Adhay 2022

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 18

TransLiteral Foundation

Home
गु चिर |

Dictionary
गु चिर - अ याय दस
ु रा
Latest
गु चिर हे मराठीतील एक पभावशाली धािमक पु तक आहे.
Desktop
Shri Gurucharitra is the most influential book written in Marathi.
Q'n'A
Terms
Tags : Gurucharitra Pothi Puran गु चिर पुराण पोथी
Contact
About अ याय दुसरा

ीगणे शाय नमः ।

ैमिू तराजा गु तूिच माझा । कृ णाितरी वास करोिन वोजा । सुभ त तेथे किरती आनंदा । ते सुर वग पहाती िवनोदा ॥१॥

ऐसे ीगु चरण यात । जातां िव णुनामांिकत । अित मला चालत । रािहला एका वृ ातळी ॥२॥

ण एक िनिद त । मनी ीगु िचंितत । कृपािनिध अनंत । िदसे व नी पिरयेसा ॥३॥

प िदसे सुष ु तीत । जटाधारी भ मांिकत । याघचम पिरधािनत । पीतांबर कासे देखा ॥४॥

येऊिन योगी वर जवळी । भ म लािवले कपाळी । आ वासूिन तया वे ळी । अभयकर देतसे ॥५॥

इतुके देखोिन सुष ु तीत । चेतन झाला नामांिकत । चारी िदशा अवलोिकत । िव मय करी तया वे ळी ॥६॥

मूित देिखली सुष ु तीत । तेिच यातसे मनात । पुढे िनघाला माग िमत । प य देखे तैसािच ॥७॥

देखोिनया योगीशाते । किरता झाला दंड वते । कृपा भाकी क णव े । माता िपता तू हणतसे ॥८॥

जय जयाजी योगाधीशा । अ ानतमिवनाशा । तू योितःपकाशा । कृपािनिध िस मुनी ॥९॥


PDFmyURL - online url to pdf conversion
तुझे दशने िनःशेष । गेले माझे दुिरतदोष । तू तारक आ हास । हणोिन आलािस वािमया ॥१०॥

कृपे ने भ तालागुनी । येणे झाले कोठोिन । तुमचे नाम कवण मुिन । कवणे थानी वास तु हा ॥११॥

िस हणे आपण योगी । िहंड ो तीथ भूमी वग । पिस आमुचा गु जनी । निृ संहसर वती िव यात ॥१२॥

यांचे थान गाणगापूर । अमरजासंगम भीमातीर । यमूत चा अवतार । ीनिृ संहसर वती ॥१३॥

भ त तारावयालागी । अवतार यमूित जगी । सदा याती अ यासयोगी । भवसागर तरावया ॥१४॥

ऐसा ीगु कृपािसंध ु । भ तजना सदा वरदु । अिखल सौ य ि यानंद ु । देता होय िश यवगा ॥१५॥

याचे भ ता कैचे दै य । अखंड ल मी पिरपूण । धनधा यािद गोधन । अ टै वय नांदती ॥१६॥

ऐसे हणे िस मुिन । ऐकोिन िवनवी नामकरणी । आ ही असती सदा यानी । तया ीगु यतीचे ॥१७॥

ऐशी कीित बीद याित । सांगतसे िस यित । वंशोवंशी किरतो भि त । क ट आ हा केवी पाहे ॥१८॥

तू तारक आ हांसी । हणोिन माते भेटलासी । संहार करोिन संशयासी । िनरोपावे वािमया ॥१९॥

िस हणे तये वे ळी । ऐक िश या तोममौळी । गु कृपा सू म थूळी । भ तव सल पिरयेसा ॥२०॥

गु कृपा होय यासी । दै य िदसे कैचे यासी । सम त देव याचे वंशी । किळकाळासी िजंके नर ॥२१॥

ू ी । दै यविृ सांगसी झणी । नसेल तुजे िन चय मनी । हणोिन क ट भोिगतोसी ॥२२॥


ऐसी व तु पूजन

यमूित ीगु । हणोिन जािणजे िनधा । देऊ शकेल अिखल व । एका भावे भजावे ॥२३॥

एखादे समयी ीहिर । अथवा कोपे ि पुरािर । र ील ीगु िनधारी । आपुले भ तजनांसी ॥२४॥

आपण कोपे एखा ासी । र ू न शके योमकेशी । अथवा िव णु पिरयेसी । र ू न शके अवधारी ॥२५॥

ऐसे ऐकोिन नामकरणी । लागे िस ािचया चरणी । िवनवीतसे कर जोडु नी । भि तभावे करोिनया ॥२६॥

PDFmyURL - online url to pdf conversion


वामी ऐसा िनरोप देती । संदहे होता माझे िच ी । गु केवी झाले ि मूित । ब ा िव णु महे वर ॥२७॥

आणीक तु ही िनरोिपलेती । िव णु द जरी कोपती । राखो शके गु िनि चती । गु कोपिलया न र ी कोणी ॥२८॥

हा बोल असे कवणाचा । कवण शा पुराणी ंचा । संदहे फेडी गा मनाचा । जेणे मन दृढ होय ॥२९॥

येणे परी नामकरणी । िस ांसी पुसे वंदोिन । कृपािनिध संतोषोिन । सांगतसे पिरयेसा ॥३०॥

