Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 41

1

Lockdown मध्ये काय करायचं ?

सध्या कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण दे शात Lockdown करण्यात आल

आहे , आणर् हा वेळ वाया न घालवता यामध्ये आपर् नवीन काय करू
शकतो, आपल् या ध्येयाच्या णदशे ने जाण्यासाठी कसे प्रयत्न करू
शकतो, Lockdown मध्ये तुम्ही स्वतःच्या स्वप्ां साठी कसे काम करू
शकता याबद्दल माणहती दे ण्यासाठी आम्ही 'महाराष्ट्र णबझनेस' तर्फे हे

ईबुक बनवले आहे आणर् हे खास आपल् या मराठी मार्सां साठी


मराठीतून बनवले असून ते फ्री मध्ये उपलब्ध करून दे त आहोत, याचा
जास्तीत जास्त र्फायदा करून घ्या आणर् वाचून झाले की तुमच्या
णमत्रमंडळींना सुद्धा नक्की पाठवा..

आम्हाला इं स्टाग्राम वर नक्की र्फॉलो करा -


www.instagram.com/maharashtra_business

2
सध्या जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे आणर्
त्यामुळेच आपल् या दे शात Lockdown घोणित करण्यात आले ला

आहे ,आणर् हे पु ढे णकती णदवस वाढे ल हे सुद्धा आपल् याला सध्या


सां गता येत नाही, आता काही लोक णवचार करत असतील की
Lockdown तर घोणित झाला आहे , पुढील काही णदवस घरीच राहायचे
आहे , तर आपर् नेटफ्लिक्स वर आपले जेवढे वे बणसरीज राणहले त ते

सवण बघून घे ऊ, ॲमेझॉन Prime वरचे णपक्चर बघायचे राणहले होते ते


बघून घेऊया,टीव्ही बघूया, सोशल मीणडयावर टाईमपास तर होईलच
आणर् हा वेळ असाच णनघून जाईल.

तर काहीजर् या काळानंतर येर्ाऱ्या आणथणक मंदीचा णवचार करत


असतील, आणथणक मंदी येईल सवण गोष्ट्ींचे भाव वाढतील पर् णमत्रां नो हे
सवण आपल् या हातात नाही, या Lockdown नंतर काय होर्ार आहे
कोर्ीच सां गू शकत नाही, पर् आपल् याला णमळर्ारा वेळ आपर् योग्य
रीतीने नक्कीच वापरला पाणहजे.

सध्याचा काळा कठीर् आहे घरी बसून स्वतःच्या आपल् या कुटुं बाची

काळजी नक्की घ्या आणर् तुम्ही घे त असर्ार यात शंका नाही, व्यायाम

3
करा, अभ्यास करा, पुरेशी झोप घ्या पर् त्याचबरोबर भणवष्याच्या दृष्ट्ीने
सकारात्मक पाऊले उचला.

हीच ती वेळ - यशस्वी होण्याची तयारी करण्याची..

ही वेळ आहे यशस्वी होण्याची तयारी करण्याची, स्वतःला घडवण्याची,


इतरां पेक्षा पुढे जाण्याची

आणर् यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपल् याला या वेळेचा योग्य


पद्धतीने उपयोग करायचा आहे .

आता तुम्ही म्हणत असाल यशस्वी व्हायची तयारी म्हणजे नक्की


काय करायचं ??

तर यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्ट्ी कराव्या लागतात त्या करायच्या,


रोजच्या धावपळीच्या जीवनात तर आम्हाला वेळ नाही अशी कारर्
आपर् दे तो पर् आता तुमच्याकडे हे कारर् सुद्धा नाहीय, तर आता
आपल् या स्वप्ां साठी काम करा..

4
नवीन गोष्ट्ी णशका, स्वतःला Upgrade करा, आणर् यशस्वी उद्योजक
व्हा, तर या काळात यशस्वी होण्याची तयारी नेमकी कशी करायची हे

आता पर् जार्ून घेऊ..

◆स्वपरीक्षण करा

तुम्ही आता कुठे आहात ? तु म्हाला कुठे जायचं आहे ? कस आयुष्य

जगायचं आहे ? माझ्यामध्ये मला कोर्ती सुधारर्ा करायची आहे ?


कोर्त्या गोष्ट्ी णशकल् या पाणहजेत ? आपल् याला काय करावे लागेल ?
हे पणहलं ठरवा आणर् स्वतःला वेळ द्या, कुठे जायचं हे च ठरवलं नाही
तर कस जायचा याचा मागण सापडर्ारच नाही.

◆SWOT Analysis करा

तुम्हाला स्वतःचे SWOT Analysis करर्े खूप महत्वाचे असते , आपर्


सवाण त आधी SWOT Analysis या शब्दाचा अथण समजून घेऊ..

