Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 5

MPSC-PSI-STI-ASO Reliable Academy® संस्थापक : मनोहर ए.

पाटील

'रॅ मन मॅगसेसे पुरस्कार'

• आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मशनला येथील द


रॅ मन मॅगसेसे अवॉडड फाउं डेिन तफे दरवर्षी देण्यात येतो.

• फफशलपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅ मन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा


पुरस्कार सुरू करण्यात आला.

• या पुरस्काराची सुरूवात न्यूयॉकड मधील रॉकफे लर भावंडांनी के ली.

• प्रश्स्तपत्र, स्मृशतशचन्ह आशण रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

• 2009 पासून ह पुरस्कार खालील सहा प्रकारात फदला जातो.:


1. सरकारी सेवा
2. समाजकारण, visit:- www.reliableacademy.com
3. साशहत्य,
4. पत्रकाररता,
5. िांतता आशण आंतरराष्ट्रीय संबंध,
6. Emergent leadership (EL)

• 'रॅ मन मॅगसेसे पुरस्कार' शमळवणारे पाशहले भारतीय.- शवनोबा भावे

• 'रॅ मन मॅगसेसे पुरस्कार' शमळवणारी पाशहली भारतीय मशहला .- मदर टेरेसा

• 'रॅ मन मॅगसेसे पुरस्कार' शमळवणारे पाशहले भारतीय पत्रकार.- अशमताभ चौधरी

• 2019 चा पुरस्कार पत्रकार रवीि कु मार यांना जाहीर झाला.

www.reliableacademy.com लेखक - संदीप ए. पाटील 9222333999 पुण-े ठाणे-कल्याण-परभणी


MPSC-PSI-STI-ASO Reliable Academy® संस्थापक : मनोहर ए. पाटील
.
 रॅ मन मॅगसेसे पुरस्कार' भेटलेले भारतीय व्यक्त :
वर्षड नाव क्षेत्र

2018 भरत वाटवानी समाज सेवा


(मनोव ाशनक)
2018 सोनम वांगचुक (अशभयंता) समाज सेवा
2016 बे वाडा शवल्सन
2016 टी. एम. कृ णा सामाशजक एकजुटता
2015 संजीव चतुवेदी ाचार के शव
2015 अंिु गु ा सामाशजक कायड
2012 कु लांदेई ांशसस सामाशजक कायड
2011 नीशलमा शम ा सामाशजक कायड
2011 हरीि हांडे visit:- www.reliableacademy.com
2009 दीप जोिी सामाशजक कायडकताड
2008 मंदाफकनी आम्टे आफदवासी कल्याण कायड
2008 प्रकाि आम्टे आफदवासी कल्याण कायड
2007 पालागुशम्म साईनाथ साशहत्य, पत्रकाररता तथा
सृजनात्मक संप्रेर्षण कला
2006 अर वद के जरीवाल आपातकालीन नेतृत्व
2005 वी. िांता जनसेवा
2004 ल मीनारायण रामदास िांशत र अंतराडष्ट्रीय
समझौता
2003 िांता शसन्हा सामुदाशयक नेतृत्व
2003 जेम्स माइकल लगदोह िासक य सेवा
2002 संदीप पांडेय आपातकालीन नेतृत्व
2001 राजेन् सह सामुदाशयक नेतृत्व
2000 जॉफकन अपुडथम िांशत र अंतराडष्ट्रीय
समझौता
2000 अ णा रॉय सामुदाशयक नेतृत्व
1997 महेि चन् मेहता जनसेवा

www.reliableacademy.com लेखक - संदीप ए. पाटील 9222333999 पुण-े ठाणे-कल्याण-परभणी


MPSC-PSI-STI-ASO Reliable Academy® संस्थापक : मनोहर ए. पाटील
.
 रॅ मन मॅगसेसे पुरस्कार' भेटलेले भारतीय व्यक्त :
वर्षड नाव क्षेत्र

1997 महा ेता देवी साशहत्य, पत्रकाररता तथा


सृजनात्मक संप्रेर्षण कला
1996 टी. एन. िेर्षण िासक य सेवा
1996 पांडुरंग अठावले सामुदाशयक नेतृत्व
1994 फकरण बेदी िासक य सेवा
1993 बानू कोयाजी जनसेवा
1992 पंशडत रशविंकर पत्रकाररता, साशहत्य तथा
सृजनात्मक संप्रेर्षण कला
1991 के . वी. सुब ा पत्रकाररता, साशहत्य तथा
सृजनात्मक संप्रेर्षण कला
1989 ल मीचंद जन जनसेवा
1985 मुरलीधर देवीदास आमटे जनसेवा
1984 आर. के . ल मण पत्रकाररता, साशहत्य तथा
सृजनात्मक संप्रेर्षण कला
1982 चण्डी प्रसाद भ सामुदाशयक नेतृत्व
1982 मनीभाई देसाई जनसेवा
1982 अ ण िौरी पत्रकाररता, साशहत्य तथा
सृजनात्मक संप्रेर्षण कला
1981 गौर फकिोर घोर्ष पत्रकाररता, साशहत्य तथा
सृजनात्मक संप्रेर्षण कला
1981 प्रमोद करण सेठी सामुदाशयक नेतृत्व
1979 राजनकांत अरोल सामुदाशयक नेतृत्व
1979 माबेला अरोल सामुदाशयक नेतृत्व
1977 इला रमेि भ सामुदाशयक नेतृत्व
1976 िम्भु शमत्रा पत्रकाररता, साशहत्य तथा
सृजनात्मक संप्रेर्षण कला

