Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 12

मुनीमताई

मुरगन सेठ या के बनमधून बाहेर आ ा. याचा डावा हात पूणपणे गे ा होता. मुरगन
डावरा होता आ ण सेठने या या या हाताचीच पुरती वाट ाव होती. मुरगन खरं तर
खूप के व वाणा झा ा होता. पण आ ा गेच या याकडे कु णीच पा न चा णार
न हतं, तसंच या ा हे काहीच कु णा ा सांगता येणार न हतं. नमूट बस याप कडे
काहीच तो क कत न हता. तसा आज कु णी ायंट आ े ा न हता यामुळे सेठ
कदा चत गेच घरी जाती अ ी एक यता होती, पण हा मुरगनचा कार अचानक
उपट ा आ ण सेठ द ड वाज ा तरी थांब े होते. मुनीमताई ा मुरगन अ त य वेदनेत
अस े ा दसत होता पण तो ायंट्स् बसतात या सो यांवर बसूनच रा ह ा. तो
वे टग ए रयात गे ा नाही हणजे सेठने या ा बसाय ा सां गत ं असणार हे
मुनीमताईने ताड ं . सेठची काचेची के बन साउं ड ूफ होती आ ण तरीही यातून
मुरगन या ओरड याचा आवाज आ ा ते हा मुनीमताईने सेठ या के बनमधे हळू च
पा न घेत ं ते हा सुदैवाने सेठची त याकडे पाठ होती. याने या या के बनमध
भ मोठ तजोरी मुरगन या हातावर जवळपास आदळ होती. ती तजोरी काही
वेळ त ीच ठे वून तो तावातावाने काहीतरी बो त रा ह ा. मुरगन व हळत रा ह ा.
एवढं च तने पा ह ं होतं.
तने मना ी कती ठरव ं तरीही त ा मुरगनकडे न पाहाता येणं जमतच न हतं. आता
सेठनी ऑ फस सोडू न गेच जाय ा हवं असं त ा वाटाय ा ाग ं आ ण तची ही
इ ा पूणही झा . सेठ बाहेर आ े . मुनीमताई ा हणा े .. ये दो पेपर े ो. दे ख के
रखना और अपना ट म को भेजना ... “म अभी जा रहा है । क सुबै आयेगा । क दो
ट ोग आनेवा ा है । उनका कॅ गनके रकने का है । क टायम् से पै े आ
सके गी तो अ ा है ...” असं हणत दोन पाव ं पुढे जाऊन सेठ परत मागे फर े .
“अऊर हां ... मुनीमताय् ये मुरगन को तीन हजार दे ने का । मई डा टर भावे को फोन
मारा अबी …” मग ते मुरगन ा सांगू ाग े , “डा टर के पास जाने का .. ए सरा
नका े ने का ... कम से कम पंजे का पांच-छे ह ी टू टे ा रहेगा ... इ ाज करने का ।
तीन दन नह आने का इधर । चौथा दन इधर दखना मंगता । न ह आया तो बचा
आ दो सौ ह ी तोडेगा । समझा?” आ ण असं बो त मुरगन या डो याव न मायेने
हात फरवून सेठ नघून गे े . यां या बो यात जराही राग न हता. ते ांतपणे बो त
होते. पण यांचा असा ांतपणा हणजे भयंकरच.
ते गे यावर ते न क गे े याची पुरे ी खा ी पट यावर मुरगन चडू न उठ ा. “मादरचोद,
मेरा हाथ का उ पर पुरा का पूरा तजोरी मारे इ होने ... इतक छोट सी चुक हाय,
मुनीमताई ... ये यासाठ ... ब हनचोद ...” मुनीमताई जागची उठ . “गा म दे मूगन.
तु हा ा ऐ-भैनच सापडते कै गा दै ा? कै चुक के ा तू?” दर यान मुनीम ताई
या ा घेऊन वे टग ए रया नांवा या याच मज यावर या एका खो त आ होती.
तथे फ ट एडचं सामान होतं. तने या या हाता ा आयोडे ससारखं कोणतंसं म म
1
चोपडू न ते रगडाय ा सु वात के आ ण मग बँडेजची एक ं ग क न ती या य
हाताभोवती गुडं ाळू न मग ती ं ग या या ग यात टाकत मुनीमताईने याची सगळ
हक कत जाणून घेत . झा ं असं होतं क आद या सं याकाळ , सेठ आ ण मुनीमताई
घरी गे यावर, ऑ फसचं मेन दार बंद कराय या आधी मुरगन परत ऑ फसात र ा
होता. याने मेन दरवाजा बंद क न मुनीमताईकडे क या ाय या ही गो नीट के
होती. मुनीमताई घरी नघा तसा टपयत तो ही त यासोबत नेहमी माणे गे ा
होता. तथून ट या ेजारी अस े या एका अ ं द बोळातून प कडे वे टग
ए रयाकडे जात तो बंद करतो न घरी जातो असं मुनीमताई ा याने सां गत ं होतं.
