Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 5

MULUND CAMP MUN.

SECONDARY ENGLISH SCHOOL


SUBJECT : MARATHI

वा क्य रू पाां त र

वाकयरूपाांतर म्हणजे वाक्यरचनेत करावा लागणारा बदल. हा


बदल करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठे वायला हवी. ती
म्हणजे वाक्याचे रूपाांतर करताना रचनेत बदल होत असला, तरी
वाक्याच्या अर्ाात बदल होता कामा नये. वाक्यार्ााला बाधा न
आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्यरूपाांतर होय.

उदा. तो घरी खात्रीने येईल. असे आपणास म्हणावयाचे आहे . हे


वाक्य होकारार्ी आहे . ते नकारार्ी करावयाचे झाल्यास तो घरी
खात्रीने येणार नाही. असे करून चालणार नाही. हे वाक्य
नकारार्ी होईल, पण त्यामुळे मूळ वाक्याचा अर्ा पुणप
ा णे
बदलेल. इतकेच नव्हे तर ते ववरुद्धर्ी होईल म्हणन
ू वाक्याांच्या
रूपात बदल तर करावयाचा मात्र अर्ा तोच कायम ठे वायचा या
पद्धतीने वरील वाक्याचे रूपाांतर तो घरी आल्याशिवाय राहायचा
नाही. असे होईल. वाकयरूपाांतरात मूळ अर्ा कायम तर ठे वायचा.
शिवाय वाक्य डौलदार व पररणामकारक झाले पाहहजे.

Mr. Vishwanath Guhe


M.A.BEd
MULUND CAMP MUN.SECONDARY ENGLISH SCHOOL
SUBJECT : MARATHI

१ ) प्र श्ना र्ी व वव धाां ना र्ी वा क्याां चे प र स्प र रू पाां त र

उदा. १) जगी सवासख


ु ी असा कोण आहे ? ( प्रश्नार्ी )

जगात सवासख
ु ी असा कोणी नाही. ( ववधाांनार्ी )

२) पाांढरा रां ग कोणाला आवडत नाही? ( प्रश्नार्ी )

पाांढरा रां ग सगळयाांना आवडतो. ( ववधाांनार्ी )

३) अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? ( प्रश्नार्ी )

अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. ( ववधाांनार्ी )

४) आम्ही तुमचे उपकार कसे ववसरू? ( प्रश्नार्ी )

आम्ही तुमचे उपकार मुळीच ववसरणार नाही. ( ववधाांनार्ी )

५)फुकट हदले तर कोण नको म्हणेल? ( प्रश्नार्ी )

फुकट हदले तर कोणी नको म्हणणार नाही.

Mr. Vishwanath Guhe


M.A.BEd
MULUND CAMP MUN.SECONDARY ENGLISH SCHOOL
SUBJECT : MARATHI

२ ) उ द्गा रा र्ी व वव धाां ना र्ी वा क्याां चे प र स्प र


रू पाां त र

उदा. १) केवढी उां च इमारत ही !

ही इमारत खूप उां च आहे .

२) काय अक्षर आहे त्याचे !

त्याचे अक्षर अततिय सुांदर आहे

३) मी राज्याचा मख्
ु यमांत्री असतो तर !

मला राज्याचा मख्


ु यमांत्री होण्याची फार फार इच्छा आहे .

४) ककती सांद
ु र हे टपोरे दवाांचे र्ेंब !

हे टपोरे दवाांचे र्ेंब खप


ू सांद
ु र आहे त.

५) ककती सांद
ु र आहे ताजमहाल !

ताजमहाल फारच सांद


ु र आहे .

६) ककती सुांदर आहे तो दे खावा !

तो दे खावा खूप सुांदर

Mr. Vishwanath Guhe


M.A.BEd
MULUND CAMP MUN.SECONDARY ENGLISH SCHOOL
SUBJECT : MARATHI
३ ) आ ज्ञा र्ी व वव धाां ना र्ी वा क्याां चे प र स्प र रू पाां त र

उदा. १) शिस्तीने वागा.

शिस्तीने वागावे.

२) सुट्टीत भरपूर वाचन करा.

सुट्टीत भरपूर वाचन करावे.

३) तनयशमतपणे िाळे त जा.

तनयशमतपणे िाळे त जावे.

४) मरगळ झटकून टाका.

मरगळ झटकून टाकावी.

५) प्रवासात भरभरून बोला.

प्रवासात भरभरून बोलावे.

Mr. Vishwanath Guhe


M.A.BEd
MULUND CAMP MUN.SECONDARY ENGLISH SCHOOL
SUBJECT : MARATHI
४ ) हो का रा र्ी वा क्य व न का रा र्ी वा क्य

उदा. १) मी सहलीला जाईन.

मी सहलीला जाणार नाही.

२) भारतीय सेना युद्धात ववजयी झाली.

भारतीय सेना युद्धात पराभत


ू झाली नाही.

३) आई रात्रभर जागी होती.

आई रात्रभर झोपली नाही.

४) आज पहाटे रानात अांधार होता.

आज पहाटे रानात उजेड नव्हता.

५) मला हे चचत्र पसांत आहे .

मला हे चचत्र नापसांत नाही.

६) नवीन वस्त्रे धारण करावीत.

जन
ु ी वस्त्रे धारण करू नयेत.

Mr. Vishwanath Guhe


M.A.BEd

You might also like