Professional Documents
Culture Documents
बहिणाबाईंची गाणी
बहिणाबाईंची गाणी
बहिणाबाईंची गाणी
1
ब हणाबाई चौधर यांची गाणी
अनुबम णका
2
ब हणाबाई चौधर यांची गाणी
29 अनान द कारभार 59
30 नह दयामधी तेल 60
31 काय घडे आवगत 61
32 दे व दसला, दे व कुठे ? 64
33 मानूस 65
34 रायरं ग 66
35 पलोक 68
36 चु हा पेटता पेटेना! 69
37 मी कोन? 71
38 खरा दे वामधी दे व 73
39 व ठल मंद र 75
40 घरापासून म याकडे 77
41 गोसाई 83
42 जयराम बुवाचा मान 86
43 खोकली माय 91
44 आ पा महाराज 94
45 माझी मु ाई 97
46 आली पंढर ची दं ड 99
47 ःफुट ओ या 101
48 काह य िचऽे 113
49 पसुराम बेलदारा 124
50 धरऽीले दं डवत 125
51 हणी 127
3
ब हणाबाई चौधर यांची गाणी
4
ब हणाबाई चौधर यांची गाणी
नशीबाचे नऊ िग हे
काय तु या लेखी?
िग ानाले खाईसनी
कशी झाली सुखी?
आशी कशी येळ वो माये, आशी कशी येळ ?
नऊ झनासी खाऊन गेली
सहज ए या गो ी
दहा याशी खाशीन त हा
कुठे रा हन सु
आशी कशी येळ वो माये, आशी कशी येळ ?
>>>>>>>>>>>>
5
ब हणाबाई चौधर यांची गाणी
माझी माय सरसोती
माले िशकवते बोली
लेक ब हना या, मनी
कती गुपीतं पेरली!
मा यासाठ पांडुरं गा
तुझं गीता Ð भागवत
पावसात समावतं
माट मधी उगवतं!
अरे दे वाचं दशन
झालं झालं आपसुक
ह रदात सूयबापा
दाये अ पाचं प!
तु या पायाची चाहूल
लागे पानापानांमधी
दे वा तुझं येनंजानं
वारा सांगे कानामधी
फुलामधी समावला
धरऽीचा परमय
मा या नाकाले इचारा
नथनीले यांच काय?
कती रं गवशी रं ग
6
ब हणाबाई चौधर यांची गाणी
रं ग भरले डोयात
मा यासाठ िश ररं ग
रं ग खेये आभायात
धत मध या रसानं
जीभ माझी सवादते
त हा त डातली चव
पंडामधी ठाव घेते.
>>>>>>>>>>>>
7
ब हणाबाई चौधर यांची गाणी
माहे र
बापाजी या हायलीत
येती शेट शेतकर
दार खेटराची रास
घर भरली कचेर
गावामधी दबदबा
बाप महाजन माझा
याचा काटे तोल याव
जसा गावामधी राजा
माय भीमाई माऊली
जशी आं याची साऊली
आ हाईले केलं गार
सोता उ हात तावली
तुझे भाऊ दे वा घर
नह मायबाप तुले
तुले कशाचं माहे र
लागे कुलूप दाराले
भाऊ ÔघमाÕ गाये घाम
ÔगनाÕ भगत गनात
ÔघनाÕ माझा िलखनार
गेला िश याले धुयात
8
ब हणाबाई चौधर यांची गाणी
आ ह बह नी Ôआ लाÕ
Ôसीता, तुयसा, बह नाÕ
दे या अशीलाचे घर
सगेसाई मोतीदाना
लागे पायाला चटके
रःता तापीसनी लाल
मा या माहे राची वाट
माले वाटे मखमल
जीव हतो लाह लाह
चैऽ वैसागाचं ऊन
पाय पडता Ôलौक तÕ
शीन जातो िनंघीसन
तापीवानी नह थड
जर वाहे थोड थोड
पानी Ôलौक Õचं िन य
याले अॆीतीची गोड
माहे न ये िनरोप
सांगे कानामंधी वारा
मा या माहे रा या खेपा
Ôलौक Õ नद ले इचारा!
>>>>>>>>>>>>
9
ब हणाबाई चौधर यांची गाणी
10
ब हणाबाई चौधर यांची गाणी
मा या माहे रा या वाटे
प वी िचकनास खार
पानी पावसाया आंधी
जाते धा याधा यावर
मा या माहे रा या वाटे
दे खा बाभयींच बन
चु हा लहाड यासाठ
घराघरात बैतन
मा या माहे रा या वाटे
डाबा पा या या लाग या
हशी बस या पा यात
जशा वरमाई हा या
मा या माहे रा या वाटे
दे ख मये चारोमेर
गाडया ऊसा या चाल या
बुधवार या बाजार
मा या माहे रा या वाटे
घंटया घुंगराचा नाद
येती जाती बैलगाडया
धुरकर घाले साद
मांघे पो यातून गये
ग हा Ð जवार ची धार
पाखराचा जमे बेत
दाने खाई झाले गार
11
ब हणाबाई चौधर यांची गाणी
मा या माहे रा या वाटे
गायी हशीचं ख लार
गावामधी बरकत
द ा दध
ु ाची रे ढे र!
मा या माहे रा या वाटे
को ह िभकार Ð टकार
आला भीक मांगीसनी
झोयी गेली स द भर
मा या माहे रा या वाटे
को ह िभलीन बायजा
खाले उतारली पाट
हने कटे लं लेयजा
मा या माहे रा या वाटे
जर आले पायी फोड
पाय चालले चालले
अशी माहे राची ओढ
मा या माहे रा या वाटे
जर लाग या रे ठे चा
वाटवर या दगडा
तुले फुटली रे वाचा!
“नीट जाय मायबाई
नको क धडपड
तु याच मी माहे रा या
12
ब हणाबाई चौधर यांची गाणी
वाटवरला दगड!”
मा या माहे रा या वाटे
माले लागली गुचक
आली उडत उडत
एक द सली, सायंक
मा या माहे रा या वाटे
मारे सायंक भरार
मा या जाया याच आधी
सांगे िनरोप माहे र
“ऊठ ऊठ भीमामाय
काय घरात बसली
कर गुरमय रोटया
लेक ब हनाई आली!”
>>>>>>>>>>>>
13
ब हणाबाई चौधर यांची गाणी
14
ब हणाबाई चौधर यांची गाणी
15
ब हणाबाई चौधर यांची गाणी
संसार
अरे , संसार संसार
जसा तावा चु ावर
आधी हाताले चटके
त हा िमयते भाकर!
अरे , संसार संसार
खोटा कधी हनू नह
राऊळा या कयसाले
लोटा कधी हनू नह
अरे , संसार संसार
नह रडनं कुढनं
येडया, गयातला हार
हनू नका रे लोढनं!
अरे , संसार संसार
खीरा येलाव हे तोड
एका त डा मधी कडू
बाक सवा लागे गोड
अरे , संसार संसार
हनू नको रे भीलावा
याले गोड भीमफूलं
मधी गोडं याचा ठे वा
16
ब हणाबाई चौधर यांची गाणी
दे खा संसार संसार
शग वरतून काटे
अरे , वरतून काटे
मधी िच ने सागरगोटे !
ऐका, संसार संसार
दो ह जीवाचा इचार
दे तो दःु खाले होकार
अन सुखाले नकार
दे खा, संसार संसार
दो ह जीवाचा सुधार
कधी नगद उधार
सुखादःु खाचा बेपार!