पण मुनीमताई खा उत न गे , मुरगनने वे टग ए रया बंद के ा आ ण नंतर तो
परत ऑ फसकडे गे ा. याने के हातरी आधीच मेन दरवा याची सरी क क न
घेत होती. याने मेन दरवाजा उघड ा. एक काठ हातात घेत, मेन दरवाजा या वरचा
सीसीट ही कॅ मेरा एका बाजू या भतीकडे वळव ा आ ण तो थेट सेठ या के बनमधे
गे ा. याने आधीपासून त ी उघडीच अस े तजोरी उघड . तजोरी ा ॉकही
ाव े ं नाही हे ात येताच या ा हे ात आ ं होतं क काहीतरी गेम पडणार
आहे. तर त ी पड च गेम. तजोरी पूणपणे रकामीच होती. मग काय, रका या
हातांनी तो तथून सटक ा. जा यापूव याने कॅ मेरा पूववत के ा. आज सेठ आ यावर
याने जे हा मुरगन ा के बनमधे बो ाव ं ते हा या ा परत तो कॅ मेरा ह वाय ा का
पाठव ं हातं ते आता मुनीमताई या ात आ ं . ती नकाराथ माना ह वत हणा ,
“बगवान दया कयाऐ तु र. गोळ नै घात तु ा बग ... तू कै घ च करैस का रे?
आसं करतात का? खा ं ततेच ... ” या ऑ फसमध या कॅ मे यांचं आणखी एक
स े ट होतं पण ते मुनीमताईने मुरगन ा सांगायचं नाही असं ठरव ं आ ण ती ग पच
रा ह . ते हाच मुनीमताई ा ात आ ं क डबा तसाच आहे अजून. तने मुरगन ा
याने खा ं य का काही हे वचार ं आ ण ती या ाही घेऊन परत ऑ फसात आ .
ऑ फस ा एक पँ सारखा भाग होता. तथे एक छोटं कॉफ टे ब होतं. तने आणखी
एक खुच ओढ . हात व धुवून तने सगळा डबा अधा अधा के ा. मुरगन आ ण
ती खाय ा बस े . सवात आधी तने या पँ त ठे व े या साखरे या बरणीतून या ा
साखर खाय ा द आ ण पाणी याय ा द ं . मुरगन ा जवात जीव आ यासारखं
वाट ं . याचा डावा हात चांग ाच सुज ा होता. वतः खाता खाता ती मुरगन ा एक
एक घास खाय ा दे त होती. मधेच हणा , “पाग ऐ या रे तू मूगन? पै ासाठ
आ ं क ा ा कै करतो? सेट मंजे पै ाचं झाडै ना? ते ा मागायचं ना स ा. दे तो ना
सेट …” मुरगन ा काही हे पट ं न हतं. तो अ व पणे खात रा ह ा. त या ड यात
आमट भात, वां याचं चमचमीत भरीत आ ण भाकरी असा सगळा बेत होता. ठे चा
होताच. मुनीमताई वैपाक वगैरे क न आरामात यायची. कधीतरी हणून मग सेठ
त ा उ ा वकर यायचंय असं सांगायचा. मग ती जो डबा आणायची तो साधा
असायचा. एरवी सगळं नीट क न सव न आणायची ती. मुरगन भाकरी आ ण भरीत
असा ेवट या घास घेऊन तो खात हणा ा, “ े कन हरामी को कै सा पता गता म

2
बो ा ... कै मरा घुमा डा े थे ना म ने? फर तो भी?” मग मुनीमताईने या ा समजाव ं
क सेठ या या ऑ फसमधे एकू न सहा कवा सात कॅ मेरे आहेत. कु णा ाच मा हत
नाहीत ते कु ठे कु ठे आहेत. कज मागाय ा येणारे ोक, यां या सोबत आ े े ोक,
यां या सेठबरोबर या मी ट ज असं सगळं सतत रेकॉड होत असतं. आ ण मुरगनने तर
फ एक कॅ मेरा ह व ा होता याने काय साधणार होतं? उ ट या कॅ मे याची जी
े म होती ती साईबाबां या फोटोवर नेम े होती. मुरगनने कॅ मेरा ह व ा आ ण काय
काय के ं हे सव उर े या अनेक कॅ मे यांमधून सेठ ा व दस ं होतं. आ ण
ऑ फस या पीसीवर मेन दरवा यावर या कॅ मे यात ा सा चा ोज अप ह ा
होता .. तो पाहात कॅ मेरा डावीउजवीकडे कराय ा सांगत सेठने मुरगन ा तो कॅ मेरा
परत पूववत कराय ा सां गत ा होता. या आ ण अ ा अनेक बाब चा उ गडा
मुनीमताई या बो यात मुरगन ा होत गे ा. पण वषय नघूनही मुनीमताईने आणखी
एक गु पत मा या ा अजूनही सां गत ं नाहीच. मग मुरगन उठ ा आ ण
हॉ ट कडे जाय ा नघा ा. आज फार काम न हतं यामुळे मुनीमताईही नघा .
तने मुरगन ा ऍ टवाव न भावे हॉ ट पा ी सोड ं . नघताना ती या ा हणा ,
“ऐ, मूगन, आपना वो ऐडे स म म को खाने का न ा करतै ना कु च ोक् ? माजं डोकं
च कर खातै ... मी आ ट बात खा च नै असं वाटत होतं. ऐडे सच खा .... ऐ बग
ना .. हात ा आजून बी वास सोडत नै.” मुरगनने त ा व च चेहरे करत चडव ं
आ ण हसतच तो हॉ ट मधे गे ा. मुनीमताई नघा त या घरी. खडक बाजार या
प कडे दोन मै ांवर तचं घर होतं. तकडे.
मुनीमताई हणजे मेरी चंदन. मेरीचा बाप अॅ े स चंदन. खरं तर हा सेठकडे मुनीम
होता. सेठकडे हणजे सेठ या बापाकडे, हणजे बडा सेठकडे. ते हा बडा सेठ मुंबई ा
सावकारी करायचा. फ म इंड त या ो स ू सना बडा सेठ रोकडा ायचा.
