Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 16

मेहता पि ल शंग हाऊस

BELWAN
by VYANKATESH MADGULKAR

बेलवण / कथा
ंकटेश माडगूळकर

© ानदा नाईक

मराठी पु तक काशनाचे ह मेहता पाq ल शंग हाऊस, पुणे.

काशक
सुनील अिनल मेहता, मेहता पाq ल शंग हाऊस,
१९४१, सदािशव पेठ, माडीवाले कॉलनी, पुणे – ३०.
All rights reserved along with e-books & layout.No part of this publication may be reproduced, stored
in a retrieval system or transmitted, in any form or by any means, without the prior written consent of
the publisher and the licence holder. Please contact us at Mehta Publishing House, 1941, Madiwale
Colony, Sadashiv Peth, Pune 411030.
+91 020-24476924 / 24460313
Email : info@mehtapublishinghouse.com
production@mehtapublishinghouse.com
sales@mehtapublishinghouse.com
Website : www.mehtapublishinghouse.com

बेलवण नदी या अलीकड या काठावर िहवरगाव होते. गावाव न सडक जात होती
ती पुढे पंधराएक कोसांवर रे वे टेशनला; आिण ती येत होती िहव याअलीकडे बारा
कोसांवर असले या तालु या या गावा न. बेलवणीचे पा ा काही फार ं द न हते.
एखा ा को हा ाने उडी मारली, तर ती पलीकडे गेली असती; पण ित यावर पूल
न हता. अलीकडे एस.टी. गाडी सु झा यापासून सडके ची वज बरी राहत होती; पण
बेलवणीवर पूल काही होत न हता. लोकांना वाटले, आता पावसा यात एस.टी.
अडकली हणजे पूल होईल. पण एस.टी.ने गंमतच के ली. टेशनव न उतार घेऊन
आली क , ती पलीकडे थांब.े उतार सामानसुमान वागवत, बायका-पोरांबरोबर लळत-
ल बत अलीकड या काठावर आले क , ितथे दुसरी एस.टी. तयार असे. ित यात बसले
क तालुका. बरं , तुफान पाणी असलं, उतार नसला; तर एस.टी. नदीपलीकड या
गावचे उतार घेतच नसे. चार दवस जाणे-येणे बंद. हणजे पुलाची काही गरजच
नाही.
च कडू न िवकासयोजनेचा धडाका सु झाला आिण िहव याला बात या येऊ
लाग या– अम या तम या गावाने शाळा बांधली; या फला या वाडीने पा याचा हेळ
बांधला; या फला याने िवहीर काढली; िनमरजने र ता के ला; को याने धरण
उठिवले… बात यांवर बात या! गावाने िन मे पैसे जमवावे आिण काम काढावे, िन मे
पैसे सरकार देईल.
मग एके दवशी सं याकाळी काठीचा खुळखुळा वाजवीत तराळ घरोघर हंडला.
जेवणखाण आटोपून लोक चावडीपुढ या पटांगणात गेले आिण उ हाने तापले या
पाय यांवर, ओ ावर बसले. काही समोर या लंबा या पारावर बसले. जवान पोरांना
ताकद अजमािव यासाठी पटांगणात काही दगडाचे नाल टाकल होते. काही जण
या यावर बसले. महारे -पोरे येऊन लांब धुरो यात दोन पायांवर बसली. आज
कशासाठी गाव बोलिवले आहे, ह सग यांनाच माहीत न हते. रानामाळातून मघा
परत आलेले लोक भाकरी खाऊन लगेच इकडे आलेले होते. ितखटाने पोळलेला यांची
त डे अजून िनवली न हती. यां यापैक नीरा या सोपानाने धोतराने नाक पुशीत
िवचारले, ‘‘काय गडबड हाये रे तराळ?’’
जो या या खाली, हातात काठी उभी ध न येताळ तराळ बसला होता. तो
हणाला, ‘‘मला तरी काय जी ठाव? आ ाना कू म दला आन् या तुमा ी
पोचिवला!’’
वा तिवक काय आहे, हे येताळाला थोडेफार माहीत होते; पण सांगा कशाला?
अमुक आहे हणून आपण सांिगतले आिण दुसरे च काही असले, तर नीरानानीचा
सोपाना फु कट दाटायचा! कु ठलीही गो ठामपणाने सांगायची नाही, असे धोरण
येताळाने ठरवून टाकले होते. कावळा जसा अंगावर मारले या ख ाला बगल देतो,
तसा तो कु ठ याही ाला बगल ायचा; अंगाला नाहा लावून यायचा!
पण संभू संग परटाला सगळे माहीत होते. तो हणाला, ‘‘अ ासाब सबा सांगनार
हायेत!’’

