Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 10

ब्रेक दि चेन' अंतगगत

दनर्बं ध आिे श जारी

मुंबई. दद.१४ : राज्यावरील कोरोनाचे सुंकट दनवारण्यासाठी राज्यात कडक दनबंध लावण्याचा
दनणणय घेण्यात आला आहे . बधवार दद. १४ एदिल रोजी रात्री ८ वाजेपासून दद. १ मे पयंत राज्यात सुंचारबुंदी
लागू करण्यात आली आहे . १४४ कलम लागू करण्यात आले आहे .
दरम्यान सवणसामान्य नागदरकाुंना ददलासाही दे णारे अनेक महत्तत्तवपूणण दनणणय दे खील घेण्यात आले
आहे त. जीवनावश्यक बाबींवर कठलेही दनबंध न ठे वता इतर महत्तत्तवाच्या गोष्टींचा दवचार करून दनबंध
जारी करण्यात आले आहे त. त्तयाअुंतगणत काय सरू राहील व काय बुंद असेल, कठल्या सेवा, आस्थापना
सरू असतील, कठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची मादहती जारी करण्यात आलेल्या दनयमावलीत
दे ण्यात आली आहे . ती खालीलिमाणे....

अशी आहे 'ब्रेक दि चेन'ची नवी दनयमावली :

१. कलम १४४ आदण रात्रीची सुंचारबुंदी.


ए. राज्यभर कलम १४४ लागू होणार.

बी. खाली ददलेल्या कारणाुंव्यदतदरक्त कोणीही व्यक्ती सावणजदनक दठकाणी दिरू शकणार नाही.

सी. सवण आस्थापना, सावणजदनक दठकाणुं , उपक्रम, सेवा बुंद राहतील.

डी. जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आदण व्यवहार हे यातून वगळण्यात आले आहे त.

ई. अपवादश्रेणीत असलेल्या सेवा आदण व्यवहार सकाळी सात ते रात्री ८ या वेळेत कायालयीन
ददवसाुंसाठी वगळण्यात आल्या आहे त.

एि. मोलकरणी, घरगती कामगार, वाहन चालक, वैयक्क्तक दनगारक्षक याुंची सेवा अपवादश्रेणीत
घेण्यासाठी स्थादनक अदधकाऱ्याुंनी स्थादनक क्स्थतीनसार दनणणय घ्यायचे आहे त.

२. जीवनावश्यक श्रेणीत या बाबींचा समावेश आहे :