अरे , संसार संसार
असा मोठा जादग
ू ार
मा या जीवाचा मंतर
या यावरती मदार
असा संसार संसार
आधी दे वाचा ईसार
मा या दै वाचा जोजार
मग जीवाचा आधार!
>>>>>>>>>>>>
17
ब हणाबाई चौधर यांची गाणी
मा या जीवा
जीव दे वानं धाडला
ज म हने Ôआला आलाÕ
ज हा आलं बोलावनं
मौत हने Ôगेला गेलाÕ
द स आला कामामधी
रात नीजमधी गेली
मरनाची नीज जाता
जलमाची जाग आली
नह सरलं सरलं
जीवा तुझं येनं जानं
जसा घडला मु काम
याले हनती रे जीनं
आला सास, गेला सास
जीवा तुझं रे तंतर
अरे जगनं Ð मरनं
एका सासाचं अंतर!
येरे येरे मा या जीवा
काम पडलं अमाप
काम करता करता
दे ख दे वाजीचं प
18
ब हणाबाई चौधर यांची गाणी
ऐक ऐक मा या जीवा
पीडायेलाचं क हनं?
दे रे गांज याले हात
याचं ऐक रे हननं
अरे िनमानत डया या
वढ पाठ व हे धांडा
नाच नाच मा या जीवा
संसाराचा झालझडा
हास, हास मा या जीवा
असा संसारत हास
इडा पीडा संकटा या
त डाव हे कायं फास
जग जग मा या जीवा
असं जगनं तोलाचं
उ च गगनासारखं
धरऽी या रे मोलाचं
>>>>>>>>>>>>
19
ब हणाबाई चौधर यांची गाणी
घरोट (जाते)
दे वा, घरोट घरोट
तु या मनातली गोट
स या दिु नयेचं पोट
घर कमाचा मरोट
अरे , घरोट घरोट
वानी बा हनाचं ÔजातÕ
कसा घरघर वाजे
याले हनवा घरोट
अरे जोडता तोडलं
याले नातं हनू नह
या यातून येतं पीठ
याले जातं हनू नह
कसा घरोट घरोट
माझा वाजे घरघर
घरघर तून या या
माले ऐकू येतो सूर
यात आहे घरघर
येडया, आप या घराची
अरे , आहे घरघर
यात भ या आभायाची!
आता घरोटा घरोटा
दयन मांडलं नीट
20
ब हणाबाई चौधर यांची गाणी
21
ब हणाबाई चौधर यांची गाणी
22
ब हणाबाई चौधर यांची गाणी
मन
मन वढाय वढाय
उ या पीकातलं ढोर
कती हाकला हाकला
फर येतं पकांवर
मन मोकाट मोकाट
याले ठायी ठायी वाटा
जशा वा यानं चाल या
पा याव ह यारे लाटा
मन लहर लहर
याले हाती धरे कोन?
उं डारलं उं डारलं
जसं वारा वाहादन
मन ज र ज र
याचं यारं रे तंतर
अरे , इचू, साप बरा
याले उतारे मंतर!
मन पाख पाख
याची काय सांगू मात?
आता हतं भुईवर
गेलं गेलं आभायात
23
ब हणाबाई चौधर यांची गाणी
मन च पय च पय
याले नह जरा धीर
तठे हयीसनी ईज
आलं आलं धत वर
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं ?
आभायात बी मायेना
दे वा, कसं दे लं मन
आसं नह दिु नयात
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामत!
दे वा आसं कसं मन?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले
असं सपन पडलं!
>>>>>>>>>>>>
24
ब हणाबाई चौधर यांची गाणी
हर ताचं दे नं घेनं
नको लागू जीवा, सदा मतलबापाठ
हर ताचं दे नं घेनं नह पोटासाठ
उभे शेतामधी पकं
ऊन वारा खात खात
तरसती Ôक हा जाऊ
दे वा, भुके या पोटातÕ
पेटवा रे चु हा आता, मांडा ताटवाट
नको लागू जीवा, सदा मतलबापाठ
पाह सनी रे लोकाचे
यवहार खोटे नाटे
त हा बोर बाभयी या
आले अंगावर काटे
राखोयी यासाठ झा या शेताले कपाट
नको लागू जीवा, सदा मतलबापाठ
कती भरला कनगा
भर यानं होतो रता
हर ताचं दे नं घेनं
नह डाडोराकरता
गेली दे ह िनंघीसनी नाव रे शेवट
नको लागू जीवा, सदा मतलबापाठ
>>>>>>>>>>>>
25
ब हणाबाई चौधर यांची गाणी
26
ब हणाबाई चौधर यांची गाणी
नको नको रे जोितषा,
नको हात माझा पाहू
माझं दै व माले कये
मा या दार नको येऊ!
>>>>>>>>>>>>
27
ब हणाबाई चौधर यांची गाणी
28
ब हणाबाई चौधर यांची गाणी
29
ब हणाबाई चौधर यांची गाणी
वाट या वाटसरा
वाट या वाटसरा, वाट बकट मोठ
नशीबी दगड गोटे
काटयाकुटयाचा धनी
पायाले लागे ठे चा
आलं डोयाले पानी
व न तापे ऊन
आंग झालं रे लाह
चालला आढवानी
फोड आले रे पायी
जानच पड न रे
तुले लोका यासाठ
वाट या वाटसरा, वाट बकट मोठ !
दवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठ
तु या लाभाची गोट
उतार चढनी या
दो ह सुखादख
ु ात
रमव तुझा जीव
धीर धर मनात
उघडू नको आता
तु या झाक या मुठ
वाट या वाटसरा, वाट बकट मोठ !
30
ब हणाबाई चौधर यांची गाणी
Ôमाझेज भाऊबंद
घाईसनी येतीन!Õ
नको ध रे आशा
धर ए हढं यान
तु या पायाने जानं
तुझा तुलेच जीव
लावनी पार आता
तुझी तुलेच नाव
मतलबाचे धनी
सव माया रे खोट
वाट या वाटसरा, वाट बकट मोठ !
वा याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
या यात झुक सनी
चुकू नको रे वाट
दो ह बाजूनं द या
धर झुडूप हाती
सोडू नको रे धीर
येवो संकट कती
येऊ दे परचीती
काय तु या ललाट
वाट या वाटसरा, वाट बकट मोठ !
>>>>>>>>>>>>
31
ब हणाबाई चौधर यांची गाणी
शेतीची साधने
सरत सरत
करे पेरत पेरत
मोघडा मोघडा
पेरनीचा चवघडा
पांभर पांभर
मांघे धारये झांबर
कोयप कोयप
िनंदाईले सोप सोप
आऊत आऊत
आला कमाईले ऊत
तीफन तीफन
हये शेताचं मापन
चाहूर चाहूर
आता सरलं काहूर
वखर वखर
घाले मायेची पाखर
नागर नागर
स या सुखाचं आगर
>>>>>>>>>>>>
32
ब हणाबाई चौधर यांची गाणी
आला पाऊस
आला प ला पाऊस
िशपडली भुई सार
धरऽीचा परमय
माझं मन गेलं भर
आला पाऊस पाऊस
आता सर वर सर
शेतं िशवारं िभजले
नद नाले गेले भर
आला पाऊस पाऊस
आता धूमधडा यानं
घर लागले गयाले
खार गेली वाह सन
आला पाऊस पाऊस
ललकार रे ठोकत
पोरं िनंघाले िभजत
दार िच लाया मारत
आला पाऊस पाऊस
गडगडाट करत
धडधड करे छाती
पोरं दडाले घरात
आता उगू दे रे शेतं
आला पाऊस पाऊस
33
ब हणाबाई चौधर यांची गाणी
व हे येऊ दे रे रोपं
आता फटली हाऊस
येता पाऊस पाऊस
पावसाची लागे झड
आता खा रे वडे भजे
घरांमधी बुसा दड
दे वा, पाऊस पाऊस
तु या डोयातले आंस
दै वा, तुझा रे हारास
जीवा, तुझी रे िमरास
>>>>>>>>>>>>
34
ब हणाबाई चौधर यांची गाणी
पेरनी
पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला पोपया
पेत हा रे पेत हा रे !