S - Strength (बलस्थान)

W - Weakness (कमजोरी)
5
O - Opportunity (संधी)

T - Threats (धोके)

तुम्ही सवणप्रथम स्वतःचा SWOT Analysis करा, त्यातून तुम्हाला


तुमच्याबद्दल बऱ्याच प्रशनां ची उत्तरं णमळतील आणर् पुढील ध्ये य
ठरवायला मदत होईल..

● Strength (बलस्थान) - तु मच्या Strength काय आहे त ते


ओळखा, त्याचा अभ्यास करा, तु मच्या Strength च्या बळावर तुम्ही
पुढे जाऊन काय करू शकता याचा अभ्यास करा, तुमची बलस्थाने

ओळख आणर् त्याच्यावर काम करा, त्यापासून आपर् जास्तीत जास्त


र्फायदा कसा णमळवू शकतो याचा अभ्यास करा, प्रत्येकामध्ये काही न
काही वेगळे पर् असतेच, ते काय आहे ते ओळखा आणर् त्यावर काम

करा.

● Weakness (कमजोरी) - तुमच्या Weakness काय आहे त ते


शोधा, त्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये कोर्ती सुधारर्ा करावी लागेल ते

6
तुम्हाला समजेल, कोर्त्या फ्लिल् स णशकाव्या लागतील याची माणहती
णमळे ल, त्याचा सराव करा, ज्या फ्लिल् स णशकायच्या आहे त त्या णशका.

तुमचे णवकनेस म्हर्जे कमजोरी ओळखून त्यात तुम्ही सुधारर्ा कशा


करर्ार आहे हे ठरवा आणर् कृती करा.

● Threats (धोके) - तुम्ही जे काम करण्याचा णकंवा जो णबझनेस

करण्याचा णवचार करताय त्याला भणवष्यात काय धोके येऊ शकतात,


जस की सध्या जग खूप वेगाने बदलत आहे , भणवष्यात अशी कोर्ती
गोष्ट् आली, कोर्ती नवीन Technology आली तर तु मच्या णबझनेस ला
त्या पासून धोका णनमाण र् होऊ शकतो ते ओळखा, त्याचा अभ्यास करा

आणर् त्यावर मात कशी करायची याची प्लॅ णनंग करा.

● Opportunity (संधी) - भणवष्यात तुम्हाला कोर्त्या नवीन संधी


उपलब्ध आहे त त्याचा अभ्यास करा, त्यां ची माणहती घ्या, आणर् त्या
संधींचा पुरेपूर र्फायदा घेण्यासाठी तयार रहा.

7
स्वतःसाठी SWOT Analysis केल् यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्ट्ींची
माणहती कळते, तुम्ही तुमच्या मध्ये कोर्त्या सुधारर्ा केल् या तर

तुम्हाला काय र्फायदा होईल याची सुद्धा तुम्हाला कल् पना येते आणर्
त्याप्रमार्े तुम्ही पु ढील पाऊले उचलू शकता, तुमच्या णबझनेस साठी
सुद्धा SWOT Analysis अत्यंत महत्त्वाचे ठरते, तुम्ही जर उद्योजक
असाल णकंवा उद्योजक बनवायचा णवचार करत असाल तर SWOT

Analysis नक्की करून घ्या.

◆स्वतःला Upgrade करा -

या काळात जे व्हा तुमच्या आजूबाजूची लोक स्वतःला Downgrade

करत असतात, सतत नकारात्मक बोलत असतात, त्याच वेळी तुम्ही


स्वतःला Upgrade केल पाणहजे, सकारात्मक णवचार केले पाणहजेत,
जास्तीत जास्त Knowledge णमळवलं पाणहजे , तुमच्या क्षेत्रातील भरपूर
माणहती णमळवा, स्वतःला चां गल् या सवयी लावून घ्या, णशकत रहा हीच

वेळ तुम्हाला यशस्वी करे ल.

8
◆Self Learning -

'Your learning Decide Your Earning' तुम्ही जेवढे जास्त


णशकता तेवढे जास्त तुम्ही पररपूर्ण बनता आणर् ते वढे च जास्त पैसे
कमावता, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्या गोष्ट्ी कराव्या
लागतात ज्या गोष्ट्ी कोर्ी करत नाही, ऑनलाईन कोसेस णशका

त्यासाठी तुम्हाला घराबाहे र जाव लागत नाही, यूट्यूब फ्लव्हणडओ पहा


त्यातून णशका, आपले सवव ईबुक मराठीतून उपलब्ध आहे त ततथून
तुम्हाला आम्ही भरपूर Knowledge दे त आहोत ते घ्या, मराठी
तरुणांना मराठीत मार्वदशव न करणारे आपले सवव ईबुक आपण

Combo ऑफर मध्ये Discount मध्ये उपलब्ध करून दे त


आहोत, त्याची तलं क पुढीलप्रमाणे येथे क्लिक करून तुम्ही ते
ईबुक घेऊ शकता - https://imojo.in/49zqsz8

मराठीतून भरपूर माणहतीच भां डार आम्ही इथे तुमच्यासाठीच उपलब्ध


करून णदले आहे ..

