Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 14

राज्याचे बायोडिझेल (उत्पादन, साठवणूक,

पुरवठा व डवक्री ) धोरण-2021.

महाराष्ट्र शासन
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण डवभाग
शासन डनणणय क्रमांकः डिझेल-2020/प्र.क्र.82/ना.पु.27,
मादाम कामा मागण, हु तात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई 400 032
डदनांक: 11 मे, 2021.

वाचा:
1) Motor spirit and High speed Diesel (Regulation of Supply, Distribution and
Prevention of Malpractices) Order, 2005
2) पेरोडलयम व नैसर्गगक वायू मंत्रालय, भारत सरकार यांची अडधसूचना
क्रमांक:- फा.सं.पी.-13039(18)/1/2018-सीसी(पी-26825), डदनांक 30 एडप्रल, 2019.

प्रस्तावना-
केंद्र शासनाने Motor Spirit and High Speed Diesel (Regulation of Supply, Distribution
and Prevention of Malpractices) Order,2005 च्या खंि 6 (ए) 1 अन्वये “Guidelines for sale of

biodiesel for blending with high speed diesel for transportation purposes-2019” बाबत
संदभाधीन क्र.2 येथील अडधसूचना डद.30 एडप्रल, 2019 रोजी डनगणडमत केली आहे.
2. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या अडधसूचनेच्या धतीवर राज्यात बायोडिझेलच्या डवक्री
संदभात सवण समावेशक धोरण ठरवून राज्यात बायोडिझेलच्या डवक्रीस परवानगी दे ण्याबाबातची
डवनंती ऑल इंडिया बायोडिझेल असोडसएशन,मुंबई यांनी शासनास केली आहे. तसेच
सद्यस्स्थतीत बायोडिझेल डवक्री संदभात शासनाचे कोणतेही धोरण नसल्यामुळे राज्यात अनेक
डठकाणी अवैधडरत्या बायोडिझेलचे डवक्री केंद्रे सुरु करण्यात आले असल्याबाबातच्या तक्रारी
शासनास प्राप्त झाल्या आहेत. त्यानुषंगाने राज्यात बायोडिझेलच्या अवैध डवक्रीस प्रडतबंध बसावा
व बायोडिझेल उत्पादक, डवक्रेता व पुरवठादार यांना व्यवसाय करणे सुलभ होऊन राज्यात
बायोडिझेल उपलब्ध व्हावे यास्तव राज्यात बायोडिझेल डवक्रीबाबत धोरण डनडित करण्याची बाब
शासनाच्या डवचाराधीन होती.
त्यानुषंगाने Motor Spirit and High Speed Diesel (Regulation of Supply, Distribution
and Prevention of Malpractices) Order,2005 च्या खंि 6 (ए) 1 च्या तरतुदी अन्वये प्रदान
करण्यात आलेल्या आडण याबाबतीत समथण करणा-या सवण अडधकारांचा वापर करुन राज्यासाठी
परीवहन उद्देशाकरीता हायस्स्पि डिझेल सोबत डमश्रणाकरीता बायो डिझेल(उत्पादन, साठवणूक,
पुरवठा व डवक्री) धोरण पुढील प्रमाणे धोरण डनडित करण्यात येत आहे.
शासन डनणणय क्रमांकः डिझेल-2020 /प्र.क्र.82/ना.पु.27,

शासन डनणणय : -
या धोरणास “महाराष्ट्र राज्याचे परीवहन उद्देशाकरीता हायस्स्पि डिझेल सोबत
डमश्रणाकरीता बायोडिझेल (उत्पादन, साठवणूक, पुरवठा व डवक्री) धोरण-2021” असे संबोधण्यात
येईल.
(1) वाहनांना थेट बायोडिझेल डवक्री करण्यास मनाई -

डवडहत पद्धतीने सक्षम प्राडधकाऱ्याकिे नोंदणी केल्यानंतर डिझेलसोबत डमश्रणाकरीता


बायोडिझेल बी-100 ची डवक्री डकरकोळ डवक्री केंद्रावरून करता येईल. तथाडप,कोणतीही व्यक्ती
वाहनांना थेट इंधन म्हणून बायोडिझेलची डवक्री करणार नाही.

(2) नोंदणीडशवाय बायोडिझेलची उत्पादन, साठवणूक, पुरवठा व डवक्री करण्यास मनाई असणे-

कोणतीही व्यक्ती सक्षम प्राडधकाऱ्याकिे नोंदणी केल्याखेरीज बायोडिझेल (बी-100) चे


उत्पादन, साठवणूक, पुरवठा अथवा डवक्री करणार नाही.

