असले तरी दे वळाांवर

दे ह जगवविा-या या भूदेवाांचा ववशेर् मारा या पुरािाांवरच असतो. पुरािाांचा

पाचकळपिा प्रगट करण्याचें येिें प्रयोजन नाहीां. पुरािाांच्या पचन ां पडलेला

प्रत्येक प्राि ईश्वरववर्यक कल्पनेंत इतका पागल बनतो कीां, दगड्या दे वाच्या

पायाऐवज ां भटाच्याच पायावर टाळकीां घासतो आणि त्याचे पाय धुतलेलें पाि

`पववत्र त िम’ म्हिून घटाघटा वपतो.

दे वळाांत किा, कीतमने, पुरािें, प्रवचनें होतात पि. सवाांच झाप नछनाल

भागवतावर आणि पाचकळ पुरािाांवर, या पुरािाांच्या श्रवि मनन ननहदध्यासाने

हहांद ु स्त्र पुरुर्ाांच्या मनाांवर कसकसले घािेरडे व ववकृत पररिाम आजपयांत

झाले. आज होत आहे त यापुढें होत ल, याच न टश कल्पना राज्यकत्याम

इांग्रजाांना आणि अम्मलबजावि व न्याय चौकश खात्याांवरच्या त्याांच्या

ऐ.स .एम. गो-या बह


ृ स्पत ांना होिेच शक्य नाही. म्हिूनच भटी पुरािाांतून

केलेल्या भटे तराांच्या ब भत्स नाभलस्त च्या दां शाांच्या वेदना त्याांना भासत

नाहीत. आणि एखाद्या जागत


ृ सुधारक भटे तराने त्या वेदना व्यक्त

करण्यासाठी उघड उघड जोडे पैजार करून भभक्षुकशाहीच शेंड गदगदा हलववली,
तर त्याचें खरें रहस्य अजमावण्याच या परक्या गो-या न्यायाध शाांना काांही

भावनाच नसते. अिामत त्याांच्या न्यायाचा काटा. धोब्याांच्या आडव्या उभ्या

घावाप्रमािे, पुराि-मांडिावर, म्हिजेच भभक्षुक भटाच्या जानव्याांत ब-याच वेळाां

अडकून पडतो. दे वळाांचे माहात्म्य पुरािाांन ां वाढववले `पुरािें म्हिजे भशमगा’

असे पुष्कळ ववचारवांताांचे म्हििें आहे . पुरािे म्हिजे शौचकूप, असे आमचे मत

आहे . पुरािाांत काांहीां गोष्टी चाांगल्या आहें त, असें काही भेदरट सुधारकहह

म्हितात. असत ल शौचकूपाांत पडलेल्या मोहरा. पुतळया ज्याांना उचलायच्या

असत ल त्याांन खुशाल उचलाव्या. आम्ही त्याांचा हात धरूां इस्च्छत नाहीां. पुरािें

म्हिजे शौचकूप ठरल्यावर त्याांच्या स्जवावर जगिा-या दे वळाांत काय काय

पातकाांच्या चगरण्या सरू


ु ां असतात. याच कल्पनाच केलेली बरी. दे वळें म्हिजे

भभक्षुकशाहीच्या जन्मभसद्ध वतन जहाचग-या. दे वळाभशवाय भट नाहीां आणि

भटाभशवाय दे ऊळ नाही. असा एक सनातन ननयमच ठरून गेला. ह्यामळ


ु ें

परु ािप्रसव्या भटाांन ां दे वळाांच ां सांख्या भरां साट वाढववण्यासाठी दे वाांच हह

दे वसांख्या वाढव त वाढव त ३३ कोटीांवर नेऊन भभडववली. त्यात पुन्हा

दे वाांमध्येहह श्रेष्ठ कननष्ठपिाच्या जात उत्पन्न केल्या. ववष्िुपुरािात ववष्िु

श्रेष्ठ, बाकी दे व लुच्चे. गिेशपुरािाांत गिोबा श्रेष्ठ, बाकी दे व कुचकाम .