9
◆स्वतःमध्ये इन्व्व्हेस्ट करा –

णमत्रां नो सध्या शाळा कॉले जमध्ये णशकवले जाते ते णकतपत अपडे टेड
आहे बऱ्याच गोष्ट्ी आहे त की आताच्या जगात त्यां चा काहीच उपयोग
होत नाही तरी आपर् जे णशकतो शाळा करण्यासाठी लाखो रुपये
भरतो आणर् घेतो म्हर्जे येते तेव्हा आपर् पैसे खचण करायला घाबरतो

शाळा-कॉले जच्या णशक्षर् महत्त्वाचा आहे पर् से ल्र्फ लणनिंग मुद्दा


महत्त्वाचा आहे यासाठी सवाण त सोपा मागण म्हर्जे गुगल आणर् युट्युब,
ईथे तुम्हाला हव्या त्या गोष्ट्ी णशकू शकतात त्यासोबत ब्लॉग सेणमनार या
मार्साला तुम्ही णशकू शकतात नवीन पुस्तके वाचून हे काम तुम्ही करू

शकता मराठीतून ऑनलाईन तशकण्यासाठी आपले यु ट्युब चॅनेल


ला नक्की भेट द्या - http://bit.ly/maharashtrabusiness

◆वाचन करा -

'वाचाल तर वाचाल' अशी एक म्हर् प्रचणलत आहे , आणर् ती तंतोतंत


खरी आहे , वाचन केल् याने मार्ूस प्रगल् भ होतो, ज्ञान वाढते, नवनवीन
गोष्ट्ी कळतात, तुमच्या क्षेत्रातील, णबझनेस, माकेटींग, नेतृत्व कौशल् य

10
संबंधी पुस्तके तु म्ही वाचली पाणहजेत, जगातील यशस्वी व्यक्ींना तुम्ही
र्फॉलो करत असाल तर वाचनाचं महत्व तुम्हाला माहीत असेल.

मराठी तरुणांनी वाचली पातहजे अशा काही पुस्तकांची नाव आतण


तलं क खाली दे त आहे त, तुम्ही ही पुस्तके ऑनलाईन खरे दी करू
शकता मराठीतून सुद्धा ती उपलब्ध आहे त..

• ररच डॅ ड पुअर डॅ ड - http://fkrt.it/D1bd5fuuuN


• तथंक अँड ग्रो ररच - http://fkrt.it/qGPhdoNNNN
• पॉवर ऑफ युअर Subconcious माईड
ं -
http://fkrt.it/qo9lWoNNNN

• कॅश फ्लो Quadrant - http://fkrt.it/DcipbfuuuN


• द तबझनेस स्कुल - http://fkrt.it/qfwaWoNNNN
• कॉपोरे ट चाणक्य - http://fkrt.it/Dcj2mfuuuN
• एकतवसाव्या शतकाचा व्यवसाय -

http://fkrt.it/DcdkmfuuuN

11
◆नवीन सवयी लावा -

तुमच्या सवयीच तुमचं भणवष्य ठरवतात, त्यामुळे स्वतःला चां गल् या


सवयी लाव घ्या, या णदवसात सकाळी लवकर उठर्े , नवीन गोष्ट्ी
णशकर्े, वाचन, व्यायाम, ऑनलाईन कोसेस णशकर्े यां सारख्या सवयी
स्वतःला लावून घ्या आणर् तुमचं आयुष्य बदला

◆आयुष्याच तनयोजन -

आज १००% लोक यशस्वी व्हायचं स्वप् बघतात पर् त्यातले र्फक् ७%


लोक यशस्वी होतात, अस का होत ? कारर् ते कोर्त्याच गोष्ट्ीच

णनयोजन करत नाहीत, यशस्वी होण्यात णनयोजनाला भरपूर महत्व


आहे , वेळ वाया घालवून यशस्वी होता येत नाही, त्यामुळे भणवष्याचं
णनयोजन करा, तुमचे फ्लिल् स वाढवा, स्वतःमध्ये गुंतवर्ूक करा.

◆आपल् या आयुष्याचा उद्दे श ठरवा -

आपल् या आयुष्याचा उद्दे श काय आहे ? मला काय करायचे आहे ? हा


प्रशन स्वतःला णवचारा उत्तर णमळाल् यावर त्या णदशेने प्रयत्न करा.

12
स्वत: वरती णवशवास ठे वा, तुम्ही करु शकता. तुमच्या मध्ये सामर्थ्ण ,
णनधाण र, णजद्द, आत्मणवशवास आहे . उठा आणर् सुरूवात करा.

◆तुमच्या कुटुं बासोबत वेळ घालवा -

आपल् या प्रत्येकाच्या आयुष्यात सवाण त महत्त्वाचे असते ते आपले कुटुं ब,


आपल् या कुटुं बासोबत सुद्धा आपले क्षर् एन्जॉय करा, त्यां ना वेळ द्या,

एक चां गल सकारात्मक वातावरर् घरात तयार करा.