(3) नोंदणीकरीता करावयाचा अजण-

बायोडिझेलच्या (बी-100) उत्पादन, साठवणूक, पुरवठा व डवक्री करण्याकडरता नोंदणीसाठी


करावयाचा अजण पडरडशष्ट्ट-1 मध्ये डवडनर्गदष्ट्ट करण्यात आलेल्या नमुन्यात करण्यात येईल. सदर
अजण उत्पादकांकरीता पडरडशष्ट्ट-2 मध्ये तर साठवणूकदार, पुरवठादार व डवक्रेता यांच्याकरीता
पडरडशष्ट्ट-3 मध्ये नमूद केलेले नोंदणी /अनुमती /ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन घेतल्यानंतरच
करता येईल.
बायोडिझेलचे उत्पादक, साठवणूकदार, पुरवठादार अथवा डवक्रेता म्हणून नोंदणी
करण्याकडरता करावयाचा अजण सक्षम प्राडधकारी म्हणून मुंबई-ठाणे डशधावाटप क्षेत्रात डनयंत्रक
डशधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्याकिे तर इतर डजल््ांमध्ये संबंडधत डजल्हा
पुरवठा अडधकारी/अन्नधान्य डवतरण अडधकारी यांच्याकिे सादर करण्यात येईल.

(4) नोंदणी करणे ककवा नोंदणी करण्यास नकार दे णे-

सक्षम प्राडधकारी डवडहत नमुन्यात नोंदणीसाठी करण्यात आलेला यथोडचतडरत्या पूणण केलेला
अजण डमळाल्यावर आडण रु.1000/- इतके नोंदणी शुल्क भरणा केल्यानंतर त्यास आवश्यक वाटे ल
अशी चौकशी केल्यानंतर 1 ते 2 आठवियाच्या आत यथास्स्थती पडरडशष्ट्ट-2 अथवा 3 मध्ये नमूद
केलेल्या नोंदणी /अनुमती /ना-हरकत प्रमाणपत्रांसह शासनास पडरपूणण प्रस्ताव 2 प्रतीत सादर
करील. सक्षम प्राडधकारी शासनाच्या पूवम
ण ान्येतेने यथास्स्थती नोंदणी करील ककवा
नाकारील.(नोंदणीचा नमुना-पडरडशष्ट्ट-4)
तसेच असे की, सक्षम प्राडधकारी अथवा शासन यथास्स्थती अजणदारास त्याची बाजू मांिण्याची
वाजवी संधी डदल्यानंतर आडण लेखी नमूद करण्यात यावयाच्या कारणासाठी नोंदणी करण्यास नकार
दे ऊ शकेल.
पृष्ट्ठ 14 पैकी 2
शासन डनणणय क्रमांकः डिझेल-2020 /प्र.क्र.82/ना.पु.27,

सदर नोंदणी ही केवळ बायोडिझेल (बी-100) च्या उत्पादन, साठवणूक,पुरवठा व डवक्रीकरीताच


राडहल. नोंदणीकृत व्यक्तीस कोणतेही बायोडिझेल डमश्रीत संडमश्रण डवक्री करता येणार नाही.

(5) नोंदणीची मुदत-

बायोडिझेलच्या (बी-100) उत्पादन, साठवणूक व डवक्री करण्याकडरता करण्यात आलेली नोंदणी


ती करण्यात आल्याच्या डदनांकापासून 2 वषांकडरता डवधीग्रा् राडहल.

(6) नोंदणीचे नुतनीकरण-

नोंदणीचे नुतनीकरण करुन घेऊ इच्छीणा-या नोंदणीधारकाने नोंदणीचा वैधता कालावधी


संपुष्ट्टात येण्याच्या 45 डदवसांपेक्षा कमी नसेल इतक्या पूवी रु.500/- इतक्या वार्गषक नुतनीकरण
शुल्कासह डवडनर्गदष्ट्ट नमुन्यात नुतनीकरणासाठी सक्षम प्राधीका-याकिे अजण करणे आवश्यक राडहल.
सक्षम प्राडधकारी डवडहत नमुन्यात नुतनीकरणासाठी करण्यात आलेला यथोडचतडरत्या पूणण केलेला
अजण डमळाल्यावर आडण नुतनीकरण शुल्क भरणा केल्यानंतर त्यास आवश्यक वाटे ल अशी चौकशी
केल्यानंतर 1 ते 2 आठवियाच्या आत शासनास पडरपूणण प्रस्ताव 2 प्रतीत सादर करील. सक्षम
प्राडधकारी शासनाच्या पूवम
ण ान्येतेने यथास्स्थती नोंदणीचे नुतनीकरण करील ककवा नाकारील.
तसेच असे की, सक्षम प्राडधकारी अथवा शासन यथास्स्थती अजणदारास त्याची बाजू मांिण्याची
वाजवी संधी डदल्यानंतर आडण लेखी नमूद करण्यात यावयाच्या कारणासाठी नुतनीकरण करण्यास
नकार दे ऊ शकेल.