दे व परु ािात दे व श्रेष्ठ, बाकी पस्ु ल्लांग दे व सारे बदमाश, अश

दे वतादे वताांतच लठ्ठालठ्ठी लावून हदली आणि प्रत्येक दे वाच्या सांप्रदायाचे

ननरननराळे भक्तसांघ हहांद ु समाजात चचिाऊन हदले. त्यामुळे प्रत्येक दे वाचें

दे ऊळ, या अहमहभमकेनें सा-या हहांदस्


ु िानभर दे वळाांचा मुसळधार वर्ामव सुरू

झाला. ननरननराळे दे व आणि भक्त याांच्या सांप्रदायाांत जरी आडवा उभा ववस्तव

जाई ना, तरी सवम दे वळाांत भट मात्र अभेदभावानें दे व मानवाांतला दलाल म्हिून

हजरच. बाप भट जरी रामाचा पुजारी असला तरी लेक-भट राविाच्या पूजेला

तयारच. भशवाय एकाच गावात एकाच दे व च अनेक दे वळें ननमामि करण्याचाहह

एक भशष्टसांप्रदाय पडला. शांकराच वपांड जरी एकाच रां गाढां गाच असली, तरी

सोमवार-पेठेंत दे ऊळ म्हिन
ू सोमेश्वर. भसाड्या तळयावर दे ऊळ म्हिन

भसाडेश्वर, बाळोबा पगडबांदानें बाांधलें म्हिन


ू बाळे श्वर, फाश च्या वडाजवळ

वपांड सापडली म्हिन


ू फाांसेश्वर, असे शेकडो ईश्वर भटाांन ननमामि करून

दे वळापाय ां आपल्या पोटापाण्याचा प्रश्न चबचब त वांगिावर सफाईत सोडवन


घेतला. काकतालीय न्यायानें पुजारी बनववलेल्या भटाांच घराि च्या घराि त्या

त्या दे वळाचे वांशपरां परागत वतनदार बनले. पुरािाांच्या गुलामचगरीने पागल

बनलेल्या हजारों भोळसट हहांदां न


ू ां दे वाला गाांवें, जभमन , दागदाचगने आांदि
द्याव . त आयत च पज
ु ारी भटाांच्या पदरी पडत. नाांव दे वाचें आणि गाांव भटाचें .

एका भटी सांस्िानाांतल्या दे वस्िानाला साभलना २०-२५ हजार रुपयाांचे वर्ामसन

आहे . त्यातले जेमतेम ७-७।। हजार दे वाच्या नाांवानें कसे तरी कोठे तरी खची

पडतात. बाकीच रक्कम सांस्िानाचधपत ांच्या ढे कराांत गडप. दे वस्िानचे

दागदाचगने वावर्मक उत्सवाला मात्र दे वळाांत हदसतात. तेवढा हदवस पार पडला

कीां, मग सा-या वर्मभर ते पट्टराण्या घट्टराण्याांच्या अांगावर पॉभलश होत

असतात. ककत्येक दे वळाांचा तर असा लौककक आहे की, दे वाला भक्तानें

वाहहलेल्या मोग-याांचा हार तासाच्या आांत गमनाज जमनाज च्या बुचड्याांत

गज-याच्या रूपानें अवतरतो.

मारूत च्या बेंबटात हटळकाांच मूती हदसण्याइतका ककांवा दत्ताला बेफाम

घाम सुटण्याइतकाच हा लोकोत्तर चमत्कार. याांत काय सांशय? ककत्येक

दे वळाांतल्या दे वाांचे जभमन जुमल्याांचें उत्पन्न कोट्यवचध रुपयाांचे असून, वावर्मक

यात्रेचा खुदाम लाखाच्या खाली जात नाही. या मभलद्यावर ककत लक्ष भटाांच ऐदी

पोटे राांजिासारख फुगत असतात आणि त्याांच्या आपापसाांत ल यादव ांमुळे

कज्जेदलालीचा धुडगूस चालत असतो. याच कभमशन द्वारा चौकश केली, तर

भयांकर ववलक्षि प्रकार उघडकीस येत ल. फौजदारी गुन्ह्याांच गेली ५० वर्ाांच


ररकाडे तपासली तर लक्षावचध सामास्जक व नैनतक अत्याचाराांच्या जन्मभूम चा

व कममभूम चा मान आमच्या हहांदच्


ू या दे वळाांच्याच माि मारावा लागेल. साराांश

धमामच दे वळे धमामच दे वळे म्हिून हहांद ु ककत हह नाचत असले तरी आजच्या

दे वळाांचा धमम असा चमत्काररक व भशसारी येण्याइतका गभलच्छ बनला आहे कीां

त्या पुढें शांकराच्या वपांड च्या उत्पत्त च `पववत्र पुरािोक्त’ पुष्कळच सभ्य ठरे ल.