िस हणे िश यासी । तुवा पुिसले आ हांसी वे दवा य सा ीसी । सांगन


े ऐका एकिच े ॥३१॥

वे द चारी उ प न । झाले ब याचे मुखेक न । यापासाव पुराण । अ टादश िव यात ॥३२॥

तया अ टादशांत । ब वा य असे यात । पुराण ब वै वत । प यात असे ि भुवनी ॥३३॥

नारायण िव णुमिू त । यास झाला ापारांती । पकाश केला या ि ती । ब वा यिव तारे ॥३४॥

तया यासापासुनी । ऐिकले सम त ऋिषजनी । तेिच कथा िव तारोिन । सांगन


े ऐका एकिच ी ॥३५॥

ु ब यासी । किलयुग पुसे हष । गु मिहमा िवनवीतसे कर य जोडोिन । भावभि त करोिनया ॥३७॥


चतुमख

हणे िस ा योगी वरा । अ ानितिमरभा करा । तू तारक भवसागरा । भेटलासी कृपािसंध ु ॥३८॥

ब देवे किलयुगासी । सांिगतले केवी कायासी । आ त


ं िव तारेसी । िनरोिपजे वािमया ॥३९॥

ऐक िश या एकिच ा । जधी पळय झाला होता । आिदमूित िनि चता । होते वटप शयनी ॥४०॥

अ य तमूित नारायण । होते वटप ी शयन । बुि संभवे चेतन । आिणक सिृ ट रचावया ॥४१॥

पपंच हणजे सिृ टरचना । करणे हणोिन आले मना । जागतृ होय या कारणा । आिदपु ष तये वे ळी ॥४२॥

जागतृ होवोिन नारायण । बुि संभवे चेतन । कमळ उपजवी नाभीहू न । ैलो याचे रचनाघर ॥४३॥

तया कमळामधून । उदय झाला ब ा आपण । चारी िदशा पाहोन । चतुमख


ु झाला देखा ॥४४॥

हणे ब ा तये वे ळी । सम ताहुनी आपण बळी । मजहू न आिणक बळी । कवण नाही हणतसे ॥४५॥
PDFmyURL - online url to pdf conversion
हासोिनया नारायणु । बोले वाचे श दवचनु । आपण असे महािव णु । भजा हणे तया वे ळी ॥४६॥

देखोिनया ीिव णुसी । नम कारी ब ा हष । तुित केली बहुवसी । अनेक काळ पिरयेसा ॥४७॥

संतोषोिन नारायण । िनरोप िदधला अितगहन । सिृ ट रची गा हणून । आ ा िदधली तये वे ळी ॥४८॥

ब ा हणे िव णुसी । नेणे सिृ ट रचावयासी । देिखली नाही कैसी । केवी रचू हणतसे ॥४९॥

ऐकोिन ब याचे वचन । िनरोिप यासी महािव णु आपण । वे द असती हे घे हणोन । देता झाला तये वे ळी ॥५०॥

सिृ ट रचावयाचा िवचार । असे वे दांत सिव तार । तेणे िच परी रचुनी ि थर । पकाश करी हिणतले ॥५१॥

अनािद वे द असती जाण । असे स ृ टीचे ल ण । जैसा आरसा असे खूण । सिृ ट रचावी तयापरी ॥५२॥

या वे दमाग स ृ टीसी । रची गा ब या अहिनशी । हणोिन सांगे षीकेशी । ब ा रची सिृ टते ॥५३॥

ृ ी पजा अनु मे । िविवध थावरजंगमे । वे दज अंड ज नामे । जारज उि भजे उपजिवले ॥५४॥
सज

ीिव णुचे िनरोपाने । ि जग रिचले ब याने । यापरी सिृ ट मणे । यासे ऐसी किथयेली ॥५५॥

िस हणे िश यासी । नारायण वे द यास ऋिष । िव तार केला पुराणांसी । अ टादश िव यात ॥५६॥

तया अ टादशांत । पुराण ब वै वत । ऋषे वरासी सांगे सूत । तेिच परी सांगतसे ॥५७॥

सनकािदकांते उपजवोिन । ब िन ठ िनगुणी । मरीचािद ब सगुणी । उपजवी ब ा तये वे ळी ॥५८॥

तेथोिन देवदै यांसी । उपजवी ब ा पिरयेसी । सांगतो कथा िव तारेसी । ऐक आता िश यो मा ॥५९॥

कृत ेता ापार युग । उपजवी मग किलयुग । एकेकाते िनरोपी मग । भूमीवरी पवतावया ॥६०॥

बोलावूिन कृतयुगासी िनरोपी ब ा पिरयेसी । तुवा जावोिन भूमीसी । पकाश करी आपणाते ॥६१॥

ऐकोिन ब याचे वचन । कृतयुग आले संतोषोन । सांगन


े याचे ल ण । ऐका ोते एकिच े ॥६२॥

PDFmyURL - online url to pdf conversion


अस य नेणे कधी वाचे । वै रा यपूण ानी साचे । य ोपवीत आरंभण याचे । दा माळा करी कंकणे ॥६३॥

येणे पे युग कृत । ब यासी असे िवनिवत । माते तु ही िनरोप देत । केवी जाऊ भूमीवरी ॥६४॥

भूमीवरी मनु य लोक । अस य िनंदा अपवादक । माते न साहवे ते ऐक । कवणे परी वतावे ॥६५॥

ऐकोिन स ययुगाचे वचन । िनरोपीतो ब ा आपण । तुवा वतावे स वगुण । विच काळ येणे परी ॥६६॥

न करी जड तूते जाण । आिणक युग पाठवीन । तुवा रहावे सावध होऊन । हणूिन पाठवी भूमीवरी ॥६७॥

वतता येणे परी ऐका । झाली अविध स यािधका । बोलावूिन ेतायुगा देखा । िनरोपी ब ा पिरयेसा ॥६८॥