१. रुग्णालये, दनदान केंद्रे , दवाखाने, लसीकरण, वैद्यकीय दवमा कायालये, औषध दकाने, औषध कुंपन्या,
इतर वैद्यकीय आदण आरोग्य सेवा ज्यात उत्तपादन आदण दवतरणसुंबुंधी आस्थापना असतील म्हणजे
दवतरक, वाहतूकदार, परवठा साखळीतले लोक. नशींचे उत्तपादन आदण दवतरण, सँनेटायझर, मास्क,
वैद्यकीय उपकरणे , इतर पूरक उत्तपादने आदण सेवा.
२. पाळीव िाण्याुंसाठीची खाद्यादकाने, िाण्याुंसुंबुंधी सेवा, िाण्याुंचे दनवारागृह आदी.
३. दकराणा िुकाने , भाजीपाला दकाने, िळदवक्रेते, दूध डे अरीज, बेकऱ्या, सवण िकारची खाद्यान्न दकाने.
४. शीतगृहे आदण वखारसे वादवषयक आस्थापना.
५. सावणजदनक वाहतूक- हवाई सेवा, रे ल्वेसेवा, टँ क्सी, दरक्षा आदण सावणजदनक बसगाड्या.
६. दवदवध राजनैदतक अदधकाऱ्याुंच्या कायालयीन आदण अनषुंदगक सेवा.
७. स्थादनक िशासनाुंच्या मान्सूनपूवण दे खभाल दरुस्ती कामे .
८. स्थादनक िशासनाची सवण सावणजदनक कामे .
९. दऱझव्हण बँक आदण दतनुं आवश्क ठरवलेली सवण कामे .
१०. सेबीनुं मान्यतािाप्त ठरवलेली सवण कामुं ज्यात स्टॉक एक्स्चेंज, दडपॉदझरी, क्क्लअररग सुंबुंधीची कामुं
अशी कामे .
११.दूरसुंचार सेवाुंशी सुंबुंदधत सेवा, दे खभाल दरुस्ती.
१२.मालवाहतूक.
१३.पाणीपरवठा दवषयक सवण कामे , सेवा.
१४.शेतीशी सुंबुंदधत सवण कामे आदण शेती दनरुं तरपणे होऊ शकेल यासाठीची सवण कामे. य़ात बीदबयाणे ,
खते, उपकरणे आदण दरुस्ती हे सवण समादवष्ट आहे .
१५.आयात दनयात दवषयक सवण व्यवहार.
१६.जीवनावश्यक वस्तूदवषयक ई-कॉमसण .
१७.अदधस्वीकृतीिाप्त माध्यमकमी.
१८.पेट्रोल पुंप आदण पेट्रोलसुंबुंधी उत्तपादने , सदूर समद्रात वा दकनारपट्टीवरील उत्तपादने.
१९. सवण िकारच्या कागो सेवा
२०. मादहती तुंत्रज्ञान क्षेत्रातल्या सवण िकारच्या क्लाऊडसेवा, डे टा सेंटसण आदण पायाभूत सदवधाुंसाठीच्या
महत्तत्तवाच्या मादहती-तुंत्रज्ञानदवषयक सेवा.
२१. सरकारी आदण खासगी सरक्षारक्षक सेवा.
२२. दवद्यत तसेच गॅसपरवठा सेवा.
२३. एटीएम आदण तत्तसुंबुंधीच्या सेवा.
२४. टपालसेवा.
२५. बुंदरे आदण ततस्बुंधीच्या सेवा.
२६. लस तसेच इतर जीवरक्षक औषधे आदण औषधी उत्तपादकाुंचे कस्टम हाऊस एजुं ट तसेच परवानाधारक
मक्ल्टमोडल वाहतूकदार.
२७. कोणत्तयाही जीवनावश्यक वस्तूुंचे कच्चे माल रकवा वेष्टनसामग्री बनवणारे कारखाने.
२८. आगामी पावसाळ्यासाठी वैयक्क्तक वा सुंस्थात्तमक उत्तपादनाुंमधे कायणरत कारखाने .
२९. स्थादनक आपत्तीदनवारण िादधकरणाने जीवनावश्यक ठरवलेली कोणतीही सेवा.
वर उल्लेखलेल्या सेवाुंसुंदभात अुंमलबजावणी करणाऱ्या युंत्रणाुंनी खालील सवणसाधारण तत्तवाुंची
अुंमलबजावणी करावी.
१. सवण अदधकारी कायालयाुंनी हे सवण दनबंध नागदरकाुंच्या वावरावर असून वस्तू आदण मालावर हीत, हे
लक्षात घ्यावे.
२. यात नमूद केलेल्या सेवाुंच्या कायान्वयनासाठी आवश्यक वाहतूक हे वैध कारण राहील, हे लक्षात घ्यावे.
३. या सेवाुंची दवदशष्ट वेळी वा कारणाने गरज भासली तर सुंबुंदधत व्यक्ती वा सुंस्थे साठी ती सेवा
जीवनावश्यक गणली जावी. त्तयासाठी मूळ तत्तत्तव हे जीवनावश्कतेसाठी आवश्यक ते आवश्यक हे
असावे.
या आदे शात जीवनावश्यक सेवाुंखालची दकाने म्हणून गणली गेलेली दकाने खालील मागणदशणक
तत्तत्तवाुंिमाणे असतील.
ए. जीवनावश्यक वस्तुंच्या दकानाने कायणरत राहताना कोदवडससुंगत वागणूक ठे वणे आवश्यक आहे
म्हणजे दकानमालकाने तसेच कमणचाऱ्याुंनी आदण ग्राहकाुंनीही दकानाच्या पदरसरात तसे वागायला
हवे.
बी. जीवनावश्यक वस्तूुंच्या दकानमालकाने तसेच कमणचाऱ्युंनी लवकरात लवकर लसीकरण करून
घेणे आवश्यक आहे . तसेच ग्राहकाशी पारदशणक काचेच्या मधून रकवा इतर सुंरक्षक पदाथथांचच्या्ारे
सुंपकण करणे , इलेक्ट्रॉदनक पद्धतीने पैसे वळते करणे अशी सरक्षादवषयक काळजी घ्यायला हवी.
सी. या दनयमाुंचा भुंग करणाऱ्या दकानमालक, कमणचारी रकवा ग्राहकाला पाचशे रुपये दुं ड केला
जाईल. तसेच कोदवडससुंगत वागणकीचा भुंग करणाऱ्या ग्राहकाला माल ददला जात असेल तर
दकानाला एक हजार रुपये दुं ड केला जाईल. तसे च कोदवडदवषयक सुंकटाची अदधसूचना सुंपेपयंत
दकान बुंद करण्याची कारवाईही केली जाऊ शकेल.
डी. १बी च्या कायणवाहीसाठी जीवनावश्यक वस्तू दकानातले व्यवहार करण्यासाठी कतणव्यपूतीसाठी
कामगाराुंची वाहतूक हे वैध कारण धरले जाईल.
ई. २(३) मध्ये नमूद केलेल्या दकराणाचे िुकान, भाजीपाला दकान, िळदवक्रेते, दूधदकाने, बेकऱ्या,
खाद्यपदाथण दकाने या सवथांचच्या सुंदभात दाट लोकवस्तीच्या दठकाणी दकाने आहे त का रकवा
दकानाुंमधे गदी होते आहे का, याबद्दल स्थादनक िशासनाने वेळोवेळी अभ्यास करून दकानाुंच्या
वेळा बदलणे तसेच दकानाुंच्या वेळा दनधादरत करून दे णे आवश्यक आहे . खल्या मैदानाुं च्या जागा
मोकळ्या जागा दनधादरत करून काही दकाने हलवणे शक्य आहे का, तात्तपरत्तया स्वरूपाची दकानुं
सरू करता येतील का, हे बघणेही आवश्यक आहे . स्थादनक िशासनाने सवण िकारचे उपाय योजणे
गरजेचे आहे ज्या्ारे हे जीवनावश्यक व्यवहार कोदवड पसरण्याला दनमुंत्रण दे णारे ठरणार नाहीत.
स्थादनक िशासन काही व्यवहार बुंदही करू शकेल.
एि. सध्या बुंद असलेल्या सवण दकानाुंना सल्ला दे ण्यात येत आहे की, त्तयाुंनी त्तयाुंच्या सवण कामगाराुंचे
लसीकरण करून घ्यावे तसे च ग्राहकाुंशी सुंपकण काचेच्या सुंरक्षक कवचाच्या माध्यमातून यावा, ही
पूवणकाळजी घेण्याची सदवधा दनमाण करावी आदण इलेक्ट्रॉदनक पेमेंट पद्धतीचाही अवलुंब करावा
ज्या्ारे त्तयाुंची दकाने कोणत्तयाही िकारे कोदवड सुं सगण न पसरवता कायाक्न्वत केली जाऊ
शकतील.
४. सवणजदनक वाहतूक - सावणजदनक वाहतूक खालील दनबंधाुंसह सरू राहील.
अटोदरक्षा - चालक अदधक २ िवासी
टँ क्सी (चारचाकी)- चालक अदधक पन्नास टक्के वाहन क्षमता
बस- पूणण िवासीक्षमता, उभे िवासी बुंदी
ए. सवण िवाश्याुंनी सावणजदनक वाहतकीचा वापर करताना तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे . मास्क
नसल्यास पाचशे रुपये दड केला जाईल.
बी. चारचाकी टँ क्सीमध्ये एखाद्या िवाश्याने मास्क न घातल्यास तो िवासी आदण चालकालाही पाचशे
रुपे दुं ड केला जाईल.
सी. ित्तयेक खेपेनुंतर वाहने सँनेटाईझ करणे आवश्यक आहे .
डी. भारत सरकारच्या दनयमानसार सवण िवासी वाहनाुंचे चालक आदण इतर कमणचाऱ्याुंनी लसीकरण
करणे आवश्यक आहे . तसे च त्तयाुंनी कोदवड ससुंगत वागणकीचे दशणन घडवणेही गरजेचे आहे .
टँ क्सी आदण अटोदरक्षाुंसाठी चालकाने स्वतःच्या आदण िवास्याुंच्यामधे प्लाक्स्टकचे आवरण
घालून सुंरक्षक कवच दनमाण करायला हवे.
ई. १बीनसार सावणजदनक वाहतकीसाठी जाणाऱ्या कमगचाऱयांचा िवास हे वैध कारण असेल.
एि. बाहे रगावच्या ट्रेन्ससाठी रे ल्वेिशासनाने उभे राहू न कोणीही िवासी िवास करणार नाहीत, याची
खातरजमा करावी. तसेच सवण िवासी मास्क लावतील, हे ही बघावे.
जी. कोदवड ससुंगत वागणूक न केल्यास पाचशे रुपयाुंचा दुं ड सवण ट्रेन्समधेही लावावा.
एच. सावणजदनक वाहतकीला परवानगी दे तानाच ती सरळीतपणे व्हावी, यासाठी लागणाऱ्या नैदमदत्तक
सेवाही त्तयात समावेश करूनच ही परवानगी दे ण्यात आलीय. त्तयात हवाईसेवेसाठी दवमानतळावर
ददल्या जाणाऱ्या कागोसारख्या सेवा तसेच दतकीटदवषयक सेवाुंचाही समावेश आहे .
आय. सावणजदनक वाहतकीने म्हणजे बस, ट्रेन रकवा दवमानाने आलेल्या िवाशाला येताना रकवा जाताना
घरी जाण्यासाठी वा घरून येण्यासाठी करावा लागणारा िवास वैध िवासदतकीट दाखवून करता
येईल.
-----

