Admission Instructions 2020-21 - 20jul20

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik

यशवंतराव च हाण महारा मु त िव ापीठ, नािशक


Dnyangangotri, Near Gangapur Dam, Govardhan, Nashik-422 222
ानगंगो ी, गंगापूर धरणाजवळ, गोवधन, नािशक – 422 222
Ph.- 0253-2231714-15,Fax- 2231716, E-mail : coe@ycmou.digitaluniversity.ac

शै िणक वष 2020-21 म ये मु त िव ापीठा या िविवध


िश ण मांसाठी वेश घे णा या िव ा य साठी मागदशक सूचना-

िव ा य ने ऑनलाईन वेशअज भर यापूव यावयाची द ता :-


१. महारा रा यात कोरोना िवषाणू या ादुभ व मो ा माणावर होत आहे . यामुळे िव ा य नी
ऑनलाईन वेशअज सादर करताना शासनाचे चिलत िनयम आिण सामािजक अंतर राख या या
िनयमांचे काटे कोर पालन करावे असे आवाहन िव ापीठातफ कर यात येत आहे .
२. िव ा य ने आपला ऑनलाईन वेशअज श यतो घरात राहू नच घरातील पसनल कॉ पुटर कवा
मोबाईल या सहा याने भरावयाचा आहे .
३. िव ा य ने ऑनलाईन वेशअज भर यासाठी कोण याही सायबर कॅ फे अथवा त सम गद या
िठकाणी जाणे कटा ाने टाळावे.
४. िव ा य ने ऑनलाईन अज भ न झा यावर पा ता कागदप पडताळणी, वेशअज स
अ यासक ाची मा यता (Study Center Approval) आिण अ यासक शु क अदा करणे या
कामासाठी अ यासक ावर य जा याची आव यकता नाही.
५. िव ा य ने ऑनलाईनअज भ न झा यावर पा ता कागदप पडताळणी, वेशअज स
अ यासक ाची मा यता (Study Center Approval) आिण अ यासक शु क अदा करणे या
कामासाठी मोबाईल/एसएमएस/ई-मेल ारे संपक साधावा आिण ऑनलाईन वेशअज सोबत
जोडले या कागदप ा या आधारे तुम या वेशअज स अ यासक मा यता दे याची िवनंती
करावी. तसेच अ यासक ाचे शु क Phone Pay/Google Pay/Bhim App कवा इतर
मा यमांचा वापर ऑनलाईन प तीने अदा करावे.
िव ा य ने ऑनलाईन वेशअज भर यापूव करावयाची पूवतयारी :-
१) िव ापीठ संकेत थळावर भे ट ावी व आपण वेश घे त असले या िश ण माची मािहतीपु तका
(Prospectus) डाऊनलोड क न यावी आिण िश ण माची संपण
ू मािहती वाचून नंतरच
ऑनलाईन वेश अज भर यास सु वात करावी.
२) िव ा य ने िव ापीठ संकेत थळा या “Admission 2020-21” या होमपेजवर उपल ध असले या
सूचना काळजीपूवक ल ात या यात. तसेच ता या मािहतीसाठी या पेजला िनयिमत भे ट ावी.
३) ऑनलाईन वेशअज भरताना िव ा य ने तुमचे पा ता कागदप , आव यकते माणे इतर पुरावे,
िश यवृ ी धारण करणार असाल तर यासंबंधीची कागदप े, तुमचा फोटो , वा री, अपलोड करावी
लागणार आहे यासाठी खालील सूचना ल ात या यात. –
 या िश ण मासाठी तु ही वेश घे णार आहात या िश ण मासाठी आव यक असणारे
पा ता कागदप (Eligibility Documents) jpg/jpeg/png या format म ये कलर कॅ न
क न सोबत ठे वावे. फाईल साईज १ MB पे ा कमी असावी.
 जर तु ही िश यवृ ीचा पय य िनवडू न वेश घे णार असाल तर िव ापीठ वेबसाईटवरील
िश यवृ ी या पेजवर जावून तुम या वग नुसार कोणकोणती कागदप े लागणार आहे त याची
मािहती यावी आिण यानुसार संबंिधत कागदप े jpg/jpeg/png या format म ये कलर
कॅ न क न सोबत ठे वावीत. येक फाईलची साईज १ MB पे ा कमी असावी.
