Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 8

YIN सव जल अिभयान सकाळ बालिम वाचकांचा प यवहार | ई-पे पर | Bookmark | Download Font

| |
Update: Thursday, April 02, 2015 4:39:07 PM IST

मु य पान | सं पादकीय | स तरंग | फॅ िमली डॉ टर | ीडा | मनोरंजन | मु तपीठ | पै लतीर | लॉग | फीचस | काही सुखद.. | लोबल

Youth Beats | पुणे | मुंबई | पि चम महारा ट | उ र महारा ट | मराठवाडा | िवदभ | कोकण | महारा ट | दे श | ि हिडओ गॅलरी

मु यपान » ता या बात या » बात या Copy URL 83 2

कधी सोडणार आपण पोकळ पित ठा? (संदीप वासलेकर)


- संद ीप वासलेकर 0 0
रिववार, 6 ऑ टोबर 2013 - 01:45 AM IST
Recommend Share

Tags: saptrang, sundeep waslekar

जो दे श नै ितक उं ची कमी झा यामुळे लहान होतो, ितथं हुकूमशहा, धमाध गट, दहशतवादी,
गु हेगार असे सवच पकारचे लोक दे शाचे तुकडे तोड यासाठी पुढं सरसावतात. राजकार यांकडे
भ टाचारी हणून बोट दाखवायचं व वतः पोकळ मोठे पणा िमळव यासाठी िजवाचा आटापीटा
करायचा, अशी पवृ ी या समाजात आहेत, तो समाज धो या या रे षे या खूप जवळ आलेला
असतो. अथात स े या व ित या धुदं ीत म त झाले या लोकांन ा हे समजत नाही.
सं बिं धत बात या
काही वषापूव मी राह यासाठी मुबं ईत घर शोधत होतो. परवडेल असा एक लॅट लोखंडवाला संकुलात ब याच पय नांनंतर आढळला.
एका हातानं या; हजार हातांनी ा! (संदीप वासलेकर)
मी मालकाशी यवहार प का केला. िकमतीब ल काही घासाघीस केली नाही. प तीपमाणे टोकन हणून काही र कमही िदली.
बाहेर पडा या ीन या जगातून ! (संदीप वासलेकर)
नेते आिण नागिरक समान कधी होतील? (संदीप
दोन िदवसांन ी यवहारातला म य थ माणूस टोकनचे पैसे घेऊन मला भेट ायला आला. यानं सांिगतलं, की तु हाला लॅट िवक यात
वासलेकर)
घरमालकाला आता रस नाही. मला आ चय वाटलं. मी कारण िवचारलं. मला वाटलं की दुस या खरे द ीदारानं जा त िकंमत िदली
आयु याचा आशय उमगला यांना... (संदीप वासलेकर)
असेल. म य थ हणाला ◌ः "" यांन ी तुम या इतकीच िकंमत िदली आहे; पण ती खूप बडी असामी आहे. यामुळं घरमालक यांन ाच
अशीच अमुची क या असती...! (संदीप वासलेकर)
लॅट िवकू इि छतात. िशवाय, यािनिम ानं एव या मो या य तीशी संबध
ं येईल व याचा भिव यात फायदा होईल, असंही यांन ा
वाटतं.‘‘
Do you need professional PDFs for your application or on your website? Try the PDFmyURL API!
वाटतं.‘‘
ता या घडामोडी

मी म य थाला िवचारलं ◌ः ""ही मोठी य ती कोण आहे?‘‘ बनावट ओळखी ारे पिश ण कदात 6 मिहने मु काम

यानं नाव सांिगतलं. ते मला पिरिचत न हतं. म य थ वैतागून हणाला ◌ः ""हे बघा, तुमची मो या लोकांत ऊठ-बस नाही. तु हाला े - अल-कायदाची घुसखोरी; ३०० जणांची सुटका
येमन

समजणार नाही; पण तो दुसरा गाहक चार मो या दुकानांचा मालक आहे.‘‘ मोईन अली वे ट इंड ीज दौ यात होणार दाखल

मी हटलं ◌ः ""तो चार दुकानांचा मालक आहे हणून मोठा झाला का?‘‘ अफगिण तानम ये आ मघाती ह यात 20 ठार
म य थ हणाला ◌ः ""एवढंच न हे तर, या या चार मिसडीजही आहेत आिण अलीकडंच यानं मुली या ल नात एक कोटी पये बँकांनी गिरबांचे दुःख जाणावे - मोदी
खच केले आहेत.‘‘
""ठीक आहे‘‘ हणून मी संवाद थांबवला.

****
हा पसंग काही वषापूव चा आहे. अलीकडं या वतुळातले काही लोक मला भेट ले ते हा कळलं, की स या मोठे पणा ठरवणा या ल नाचा
भाव 10 कोटी ं या वर गेला आहे! िक येक कु टुं बं एका ल नासाठी 10-15 कोटी पये खच करतात. यात "डेि टने शन
ल नसमारंभ‘ हणून नवीन पकार आला आहे. िववाहसमारंभ थायलंड, मलेिशया, तुक तान अशा बाहेर या दे शात होतो. वधूचा िपता
एखादं पूण िरसॉट भा यानं घेतो. भारतातून येणा या 400 ते 500 पाहु यां या राह याची, जे व याची करमणुकीची सोय केली जाते.