ेतायुगाचे ल ण । ऐक िश या सांगन
े । असे याची थूल तन । हाती असे य सामगी ॥६९॥

ेतायुगाचे कारण । य किरती सकळ जन । धमशा पवतन । कममाग बा णांसी ॥७०॥

हाती असे कु श सिमधा ऐसे । धमपवतक सदा वसे । ऐसे युग गेले हष । िनरोप घेऊिन भूिमवरी ॥७१॥

बोलावूिन ब ा हष । िनरोप देत ापारासी । सांगन


े तयाचे पासी । ऐका ोते एकिच े ॥७२॥

ख गे ख वांग धरोिन हाती । धनु य बाण एके हाती । ल ण उग असे शांित । िन ठुर दया दोनी असे ॥७३॥

पु य पाप समान देखा । व पे ापार असे िनका । िनरोप घेऊिन कौतुका । आला आपण भूमीवरी ॥७४॥

याचे िदवस पुर यावरी । किलयुगाते पाचारी । जावे विरत भूमीवरी । हणोिन सांगे ब ा देखा ॥७५॥

ऐसे किलयुग देखा । सांगन


े ल णे ऐका । ब याचे स मुखा । केवी गेले पिरयेसा ॥७६॥

िवचारहीन अंतःकरण । िपशाचासारखे वदन । तोंड खालते क न । ठायी ठायी पडतसे ॥७७॥

वृ आपण िवरागहीन । कलह ेष संगे घेऊन । वाम हाती धरोिन िश न । येत ब यास मुख ॥७८॥

िज हा धरोिन उजवे हाती । नाचे केली अितपीती । दोषो रे करी तुित । पु यपापसंिम ॥७९॥

हासे रडे वाकु या दावी । वाकु डे तोंड मुखी िशवी । ब यापुढे उभा राही । काय िनरोप हणोिनया ॥८०॥
PDFmyURL - online url to pdf conversion
देखोिन तयाचे ल ण । ब ा हासे अितगहन । पुसतसे अितिवनयाने । िलंग िज हा का धिरली ॥८१॥

किलयुग हणे ब यासी । िजंकीन सम त लोकांसी । िलंग िज हा र णारांसी । हारी असे आपणाते ॥८२॥

याकारणे िलंग िज हा । धरोिन नाचे ब देवा । जेथे मी जाईन वभावा । आपण न िभये कवणाते ॥८३॥

ऐकोिन कलीचे वचन । िनरोप देत ब ा आपण । भूमीवरी जाऊन । पकाश करी आपुले गुणे ॥८४॥

किल हणे ब यासी । मज पाठिवता भूमीसी । आपुले गुण तु हांसी । सांगन


े ऐका वािमया ॥८५॥

उ छे द करीन धमासी । आपण असे िनरंकुशी । िनरानंद पिरयेसी । िनंदा कलह माझेनी ॥८६॥

परद यहारक पर ीरत । हे दोघे माझे भात । पपंच म सर दंभक । पाणसखे माझे असती ॥८७॥

बकासािरखे सं यासी । तेिच माझे पाण पिरयेसी । छळण करोिन उदरासी । िमळिवती पोषणाथ ॥८८॥

तेिच माझे सखे जाण । आणीक असतील पु यजन । तेिच माझे वै री जाण । हणोिन िवनवी ब यासी ॥८९॥

ब ा हणे किलयुगासी । सांगे तुज उपदेशी । किलयुगी आयु य नरासी । व प असे एक शत ॥९०॥

पूव युगांतरी देखा । आयु य बहु मनु यलोका । तप अनु ठान ऐका । किरती अनेक िदवसवरी ॥९१॥

मग होय तयांसी गती । आयु य असे अखंिडती । याकारणे ि ती क टती । बहु िदवसपयत ॥९२॥

तैसे न हेिच किलयुग जाण । व प आयु य मनु यपण । किरती तप अनु ठान । शीघ पावती परमाथा ॥९३॥

जे जन असती ब ािन । पु य किरतील जाणोिन । यास तुवा सा होऊिन । वतत असे हणे ब ा ॥९४॥

ऐकोिन ब याचे वचन । कली हणतसे नमोन । वामी ंनी िनरोिपले जे जन । तेिच माझे वै री असती ॥९५॥

ऐसे वै री जेथे असती । केवी जाऊ तया ि ती । ऐकता होय मज भीित । केवी पाहू तयासी ॥९६॥

ं ळात । भरतखंड ी पु य बहुत । मज मािरतील देखत । कैसा जाऊ हणतसे ॥९७॥


पंचशत भूमड

PDFmyURL - online url to pdf conversion


ऐकोिन कलीचे वचन । ब ा िनरोपी हासोन । काळा याते िमळोन । तुवा जावे भूमीसी ॥९८॥

काळा याचे ऐसे गुण । धमवासना किरल छे दन । पु या याचे अंतःकरण । उपजेल बुि पापािवषयी ॥९९॥

कली हणे ब यासी । वै री माझे पिरयेसी । वसतात भूमड


ं ळासी । सांगन
े वामी ऐकावे ॥१००॥

उपदिवती माते बहुत । कृपा न ये मज देखत । जे जन िशवहरी यात । धमरत मनु य देखा ॥१॥

आिणक असती माझे वै री । वास किरती गंगातीरी । आिणक वाराणशीपुरी । जाऊिन धम किरती देखा ॥२॥

तीथ िहंड ती जे चरणे । आिणक ऐकती पुराणे । जे जन किरती सदा दाने । तेिच माझे वै री जाण ॥३॥

यांचे मनी वसे शांित । तेिच माझे वै री याित । अदांिभकपणे पु य किरती । यांसी देखता भीतसे ॥४॥

