Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

दनांक : 27/01/2021

नवेदन

त,
मा. ना. ी. उ दवरावजी ठाकरे साहे ब,
मु यमं ी,
महारा रा य, मु ंबई.

संदभ: शासन प रप क मांक: म ारो-२०२०/ . . ९७/रोहयो-१० अ. दनांक १३ जाने. २०२१


वषय: महा मा गांधी रा य ामीण रोजगार हमी योजना अंतगत NGO सहभागासाठ काढ यात
आले या द. १३ जाने. २०२१ या शासन नणयाबाबत...

महोदय,

महा मा गांधी रा य ामीण रोजगार हमी योजना अंतगत दनांक ११ व १२ जाने. २०२१ रोजी वा मी
औरं गाबाद येथे कायशाळा संप न झाल . या कायशाळे त मा. ना. ी. संद पानजी भु मारे साहे ब, मा. ना. ी.
शंकररावजी गडाख साहे ब, मा. ना. ी. संजय बनसोडे साहे ब, आ द मं ी महोदय तसेच अपर मु य स चव ी.
नंदकु मार, आयु त, संचालक, अ धकार व कमचार आ ण काह मोजके सं था त नधी, सरपंच सहभागी
झाले होते. या दोन दवसा या कायशाळे त सामािजक सं था योगदान घेवू न मनरे गा भावीपणे राब व याची
स व तर चचा कर यात आल . यावर आधा रत दुस याच दवशी दनांक १३ जाने. २०२१ रोजी घाई घाईत एक
शासन नणय काढ यात आलेला आहे . सामािजक सं थांना सहभागी क न घे याबाबत जो नणय आपण
घेतलेला आहे याब ल आपले अ भनंदन. पण सदर ल शासन नणयात वना अथसहा य एनजीओचे योगदान
मा गतलेले आहे यात बदल अपे त आहे . कारण शासन नणयात नमू द कर यात आलेल कामांची याद
पाहता सं थेने १५ गावात जर काम करायचे ठर वले तर कमीत कामी ३ मनु यबळ आव यक आहे . या
मनु यबळासाठ लागणारे मानधन, वासखच, कागदप खच कोण करणार हा मोठा न आहे . आम या
सं थेची आ थक प र थती नाजू क अस याने आ ह हा खच क शकत नाह त. यातच क सरकारने FCRA

You might also like