जग तया या आता ते ं गाणा रा यात अस े या गांवाव न बडा सेठ हानपणीच
मुंबईत पळू न आ ा. एका ॉटरी-मटका सटरवर नोकरी करता करता याने
आजूबाजू या भाजी आ ण फळं वा यांना दवसा ा आठ-दहा ट के दराने पैसे ाय ा
सु वात के . आज ९०० पये द े उ ा हजार परत घेत े . अ ा छो ा छो ा
वहारांतनू च याची सावकारी सु झा . बडा सेठ मुंबईत पळू न आ ा ते हा फ
चौदा वषाचा होता. तो पंचवीस वषाचा झा ा ते हापयत तो फ म इंड त या सेट
मेकसना डे वेजस े साठ व कग कॅ पट सारखा फायना स दे ऊ ाग ा होता. फ म
इंड तच अॅ े सची आ ण याची ओळख झा . अॅ े स खरं तर ॉट बॉय होता.
पण तो ायंट आणायचा आ ण कधी वेळ पड तर वसू ही क न ायचा. हळू
हळू व ासाचं नातं तयार होत गे ं . कारभार वाढत गे ा तसा बडा सेठ ो स ू सना
पैसे दे ऊ ाग ा. कधी हातउसने तर कधी धं ात कजाऊ. ती सव कॉ ॅ ट् स् , ाज
वसू आ ण यांचे ह ेब ठे वता ठे वता ॉट बॉय अॅ े स बडा सेठचा मुनीम होत
गे ा. हणजे फ म इंड या ा मुनीम हणू ाग . साईबाबाचा न सीम भ
अस े या बडा सेठ ा ड मधे पु याचे दोन ब स भेट े आ ण याने यांना
3
फायना स द ा. हळू हळू पपरी चचवड भागात या दो ही ब सचा जम जोरात बसू
ाग ा. यांना आणखी आणखी फायना स सेठ दे ऊ ाग ा. दर यान या काळात
ट हीने इंड ा बुडवाय ा सु वात के े होती. इंड मधे आउट ाइन या
प कचा पैसा न या या जवावर उभे रा ह े े प तु धारी ो स ू स येऊ ाग े
होते. बडा सेठने पु या या मी रोडजवळ एक जागा मळव होती. सेठ चाळ सेक
वषाचा होता. म तमंद मु ांसाठ काम करणा या एका समाजसेवी सं े ा दानं दे ता
दे ता या सं े या चा का या मु ा आप जान दे ऊन बस ा. न झा ं . अॅ े स
मूळचा खडक चाच होता. तो ही खडक ा ट झा ा. सेठने पु यातच बबवेवाडी ा
घर घेत ं आ ण सेठने मुंबई कायमची सोड . ही प नी, या आधी त या बापाची
समाजसेवी सं ा हे सव साईबाबां या मा यमातून हाया ड च आ ं होतं .. येतच
रा ह ं होतं. तसाच मग एके दव ी सेठ ा मु गा झा ा. मु गा मोठा झा ा.
अॅ े सने मुंबई सोड याआधीच या ा तीन मु ं होती. तो खडक ा परत आ यावर
जी आणखी दोन झा . यात सरी हणजे याचं पांचवं मू हणजे मेरी. मेरी चंदन.
त ी काही फार ार वगैरे नाही, पण या मु ां या ज मापासून सव काही नीट
पाहाता आ ं होतं या दोघांपैक मेरी ही धाकट आ ण यातच मु गी, जरा नाजूक
कृ तीची, बु ने जर अधू यामुळे माणाबाहेर काळजी घेत घेत याने त ा फार
ाडावून ठे व ं होतं. बायको अ आ ण ऍ न मक झा यामुळे त या याने फार काही
होत नाही हे पा न अॅ े स मेरी ा ऑ फसवर घेऊन येऊ ाग ा. तथेच बाजू या
क या ाळे त तचं नांव घात ं . पण मेरी आठवी या पुढे काही के ना.
इकडे बडा सेठचा मु गा राज हा दसाय ा राज बडा होता. आईवर आ ण सास यावर
गे ा होता आ ण कदा चत यामुळे अ यासात दे णारा होता. या ा थोडे पैसे
घा ू न का होईना म णपा ा मे डक ा ऍड म न मळवून द गे . इकडे मेरीचं
सतरा ा वष च न ाव यात आ ं पण तचा नवरा काही त ा नांदवेना हणून मग
नगरजवळ तचं सासर होतं तथून ती एके रा ी पळू न आ .
म णपा या हॉ टे ाइफमधे राजने जी संगत घेत यात राज वाहावत गे ा आ ण
मे डक या स या वष “ये नही जमगा” असं हणून परत आ ा तो कायमचाच. तो
घरी बसून असे. बडा सेठची चता दवस दवस वाढत होती. सावकारीकडे दे
हणावं तर तो त डं वेडीवाकडी करायचा न याची आई या ा पाठ ी घा ायची.