 िव ा य ने वत: फोटो आिण वा री वतं फाईलम ये jpg/jpeg/png या format म ये
कलर कॅ न क न सोबत ठे वावी. फाईल साईज १ MB पे ा कमी असावी.
 अपलोड करावयाचे कागदप , फोटो, वा री, इ यादी फाई स सु प ट िदसणा या असा यात.
४) या िव ा य ना िश यवृ ी, आ मह या त शेतक याचा पा य, िवशेष स म (िद यांग) हे पय य
िनवडू न वेश यावयाचा आहे असे िव ाथ तसेच पदवी िश ण मा या थे ट दुस या वष साठी
(Direct Second Year Admission) वेश घे वू इ छणा या िव ा य नी ऑनलाईन वेशअज
भर यानंतर भरले या वेशअज स ऑनलाईन प तीने अ यासक मा यता(Study Center
Approval) यावी. तसेच अ यासक ाचे शु क Phone Pay/Google Pay/Bhim App कवा इतर
मा यमांचा वापर ऑनलाईन प तीने अदा करावे. या कामासाठी मोबाईल/एसएमएस/ई-मेल ारे
अ यासक ाशी संपक साधावा आिण ऑनलाईन वेशअज सोबत जोडले या कागदप ा या आधारे
तुम या वेशअज स अ यासक मा यता दे याची िवनंती करावी. तुम या वेश अज सोबत
जोडले या कागदप ांचा आधारे अ यासक तुम या वेश अज स मा यता दे ईल. जर पुरेशा
कागदप ां या अभावी अ यासक ाने तुमचा अज वेश शु कातील सवलतीसाठी नाकारला तर तुमचा
अज िनयिमत शु क भर यासाठी पांतरीत होईल आिण तु हाला िश ण म शु का या िव ापीठाचा
िह सा ऑनलाईन प तीने भरावा लागेल.
५) वरील मु ा मांक ४ मधील िव ा य या ऑनलाईन वेशअज स यां या अ यासक ाने मा यता
िद यानंतर असे वेशअज या या िवभागीय क ा या मा यता ि येसाठी पुढे जातील. तुम या
वेशअज सोबत जोडले या कागदप ांचा आधारे िवभागीय क तुम या वेशअज स मा यता दे ईल.
जर पुरेशा कागदप ां या अभावी िवभागीय क ाने तुमचा अज वेशशु कातील सवलतीसाठी
नाकारला तर तुमचा अज िनयिमत शु क भर यासाठी पांतरीत होईल आिण तु हाला िश ण म
शु का या िव ापीठाचा िह सा ऑनलाईन प तीने भरावा लागेल.
६) िव ा य ने वेशअज भरताना िव ापीठाने जाहीर केले या िविहत मुदतीत सादर करावयाचा आहे .
वेशअज सादर करताना िनयिमत शु क भर याची मुदत संपलेली असेल तर या कालावधीसाठी
लागू असणारे िवलंब शु क िव ा य ला भरावे लागेल.
७) िव ा य ने वतःचा वेशअज श यतो वतः भरावा. िम , नातेवाईक, सायबर कॅ फे यां यावर
वेशअज भर याची संपण
ू जबाबदारी सोपवू नये. फारतर वेशअज भरताना यांची मदत यावी.
तुमचा वेशअज तु ही वतः भर यास सव मािहती अचूकपणे भरली जाईल. तुमचा वेशअज इतरांनी
भर यास चुकीची मािहती भरली जा याची श यता िनम ण होते. असा चुकीची मािहती भरलेला
वेशअज अ यासक ाकडू न अथवा िव ापीठाकडू न नाकारला जावू शकतो आिण यामुळे तुमचे
शै िणक / आ थक नुकसान हो याची श यता असते.
८) िव ा य ने ऑनलाईन वेश अज त मािहती भरताना या रका यात मािहती भरावयाची आहे या
रका यात आव यक असलेली मािहती अचूकपणे भरावी. संपण
ू भरलेला वेशअज पु हा पु हा
तपासून सव मािहती आव यक या िठकाणी अचूक भरली गेली आहे याची खा ी करावी आिण
नंतरच वेशअज सादर करावा.

पु हा एकदा सव िव ा य ना आवाहन कर यात येते की, घरी रहा. सुरि त रहा.

डॉ. काश दे शमुख


संचालक,
िव ाथ सेवा िवभाग

You might also like