नोकरी धंद्याच्या णनणमत्ताने आपल् या कुटुं बाला वे ळ द्यायला णमळत नाही


पर् हा वेळ तु म्ही कुटुं बासोबत नक्की घालवा, तुमचे णमत्र असेल त्यां ना

तुम्ही खूप णदवसां पासून भेटला नसाल त्यां च्याशी कॉन्टॅ क्ट झाला नसेल
त्यां ना कॉल करा, फ्लव्हणडओ कॉल करा एक चां गले ररले शन बनवा, नाते
संबंध घट्ट करा.

◆ऑनलाईन व्यवसाय सुरु करा -

प्रत्येक मराठी मार्साने घरात ऑनलाईन व्यवसाय सुरू करा..


णडणजटल तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलत चालले आहे , पारं पररक

13
व्यवसाय बंद पडण्याच्या मागाण वर आहे त, आज सवािं च्या हातात
मोबाईल आहे , सोशल णमडीया आहे , आज जगात कुठे ही आपर्

कोर्तीही गोष्ट् घरबसल् या णवकू शकतो आणर् णवकत घेऊही शकतो,


ऑनलाईन व्यवसायाला भरपूर चां गलं पोिक असं वातावरर् उपलब्ध
आहे , व्यवसायाच्या संधी शोधताना ऑनलाईन व्यवसाय हा एक उत्तम
मागण ठरू शकतो, र्फक् ऑनलाईन व्यवसाय करताना एक गोष्ट् मनात

पक्की करा की सुरुवातीचे ६ मणहने तुम्हाला र्फक् मेहनत आणर्


मेहनत करायची आहे पर् त्या नंतर जे पैसे तुम्ही घरबसल् या कमवाल
ते तुम्ही चां गल् या पगाराची नोकरी करून सुद्धा कमवू शकत नाही.

बाहे रच्या दे शात ज्या प्रमार्े लोक ऑनलाईन व्यवसाय करत आहे त
णततकेसे प्रमार् आपल् या दे शात पहायला णमळत नाही, मराठी
तरुर्ां नी याकडे वळू न स्वतःचा णबझनेस सुरू केल् यास त्यां ना भरपूर
िोप आणर् र्फायदा णमळू शकतो

आपली मराठी मं डळी खूप मे हनती असतात पर् जॉब च्या णठकार्ी
आपर् करत असले ली मेहनत आपर् आपल् या ऑनलाईन णबझने स

साठी सुद्धा केली तर भणवष्यात आपर् स्वतःची कंपनी सुरू करून


त्यात लोकां ना जॉब दे ऊ शकतो.

14
महाराष्ट्र तबझनेस या आपल् या समू हाचे उणद्दष्ट् जास्तीत जास्त मराठी
लोकां ना त्यां ना हवं तसं आयुष्य जगायला मदत करर्े आणर् ऑनलाईन

णबझनेस णशकवर्े हे च आहे आणर् यासाठीच आपर् आपले इं स्टाग्राम,


र्फेसबुक पेज तसेच युट्युब, टे णलग्राम, व्हाट् सअप्प मार्फणत मोर्फत
मराठीतून मागणदशणन दे त आहोत

मराठी तरुणांनी ऑनलाईन तबझनेस कडे वळण्यासाठी आतण


Successful ऑनलाईन Entrepreneur बनण्यासाठी आम्ही
काही ईबुक तयार केले आहे त आतण ते Combo ऑफर मध्ये
तुम्हाला उपलब्ध करून दे त आहोत.

खलील णलं क वर फ्लिक करून तुम्हाला ते खरे दी करून डाउनलोड


करून वाचावे लागतील, यामधून तुम्हाला सवण माणहती मराठीतून

णमळे ल तसेच फ्लव्हडीओ च्य णलं क सुद्धा णमळतील -


https://imojo.in/49zqsz8

तुमचा स्वतःचा ऑनलाईन तबझनेस सुरू करण्याच्या तदशेने पतहलं

सकारात्मक पाऊल टाका आतण यशस्वी ऑनलाईन उद्योजक


व्हा, तशका आतण कमवा.

15
घरबसल् या सुरू करता येर्ारे ऑनलाईन णबझनेस कोर्कोर्ते आहे त
याबद्दल सणवस्तर मागणदशणन करण्यासाठी फ्लव्हणडओ तयार केला आहे

तो नक्की पहा - https://youtu.be/JvWrcxwOYKo

◆ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याचा अभ्यास करा -

खूप कमी लोकां ना माणहती आहे की इं टरनेट हे खूप मोठ्या व्यवसायाचं

साधन आहे , त्यासाठी भां डवल लागत नाही लागत ते र्फक् इं टरनेट

आज इं टरनेटवर पैसे कमावण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहे त,