या मुद्यावर ववशेर् स्पष्टोक्त ने भलहहण्या बोलण्याचा प्रसांग एकाद्या तापट

माथ्याच्या भटे तराांवर न येता माबाप इांग्रज सरकारच्या एखाद्या कभमशनवरच

येईल. तरच पववत्र भभक्षुकशाहीला सोनारानेंच काम टोचल्याचें सौभाग्य

भोगायला भमळे ल! दे वळाांमुळे आणि त्याांतल्या दे वामुळें हहांद ु समाजाच आस्त्मक

उन्ननत ककत झाली हें भटभभक्षुकाांच्या लठ्ठ दल


ु दल
ु ीत पोटाांवरूनच ठरवायचें

असेल. तर आजचा हहांद ु समाज अध्यास्त्मक मोक्षाला पोचल्याच िेट पावत

द्यायला काांहीां हरकत नाही. असल्या ज वनमक्


ु त समाजाला या स्वराज्याच्या

आणि सहकार-असहाकराच्या दलामली हव्या तरी कशाला? दहा वर्ाांपव


ू ीपयांत

राजकारि त्राांगड्याांच्या जोरावर हहांदां च


ू े सवामग ि पुनरुज्ज वन आणि

एकस्जनस सांघटन करण्याच भमजास मारिारी भटें सुद्धाां आज सामास्जक

सुधारिेच्या तुितुण्यावर आपल्या भभक्षुकी अकलेच्या छकड्या गाऊां लागली


आहे त व दे वळाांन ां िेट परमहां स स्स्ित ला नेऊन भभडववलेल्या हहांद ु जनाांना हे

राजकारि आणि समाजकारि नसते उपद्व्याप हवेत कशाला? पि ज्या अिी

हे उपद्याप चालूां आहे त, त्या अिी न नत, न्याय आणि सामास्जक सांघटिाच्या

काम हहांदां च
ू दे वळें आणि त्याांतले दे व म्हिून पूजलेले दगड धोंडे अखेर

मात मोल ठरल्याचें च भसद्ध होत आहे .

सोमनािाच्या टाळक्यावर महां मद चगझन चा लत्ताप्रहर पडल्यापासन


ू चा

हहांद ु दे वळाांचा इनतहास पाहहला तर गांजड गोसावडे, ऐदी भभकारी, उनाडटप्पू गांड

आणि पोटभरू भट याांच चांगळ उडवण्यापभलकडे या दे वळाांन हहांदध


ु मम,

हहांदस
ु माज आणि न्यायन नत याांच्या प्रगत ला सपशेल कांु ठववण्याच्या

कांु टिपिापेक्षाां ववशेर् काांहीांहह केलेले नाही, हें च हदसून येते. हहांदस्
ु िान दररद्री

झाला, मात तून अन्न काढिारा शेतकरीवगम भभकेला लागला, दे श धांदे ठार मेले,

मध्यमवगम नामशेर् झाला, सुभशक्षक्षत पदव धराांच उपासमार बोकाळली इत्याहद

इत्याहद वगैरे वगैरे आरडाओरड करण्याांतच राजकारि अकलेच्या कवायत

करिा-या ब्रह्माांड पांडडताांन हहांदस्


ु िानात ल दे वळाांत केवढी अपार सांपवत्त

ननष्कारि अडकून पडली आहे आणि नतचा उपयोग दे शोद्धाराच्या काम न

होताां, लुच्चा लफांग्या चोर जार ऐदी हलकटाांच्या चैन साठीां कसा होत आहे . इकडे
आताां कसोश नें लक्ष दे ण्याच वेळ आली आहे . दष्ु काळानें कोट्यवचध लोक दे शाांत

अन्नान करून मेले, तरी दे वळाांतल्या दगडधोंड्याांना भशरा, केशरीभातचा

बत्रकाळ नैवेद्य अखांड चालूच आहे . हजारो उमेदवार ग्रॉज्युएट तरुि

उदरभरिासाठीां भया भया करीत कफरत असले, तरी अब्जावचध रुपयाांचें

जडजवाहीर व दागदाचगन्याांन दे वळातल्या दगड धोंड्याांचा श्रांग


ृ ारिाट

बबनत्ार दररोज चालूच आहे . दे शाांतला शेतकरी कळण्याकोंड्याला आणि

घोंगड च्या हठगळाला महाग होऊन दे शोधड ला लागला, तरी दे वळाांतल्या

भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमान ला नतला एवढाही खळगा आजपयांत कध

पडला नाही. ववद्येच चार अक्षरें भशकवा हो भशकवा, म्हिून शेकडा ९६ स्जवाांचा

सारखा कांठशोर् चालू असताही, दे वळाांच्या घम


ु टाखाली लाखो महामख
ू म भट

गोसावडे, गांजड आणि टगे गांधभस्म रुद्राक्षाांच्या पण्


ु याईवर पोट फुटून वाांत

होईपयांत पराधामवरी पल्ले धान्याचा बबनबोभाट फडशा पाड त असतात.

