Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 8

शेळी पालन करणाऱ्या व करू इचछिणाऱ्यांसाठी खास

मार्गदर्शन पर पस्
ु तक दे त आहोत. जर या संदर्भात
आजुन काही माहिती हवी असल्यास खालील लिंक
वर क्लिक करून मला व्हॉट्स अप वर मेसेज करावा.

http://wa.me/919881783462?text=Send%20details
%20

India Goat Farm


Pune
करडांना द्या सकस आहार

1. प्रथिनयक्
ु त खरु ाक दे ण्याचे फायदे
2. प्रथिनयुक्त खाद्य दे ताना
3. नवजात करडांतील मत्ृ यूचे प्रमाण
4. करडांमधील मरतक
ु ीची कारणे
5. करडांचे व्यवस्थापन

शेळीपासून वेगळे होण्यापूर्वीच्या करडांच्या वजन


वाढीसाठी प्रथिनयुक्त खाद्य द्यावे. या खाद्यामुळे
जळ
ु े व तिळे असणाऱ्या पिलांमध्ये उत्तम वाढ होते.
या खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण दोन टक्के इतके
असावे.
करडांना सकस आहार दे ताना प्रथिनयुक्त
खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 18 टक्के आणि एकूण
पचनीय पदार्थांचे प्रमाण 75 टक्के इतके असावे.
शेळीपासून वेगळे केलेल्या पिलास उत्तम वाढीसाठी
अधिक पोषणतत्त्वांची गरज असते. अशी
पोषणतत्त्वांचा परु वठा करण्यासाठी करडांना दध

पाजणे बंद करण्याआधीपासूनच प्रथिनयुक्त खुराक
द्यावा.

प्रथिनयुक्त खुराक दे ण्याचे फायदे

1) शेळीपासून वेगळे होण्यापूर्वीच्या करडांच्या वजन


वाढीसाठी प्रथिनयक्
ु त खाद्य द्यावे. विशेषतः जळ
ु े व
तिळे असणाऱ्या पिलांमध्ये उत्तम वाढ होते. या
खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण दोन टक्के इतके
असते. 
2) प्रथिनयक्
ु त खाद्य दे ण्यामळ
ु े पिलांचे प्रतिदिन
वजन झपाट्याने वाढण्यास मदत होते. 
3) कमी वयात विक्री करण्याइतपत करडांचे वजन
वाढते. 
4) वसंत ऋतूमध्ये जन्मलेल्या (21 मार्च ते 22
जन
ू ) करडांमध्ये उन्हाळ्यात उष्णतेमळ
ु े येणारा ताण
कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यातही करडांचे
वजन वाढते. नफ्यामध्ये वाढ होण्यास मदत होते. 
5) शेळीपासून करडास वेगळे केल्यास करडांवर एक
प्रकारचा ताण येतो. प्रथिनयुक्त खाद्य करडांना
शेळीपासन
ू वेगळे करण्यापर्वी
ू पासन
ू दिल्यामळ
ु े ताण
येण्याचे प्रमाण कमी होते. यामळ
ु े वजनात झपाट्याने
वाढ होऊन करडे लवकर पैदासक्षम बनतात.

प्रथिनयुक्त खाद्य दे ताना

1) शेळ्या, करडांना नेहमी प्रथिनयुक्त खाद्याची


सवय लागते. 
2) प्रथिनयक्
ु त खाद्य दे ताना उत्पादन खर्च व
वजनवाढ या बाबींचा विचार करून प्रथिनयक्
ु त खाद्य
द्यावे. जेणेकरून नफा वाढे ल. खाद्य व वजनवाढ
यांचे प्रमाण 5ः1 असे असावे. 
3) बाजारपेठेत करडाच्या किती किमान वजनाला
मागणी आहे , याचा विचार करून करडांचे
व्यवस्थापन करावे. 
4) करडे खाद्य घटक चाटण्याचे लवकर शिकतात.
करडांमध्ये कोठीपोटीचे कार्य लवकर सरू
ु होण्यास
मदत होते, त्यामुळे झपाट्याने व अधिक
वजनवाढीसाठी प्रथिनयक्
ु त खाद्य 3 ते 5 आठवडे
वयापासन
ू दे णे अत्यंत गरजेचे आहे .

नवजात करडांतील मत्ृ यच


ू े प्रमाण

1) मोठ्या शेळ्यांपेक्षा नवजात करडांमध्ये मत्ृ यच


ू े
प्रमाण अधिक आढळते, त्यामुळे करडाची अधिक
काळजी घ्यावी. 
2) नवजात पिलांचा मत्ृ यू 50 टक्के पहिल्या
महिन्यात तर 25 टक्के मत्ृ यू पहिल्या
आठवड्यामध्ये होतो. नंतर करडांना दध
ू पाजणे बंद
केल्यामुळे वयाच्या 3 ते 5 महिने या वयात मत्ृ यूचे
प्रमाण जास्त असते. 
3) संकरित शेळ्या व भारतीय शेळ्यांमध्ये करडाच्या
मत्ृ यच
ू े प्रमाण 10 ते 74 टक्के इतके असते.
फेब्रव
ु ारी ते एप्रिल व ऑक्‍टोबर ते डिसेंबर महिन्यात
करडांच्या मत्ृ यूचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून
आले आहे . 
4) शेळीपालनामध्ये करडांची 10 टक्के मरतक
ू ही
नैसर्गिक मानली जाते. यापढ
ु ील मत्ृ यच
ू े प्रमाण
शेळीपालनातील तोटा वाढवण्यास कारणीभूत ठरते.

करडांमधील मरतुकीची कारणे

1) शेळीचे गाभण काळातील कुपोषण झाल्यामुळे


अशक्त करडे जन्मास येतात. 
2) शेळीला गाभण काळात रोगप्रतिबंधक लसीकरण
केलेले नसणे. 
3) करडांना जन्मतः चीक कमी मिळणे. 
4) शेळीला दध
ू कमी असणे. 
5) अस्वच्छ परिसरामुळे होणारा जंतांचा आणि
रोगांचा प्रादर्भाव. 
6) पिण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर. 
7) गोठ्यातील दमट वातावरण, अति थंड हवामान. 
8) करडांसाठी गोठ्यातील अपुरी जागा. 
9) दध
ू पाजण्यासाठी, पाण्यासाठी अस्वच्छ भांड्याचा
वापर. 
10) करडांमध्ये न्यम
ू ोनिया, हगवण इ. कोलाय
प्रादर्भा
ु व, मावा, दे वी, आंत्रविषार, सांधेदख
ु ी,
कॉक्‍सिडीओसीस या आजारांचा प्रादर्भा
ु व. 
11) करडांमध्ये क्षार व जीवनसत्त्वे यांच्या
अभावामळ
ु े रोगप्रतिकार शक्तीचा अभाव.

करडांचे व्यवस्थापन

1) करं डाचे खरू वेळोवेळी कापन


ू घ्यावेत. जेणेकरून
करडामध्ये पायाच्या समस्या, लंगडणे, फुटरॉट असा
समस्या उद्‌भवणार नाहीत. 
ं ाचा त्रास होऊ नये म्हणून वयाच्या दोन
2) शिग
ं कळ्या जाळून घ्याव्यात. 
आठवड्यांत शिग
3) कळपामध्ये जास्तीचे नर असतील तर ते समस्या
निर्माण करतात म्हणन
ू जास्तीच्या नरांचे खच्चीकरण
करून घ्यावे. वयाच्या चौथ्या आठवड्यात नराचे
खच्चीकरण करावे.
संपर्क ः डॉ. पाटील ः 9423870863

You might also like