५.अपवादात्तमक श्रेणी

अ) कायालय :

खालील कायालय हे अपवादात्तमक श्रेणीमध्ये असेल केंद्रीय, राज्य तथा स्थादनक शासकीय
कायालय, त्तयाुंचे िादधकरण आदण सुंघटन सहकारी, सावणजदनक यदनट आदण खासगी बँक, आवश्यक सेवा
परदवणाऱ्या कुंपन्याुंचे कायालय, दवमा मेदडक्लेम कुंपन्याउत्तपादन/दवतरण व्यवस्थे मध्ये असणारे औषधी
कुंपन्याुंचे कायालय, सवण गैर-बँरकग दवत्तीय महामुंडळ, सवण सूक्ष्म दवत्तीय सुंस्था जर िादधकरण आयोगाच्या
सनावणी चालू असेल तर त्तया वदकलाुंचे कायालय. या सवथांचनी कमीत कमी कमणचाऱ्याुंसोबत काम करावे
आदण एका वेळेला कायालयात क्षमतेच्या 50 टक्क्यापेक्षा जास्त कमणचारी कोणत्तयाही क्स्थतीत हजर राहता
कामा नये. िक्त कोदवड-19 च्याकामासाठी असणारे शासकीय कायालय अपवाद असतील. सदर
कायालयाुंमध्ये हजर राहण्यासाठी येण्या-जाण्यासाठी परवानगी गृहीत धरण्यात येईल. आवश्यक असल्यास,
स्थादनक आपत्ती व्यवस्थापन िशासन याच्यामध्ये आणखीन काही अपवाद जोडू शकतात. अभ्यागताुंना
कायालय मध्ये बोलवता कामा नये. कायालयाच्या कमणचाऱ्याुंव्यदतदरक्त कोणाशीही बैठक घ्यायची
असल्यास ऑनलाइन साधनाुंचा वापर करावा. भारत सरकारच्या दनयमानसार सरकारी व खासगी,अशा
दोन्ही कायालयातील लोकाुंनी शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे , जेणेकरून हे कायालय चालू
करता यावे.

र्ब) खासगी वाहतूक :


खासगी बसेस सह सवण खासगी वाहने िक्त आपत्तकालीन क्स्थतीत वाहतूक करू शकतात.एखाद्या
रास्त कारणासाठी ही त्तयाुंना वाहतूक करता येईल. दवनाकारण वाहतूक केल्यास एक हजार रुपयाचा दुं ड
आकारण्यात येईल. खासगी बसाुंकरीता खालील अदतदरक्त दनयम लागू असतील केवळ बसलेल्या
िवाशाुंना घेऊन जाता येईल. कोणतेही उभे िवाशाुंची वाहतूक बुंदी असेल.

सवण कमणचारी वगथांचना शासकीय दनयमानसार लस घ्यावी लागेल व कोदवड-19 दनयमाुंचे काटे कोरपणे पालन
करावे लागेल.