अॅ े स ा ए झीमा झा ा होता. अधूनमधून या ा याचा ास वाढ ा क तो
ऑ फस ा येऊ कत नसे. साह जकच तथे ये याची सवय झा े आ ण ाडक
आ ण अ यंत व ासात हणून मेरी ा तो पाठवू ाग ा. आज मेरीच मुनीम आहे
असे दवस या एका वषात बरेच आ े . यात पपरी या दोघांपैक एकाचं कज बुडीत
खातं हो या या तीत चा ं होतं. एके दव ी अॅ े स वार ा. मोठा सेठ खूप
ःखी झा ा. एकाच वषात राजची सम या, अॅ े सचा ध का न धं ात ं नुकसान ...
याने ड ा एक मो ा पूजच े ं ॅ नग के ं . तो मेरी ा सव सूचना दे ऊन तीन
दवसांसाठ ड ा गे ा. तो जवंत परत न याय ाच. परत येताना या या गाडी ा
4
एक मामू ऍ सडट झा ा पण यात सेठचा मृ यू झा ा. पो ट माटममधे या या
मृ यूचं कारण अपघात नसून योगायोगाने याच वेळ आ े ा हाट ऍटॅक हे नघा ं .
चारपांच दवसांत मेरी आ ण राज एकमेकांसमोर बस े होते. बडा सेठचे सव वहार
जसे अॅ े स एका डायरीत न ठे वत असे तसेच मेरी पण ठे वू ाग होती. तने ते
सव या ा समजावून द ं . या दव ी तो सेठ झा ा. कारभार सांभाळू ाग ा.
यानंतर मुरगन हा एक हरका या नेम ा गे ा. राज सेठ वेग या प दतीने काम करत
असे. याने एक तर मी रोडचे ापारी हेच आप ं य ठे व ं आ ण यां या ीच तो
वहार क ाग ा. एक दोन सीए आ ण वक ांना बांधनू घेऊन न ा न ा
काय ांमध या आ ण टॅ सेसमध या पळवाटा ोधत तो काम क ाग ा. कजाऊ
र कम दे ताना यातून प ह या दव ीच ाज हणून ंभरात वीस पये कापून
यायचे आ ण मग मा दहा दहा पयांचे दहा ह ते घेत जायचं ही याची प दत याने
सु के . अथात ाखो पयांचे वहार बस या जागेवर तो क ाग ा. काळ
बद त गे ा तसतसं राजचं त खपण, ारी ू रतेकडे जाऊ ाग . पण तरीही
राज पातळ न सोडता ू रपणा करायचा. असं मेरी ा वाटायचं. हणजे ग बरचा
ू रपणा नाही, ाका चा ू रपणा. कवा हॉ वूड सनेमात ा ू रपणा असं ती हणत
असे.
वहार ठर या वहारासारखा जो करे या ा ू रपणा तीळमा दसत नसे.
यां यासाठ रसे न होतं. खूप चांग सजावट, बसाय ा आरामदायी कोच अस े ं
एसी ऑ फस आ ण यात ं हे रसे न. या ा वे टग ए रया असं ग डस नांव होतं ती
जागा हणजे ट या माग या बाजूने अडचणीतून जात जथे पोहोचता येई अ ी
एक जुनाट खो होती. कु णा ा फार ी ंकाही येणार नाही क इथे एखाद खो
असे कवा या खो त जायचा र ता असे अ ीच ती सव रचना होती. या खो त
कजाचे ह ते चुकवणारे, वहारात फसवणारे यांना बसव ं जायचं. हणजे डांब ं
जायचं. यां या पै ांची व ा होईपयत यांनी जथे थांबायचं ती ही वे टग म. तसा
हा एक खाजगी तु ं गच होता. सेठ जवळपासनं डबा वगैरे सगळ व ा करायचा.
मुरगन या ोकांना चहा कॉफ नेऊन ायचा. फ गंमत अ ी क यांचे डोळे
बांध े े असायचे. सेठ ा पैसे मळे पयत यांनी यां या सुटके ची वे टग करायची म
हणून तचं नांव सेठनेच वे टग ए रया कवा वे टग म असं ठे व ं होतं.
मेरी चंदनची अ ा कारे आता मुनीमताई होऊन बस होती.
मेरी मुरगन ा हॉ ट मधे सोडू न घरी पोहोच ते हा त या सवात थोर या भावा या
मु ा ा हणजे पीटर चंदन ा अटक झा याचं त ा कळ ं . ती तडक पो स
टे नवर गे . तथे ात आ ं क एका मु या छे डछाडीचं करण आहे. मु गी
ीमंताची होती. खरं तर डायरे ट या पोरी या आईव ड ांना भेटता आ ं असतं तर
बरं झा ं असतं असं मेरी ा वाटू न गे ं . पो स ठा यात करण गे ं हणजे ते
साधेपणाने सुटणार नाही असं त ा वाट ं . अथात् हणजे तचा मु ा पो सांना उगाच
5
पैसे ावे ागती क काय या भतीचा होता. पोरी या आईव ड ांनी पो सांना मधे
घे याचं कारणच हे होतं क या मु ा ा ास हावा. या ा धडा मळावा. मेरी ाही
याचं वागणं फारसं पट े ं न हतं. तने सव वाटाघाट के या. तने ठा यात या
ठा यात करण मटव याचा सौदा के ा. पैसे द े पण या बद यात मा या
डो यासमोर पीटर ा पाच कानाखा ावाय या ही अट घात . ठर या माणे मग
त यासमोर पांच कानाखा दे त या ा धाकवजा समज दे त घरी पाठव ं गे ं .
स या दव ी मुनीमताई वकर नघा आ ण सेठ या आधीच ऑ फस ा पाहोच .