हे अ णासाहेब जातीने वाणी होते. िहव यात यांचे दुकान होते. आपला धंदा सांभाळू न
थोडेफार समाजकाय करावे, अशी या माणसाची हौस होती. दोनएक हजार व तीत या
या गावात सभा घेणे, िमरवणुका काढणे, कमे ा-सोसाय ा थापन करणे– असे
काहीबाही ते नेहमी करीत होते. यांची बु ी बरी होती.
सभा कशाब ल, काय वगैरे मािहती जो-तो आपाप यापरीने सांगू लागला. गवगव
माजली. चुना-तंबाखू, पानिवडी होऊ लागल आिण एव ात भीमा कोळी आिण
या याबरोबर पंचवीस-एक जवान पोरं आली. महारांनी उठू न जोहार घातले. मांगांनी
मुजरे के ले. लोकही ‘या, रामराम’ बोलले. भीमा आिण कोसले पटके फडकिवणारी ती
पोरे एका बाजूला, पण घोळामेळाने बसली.
हा भीमा कोळी सहा फु ट दोन इं च उं च होता. मेहनत के लेले याचे अंग
बेलवणीत या खडकासारखे टणक होते. गावात या कु तीशौ कनांचा हा व ताद होता.
वभावाने हा माणूस माजोरी, उमट आिण लोभी होता; पण उ म कु ती मारणारा
हणून याचा लौ कक अस यामुळे पोरे याला मानीत, या या सांग यात वागत.
िशवाय माजोरीपणा, उमटपणा हे दोषा तर याबांड पोरांना आवडतात. अशा
माणसाएक ितटकारा वाट याऐवजी यांना आदरच वाटतो. साहिजकच पोरे
या याभोवती गोळा होत आिण पुंडाई करीत. भीमा या मागे पोरे आहेत, हणून
लोकही याला वचकू न असत.
ही पोरं येऊन बसली आिण काही िति त माणसांबरोबर अ णासाहेब आले. आता
सभा सु होणार, हणून मंडळी साव न बसली. कु णी तरी चावडीत घ गडे अंथरले,
यावर िति त मंडळी बसली. अ णासाहेबांनी बस यासारखे के ले आिण मग उभ
रा न ते चार श द बोलले. हणाले, ‘‘गावकरी मंडळ नो, आज आपण इथं कशाला
जमलो आहोत; ते एका कायाब लचा िवचार कर यासाठी. कसले काय, ते मी तु हाला
थोड यात सांगतो. आप या बेलवणीवर पूल नाही. यामुळे पावसापा या या दवसांत
दु न आलेले वाटस पलीकड या काठावर अडकू न पडतात. बैलगा ांचा खोळं बा
होतो. मोटारीसु ा ततात. सडके व न जाणा या-येणा याचीही गैरसोय होते. तशीच
आपलीही होते. टेशनला जाता येत नाही. बाजारपेठेला जाता येत नाही. पलीकडे
आपली राने आहेत, ितकडे गुरेढोरे अडकू न पडतात. आप याला पलीकडे जाता येत
नाही. ते हा या अडचणी टाळाय या, हणजे बेलवणीवर पूल के ला पािहजे.’’
इथे थोडी गवगव झाली. कु णीतरी मो ाने हणाले, ‘‘ हंजे गावच इकलं पायजे.
अहो, पुलाला काय थोडा पैका लागतो काय?’’
अ णासाहेबांनी दो ही हात वर के ले. तरीही गवगव एकदम थांबली नाहीच. आवाज
उं चावून अ णासाहेब पुढे बोलले, ‘‘मी काय बोलतो ते आपण थम ऐकू न या. माझे
सांगणे पुरे होऊ दे आिण मग आपण शंका िवचारा.’’ हेच अ णासाहेबांना आणखी दोन
वेळा हणावे लागले आिण मग लोक हणाले, ‘‘हे मातूर खरं हाय! एऽ गपा रं , गपा.
ये ी पयलं बोलू ा.’’
तरीही गलका बसला नाहीच. एकमेकांना ‘गपा, गपा’ असे डाफर यानेच तो
वाढला. मग हताश होऊन अ णासाहेबांनी खांदे सैल सोडले. दंगेखोर पोरांपुढे गरीब
शाळामा तर उभा राहतो तसे ते आपले उभे रािहले.
एवढा वेळ भीमा कोळी अळकट-पाळकट घालून गप बसला होता, तो पाठीत ताठ
झाला आिण गरजला, ‘‘अरं , आता गपता का– कसं?’’
आिण उतू चाललेले दूध पा या या सपका याने बसावे तसा गलका खाली बसला.
अंगर या या िखशात घातलेले दो ही हात अ णासाहेबांनी गडबडीने बाहेर काढले
आिण आवंढा िगळू न भाषाण पुढे चालू के ले.
‘‘बेलवणीवर पूल बांध याइतक आप या गावाची ऐपत नाही, हे मला ठाऊक आहे.
जरी सरकार िन मा खच सोसणार असलं, तरीही आप याला ते परवडणार नाही; पण
मी असं हणतो, आप याला फरशी तरी करता येईल? आज पा याला ओढ अस यानं
जाणा या-येणा याचा पाय वाळू वर ठरत नाही; फरशीमुळे तो ठरे ल. बैलगा ा,
मोटारी तून बसतात; या खमाटू न पुढे जातील. पा याला थोडा उतार पडला क ,
पलीकडे जाता येईल. खरं का नाही? बरं , फरशीला काही पुलाइतका खच येणार नाही.
यात पु हा असं आहे क , सरकारला रोख पैसेच लागतात, असं नाही. पैशाऐवजी
तु ही अंगमेहनत दलीत तरी चालंल. गा ा, बैलं आपली आहेत; माणूसबळही ब ळ
आहे. शेतकामातून सवड काढू न एवढं काम आपण करावं, अशी माझी इ छा आहे. या
गो ीचा गावानं िवचार करावा, हणून आपण इथं जमलेलो आहोत. संपलं माझं
सांगणं. आता कु णीही बोला!’’
एवढी सभा सांगून अ णा वाणी खाली बसला. पण यावर कोण बोलणार? अहो, ही