क) उपहारगृह, र्बार, हॉटे ल :


अ. सवण उपहारगृहे आदण बार ग्राहकाुंना सेवा दे ऊ शकणार नाही. िक्त त्तया पदरसरात राहणारे व
हॉटे लचा अदवभाज्य घटक असणाऱ्याुंसाठी ही सोय उपलब्ध असेल.
ब. िक्त होम दडदलव्हरी सेवा परवण्यास परवानगी असेल. कोणत्तयाही उपहारगृह रकवा बार ला भेट
दे ऊन ऑडण र दे ता येणार नाही.
क. उपाहारगृह आदण बार मधील हॉटे ल िक्त आतील पाहण्याुंसाठी चालू असे ल. कोणत्तयाही क्स्थतीत
बाहे रच्या पाहण्याुंना येण्याची परवानगी नसे ल. अदत आवश्यक असल्यास बाहे रून येणाऱ्याुंना सवण
दनयमाुंचे पालन करावे लागेल.हॉटे लमधील पाहणे िक्त महत्तत्तवाच्या कारणाुंसाठी बाहे र जाऊ
शकतील, आपली ड्यटी करणे रकवा अत्तयावश्यक सेवा परवण्याचे काम असेल तरच त्तयाुंना जाता
येईल.भारत सरकारच्या मागणदशणक तत्तत्तवानसार होम दडदलव्हरी सेवेमध्ये असणाऱ्या सवण जणाुंना
लसीकरण करून घ्यावे लागेल.ज्या इमारतींमध्ये एकापेक्षा जास्त कटुं ब राहात असतील दतथुं होम
दडदलव्हरी करण्यासाठी सवण दनबंधाचे पालन करावे लागतील आदण त्तया इमारतीचे कमणचारी हे
पासणल आत मध्ये पोहोचू शकतील. होम दडदलव्हरी करणारे कमणचारी आदण दबल्ल्डगचे कमण चारी
याुंच्यातील सुंवाद हा अनशादसत पद्धतीने कोदवड दनयमाुंचा पालन करून व्हावा ही अपेक्षा.
कोदवडचे दनयम तोडल्यास अथवा त्तयाचे उल्लुंघन केल्यास व्यक्क्तश: एक हजार रुपये दुं ड
आकारला जाईल, तसेच आस्थापनेच्या दवरोधात दहा हजार रुपये दुं ड ठोठावला जाईल. वारुं वार
अशाच िमाणे उल्लुंघन केल्याचे आढळल्यास कोदवड-19 दनबंध लागू असेपयंत परवाना रद्द
करण्यात येईल. अशा उपहारगृह आदण बारमध्ये काम करणाऱ्या सवण कमणचाऱ्याुंना लसीकरण
करून घेण्याचा सल्ला ददला जात असून त्तयाुंनी लवकरात लवकर भारत सरकारच्या मागणदशणक
तत्तत्तवाचे पालन करावे , ही अपेक्षा.
ड) उत्पािन क्षे त्र :
खालील कारखाने चालू राहू शकतात आदण वेगवेगळ्या दशफ्टमध्ये कायण करू शकतात.
आवश्यक सेवेसाठी लागणारा माल तयार करणारे कारखाने आपल्या पूणण क्षमतेनसार चालू राहतील.
दनयात करण्यासाठीचे सामान बनदवणारे कारखाने ज्याुंना माल बाहे र पाठवायचा आहे . ज्या कारखान्याुंमध्ये
एकदम काम थाुंबवता येणार नाही आदण जास्त वेळ लावल्यादशवाय उत्तपादन पन्हा सरू होऊ शकणार नाही
अशा सवण कारखान्याुंना 50 टक्के क्षमतेसह काम करता येईल. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग दवभागाने यावर
नजर ठे वावी व सवण दनयम काटे कोरपणे पाळले जात आहे त याची खात्री करावी. कामगाराुंना राहण्याची
व्यवस्था असणारे सवण उद्योग रकवा यदनट मध्ये कामगार त्तयाच पदरसरातील रकवा इतर दठकाणच्या
कारखान्यात काम करत असतील आदण तेथून वाहतूक सोयीस्कर आदण सरदक्षत असेल तर ये -जा करता
येईल. त्तयाचिमाणे व्यवस्थापन मधील दहा टक्के कमणचारी अदधकाऱ्याुंना बाहे रून येऊन काम करता येईल
ज्या स्टाि मधील कमण चाऱ्याुंना बाहे र जाण्याची गरज नाही अशे कारखाने वेगवेगळ्या दशफ्टमध्ये काम करू
शकतात. व्यवस्थापन, कमणचारी, िशासना मधील स्टािच्या सगळे कमण चारी व अदधकाऱ्याुंना शक्य तेवढ्या
लवकर लसीकरण करून घ्यावे लागतील. जर हे कारखाने भारत सरकारच्या कायणस्थळ लसीकरण अटीत
बसत असतील, तर त्तयाुंना लसीकरणाची व्यवस्था करावी लागेल. कारखाने आदण उत्तपादन करणारे यदनट
याुंना खालील दशस्त पाळाव्या लागतील-
सवण येणाऱ्या कमण चाऱ्याुंचा शरीराचा तापमान तपासून दनयमाुंचे पालन करावे लागेल.जर एखादा
कमणचारी कामगार पॉदझदटव्ह आढळला तर त्तयाच्यासोबत काम करणारे सगळे कमणचारी व कामगाराुंना
दवलगीकरणात ठे ऊन त्तयाुंना पगार द्यावा लागेल.ज्या कारखाना रकवा कुंपनीत 500 पेक्षा जास्त कामगार
असतील, त्तयाुंनी स्वतःचे क्वरीनटीन सदवधा उपलब्ध करावी. सदर केंद्राुंमध्ये सवण मूलभूत सदवधा
असाव्यात आदण जर ही सदवधा कुंपनीच्या पदरसरात बाहे र असेल तर सवण सरक्षा उपाय करून पॉदझदटव्ह
व्यक्तीला त्तया केंद्रापयंत घेऊन जावुं लागेल. जर एखादा कामगार पॉदझदटव्ह आढळला तर पूणण कारखाना
सॅनटाईझ करे पयंत काम बुंद ठे वावा लागेल. गदी टाळण्याच्या उद्दे शाने भोजन आदण चहाच्या अवकाश
याुंना बगल द्यावुं. सावणजदनक जेवणासाठी कोणतीही जागा ठे वू नये. सावणजदनक शचचालय याुंना वारुं वार
सॅनटाईझ करावे. एखादा कामगार पॉदझदटव्ह आढळल्यास तो/ती ला वैद्यकीय रजा द्यावी आदण गै रहजर
असल्याकारणाने नोकरीतून कमी करता येणार नाही. अशा कमणचाऱ्याला पगार घे ण्याचा अदधकार असेल,
जो त्तयाुंना कोरोना झाला नसता तर दमळाला असता. या दठकाणी नमूद नाही केलेले सगळे उद्योग/कारखाने
याुंनी आपला उद्योग सदर आदे शामध्ये उल्लेदखत कालावधीपयंत बुंद ठे वावा. काही शुंका असल्यास उद्योग
दवभाग आदण िशासन या बद्दल अुंदतम दनणणय घेईल. रस्त्तयावरील खाद्य दवक्रेते दकानाच्या दठकाणी
खाण्यासाठी रस्त्तयावरील खाद्य दवक्रेते कोणालाही सेवा दे ऊ शकणार नाही. सकाळी 7 पासून सुंध्याकाळी
आठ पयंत पासणल रकवा होम दडलीवरी सेवेला परवानगी असेल. यासाठी वाहतूक करण्याची परवानगी
असेल. िदतदक्षत ग्राहकाुंना काउुं टर पासून सरदक्षत सामादजक अुंतर ठे वून उभा करता येईल.यामध्ये कायण
करत असलेल्या सवथांचनी भारत सरकारच्या दनयमानसार शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे.
स्थादनक िशासनाने सीसीटीव्ही रकवा आपल्या मानव सुंसाधनाच्या माध्यमाने यावर दनयुंत्रण ठे वावे.
दनयमाुंचा उल्लुंघन करताना आढळल्यास पाचशे रुपये दुं ड आकारावा. एखादा दवक्रेता ग्राहकाला त्तया
दठकाणी खाण्यासाठी सेवा दे त असेल तर त्तयालाही पाचशे रुपये दुं ड ठोठावला. दनयमाुंचे उल्लुंघन झाल्यास
दवक्रेत्तयाला कोदवडचा पूणण काळ सुंपेपयंत दकान उघडता येणार नाही. जर स्थादनक िशासनाला असे वाटले
की, सदर चूक तो वारुं वार करतच असेल आदण त्तयाला िक्त दुं ड लावून उपयोग नाही, तर त्तयाची दकान
तात्तपरती रकवा कोरोनासुंपेपयंत बुंद ठे वण्याचा दनणणय घेता येईल. वृत्तपत्रे व दनयतकादलके वृत्तपत्रे
/दनयतकादलका/पदत्रका याुंचे मद्राुंक करून दवतरण करता येईल िक्त होम दडदलव्हरीला परवानगी
असलेल्या व्यवसायात असलेल्या सवण लोकाुंनी भारत सरकारच्या दनयमानसार शक्य तेवढ्या लवकर
लसीकरण करून घ्यावे. मनोरुं जन, दकाने, मॉल, शॉरपग सेंटर इत्तयादी सवण दसनेमा हॉल बुंद राहतील.
नाट्यग्रह तथा थे टर पूणणपणे बुंद राहतील. उद्याने , क्व्हदडओ गेम, पालणर बुंद राहतील. वॉटर पाकण सद्धा बुंद
राहतील. क्लब, जलतरण तलाव, दजम, क्रीडा सुंकले बुंद राहतील. या सवण व्यवसायाुंशी सुंबुंदधत
आस्थापनाने शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे. दचत्रपट/दचत्रवाणी/मादलका
/जादहरातींसाठीच्या शूरटग बुंद असतील. आवश्यक सेवा न दे णारी सवण दकाने, मॉल, शॉरपग सेंटर बुंद
असतील. समद्रदकनारे , उद्यान, खली जागा सारखे सावणजदनक दठकाण बुंद राहतील. क्स्थती अनसार
याबाबत स्थादनक िशासन दनणणय घेऊ शकतील.