आज मुरगन तर येणार न हता. पण तो आ ा. या या हाता ा ॅ टर घात ं गे ं होतं.
सेठ आ ा. या या पाठ वर सॅक होती. मुरगन आ े ा पा न या ा एक ू र समाधान
वाटू न गे े ं या या डो यांत दस ं . याने याचं आज आ याब कौतुकही के ं .
पण ना या ा, ना मुनीमताई ा कळ ं क इतकं कौतुक कर यासारखं काय आहे.
एकं दरीतच सेठ आज खूष वाटत होता.
मग सेठने पाठ वरची सॅक मुनीमताई या काउं टरवर नीट ठे व आ ण हणा ा “इसमे
सेव ट न पेट है । तोडा दे र म म मी आयगा ओर एट पेट ओर छोडगा । ायंट आने
का पै ा गनके रखनेका ...” राजसेठ सव पै ांचे वहार फ पाच े पयां या
नोटांमधेच करत असे. नोटाबंद हाय या आधीही तो हेच करत असे. नोटाबंद ची
कु णकु ण या ा स टबर म ह यातच ाग होती. फ ते हाच याने घरात या
हजारा या सव नोटा ऑ फस ा आण या हो या आ ण ते हा मा याने सटासट कज
दे त ऑ टोबर या पुढे वतःकडे सव ंभरा याच नोटा बाळगाय ा सु वात के .
दस या ा ड ा जायचं न दवाळ ा त पती हा याचा नेम ठर े ा अस याने
या काळात तो कज वाटप फार करत नाही. दवाळ मोसमासाठ या खरेद ा
ापा यांना गणपती या आधीच कज ागतं. यामुळे याचा खरा सीझन संप े ाच
असायचा ते हा.
तर नयमां माणे पंचवीस पेट हणजे प ास बंड ं . मेरी ा एका बंड ावर हात
माराय ा एक म नट ागायचं. हणजे एकदा उ ट आ ण एकदा सु ट असं दो ही
बाजूनं ी मोजायचं तर एका बंड ा ा स वा दोन म नटं . हणजे साधारण द ड ते दोन
जा तीत जा त. खरं तर आता काउं टग म ीन ाव ं होतं या ऑ फसमधे, पण एका
सरीज या या नोटा नसत या सव बंड ांसाठ मेरी फ म ीनवरच दोनदा मोजून
आ ण ते एका बंड ाचं म ीन काउं टग उ ट सु ट करता करता ती स या बंड ाचं
हाताने काउं टग करत वेळ वाचवायची तो वेगळाच. तने सॅक उघड तर दोन
हजाराची आठ बंड ं आ ण पाच ेची दोन. हॅ, हे हणजे ग बर ा अहमद कवा याचा
बाप - आंध या इमामसाहेब ी फाइट कराय ा सांग यासारखं आहे असं
मुनीमताई या मनात आ ं न तने या नोटांचा फरकन् मोजून काढू न फड ा पाड ा. ते
काम होतंय तोवर म मीसाहेबही पैसे घेऊन आ या. या नोटाही दोन हजारीच अस याने
मुनीमताई ा काहीच ास झा ा नाही. दोन हजार या नोटा र हो याची यूज सेठ ा
6
ाग असणार असा वचार ती क ाग .
ायंट ं चनंतर येणार होते. मुनीमताईने संधी साधून सेठ ा दोन हजारी नोटांचं
वचार ं . तो हणा ा, “मन स नोट है ये । मेर को पसन् नई । इस ये घर से नका
दया सब ।” मग म मीसाहेबांनी आण े दोन हजारी चार बंड ं , आधीची दोन हजारी
आठ आ ण पाच ेची दोन अ ी एकू ण चौदा बंड ं पु हा सॅक् मधे घा त तने सॅक
वतः या काउं टरखा या ॉकरमधे घात . मग ती जेवाय ा गे . मुरगन ा पारी
येणा या ायंटसाठ कॉ ॅ ट या, यां या आधार काड, पॅन काडा या ट,
फोटोकॉपी काढणे आ ण ब कट् स्, कु क ज वगैरे आणणं अ ी कामं होती. ायंट
याय या आधी मुनीमताई एकदा टॉय े ट ा गे होती. मुरगन ते हा त या काउं टरपा ी
सव कागदप ं एक ावून यांचे ठर या माने सेट क न ते टे प कर यात
होता. तासाभराने ायंट आ े . मुनीमताईने ठर या माणे सव पार पाड ं . ायंटचा
वहार तीस ाखांचा होता. ाजाचे पैसे कट क न चौवीस ाख ायंट ा ायचे
होते. सॅकमधे पंचवीस ाख होते. सग या दोन हजारी नोटा सेठ दे ऊन टाकती हे
न क होतं. तरीही वरचे एक ाख सॅक मधे होतेच. ायंट ा पैसे दे यासाठ तने
सेठकडेच सॅक द . ायंट ा चौवीस ाख दे ताना सेठने मेरीकडे एकदा एक
वेगळाच कटा टाक ा. मेरी ा जरा चरर झा ं खरं .. पण पुढे सव वहार नीट पार
पड ा आ ण ायंट गे े .