पेरनी पेरनी
आले आभायात ढग
ढगात बाजंद
ईज करे झगमग
पेरनी पेरनी
आभायात गडगड
बरस बरस
मा या उर धडधड
पेरनी पेरनी
काढा पांभर मोघडा
झड न तो झड
क हा बसाती चौघडा
पेरनी पेरनी
आला धरतीचा वास
वाढे पेरनीची
शेतक या, तुझी आस
35
ब हणाबाई चौधर यांची गाणी
पेरनी पेरनी
आता िम ग बी सरे
बोलेना पोपया
पेत हारे पेत हारे !
पेरनी पेरनी
भीज भीज धत माते
बीय बया याचे
भ न ठे वले पोते
पेरनी पेरनी
अव या जगा या कारनी
ढोराची चारनी
कोट पोटाची भरनी
पेरनी पेरनी
दे वा, तुझी रे करनी
दै वाची हे रनी
मा या जीवाची झुरनी
>>>>>>>>>>>>
36
ब हणाबाई चौधर यांची गाणी
दे व अजब गारोड
धरऽी या कुशीमधी
बीय बयानं िनजली
व हे पसरली माट
जशी शाल पांघरली
बीय टरारे भुईत
सव क ब आले व हे
ग रलं शेत जसं
आंगावरती शहारे
ऊन वा याशी खेयता
एका एका क बातून
पगटले दोन पानं
जसे हात जोड सन
टाया वाजवती पानं
दं ग दे वा या भजनी
जसे करती कारो या
होऊ दे रे आबादानी
दसामासा हये वाढ
रोप झाली आता मोठ
आला पकाले बहार
झाली शेतामधी दाट
37
ब हणाबाई चौधर यांची गाणी
कापनी
आता लागे मागसर
आली कापनी कापनी
आज करे खालेव हे
डा या डोयाची पापनी!
पडे जमीनीले तढे
आली कापनी कापनी
तशी मा या डोयापुढे
उभी दा याची मापनी
शेत पवये ध मक
आली कापनी कापनी
आता धरा रे हं मत
इ ये ठे वा पाजवुनी
पंक पवये पवये
आली कापनी कापनी
हातामधी धरा इ ये
खाले ठे वा रे गोफनी
काप काप मा या इ या,
आली कापनी कापनी
थाप लागली पीकाची
आली डोयाले झापनी!
39
ब हणाबाई चौधर यांची गाणी
40
ब हणाबाई चौधर यांची गाणी
रगडनी
केला पीकाचा रे साठा
जपीसन स याआधी
शेता िशवाराचं धन
आता आलं खयामधी
खय झालं रे तैयार
स द भुई सारवली
मधी उभारलं मेढं
पात बैलाची चालली
आता चाल चाल बैला,
आता चाल िभरिभरा
हऊ दे रे कनूसाचा
तु या खुराखाले चुरा
पाय उचल रे बैला,
कर बापा आता घाई
चालू दे रे रगडनं
तु या पायाची पु याई?
पाय उचल रे बैला,
कनूसाचा कर भूसा
दाने एका एकातून
पडतील पसा पसा
41
ब हणाबाई चौधर यांची गाणी
आता चाल चाल बैला,
पुढे आली उपननी
वारा चालला रे वाया,
कसा ठे वू मी ध नी
आता सोड दे ह पात
बैलं गेले चा यावर
डोयापुढे उपननी
जीव माझा वा यावर
रगडनी रगडनी
दे वा, तुझी रे घडनी
दै वा तुझी झगडनी
माझी डोये उघडनी!
>>>>>>>>>>>>
42
ब हणाबाई चौधर यांची गाणी
उपननी
उपननी उपननी
आता या रे पाटया हाती
राहा आता उप याले
उभे ित हार वरती
चल ये रे ये रे वा या,
ये रे मारोती या बापा
नको दे ऊ रे गुग
ं ारा
पु या झा या तु या थापा!
नह अझून चाहूल
नको पाडू रे घोरात
आज िनंघाली कोनाची
वा यावरती वरात?
ये रे वा या घ गावत
ये रे खयाकडे आधी
आज कुठे रे िशरला
वासरा या कानाम यी!
िभनिभन आला वारा
कोन कोनाशी बोलली?
मन माझं हारखलं
पानं झाडाची हालली!
वारा आलारे झ नाटया
43
ब हणाबाई चौधर यांची गाणी
44
ब हणाबाई चौधर यांची गाणी
45
ब हणाबाई चौधर यांची गाणी
खो यामधी खोपा
अरे खो यामधी खोपा
सुगरनीचा चांगला
दे खा पलासाठ ितनं
झोका झाडाले टांगला
पलं िनजली खो यात
जसा झुलता बंगला
ितचा पलामधी जीव
जीव झाडाले टांगला!
सुगर न सुगर न
अशी माझी रे चतुर
ितले ज माचा संगाती
िमये ग यागं या नर
खोपा इनला इनला
जसा िगल याचा कोसा
पाखराची कारािगर
जरा दे ख रे मानसा!
ितची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले दे ले रे दे वानं
दोन हात दहा बोटं ?
>>>>>>>>>>>>
46
ब हणाबाई चौधर यांची गाणी
गाड जोड
मा या लाल बैलायची जोड रे
कशी गडगड चाले गाड
एक रं गी एकज िशंगी
एकज चनका यांचे अंगी
दसे डौलदार ते खांदे रे
तसे सर लाचे बांधे
मा या बैलायची चालनी रे
जशी च पय हरनावानी
मा या बैलायची ताकद रे
साखयदं डाले मा हत
दमदार बैलाची जोड रे
ितले साजे गुढ
ं यगाड
किश गडगड चाले गाड रे
माझी लाल बैलायची जोड
कसे टन ् टन ् करती चाकं रे
याले पोलादाचा आंख
सोभे वरती रं िगत खाद रे
मधी मसू याची गाद
व हे रे समाचे ग डे रे
ितचे तीवसाचे दांडे
47
ब हणाबाई चौधर यांची गाणी
बैल हुपाटले दो ह रे
चाकं फरती िभंगर वानी
मारे ललकार धुकर ना Ð
लागे पु हानं ना आर
अशी माझी गुं यगाड रे
ितले लाल बैलायची जोड
>>>>>>>>>>>>
48
ब हणाबाई चौधर यांची गाणी
गुढ उभारनी
गुढ पाड याचा सन
आता उभारा रे गुढ
न या वरसाचं दे नं
सोडा मनातली आढ
गेलं साली गेली आढ
आता पाडवा पाडवा
तु ह येरांयेरांवर
लोभ वाढवा वाढवा
अरे , उठा झाडा आंग
गुढ पाड याचा सन
आता आंगन झाडू नी
गेली राधी महार न
कसे पडले घोरत
असे िनःसयेलावानी
हां हां हनता गेला रे
रामपहार िनंघूनी
आता पोथारा रे घर
सुधारा रे पडझड
कर सन सारवन
दार उभारा रे गुढ
चैऽा या या उ हामधी
जीव हये कासाईस
49
ब हणाबाई चौधर यांची गाणी
रामनाम या रे आता
रामनवमीचा द स
पड जातो तो ÔपाडवाÕ
करा माझी सुधारनी
आता गुढ पाड याले
हना Ôगुढ उभारनीÕ
काय लोकाचीबी त हा
कसे भांग घोटा पे हे
उभा जमीनी या मधी
आड हनती उ याले
आसं हनू नह कधी
जसं उ याले आडवा
गुढ उभारतो याले
कसं हनती पाडवा?