६. मनोरुं जन करमणूक, दकाने, बाजारपेठ, खरे दी केंद्रे इत्तयादी

कलम १ मधील सवणसामान्य तरतदींना बाधा न आणता असे घोदषत करण्यात येते दक,

अ) दचत्रपटगृहे बुंद राहतील


आ) नाट्यगृहे व िे क्षागृहे बुंद राहतील
इ) मनोरुं जन उद्याने / खरे दी केंद्रे / क्व्हदडयो गेम पालणसण इत्तयादी बुंद राहतील
ई) जल क्रीडा केंद्रे बुंद राहतील
उ) क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा व क्रीडा सुंकले बुंद राहतील.
ऊ) सदर अस्थापनाुंशी सुंबुंदधत सवण व्यक्ती भारत सरकारच्या मागणदशणक सूचनाुंच्या नसार लवकरात
लवकर लसीकरण करून घेतील जेणेकरून कोव्हीड-१९ दवषाणूच्या िसाराचे भय न राहता सदर
आस्थापना लवकरात लवकर सरु करता येतील.
ऋ) दचत्रपट / मादलका / जादहराती याुंचे दचत्रीकरण बुंद राहील
ऌ) अत्तयावश्यक सेवा न परदवणारी सवण दकाने , खरे दी केंद्रे बुंद राहतील
ऍ) समद्र दकनारे , बगीचे , खल्या जागा अशी सावणजदनक वावराची दठकाणे बुंद राहतील. सदर
सावणजदनक जागा जर नमूद ियोजनाथण वापरण्यात येत असतील तर सदर आदे शाच्या कायणवाहीच्या
कालावधीत त्तयाुंचा वापर करण्याबाबत स्थादनक िादधकरणाने योग्य तो दनणणय घ्यावा.