ु ी । जप किरती अनु ठानी । यािस देखतािच नयनी । पाण माझा जातसे ॥५॥
नासागी दृि ट ठेवन

ि यांप ु ांवरी पीित । मायबापा अ हेिरती । यावरी माझी बहु पीित । परम इ ट माझे जाणा ॥६॥

वे दशा ांते िनंिदती । हिरहरांते भेद पाहती । अथवा िशव िव णु दूिषती । ते परम आ त माझे जाणा ॥७॥

िजतिदय जे असती नर । सदा भजती हिरहर । राग ेषिवविजत धीर । देखोिन मज भय ॥८॥

ब ा हणे किलयुगासी । तुझा पकाश बहुवसी । तुवा जातािच भूमीसी । तुझे इ छे रहाटतील ॥९॥

एखादा िवरळागत । होईल नर पु यवंत । याते तुवा सा होत । वतावे हणे ब ा ॥११०॥

ऐकोिन ब याचे वचन । किलयुग करीतसे नमन । करसंपट


ु जोडोन । िवनिवतसे पिरयेसा ॥११॥

मा या दु ट वभावासी । केवी सा हावे धमासी । सांगा वामी उपायासी । कवणे परी रहाटावे ॥१२॥

कलीचे वचन ऐकोिन । ब ा हसे अितगहिन । सांगतसे िव तारोिन । उपाय कलीसी रहाटावया ॥१३॥

काळ वे ळ असती दोनी । तुज सा होउनी । येत असती िनगुणी । तेिच दािवती तुज माग ॥१४॥

िनमळ असती जे जन । तेिच तुझे वै री जाण । मळमू े जयासी वे टन । ते तुझे इ ट पिरयेसी ॥१५॥
PDFmyURL - online url to pdf conversion
यािच कारणे पापपु यासी । िवरोध असे पिरयेसी । जे अिधक पु यराशी । तेिच िजंिकती तुज ॥१६॥

या कारणे िवरळागत । होतील नर पु यवंत । तेिच िजंिकती िनि चत । बहुतेक तुज व य होती ॥१७॥

एखादा िववे की जाण । राहे तुझे उपदव साहोन । जे न साहती तुझे दा ण । तेिच होती व य तुज ॥१८॥

या कारणे किलयुगाभीतरी । ज म होतील येणे परी । जे जन तुझेिच परी । न होय या ई वरपाि त ॥१९॥

ऐकोिन ब देवाचे वचन । किलयुग किरतसे प न । कैसे साधूचे अंतःकरण । कवण असे िनरोपावे ॥१२०॥

ब ा हणे तये वे ळी । एकिच े ऐक कली । सांगन


े ऐका ोते सकळी । िस हणे िश यासी ॥२१॥

धैय धरोिन अंतःकरण । शु बु वतती जन । दोष न लागती कधी जाण । लोभविजत नरांसी ॥२२॥

जे नर भजनी हिरहरांसी । अथवा असती काशीिनवासी । गु सेिवती िनरंतरेसी । यासी तुझा न लगे दोष ॥२३॥

मातािपता सेवकासी । अथवा सेवी बा णासी । गाय ी किपला धेनस


ू ी । भजणारांसी न लगे दोष ॥२४॥

वै णव अथवा शैवासी । जे सेिवती िन य तुळसीसी । आ ा माझी आहे ऐसी । तयासी बाधू नको ॥२५॥

गु सेवक असती नर । पुराण वण करणार । सवसाधनधमपर । याते तुवा न बाधावे ॥२६॥

सुकृती शा परायणासी । गु ते सेिवत वंशोवंशी । िववे के धम करणारासी । याते तुवा न बाधावे ॥२७॥

किल हणे ब यासी । गु मिहमा आहे कैशी । कवण गु व पे कैसी । िव तारावे मजपित ॥२८॥

ऐकोिन कलीचे वचन । ब ा सांगतसे आपण । गकार हणजे िस जाण । रेफः पाप य दाहकः ॥२९॥

उकार िव णुर य त । ि तया मा ीगु स य । परब गु िनि चत । हणोिन सांगे कलीसी ॥१३०॥

लोक ॥ गणेश ो वाऽि नना यु तो िव णुन ा च समि वतः वण या मको मं चतुमिु तपदायकः ॥ ३१॥

टीका ॥ गणे शाते हणती गु । तैसािच असे वै वान । ऐसािच जाण शा गध । गु श द वत इतुके ठायी ॥३२॥

PDFmyURL - online url to pdf conversion


लोक ॥ गु ः िपता गु माता । गु रे व परः िशवः । िशवे टे गु ाता गुरौ टे न क चन ॥ ३३॥

टीका ॥ गु आपला मातािपता । गु शंक िनि चता । ई व होय जिर कोपता । गु र ील पिरयेसा ॥३३॥

गु कोपे ल एखा ासी । ई वर न राखे पिरयेसी । ई व कोपे ल या नरासी । ीगु र ी िन चये ॥३५॥

लोक ॥ गु ब ा गु िव णुः गु दवो महे वरः । गु रे कः परं ब त मातगु मुपा येत ॥ ३६॥

टीका ॥ गु ब ा स य जाण । तोिच द नारायण । गु िच ब कारण । हणोिन गु आ ावा ॥३७॥

लोक ॥ हरौ पस ने ऽिप च वै णवा जनाः सं पाथय ते गु अि तम यया । गुरौ पस ने जगदी वरः सदा जनादन तु यित सविसि दः ॥ ३८॥

टीका ॥ ई वर जरी पस न होता । यासी गु होय ओळखिवता । गु आपण पस न होता । ई वर होय आधीन आपु या ॥३९॥