ायंट गे यावर राजसेठ घरी जाय ा नघा ा ते हा यांनी मुरगन आ ण मेरी ा समोर
बो ाव ं . ते हणा े , “मु गन, मुनीमताई, फर से चोरी आ अपने इधर ... पाच सौ
का एक बंड गायब ऐ सॅक म से ... कै सा च गा ऐसा बार बार होना तो? क सुबै
मेरे को इधर पैसा होना ... जस ने भी या .. मै कॅ मेरा म दे खेगा ... क सुभै .. आज
मेरा मूड भारी है .. मेर को अपना मूड खराब नै करने का ... म जाताऐ”
सेठ गे ा. मु गन गळपट ा. या ा कळतच न हतं काय झा ं य हे. तो मुनीमताईचे
पाय ध न रडू ाग ा. मुनीमताई ाही कळतच न हतं काहीही ... ती खूप संताप
होती. तने सगळ कडे ोध ं . त या ॉवरमधे, त या पसमधे. मु गन ा संतापून तने
वचार ं क याने खरंच घेत े ना हयेत ना पैसे. मग ती ांत बसून रा ह . तने पु हा
एकदा ोध घेत ा. मग तने डोळे मटू न अॅ े सची, जीझसची आ ण मदर मेरीची
ाथना के .
ती खूप संताप होती. वतःवर चोरीचा आळ ती सहन करत न हती. पीटरपायी
पो स ठा यात ावे ाग े े पैसे काही त ा तचा भाऊ परत दे णार न हता. तने
कु ठे कु ठे जपून ठे वत ठे वत जमा के े े पैसे होते ते. मुनीमताई सचोट आ ण
ामा णकपणा हे दोन गुण बापाकडू न क होती. अॅ े स मे ा त पूव एकदा याने
त ा समोर बसवून सां गत े या सग या गो ी आठव या.
अॅ े स हणा ा होता, “मेरी, हा पैसा मंजे मा सा ा जानवर करनारी चीज हाय. हाग-

7
व क े कार करनार .. तसा आपन नौकरी, धंदा क न आपुन ा आपुनची कार
भेटते .. कार मंजे पै े .. पै े मंजे कार ... मी नी तु ा दाकाव ा नाय ट ही वर
एक जानवर स या ा आपुनचा कार कं द पन दे नारच नाय. ो सेट, याचो यो
पो या सग े जानवर ... ते नी जर नकं -दातं काहाड तर आपुन काय करनार? हाय
ना? आपुन काय करनार ... मी नी तु ा हा वचार ा ... बो तू .. का समज .. या
जानवर ोक नी तु ा कद मद बो ा का तू पै े चोर ... तर तू काय करं ? समज
धापंदरा ह ार असं तर पगारातून काट ह ता येते .. पन ाखो करोडोचा बो े तर
काय करनार? आपु ा हाय ना, आप आ ूच हाय ... वाहाग- व छो ा जानवरचा
खाया ा वचार करनार .. छोटा जानवर म न जानार .. पन आप या ा ते ोकनी
नाय मार ा पायजे ... तू नी आता मुनीमचा काम घेत ा हातामद . तर एक ी े ट
बो तो तू नी नीट आयक् ....”
मग तने अॅ े सने ते हा सां गत ं होतं या माणे ते सव पाहायचं ठरव ं . मुरगन ा
डोके खीची गोळ आणाय ा पाठव ं होतंच. ऑ फसचं दार ावून घेत ं . त या
काउं टर या खा तजोरी या डा ा बाजू ा जे तीन अ धक तीन असे सहा ॉवस होते
यात ा डा ा हाताचा मध ा ॉवर तने उघड ा. अॅ े सचे द त या कानात घुमत
होते. याने सां गत े या एके का वा या माणे ती सव क ाग . तो ॉवर पूणपणे
बाहेर काढायचा होता. नंतर खा वाकू न पा ह यावर या ॉवर या मागे एक छोट
क ठे व े होती ती घेऊन या ॉवर या मागे या काउं टर ा एक चोरखण होता
तो उघडायचा होता. ती तने उघड ा. यात एक पतळे ची चपट पेट होती. अॅ े स
हणा ा होता, क या या बापा ा एका अं ज े अ सरने द होती ती पेट . बु े ट्स्
ठे वायची चपट पतळ पेट . त ा जरा क यावे ाग े ती उघडाय ा.
पेट त दोन च ा हो या. एक क आ ण एक े ड होतं. अ त य पातळ पण
ती ण े ड. े डसोबत या च त ह ं होतं, इफ द इनस ट इज टू ाँग यूज दस
ऑन युअर े ट र ट. दे अर व बी नो पेन. डो ट ु क ऍट द े ड अँड डो ट ु क
ऍट द ड. ू क ऍट साईबाबा. ती झरकन मागे सर . हणजे तने बसकणच मार .
हाता या नसा कापाय या? बाप रे ... त ा पटत न हतं .. हणजे प ास हजारासाठ ..
हे ? पण त ा या च त ा ‘इफ’ हा द दस ा. मग तने सरी चठ उघड .
यात ह ं होतं .. यूज दस क .. साईबाबा तु हारे पीछे है .. तुम उस के पीछे
जाना ... तु हारा बाबा तु हारे ये उधर बैठा है. त ा कळे ना. एखा ा स े स
सनेमात अस यासारखं त ा वाटाय ा ाग ं .. अॅ े सने फ म ाइनमधे इतक
वष काढ याचं यात काहीच कसं र ं नाही याचं आ य त ा वाटायचं ... ते
एका णात नमा ं ... पण त ा ऑ फसमध या कॅ मे यांची आठवण झा ... तने
ताफ ने ाइटचा मेन वच बंद के ा. सेठने या ऑ फस ा इ हटर ाव ा न हता.