दे वळाांच्या छपराखाली ब्रह्मचा-याांचे वांश ककत वाढतात, पनत नसतानाहह ककत

पनतव्रता पुत्रवनत होतात, ककत गोसावडे सावकारी करतात, ककत गुरुमहाराजाांचे

मठ गोकुळकाल्याांत कहटबांध बुडतात. आणि ककत पळपुट्या छां ग भांग टग्याांचे

िर तेिें खुशाल चें डू प्रमािें जमतात या गोष्टीच न्यायननष्ठुरतेनें जर कस्सून


तपासि होईल, तर मस
ु लमानाांन ू ी ककांवा
दे वळाांवर घाव घालण्यापव

बोल्शेववझमवजा ववचाराांच वावटळ उठण्यापूवी अभभनव ववचार्ाांत चा तरुि

हहांद ु सांघ ननराशेच्या झटक्याांत या दे वळाांच राखराांगोळ करायला अस्तन्या वर

सारून पुढें कचधां काळ ां सरसावलाच, तर त्याांत आश्चयम वाटायला नको.

धमामसाठी उभारलेल्या दे वळाांचा धमम आज इतका सैतान बनलेला आहे की,

त्याचें उच्चाटि केल्याभशवाय हहांद ु जनाांचें अस्स्तत्व यापुढें बबनधोक हटकिें

बरें च मुस्ष्कलीचें आहे . दे वळें जर हहांदध


ु मामच मांहदरें , तर तेिें अणखल हहांद ु मात्राांचा

प्रवेश अगत्य झालाच पाहहजे. परां त,ु सामास्जक बाह्य प्रदे शाांत भटाांन

माजववलेला जानतभेद व जानतद्वेर् या धमममांहदरातूनच उगम पावल्यामुळें,

दे वळें म्हिजे हहांदच्


ु या जानतद्वेताचें नरककांु डेच म्हटलीां तरी चालत ल.

स्वजानतवचमस्वासाठीच जेिें भभक्षुकाांन दे वदे वळाांचे पवमतप्राय दगडधोंडे आपल्या

अचाट कल्पनें तन
ू च प्रसववले, तेिें दे वळ `हहांदां च
ु ’ म्हिन
ू जरी मनाांत भमरववलीां,

तरी त `भटाांच खास भमरास’ या भावनेनेच आजपयांत चालू आहे त.

धमामच गांगा दे वळाांत, दे वळाांचा गांगाराम भट, आणि भट म्हिजे सवम हहांद ु

समाजाचा जन्मभसद्ध वपता, गुरु न्यायाध श, मोक्षदाता आणि भूदेव. अणखल

हहांद ु जनाांन ां आपलें सवमस्व फुांकून दे वळाांच्या आणि दे वाांच्या पायाांवर ओतलें, तरी
दे ऊळ आणि दे व याांचा खरा मालक भटच. त्याांच्याभशवाय दे व कोिाच च पज
ू ा

घेत नाही. कोि आडदाांड भटे तर बळें च करूां म्हिेल तर दे व त मान्य करीत

नाही. लागलाच तो भांगतो. त्याला दरदरून घाम फुटतो. त्याला इन््लुएांझा होतो.