रकामी उठाठे व सांिगतलीय कु णी? हां, फरशी झाली तर बरं च आहे, सोय होईल; पण
घरचं खाऊन लषकरा या भाक या भाजणार कोण? दहा जणांची त डे दहा दशांना.
आजपयत गावात कधी एकमेळ झालाय? या खंडोबा या देवळाचा गाभारा बांधायचा,
हणून असंच गाव जमीवलं. दर डु ई वळ घेतली आिण झालं काय? काळा महादा आिण
बडब ा ध िडबा पुढारी यांनी वळ िगळू न ढेकर दला. िवचारलं कु णी, तर हणायचं,
‘‘पैसे कु ठं जातात? हायते आम यापशी. चारशे पयं कमी हायेत, ते जमवा. आ ही
आम या जवळचं पैसं कवाबी हजीर करवू!’’ हणजे, चारशे पये काही जमत नाहीत
आिण देऊळ काही होत नाही. बरं , वळ देणारा हणणार, ‘‘पय या पै याचं का के लं?
आरं येकानू, ते मांडा पयलं आम या होरं , मग होरं च बगू. सगळा सो ांचा
कारभार!’’
हा िवचार कमी-अिधक माणात सवा याच मनात आला आिण कु णीच काही
बोलेना.
हातारा ह रबा पाटील पागुटे कमरे मागे घेऊन खांबाला बसला होता.
हरदासबोवाचे क तन ऐकावे तसे वा याचे बोलणे डोळे िमटू न आिण हात जोडू न ऐकत
होता. याने मान डोलिवली आिण हटले, ‘‘इ यार चांगला हाये. गावानं तयार
हावं!’’
ह रबा चांगला गबर शेतकरी होता. या या बोल याला वजन होतं. तो बोलताच
आणखी एक-दोघे हातारे ही हणाले, ‘‘ येकानू, कर या क रं . सरकार पैका देतंय; मग
मागं का?’’
कु णी-तरी एक-दोघे असं बोलले, ते हा आपले उगीच काही लोकही हणाले, ‘‘ हय,
हय, कर या आशीक. सम ा गावानी कायबाय के लं, मग आपनच मागं का?’’
ह रबा हणाला, ‘‘नुस या मुं ा नगा हालवू गु या बैलावाणी; वळ बोला. काय
तरी प ा इ यार करा.’’
‘‘करा, करा.’’
‘‘लेका, करा कु णी? कर या हना, करतो हना!’’
‘‘आं, तुमीच बोला क ह रबा. धा जना होरं आमी जाऊ का?’’
अशी भाषा सु झाली. फरशी बांधावी, याकडे गावाचा कल झुकू लागला. घरटी
वगणी कती बसवावी याचा खल सु झाला. वा याचा चेहरा उजळला आिण इतका
वेळ उगाच बसून रािहलेला भीमा कोळी बुजार ख ड उभे राहावे तसे उठू न उभा
रािहला. हणाला, ‘‘ही गो मला मंजूर हाई.’’
बोलता-बोलता लोक मागे मुरडू न बघू लागले. कु जबुज बंद झाली. हनुवटीला झोले
देऊन ह रबाने िवचारले, ‘‘का रं भीमराव, असं कशापायी, आं?’’
कोळी गजून हणाला, ‘‘आई बेलवणी या अंगावर दगड रचन हंजे आप या
सोता या मातुसरीवर दगड रच यावानी हाये. ऱ नदी आपली आई हाय. वाडवडलांनी
कधी ित यावर पूल बांधला का? कधी फरशी बांधली का? ये ी काय डो कं न हतं,
आन् तुमा आमालाच हाय हय? हे खोटं काम हाय. अरं तकडं काशी रामेसराकडं
एवढी मोठी गंगामाई, पर ित या अंगावर दगडाचा पूल हाई. दोर बांधून याव नं
लोक अ याड-प याड जातात. का? तर, ती गंगामाई हाये. जशी ती गंगामाई, तशी ही
बेलवण. िह या अंगावर पूल टाकायचं काम जो करं ल येचं क यान हनार हाई.’’
भीमा कोळी आरडू न-वरडू न एवढे बोलला आिण सभा सोडू न चालू लागला. या या
मागोमाग पंचवीस-तीस पोरे उठली आिण तीही चालू लागली.
थोडा वेळ काय बोलावे, हे कु णालाच सुधरे ना. भी या िबघडला हणजे काय–
झाला सगळाच ग धळ! या या िव जाणार कोण? हा भी या पुंड आहे, ट या आहे.
रानात इचका आिण गावात ट या! दोघांनाही तुडवून मारावं लागतं, पण इत या जाड
सोलाची वहाण आहे कु णा या पायात!
कु णी हणाले, भी याला काय कळत नाही. या या बोल यावर जाऊ नका.
गावाला डावलून तो जाईल कु ठे ? कु णी हणाले, काही झाले तरी आज सगळी त ण
पोरे या या श दात आहेत; भी याला वगळू न काम काढणे बरे नाही. कु णी हणाले,
एकदा ता तापला हणजे, काय करील याचा नेम नाही. या यािव काहा जाऊ
नका. कु णी काही हणाले, कु णी काही हणाले आिण फरशी बांध याब ल काहीच
ठरले नाही. ह रबा आिण वाणी सारखे हणत होते, ‘अरं , मग ठरलं काय! अरं , मग
प ं काय?’ आिण कु णीच काही प े करीत न हते. शेवटी जनावरांना वैरण टाकायला
हणून एक उठू न घराकडे गेला. झोप आली हणून दुसरा उठला. भुका लाग या हणून
ितसरा चालायला लागला. असे झाले आिण हळू हळू चावडीपुढे भरलेली सभा मोडली.
ह रबा हणाला, ‘‘आपलं गावच फाजील!’’
वाणी हणाला, ‘‘अडाणी लोकांना कु णी आिण कसं समजावयाचं?’’
बाक चे हातारे हणाले, ‘‘सोडा झालं! उठा, आता रात झाली.’’
जांभया देत सगळे उठले आिण चांद यांतून आपाप या घरी गेले.