७. धार्ममक पूजास्थाने व स्थळे :

अ) धार्ममक िाथण नास्थळे बुंद राहतील.


आ) िाथण नास्थळाुंमध्ये सेवेत असणारे कमणचारी हे त्तयाुंची तेथील दवदहत दै नुंददन कतणव्ये करू शकतील
परुं त बाहे रील अभ्यागताुंना िवेश बुंद असेल.
इ) सदर िाथण नास्थळाुंशी सुंबुंदधत सवण व्यक्ती भारत सरकारच्या मागणदशणक सूचनाुंच्या नसार लवकरात
लवकर लसीकरण करून घेतील जेणेकरून कोव्हीड-१९ दवषाणूच्या िसाराचे भय न राहता सदर
आस्थापना लवकरात लवकर सरु करता येतील.

८ . नादभक दकाने / सौंदयण िसाधन केंद्रे / केश कातानालये

अ) नादभक दकाने / सौंदयण िसाधन केंद्रे / केश कातानालये बुंद राहतील.


आ)सदर अस्थापनाुंशी सुंबुंदधत सवण व्यक्ती भारत सरकारच्या मागणदशणक सूचनाुंच्या नसार लवकरात
लवकर लसीकरण करून घेतील जेणेकरून कोव्हीड-१९ दवषाणूच्या िसाराचे भय न राहता सदर
आस्थापना लवकरात लवकर सरु करता येतील.

९.शाळा व महादवद्यालये

अ) शाळा व महादवद्यालये बुंद राहतील.


आ)इयत्ता १० वी व १२ वी परीक्षाुंशी सुंबुंदधत बाबीपरती सदर दनयमात सूट दे ण्यात येत आहे . सुंबुंदधत
परीक्षाुंच्या परीचालनाशी सुंबुंदधत सवण कमणचारी याुंचे लसीकरण करणे आवश्यक असेल अथवा
त्तयाुंनी ४८ तासाुंसाठी वैध असणारे आर टी पी सी आर / आर ए टी / तृ एन ए टी / सी बी एन ए ए
टी चाचणी नकारात्तमक असण्याचे िमाणपत्र बाळगणे बुंधनकारक असेल.
इ) राज्याच्या बाहे रील एखाडे दवद्यापीठ, परीक्षा मुंडळ रकवा िादधकरण हे सुंचादलत करणार असलेल्या
परीक्षेसाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील रदहवासी असलेल्या दवद्यार्थ्यथांचना जाणे सकर होण्यासाठी
सुंबुंदधत दवभागाने सुंबुंदधत आपत्ती व्यवस्थापन दवभागाला सूचना दे ऊन परीक्षेच्या दठकाणी
जाण्याची परवानगी द्यावी.
ई) ज्या दवद्यार्थ्यथांचना परीक्षा दे ण्यासाठी ित्तयक्ष उपक्स्थत राहणे आवश्यक आहे , त्तयाुंना वैध परीक्षा
िवेशपत्राच्या आधारे एका िचढ व्यक्ती सोबत िवास करण्याची परवानगी दे ण्यात यावी.
उ) सवण िकारचे खासगी दशकवणी वगण बुंद राहतील.
ऊ) सदर अस्थापनाुंशी सुंबुंदधत सवण व्यक्ती भारत सरकारच्या मागणदशणक सूचनाुंच्या नसार लवकरात
लवकर लसीकरण करून घेतील जेणेकरून कोव्हीड-१९ दवषाणूच्या िसाराचे भय न राहता सदर
आस्थापना लवकरात लवकर सरु करता येतील.

१०. धार्ममक, सामादजक, राजकीय , साुंस्कृदतक कायणक्रम


अ) कोणत्तयाही धार्ममक, सामादजक, साुंस्कृदतक रकवा राजकीय कायणक्रमाुंना परवानगी दे ण्यात
येणार नाही.
आ) ज्या दजल््ाुंमध्ये दनवडणका दनयोदजत आहे त, दतथे दजल्हादधकाऱ्याुंनी खालील अटी व
शतींचा अधीन राहू न राजकीय सभाुंना परवानगी िदान करावी
अ) भारतीय दनवडणूक आयोगाच्या मागणदशणक तत्तवाुंच्या अधीन राहू न बुंददस्त दठकाणी
२०० व्यक्ती रकवा ५० % क्षमता ्ापैकी जे कमी असेल ते आदण खल्या दठकाणी ५०
% क्षमतेने व केंद्र शासनाने कोव्हीड-१९ सुंबुंधाने दवदहत केलेल्या मागणदशणक
सूचनाुंच्या अनपालानाथण बाबींच्या अधीन राहू न दजल्हादधकाऱ्याुंनी िचाराच्या
ियोजनाथण राजकीय सभा घेण्यास परवानगी द्यावी.
आ)सवण मागणदशणक सूचनाुंचे कसोशीने अनपालन होत असल्याची खातरजमा करण्यासाठी
दजल्हादधकाऱ्याुंनी सदर राजकीय सभेच्या दठकाणी कमणचारी दनयक्त करावेत.
इ) सदर मागणदशणक तत्तवाुंचा कोणत्तयाही िकारे भुंग झाल्यास जागा मालक त्तयासाठी
जबाबदार असेल व त्तयास आपत्ती व्यवस्थापन अदधदनयम २००५ नसार दुं दडत
करण्यात येईल. उल्लुंघन गुंभीर स्वरूपाचे असल्यास महासाथ ओसरे पयंत सदर जागा
टाळे बुंद करण्यात येईल.
ई) कोणत्तयाही उमेदवाराने कोणत्तयाही दनयमाचे २ पेक्षा जास्त वेळा उल्लुंघन केल्यास
सदर उमेदवाराला राजकीय सभा आयोदजत करण्यास दजल्हादधकाऱ्याुंनी परवानगी
दे ऊ नये.
उ) सुंमेलने, कोपरा सभा इत्तयादी अन्य कायणक्रमाुंसाठी कोव्हीड १९ शी सुंबुंदधत सवण
मागणदशणक तत्तवाुंचे अनपालन आवश्यक आहे .
ऊ) कठल्याही िकारचा पक्षपात रकवा भेदभाव न बाळगता दनवडणकीत सहभागी सवण
घटकाुंना सवण मागणदशणक तत्तवे सारखेपणाने लागू होतील व सदर मागणदशणक तत्तवाुंचे
दनवडक अथवा पक्षपाती लागू करण्याबाबत कोणत्तयाही तक्रारीस जागा राहणार नाही,
याची खबरदारी सुं बुंदधताुंनी घ्यावी.
ऋ) मतदानाच्या ददवशी रात्रच ८ : ०० नुंतर सदर आदे शातील सवण तरतदी पूणणपणे सदर
क्षेत्रात लागू होतील.

