Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

लोकसभा सार्वत्रिक त्रिर्डणूक 2019

लोकसभा सार्वत्रिक त्रिर्डणूकाांच्या


कामासाठी त्रियुक्त केलेल्या त्रर्भागीय,
त्रिल्हा र् तहत्रसल पातळीर्रील
त्रिर्डणूक शाखेच्या अरािपत्रित
कमवचाऱयाांिी केलेल्या िादा कामासाठी
अत्रतकात्रलक भत्ता दे णेबाबत -

महाराष्ट्र शासि
सामान्य प्रशासि त्रर्भाग
शासि त्रिणवय क्रमाांक - सीईएल - 2019/प्र.क्र.579/19/33(२)
मादाम कामा रोड, हु तात्मा रािगुरू चौक,
मांिालय, मुांबई - 400 032.
त्रदिाांक- ३१ मे, 2019.
शासि त्रिणवय -
महाराष्ट्र राज्यात त्रदिाांक 11, 18, 23 र् 29 एत्रप्रल 2019 अशा चार टप्यात लोकसभा
सार्वत्रिक त्रिर्डणूका घेण्यात आल्या आहे त. त्रदिाांक 10 माचव 2019 रोिी लोकसभा सार्वत्रिक
त्रिर्डणूकीचा कायवक्रम घोत्रित केल्यापासूि ते त्रदिाांक 27 मे 2019 ह्या त्रिर्डणूकीची प्रत्रक्रया पूणव
होईपयंतच्या कालार्धीमध्ये लोकसभा सार्वत्रिक त्रिर्डणूका सांबध
ां ीचे काम ठरात्रर्क मुदतीत पार
पाडण्यासाठी मांिालयीि, त्रर्भागीय, त्रिल्हा र् तालुका पातळीर्रील त्रिर्डणूक शाखाांमध्ये काम
करणाऱया र्गाला सुट्टीच्या त्रदर्साांसह प्रत्येक त्रदर्शी िादा काम करार्े लागले. त्याकत्ररता सामान्य
प्रशासि त्रर्भाग, त्रर्भागीय आयुक्ताांची कायालये तसेच सर्व त्रिल्हात्रधकाऱयाांची त्रिर्डणूक कायालये,
तहत्रसल कायालये यामध्ये त्रिर्डणूकाांचे काम करणाऱया, अरािपत्रित कमवचारी र्गाला तसेच मुख्य
त्रिर्डणूक अत्रधकारी कायालयात र् त्रिल्हा त्रिर्डणूक अत्रधकारी कायालयात, इतर त्रर्भागातूि/
त्रिल्हा आस्थापिेतूि त्रिर्डणूकीच्या कामासाठी घेतलेल्या अत्रतत्ररक्त अरािपत्रित कमवचारी र्गाला
त्रिम्ित्रिदे त्रशत शत्च्या अधीि राहू ि, खालील प्रमाणकािुसार अत्रतकात्रलक भत्ता दे ण्यास मांिूर दे ण्यात
येत आहे .
(1) अत्रतकात्रलक भत्याचा दर -
कोणत्याही कामाच्या त्रदर्शी केलेल्या िादा कामाच्या प्रत्येक पूणव तासाला (अधा तास
ककर्ा अध्या तासाांपक्ष
े ा िास्त काम केल्यास तो पूणव तास धरण्यात येईल) प्रत्येक
तासाच्या मूळ र्ेति (Basic Pay) च्या प्रमाणात दे ण्यात येईल.
त्रटप - दर ताशी र्ेतिाचा दर ठरत्रर्ण्यासाठी मत्रहिा 30 त्रदर्साांचा आत्रण गट “ब”
(अरािपत्रित) र् गट “क” कमवचाऱयाांसाठी त्रदर्स 7 तासाांचा समिण्यात येईल तर
चतुथवश्रण
े ी कमवचारी र्गाचे दैिांत्रदि कामाचे तास बृहन्मुांबईत 8 तास र् इतर त्रठकाणी
9 तास समिण्यात येतील