भीमाने िवरोध के ला याचे कारण वेगळे च होते. फरशी बांध यामुळे जगाचा फायदा
झाला असता; पण भीमाचा तोटा झाला असता. कारण बेलवण ही भीमाची कमाईची
बाब होती. पावसा यात तुफान पूर आला क , वाटस पलीकड या काठावर अडकू न
पडत; गा ा थांबून राहात; मोटारीचा इलाज खुंटे. अशा वेळी भीमा आिण
या याबरोबरची पाचपंचवीस पोरे लंगोट लावून उतारा या िहशेबाने पलीकडे जात
आिण सौदे करीत. खां ाव न सामानसुमान अलीकडे आणत. िभऊन गटगोळा
झाले या बायाबाप ांना, हाता याकोता यांना, अधू अचकल लोकांना, हात देऊन
बैजवार अलीकडे आणून सोडत. यां याकडू न पया-आठ आणे काढू न, बैलगा ापुढे
रा न वळणाने या नदीपार करीत. चाके तली, तर श डू क न चाक मारत. तलेली
गाडी ओढू न काढत. गाडीवानाकडू न दोन-पाच पये काढत. अथात, मोबद याची
र मही माणूस बघून ते कमी-अिधक करीत. आसपास या गावचा गाडीवान,
गावात या कु णाचा पा णारावळा, कु णी पाटील– अंमलदार असला तर जपून श द
टाकत. नडला– अडलेला, जरा आवाज चढवून बोलणारा असला; तर याला मु ाम
मऊ वाळू त नेऊन तवत आिण तो हादरला, हणजे चांगला दाम घेऊन याला वर
काढत.
एखादा मोटारवाला साहेब आला हणजे या लोकांना चांगली लाट सापडे. साहेब
सडके ने जोरात येई आिण बेलवण लाल झालेली बघून खररकन् ेक लावी. खाली उतरे
आिण याचा चेहरा कसानुसा होई. वाळू त उभी रा न पोरे याची गंमत बघत. साहेब
िवचारी, ‘‘का रे , गाडी जाईल का?’’
भीमा हणे, ‘‘हां, जाईल ना सायेब.’’
‘‘न ?’’
‘‘हां सायेब.’’
पण साहेबाची खा ी होत नसे. धीर गोळा कर यासाठी तो िश ेट ओढी. मागे जावे,
का आणखी चार तास थांबावे– याचा तो पुन:पु हा िवचार करी; पण काय करावे, हे
ठाम ठरत नसे. गाडीत याची बायकापोरे असली, तर ती चाव् चाव् करीत.
मालक णबाई, ‘‘अगं बाई, काय हे पाणी! कशी हो यातून गाडी जाणार? आता आपण
परतू याच गडे. रा ा मलकापुरात काढू आिण सकाळी येऊ!’’ असे हणत बसे. जो-जो
बाई घाबरत तो-तो साहेबाला िधटाइ दाखिव याला जोर चढे. अशा वेळी भीमा हणे,
‘‘गा ा जातात- येतात ना साहेब. हे बघा, आताच माल क आमी पोचता के लाय.’’
साहेब थोडा मऊ येऊन हणे, ‘‘ग ांनो, तु ही गाडी पलीकडे काढायची हमी देत
असाल, तर मी घालतो.’’
‘‘हां– हां साहेब, कायम नेतो प याड गाडी.’’
‘‘मग हरकत नाही. तुला पया देईन.’’
यावर भीमा कसेनुसे हसे आिण हणे, ‘‘सायेब, मा या एक या या बानं तरी गाडी
रे टेल का? पोरं पायजेत धा-एक.’’
साहेब घाईनं हणे, ‘‘ हणजे दहा पये ायचे का रे ? अरे वा:! अडवून पैसे
उकळता होय? मी एक पया देईन. नेत असलास तर बघ, नाही तर जातो माघारी.’’
भीमा हणे, ‘‘तुमची मज !’’
पण साहेब मागे कु ठे जाणार आिण आडरानात मु ाम कु ठे करणार? चारएक
कोसांवर मलकापूर होते; पण ितथे साहेबाची सोय कु ठे होणार, खेडगे ावात?
मग घासाघीस होई, पाच-चार करता-करता आठ पयांवर सौदा तुटे. बेलवणीची
मजा ही, क एवढा पूर आलेला; पण य ा िहव यात फारसा पाऊस नसे. उगीच
घ गडे िभजावे असा असला तर. एरवी पाऊस होई वर ड गरात आिण यानी-मनी
नसताना खडु ळ पा याचा ल ढा धावत, गजत येई.
साहेब थोडा ख ाळ आहे, हे दसताच पोरे एकमेकांना डोळ घालीत आिण
साहेबाला हणत, ‘‘हां– दाबा िबरे क सायेब, जाऊ ा मोटार!’’