लोक ॥ गु ः सदा दशियता पवृि तीथ वतं योगतपािदधमान् । आचारवणािदिववेकय ञान् ञानं परं भि तिववेकयु तम् ॥ १४०॥

टीका ॥ गु भजे शा माग वतोिन । तीथवतयोगतपािद मुनी । आचारवणािद ानी । ान परम भि तिववे कयु त ॥४१॥

या कारणे ीगु सी । भजावे शा मागसी । तीथवतयागतपासी । योितः व प असे जाणा ॥४२॥

आचारधमावणा मांसी । िववे कधममागासी भि तवै रा ययु तांसी । गु िच माग दािवणार ॥४३॥

इतुके ऐकोिन किल आपण । िवनवीतसे कर जोडू न । गु सव देवासमान । केवी झाला सांगा मज ॥४४॥

ब ा हणे कलीसी । सांगन


े तुज िव तारेसी । एकिच े पिरयेसी । गु वीण पार नाही ॥४५॥

लोक ॥ गु िवना न वेण भवेत् क यािप क यिचत् । िवना कणन शा य वणं त कुतो भवेत् ॥ ४६॥

टीका । गु वीण सम तांसी । वण कैचे पिरयेसी । वण होता मनु यांसी । सम त शा े ऐकती ॥

शा ऐकता पिरयेसी । तरतील संसारासी । या कारणे गु िच पकाशी । योतः व प जाणावा ॥४८॥

गु सेिवता सव िसि । होती पिरयेसा ि शुि । कथा वतली अनािद । अपूव तुज सांगन
े ॥४९॥

पूव गोदावरीचे तीरी । अंिगरस ऋषी ंचा आ म थोरी । वृ असती नानापरी । पु यनामे मगृ वसती ॥५०॥
PDFmyURL - online url to pdf conversion
ब ऋिष आिदकरोिन । तप किरती तया थानी । तयांत वे दधम हणोिन । पै लपु होता ि ज ॥५१॥

तया िश य बहु असती । वे दशा अ यािसती । यात दीपक हणोिन याित । िश य होता पिरयेसा ॥५२॥

होता िश य गु परायण । केला अ यास शा पुराण । झाला असे अितिनपुण । सेवा किरता ीगु ची ॥५३॥

वे दधम एके िदनी । सम त िश यांसी बोलावूनी । पुसतसे संतोषोिन । ऐका ोते एकिच े ॥५४॥

बोलावुिन िश यांसी । बोले गु पिरयेसी । पीित असेल आ हांसी । तरी माझे वा य पिरयेसा ॥५५॥

िश य हणती गु सी । जे जे वामी िनरोिपसी । तू तारक आ हांसी । अंिगका हा भरवसा ॥५६॥

गु चे वा य जो न करी । तोिच पडे रौरव घोरी । अिव ा मायासागरी । बुड ोन जाय तो नर ॥५७॥

मग तया कैची गित । नरकी पडे तो सतती । गु तारक हे याित । वे दपुराणे बोलती ॥५८॥

ऐकोिन िश यांची वाणी । तोषला वे दधम मुनी । संदीपकाते बोलावुनी । सांगतसे पिरयेसा ॥५९॥

ऐका िश य सकळीक । आमचे पूवािजत असे एक । ज मांतरी सह ािधक । केली होती महापातके ॥१६०॥

आमचे अनु ठान किरता । बहुत गेले प ािळता । काही शेष असे आता । भोिग यावाचून न सुटे जाणा ॥६१॥

तप साम य उपे ा किरतो । पापमो ा आड िरघतो । यािच कारणे िन कृित किरतो । तया पाप घोरासी ॥६२॥

न भोिगता आपुले देही । आपले पापा िन कृित नाही । हा िन चय जाणोिन पाही । भोगावे आ ही पिरयेसा ॥६३॥

या पापाचे िन कृतीसी । जावे आ ही वाराणशीसी । जाईल पाप शीघस


े ी । प यात असे अिखल शा ी ॥६४॥

या कारणे आ हांसी । यावे पुरी वाराणशीसी । पाप भोगीन वदेहासी । माते तु ही सांभाळावे ॥६५॥

या सम त िश यांत । कवण असे साम यवंत । अंिगकारावे विरत । हणोिन पुसे िश यांसी ॥६६॥

तया िश यांम ये एक । नाम असे संदीपक । बोलतसे अितिववे क । तया गु पित देखा ॥६७॥

PDFmyURL - online url to pdf conversion


दीपक हणे गु स । पाप किरतां देहनाश । न करावा संगहो दुःखास । शीघ करा पितका ॥६८॥

वे दधम हणे तयासी । दृढ देह असता मनु यासी । ालन करावे पापासी । पुढ ती वाढे िवषापरी ॥६९॥

अथवा तीथ पायि च े । आपुले देही भोगोिन विरते । पापावे गळे न होता िन ते । मुि त न हे आपणांसी ॥१७०॥

देव अथवा ऋषे वरांसी । मनु यािद ानवंतासी । ालन न होय पापासी । आपुले आपण न भोिगता ॥७१॥

दीपक हणे गु सी । वामी िनरोपावे आपणासी । सेवा करीन वश तीसी । न किरता अनुमान सांिगजे ॥७२॥

ऐकोिन दीपकाचे वचन । वे दधम हणे आपण । कु ठे होईल अंग हीन । अंधक पांगळ
ू पिरयेसा ॥७३॥

संव सर एकिवशंत । माते सांभाळावे बहुत । जरी असेल दृढ वत । अंिगकारावी तु ही सेवा ॥७४॥