ाईट नस क रेकॉड काय होणार? असंही एक सी े ट होतं. त ाच ते मा हत
होतं ... मग दोन म नटं तने ास घेत ा आ ण समोर या साईबाबां या भ या मो ा
फोटो ा नम कार क न हात घात ा. फोटो या माग या फळ ा त ा एक भोक
8
दस ं . तने तो फोटो हळू च खा ठे व ा. सॉरी साईबाबा, सॉरी साईबाबा असा जणू
जप करत तने या भोकात ती छोट क घात . तर एक खटका दाब ा गे ा
आ ण ती फळ बाहेर नघा . फळ या मागे साईबाबां या छाया च ा ा आधार हणून
ाव े या फळ या आ ण माग या या फळ या मधे काही सो याचे दा गने, वळ ,
दोनचार ब कटं असं बरंच सोनं होतं. मेरीने घाब न ते सव तसंच तथे ठे व ं . ते
कु ू प पु हा नीट ाव ं . ते सव तचंच होतं? अॅ े सने त यासाठ ठे व ं होतं? एक
दोन सोनं तारण वहार ब ब े होते ते हा मो ा सेठने अॅ े स ा हा ऐवज नीट
ठे वाय ा द ा होता. ही गो राजसेठ ा सांगायची नाही हे अॅ े सने ठरव ं होतं.
ेवट या काळात मोठा सेठ थोडा सरबरीत होत चा ा होता. ते हा अॅ े सने
साध े ही कार होती. मो ा सेठ या जंग ात अॅ े स या या गु त गुहेत मोठ
कार दडवून ठे व े होती. असे सगळे वचार ती करत पु हा मटकन् खा बस .
आ ण ते हाच मु गन धाडधाड दारावर मा ाग ा. तने घाईघाईत तो फोटो परत
भतीवर ाव ा. सव नीट आहे ना पा ह ं . टॉय े टकडे धाव . तथेच वर मेन वच
होता तो तने ऑन के ा .. चेह यावर थोडं पाणी मार ं आ ण दार उघड ं .
दर यान मु गन ा काही कळे ना क आत काय झा ं य. बे पण वाजत न हती.
मुनीमताई ा काय झा ं कळे ना या ा. तो वे ासारखा दार वाजवत रा ह ा. तने
काही ा व ं बाने दार उघड ं . तचे हात, चेहरा ओ ा होता. या ा हायसं वाट ं .
“ डक ोग बा म ू म जादा समय गाते हे ना मूगन ... तू नी थांब ा का नै .. सारका
दडदड दडदड ...”
“सोरी मुनीमताय ... अब गो खा ...”
“अब गो खा बो तायै … ग बर हे या तू ... पानी दे ना मेरकू ”
मुरगन जसा पाणी आणाय ा गे ा त ी मुनीमताई ॉवरकडे धाव आ ण तने तथे
सव आ बे के ं . मग तने या ा पाणी आ ण गोळ काउं टरवर ठे वाय ा सां गत .
आ ण सव आवराय ा सां गत ं . मा तो काही तथून ह े ना. या ा खूप टे न आ ं
होतं.
“ ई टे आ ा, मुनीमताय”
“ या करने का मूगन ?”
“ कदर से ायगा पैसा ...”
“तू नी चो न गेत ा काय रे?”
“साईबाबा मेरा सरा हात तोडगा ... अगर म कया तो ..”
“ए मूगन ते ा क ा ा रे के तो मदे मदे ?” आ ण या े मकडे बघून त ा हसूच

9
याय ा ाग ं .. साईबाबांनी त ा डोळा मार ा असंच त ा वाटू न गे ं . ती हसणं
दाबू ाग आ ण हणा , “हे बग .. मी काय चोर नॅ ... म ा डर नै वाटत .. सेट
कै बो नार ते बो ू दे ... आप े ा आपु चा मैत ऐ ना ...” हे हणत हणत तने
नेहमी माणे जा याआधी डायरीत आजचा वहार कोड ँ वेजमधे न दव यासाठ
डायरी उघड . ती ही कोड ँ वेजही अॅ े सकडू नच क होती. तो सव वहार
सनेमा या टोरीजमध या काही काही नांवा न ी हायचा. या हाराची न द
कोण या सनोमा या नांवाने आ ण कथानकाने करायची हे तने का च ठरव ं होतं.
तने ते हाय ा सु वात के ते हा त ा काहीतरी झर द ी जाणव ं . तने पु हा
आजची तारीख पा ह आ ण ती कचाळ “मूगन” … मु गन या पायाखा ची
जमीन आधीच सरक होती. या कचाळ ने या या छातीत ध स झा ं . तो परत
मुनीमताई या काउं टरपा ी आ ा. याने तथे येऊन पा ह ं तर ती मा हसत होती. ती
हणा , “म ा समजून गे ा घप ा. तू काळजी नाय क आता. मी नी आ न तू नी
उ ा सेट या पै े याय पैज.े येतो का ?” मु गन गांगर े ाच होता. तो क ा ा हो
हणा ा या ा कळ ं च नाही. तो हो हणा ा. मुनीमताईने न द के आ ण ती दोघं
नघा . मुनीमताई हसतच होती. जसं काही तने आ ण सेठने मळू न मु गनची
खेच असावी. हसतच तने ऍ टवा सु के आ ण ती घरी गे .