(2) अटी र् शती -


(1) अत्रतकात्रलक भत्ता माहे एत्रप्रल 2019 च्या 7 व्या र्ेति आयोगािुसार दे य मूळ र्ेति (Basic
Pay) च्या प्रमाणात तासाच्या दरािे त्रदला िाईल. तसेच दै िांत्रदि र्ेतिाचा दर काढतािा,
त्यामध्ये इतर कुठल्याही भत्याचा (उदा. घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, स्थात्रिक पूरक भत्ता
इत्यादी ) समार्ेश होणार िाही.
(2) सर्वसाधारण कायालयीि र्ेळेपेक्षा िास्त काम केलेल्या कामासाठी अत्रतकात्रलक भत्ता
अिुज्ञेय असेल आत्रण तो फक्त त्रदिाांक 10 माचव 2019 ते त्रदिाांक 27 मे 2019 (दोन्ही
त्रदर्स धरूि) या कालार्धीसाठी दे य राहील.
(3) उपरोक्त कालार्धीतील सुट्टीच्या त्रदर्शी केलेल्या त्रिर्डणूकीसांबध
ां ीच्या कोणत्याही
कामासाठी अत्रतकात्रलक भत्ता त्रदला िाईल.
शासि त्रिणवय क्रमाांकः सीईएल - 2019/प्र.क्र.579/19/33(२)

(4) मांिालय, त्रर्भागीय, त्रिल्हा र् तहत्रसल पातळीर्र त्रिर्डणूकीसाठी िेमण्यात आलेल्या


इतर सांस्थाांतील कमवचाऱयाांिा र्रील पध्दतीिे अत्रतकात्रलक भत्ता देय राहील.
(5) अत्रतकात्रलक भत्याची कमाल मयादा त्याांच्या माहे एत्रप्रल 2019 च्या सातव्या र्ेति
आयोगािुसार दे य होणाऱया मूळ र्ेतिा (Basic Pay) एर्ढी राहील. त्यामध्ये इतर
कुठल्याही भत्त्याचा (उदा. घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, स्थात्रिक पूरक भत्ता इत्यात्रद)
समार्ेश होणार िाही.
(6) िे कमवचारी त्रिर्डणूकीच्या कामासाठी मुख्यालयाबाहे र प्रर्ास करतील त्याांिा
त्रियमािुसार त्रमळणाऱया प्रर्ास / दै त्रिक भत्याव्यत्रतत्ररक्त अत्रतकात्रलक भत्ता दे य िाही. या
दोन्ही भत्याांपैकी िो फायदेशीर असेल तो भत्ता घेण्याबाबत सदर कमवचाऱयाांिा पयाय
राहील.
(7) त्रिर्डणूकीचे काम ज्या रािपत्रित अत्रधकाऱयाांच्या दे खरे खीखाली पार पाडले िाते ते
अत्रधकारी, अत्रतकात्रलक भत्यासाठी कमवचारी र्गािे केलेल्या िादा कामाचा दै िांत्रदि
कालार्धी दैिांत्रदि हिेरीपटाच्या आधारे प्रमात्रणत करतील.
(8) त्रिर्डणूकीच्या कामासाठी दै िांत्रदि र्ेतिार्र िेमलेल्या कमवचारी र्गाला अत्रतकात्रलक
भत्ता दे य िाही.
2. या बाबींर्र होणारा खचव मागणी क्रमाांक ए-2, प्रधािशीिव 2015-त्रिर्डणूका, उपशीिव 105-
सांसदे च्या त्रिर्डणूक घेण्यासाठी लागणारा खचव, (00)(01) सांसदे च्या त्रिर्डणूक घेण्यासाठी लागणारा
खचव, 13-कायालयीि खचव (20150059) दत्तमत या लेखाशीिाखालील सि 2019-20 या त्रर्त्तीय
र्िाच्या मांिूर अिुदािातूि भागत्रर्ण्यात यार्ा. त्रिल्हात्रधकारी र् त्रिल्हा त्रिर्डणूक अत्रधकारी याांिी या
शासि त्रिणवयाच्या आधारे मािधिाची / अत्रतकात्रलक भत्याची पत्ररगणिा करुि अिुदािाची स्र्तांिपणे
मागणी करार्ी.