दीपक हणे गु सी । कु ठी होईन आपण हष । अंध होईन एकवीस वष । पापिन कृित करीन ॥७५॥

तुमचे पापाचे िन कृित । मी करीन िनि चती । वामी िनरोपावे विरती । हणोिन चरणांसी लागला ॥७६॥

ऐकोिन िश याची वाणी । संतोषला वे दधम मुनी । सांगतसे िव तारोिन । तया पाप-ल णे ॥७७॥

आपुले पाप आपणासी । गा न हे पु िश यांसी । न भोिगतां वदेहासी । न वे चे पाप पिरयेसा ॥७८॥

याकारणे आपण देखा । भोगीन आपुले पापदुःखा । सांभाळी मज तू संदीपका । एकवीस वषपयत ॥७९॥

जे पीिडती रोगे देखा । पितपाळणारासी क ट अिधका । मजहू िन संदीपका । तूते क ट अिधक जाण ॥१८०॥

या कारणे आपुले देही । भोगीन पाप िन चयी । तुवा पितपाळावे पाही । काशीपूरा नेऊिनया ॥८१॥

तया काशीपुरी जाण । पापावे गळा होईन । आपण शा वतपद पावे न । तुजकिरता िश यो मा ॥८२॥

दीपक हणे गु सी । अव य नेईन पुरी काशी । सेवा करीन एकवीस वष । िव वनाथासम तुमची ॥८३॥

ब ा हणे किलयुगासी । कैसा होता िश य यासी । कु ठ होतांची गु सी । नेले काशीपुरा ॥८४॥

मिणकिणका उ रदेशी । कंबळे वर सि नधेसी । रािहले तेथे पिरयेसी । गु िश य दोघेजण ॥८५॥


PDFmyURL - online url to pdf conversion
नान क िन मिणकिणकेसी । पूजा किरती िव वनाथासी । पार धभोग या गु सी । भोगीत होता तया थानी ॥८६॥

कु ठरोग झाला बहुत । अ हीन अितदुःिखत । संदीपक सेवा किरत । अितभ ती क िनया ॥८७॥

यािपला देह कु ठे बहुत । पू कृिम पडे र त । दुःखे यापला अ यंत । अप मारी झाला जाण ॥८८॥

िभ ा मागोिन संदीपक । गु सी आणोिन देत िन यक । करी पूजा भावे एक । िव वनाथ व प हणतसे ॥८९॥

रोगे क िन पीिडतां न । साधुजन होती ू । तोिच देखा ि जव । होय ू र एखादे वे ळी ॥१९०॥

िभ ा आिणतां एखादे िदवशी । न जेवे ीगु कोपे सी । व प आिणले हणोिन लेशी । सांड ोिन देत भूमीवरी ॥९१॥

येरे िदविश जाऊिन िश य । आिण अ ने बहुवस । िम टा ने न आणी हणोिन लेश । किरता झाल पिरयेसा ॥९२॥

परोपरीचे प वा न । का नािणशी हणे जाण । कोपे मा येत आपण । शाका परोपरी मागतसे ॥९३॥

िजतुके आिण मागोिनया । सव वे करीतसे वाया । कोपे देत िशिवया । परोपरी पिरयेसा ॥९४॥

एखादे समिय िश यासी । हणे ताता ानराशी । मजिनिम क टलासी । िश यराया िशखामणी ॥९५॥

सवे िच हणत वचने ू र । माते गांिजले अपार । तू आमुचे िव ठामू । णा णा धूत नाही ॥९६॥

खाताती मज मि का । कां न िनवािरसी संदीपका । सेवा किरतां हणे ऐका । िभ ा नािणशी हणतसे ॥९७॥

या कारणे पापगुण । ऐसेची असती जाण । वोखट वा य िनगुण । पाप हणोिन जाणावे ॥९८॥

पाप असे जेथे बहुत । दै य म सर वसे तेथ । शुभाशुभ नेणे विचत । पाप पे जाणावे ॥९९॥

एखादे दै यकासी । दुःखे पा त होती कैसी । अप मार होय जयासी । पाअ प तोिच जाणा ॥२००॥

सम त रोग असती देखा । कु ठ सोळा भाग न हे िनका । वे दधम ि ज ऐका क टतसे येणे परी ॥१॥

ऐसे गु चे गुणदोष । मनांत न आणी तोिच िश य । सेवा करी एकमानस । तोिच ई वर मानोिन ॥२॥

PDFmyURL - online url to pdf conversion


जैसे जैसे मागे अ न । आणूिन देतसे पिरपूण । जैसा िव वे वर नारायण । तैसा गु हणतसे ॥३॥

काशी े थोर असतां । न करी सदा तीथया ा । न जाय देवदशना सवथा । गु सेवेवांचिू न ॥॥

लोक ॥ न तीथया ा न च दे वया ा न दे हया ा न च गेहया ा । अहिनश ब हिरः सुब ु ो गु ः पसे यो न िह से यम य ॥ ५॥

टीका ॥ आपुले देहसंर ण । कधी न करी िश य जाण । लय लावूिन ीगु चरण । कवणासवे न बोलेची ॥६॥

अहोरा येणे परी । ब ा िशव हणे हरी । गु िच होय िनधारी । हणोिन सेवा करीतसे ॥७॥

गु बोले िन ठुरेसी । आपण मनी संतोषी । जे जे याचे मानसी । पािहजे तैसे वततसे ॥८॥

वतता येनेपरी देख । पस न होवोिन िपनाक । उभा येऊिन स मुख । वर माग हणतसे ॥९॥

अहो गु भ त दीपका । महा ानी कु लदीपका । तु टलो तुझे भ तीसी ऐका । पस न झालो माग आता ॥२१०॥