मग तो नवसाला फळत नाहीां शेजारत ला ननजत नाही. काकडाआरत ला उठत

नाहीां. नैवेद्याांचें ताट चाटीत नाहीां. पालख त बसत नाही. दे वाला एकादी दे व

असली तर नतच्याहह रां गमहालात जात नाही. ववडा खात नाही, खाल्ला तर चगळत

नाही आणि िुांकतही नाही, असा मोठा हाहाकार उडतो. पोटापाण्याच काळज

नसलेल्या भट-दलालाांच्याहह तोंडचे पाि पळतें ! ककत्येक वेळा तुरुांगातून

ननसटलेल्या बबलांदर कैद्याप्रमािे दे वळाांतून दे व पटकन नाहहांसा होतो आणि

पन
ू वड च्या पोटे श्वर एकदम पैठिच्या पटाांगिात फडेश्वर म्हिून उपस्स्ित

होतो, असल्या मािेकफरू दे वदे व ांना ताळयावर आिण्याचें सामथ्यम अवघ्या

ववश्वात फक्त एकट्या भट भूदेवाांच्याच हात ां असल्यामळ


ु ें , भटे तर हहांदज
ु नाांचा

दे व आणि दे वळाांच राहिारा सांबांध ककत जवळ आणि ककत लाांब असावा हें

ठरववण्याच मुखत्यारी दे वळाांच्या उत्पवत्त काळापासून सवमस्व `भटापमि’च

राहहली, याांत काांही नवल नसलें, तरी त्यात भटे तर हहांदां च्


ु या गुलाम मनोवत्त
ृ चा

इनतहास स्पष्ट चचबत्रत झालेला आहे . गोळ ला तुम्ही आणि पोळ ला आम्ही हा
भटाांचा `सनातन धमम’ त्याांन आजपयांत पोटापाड मेहनत करून हटकववला आहे .

समाज क्षेत्राांत भभक्षुकशाहीला जगद्गुरुांन हहांद ु हहांदत


ु च स्पश्ृ य आणि अस्पश्ृ य

अश `सनातन ’ द्वैताच पोखरि घातल्यावर त्याांच्या दां डधारकाांन आणि

`पववत्र’ बडव्याांन स्पश्ृ य भागाांतहह भट भटे तर भेदाच रामरक्षा राांगोळ ओढून

ठे वण्याचा जोरकस यत्न करण्याांत, या हहांदब्र


ु व दे वळाांचाच प्रामुख्याने उपयोग

करून घेतला आहे . भट भटे तर वादाच नरक नदी दे वळाांतूनच उगम पावलेली

आहे आणि ज्याांना हा वाद अज्ज बात समूळ नष्ट व्हावा असें मनापासून वाटत

असेल, त्या सवम वववेकवादी स्पश्ृ या-स्पश्ृ य हहांदज


ु नाांन आपल्या कडव्या

ननर्ेधाचा पहहला घाव या दे वळाांवरच घातला पाहहजे.

दे वळाांचे महात्म्य सफाई नष्ट झाल्याभशवाय हहांद ू समाजाच्या

गुलामचगरीला कारि झालेल्या व होिा-या द्वैत भावनेचा या हहांदस्


ू िानाांतून

ब मोड होिार नाही. मूनतमपूजा बरी की वाईट, खरी का खोटी, तारक का मारक

इत्याहद मुद्दे जरी बाजूला ठे वले तरी, दे वळाांतल्या दे वाांत काांहीां तरी ववशेर्

दे वपिा असिें आणि तसा तो अककस्ल्मर् भासिे अगत्याचें आहे . दे वाचचये

द्वारी। उभा क्षिभरी।। तेिें मुक्त चारी, साचधयेल्या ।। अशा भावनेचे अभांग

कवनाांत ककत हह गोड वाटले, तरी ते हहांद ु दे वळाांच्या व दे वाांच्या बाबत ांत शब्दशः
भांगतात. भशवाय `द्वारी’ `क्षिभरी उभा’ राहिारा व राहण्याच भशफारस

करिारा कवव मनाने भटी महात्म्याचा गुलामच असल्यामुळे दे वळाांच्या आांत

दे वाांचे काय काय रां ग ढां ग चालू असावे याच त्या बावळटाला काय कल्पना

असिार आणि कोि करून हदलीच तर त त्याला काय पटिार? दे वळाांत गेले

की मग क्षिभर तापाांतून मुक्त व्हावें , शाांत व्हावें , घटकाभर जगाला ववसरावें

आणि दे वाच्या चरिावर मस्तक ठे वून परमेश्वरी सष्ृ टीच्या अनांतत्वात ववलीन

व्हावें , असा अनुभव येण्याइतकें या दे वाांच्या मूतीत काय असतें ? जो मािसाांचा

िोट तोच दे वाांचा िाट. ज्या मािसाांच्या चैन च्या गोष्टी त्याच दे वाांच्या,

मािसाांच्या भावना त्याच दे वाांच्या भावना. मािसाांना िांड वाजते, दे वाांना

वाजते. गावात उन्हाळा कडकला की दे वाला पांखा सरू


ु झालाच. शांकराच्या

वपांड वर गळि चें गाडगे लटकलेंच. मािसाांचा जनानखाना, दे वाांचा जनानखाना.