>>>>>>>>>>>>
50
ब हणाबाई चौधर यांची गाणी
आखजी
आखजीचा आखजीचा
मोलाचा सन दे खा जी
िनंबावर िनंबावर
बांधला छान झोका जी
माझा झोका माझा झोका
चालला िभरिभर जी
माझा झोका माझा झोका
खेयतो वा यावर जी
गेला झोका गेला झोका
चालला माहे राले जी
आला झोका आला झोका
पलट सासराले जी
माझा झोका माझा झोका
जीवाची भूक सरे जी
भूक सरे भूक सरे
वा यानं पोट भरे जी
आला वारा आला वारा
वा यानं जीव झुले जी
जीव झुले जीव झुले
झाडाची डांग हाले जी
डांग हाले डांग हाले
नजर नह ं ठरे जी
51
ब हणाबाई चौधर यांची गाणी
52
ब हणाबाई चौधर यांची गाणी
53
ब हणाबाई चौधर यांची गाणी
सासुरवाशीन
उठ सासुरवािशन बाई
उठ म घम राती मांड दयन तू नीट
अन ् चालव बाई घरोट
उठ सासुरवािशन बाई
उठ राम पहार डोईवर घे घडा
उठ बांग फुके क बडा
उठ सासुरवािशन बाई
उठ सयपाकाले पेटव पेटव चु हा
वर सूयबापा आला
उठ सासुरवािशन बाई
उठ जानं शेती कामाचा कित घोर
तू गोठयामधलं ढोर
उठ सासुरवािशन बाई
सु झाली वटवट कातवली वो सासू
पुस डोयांमधले आसू
उठ सासुरवािशन बाई
घे सोशीसन घे घालू नको वो वाद
कर माहे राची याद
>>>>>>>>>>>>
54
ब हणाबाई चौधर यांची गाणी
योगी आ ण सासुरवाशीन
योगी:-
बसला मी दे व यानी
काय मधी हे संकट
बाई, बंद कर तु या
त डातली वटवट!
माझं माहे र, माहे र
सदा गानं तु या ओठ
मंग माहे न आली
सासराले कशासाठ ?
सासुरवाशीण:-
अरे लागले डोहाये
सांगे शेतातली माट
गाते माहे राचं गानं
लेक येईन रे पोट !
दे रे दे रे यो या यान
ऐक काय मी सांगते
लेक या माहे रासाठ
माय सासर नांदते
दे व कुठे दे व कुठे
भर सनी जो उरला
अरे उर सनी मा या
माहे रात सामावला
55
ब हणाबाई चौधर यांची गाणी
पोया
आला आला शेतक या
पोयाचा रे सन मोठा
हाती घेईसन वा या
आता शदरू ाले घोटा
आता बांधा रे तोरनं
सजवा रे घरदार
करा आंघोयी बैला या
लावा िशंगाले शदरू
लावा शदरू िशंगाले
श या घुंगरा या लावा
गयामधी बांधा जीला
घंटया घुंग िमरवा
बांधा कव याचा गेठा
आंगाव हे झूल छान
माथा रे समाचे ग डे
चार पायात पजन
उठा उठा ब नाई,
चुले पेटवा पेटवा
आज बैलाले नीवद
पुरना या पोया ठे वा
वढे नागर वखर
नह क ाले गनती
56
ब हणाबाई चौधर यांची गाणी
57
ब हणाबाई चौधर यांची गाणी
58
ब हणाबाई चौधर यांची गाणी
अनाग द कारभार
भुजे सोनार मडकं
कुभारानं केले तोडे
बंड िशवतो सुतार
िशंपी लाकडाले घडे
िशये ल हार वहाना
इ या चांभार घडतो
चाले महाराची पोथी
ढोरं बा हन वढतो
बेलदार करे पेढे
हलवाई खुंदे गारा
पंजे पाथरट ई
पंजर न घडे िचरा
काय कामाची वाटनी
झाला गावाचा खैमाना
अरे असा कसा गाव
याले ठाव ना ठकाना!
>>>>>>>>>>>>
59
ब हणाबाई चौधर यांची गाणी
नह दयामधी तेल
नह दयामधी तेल
कशी आंधारली रात
तेल िमये एकदाच
नेली उं दरानं वात!
वात केली चींधुकाची
तेल दयात पडलं
सापडे ना आकपेट
घोडं आठ बी आडलं
सापडली आकपेट
आ यायेतायाची लेक
आली आली हातीकाड
लाडानवसाची एक
िशलगावली रे काड
जोत पेटली पेटली
आंधा याने याह सनी
मेली इझीसनी गेली
>>>>>>>>>>>>
60
ब हणाबाई चौधर यांची गाणी
62
ब हणाबाई चौधर यांची गाणी
दे व माझा रे नागोबा
नह ता ाले चावला
सोता हयीसनी ता हा
मा या ता ाशी खेयला
कधी भेटशीन त हा
हतील रे भेट गाठ
ये या नागपंचमीले
आणीन दध
ु ाची वाट .
>>>>>>>>>>>>
63
ब हणाबाई चौधर यांची गाणी
दे व दसला, दे व कुठे ?
सदा जगा या कारनी
चंदनापर घसला
अरे सोतामधी याले
दे व दसला दसला!
सोता झाला रे दगड
घाव टाक चा सोसला
अरे दगडात याले
दे व दसला दसला!
डोये मीटले मीटले
सोतालेबी इसरला
अरे आंधा यात याले
दे व दसला दसला!
माले कयालं गु पत
काय तुझी करामत
अरे आंधारानं केली
उजेडा या व हे मात!
दे व कुठे दे व कुठे ?
तु या बुबुयामझार
दे व कुठे दे व कुठे ?
आभाया या आरपार!
>>>>>>>>>>>>
64
ब हणाबाई चौधर यांची गाणी
मानूस
मानूस मानूस
मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा,
तुझी िनयत बेकार
तु याहून बरं
गो यातलं जनावर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा
गाय है स दे ते दध
ू
मतलबासाठ
मान मानूस डोलये
इमाना यासाठ
कुऽा शेपूट हालये
मानसा मानसा,
कधी हशीन मानूस
लोभासाठ झाला
मानसाचा रे कानूस!
>>>>>>>>>>>>
65
ब हणाबाई चौधर यांची गाणी
रायरं ग
आला आला रायरं ग
करे लोकाचं रं जन
हासवता हासवता
घाले डोयात अंजन
आला आला रायरं ग
दे खा याची सपातनी
भरे हर द काठोट
झरे डोयाची माथनी
रायरं ग रे नाट या
या या पोटाचं ग हान
नका हनू रे ग हान
घडे दे वाचं पुरान
को ह हणे आलं दार
रायरं गाचं रे स ग
अरे याच स गामधी
माले दसे पांडुरं ग!