दीपक हणे ई वरासी । हे म ृ युंजय योमकेशी । न पुसतां आ ही गु सी । वर न घे सवथा ॥११॥

हणोिन गेला गु पासी । िवनवीतसे तयासी । िव वनाथ आ हांसी । पस न होवोिन आलासे ॥१२॥

िनरोप झािलया वामीचा । मागेन उपशम याधीचा । वर होता सदािशवाचा । बरवे होईल हणतसे ॥१३॥

ऐकोिनया िश याचे वचन । बोले गु कोपायमान । माझे यािधिनिम जाण । नको पाथू ई वरासी ॥१४॥

भोिग यावाचोिन पातकासी । िनविृ न हे गा पिरयेसी । ज मांतरी बािधती िन चयेसी । धमशा ी असे जाण ॥१५॥

मुि त अपे ा याचे मनी । तेणे करावी पापधुण ी । शेष राहतां िनगुणी । िव न किरतील मो ासी ॥१६॥

ऐिशयापरी िश यासी । गु सांगे पिरयेसी । िनरोप मागोिन ीगु सी । गेला ई वरास मुख ॥१७॥

जाऊिन सांगे ई वरासी । नलगे वर आपणासी । नये गु चे मानसी । केवी घेऊ हणतसे ॥१८॥

िव मय करोिन योमकेशी । गेला िनवाणमंड पासी । बोलावून सम त देवांसी । सांगे वृ ा त िव णूपढु े ॥१९॥

ीिव णु हणे शंकरास । कैसा गु कैसा िश य । कोठे यांचा रिहवास । सांगावे मज िनधारे ॥२२०॥
PDFmyURL - online url to pdf conversion
सांगे ई वर िव णुसी । आ चय देिखले पिरयेसी । दीपक िश य िन चयेसी । गु भ त असे जाणा ॥२१॥

गोदावरीतीरवासी । वे दधम हिणजे तापसी । याची सेवा अहिनशी । किरतो भावे एकिच े ॥२२॥

नाही ि लोकी देिखला कोणी । गु भि त करणार िनगुणी । याते देखोिन माझे मनी । अितपीित वततसे ॥२३॥

वर देईन हणोिन आपण । गेलो होतो तयाजवळी जाण । गु चा िनरोप नाही हणोन । न घे वर पिरयेसा ॥२४॥

अनेक िद यसह वष । तप किरती महाऋिष । वर मागती अहिनशी । नाना क ट करोिनया ॥२५॥

तैसा तापसी योगी यांसी । न हे मज वर ावयासी । बला कारे देता तयासी । वर न घे तो दीपक ॥२६॥

तनमन अपूिन ीगु सी । सेवा किरतो संतोषी । यमूित हणोिन गु सी । िन चये भजतसे ॥२७॥

सम त देव मातािपता । गु िच असे त वतां । िन चय केला असे िच ा । गु परमा मा हणोिन ॥२८॥

िकती हणोिन वणू यासी । अिव ा-अंधकारासी । छे िदता दीपक पिरयेसी । कु लदीपक नाम स य ॥२९॥

धम ान सव एक । गु िच हणे कु लदीपक । चरणसेवा मनःपूवक । किरतो गु ची भ तीने ॥२३०॥

इतुके ऐकोिन शा गध । पहावया गेला िश यगु । यांचा भि तपका । पाहे तये वे ळी ॥३१॥

सांिगतले िव वनाथे । याहू न िदसे आिणक तेथे । संतोषोिन दीपकाते । हणे िव णु पिरयेसा ॥३२॥

दीपक हणे िव णूसी । काय भि त देखोिन आ हांसी । वर देतोसी पिरयेसी । कवण काया सांग मज ॥३४॥

ल कोटी सह व षी । तप किरती अर यावासी । यांसी किरतोसी उदासी । वर न देसी नारायण ॥३५॥

मी तरी तुज भजत नाही । तुझे नाम मरत नाही । बला कारे येवोिन पाही । केवी देशी वर मज ॥३६॥

ऐकोिन दीपकाचे वचन । संतोषला नारायण । सांगतसे िव तारोन । तया दीपकापती देखा ॥३७॥

गु भि त किरसी िनवाणे सी । हणोिन आ ही जाहलो संतोषी । जे भि त केली वां गु सी । तेिच आ हांसी पावली ॥३८॥

PDFmyURL - online url to pdf conversion


जो नर असेल गु भ त जाण । तोिच माझा जीवपाण । यासी व य झालो आपण । जे मागेल ते देतो तया ॥३९॥

सेवा करी माता िपता । ती पावे मज त वतां । पितसेवा ि या किरता । तेही मज पावतसे ॥२४०॥

एखा ा भ या बा णासी । यती योगे वर तापसी । किरती नमन भ तीसी । तेिच मज पावे जाणा ॥४१॥

ऐसे ऐकोिन दीपक । निमता झाला आिणक । िवनवीतसे देख । हणे िस नामधारका ॥४२॥

ऐक िव णु षीकेशी । िन चय असो माझे मानसी । वे दशा मीमांसािदकांसी । गु आ हांसी देण ार ॥४३॥

गु पासोिन सव ान । यमूित होती आ हां आधीन । आमुचा गु िच देव जाण । अ यथा नाही जाण पा ॥४४॥

सव देव सव तीथ । गु िच आ हा असे स य । गु वांचिू न आ हां परमाथ । काय दूर असे सांगा ॥४५॥

सम त योगी िस जन । गु वांचिू न न होती स ान । ान होता ई वर आपण । केवी दूर असे सांगा ॥४६॥