पाफ्लशचमात्य दे शात लोक असा व्यवसाय करून पैसे कमावत आहे त

केवळ ५० हजारां त जस्ट डायल कंपनी सुरू झाली आणर् आज णतचे


भां डवल ५० हजार कोटींहूनही जास्त आहे , कॉले ज णमत्रां नी सुरू

केले ली गुगल आज ४० हजार कोटी र्फक् जाणहरातींतून कमावते

तुम्हाला सुद्धा व्यवसाय करायचाय ? व्यवसायाच माकेटींग योग्य


पद्धतीने करायचं य ? इं टरनेट द्वारे घरबसल् या पैसे कमवायचे आहे त,

तर आजच आपले ऑनलाईन पैसे कमवा हे ईबुक खरे दी करा, या

16
ईबुक ची णकंमत आपर् र्फक् २९ रुपये इतकी ठे वली आहे आणर् यात
ऑनलाईन इं टरने टवर पैसे कसे कमवावेत याबद्दल मणहती णदली आहे

ऑनलाईन पैसे कमवा ईबुक - https://imojo.in/70env9

◆डर ॉपतशतपंर् तबझनेस सुरू करा -

२०१७ पयिंत डरॉपणशणपंग म्हर्जे थोडं णकचकट आणर् कंटाळवार्ं काम


असायचं त्यामुळे ते करण्याकडे बऱ्याच लोकां चा कल नव्हता पर् २
विािं पूवी डरॉपणशणपं ग वर आधाररत बरे च अँप माकेट मध्ये आले .

र्फक् अँप वरून प्रॉडक्ट शेअर करून णतथून ऑडण सण णमळाल् या की


सवण काम ते अँ प करायचे आणर् वरील आपले कणमशन मात्र आपल् या
बँक अकाउं ट मध्ये जमा व्हायचे , आणर् हे सवण घरबसल् या करावे

लागते यासाठी कुठे बाहे र जायची गरज नाही .

डरॉपणशणपंग तुम्ही एक पाटण टाईम णबझनेस म्हर्ून सु द्धा करू शकता


णजथे णदवसातून १ तास काम केले तरी मणहन्याचे ८ ते १० हजार रुपये

तुम्हाला णमळू शकतात .

17
डरॉपणशणपंग वर घरबसल् या काम कसे करायचे यासाठी आपर्
फ्लव्हडीओ सुद्धा बनवला आहे आणर् त्यामध्ये सवण गोष्ट्ी समजावून

सां णगतल् या आहे त

यासाठी कोर्ती रणजस्टर े शन र्फी णकंवा अन्य कोर्ती र्फी आकारली जात
नाही हे पूर्णतः फ्री आहे

याबद्दल क्लव्हडीओ तलं क खाली दे त आहे , तो नक्की पहा -


https://youtu.be/L6xdXMm7wj8

◆तडतजटल माकेतटं र् तशका -

णडणजटल माकेणटं ग चे र्फायदे

● कमी पैशात जास्त लोकां पयिंत पोहोचता

● जाणहरात कुठे ही दाखवू शकता (दु सरे शहर, दु सऱ्या दे शात सुद्धा)

● ज्यां ना Particular प्रॉडक्ट मध्ये Actually इं टरे स्ट आहे अशाच


लोकां ना जाणहरात दाखवू शकता

● ब्रँणडं ग करू शकता

18
● काहीही णवकू शकता

● Best Return On Investment

● Analytics णमळतात त्यामुळे पुढील वेळी जाणहरातीत सुधारर्ा करू


शकता

तडतजटल माकेतटं र् मधील कररयर संधी आतण Future Scope


लक्षात घेता मराठी तरुणांनी आताच या क्षेत्राकडे वळलं पातहजे

णडणजटल माकेणटं ग हे खूप मोठं क्षेत्र आहे यात णवणवध Modules


आहे त, णडणजटल माकेणटं ग णशकायचं असेल, णडणजटल माकेणटं ग मुळे
आपर् ऑनलाईन काम करून पैसे कसे कमवू शकतो याची माणहती

हवी असेल णकंवा णडणजटल माकेणटं ग ने स्वतःचा नवीन णबझनेस सुरू


करायचा असेल णकंवा असले ला णबझनेस वाढवायचा असेल तर आपर्
णडणजटल माकेणटं ग च्या २५ Modules वर माणहती दे र्ारे ईबुक तयार

केले आहे ते नक्की बघा - https://imojo.in/mubolu

यामध्ये आपण तडतजटल माकेटी ंर् च्या २५ तवषयांवर मराठीतून


सतवस्तर मातहती तदली आहे आतण हे आपलं Best Selling ईबुक

19
आहे , याचा तुम्हाला तडतजटल माकेतटं र् तशकण्यासाठी भरपूर
फायदा होईल.

◆स्वतःचे इं स्टाग्राम पेज सुरू करा -

णबझनेस वाढीसाठी आणर् ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी इं स्टाग्राम चा


सकारात्मक वापर करा

तबझनेस वाढीसाठी इं स्टाग्रामच का ?