आला रायरं ग दार
याचं फेडा तर र न
अरे थकले भागले
याचा घालवतो शीन
66
ब हणाबाई चौधर यांची गाणी
67
ब हणाबाई चौधर यांची गाणी
पलोक
पलोक पलोक
आ या पलोका या गाठ
उजाडलं गाव
खया Ð मयांमधी भेट
पलोक पलोक
जीव आला मेटाकुट
भाईर झोपडया
गावामधी मसनवाट
पलोक पलोक
कशा या रे भेट गाठ !
घरोघर दख
ू
काखाजागामधी गाठ
पलोक पलोक
आता नशीबात ताट
उचलला रोगी
अन ् गाठली करं ट
>>>>>>>>>>>>
68
ब हणाबाई चौधर यांची गाणी
चु हा पेटता पेटेना!
घर दाटला धु कय
कसा हटता हाटे ना
माझे डोये झाले लाल
चु हा पेटता पेतेना
कसा पेटता पेटेना
चु हा कती फुका फुका
लाग या रे घरांमधी
अव याले भुका भुका
आता सापडे ना हाती
कुठे फूकनी बी मेली
कुठे प टवकर न Ð
Ôनूर Õ पयीसन गेली
आता गे या सर सनी
पेट मध या आ का या
स या गे या बयीसनी
घरामध या संका या
पेट पेट धु कायेला,
कती घेसी माझा जीव
आरे इःतवा या ध या!
कसं आलं तुले ह व!
तशी खाबांशी फूकनी
69
ब हणाबाई चौधर यांची गाणी
सापडली सापडली
फुक Ð फुक सनी आग
पाखडली पाखडली!
आरे फूकनी फूकता
इःतो वाजे तडतड
त हा धगला धगला
चु हा कसा धडधड
मंग ठाकला ऊसासा
थोडा घेतला इसावा
एकदाचा आदयला
झट चु ावर तावा
आता रांधते भाकर
चु ावर ताजी ताजी
मांघे िशजे वजेवजे
भांग चु ह वर भाजी
खूप रांध या भाकर
द ु ळ गेली भर सनी
मंग हात धोईसनी
इः यावर पडे पानी
इः यावर पडे पानी
आली वाफ हात लासे
त हा उचलता तावा
खसा खदखदा हासे!
70
ब हणाबाई चौधर यांची गाणी
मी कोन?
अरे मी कोन, मी कोन?
आला मानसाले ताठा
स या दिु नयात आहे
मा याहून कोन मोठा?
अरे मी कोन, मी कोन?
बोले भुकेलं मीपन
त हा त डातला घास
हने, “तू कोन, तू कोन?”
अरे मी कोन, मी कोन?
ज हा लागली तहान
त हा पा याचा घुटका
हने, “तू कोन, तू कोन?”
अरे मी कोन, मी कोन?
लागे ठसका जोरानं
त हा घशातला सास
हने, “तू कोन, तू कोन?”
अरे मी कोन, मी कोन?
मा या मुखी ह रनाम!
“तु या जभेले इचार”
मधी बोले आ माराम
71
ब हणाबाई चौधर यांची गाणी
स या दिु नयाचा राजा
हने, “तू कोन, तू कोन?”
अशा या या मीपनाले
मसनात िस हासन!
अरे मी कोन, मी कोन?
मीपनाची मर माय
दे खा इची कशी त हा
सोता सोतालेच खाय!
>>>>>>>>>>>>
72
ब हणाबाई चौधर यांची गाणी
खरा दे वामधी दे व
अरे कानोड कानोड
सदा सते फुगते
आंगावरती लेयाले
सव डागीने मांगते
अरे डािगने मांगते
हची हौस फटे नाज
अशी कशी िनतातेल
ितले गान गाती रोज
माय कानोड कानोड
मानसाची जमे थाप
दे खा वाजयी वाजयी
सव फुटले रे डफ
अरे पा ा जरा पुढे
आली पंढर ची हुड
पाह सन झाली कशी
तुझी कानोड कानोड !
मापा कानोड कानोड
काय दे वाचं रे स ग!
खरा दे वामधी दे व
पंढर चा पांडुरं ग!
73
ब हणाबाई चौधर यांची गाणी
अरे , एकनाथासाठ
कसा चंदन घासतो
साव या या बरोबर
खुप हातात धरतो
बोधा या या शेतामधी
दाने दे तो खंड खंड
झाला इठोबा महार
भरे दामाजीची हुंड
कबीरा या साठ कसा
शेले इने झटपट
जनाबाई बरोबर
दे व चालये घरोट
कुठे तुझी रे कानोड
कुठे माझा रे इठोबा
कुठे िनंबाची िनंबोयी
कुठे ÔबोरशाचाÕ आंबा
अरे इठोबा सारखं
दे वदे वतं एकज
चला या रे दरसन
िनंघा पंढर ले आज!
>>>>>>>>>>>>
74
ब हणाबाई चौधर यांची गाणी
व ठल मं दर
माझं इ ठल मंद र
अव याचं माहे र
मिध इ ठल Ð रखूमाई
उभे इटे वर
टाय वाजे खनखन
मुरदं ग
ु ाची धून
तठे चाललं भजन
ग ार ग ार सन
टायक याचा जमाव
दं गला दं गला
तुकारामाचा अभंग
रं गला रं गला
तु ह करा रे भजन
ऐका रे क तन
नका होऊ रे राकेस
सु द ठे वा मन
आता सरला अभंग
चालली पावली
Ôजे जे इ ठल रखुमाई
ईठाई माऊलीÕ
75
ब हणाबाई चौधर यांची गाणी
76
ब हणाबाई चौधर यांची गाणी
घरापासून म याकडे
१
दे खा महारवाडयात
नावाचेच घरदारं
भटकती गावामधी
चाले त डानं जोहार
दे खा महारवाडयात
कशी मानसाची दै ना
पोटामधी उठे आग
चु हा पेटता पेटेना!
महारक महारक
गावकर ठकेदार
गावात या पाटलाचे
हुकुमाचे ताबेदार!
२
आता चाला जरा पुढे
भ ट दा ची लागली
तठ भंगड दिु नया
जती आशीसनी मेली
सद ू गेली रे दवड
बेसद
ू ाची चाले गीता
नह हातात कवड
त ड हजारा या बाता!
77
ब हणाबाई चौधर यांची गाणी
78
ब हणाबाई चौधर यांची गाणी
79
ब हणाबाई चौधर यांची गाणी
६
आता पा जरा पुढे
लागे भूताची हायली
तीले न ीचं लाकूड
को ह कशाले बांधली!
काय बां याचा उपेग
नह मानूस घरात
यायभर रातभर
यात नाचती रे भूतं!
भूईमंधी रे डबोलं
डोई पापाचं टोपलं
अरे मानसाचं भूत
मानसानं रे घडलं!
७
आलं भाट नीचं घर
ता हा माझा रे हाटला
झेप टाकली टाकली
ितनं उचली घेतला
“खेय खेय यायभर
भाट नीची भार माया
खाय आता भुसकुट
पेपरमीटा या गोया.”