(7) नोंदणी रद्द ककवा डनलंडबत करणे-

नोंदणीधारकाने ककवा अडभकत्याने ककवा त्यांच्या सेवकाने ककवा त्याच्यावतीने कृती करणा-या
व्यक्तीने शासनाकिू न अथवा सक्षम प्राधीका-याकिू न दे ण्यात आलेल्या कोणत्याही डनदे शांचे अथवा
सूचनांचे अनुपालन न केल्यास सक्षम प्राधीकारी शासनाच्या पूवण मान्यतेने नोंदणी डनलंडबत ककवा रद्द
करु शकेल.
परंतु, नोंदणीधारकास रद्द करण्याच्या ककवा डनलंडबत करण्याच्या प्रस्ताडवत कारवाई डवरोधात
आपली बाजू मांिण्याची वाजवी संधी डदल्यानंतरच नोंदणी डनलंडबत ककवा रद्द करता येईल.

(8) बायोडिझेल उत्पादन, साठवणूक, पुरवठा व डवक्री केंद्रावर जाहीर प्रगटन-

बायोडिझेलचे उत्पादन, साठवणूक, पुरवठा व डवक्री करण्यासाठी नोंदणी केलेल्या अथवा


नोंदणीतून सूट डदलेल्या सवांना नोंदणी केलेल्या जागेत खालील प्रमाणे जाहीर प्रगटन करणे
बंधनकारक राहील.
(अ) नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादक, साठवणूकदार, पुरवठादार व डवक्रेता ज्या डठकाणी
बायोडिझेलची डवक्री करावयाची आहे तेथे नोंदणी प्रमाणपत्र दशणडनय भागावर लावील.

पृष्ट्ठ 14 पैकी 3
शासन डनणणय क्रमांकः डिझेल-2020 /प्र.क्र.82/ना.पु.27,

(ब) तसेच वाहनांमध्ये वापरण्यात येणा-या हायस्पीि डिझेलसोबत डमश्रण करावयाच्या बायोडिझेलचे

प्रमाण (टक्केवारी) दशणडवणारा फलक प्रामुख्याने मराठी/कहदी/इंग्रजी भाषांमध्ये साठवणूक व डवक्री


केंद्रावर दशणनीय भागावर लावील.
(क) तसेच डनधारीत प्रमाणापेक्षा अडधक प्रमाणात बायोडिझेलचा वापर वाहनाच्या इंडजनकरीता
नुकसानकारक असल्याची सूचना दे णारा फलकही दशणनीय भागावर लावील.
बायोडिझेल डमडश्रत हायस्पीि डिझेलची डवक्री करणा-या केंद्र सरकारच्या सावणजडनक
उपक्रमातील तेल कंपन्यांची मान्यताप्राप्त अडधकृत पेरोल पंप / डरटे ल आऊटलेट यांनाही उपरोक्त
(ब) व (क) प्रमाणे फलक लावणे बंधनकारक राडहल.

(ि) बायोडिझेल उत्पादकांनी उत्पाडदत केलेल्या बायोडिझेल उत्पादनाची प्रडक्रया व उत्पादन

प्रडक्रयेमध्ये वापरण्यात आलेल्या कच्च्या मालाबाबतची माडहती घोडषत करणे बंधनकारक राडहल.
बायोडिझेल उत्पादनाकडरता वापरण्यात येणारा कच्चा माल परदे शातून आयात केलेला नसावा.
(इ) बायोडिझेल केंद्रावरुन डवक्री करण्यात येणारा बायोडिझेल परदे शातून आयात केलेला नसावा
तर दे शांतगणत उत्पाडदत झालेल्या बायोडिझेलचीच डवक्री केंद्रावरुन करण्यात येईल.
(फ) श्रेणी “बी” पेरोडलयम पदाथाकरीता लागू असलेले सुरडक्षत अंतरासंबंधीचे सवण डनकष

बायोडिझेल केंद्राना लागू राहतील.


(ग) बायोडिझेल उत्पादक, साठवणूकदार, पुरवठादार व डवक्रेता यांना प्रत्येक टप्प्यावर BIS मानकांचे

पालन करणे बंधनकारक राडहल.

(9) अडभलेख व लेख्यांची नोंदवही ठे वणे-

नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादक, साठवणूकदार, पुरवठादार व डवक्रेता हे बायोडिझेल


पुरवठयाच्या तपशीलासह तसेच NABL (National Accreditation Board for Testing and Calibration
Laboratories ) मान्यताप्राप्त प्रयोगशाळे च्या चाचणी अहवालासह बायोडिझेलचे उत्पादन, साठवणूक,

पुरवठा आडण डवक्री यांचा अडभलेख ठे वतील. तसेच बायोडिझेल डवक्रेता पुरवठादाराकिू न प्राप्त
झालेल्या मागील कमीत कमी 3 पुरवठ्ांचा तपशील ठे वतील. सदर अडभलेख वेळोवेळी अद्ययावत
करण्यात येईल. तसेच त्याकरीता प्राडधकृत करण्यात आलेल्या केंद्र अथवा राज्य सरकारच्या सक्षम
प्राडधकाऱ्यांनी तपासणी व पडरक्षणाकरीता अडभलेख माडगतल्यास त्यांना उपलब्ध करुन दे तील.

नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादक, साठवणूक, पुरवठादार, डवक्रेता बायोडिझेलच्या प्रत्येक


डवक्रीची नोंद, एका रडजस्टरमध्ये ठे वतील व सदर नोंदी दै नंडदन अद्ययावत करण्यात येतील.सदर
अडभलेखे डवक्री करण्याच्या प्रत्यक्ष डठकाणी आडण कायालयातही ठे वण्यात येतील.
तसेच बायोडिझेलच्या प्रत्येक डवक्रीच्या वेळी डवक्री करण्यात आलेल्या बायोडिझेलचे
पडरमाण, दर, डदनांक व वेळ, वाहन क्रमांक, ग्राहकाचे नाव व संपकण क्रमांक यांचा समावेश करुन
दे यक (डबल) तयार करण्यात येईल. सदर दे यकाची एक प्रत ग्राहकास व एक प्रत अडभलेख म्हणून
ठे वण्यात येईल.

पृष्ट्ठ 14 पैकी 4
शासन डनणणय क्रमांकः डिझेल-2020 /प्र.क्र.82/ना.पु.27,

(10) अंडतम वापर प्रमाणपत्र सादर करणे-

बायोडिझेलचे (बी-100) उत्पादन, साठवणूक, पुरवठा अथवा डवक्री करणारी प्रत्येक व्यक्ती दर
तीन मडहन्यांनी अंडतम वापर प्रमाणपत्र सक्षम प्राधीका-यास सादर करेल व बायोडिझेल डवक्रीचा
तपशील पुरवील.

(11) डनदे श दे ण्याचा अडधकार-

तसेच शासन, त्यास तसे करणे आवश्यक वाटे ल तर बायोडिझेलच्या गैरवापरास प्रडतबंध
करण्यासाठी आवश्यक असतील असे तथाडप, केंद्र ककवा राज्य शासनाकिू न काढण्यात आलेल्या
कोणत्याही प्रचडलत आदे शाच्या तरतुदींशी डवसंगत नसतील, असे डनदे श दे ऊ शकेल. सदर
डनदे शांचे पालन करणे बायोडिझेल उत्पादक, साठवणूक, पुरवठादार व डवक्रेता यांच्याकडरता
बंधनकारक राहील.
(12) प्रवेश करणे, झिती घेणे, नमुने घेणे व जप्त करणे-

डनयंत्रक डशधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई,उप डनयंत्रक डशधावाटप, सहायक


डनयंत्रक डशधावाटप, डवभागीय आयुक्त, उप आयुक्त (पुरवठा), डजल्हाडधकारी, अपर डजल्हाडधकारी,
डनयंत्रक वैधमापनशास्त्र, उपडनयंत्रक वैधमापनशास्त्र, डजल्हा पुरवठा अडधकारी, उप डवभागीय
अडधकारी, सहायक डजल्हा पुरवठा अडधकारी, तहसीलदार आडण अन्नधान्य डवतरण अडधकारी,
सहायक अन्नधान्य डवतरण अडधकारी, तेलकंपन्याचे भेसळडवरोधी पथक/ अडधकारी तसेच राज्य
शासनाने प्राधीकृत केलेले अडधकारी/पथक यांना आपआपल्या अडधकारीतेत, ग्राहकांना BIS
मानकांनुसार, गुणवत्तापूणण बायोडिझेलची डवक्री करण्यात येत आहे व बायोडिझेल ऐवजी डिझेल
ककवा डिझेल डमडश्रत बायोडिझेल यांची थेट इंधन म्हणून वापरण्याकरीता डवक्री होत नसल्याचे
सुडनडित करण्यासाठी, आवश्यक असल्यास त्यास योग्य वाटे ल असे सहाय्य घेऊन :

अ) उत्पादन, साठवणूक, पुरवठा व डवक्री करण्याच्या व्यवसायात वापर करण्यात येत असलेल्या
डकेवा वापर केल्याचा संशय असलेल्या कोणत्याही डठकाणी ककवा जागेत, वाहनात प्रवेश करू
शकतील व त्यांची ककवा बायोडिझेलची साठवणूक, डवक्री करणाऱ्या, अशा व्यक्तीची कमणचारी ककवा
अडभकता असणाऱ्या कोणत्याही अन्य व्यक्तीची झिती घेऊ शकतील.

ब) बायोडिझेलची बेकायदेशीरडरत्या वाहतूक करण्यासाठी वापर करण्यात आलेल्या ककवा वापर


करण्याचा उद्देश असलेल्या कोणत्याही व्यक्तीस ककवा वाहनास ककवा पात्रास अटकाव करू
शकतील व त्याची झिती घेऊ शकतील.