● इं स्टाग्राम वरील ८०% युजसण हे णबझनेसना र्फॉलो करतात

● जगातील ८०० णमणलयन लोक दर मणहन्याला इं स्टाग्राम वापरतात

● ३०० णमणलयन लोक इं स्टाग्राम स्टोरी चा रोज वापर करतात

● आणर् आता ४९% ब्रँड हे इं स्टाग्राम चा वापर ब्रँणडं ग साठी करत

आहे त

आतण हे च इं स्टाग्राम च Potential आहे .

इं स्टाग्राम ची Engagement ही ईतर सोशल णमणडयापेक्षा जास्त आहे

● र्फेसबुक पेक्षा १० पट जास्त Engagement

20
● Pinterest पेक्षा ५८ पट जास्त Engagement

● ट्वीटर पेक्षा ८४% जास्त

● आणर् प्रत्ये क ३ पैकी १ यूजर इं स्टाग्राम वरून ऑनलाईन खरे दी


करतो

आणर् याच इं स्टाग्राम चा वापर करून लोक भरपूर पैसे कमावत


आहे त, तुम्हाला सुद्धा इं स्टाग्राम वरून पैसे कमवायचे असतील तर

तुमच्याकडे इं स्टाग्राम पेज आणर् चां गले Followers असर्े गरजे चे


आहे .

इं स्टाग्राम चा वापर करून तुम्ही स्वतःचा तबझनेस सुद्धा सुरू

करू शकता, इं स्टाग्राम वर आपले जवळपास ३ लाख फॉलोअसव


असले ले पेज आहे , आतण इं स्टाग्रामवरून पैसे कमावण्याबद्दल
सवव मातहती या ईबुक मध्ये तुम्हाला सोप्या भाषेत तदली आहे .

- https://imojo.in/2yoxsss

21
◆सोशल मीतडयावर स्वतःची प्रोफाईल बनवा -

इं स्टाग्राम, णटकटॉक, यूट्यूब यां सारख्या सोशल णमडीयावर स्वतःची


प्रोर्फाइल बनवा तुम्ही इथे झपाट्याने Grow करू शकता, पर् हा
तुम्हाला मेहनत ही करावीच लागेल, इथे केले ली मेहनत तुम्हाला
भणवष्यात खूप चां गली Earning करून दे ईल.

लक्षात ठे वा तुमच्या आयुष्याचा हा Golden Period आहे आणर् हा


तुम्हाला पुढे घेऊन जार्ार आहे , जेव्हा इतर लोकं टीव्ही, णसनेमा,

सोशल मीणडया, PUBG, अमेझॉन प्राईम यामध्ये टाईमपास करत


असतील तेवढे तुम्ही स्वतःला घडण्यासाठी खचण करा.

याचे तुम्हाला खूप चां गले ररझल् ट भणवष्यात पाहायला णमळतील.

तुम्हाला जर हे ईबुक फायदे शीर वाटलं असेल तर तुमच्या Family


च्या व्हाट् सअँप ग्रुप, तुमच्या तमत्रांना हे ईबुक नक्की शेअर करा

आतण त्यांना सुद्धा योग्य तनणवय घेण्यासाठी मदत करा, जास्तीत


जास्त मराठी लोकांपयंत हे ईबुक फ्री मध्ये पोहोचवण्याचा आमचा
हे तू आहे , या कायावत आम्हाला नक्की साथ द्या.

22
➢ आम्हाला इं स्टाग्राम वर नक्की र्फॉलो करा -
www.instagram.com/maharashtra_business

➢ णबझनेस संबंधी नवनवीन पोस्ट आणर् नवीन माणहती


णमळवण्यासाठी आपल् या आपल् या टे णलग्राम चॅनेल ला जॉईन व्हा
- https://t.me/MaharashtraBusiness

मराठी तरुर्ां ना ऑनलाईन णबझनेस बद्दल मराठीतून मागणदशणन


करर्ाऱ्या काही ईबु क च्या णलं क मी खाली दे त आहे आणर् त्या ईबुक
बद्दल सणवस्तर माणहती सुद्धा दे त आहे , ती नक्की पहा आणर् आपले
ईबुक नक्की णवकत घ्या, अत्यंत कमी णकमतीत आपर् हे तुमच्यासाठी

उपलब्ध करून दे त आहोत.

आपले ईबुक खालील प्रमाणे आहे त, आतण या सवव ईबुक मध्ये


मातहती मराठीतून तदली आहे ..