जो वर ाल तु ही मज । ीगु देतो काय चोज । याकारणे ीगु राज । भजतसे पिरयेसा ॥४७॥

संतोषोिन नारायण । हणे ध य ध य माझा पाण । तू िश य-िशरोर न । बाळक तूिच आमुचा ॥४८॥

काही तरी माग आता । वर देईन त वतां । िव वनाथ आला होता । दुसरेन वर ावयासी मी आलो ॥४९॥

आमचेिन मन संतोषी । वर माग जो तुझे मानसी । तुज व य झालो िनधारेसी । जे पािहजे ते देईन आता ॥२५०॥

दीपक हणे िव णुसी । जरी वर आ हां देसी । गु भि त होय अिधक मानसी । ऐसे मज ान ावे ॥५१॥

गु चे प आपण ओळखे । ऐसे ान देई सुखे । यापरते न मागे िनके । हणोिन चरणी लागला ॥५२॥

िदधला वर शा गपाणी । संतोषोिन बोले वाणी । अरे दीपका िशरोमणी । तू माझा पाणसखा होशी ॥५३॥

तुवा ओळिखले गु सी । देिखले दृ टी परब ासी । आणीक जरी आ हां पुससी । सांगन
े एक एकिच े ॥५४॥

लौिकक सुबिु होय जैशी । धमाधमसुमने तैशी । उ कृ टाहू िन उ कृ टे सी । तुित किर गा अहिनशी ॥५५॥

जे जे समयी ीगु सी । तू भ तीने तुित किरसी । तेणे । होऊ आ ही संतोषी । तेिच आमुची तुित जाण ॥५६॥
PDFmyURL - online url to pdf conversion
े ी । वे दा त भा य अहिनषी । वािचती जन उ कृ टे सी । आ हा पावे िनधारी ॥५७॥
वे द वािचती सांगस

बोलती वे द िस ा त । गु िच ब असे हणत । यािच कारणे गु भजता स य । सव देवता तुज व य ॥५८॥

गु हणजे अ र दोन । अमत


ृ ाचा समुद जाण । तयाम ये बुड ता ण । केवी होय पिरयेसा ॥५९॥

जयाचे दयी गु मरण । तोिच ि लोकी पू य जाण । अमत


ृ पान सदा सगुण । तोिच िश य अमर होय ॥२६०॥

लोक ॥ यदा मम िशव यािप ब णो बा ण य िह । अनुगहो भवे नृणां से यते सद् गु तदा ॥ ६१॥

टीका ॥ आपण अथवा ई व । ब ा जरी देता व । त फलदाता गु । गु ैमिू त यािच कारणे ॥६२॥

ऐसा वर दीपकासी । िदधला िव णूने पिरयेसी । ब ा सांगे कलीसी । एकिच े पिरयेसा ॥६३॥

वर लाधोिन दीपक । गेला गु चे स मुख । पुसतसे गु ऐक । तया िश या दीपकासी ॥६४॥

ऐक िश या कु ळदीपका । काय िदधले वै कं ु ठनायका । िव तारोिन सांगे िनका । माझे मन ि थर होय ॥६५॥

दीपक हणे गु सी । वर िदधला षीकेशी । या मािगतले तयासी । गु भि त हावी हणोिनया ॥६६॥

गु ची सेवा त परेसी । अंतःकरण दृढे सी । वर िदधला संतोषी । दृढ भि त माझी तुमचे चरणी ॥६७॥

संतोषोिन ीगु । पस न झाला सा ा का । जीिव वे होय तू ि थ । काशीपुरी वास करी ॥६८॥

तुझे वा य सविसि । तुझे घरी नविनिध । िव वनाथ तुझे वाधी । हणे गु संतोषोिन ॥६९॥

तुझे मरण जे किरती । यांचे क ट िनवारण होती । ि यायु त नांदती । तुझे मरणमा ेसी ॥२७०॥

येणे परी िश यासी । पस न झाला पिरयेसी । िद यदेह झाला त णे सी । झाला गु वे दधम ॥७१॥

िश याचा भाव पहावयास । कु ठी झाला महा लेश । तो तापसी अितिवशेष । यासी कैचे पाप राहे ॥७२॥

लोकानुगह करावयासी । गेला होता पुरी काशी । काशी े मिहमा ऐसी । पाप जाय सह ज मीचे ॥७३॥

PDFmyURL - online url to pdf conversion


तया काशीनगरात । धम अथवा अधम-रत । वास किरती विचत । यांिस पुनज म नाही जाणा ॥७४॥

सूत हणे ऋषी वरासी । येणे पकारे कलीसी । सांगे ब ा पिरयेसी । िश यदीपक आ यान ॥७५॥

िस हणे नामकरणी । दृढ मन असावे यािच गुणी । तरीच तरेल भवाण । गु भि त असे येणे िवधी ॥७६॥

लोक ॥ य य दृ ढा भि तयदा क य महा मनः । त त महादे वः पकाशमुपग छित ॥ ७७॥

टीका । जरी भि त असे दृढे सी । ि करणसह मानसी । तोिच लाधे ई वरासी । ई वर होय तया व य ॥७८॥

इित ीगु चिर परमकथाक पतरौ ीनिृ संहसर व युपा याने िस नामधारकसंवादे िश यदीपका यानं नाम ि तीयोऽ यायः ॥२॥

ीद ा ेयािपतम तु ।

ओवीसं या ॥२७९॥

॥ ीगु द ा ेयापणम तु॥

Translation - भाषां तर

N/A

©TransLiteral Foundation, India.

PDFmyURL - online url to pdf conversion


References : N/A

PDFmyURL - online url to pdf conversion

You might also like