80
ब हणाबाई चौधर यांची गाणी
८
सो या पानं मढला
मारवा याचा बालाजी
शेतक याचा इठोबा
पानाफुलामधी राजी
अरे बालाजी Ð इठोबा
दो ह एकज रे दे व
सॆीतीनं गर बानं
केला केला दज
ु ाभाव
९
दे खा रं गीत हायली
हां या झुब
ं र ते कती
मखरात बसवला
मो याबापा गनपती
१०
सनी दे वा सनी दे वा
तुले माझा दं डवत
फे या घालते मी बापा
नको पाडू रे फे यात
सनीबापा, सनीबापा
घे रे तेलाचं बुधलं
तुले तेलात हानते
नको काढू माझं तेल
81
ब हणाबाई चौधर यांची गाणी
११
दायवा या या फडात
तुर हब याची थाप
दाय भरड भरड
झालं झालं सु माप
दायवा या या फडात
जसं पकलं रे सोनं
दाय पवयी ध मक
भर सनी गेलं मन
घर भर या ितजो या
दार दायीचे रे हुडे
कानी घात या रे सा या
हाती सोिनयाचे कडे
>>>>>>>>>>>>
82
ब हणाबाई चौधर यांची गाणी
गोसाई
तठे बसला गोसाई
धुनी पेटयी शेतात
करे Ôबं बं भोलानाथÕ
धरे िचमटा हातात
मोठा गोसाई यवगी
या यापाशी रे इलम
राहे रानात एकटा
बसे ओढत िचलम!
अरे , गोसाया यापाशी
ज याबु या ह या फार
दे ये लोकाले औसद
रोग पयी जाये पार!
अशा औसदा यासाठ
येती लोकां या झुब
ं ड
पन को हाबी पासून
कधी घेयेना कवड
चार झाडाले बांध या
ह या या या चार गाई
पेये गाईचंच दध
ू
पोटामधी दज
ू नह
एक हती रे ढवयी
एक हती रे कपीली
83
ब हणाबाई चौधर यांची गाणी
एक हती रे काबर
आन एक हती लाली
स या गायीमधी हती
गाय कपीली लाडक
मोठं गुनी जनावर
दे वगायी या सारक
हती चरत बांदाले
खात गवत चालली
रोप कशाचं दसलं
याले खायासाठ गेली
रोप वडाचं दसलं
भूत बोले या यातून
Ôनींघ वढाय कुठली!
हय चालती आठू नÕ
आला राग कपीलाले
मालका याकडे गेली
शींग हालवत पाडे
माट उख लागली
ितचा मालक गोसाई
स दं काह उमजला
Ôकोन आज कपीलाले
टोचीसनी रे बोलला?Õ
84
ब हणाबाई चौधर यांची गाणी
85
ब हणाबाई चौधर यांची गाणी
86
ब हणाबाई चौधर यांची गाणी
87
ब हणाबाई चौधर यांची गाणी
88
ब हणाबाई चौधर यांची गाणी
त हा पयाला पयाला
मुज
ं ा घाबरत
पडे जयराम बुवा
ल याज दे त
गेली गेली रे बातनी
आव या गावाले
आला तठे Ô हराबाबूÕ
साप उता याले
गेला जयरामबोवा मर
उपेग काय रे
काय चालीन मंतर
सापाले उतारे ?
अरे उलटे मंतर
ह राबाबू व हे
गेलं चढ सनी ईख
सोताज लहरे
झडपला Ôह राबांबूÕ
गेला रे पयत
अन ् मधीच पडला
स बार या शेतात
मौत जयराम बोवाची
गेली नाह हाट
लोक आले रे पा ाले
89
ब हणाबाई चौधर यांची गाणी
झाली तठ दाट
दे वमानूस शेवटे
दे वाघर गेला
जव धो यात घातला
मुज
ं ा वाचवला
दे लं जयराम बोवानं
जीवाचं रे दान
आता मुज
ं ासाठ लोक
दे ती याले मान
जारे Ô ब या याÕ वरते
Ôआसो ा याÕ वाटे
“तठ वडा या खालते
जयराम बोवा भेटे.”
>>>>>>>>>>>>
90
ब हणाबाई चौधर यांची गाणी
खोकली माय
हवायाचं थंड वारं
बोर पक या रानात
आली जयगावामधी
आली खोक याची सात
रः यांवर वावरात
लोक खोक यात येडे
घरोघर खोकलंनं
जसे वाजती चौघडे
अरे , घेतले औसदं
नह राहे कुठे बाक
तर जायेना खोकला
सव वै गेले थक
सव वै गेली थक
आता जावं कुठे तर ?
करे मनात इचार
कोनी गावाचा कैवार
अर, गावाचा कैवार
होता मोठा हकमती
मेहे न या रः यानं
जात हता कुठे शेती
“कसा आला रे खोकला
हने आवंदा या साली”
91
ब हणाबाई चौधर यांची गाणी
92
ब हणाबाई चौधर यांची गाणी
खो ला िनंधीजायासाठ
ीती हतार चे पाय
हात जोडती रे लोक
खो ली माय खो ली माय
मेहे न या वाटे नं
जरा वयव रे पाय
तुले दशीन रः याले
तठे आता खो ली माय!
>>>>>>>>>>>>
93
ब हणाबाई चौधर यांची गाणी
आ पा महाराज
नाम जपता जपता
Ôजे जे रामकृ ःन हर Õ
आ पा महाराज गेले
गेले आज दे वाघर !
जसा पुऽू ÔरामदासÕ
आन सून ÔसीतामाईÕ
तसा लोकावर जीव
मनी दज
ु ाभाव नह
उ या गावाचे कैवार
खरे रामाचे पुजार
आ पा महाराज गेले Ð
सोड सनी दे वाघर
आसू लोकाचे गयाले
जशा पावसा या सर
आ पा महाराज गेले
गेले आज दे वाघर
आ पाजीची दयामाया
कती पार नाह याले
तु ह इचारा इचारा
Ôबाबजी या समाधीलेÕ
तुकाराम, मु ा जनाÕ
मर सनी रे जगले
94
ब हणाबाई चौधर यांची गाणी
95
ब हणाबाई चौधर यांची गाणी
रः यावर शीपड या
लाखो पा या या घागर
रथ चाले घडाघडा
लागे चाकाले मोगर
रथ चालता चालता
पुढे मानसाची थाप
रथाव हले सारथी
तठे दादाजी सराप
स या बजाराचे केये
मा या रथाची वानगी
घरोघर ऐपतीत
िमये पैशाची कानगी
लोक आले दसनाले
लोक झुं यावर झुं या
रथापुढती चाल या
कती भजना या दं या
यांनी केली कात क ले
ÔजयगावाचीÕ पंढर
आ पा महाराज गेले
गेले हनू कसं तर ?
>>>>>>>>>>>>
96
ब हणाबाई चौधर यांची गाणी
माझी मु ाई
माझी मु ाई मु ाई
दहा वसाचं लेक
चांगदे व योगीयानं
ितले मानला रे गु
......................
दे ख यािनया या राजा
आ दमाया पा हावली
स याआधी रे मु ाई
पा हा पयीसनी गेली
.............................
अरे सं याशाची पोरं
कोन बोलती हनई
टाक दे येल पोरांचं
कधी त ड पाहू नह
............................
अरे असं माझं त ड
कसं दावू मी लोकाले
ताट लावी यानदे व
घरामधी रे दडले!
97
ब हणाबाई चौधर यांची गाणी
उबगले यानदे व
घडे असंगाशी संग
कयवयली मु ाई
बोले ताट चे अभंग
घेती हर दाचा ठाव
ऐका ताट चे अभंग
एका एका अभंगात
उभा केला पांडुरं ग
ग रले यानदे व
डोये गेले भर सन
असा भा यवंत भाऊ
याची मु ाई बह न!