23
१) ऑनलाईन पैसे कमवा -

णमत्रां नो इं टरनेट वर खूप पैसा आहे पर् आपल् याला तो कसा


णमळवायचा या णवियी योग्य मागणदशणन करर्ारे कोर्ी नाही बरोबर ना
?? म्हर्ूनच आम्ही तुमच्या साठी ऑनलाईन पैसे कसे कमवाल,

24
ऑनलाईन काम केल् याचे र्फायदे , र्फुल टाईम कररयर च्या संधी या
णवियी माणहती घे ऊन आलो आहोत, णमत्रां नो ह्या ई-बुक मध्ये तु म्हाला

२५ णवियां वर माणहती णमळे ल, ह्या २५ गोष्ट्ी तुम्ही णशकलात तर तुम्ही


नक्कीच ऑनलाईन इं टरनेट मधून पैसे कमवायला सुरुवात
कराल.णमत्रां नो या ई बु क मध्ये णदले ली माणहती णह संपूर्ण मराठीतून
आहे , त्यामुळे प्रत्येक मराठी मार्साने हे ई बुक नक्की खरे दी करावं ,

ह्या ई बुक मधून तु म्हाला खूप माणहती णमळे ल.

आपल् या ईबु क ची णकंमत र्फक् २९ रुपये इतकी आहे ..

खरे दी करण्यासाठी णलं क - https://imojo.in/70env9

25
२) तडतजटल माकेटी ंर् कोसव ईबुक मराठीतून –

आपल् या तडतजटल माकेटी ंर् च्या ईबुक मध्ये काय काय मातहती
आहे ?

26
आपलं ईबु क हे २०० पेजेस च आहे आणर् यामध्ये खलील णवियां वर
माणहती आहे .

१. तडतजटल माकेतटं र् म्हणजे काय ?

◆णडणजटल माकेटींग

◆णडणजटल माकेणटं ग चे र्फायदे

◆णवणवध क्षेत्रातील णडणजटल माकेणटं ग चा वाटा

◆स्टाटण अप ची णडणजटल माकेटींग कशी करावी

२. तडतजटल माकेतटं र् चे प्रकार

३. सचव इं तजन ऑतिमायझेशन (SEO)

◆ऑन पेज ऑणिमयझेशन

◆ऑर्फ पेज ऑणिमयझेशन

◆SEO वेबसाईट Audit

◆पे पर फ्लिक

27
४. Local SEO

◆गुगल माय णबझनेस रणजस्टर े शन

५. सोशल तमतडया माकेतटं र् (SMM)

◆काळाची गरज

◆पसणनल ब्रँणडं ग

◆र्फेसबुक माकेणटं ग

◆इं स्टाग्राम माकेणटं ग

◆णट्वटर माकेणटं ग

◆युट्युब

◆Linkdein माकेटींग

◆व्हाट् सऍप माकेणटं ग

◆SMS माकेणटं ग

◆Quora माकेटींग

28
६. Affiliate माकेतटं र्

◆उदाहरर्े

◆जास्त सेल कसा वाढवाल

◆प्रॉडक्ट कसे णनवडाल

७. ई-मेल माकेतटं र्

◆र्फायदे

◆ई-मेल माकेणटं ग टू ल् स

८. र्ुर्ल Adsense

◆ब्लॉग साठी कसे Approve करावे

◆युट्युब चॅनेल साठी तसे Approve करायचे

९. र्ुर्ल Adwords

◆पे पर िीक

१०. ब्लॉतर्ंर्

◆ब्लॉग म्हर्जे काय

29
◆ब्लॉग कसा करतात

◆ब्लॉणगंग साठी काही टॉणपक

११. Content माकेतटं र्

◆महत्व

◆र्फायदे

◆णबझनेस वाढीसाठी का आवशयक आहे

१२. र्ुर्ल Analytics

◆गरज

◆र्फायदे

१३. वेबसाईट माकेतटं र्

◆वेबसाईट का असावी

◆कशी असावी

◆प्रकार

◆Engagememt कशी वाढवाल

30
१४. ई कॉमसव माकेतटं र्

◆लोकल णबझनेस साठी भन्नाट आयडीया

◆कस्टमर कसे वाढवाल

१५. मोबाईल अँ प माकेतटं र्

१६. क्लव्हडीओ माकेतटं र्

◆गरज

१७. Viral माकेतटं र्

◆Viral माकेटींग कशी करतात

१८. Online Reputation Management

◆महत्व

◆णबझनेस मध्ये होर्ारे र्फायदे

◆कसे करावे

१९. Inbound माकेतटं र्

◆कशी करतात

31
◆णबझनेस वाढीसाठी आवशयक

२०. Lead Generation For Business

◆कसं करायचं

◆महत्व

२१. Influencer माकेतटं र्

◆Influencer म्हर्जे कोर् ?

◆Influencer माकेणटं ग का करतात ?

२२. Freelancing

◆मी सुद्धा बनू शकतो का ?

◆र्फायदे

२३. Community Building

◆कशी करतात

◆र्फायदे काय

◆मी कशी करू शकतो

32
२४. Value Creation

◆कसे करर्ार

◆र्फायदे

२५. तडतजटल माकेतटं र् Certification Course From Google

◆Google Certificate

◆१२५ फ्री कोसेस

◆ऑनलाईन कोसेस

ही सवव मातहती आपल् या ईबुक मध्ये आहे तसेच क्लव्हडीओ च्या


तलं क सुद्धा आहे त.