इ) दववाह समारुं भ कमाल केवळ २५ लोकाुंच्या उपक्स्थतीत साजरे करण्यास परवानगी असेल.
ई) मुंगल कायालय रकवा दववाह समारुं भ स्थळी अभ्यागताुंना सेवा दे णाऱ्या सवण कमणचाऱ्याुंना लसीकरण
करणे आवश्यक असेल अथवा त्तयाुंनी वैध असणारे आर टी पी सी आर / आर ए टी / तृ एन ए टी / सी बी
एन ए ए टी चाचणी नकारात्तमक असण्याचे िमाणपत्र बाळगणे बुंधनकारक असेल.
उ) उपरोक्त पैकी कोणीही लसीकरण केले नसेल अथवा वैध असणारे आर टी पी सी आर / आर ए टी /
तृ एन ए टी / सी बी एन ए ए टी चाचणी नकारात्तमक असण्याचे िमाणपत्र बाळगले नसल्यास सदर
तरतदींचे उल्लुंघन करणाऱ्या ित्तयेक व्यक्तीस रु १००० दुं ड व आस्थापनेकडू न रु १०००० वसूल करण्यात
येईल.
ऊ) एखाद्या दठकाणी गन््ाची पनरुक्ती होत असल्यास महासाथ ओसरे पयंत सदर जागा टाळे बुंद करण्यात
येईल व तेथे कोणत्तयाही पद्धतीचे सुंमेलन / एकत्रीकरण आयोदजत करण्यास परवानगी दे ण्यात येणार नाही
ऋ ) एखादा दववाह समारुं भ धार्ममक िाथण नास्थळी आयोदजत केल्यास उपरोक्त दनयमाुंच्या अधीन राहू न
त्तयासाठी परवानगी दे ण्यात येईल.
ऌ) अुंत्तयदवधीस कमाल २० लोकाुंना उपक्स्थत राहता येईल. सदर सेवा दे णाऱ्या सवण कमणचाऱ्याुंना
लसीकरण करणे आवश्यक असेल अथवा त्तयाुंनी वैध असणारे आर टी पी सी आर / आर ए टी / तृ एन ए
टी / सी बी एन ए ए टी चाचणी नकारात्तमक असण्याचे िमाणपत्र बाळगणे बुंधनकारक असेल

११. िाणवायू उत्तपादक

अ) िाणवायूचा कच्चा माल म्हणून वापर करणाऱ्या कोणत्तयाही औद्योदगक िदक्रयेस परवानगी असणार
नाही. परुं त अत्तयावश्यक उपक्रमातील िदक्रयेसाठी रकवा अपवादात्तमक पदरक्स्थतीत आवश्यक
करणाुंची नोंद करून दवकास आयक्त सदर िदक्रयेस परवानगी दे ऊ शकतील
आ) सावणजदनक आरोग्य दवभागाने दवदहत केल्यानसार सवण औद्योदगक िाणवायू उत्तपादकाुंना त्तयाुंच्या
उत्तपादन ( क्षमतेच्या तसे च ित्तयक्ष ) टक्केवारीचा दहस्सा वैद्यकीय अथवा औषधदनमाणशास्त्र
ियोजनाथण राखून ठे वावी लागेल. ददनाुंक १० एदिल २०२१ पासून त्तयाुंनी त्तयाुंच्या ग्राहकाुंना परवठा
केलेल्या िाणवायूचे व त्तयाुंच्या अुंदतमतः उपयोगाबाबत घोषणापत्र जारी करावे लागेल.

१२. ई-कॉमसण (ओुंनलाईन व्यापार):