भोजनोत्तर मािसाांच वामकुक्ष , दे वाांनाहह त च सांवय, मािसें रात्र ननजतात,

दे व सद्
ु धा शेजारत होताांच पलांग पहुडतात. मग सकाळच्या काकड आरत पयांत

दे व जागे व्हायचे नाहीांत. साराांश, मािसाांच्या सवम भल्याबु-या ववचार ववकाराांचा

आरोप या दगड्या दे वाांवर होत असल्यामुळें, दे व आणि मािूस याांतल्या भेदाच

रे र् युक्लीडच्या रे र्ेप्रमािें `रुां दीभशवाय लाांब ’ अशा `समजून चाला’ (Take it for
granted) धतीच च झाली आहे . `जसा भक्त तसा दे व’ हें सत्र
ू वाचाबोलायला

छान सुटसुटीत खरें , पि त्यामुळें ईश्वरववर्यक भावना, धममववर्यक आदर

आणि न नतववर्यक चाड याांत मािसाांच मनोववृ त्त णखळणखळ होऊन बसली

आहे , याकडे दल
ु क्ष
म करून भागिार नाही. अशाहह णखळणखळया भावनाांच्या

अवस्िेंत, दे व म्हिजे हहांदज


ु नाांचें दे व आणि दे वळें म्हिजे हहांदज
ु नाांच ां दे वळें .

त्याांत नहहांदां च
ु ा सांबांध नाही हा भसद्धाांत गह
ृ ीत धरला, `हहांद’ु म्हिवविा-या

प्रत्येक स्त्र ां पुरुर्ाला, मग त ब्राह्मि, क्षबत्रय, वैश्य, शूद्र असो. महार, माांग, धेड,

अस्पश्ृ य असो नाहीतर शुद्ध च्या मागामनें परावनतमत झालेली असो. त्या

प्रत्येकाला हहांद ु दे वळाांत जाऊन तेिल्या हहांद ु दे वाांच यिाभाव यिासाहहत्य

स्वतः पज
ू ा करण्याचा, ननदान त्या मूतीच्या चरिाांवर मस्तक टे कण्याचा

धममभसद्ध अचधकार असलाच पाहहजे. हा अचधकार जेिेंजेिें नसेल, लौकककी

व्यवहाराांतले जानतभेद, मतभेद, आचार-ववचारभेद जर दे वळाांतहह धड


ु गस

घालीत असत ल, आणि `अनािाचा नाि होस तांू दयाळा’ अशा दे वापढ
ु ें हह जर

आमचा मािूसघािेपिाचा उककरडा सदै व पसरलेला रहात असेल तर

कोिाच्याहह मनोभावनाांच पवाम न करताां, कडवे सुधारक (radical reformer) या

नात्यानें लोकशाहीच शपि घेऊन, आम्ही स्पष्ट म्हितों कीां, ही दे वळें नसून
सैतानखाने आहे त. हहांदस
ू ांघातल्या मािसामािसाांतच असली दस्
ु मान सल
ु तान

गाजवविा-या दे वळाांच्या पुरस्कत्यामच्या शुद्चधसांघटिाच्या वल्गना ककत

दाांभभकपिाच्या आणि लुच्चेचगरीच्या आहे त याचा वाचकाांन च ववचार करावा.

सध्या लोकशाहीचें वारें वाहात आहे . व्यस्क्तमात्राच्या स्वातांत्र्याला ववरोध

करण्याच आज कोिाच हह प्राज्ञा नाही. अशा वेळ हहांद ु दे वळाांतही लोकशाहीच

वावटळ घुसिें अगत्याचें आहे . राजकीय स्वातांत्र्याच्या वग्लना करिाराांन ां इतर

सवम क्षेत्राांतल्या गुलामचगरीच आणि गल


ु ामचगरीप्रवतमक सवम सांस्िाांच

राखराांगोळ केली पाहहजे. हहांदस


ु माजाांत मािुसघाि पसरवविा-या दे वळाांच

ववल्हे वाट लावण्याचे त न मागम आम्ही हहांदज


ु नाांना सुचव त आहों. पहहला मागम

बहहष्काराचा. हा भलबरली बबरबलचगरीचा `मवाळ ’ मागम आहे . हहांदच्


ू या दे वळाांत

भटाांभशवाय हहांदच्
ू या प्रवेशाच्या व पूजनाचा धममदत्त अचधकार जर लािाडला जात

असेल, तर त दे वळें `हहांदां च


ू ’ नव्हे त, त सैतानाच ां स्मशानमांहदरे समजून त्यावर

बहहष्कार टाकावा. त्याांन आजपयांत फाज ल दानधमामवर जगववल्याच्या

मूखप
म िाबद्दल एक सिसि त तोंडात मारून घ्याव आणि यापुढें त्याांना

जगववण्याचा ककांवा नव न दे वळाांच्या पैदाश चा प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रयत्न न