धीर ये यासाठी साहेब आणखी एक िश ेट ओढी. याचा बायको-पोरे अंग चोरन
आत बसत आिण पाणी उडवत गाडा बेलवणीत िशरे ; ओरडा क न पोरे मागे िशरत.
जेमतेम आठ-दहा वाव गाडी जाई, इं जन का-कूं करी आिण चाके वाळू त तत. साहेब
पायाखालचा चमचा दाब दाबे, पण वाळू त गेलेली चाके नुसतीच फरत आिण मोटार
जागीच राही.
कपाळावरचा घाम मालाने पुसून साहेब हणे, ‘‘आता रे ?’’
पोरे हणत, ‘‘तु ही काय काळजी क नगा साहेब, गाडा आ हाद उचलून प याड
ठवू.’’
आिण झुरळाला मुं या लागा ात तशी पोरे मोटारीला लागत. आरडा-ग धळ होई.
वाळू त घुसलेली मोटार जाग या जागीच डगा- डगा हाले. आत पाणी िश न
साहेबा या बाई या न ा वहाणा िभजत. को या गा ा िभजत. वळकटी, चाम ा या
पे ा िभजत. साहेबाचा आिण बाईचा जीव थोडा-थोडा होई. जवान पोरे कु ठे ही ध न
गाडी गदगदा हलवून वर काढ याला बघत. गाडीचा रं ग खराब होईल, वाळू घासून
पे ोल या टाक ला भोक पडेल हणून साहेब सारखा ओरडे आिण गाडी काही के या
जागची हलत नसे.
मग साहेब चाक सोडू न पा यात उतरे . याची भारी िवजार आिण चकाकते बूट
खराब होत. िहरवा, िपवळा होऊन तो ओरडे, ‘‘काय हलकट लोक आहात तु ही! गाडी
जाणार न हती, तर सांिगतलं कशाला मला?’’
भीमा हणे, ‘‘साहेब, िश ा ाचं काम हाई.’’
‘‘मग गाडी कोण काढणार? माझे आठ हजार पये पा यात जातील.’’
‘‘आ ही जोखीम घेतली; गाडी काढू .’’
साहेब मनगटावर बघत हणे, ‘‘के हा? अधा तास झाला, हा ग धळ चाललाय.’’
‘‘तु ही घाब नका. मोटार प याड गेली हंजे झालं ना!’’
मग कु णी तरी मांगवा ात जाऊन सोल घेऊन येई. मोटारी या बाकाडाला सोल
बांधून गडी ओढू लागत. आप या को या गाडीचे हाल बघत साहेब उभा राही, बाई
डोळे िमटू न देवाचा धावा करी, पोरे रडायला लागत आिण वर ड गरा या बाजूला
आभाळ जा त काळे होई.
आता काय करणार? जा ती-कमी बोलावे, तर हे लोक गाडी इथेच सोडू न गेले
हणजे? आिण व न आणखी पाणी आलं हणजे? साहेब रडकुं डीला येई. हणे,
‘‘ग ांनो, गाडी काढा. मी कबूल के यापे ा आणखी दहा पये जा ती देईन!’’
मग पोरे काय युगत करावी ते आपसात बोलत आिण एक जण धावत-पळत गावात
जाऊन चार बैलजो ा घेऊन येई. मग बैले जुंप याचा सोहळा होई. पु हा
आरडाओरडा होई. कु णी तरी साहेबाला इं जन चालवायला सांगे आिण बराच वेळ
िश ाशाप देऊन, ओरडू न- ओरडू न, धावून पोरे गाडी अलीकड या काठाला आणत.
दमछाक झालेला साहेब सुटके चा ास सोडू न पाक ट उघडे आिण दहा-दहा या
दोन नोटा काढे. ते हा या घेऊन भीमा हणे, ‘‘आन् बैलाचं हो साहेब?’’
‘‘ हणजे, ते वेगळे च का?’’
‘‘तर हो! बैल आ ही दुस याचे आणले. आ ही काय कु णबी न हं.’’
हताश होऊन साहेब िवचारी, ‘‘ते कती?’’
‘‘ ा समजून.’’
एका बैलाची मजुरी काय असते, ते साहेबाला माहीत नसते. अंदाजाने तो हणे, ‘‘हे
या पाच पये– झालं?’’
यावर हेटाळणी या सुरात भीमा हणे, ‘‘पाच? सायेब पायाला एक पडी सुदीक
येत हाई आता.’’
‘‘मग कती?’’
‘‘ ा समजून.’’
आणखी दहा पये फे कू न साहेब गाडीत बसे आिण राड उडवीत गाडी सडके ला
लागे.
तोवर पु हा पलीकडे एखादी माल क शंगं वाजवी आिण दीन गाजवीत पोरे नदीत
िशरत.
नदीवर फरशी करायला भीमाचा िवरोध होता, या कारणासाठी.