क) बायोडिझेलचे उत्पादन, साठवणूक, पुरवठा व डवक्री करण्याच्या व्यवसायात वापर करण्यात येत
असलेल्या ककवा वापर केल्याचा संशय असलेल्या कोणत्याही लेखा पुस्तकाची ककवा दस्तएवजांची
ककवा बायो डिझेलच्या कोणत्याही साठ्ाची ककवा बायोडिझेलची साठवणूक, अनडधकृत डवक्री

पृष्ट्ठ 14 पैकी 5
शासन डनणणय क्रमांकः डिझेल-2020 /प्र.क्र.82/ना.पु.27,

करणाऱ्या व्यक्तीचा कमणचारी ककवा अडभकता असल्याचा संशय असलेल्या कोणत्याही अन्य व्यक्तीची
तपासणी करू शकतील.

ि) बायोडिझेलचा गैरवापर करण्यात आलेला आहे ककवा करण्यात येत आहे ककवा केला जाण्याचा
संभव आहे असे अडधकाऱ्यास सकारण वाटत असेल अशा बायोडिझेलचे नमुने घेऊ शकतील ककवा
अशा बायोडिझेलचा साठा जप्त करू शकतील आडण याप्रकारे जप्त केलेला साठा /बाबी
अत्यावश्यक वस्तू अडधडनयम,1955 च्या तरतुदीन्वये अडधकारीता असलेल्या डजल्हाडधकाऱ्यांसमोर
दाखल करण्याची तजडवज करण्यासाठी आडण अशाप्रकारे त्या दाखल करण्यात येईपयंत त्यांच्या
सुरडक्षत अडभरक्षेसाठी आवश्यक अशा सवण उपाययोजना करू शकतील ककवा उपाययोजना
करण्याचा प्राडधकार दे ऊ शकतील.

इ) परंतु, जप्तीच्या अडधकाराचा वापर करतांना सक्षम प्राडधकारी असे करण्याची कारणे लेखी नमूद
करील व त्याची एक प्रत बायोडिझेलची उत्पादन, साठवणूक, पुरवठा व डवक्री करणाऱ्या व्यक्तीस
दे ईल. तसेच शासनास याबाबत तात्काळ अहवाल सादर करेल.

फ) फौजदारी प्रडक्रया संडहता, 1973 याच्या कलम 100 च्या झिती आडण जप्ती यांच्या
संबंधातील तरतुदी शक्य असेल तेथवर लागू होतील.
ग) केंद्र शासन पुरस्कृत तेल कंपन्यांच्या मोबाईल प्रयोगशाळांनाही डकरकोळ डवक्री केंद्र,
बायोडिझेलचे उत्पादन स्थळ, साठवणूक स्थळ व डवतरणाबाबत तपासणी करण्याचे अडधकार
राहतील.

(13) शास्ती-
जर तपासणी दरम्यान घेतलेल्या नमुन्यामध्ये कोणताही दोष आढळू न आला
असेल ककवा नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादक, साठवणूकदार, पुरवठादार व डवक्रेता ककवा त्यांचे
कमणचारी ककवा अडभकत्याने या डनदे शांचे उल्लंघन केले आहे ककवा सक्षम प्राडधकाऱ्याकिू न दे ण्यात
आलेल्या कोणत्याही डनदे शांचे अथवा सूचनांचे पालन करण्यात आलेले आलेले नाही अशी सक्षम
प्राडधकाऱ्याची खात्री पटली असेल तर, संबंडधत व्यक्तीवर डजला डतची बाजू मांिण्याची वाजवी संधी
डदल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या मालाच्या मूल्याच्या 100 टक्के पयंत द्रव्यदं ि अथवा
रु.50,000/- (रुपये पन्नास हजार ) यापैकी जे जास्त असेल त्या रक्कमेचा दं ि आकारण्यात येईल.
तसेच जीवनावश्यक वस्तू अडधडनयम, 1955 अंतगणत गुन्हा दाखल करण्यात येईल.

(14) अपील-

अ) सक्षम प्राडधकाऱ्याच्या कोणत्याही आदे शामुळे व्यडथत झालेली कोणतीही व्यक्ती शासनाकिे
पुनडरक्षण अजण दाखल करू शकेल.

पृष्ट्ठ 14 पैकी 6
शासन डनणणय क्रमांकः डिझेल-2020 /प्र.क्र.82/ना.पु.27,

ब) असे प्रत्येक अपील, अपील करणाऱ्या व्यक्तीच्या डवरूद्ध दे ण्यात आलेला आदे श त्याला
डमळाल्याच्या डदनांकापासून तीस डदवसांच्या आत करण्यात येईल. परंतु अपील प्राडधकारी,
अपीलकत्याने उक्त मुदतीच्या आत अपील न करण्यास त्यास पुरेसे व वाजवी कारण होते अशी
अपील प्राडधकाऱ्याची खात्री पटवून डदल्यास उक्त मुदत समाप्त झाल्यानं तरही अपील दाखल
करून घेऊ शकेल.

क) व्यडथत व्यक्तीस डतची बाजू मांिण्याची वाजवी संधी दे ण्यात आलेली असल्याडशवाय अपील
प्राडधकाऱ्याकिू न कोणतेही आदे श काढण्यात येणार नाही.