घरी जाताना त ा त या डो यासमोर वतः या मनगटाव न ते े ड फरताना का
दसत रा ह ं ते त ा कळत न हतं. खरं तर ॉ े म संप ा होता. उ ा ती तची चूक
त करणार होती. मग त ा वाटत रा ह ं क पीटर ा मार यासाठ आपण पैसे
चार े हणून आप यावर आळ आ ा. मग ती जीझस, मेरी, साईबाबा असा सवाना
सॉरी सॉरी सॉरी हणतच घराकडे जात रा ह . खडक टे नपा ी इरा यापा ी
थांब . या इरा याकडे एका बाईचा नंबर होता तो तने मागून घेत ा आ ण घरी गे .
घ न तने या बाई ा फोन ाव ा. या बाई ा स काळ स काळ काम जमणार
होतं. हे चांग ं च झा ं असं समजून ती ांत झा .
सकाळ वकर उठू न ती या बाई ा टे नजवळ या इरा यापा ी भेट . एक कागद
खोका घेऊन ऑ फस ा आ . मुरगनही पोहोच ा. दोघांनी ऑ फस उघड ं . मु गन
जे हा चहापा याची आ ण खाऊबाऊची व ा कराय ा गे ा ते हा मेरीने
कॅ यू े टर पा ह ा. तने का साईबाबां या मागे पा ह े या सो याचा अंदाजे ह ेब
तने ाव ा ... आज या दराने साधारण प ास ाख!
आता मा त ा सेठने का के े ा कार अपमाना द वाट ा. त ा तची चूक
मा य होती पण या चुक साठ अ ी ा मा य न हती.
स या दव ी सेठ आ ा. जरा गु ातच आ या माणे के बनमधे गे ा. या यामागे
मुनीमताई गे . जाता जाता तने मु गन ा एक खूण के . याने मान ह व .
मुनीमताई जोरजोरात बो ू ाग ... तने सेठ ा थेट सां गत े क आ ही ोक गरीब
आहोत पण चोर नाही वगैर.े मु गन कान दे ऊन ऐकत होता ... मग ेवट ती
10
हणा ... “हां असं रोज रोज कोन ऐकू न घै ? पन तूमी नी बो ं हनून ऐकू न
गे ं ... ” हे खुणच
े ं वा य ऐकताच मु गन उठ ा न मुनीमताईने आण े ा कागद
खोका घेऊन के बनकडे गे ा. मुनीमताई बो तच होती. “आं .. आ ची चुक जा
आसं , पन मंजे काय आमी काय चोर ऐ का? का आयकू न गे ं .. मी म े तुमचा
दवसै आज .. पन् रोज रोज कसं ना सर? ... सॉरी सर ... मी पन वसर न हा पन ...
ते परवा ेन खा ं ना मूगनने या टे मद ... का तुमचा डे ओता, ब े”
मग मु गनने खोका उघड ा. यात ा के क काढ ा आ ण तघांनी सेठचा ब े से ेट
के ा. सेठने पण उगाच टे न द याब सॉरी हट ं . वतः या ख ातून का चं
बंड काढू न फडफडव ं . यानेच ते नस याचं उगाच नाटक के ं होतं. हे दोघे आप ा
वाढ दवस वसर े कसे या गु यामधे. या ा के क आवड ा. यां या खडक या या
के क बनवणा या बाईचं खूप कौतुक करत करत मुनीमताईने के क खा ा, इतरांना
द ा.
मुनीमताई ा तो संपूण दवसभर अॅ े सब खूप काही वाटत रा ह ं . तो जवंत
असताना त ा अनेकदा याचा रागही आ ा असे ते सव ण आठव े . त या
प र तीतही अॅ े सने त यावर जी माया के होती या या आठवणीने त या
डो यात सतत पाणी येत रा ह ं . दवसभरात एक दोनदा त ा साईबाबां या
चेह या या जागी अॅ े सचा चेहराच दसून गे ा.
पारी सेठ घरी गे ा. मुरगन मुनीमताईसमोर आ ा. त ा या या मोड यातोड या
भाषेत थँ स हणा ा. मग सगळ पार अ ीच जात रा ह . मुनीमताई या मनात
काही काही येत रा ह ं .
आज ऑ फस ा कु ू प ावताना मुनीमताई मुरगन ा हणा , “सेट नी या ह यात
दोन टायमा ा दात आ न नखं काहड . तो जानवर ऐ. एकदा तू नी चुक के न्
एकदा मी न् तू चुक के . पन सेट जानवर ऐ. मूगन मी नी टरव हाय ...”
‘ दवाळ नंतर सेठ त पती ा जाऊन आ ा क यावष मी हे काम सोडणार आहे’ असं
वा य त या ओठां या आतच बंद झा ं कारण साईबाबां या फोटोत अॅ े स डोळे
मटू न त ा खुणावत असताना त ा दस ा.
ती एकदम ग प झा ... मुरगन ा कळे चना ही का थांब ... पण तो वचारत
रा ह ा ... ती यॅक् यॅक् करत रा ह .
ऍ टवापा ी मुरगन हणा ा, “ या करेगी मुनीमताय् ... काय टरव हाय तू ... ?
ऑ ? पु ा ाद बनवते कै ?” मग वेडावाकडा हसत तो नघून गे ा.
आज खडक टे नपयत त ा डो यासमोर तीच दसत रा ह . साईबाबां या
फोटोमागचे सगळे दा गने आप या अंगावर घा ू न हन या वेषात मुनीमताई – मेरी
चंदन!
11
========================
द प वै
४ए २०२०, पुणे

12

You might also like