Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

बाळकृष्ण भगवंत बोरकर

बा.भ. बोरकर (टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (जन्म : बोरी-गोवा, ३० नोव्हें बर


१९१०; मत्ृ यू : ८ जुलै १९८४) हे मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे
पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते. ते मराठी साहित्यप्रेमीही होते. बा.भ,बोरकर
हे गोमंतकाचे भूषण होते.

बालकृष्ण भगवंत बोरकर यांचे स्मारक

जीवनकाल

बोरकर मॅट्रिक झाल्यावर काॅलेजात गेले, पण अभ्यास न झेपल्याने त्यांनी


कॉलेजला रामराम ठोकला. पुढे गोव्यात वास्कोला इंग्रजी शाळे त शिक्षक म्हणून ते रुजू झाले. इ.स. १९३० साली
कु. रुक्मिणीबाई सरदे साई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी
शाळे त शिक्षकीपेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य
संमेलनात 'प्रतिभा' या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. इ.स. १९३४ साली त्यांना बडोद्यातील
वाङ्‌मय परिषदे च्या अधिवेशनात 'तेथे कर माझे जळ
ु ती' या काव्यगायनाने कवी म्हणन
ू त्यांना ख्याती प्राप्त
झाली. इ.स. १९४६ साली त्यांनी गोव्याच्या मक्ति
ु संग्रामात उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू
शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पण
ु े आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर
वाङ्‌मयविभागाचे संचालक म्हणन
ू काम केले, आणि तेथन
ू च वयाच्या साठाव्या वर्षी ते निवत्ृ त झाले.

बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे


त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहे त. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या
कवितेचे केंद्रवती विषय आहे त. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता
संपन्न आहे . 'फुलत्या लाख कळ्या', 'सरीवर सरी आल्या गं' या
त्यांच्या प्रेमकविता आजही रसिकांच्या ओठांवर आहे त.

काव्यलेखनाबरोबर बोरकरांनी ललित लेख, कादं बरी, कथा, चरित्रात्मक


प्रबंध यावरही लेखन केले. स्टीफन झ्वाईगच्या कादं बऱ्याचे तसेच
महात्मा गांधीजींच्या काही पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहे त.
त्यांच्या सासाय या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक
मिळाले.

मराठी साहित्य विश्वात आनंदयात्री कवी अशी बोरकरांची ओळख


होती. बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम
हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहे त. निसर्ग प्रतिमांनी त्यांची
कविता संपन्न आहे .[ ]

८ जल
ु ै इ.स. १९८४ रोजी पुणे येथे ते मरण पावले.
बोरकरांच्या कवितांवरील कार्यक्रम

 शास्त्रीय संगीत गायिका डाॅ. सह


ु ासिनी कोरटकर या बा.भ. बोरकर यांच्या हिंदी-मराठी गीतांवर आधारित
‘दिल चाहे सो गाओ’ हा कार्यक्रम करीत असत.

मावळता चंद्र इ.स. १९३८ मराठी कादं बरी


अंधारातील वाट इ.स. १९४३ मराठी कादं बरी
जळते रहस्य इ.स. १९४५ मराठी कादं बरी (भाषांतरित, मूळ The Burning Secret. लेखक - स्टीफन झ्वायग)

गीता-प्रवचनां इ.स. १९५६ कोेकणी (विनोबांच्या गीताप्रवचनांचे कोंकणी भाषांतर)


संशयकल्लोळ इ.स. १९५७ कोेकणी भाषांतर
बोरकरांची कविता इ.स. १९६० मराठी कवितासंग्रह (आरं भापासूनच्या पाच कवितासंग्रहांचे संकलित प्रकाशन
प्रियदर्शनी इ.स. १९६० मराठी कथासंग्रह
माझी जीवनयात्रा इ.स. १९६० मराठी भाषांतर

बोरकरांच्या निवडक कविता संकलित वा संपादित पद्धतीने खालील पस्


ु तकांतन
ू प्रकाशित झाल्या आहे त.

शीर्षक प्रकाशन प्रकाशन दिनांक (इ.स.) संपादक भाषा साहित्यप्रकार


कैवल्याचे झाड सरु े श एजन्सी, पण
ु े इ.स. १९८७ मराठी काव्यसंग्रह
चांदणवेल ं ॅंटल प्रकाशन
कॉटिने इ.स. १९७२ गो.म. कुलकर्णी मराठी काव्यसंग्रह
बोरकरांची कविता मौज प्रकाशन इ.स. १९६० मंगेश पाडगावकर मराठी काव्यसंग्रह
बोरकरांची प्रेमकविता सुरेश एजन्सी, पुणे इ.स. १९८४ रा.चिं. ढे रे मराठी काव्यसंग्रह
बोरकरांची निवडक
साहित्य अकादमी इ.स. १९९६ डॉ. प्रभा गणोरकर मराठी काव्यसंग्रह
कविता

बोरकरांच्या साहित्यावर उपलब्ध असलेले समीक्षणात्मक ग्रंथ

 बा.भ.बोरकर व्यक्ती आणि वाङ्मय - मनोहर हि.सरदे साई, गोमंतक मराठी अकादमी, फेब्रु १९९२.
 कविवर्य बा.भ.बोकरकर-समीक्षा - डॉ.वासन्ती इनामदार जोशी, रूक्मिणी प्रकाशन,कोल्हापूर, जून २००४.
 बा.भ.बोकरकर जन्मशतसांवत्सरिक - संपादक: डॉ.सु.म.तडकोडकर, प्रतिमा प्रकाशन, पुणे, फेब्रु.२०१२.
 भारतीय साहित्याचे निर्माते बा.भ.बोरकर- प्रभा गणोरकर, साहित्य अकादमी

You might also like