ि) अपील डनकालात डनघेपयंत, अपील प्राडधकारी सक्षम प्राडधकाऱ्याचा आदे श अपील डनकालात
काढण्यात येईपयंत योग्य ते आदे श दे ऊ शकतील.

डनयंत्रक डशधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई व सवण डजल्हा पुरवठा


अडधकारी/अन्नधान्य डवतरण अडधकारी यांनी सक्षम प्राधीकारी म्हणून आपल्या कायणक्षत्र
े ातील
बायोडिझेल उत्पादक, साठवणूकदार,पुरवठादार आडण डवक्रेता यांची शासनाच्या पूवम
ण ान्यतेने
नोंदणी करुन घ्यावी व बायोडिझेल उत्पादक, साठवणूकदार,पुरवठादार आडण डवक्रेत्यांबाबतचा
तपशील स्वतंत्र नोंदवहीत ठे वावा. तसेच सदर तपशील वेळोवेळी अद्ययावत करण्यात यावा.
बायोडिझेलची अवैध साठवणूक व डवक्री करणाऱ्यांडवरूद्ध उपरोक्त सूचनांनुसार कारवाई करावी.

3. सदर शासन डनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर


उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 202105111653586506 असा आहे . हा आदे श
डिजीटल स्वाक्षरीने साक्षांडकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने.

Sudhir Deodatta
Digitally signed by Sudhir Deodatta Tungar
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=FOOD CIVIL SUPPLIES AND
CONSUMER PROTECTION DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=8b555e4e3006da7480655b52484794686f18de73c0aa909267b188c8

Tungar
6a755c75, pseudonym=5E1F07FF6933630D1833271F4B68D3392A0A1127,
serialNumber=204E151470E2D21694C51F66F9B5A8FAAE544D15F6BFA48513
35010591835680, cn=Sudhir Deodatta Tungar
Date: 2021.05.11 16:59:20 +05'30'

( सुधीर तुंगार )

सह सडचव, महाराष्ट्र शासन

प्रत,
1. मा.डवरोधी पक्षनेते (डवधानसभा/डवधान पडरषद), महाराष्ट्र डवधानमंिळ सडचवालय, मुंबई.
2. सवण सन्मानीय डवधानसभा / डवधान पडरषद सदस्य,
3. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सडचव, मंत्रालय, मुंबई,
4. मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सडचव, मंत्रालय, मुंबई,
5. मा.मुख्य सडचव यांचे उप सडचव, मंत्रालय, मुंबई,
6. मा.मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सडचव,
7. मा.राज्यमंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सडचव,

पृष्ट्ठ 14 पैकी 7
शासन डनणणय क्रमांकः डिझेल-2020 /प्र.क्र.82/ना.पु.27,

8. सवण डवभागीय आयुक्त

8. सवण डजल्हाडधकारी (मुंबई शहर व उपनगर वगळू न),

9. डनयंत्रक डशधावाटप व संचालक, नागरी पुरवठा मुंबई

10. डनयंत्रक, वैधमापनशास्त्र, मुंबई

11. सवण उप आयुक्त (पुरवठा),

12. सवण डजल्हा पुरवठा अडधकारी,


13. सवण अन्न धान्य डवतरण अडधकारी,
14. राज्य स्तरीय समन्वयक, तेलउद्योग महाराष्ट्र राज्य, मुंबई,
15. महाव्यवस्थापक, इंडियन ऑईल कॉपो. डल., मुंबई,
16. महाव्यवस्थापक, भारत पेरोडलयम कॉपो. डल., मुंबई,
17. महाव्यवस्थापक, कहदु स्थान पेरोडलयम कॉपो. डल., मुंबई,
18. डनविनस्ती.

पृष्ट्ठ 14 पैकी 8
शासन डनणणय क्रमांकः डिझेल-2020 /प्र.क्र.82/ना.पु.27,

(पडरडशष्ट्ट-1)
बायोडिझेल उत्पादक/ पुरवठादार/ साठवणूकदार / डवक्रेता नोंदणीसाठी /नुतनीकरणासाठी करावयाच्या
अजाचा नमुना

अजणदाराचा
पासपोटण
आकाराचा
अडलकिील फोटो
1. अजणदाराचे नाव :

2. संस्थेचा प्रकार :

3. भागीदार/मालक/संचालक यांचा तपशील :

अ.क्र. नाव कायालय डनवासस्थान

पत्ता दु रध्वनी क्रमांक पत्ता दु रध्वनी क्रमांक


1
2

4. अजण करण्यासाठी प्राधीकृत केलेल्या व्यक्तीचे नाव व दुरध्वनी:


(संचालक मंिळाकिू न प्राधीकृत केल्याबाबतच्या ठरावाच्या प्रतीसह )
5. संस्थेच्या नोंदणीकृत कायालयाचा पत्ता :
6. केंद्रीय वस्तु व सेवा कर नोंदणी प्रमाणपत्र :
नोंदणी क्रमांक नोंदणीचा डदनांक डवडधग्रा्तेचा डदनांक देणारा प्राडधकारी