करण्याववर्य ां `आईच शपि’ घ्याव . हा उपाय खरा. पि त्यातहह एक उपाय


आहे . या पयानें दे वळाांचे पाप डोल्हारे जभमनदोस्त होण्यास कालावचध लागेल,

आणि तोंपयांत हहांदां च्


ु या स्जवनाांत अचधकाचधक ककडे पडण्याचा ्म मात्र मुळ ांच

बांद पडिार नाहीां. दरू दृष्टी भटाांन प्रत्येक दे वस्िानाच गांगाजळ इतकी तुडुब
ां

ठे चून भरलेली आहे कीां, सा-या भटे तर दनु नयेने दे वळाांवर जरी बहहष्कार घातला,

तरी दे वळाांचा `विामश्रन ’ सनातन सवता सुभा भटजात बबनबोभाट आिख दहा

शतकें चालव ल. अणखल ब्राह्मिेतर दनु नया जरी ननसगां धमामनुसार आपल्या

मातेच्याच उदरी जन्मत असली, तरी एकटी ब्राह्मि जातच फक्त ब्रह्मदे वाांच्या

तोंडातून जन्मलेली असल्यामुळे, त्या चार तोंड्या सष्ृ टी ववधान्याच सारी

इलमबाज ब्राह्मि जात तां बबनतोड धगधगत असते. अशा इलम जात च्या

सवाई ब्राह्मिदे वाांना असा नाहीांतर तसा पेंच घालण्याच्या काम ां कोि मानवाचा

का ववरोध करूां शकेल? जन


ु े दे व आणि जन
ु दे वळें ककफायतश र होिार नाहीांत,

या दरू धोरिाने, त्याांन अताांपासूनच नव्या धतीच्या दे वळाचा उप्म सरू


ु केला

आहे . आज जे पुतळे हदसत आहे त, नव न नव न बनत आहे त, आणि त्यापाय ां

जनतेचे लक्षावचध रुपये कायदे ठाकठीक चापातून बबनबोभाट दडपले जात

आहे त, त्याकडे ककांचचत ववचारपूवक


म पहा, म्हिजे आमच्या शांकेच मुख्ख

समजून येईल.
आज मांब
ु ईच्या बॅकबेवर हदसिारे साखळ दां डाचे चार खाांब िोड्याच वर्ाांत

टोलेजांग दे वळाांत रूपाांतर पावत ल, आणि बाबूलनाि घुमटाच्या उां च श स्पधाम

करिा-या त्या दे वळाांतल्या हटळकेश्वर भक्ताांच्या नवसाला २४ तासाांतून ४८ वेळ

भसाभस प्रसन्न होऊ लागेल. तात्पयम, बहहष्काराचा हा मागम हदसतो नततका

ु रा मागम वहहवाटीला धाब्यावर बसवून, ककांबहुना


खटकेबाज उपायाचा नव्हे . दस

वहहवाटीचा चें दामेंदा करून हहांदत्ु वाच्या ठळक सबब वर अणखल हहांद ु जनाांन

दे ऊळप्रवेशाचा आणि दे वपूजेचा अचधकार चधटाईने बजावावा. वहहवाट ही

रूढीांच च सख्ख बहीि, नतच पवाम र्ांढ, गुलाम आणि मूखम याांन च कराव

`आम्ही हहांद ू आहोत. आम्हाांला दे वळात भशरून दे वदशमन घेण्याच परवानग दे ता

काां हो,’ म्हिन


ू लेख तोंड आजमव वेंगाडि करिा-या उमरावत च्या हहांदत
ू आणि

`आम्ही स्वराज्याला पात्र आहोंत, आम्हाला दे ता का हो स्वराज्यः’ म्हिन


काँग्रेस वेंगाडि करिा-या हहांदी लोकाांत काय फरक! स्वराज्याचा प्रश्न माशाांने

चगळलेल्या मािकाचा, तर दे वळाचा प्रश्न भटाने चगळलेल्या धमामचा. धमामत

सरकार हात घालीत नाहीां, अश एक गैर समजूत रूढ आहे . चधटाईने दे वळाांत

प्रवेश करण्याच्या अगर दे वपूजेच्या बाबत ांत जर भटाांच्या बाजूने सरकारी

कायदा आडवा येत असेल, तर भटे तर अणखल हां दज


ु नाांच्या हहांदत्ु वाचा तो
अपमानच होय. असा अपमान सहन करण्यापेक्षाां सत्याग्रह करून मेलेले काय

वाईट? मात्र, हा ननवामि चा प्रश्न दगड्या दे वदे व ांच पूजा करण्यास हापापलेल्या

अांधश्रद्धाळू हहांदां च
ु ाच आहे . नवमतवादी सुधारकाांना दे वदे वळाांच गुलामचगरी

यापुढे साफ नको आहे .

