Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 3

'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी'

पण आजच्या या मॉडर्न जगात मराठी कुठे तरी लोप पावत आहे . मराठीच्या अभिवृ द्धीसाठी सर ज.जी.
वास्तु शास्त्रकला महाविद्यालयाने हाती घे तले ला एक उपक् रम म्हणजे मराठी वाङ्मय मं डळ.

सर ज.जी. वास्तु शास्त्रकला महाविद्यालयाचे हे मं डळ मराठी साहित्याच्या अभिवृ द्धीसाठी एक व्यासपीठ


पु रवते . याच निमित्ताने विद्यार्थ्यांना आपले कलागु ण सदर करण्याची सं धी मिळते .

मं डळाशी निगडीत असले ली सर्वात सुं दर गोष्ट म्हणजे यात 'मी' पणा नाही. स्वतःच्या कार्याला नजरे त
आणण्याची वृ त्ती नाही. ध्यास फक्त एकच , सगळ्यांना एकत्र आणून, 'मराठी' साजरी करणे , 'मराठी' जपणे .

सर्व विद्यार्थ्यां च्या उत्साहाने आणि सहकार्याने मं डळाचा हा चौरे चाळीस वर्षांचा प्रवास आजही त्याच जिद्दीने ,
जबाबदारीने आणि आपु लकीने सु रू आहे .

यं दा मराठी वाङ्मय मं डळाच्या कार्यक् रमाचा विषय प्रखर होता. मु खवटा. मु खवटा म्हणजे एखादी
व्यक्ती,वस्तु ,स्तिथी बघताक्षणी तिचे दिसणारे रुप पण त्यामागे असतं ते वे गळे च स्वरुप.

एखादी घटना, परिस्थिती, प्रथा, माणूस बघताक्षणी आपण त्याचा एक काल्पनिक मु खवटा बनवतो,त्याबद्दल एक
मत बनवतो. पण म्हणतातना-

'दिसतं तस नसतं '

बहुदा त्या नाण्याची दुसरी बाजु उलगडली नसावी. उदाहरणार्थ वर्षानु वर्षे चालत आले ली एखादी प्रथा फक्त
करमणूकीचे साधन नसून त्यामागे काही कारणे दडले ली असतात, किंवा आजच्या २१व्या शतकात वावरणारी स्त्री
जशी बाहे रच्या जगात यश मिळवले ते वठ्याच तत्परते ने ती तिचे घर दे खील सं भाळते , अशी ही तिची विविध रूपे .
समाजातील असे अने क मु द्दे या कार्यक् रमामधे मांडण्यात आले .

दरवर्षीपर् माणे यावर्षी दे खिल सप्टें बर मधे मं डळाचा पहिला कार्यक् रम पार पडला. 'मु खवटा' या विषयाला
अनु सरून कवितावाचन, वे षांतर, भाषण, गायन-वादन यासोबत बऱ्याच स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
समाजातील विविध मु खवटे विविध कले तन ू दाखवण्यात आली. कार्यक् रमाची शोभा वाढवित प्रसिद्ध नट 'ललित
प्रभाकर' यांनी हजे री लावली. त्यां च्या सु रेख नाट्यप्रर्दशनाने कार्यक् रम रोमांचक झाला.

याव्यतिरिक्त रस्सीखे च, सं गीतखु र्ची असे खे ळ, उकल, छायाचित्र स्पर्धा, व्यं गचित्र स्पर्धा अशा स्पर्धांचे
आयोजन करण्यात आले .

या कार्यक् रमाव्यतिरिक्त सर ज. जी.वास्तु शास्त्रकला महाविद्यालयात यं दा 'मराठी राज्यभाषा गौरव दिवस'


मोठ्या जोमाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिले ल्या कविता प्रेक्षकांसमोर सादर केल्या. अशा
प्रकार मराठी वाङ्मय मं डळाच्या कार्यक् रमाला उस्फुर्त सहभाग लाभला.

- निकीता किशोर आं बेकर


मराठी वाङ्मय मं डळ अध्यक्ष २०१८-२०१९

You might also like