ईबुक ची णकंमत र्फक् १५० रुपये

ईबुक खरे दी करण्यासाठी - https://imojo.in/mubolu

33
३) इं स्टाग्राम वरून पैसे कमवा –

इं स्टाग्राम वरून स्वतःचा णबझने स कसा सुरु करायचा, पैसे कसे


कमवायचे याबद्दल संपूर्ण मागणदणशणन, इं स्टाग्राम वरून पैसे कमावण्याचे
१० मागण इथे सां णगतले आहे त, तुम्हाला इं स्टाग्राम वरून स्वतःचा

34
ऑनलाईन णबझने स सुरु करायचा असेल तर हे ईबु क नक्की घ्या, ईबुक
ची णकंमत र्फक् ९९ रुपये इतकी आहे

ईबुक णलं क - https://imojo.in/2yoxsss

35
४) तबझनेस आयतडया मराठीतून

कोर्ता णबझनेस सुरु करू हा प्रशन प्रत्ये कालाच पडतो, याच साठी
आपर् ५१ णबझनेस आयणडया आणर् त्याबद्दल मागणदशणन करर्ारे ईबु क
आर्ले आहे , ईबु क णलं क - https://imojo.in/2gnuk6z

36
५) तबझनेस प्लॅ न कसा तयार करावा ?

तुम्हाला तुमचा तबझनेस सुरू करायचा आहे ?

तकंवा असले ला तबझनेस वाढवायचा आहे ?

37
तर हे ईबु क तुमच्यासाठीच आहे

या ईबुक मध्ये तु म्हाला तुमच्या णबझनेस चा

◆माकेटी ंर् प्लॅ न

◆Financial प्लॅ न

◆Sales प्लॅ न

◆Income Statement

◆Competitor Analyasis

◆SWOT Analysis

◆Balance Sheet

कसे बनवायचे या सवािं बद्दल मराठीतू न सणवस्तर माणहती णमळे ल..

तसेच ३१ तवतवध तबझनेस चे तयार Sample तबझनेस प्लॅ न सुद्धा


मोफत तमळतील

णबझनेस बद्दल बऱ्याच गोष्ट्ी तुम्हाला या ईबुक मार्फणत णशकायला


णमळतील, या ईबुक ची णकंमत र्फक् १५० रुपये आहे . ईबुक खरे दी
करण्यासाठी खलील णलं क - https://imojo.in/bxhak3

38
६) सवव ईबुक Combo Discount ऑफर -

मराठी तरूर्ां ना णबझनेस बद्दल मागणदशणन करर्ाऱ्या वरील सवण ५


ईबुक ची Combo ऑर्फर आम्ही तयार केली आहे , यामध्ये तुम्हाला

39
मराठीतून भरपूर गोष्ट्ी णशकायला णमळतील, हे सवण ईबुक तुम्हाला या
Combo ऑर्फर दरम्यान र्फक् ३५० रुपयां त णमळतील,

खरे दी करण्यासाठी णलं क - https://imojo.in/49zqsz8

मराठीतून मागणदशणन करर्ाऱ्या आपल् या सवण फ्लव्हडीओ आणर् ईबुक


च्या णलं क एकाच णठकार्ी, पाहण्यासाठी फ्लिक करा -

https://linktr.ee/maharashtra_business

मराठी उद्योजकां नी त्यां चा व्यवसाय णडणजटली माकेणटं ग करून


वाढवण्यासाठी नक्की पहावेत असे काही फ्लव्हडीओ, त्याच बरोबर
ज्यां ना ऑनलाईन काम करून पै से कमवायचे आहे त त्यां च्यासाठी

फ्लव्हडीओ..

१. डरॉप णशणपंग णबझनेस - घरी बसून काम करा आणर् कमवा मणहना
१५ ते २५ हजार - https://youtu.be/L6xdXMm7wj8

२. णडणजटल माकेणटं ग - https://goo.gl/QjZrmv


40
३. स्वतःचे ऑनलाईन स्टोअर तयार करून प्रॉडक्ट ऑनलाईन णवका -
https://goo.gl/7b1EKZ

४. Fiver वर काम करून पैसे कमवा - https://goo.gl/ryFa4S

५. काही नवीन णबझनेस आयणडया - https://goo.gl/o5Mq8T

६. स्वतःचा प्रोर्फेशनल ब्लॉग कसा तयार करावा आणर् त्यातून पैसे कसे
कमवाल - https://goo.gl/AizDrJ

७. ऑनलाईन णबझनेस करू की ऑर्फलाईन -


https://youtu.be/QpyeOVIO77k

अशाच मातहतीसाठी आपले हे मराठी यूट्यूब चॅनेल नक्की लाईक

करा इथे तुम्हाला रोज नवनवीन मातहती दे णारे क्लव्हडीओ


तमळतील - http://bit.ly/maharashtrabusiness

41

You might also like