(अपूण)
>>>>>>>>>>>>
98
ब हणाबाई चौधर यांची गाणी
आली पंढर ची दं ड
दार उभे भोये जीव
घर पयाले पाखंड
टायमुदगाची
ु धून
आली पंढर ची दं ड
पुढे ला ाची डालक
बु कागुलालाची िगंड
मधी चालली पालखी
आली पंढर ची दं ड
दो ह बाजू वारकर
मधी Ôआ पा महाराजÕ
पंढर ची वार कर Ð
आली ÔजयगावीÕ आज,
अरे वारक या, तुले
नह ऊन, वारा, थंड
झुगारत अव याले
आली पंढर ची दं ड
टायमुदगा
ु यावर
हर नाम एक त ड
Ôजे जे राम कःन हार Õ
आली पंढर ची दं ड
िश यावर बालकुःना
तठ फुटली रे हांड
99
ब हणाबाई चौधर यांची गाणी
दह काला खाईसनी
आली पंढर ची दं ड !
मो या त य़ा या दम या
यात सव सामायन
रे समा या कापडात
भागवत रामायन
आले Ôआ पा महाराजÕ
चाला दसन घेयाले
या रे हाती परसाद
लावा बु का कपायाले
करा एवढं तर ते
दज
ु ं काय रे संसार
दे खा घड न तु हाले
आज पंढर ची वार
कसे बसले घरात
असे मोड सन मांड
चला उचला रे पाय
आली पंढर ची दं ड
>>>>>>>>>>>>
100
ब हणाबाई चौधर यांची गाणी
ःफुट ओ या
जसा बो याले करय
तसा कामाले करार
सभावनं मन मोका
असो ाचा शेतकर
कारामधी रोखठोक
नह उसनउधार
दोन दे ये दोन घेये
असा राजा शेतकर
असा राजा शेतकर
चालला रे आढवानी
दे खा या या पायाखाले
काटे गेले वाक सनी
.........................
बो चाले कु कु
तशा पाटया पेनिशली
पो हं िनंघाले िश याले
कधीमधी टांगटोली
हाया समोरची शाया
पो ह शायीतून आले
हुंदडत हायाकडे
ढोरं पा यावर गेले
101
ब हणाबाई चौधर यांची गाणी
102
ब हणाबाई चौधर यांची गाणी
103
ब हणाबाई चौधर यांची गाणी
पयसाचे लाल फूलं
हव पानं गेले झड
इसरले लाल चोची
िम ठू गेले कुठे उड ?
सोमवती आमावस
कशी आंधारली रात
दे ह रातां या या हाती
पेटयेल काडवात!
.........................
कशी दाखईन रःता
आली आंधा याची रात
कसा दे ईन रे दान
सांग बुझा याचा हात?
.........................
तुझी हईस ठांगय
नको सू लतखो या!
माझी हईस दभ
ु ती
नको हुसू रे शेजा या!
.........................
ह या त डात साकर
आन पोटात िनंबोनी
मोठ आली प टवनी
104
ब हणाबाई चौधर यांची गाणी
सा या मु खाची लभानी!
.........................
अरे आरदटाकेला
तुले कशाचं हर त
तशी िनझूर शेताले
काय सांगे बरसात?
नांगरलं शेत
खूप केली मशागत
पेर या मुक या
मारे गानं गात गात!
.........................
फाट गेलं पांघ न
नको बोचकू रे िचं या
झालं गेलं पार पड
नको काडू आता िगं या!
.........................
तुले परनलं पोर
झा या ज मा याच भेट
द लीचं बलबांदर
आनी दे लं तु यासाठ
.........................
105
ब हणाबाई चौधर यांची गाणी
घरांमधी सव गोरे
तूच कशी कायीघूस
उ या जवार त आलं
जसं का ह चं कनूस
.........................
माझं उघडे नशीब
पीकं शेतात दाटले
तुझे जबून शेजा या
कसे डोये रे फूटले?
शी बसे वर माय
ितचा सवा केवढा?
“ हणे पापड वाढला
कसा वाकडा ितकडा?”
.........................
पको आराट बोराट
नको शेतामधी बांद
बर बरा याची मया
होऊ नह भाऊबंद
.........................
शेतक या तुझे हाडं
शेतामधी रे मुडले
मुड सनी झाली राख
तापी माईत पडले
106
ब हणाबाई चौधर यांची गाणी
.........................
माझी कपीला ता हे ली
कशी पा यावर गेली
ितले गा याने िगयली
आन ् पा यानेच पे ह
रः यानं चालली
मायबह न आपली
मांघे फ र पा ं
पा या, धरऽी कापली
.........................
घाम गायता शेतात
शेतकर तरसला
त हा कुठे आभायात
मेघूराया बरसला!
.........................
मेहे नचा तलाव
नह लहान सहान
आज यानं भागवली
जयगावाची तहान
.........................
अरे , वाहत वाहत
आली नह Ôमेहे नीÕ
107
ब हणाबाई चौधर यांची गाणी
108
ब हणाबाई चौधर यांची गाणी
तु या पाआड येतं
सावकाराचं रे स ग!
.........................
डोये लागले आभायी
मेघा नको रे बरसू,
केली नजर खालती
माझे शीपडले आसू
भरली येहेर
मोट चाले भराभर
कशाले करतं
कनाचाक कुरकुरं
.........................
वसांडली मोट
करे धो धो थाय यात
हुंदडतं पानी
जसं ता हं पाय यात!
.........................
धत वर ल हवय
गेली उडत उडत
अरे उडता उडता
झाली िनयी आभायात
109
ब हणाबाई चौधर यांची गाणी
.........................
उठा उठा ब हनाई
ब डं कपाशीचे येचा
बोटं हालवा हालवा
जशा पाखरा या चोचा
.........................
ज हा इमान सचोट
पापामधी रे बुडले
त हा याच मानसानं
क या कुलूप घडले!
क या रा या ठकाणी
ज हा ितजो या फोड या
त हा याच मानसानं
बेडया लोखंड घड या!
.........................
माझं दख
ु ं, माझं दख
ु ं
जसी आंधारली रात
माझं सुख, माझं सुख
हातातली काडवात
.........................
माझं दख
ु ं, माझं दख
ु ं
तयघरात क डले
110
ब हणाबाई चौधर यांची गाणी
111
ब हणाबाई चौधर यांची गाणी
112
ब हणाबाई चौधर यांची गाणी
काह य िचऽे
१
खट याच घरामधी
दे खा माझी स गी सासू
सदा पोटामधी माया
तसे डोयामधी आसू
ह या अंगामधी दे व
सभावानं दे वगाय
माले सासर िमयाली
जशी ज मदाती माय!
२
माझी ननद ÔकासाईÕ
हचा लोभ स यावर
प दे वानं घडलं
जशी इं दराची पर
हचं सर ल नाजुक
चंबेली या फुलावानी
दे ली सॆीता या घर
सोभे राजाचीच रानी!
३
माझी जेठानी ÔपानाईÕ
कशी मनातली गोट
हर तात िशर हार
त डामधी हर पाठ
113
ब हणाबाई चौधर यांची गाणी
बोले त ड भर संनी
तसं हातभर दे नं
काम आंग मोड सनी
सैपाकात सुगड न
भरतार दे व यानी
मनी दज
ु भाव नह
जसे वा यात सोभती
पांडुरं ग खमाई!
४
माझी वाहार ÔसीताईÕ
हचं मोठं मन दे खा
दे हा दे वानं सभाव
खड साखरे सारखा
तसं पबी घडलं
जशी बोरातली आयी
आन कामामंधी बाक
याले कुठे तोड नह
असो सासर माहे र
जशी आं याची सावली
झजे अव या यासाठ
अशी लाखात माऊली!
114
ब हणाबाई चौधर यांची गाणी
५
माझी सासू ÔिभवराईÕ
कसं गमतीचं बोलनं!