कोित्याही गोष्टीांचे प्राच नत्व मानव प्रेमाश घट्ट चचकटून बसते. त

गोष्ट त्याज्य असली तरी मग नतचा त्याग करिे मािसाच्या स्जवावर येते, पि

त्यागाभशवाय कोित्याही बाबत ांत प्रगनत होिे शक्य नाही. हा सनातन ननसगम

धमम आहे . अिामत हहांद ु समाजाला हहांद ु समाज म्हिून इतर मानव वांशाच्या

चढाओढीांत मदामप्रमािे हटकाव धरावयाचा असेल, तर सामास्जक सांघटनेत

द्वैताचे व द्वेर्ाचे ववर् कालविा-या दे वळाांचा प्रेमा दरू झुगारून दे िेच अगत्याचे

आहे . दे वळे आपल्या मूळ धमामपासून काां चेवली? तर तो भटाभभक्षुकाांच्या

एकमुख सत्तेखाली गेली म्हिून दे ळाांत भट का घुसला आणि भशरजोर झाला?

तर दे वळाांत एक कोि तरी दगड्या दे व बसला म्हिून. दे वामुळे भट आणि

भटामुळें दे वळें अिामत दे वाच च उचलबाांगड केली, तर भटाला व त्याच्या

एकमुख सत्तेला कायमच गनत भमळून दे वळाांच्या इमारत व त्याांच उत्पन्ने

हव्या त्या दे शकायामसाठी आज मोकळ होत ल. हहांदस्


ु िानाांतल्या सगळया मूती
व वपांड्या जमा करून एखाद्या मोठ्या मध्यवती शहराांत त्याचे एक कायम

प्रदशमन करावे. म्हिजे भाव हहांद ु वपढ्याांना आणि इनतहास सांशोधकाांना या

प्रदशमनाांमुळे हहांदज
ु नाांच्या धाभममक उत््ात ांचा इनतहास चाांगला अभ्यासता येईल.

ररकाम पडलेली दे वळे आणि त्याच कोट्यवचध रुपयाांच उत्पन्ने याांचा हहांद ु

समाजाच्या सुधारिेसाठीां व प्रगत साठीां कसकसा उपयोग करावयाचा, हे

ठरववण्यासाठी एक अणखल भारत य हहांद ु मांडळ नेमावे. अश काांही योजना

झाल्यास पांि मत पक्ष भेदाांचा ननरास होऊन दे वळाांचा अनेक सतकायाांकडे

उपयोग होईल. सावमजननक वाचनालये, सांशोधन शाळा, वेधशाळा, शास्त्र य

प्रयोगशाळा, दवाखाने, अनािाश्रम, सोशल क्लब, व्याख्यानमांहदरे , तालीमखाने,

सहभोजनशाळा इत्याहद नाना प्रकारच्या दे शोद्धारक गोष्टीांकडे दे वळाचा

सदप
ु योग अभेद भावानें करता येिे शक्य आहे . शद्
ु ध सांघटनाचे कामहह तेिे

उत्तम होईल. साराांश, हहांद ु समाजाांत मािस


ू घाि पसरवविा-या दे वळातल्या

ू बोवा ककांवा बागल


बागल ु बाईच एकदा उचकून मध्यवती प्रदशमनात जाऊन बसली

की हहांदस
ु ांघटनाांचा मागम पुष्कळच मोकळा होईल. या काम त्यागाच इतकीहह

धडाड हहांद ु जनाांना दाखववता येत नसेल तर स्वराज्यालाच काय, पि

जगायलाहह ते कुपात्र ठरत ल, याांत मुळ च सांदेह नाही. तो सस्च्चदानांद परमेश्वर


अणखल हहांद ु भचगन बाांधवाांना दे व-दे वळाच धाभममक गल
ु ामचगरी रसातळलाला

नेण्याच प्रेरिा दे वो, एवढी अनन्य भावानें प्रािमना करून. हा बराच वाढलेला

ववचार आचार्ाांत साठी वाचकाांच्या चरि रूजू करतो.

You might also like