www.reliableacademy.com लेखक - संदीप ए. पाटील 9222333999 पुण-े ठाणे-कल्याण-परभणी


MPSC-PSI-STI-ASO Reliable Academy® संस्थापक : मनोहर ए. पाटील
.
 रॅ मन मॅगसेसे पुरस्कार' भेटलेले भारतीय व्यक्त :
वर्षड नाव क्षेत्र

1975 बी. जी. वगी पत्रकाररता, साशहत्य तथा


सृजनात्मक संप्रेर्षण कला
1974 एम.एस.सु बल मी जनसेवा
1971 एम. एस. स्वामीनाथन सामुदाशयक नेतृत्व
1967 सत्यजीत रे पत्रकाररता, साशहत्य तथा
सृजनात्मक संप्रेर्षण कला
1966 कमला देवी चटोपाध्याय सामुदाशयक नेतृत्व
1965 जयप्रकाि नारायण जनसेवा
1963 डी. एन. खुरोदे सामुदाशयक नेतृत्व
1963 शत्रभुवनदास कृ शर्षभाई पटेल सामुदाशयक नेतृत्व
1963 वगी कु रीयन सामुदाशयक नेतृत्व
1962 मदर टेरेसा अंतराडष्ट्रीय स ाव
1961 अशमताभ चौधरी पत्रकाररता, साशहत्य तथा
सृजनात्मक संवाद कला
1959 सी. डी. देिमुख िासक य सेवा
1958 शवनोबा भावे सामुदाशयक नेतृत्व

visit:- www.reliableacademy.com

 पत्रकार रवीि कु मार

• प्रशस पत्रकार रवीि कु मार यांना प्रशतष्ठेचा 'रॅ मन मॅगसेसे 2019' हा पुस्कार
जाहीर झाला आहे.

• तळागाळातील वंशचतांसाठी पत्रकाररतेचा प्रभावी वापर के ल्याबद्दल रशवि कु मार


यांना रॅ मन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

www.reliableacademy.com लेखक - संदीप ए. पाटील 9222333999 पुण-े ठाणे-कल्याण-परभणी


MPSC-PSI-STI-ASO Reliable Academy® संस्थापक : मनोहर ए. पाटील

• फफशलशपन्सची राजधानी मशनला येथे या पुरस्काराचे 9 सप्टेंबरला शवतरण होईल.

• रवीि कु मार हे रॅ मन मॅगसेसे पुरस्कार शमळणाऱ्या पाच मान्यवरांपक एक असतील.

• एनडीटीव्ही या वृत्तवाशहनीची चेहरा समजले जाणारे रवीि कु मार 'इं शडयाज् प्राईम
टाईम िो' प्रवाभीपणे चालवतात.

• यामुळेच त्यांना मॅगसेसे पुरस्काराने सन्माशनत करण्यात आल्याचे रॅ मन मॅगसेसे


फाऊंडेिनने सांशगतले आहे.

• 'सत्यासाठी उभे राहणे, नशतक पत्रकाररता, नशतक धयड, तथ्यावर आधाररत


पत्रकाररता, वंशचतांचा आवाज बनून त्यांचे प्रश्न सरकासमोर मांडणे या शविेर्ष
कारणांसाठी त्याला मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे,' असे फाऊंडेिनने
सांशगतले.
visit:- www.reliableacademy.com
• रवीि कु मार यांच्यासह पुरस्कार शमळणारे मान्यवर:-

• म्यानमारमधील पत्रकार- को स्वी शवन,

• थाई हक्कांसाठी काम करणारे - अगाखान शनलापजीत,

• दशक्षण कोररयातील समाजसेवक - फकम जााँग क



• फफशलपीनमधील संगीतकार - रे मुंडो पुंजाते के या.

VISIT FOR PDF :- www.reliableacademy.com


TELEGRAM - - @MPSCOFFICERS

www.reliableacademy.com लेखक - संदीप ए. पाटील 9222333999 पुण-े ठाणे-कल्याण-परभणी

You might also like