अ णा वा याने सभा सांिगतली, हा कार थंडी या दवसांतला. यानंतर काहीही


घडले नाही. बेलवणीवर पूल कं वा फरशी बांधावी असे कु णीही, कु ठे ही बोलले नाही.
भीमाला घाब न लोक चुपचाप बसले. थंडी गेली, उ हाळा आला. नांगरटी झा या
आिण पावसाळा आला. बेलवणीवर कमाई कर यासाठी भीमा आिण याची पोरे टपून
बसली. िझरिमरी पाऊस सु झाला. र ते राड झाले. ठक ठकाणी पाणी साचून डबक
झाली. एक-दोनदा बेलवणीला हलके से पूर येऊन गेल.े
भीमा कोळी गावाला भारी होता. पण याची एक हातारी आइ होती. ित याएक
याचा दांडगावा पाघळू न जाई. कु णा या बाला न बधणारा भीमा हातारीपुढे
अ लाची गाय असे. ही हातारी आिण मलकापुरात दलेली एक बहीण– या
दोह िशवाय उ या दुिनयेत भीमाला कु णी न हते. साहिजकच याची सगळी माया ितथे
एकवटली होती. पंचाचे िलगाड मागे नस यामुळे तो जसा िनसुक होता, पुंडाई
करायला मोकळा होता; तसा या दोन बायांएक तो प ा बांधलेलाही होता.
हातारीसाठी आिण बिहणीसाठी याने काहीही के ले असते, काहीही!
या आप या पोरीवर हातारीचा फार जीव होता. ितला पाच पोरे झाली. ती पाची
बाळं तपणे भीमा या घरी झाली. तीन मिहने अगोदर आिण तीन मिहने नंतर, अशी ती
दरसाल सहा मिहने इकडेच असे. यािशवाय सणसूद िनराळे . पोरे बाळे घेऊन ती आली,
हणजे मागून नवराही येत असे आिण ते सगळे कु टुंब या कु टुंब भीमाकडे राहत असे;
पण भीमा कधीच कु रकु रला नाही. चार-दोन मिहने झाले क , हातारीचे िव हळणे
असेच, ‘‘भीमा, आरं – आकु णीला बगावं वाटतंय रं !’’
‘‘अगं आये, काल तर गेली क गं ती!’’
‘‘गेली असंल, पर मला बग बगू वाटतंय. आता माजे कती दस हायलेत पोरा? मी
एकदा बेलवणीला गे यावर नको आनूस ितला, पर आता आन!’’
मग भीमाने एखा ाची गाडी यावी कं वा पायी-पायी जावे कं वा एस.टी.ला पाय
ावा आिण बिहणीला पाच पोरांसह घेऊन यावे, असा कार नेहमी चाले.
अलीकडेही ितची भुणभुण सु होती, ‘‘भीमा, आरं , आकु णीला बगावं वाटतंय
मला.’’
भीमाने आज-उ ा, उ ा-आज के ले; पण बिहणीला आण यावाचून याची सुटका
न हती. शेवटी रानामाळात या कामातून सवड काढू न तो आईला हणाला, ‘‘आये,
उ ा आ ला आनाय जातो.’’
हातारी आनंदली आिण हणाली, ‘‘जा क रं मा या लेकरा– मोटारीनं जातूस?’’
‘‘कशाला रकामा खच? जातो पायी-पायीच. भ या पहाटंला उठतो, हंजे झालं.’’
‘‘बरं , धपाटी-िमरची क न देते बाळाला वाटंत खायाला. जा हं.’’
हे ठरलं आिण याच दवशी पावसाला सु वात झाली. पाऊस िहव यावर कमी
होता, पण ड गरावर काळे शार आभाळ उठले होते. पावसाचा तो रं ग बघून हातारी
हणाली, ‘‘भीमराया, उ ा नगं रं जाऊस. पाऊस उघडू दे, मग जा!’’
पण भीमा बेलवणी या पा याला िभणार होय? याने हातारीची िखटिखट
कानाआड टाकली आिण ितला ‘मुका ानं धपाटी कर’अशी ताक द दली.
दवेलागणी या सुमारास पावसाचा जोर चांगलाच वाढला. रा ाभर तो कोसळत
होता. पहाटे हातारी जागी झाली, ते हा बेलवणीची गजना ित या कानावर आली.
हातात दवा घेऊन ती भीमाजवळ गेली आिण याला जागे क न हणाली, ‘‘भीमा,
पानी आलंय जनू. बघ बरं –’’
‘‘येऊ दे, गप.’’
‘‘आरं , मग जातोस कशाला आज? उ ा जा हण! कसं?’’
‘‘ते माझं मी बघंन. तू खायाला कर!’’
मग त डात या त डात काही पुटपुटत हातारीने चूल पेटिवली आिण खायला के ले.
तोवर भीमा उठला आिण बाहेर जाऊन आला. कां-कूं करता-करता हातारीने
