Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

"य आ￱ण व ी" .....एक संग......

cooldeepak.blogspot.com/2007/02/blog-post_26.html

￸चतळे मा तर------------------------------------------------------------------------------------------------

एकदा जिमनीवरचे वारे आ￱ण समु ावरचे वारे ￱शकवीत होते.

"हं, गोदा ा, सांग वारा कुठ या िदशेला वाहतोय?"

"गोदा ा, वारा वाहतोय कुठ या िदशेन?ं "

गोदी आपली शंकू वा या या दक


ु ानात या पो यासारखी बाकावरच ढु प क न बसलेली. "काट, बूड हलवून उभी राहा क
जरा. आ शी!" अगदी मॅटीकपयत या मुलीलादेखील 'बूड' हलवून उभी राहा असे सांग यात काही गैर आहे असे ￸चतळे
मा तरांनाही वाटत नसे आ￱ण यां या पुढ या ￱श यगणालाही वाटत नसे. मग गोदी खालचा ओठ पुढे काढु न शुभ
ं ासारखी उभी
राहायची.

"हां, सांगा आता, कुठले वारे वाहताहेत?" मा तरांनाही िवचारले, गोदी ग प.

"गोदत
ु ाई, तुझा पदर कुठ या िदशेला उडतोय बघ--ड गरा या क समु ा या?
रा या तु सांग."

मग गोग ां या रा या िबनिद त गोदीला हणाला होता, "ए गोदे, नीट उभी राहा क --"

"का रे रा या?" मा तर दटावायचे.

"मग आ हाला ￸तचा पदर नीट िदसणार कसा?"

"￸तचा पदर कशाला िदसायला हवा?"

"मग वारा ड गराकडे क समु ाकडे कळणार कसं?"

"भोप या, अरे परी ेत गोदीला का उभी करणार आहेस?" अरे. िदवसा वाहतात ते लॅड
ं व स क सी व स?"

मग सग या वगाकडु न "िदवसा वाहतात ते--" ा चालीवर पाचपंचवीस वेळा घोकंप ी हायची. आणी मग "गोदी या पदराचा
आ￱ण लॅड
ं व सचासंबध ं .....?"

"ना~~~~ही!" पोरे ओरडायची.


-------------------------------------------------------------------

नामू परीट
------------------------------------------------------------------------------------------------
कुठ या तरी एका इं जी ￸च पटाला मी आ￱ण माझी प नी गेलो होतो. कुठ याही म यमवग या या डरपोकपणाला साजेल असे
वर या वगाचे ￸तक ट काढु न बसलो होतो. काळोखात काही वेळाने मा या मांडीवर कुणीतरी थापट याचा मला भास झाला.
अंधारात मी चमकुन बाजुला पाहीले.
1/3
"पी. यल. साहेब, पान खानार?"

आवाज ओळखीचा वाटला. ￸च पट ुहात या अंधारात काही वेळाने आप याला िदसू लागते. शेजारी बुशशट आ￱ण पॅंट
(अथात दस
ु -याची) घालून नामूराव बसले होते. मी िनमुटपणे पान घेतले.

"तंबाकू देऊ?"

"नको ---थुकायची पंचाईत होते."

"खुच खाली मारा िपचकारी." नामुचा स ा.

"चूप!" "शु~~~" समो न कुणी तरी आवाज िदला.

" यायला--- डाकुमटीत काय बघायचं असतं? मेन िप चर इंटवल पड यावर सु होत."

काही वेळाने इंटवल झाला. नामु या शेजारी आम याच ￸च पटांतून काम करणारी, म यमवयाची ए टातंली बाई पदरिवदर
घेऊन मारे एखा ा सरदारक येसारखी बसली होती. मला पाही यावर ￸तने मो ा थाटात नम कारही ठोकला.

"वैनी , आमची यािमली!"

नामुचे आम या कुटु ंबाशी ￸तची ओळख क न िदली. को हापूरला एकदा याने आ हाला स यनारायणाला बोलावले होते या
वेळी िहने याची ' यािमली' पाहीली होती.

"हो, को हापुरला भेटलो होतो." आमची बायकोही नामूला नको या स य पातळीवर आणीत हणाली.

"ती िनराळी-- ही ेपनी."

कुठे ही संकोचाचा लवलेश पश नाही. मी आ￱ण माझी प नी मा जाग या जागी संकोचलो.

"नामू--" मी उगीच िवषय बदलीत टले, "इं लश िप चरम ये काय समजतं रे तुला?"

"फुकट पास आहे !"

" ाही मॅनेजरचे कपडे तुच फाडतोस वाटतं?"

"नाही, डोरक परचे! साहेब, पण िप चर झकास आहे. लव￱शन काय काय घातले आहेत. टॉली िन ती गार गार िफरवली आहे.

"मा या सुदव ै ाने अंधार झाला आ￱ण िप चर सु झाला.


------------------------------------------------------------------------------------------------
सखाराम गटणे

सखाराम गटणे आत आला आ￱ण याने अ यंत आदराने मा या पायाला हात लावून नम कार क न मला दस-याचे सोने िदले.
माझे वा ात िम हे ु य पाहत होते.

"आपण मला कदा￸चत ओळखलं नसेल--"

"वा वा ! ओळखलं क ! मागे एकदा या यानाला होता तु ही --"


2/3
"हे सुयानं काज याचं मरण ठे व यासारखं आहे!" गट याने सरवा माणे एक लेखी वा य टाकले.

आता ा मुलाला काय करावे ते कळे ना. बरे, मु ाम सोने ायला घरी आलेला. याला कपभर चहा तरी ायला हवा होता.
गट या या चेह-यावर या भि भावाने मी हैराण झालो होतो.

"मला आप याला काही िवचारायचे होते."

"आपण पु हा के हा तरी भेटु या. चालेल का?"

"के हा येऊ? आप या ￸तभासाधने या वेळा सोडु न कोण याही वेळा सांगा!"

मला याला ओरडू न सांगावेसे वाटले, "मुला---अरे माणसासारखा बोल क रे.तु या ■जभेला हे छापील वळण कुठ या गाढवानं
लावलं? तीभासाधनाची कसलीड बलाची वेळ?... "पण ातले काहीही मी हटले नाही. गट या या डो यांतछ प संशाची
याकुळता साठली होती. बोलताना याचे डोळे असे काही होत, या या कपाळावर या आ￱ण ग या या ￱शरा अशा काही
िव￸च पणे ताण या जात, क अस या आिवभावात या मुलाने एखा ा ￱श या िद या तरी देखील या घेणा-याला ा देणा-
याची दया आली असती. एथे तर या या ■जभेवर सा ात सर वतीने मराठी भाषेचा ' ास' उघडला होता.

"हे पाहा, पुढ या आठव ात एखा ा सं याकाळी या."

"िन￸ त वार सांगू शकाल का आपण? नाही सांिगतला तरी चालेल. मी रोज येत जाईन. यास हा तीभे या ाणवायू आहे असं
कुडचेडकरांनी हटलचं आहे."

"कुणी?"

"स.तं. कुडचेडकर ---'केतक िपवळी पडली' चे यातनाम लेखक."

"अ सं!" कुडचेडकर नावाचा मराठीत कुणी सािह यक आहे, याचा मला प ाही न हता. आ￱ण गट याला या या 'केतक
िपवळी पडली' (हे नाटक होते, कादंबरी होती क आणखी काय होते देव जाणे) पु तकातली वा ये पाठ होती. ा गट याची
केस अगदीच हाताबाहेर गेली होती.
------------------------------------------------------------------------------------------------

3/3

You might also like