7. महाराष्ट्र प्रदु षण डनयंत्रण मंिळाचे ना-हरकत प्रमाणपत्र :


ना-हरकत प्रमाणपत्र डवडधग्रा्तेचा डदनांक देणारा प्राडधकारी
डदल्याचा डदनांक

8. पेरोडलयम व डवस्फोटक परवाना :


अ.क्र बायोडिझेल माडसक क्षमता डक.डल. मध्ये

1
9. कारखाना नोंदणी प्रमाणपत्र (केवळ उत्पादकांना लागू)

प्रमाणपत्र डदल्याचा डदनांक डवधीग्रा्तेचा डदनांक दे णारा प्राडधकारी

10.उद्योग नोंदणी प्रमाणपत्र (केवळ उत्पादकांना लागू)

प्रमाणपत्र डदल्याचा डदनांक डवधीग्रा्तेचा डदनांक दे णारा प्राडधकारी

पृष्ट्ठ 14 पैकी 9
शासन डनणणय क्रमांकः डिझेल-2020 /प्र.क्र.82/ना.पु.27,

11.बायोडिझेलचा वापर :

12.अजणदार घोडषत करु इस्च्छत असेल अशी कोणतीही अन्य संबंडधत माडहती--------------------------
------------------------------------------------------------------------------------------

मी, याव्दारे प्रडतज्ञापन करीत आहे की, या नोंदणीच्या सवण अटी व शती मी काळजीपुवक
ण वाचल्या आहेत
आडण मी सवण प्रचडलत व तसेच याबाबतीत कोणत्याही सक्षम प्राडधकाऱ्याने वेळोवेळी डदलेल्या संबंडधत
आदे शांचे च सूचनांचे पालन करील. मी असेही प्रडतज्ञापन करीत आहे की, या अजामध्ये व त्यासोबत दे ण्यात
आलेली सवण माडहती बरोबर व पूणण असून ती खरी म्हणून नमुद केलेली आहे . जर कोणतीही माडहती चुकीची,
अपूणण ककवा खोटी असल्याचे आढळू न आल्यास मी कायद्याच्या तरतुदी अन्वये कारवाई केली जाण्यास पात्र
ठरे न.

डदनांक :

डठकाण :

( अजणदाराचे नाव व सही )

सोबत: उपरोक्त संबडं धत कागदपत्रांच्या स्वसाक्षांडकत प्रती.

पृष्ट्ठ 14 पैकी 10
शासन डनणणय क्रमांकः डिझेल-2020 /प्र.क्र.82/ना.पु.27,

पडरडशष्ट्ट-(2)

बायोडिझेल उत्पादकांकरीता खालील प्रमाणे नोंदणी/अनुमती/ना-हरकत


प्रमाणपत्रे आवश्यक असतील.

1. District Magistrate/District Commissioner on similar lines as


being done for Retail Outlets of public Sector Oil Marketing
Companies

2. Petroleum and Explosive Safety Organisation (PESO) license as


required.
3. National/State Highway Authorities.
4. Weights and Measures department.
5. Food and civil supplies department.
6. Land use certificate of commercial land from District Administration.
7. GST Registration.
8. Fire Department.
9. Shop and Establishments Act.
10. Environment Clearance from the Pollution Board of the respective
State.
11. Factory Registration Certificate
12. Industry Registration Certificate (from DIC)
13. No Objection certificate from Local Self Government.
14. Details (Name, address ) of Biodiesel raw materials supplier.

पृष्ट्ठ 14 पैकी 11
शासन डनणणय क्रमांकः डिझेल-2020 /प्र.क्र.82/ना.पु.27,

पडरडशष्ट्ट-(3)

बायोडिझेल साठवणूकदार/पुरवठादार/डवक्रेता यांच्याकरीता खालील प्रमाणे


नोंदणी/अनुमती/ना-हरकत प्रमाणपत्रे आवश्यक असतील.

1. District Magistrate/District Commissioner on similar lines as


being done for Retail Outlets of public Sector Oil Marketing
Companies

2. Petroleum and Explosive Safety Organisation (PESO) license as


required.
3. National/State Highway Authorities.
4. Weights and Measures department.
5. Food and civil supplies department.
6. Land use certificate of commercial land from District Administration.
7. GST Registration.
8. Fire Department.
9. Shop and Establishments Act.
10.Environment Clearance from the Pollution Board of the respective
State/UT.
11. No Objection certificate from Local Self Government.
12. Details (Name, address ) of Biodiesel supplier.