वयंपाकाला उशीर लावला. चांगले उजाडले. बेलवणीचे पाणी बघायला सगळे गाव
धावले. भाकरीचे गठु ळे पाठीवर टाकू न भीमा बाहेर पडला आिण मलकापूरला अस या
पा यातून तो िनघालाय, ही बातमी लगोलग पसरली.
पाणी वाढतच होते. लाल गढू ळ पा याचा फु फांडणारा ल ढा गजत घ घावत वाहत
होता. भोवरे फरत होते, झाडेझुडपे वाहत होती. के ळीचे खुंट, अ खे मोडलेले
बाभळीचे झाड, घाणेरी-तरवडाची झुडपे, काहीबाही दसत होते; गटांग या खात
होते. आले-आले हणे तोवर झपा ाने वहावटीला लागून दसेनासेही होत होते. पाणी
सारखे चढत होते. पांढरा खडक पार दसेनासा झाला होता. लोक हणत होते,
‘‘मा या ज मापासून असं पाणी कधी बिघतलं न हतं.’’ आिण भीमा कोळी
मलकापूरला जायला िनघाला होता! पोराबाळांचा घोळका या या मागोमाग नदीकडे
येत होता आिण भीमा एखादा फाशी झालेली पुढारी जातो, तसा बेलवणकडे जात
होता.
लोक हणाले, ‘‘भीमा, ये ा, थोडा उतार पडू दे; मग जा. कु ठं आता कोरटाचं
काम हाये?’’
पण भीमा काही बोललाच नाही.
हाता या माणसांनी सांगून पािहलं, ‘‘भीमा, तु यापशी ताकद हाय, कबूल. पर
ये ा, पा याचं काय सांगता येत हाई– जरा थांबून जा!’’
भीमाने कु णाचेच ऐकले नाही. काठावर येताच याने अंगरखा, पटका काढला. धोतर
फे डले. यानं सगळे बोचके बांधले. थे पाठीला बांधून टाकले आिण लंगोट लावलेला तो
हटवादी माणूस बेलवणीशी झ बी खेळायला तयार झाला!
‘बाईली, नदी काय मा या अगुदरची हाय काय?’
काठावर लोकांची हीऽ गद झाली. लोकांची उ सुकता ही एक िवशेष गो आहे.
उ ा कु णी ितक ट लावून आ मह या करावयाचे ठरवले, तर मला वाटते, नेह ं या
ा यानापे ा जा त गद ितथे होईल.
मग िभमाने बेलवणीला नम कार के ला आिण तो पा यात पडला. लोक बघतच
होते. जेमतेम चार-आठ वाव भीमा नी पोहला आिण मग रागावले या बेलवणीने
याला खाली ढकलायला सु वात के ली. दात-ओठ खाऊन भीमाने हात मारले, पण
काही उपयोग झाला नाही. याचे डोळे फरले. चंड वेगाने व न येणारा वाह
याला घेऊन चालला. कायताळात पाला सापडावा तसाभीमा बेलवणीत सापडला.
िगरिगरता, वेडावाकडा होत वहावटीला लागला.
‘गेला, गेला’ अशी हाकाटी झाली. पोरे ठोरे मो ाने रडू लागली. जवान माणसे
भान न रा न नदी या काठाकाठाने पुढे वाहवटीला लागले या भीमाबरोबर पळू
लागली. िनरगुडी-तर वडा या गचपणातून, का या रानातून, लोक काठाकाठाने चालत
रािहले. िचखलातून, पा यातून, का ाकु ांतून लोक फलाग-चार फलाग पळत होते.
‘‘ यो बगा… यो बगा, दसतोय. गेला खाली… यो बगा, आला वर…’’ असा
ओरडा सारखा होत होता आिण भीमाला कशाचेच भान न हते. तो झपा ाने चालला
होता. आकु णीला आणायला जोराने चालला होता. गढू ळ पाणी, काटेकुटे, व न
पडणारा पाऊस याचे याला काही न हतेच. याची वावडी वर या वा याला लागली
होती.
पळणारे लोक थांबले. भीमा आता दसेनासा झाला होता. काठावर उभे रा न-
रा न लोक बघत होते आिण फे साळणा या पा यात भीमाचे नारळाएवढे डोके आता
दसत न हते. ‘गेलाऽ गेलाऽऽ भी या बेलवणीत वा न गेला! याचा वंश खंड झाला.
आता ो ातून कशाचा वाचतो आिण कशाचा काठाला लागतो! काय बु ी झाली
लेकाला? काहीही हणा, माणसाचं भरलं हणज याला कोणी थांबवू शकत नाही.’
चार-दोन दवसांनी तपास लागला. भी या को याचे ेत खाली बारा कोसांवर
असले या येडे गावात लागले होते. ितथले लोक दहन क न मोकळे झाले. िहव याला
भी याचे त ड शेवटी बघायला िमळाले नाही!