हाशीसन आव याचं
पोट गेलं फुट सन
नाव ठे ये आव याले
करे स याची न कल
हासवता हासवता
िशकवते रे अ कल!
६
पाह सनी उं दराले
अंगामधी भरे हव
िचमाबोय िचव िचव
आला बो या गेला जीव
दे खीसनी बडकोयी
कशी झाली धावाधाव
आता डरांव डरांव
आला साप गेला जीव!
७
दे खा दे खा ÔठमाबाईÕ
मोठ बो याले आगीन
डोये भोकरा यावानी
जशी पाहाते वाघीन
115
ब हणाबाई चौधर यांची गाणी
क हा हाशीखुषीमधी
आयाबायात रमते
येता डो यामधी राग
जशी चुढेल घुमते
८
ÔभीमाÕ साजर वाहार
हनं उजयलं घर
अरे वा यामंधी वागे
स याशी आदबशीर
आला िमगाचा पाऊस
पडे आंगाव हे ईज
पडे धत वर भीमा
लागे शेवटली नीज!
९
ÔमांगोÕ बोवाजी तुमजा
लोभ पोरांसोरांवर
घेता क हाबी उचली
पटकन क यावर
खा ांवर आड काठ
दो ह हात काठ वर
वा यातून जाती येती
जसे घालत पाखर
116
ब हणाबाई चौधर यांची गाणी
१०
ÔगनपतÕ ÔगनपतÕ
गावामधी मोतीदाना
याची जबान मोलाची
इमानाले इसरे ना
ख यासाठ झग याले
याची मोठ रे हं मत
गनपत गनपत
स या गावामधी पत
आव यालेच ल ना
नह को हाले पारखा
स यासायासाठ झजे
जसा चंदनासारखा
११
ÔभानादाजीÕ ÔभानादाजीÕ
घरांमधी िलखनार
कतसवरते मोठे
यां या हाती कारभार
अरे हाती कारभार
गोड स ाशी बोलनं
डोईवरती पगड
वानीबा नी चालनं
घरामधी दबदबा
तसं वागनं तोलाचं
117
ब हणाबाई चौधर यांची गाणी
सव लोक दे ती मान
कसं बोलनं मोलाचं
भाई नी येता घर
तां याभर पानी पे हे
माझी ÔकाशीÕ हती ता ह
तीले घीसनी बसले
ितले ठे वलं रे खाले
छातीमधी कय आली
अरे को हा दः
ु मानानं
मूठ दाजीले मारली
१२
अरे Ôमारो याÕ Ôमारो याÕ
तुझ मराठं घरानं
असा कसा झाला तर
बाट सनी मुसनमान
पोरासोरांमधी नाचे
काठ फरये गगर
फेके दगडाचा गोया
फोडे कौल डो यावर
आला घरदार सोड
तुले कशाची फक र
तु या कमामधी भीक
झाला दारचा फक र
118
ब हणाबाई चौधर यांची गाणी
आज मोठ एकादशी
नको क दार िग ला!
जाय तु या त यामधी
तठ हन बसिम ला!
१३
सदा अंगावर बुरा
डोकं कुंभाराचा आवा
नह डो यात अ कल
पन बुचबुचु जुवा
नह कामात उरक
खुळबुळते चगट
करे आदयआपट
आलं अंगात खगट
कधी कोनाचं ऐकेना
अशी आःतुर हाटे ल
नह ं कोणाची जरब
भरतार ग ाटे ल
नह लुग याले पानी
वस गेले िनंधीसन
जशी घरांमधी नांदे
Ôकुसुं याचीÕ घसोट न
को ह बो या याच आंधी
करे ब बलाब बल
हले ज म दे ता दे वा
119
ब हणाबाई चौधर यांची गाणी
120
ब हणाबाई चौधर यांची गाणी
१५
आला ÔमुनीरÕ टे सात
कमेट तला िशपायी
डोये व टारत पाहे
रः यामधली सफाई
आला मुनीर िशपयी
याची खुरटे ल दाढ
या या हातामधी छड
आन त डामधी बड
याची नजर चेकानी
दो ह बुबुयं कुखडे ?
एक Ôआ हा या याÕकडे
दज
ु ा Ôका हाकाईÕकडे !
आला मुनीर िशपायी
याची पाह सन छड
पोरं गडर वरले
घरामधी गेले दड
अशी मुनीर दादाची
स यावर दसहत
हाती घेतला झाडना
भंगी पये घाबरत!
खेकसनं दमदाट
याचं काम जाता सर
मंग मारतो बैठक
121
ब हणाबाई चौधर यांची गाणी
122
ब हणाबाई चौधर यांची गाणी
तुझे डोये सदा लाल
या यातून गये पानी
तु या नाकाची ठे वन
भ या Ð गुलगु यावानी
पोट माथनीसारखं
व हे बोबींचे झांकन
होट पोपटाची चोच
पुढे तुयशीरामायन
१९
Ôलालू िम याÕ Ôलालू िम याÕ
गावामधी आविलया
सदा अंगावर बुरा
पावसायात आंघोया
दाढ िमशाचं जंगल
अंगी फाटक गोधड
हाती भ ली मोठ काठ
पाठ िच याची गाठोड
तुले नह घरदार
सोतामधीच मगन
बार मास भटकतो
नह खानं नह ं पेनं!
123
ब हणाबाई चौधर यांची गाणी
पसुराम बेलदारा!
जाय आता पंढर ले
“पसुराम बेलदारा”
माट मधी टाक पानी
कती खुंदशी रे गारा
अरे स या जगामधी
तूने कधी ना दे खली
अशी दे ख एक ईट
इ ठला या पायाखाली
भ ट त या इटांवर
तु या संसाराचा रं ग
तठ एका इटे वर
दे ख उभा पांडुरं ग!
>>>>>>>>>>>>
124
ब हणाबाई चौधर यांची गाणी
धरऽीले दं डवत
काया काया शेतांमधी
घाम जरव जरव
त हा उगलं उगलं
कायामधून हरवं!
येता पीकाले बहार
शेताशेतात हवय
कसं पकलं रे सोनं
ह यामधून पवंय!
अशी धरऽीची माया
अरे , तीले नह सीमा
दिु नयाचे सव पोटं
ित यामधी झाले जमा
शेतांमधी भाऊराया
आला पीक ग जारत
हात जोड सन केला
धरऽीले दं डवत
शेतामधी भाऊराया
खाले वाकला वाकला
यानं आप या कपायी
टया माट चा लावला
अशी भा यवंत माय
भाऊरायाची जमीन
125
ब हणाबाई चौधर यांची गाणी
126
ब हणाबाई चौधर यांची गाणी
हणी
दया नह , मया नह , डोयाले पानी
गोगलगाय या दध
ु ाचं काढा वो लोनी
हौस केली िलसळ ले ग धलं
म ढया बैलाले बािशंग बांधलं
चु ाची माट आगीन खाये
माथनीची पाट पानी पेये
रः यात पडला सो याचा वाया
ितकडू न आला भगा आभाया
िशदोळाले आला राग
माले हना फ या नाग
कुजात नारले काय सांगे माहे र
काटे सायरले केला मलमलचा आहे र!
ज मदा या मायजागी सावतर माय आ य,
जशा खरनी या झाडाले िनंबोया आ या
कडू खानं चेना, कडू बोलनं चे
अशी कशी दज
ु ाभाई बोल वो वाचे
पोट हने भरलं पोत
जीभ हने तुझं काय जातं?
127
ब हणाबाई चौधर यांची गाणी
128
ब हणाबाई चौधर यांची गाणी
129