अ. या आदे शाच्या दनयम 2 मध्ये म्हटल्यािमाणे ई-कॉमसण ना िक्त अत्तयावश्यक वस्तू आदण सेवा
याुंचे दवतरण करण्याची परवानगी आहे .
आ. घरपोच दवतरण/ सेवा दे ण्याच्या कृतीशी सुंबुंदधत असलेली ित्तयेक व्यक्ती रकवा अशा व्यक्तींच्या
सुंपकात येणाऱ्या ित्तयेक व्यक्तीने सरकारी दनकषानसार तात्तकाळ लस घ्यावी आदण जर सुंबुंदधत
सुंस्था कामाच्या दठकाणी लसीकरण करण्यादवषयीच्या सरकारच्या दनकषाुंमध्ये येत असेल तर त्तया
सुंस्थे ने लसीकरण दशबीर आयोदजत करणे अदनवायण आहे घरपोच सेवा दे त नाहीत रकवा अशा
सेवा दे णाऱ्या कमणचाऱ्याुंच्या सुंपकात येत नाहीत अशा कमणचाऱ्याुंनी, सुंस्थाुंशी सुंबुंदधत दनयम 5 चे
अनकरण करावे.
इ. एकापेक्षा अदधक कटुं बे असलेल्या सददनकेत दवतरण करायचे असेल तर ते सददनकेच्या
िवेश्ारापयंतच सीदमत असणे अपेदक्षत आहे आदण त्तया वस्तूुंची सददनकेच्या आतील वाहतूक ही
सददनकेच्या सुंबुंदधत कमण चाऱ्याुंनी करावी. दवतरण कमण चारी आदण सददनकेतील व्यक्ती याुंच्यात
होणारी सवण दे वाणघेवाण ही दनयम पाळू न आदण कोदवडच्या अनषुंगाने दशस्तबद्ध पद्धतीने होणे
अपेदक्षत आहे .
ई. दवतरण करताना वरील कोदवडसुंबुंदधत कठल्याही दनयमाचा भुंग झाल्यास रु. 1000/- इतका दुं ड
भरावा लागेल. वारुं वार दनष्काळजीपणा आढळल्यास सुंबुंदधत सुंस्थे चा परवाना, हा कोदवड-19
सुंबुंधीची अदधसूचना असेपयंत रद्द केला जाऊ शकतो.

१४. सहकारी गृहदनमाण सुंस्था:


अ) कोणत्तयाही सहकारी गृहदनमाण सुं स्थे मध्ये 5 रकवा त्तयापेक्षा अदधक पॉझीदटव्ह रुग्ण आढळू न
आल्यास सदर गृहदनमाण सुंस्था “सूक्ष्म िदतबुंदधत क्षेत्र” म्हणून गृहीत धरले जाईल. सूक्ष्म िदतबुंदधत
क्षेत्रासाठी असलेल्या मानकाुंचे ते कठोरपणे पालन करतील.
आ)सदर सुंस्था याबाबतचा िलक सुंस्थे च्या मख्य िवेश्ाराजवळ लावतील आदण अभ्यागताुंना
येण्यास मज्जाव करतील.
इ) सूक्ष्म िदतबुंदधत क्षेत्रातील आगमन व दनगणमनावर दनयुंत्रण ठे वण्याची जबाबदारी सुं बुंदधत सुंस्थे ची
राहील.
ई) सदर दनयमाुंचे िथम वेळेत उल्लुंघन झाल्यास रु. 10,000/- दुं ड आकारण्यात येईल. पनरावृत्ती
झाल्यास स्थादनक िाधीकाऱ्याच्या मान्यतेने दुं डाच्या रकमेत वाढ केली जाईल. सदर दुं डाची रक्कम
गृहदनमाण सुंस्थे च्या िचदलत कायणपद्धतीनसार दनयक्त केल्या जाणाऱ्या पयणवेक्षक कमणचाऱ्यासाठी
वापरली जाईल.
उ) सवण गृहदनमाण सुंस्थे च्या सदस्याुंना सूदचत करण्यात येते की, इमारतीमध्ये दनयदमत िवेश
करणाऱ्या नागदरकाुंची शासनाच्या दनयमावलीनसार वेळोवेळी
आरपीटीसीआर/आरएटी/TruNat/सीबीएनएएटी तपासणी करून घ्यावी.

14. बाुंधकाम व्यवसाय:

अ) बाुंधकाम सरु असलेल्या दठकाणी, कामगाराुंनी दनवास करणे अत्तयावश्यक राहील. सुंबुंदधताुंना
आतबाहे र करण्यास मज्जाव करण्यात येत असून, केवळ सादहत्तयाची वाहतूक करण्यास परवानगी
दे ण्यात येत आहे .
आ)सदर दठकाणी कायणरत असणाऱ्या ित्तयेक व्यक्तीने सरकारी दनकषानसार तात्तकाळ लस घ्यावी
आदण आदण सुंबुंदधत सुंस्थाुंनी सरकारी दनकषानसार कामाच्या दठकाणी तात्तकाळ लसीकरणाची
व्यवस्था करावी.
इ) सदर दनयमाुंचे िथम वेळेत उल्लुंघन झाल्यास बाुंधकाम क्षेत्राच्या दवकासकास रु. 10,000/- दुं ड
आकारण्यात येईल. वारुं वार दनष्काळजीपणा आढळल्यास सुंबुंदधत क्षेत्र, हे कोदवड-19 सुंबुंधीची
अदधसूचना असेपयंत बुंद केले जाऊ शकतो.
ई) जर एखादा/एखादी कमणचारी पॉझीदटव्ह आढळू न आल्यास त्तयाला/ दतला वैद्यकीय राजा मुं जूर
करावी आदण त्तयाच्या गैरहजे रीमळे त्तयाच्या सेवा खुंदडत करण्यात येऊ नयेत. कोदवड झाला नसता
तर तो रकवा टी व्यक्ती दजतक्या वेतनास पात्र होती तेवढे सुंपूणण वेतन त्तयाला/दतला दे ण्यात यावे.
उ) बाुंधकामाच्या रकवा जनतेच्या सरक्षेच्या दृष्टीकोनातून पावसाळापूवण खबरदारी म्हणून स्थादनक
अदधकारी एखाद्या बाधकाम कामास परवानगी दे ण्याबाबत दनणणय घे ऊ शकतात.

१५. दुं ड:
आपत्ती व्यवस्थापन िादधकरणा्ारे िाप्त होणारी दुं डाची सवण रक्कम ही कोदवड- 19 दवरुद्धच्या
अदधक िभावी अुंमलबजावणीसाठी आदण उपचाराुंशी सुंबुंदधत वापरली जाईल.

------0000-------

You might also like