भीमा कोळी वा न गेला, याला वषा उलटले आहे. लोक अजून या हटवादी पण
जवान माणसाची आठवण िवसरलेले नाहीत. वा याने पु हा नेट ध न फरशीचे काम
हाती घेतले आहे. बांधकामा या खचासाठी लोक वळ गोळा करीत आहेत. घरटी दहा-
पाच– याची जशी ताकद आहे, तशी वळ गोळा होते आहे. गवं ांनी कं ााट घेतले
आहे. वडर लोक ड गरात दगड पाडीत आहेत. ढोराकडू न चुना आला आहे. गावाबाहेर
असलेली घाणी फरत आहेत. वाळू -चुना एकजीव होतो आहे. गवंडी फरशी
घडव यासाठी बसले आहेत. हातोडा-िछ ी चालते आहे. फरशी बांध याची मोठी
धमाल गावात सु आहे. एकही घर असे रािहलेले नाही, यांना या कामािवषायी
अपूवाई नाही.
बायका हणत आहेत, ‘‘बया गं, दा फरशी तीया जनू! हीच जर थोडी अगुदर
झाली असती, तर भी या कोळी का मेला असता, गावाला आडवा आला आन् गंगंत
वा न गेला. ये या मागारी इत या छातीचा मानूस हाइला हाई.’’

हातारी माणसे बोलत आहेत, ‘‘फरशी या कामाला जोर आलाय. भी या लेकाचा फु का


इ द पडला. यो असता, तर काम जा ती नेटानं झालं असतं. अव, काय हणलं तरी हे
माणूसबळाचं काम हाय. धा जनाचं धा हात लाग यिबगर असली कामं उठत हाईत.’’
तरणीताठी पोरं ही एकमेकांपाशी ग पा छाटत आहेत, ‘‘भीमानाना पायजे ता गा.
काम कसं कना-कना झालं असतं.’’
खरं तर िव पडलेला माणूस, पण लोक याची आठवण काढू न हळहळत आहेत.
दगडाची एखादी मोठी फाड उचलेना झाली, पोर झ ा घेऊ लागली क , भीमा या
ताकदीची यांना आठवण होते आहे. तो गडी असता, तर दण यासरशी यानं फाड
उचलली असती, असे यांना वाटते आहे. दगड, चुना, वाळू वा न आण याक रता
कामात गडी चुकारपणा क लागले क , यांना वाटते आहे, आरडू न-ओरडू न का
होईना, पण यां याकडू न काम क न यायला भीमा पािहजे होता. फरशी होत आहे,
लोक झटत आहेत; पण यात भीमाची, या या आडदांडपणाची, या या व तादिगरीची
उणीव भासते आहे. तो पािहजे होता. सु वातीलाच आडपाय न घालता यानं दहा
जणां या कामात आपण न हात लावायला पािहजे होता. नगरीशी असला वाकू डपणा
यानं के ला आिण यातच तो मेला, याचे उ या गावाला रा न-रा न वाईट वाटते
आहे.
आिण फरशीचे काम चाललेच आहे. झपा ानं पुरं होत आहे.आज-उ ा ते पुरं
होईल. लोकांची सोय होईल.
होईल हे होणारच आहे. अहो, एक माणूस आडवं आलं, हणजे यासाठी का उ या
गावाचं काम खोळं बन राहतं!

You might also like