Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 3

शेळी पालन करणाऱ्या व करू इचछिणाऱ्यांसाठी खास

मार्गदर्शन पर पस्
ु तक दे त आहोत. जर या संदर्भात
आजुन काही माहिती हवी असल्यास खालील लिंक
वर क्लिक करून मला व्हॉट्स अप वर मेसेज करावा.

http://wa.me/919881783462?text=Send%20details
%20

India Goat Farm


Pune
कोकण कन्याळ शेळीबाबत
1) सिंधुदर्ग
ु जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील
स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण
कन्याळ ही नवीन सध
ु ारित जात डॉ. बाळासाहे ब
सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली
आहे .
2) ही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे . एक ते
दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के
आहे .
3) एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे 25 किलो
आणि मादीचे 21 किलो वजन भरते. करडाचे तीन
महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो, तर सहा
महिने वाढीचे वजन 14 ते 15 किलो असते. पर्ण

वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी 50 किलो, तर
शेळीचे वजन 32 किलोपर्यंत भरते.
4) ही शेळी 11 व्या महिन्यात प्रजननक्षम होऊन
माजावर येते आणि 17 व्या महिन्यात पहिले वेत
दे ते. जळ
ु े दे ण्याचे प्रमाण 40 टक्के आहे . दोन
वेतांतील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत
तीन वेत दे ते. प्रत्येक वेतामध्ये साठ लिटर दध
ू दे ते.
दध
ु ाचा कालावधी 97 दिवसांचा आहे . भाकड काळ हा
84 दिवसांचा आहे . ही जात स्थानिक जातीपेक्षा
काटक आहे .

संपर्क  -
02358- 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहे ब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,
दापोली.

You might also like