3. हा शासि त्रिणवय त्रर्त्त त्रर्भागाच्या अिौपचारीक सांदभव क्रमाांक: अिौसां-११७/१९/सेर्ा-६/9,


त्रदिाांक २७.०५.२०१९ र् अिौपचारीक सांदभव क्रमाांक: अिौसां-१६४/२०१९/व्यय-४, त्रदिाांक
३१.०५.२०१९ अन्र्ये त्या त्रर्भागाच्या सहमतीिे त्रिगवत्रमत करण्यात येत आहे .

४. सदर शासि त्रिणवय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळार्र


उपलब्ध करण्यात आला असूि त्याचा सांकेताांक २०१९०६०११०३२४३२५०७ असा आहे . हा आदे श
त्रडिीटल स्र्ाक्षरीिे साक्षाांत्रकत करुि काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शािुसार र् िार्ािे,

ANIL NANSING
Digitally signed by ANIL NANSING VALVI
DN: c=IN, st=Maharashtra,
2.5.4.20=1a7c28200f6d58206324d8086ffcf99758c115aada508a743
7f2ae5d9fa1ba5d, postalCode=400032,
street=MANTRALAYA,MUMBAI,

VALVI
serialNumber=328a78fb26991ef7b9493ea647f585c65b1cf01913ae
44b41ffee5cc8464f2f1, ou=NA, o=GOVERNMENT OF
MAHARASHTRA, cn=ANIL NANSING VALVI
Date: 2019.06.01 12:56:45 +05'30'

( अ.िा.र्ळर्ी )
उप सत्रचर् र् सह मुख्य त्रिर्डणूक अत्रधकारी
महाराष्ट्र राज्य
प्रत,
1. महालेखापाल (लेखा र् अिुज्ञेयता) / (लेखा र् पत्ररक्षा), महाराष्ट्र -1 मुांबई
2. महालेखापाल (लेखा र् अिुज्ञेयता) / (लेखा र् पत्ररक्षा), िागपूर
3. अत्रधदाि र् लेखा अत्रधकारी, मुांबई / र्ाांद्रे
4. त्रिर्ासी लेखा परीक्षा अत्रधकारी
5. सर्व त्रर्भागीय आयुक्त

पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासि त्रिणवय क्रमाांकः सीईएल - 2019/प्र.क्र.579/19/33(२)

6. सर्व त्रिल्हात्रधकारी र् त्रिल्हा त्रिर्डणूक अत्रधकारी


7. सर्व त्रिल्हा कोिागार अत्रधकारी
8. सर्व सहायक त्रिर्डणूक त्रिणवय अत्रधकारी
9. सर्व लोकसभा मतदारसांघाचे त्रिर्डणूक त्रिणवय अत्रधकारी
10. त्रिल्हयाांचे उप त्रिल्हात्रधकारी र् त्रिल्हा त्रिर्डणूक अत्रधकारी (त्रिल्हात्रधकारी र् त्रिल्हा
त्रिर्डणूक अत्रधकारी याांचे माफवत)
11. त्रर्त्त त्रर्भाग व्यय-4, मांिालय, मुांबई
12. सामान्य प्रशासि त्रर्भाग/ का.क्र.19, 26, मांिालय, मुांबई
13. त्रिर्ड िस्ती (कायासि - 33).

पृष्ट्ठ 3 पैकी 3

You might also like