पृष्ट्ठ 14 पैकी 12
शासन डनणणय क्रमांकः डिझेल-2020 /प्र.क्र.82/ना.पु.27,

(पडरडशष्ट्ट-4)
बायोडिझेल उत्पादक/साठवणूकदार/पुरवठादार/डवक्रेता यांचे करीता नोंदणी प्रमाणपत्राचा नमूना

नोंदणी धारकाचा
पासपोटण
आकाराचा
अडलकिील फोटो

1. नोंदणी क्रमांक:

महाराष्ट्र राज्याचे परीवहन उद्देशाकरीता हायस्स्पि डिझेल सोबत डमश्रणाकरीता


बायोडिझेल (उत्पादन, साठवणूक, पुरवठा व डवक्री) धोरण-2021 या धोरणाच्या अटी व शती आडण
त्याबाबत शासनाकिू न ककवा सक्षम प्राडधका-याकिू न वेळोवेळी दे ण्यात आलेल्या सवण सूचना व
आदे श यास अडधन राहू न----------------यांची या द्वारे बायोडिझेल उत्पादक/साठवणूकदार
/पुरवठादार/डवक्रेता म्हणून नोंदणी करण्यात येत आहे.
2. संस्थेच्या नोंदणीकृत कायालयाचा पत्ता:

3. भागीदार/मालक/संचालक यांचा तपशील :

अ.क्र. नाव कायालय डनवासस्थान

पत्ता दु रध्वनी क्रमांक पत्ता दु रध्वनी


क्रमांक
1

4. केंद्रीय वस्तु व सेवा कर नोंदणी प्रमाणपत्र :


नोंदणी क्रमांक नोंदणीचा डदनांक डवडधग्रा्तेचा डदनांक देणारा प्राडधकारी

5. महाराष्ट्र प्रदु षण डनयंत्रण मंिाळाचे ना-हरकत प्रमाणपत्र :


ना-हरकत प्रमाणपत्र डवडधग्रा्तेचा डदनांक देणारा प्राडधकारी
डदल्याचा डदनांक

6. पेरोडलयम व डवस्फोटक परवाना :


अ.क्र बायोडिझेल माडसक क्षमता डक.डल. मध्ये

पृष्ट्ठ 14 पैकी 13
शासन डनणणय क्रमांकः डिझेल-2020 /प्र.क्र.82/ना.पु.27,

7. कारखाना नोंदणी प्रमाणपत्र (केवळ उत्पादकांना लागू)

प्रमाणपत्र डदल्याचा डदनांक डवधीग्रा्तेचा डदनांक दे णारा प्राडधकारी

8.उद्योग नोंदणी प्रमाणपत्र(केवळ उत्पादकांना लागू)

प्रमाणपत्र डदल्याचा डदनांक डवधीग्रा्तेचा डदनांक दे णारा प्राडधकारी

9. नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादक/साठवणूकदार/पुरवठादार/डवक्रेता बायोडिझेलच्या सवण


व्यवहारांचे खरे व योग्य अडभलेख व लेखे ठे वील आडण शासनास ककवा सक्षम प्राडधका-यास
त्याच्याकिू न अपेडक्षत असलेल्या ककवा शासनाने ककवा अनुज्ञापन प्राडधका-याने डनदे श डदलेले इतर
सवण अडभलेख ठे वील आडण अनुज्ञापन प्राडधका-यास डतमाही अंतीम वापर प्रमाणपत्रे सादर करील.
10. नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादक/साठवणूकदार/पुरवठादार/डवक्रेता सक्षम प्राडधका-यास ककवा
त्याच्याकिू न प्राडधकृत करण्यात आलेल्या कोणत्याही अन्य अडधका-यास त्याच्या बायोडिझेल
साठ्ाची व लेख्यांची तपासणी करण्यासाठी वाजवी वेळेत सवण सुडवधा उपलब्ध करून दे ईल आडण
मागणी केल्यावर तपासणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र सादर करील.
11. नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादक/साठवणूकदार/पुरवठादार/डवक्रेता त्यास शासनाकिू न ककवा
सक्षम प्राडधका-याकिू न ककवा सक्षम प्राडधका-याने प्राडधकार डदलेल्या कोणत्याही अन्य अडधका-
याकिू न बायोडिझेलच्या उत्पादन, साठवणूक, पुरवठा ककवा डवक्री करण्याच्या पध्दती संबध
ं ात
शासनास ककवा सक्षम प्राडधका-यास ककवा सक्षम प्राडधका-याने प्राडधकार डदलेल्या कोणत्याही अन्य
अडधका-यास योग्य वाटतील अश्या डदलेल्या कोणत्याही डनदे शाचे पालन करील.
12. ही नोंदणी---------- पयंत डवधीग्रा् असेल.
13. नोंदणीच्या नवीकरणाचा तपशील---
नवीकरणाचा डनयत नवीकरण करण्यात नवीकरणाच्या सक्षम प्राडधका-याची
डदनांक आल्याचा प्रत्यक्ष डवडधग्रा्तेचा डदनांक सही व डशक्का
डदनांक

डदनांक :

डठकाण :

( सक्षम प्राडधका-याची सही व डशक्का )

पृष्ट्ठ 14 पैकी 14

You might also like