भारतातून च 50-60 आचारी व भोजनाचं सािह य ने यात येत.ं काही पाहुणे वतःची ितिकटं वतः काढतात, तर काही ंना
नविववािहतांचे कु टुं बीय ितकीटं पुर वतात.
जे परदे शी जाऊन स ततारांिकत िववाहसमारंभ क शकत नाहीत, यांन ी मुबं ईम येच िववाहसमारंभ "उ च दजा‘चा कर यासाठी
नवीन क पना आख या आहेत.

एकदा िहंद ी िसने स ृ टीत या एका सुपिस तारकेशी माझी ओळख झाली. भारतात
आमदाराचा मुलगा जसा खासदार होतो, कारखानदाराचा मुलगा उ ोगपती
बनतो, डॉ टरचा मुलगा णालय काढतो, तशी एका सुपिस अिभने याची ही
क या स या बॉिलवूडमधली पिस तारका आहे.
मी ितला एका सेिमनारचं आमं ण िदलं व वागताचं आिण पाहु यांची ओळख
क न दे याचं काम ित यावर सोपवलं. ितनं माझी मै ी व काहीतरी वेगळं
कर याची हौस हणून ते वीकारलं. यासाठी मा याकडू न कसलीही अपे ा
धरली नाही.
काय मा या िदवशी सकाळी मला ती भेट ली व हणाली ◌ः ""आज मी काही
Do you need professional PDFs for your application or on your website? Try the PDFmyURL API!
बौि क काम करत आहे, हे ऐकून मा या विडलांन ा खूप आनंद झाला आहे.
खरंतर सेिमनारला येऊन मला पाह याची यांची खूप इ छा होती; पण....‘‘
मी ितला िवचारलं ◌ः ""अगं, मग आपण आमं ण दे ऊ या यांन ा. मी फोन क
का यांन ा ?‘‘
ती हणाली ◌ः ""नको. आज विडलांन ा एका िववाहसमारंभाला जायचं आहे.
यांन ा ितथं जायलाच हवं.‘‘
न कळून मी िवचारलं ◌ः ""तुम या ना यातला िववाहसमारंभ आिण तू मा या सेिमनारला? ‘‘
ती हणाली ◌ः "" तु हाला तर काहीच समजत नाही ! कु णाचा िववाह आहे, हे विडलांन ी तरी कु ठं माहीत आहे? यांचं काम आहे ते
फ त पाच िमिनटं ितथं जायचं...वधू-वरांबरोबर फोटो काढू ायचे...पंगतीची सुर वात क न ायची आिण यायचं. हे सव पाच-10
िमिनटांत कर यासाठी 25 ते 30 लाख पये िमळतात. बॉिलवूडमधले बरे च जण हा यवसाय करतात.‘‘

****
असे "मो या‘ लोकांचे "मोठे ‘ िववाहसमारंभ फ त भारतातच होतात; असं नाही. पाच-सहा वषापूव इिज तची राजधानी कैरो इथं एका
पंचतारांिकत हॉटे लचा यव थापक मला भेट ला. यानं सांिगतलं ते असं ◌ः ""इथं येऊन एखा ा भारतीयाला िववाह करायचा असेल,
तर ते मेज वानीची, करमणुकी या काय माची यव था तर करतातच; पण बाहेर चे 100 व हाडीही पुर वतात.‘‘

अथात इिज त या थािनक नव ीमंतांन ा भा यानं व हाडी आण याची गरज नसावी असं मला वाटलं; पण तो यव थापक हणाला ◌ः
"" थािनक लोकही भाडो ी व हाडी आणायला सांगतात. कु टुं बीय-नातलग यां यात िमसळून हे भाडो ी व हाडी िववाहसमारंभ साजरा
करतात!‘‘
"" हणजे ?‘‘ मी न समजून िवचारलं.
तो हणाला ◌ः ""प येका या घरात दे खणे त ण व त णी असतातच असं नाही. आ ही ही सोय करतो!‘‘

दोन वषापूव इिज तम ये ांती झाली. आता तर ितथं अनागोंद ीचं वातावरण आहे. रोज िहंसाचार, रोज "रा ता रोको‘... काही
िप यांचं आयु य उद् व त झालं आहे. समाजाची घडी केवळ एक भ ट ने ता िबघडवत नसतो. जे हा समाजात एक वग पोकळ
जीवनशै ली पसरवू लागतो, जे हा लोक आयात केले या चार गा या बाळगतात अथवा ल नात या िदखाऊपणासाठी को यवधी पये
खच करणं मोठे पणाचं समजतात, ते हा सारा दे शच छोटा होतो. जो दे श नै ितक उं ची कमी झा यामुळं लहान होतो, ितथं हुकूमशहा,
धमाध गट, दहशतवादी, गु हेगार असे सवच पकारचे लोक दे शाचे तुकडे तोड यासाठी पुढं सरसावतात. राजकार यांकडं भ टाचारी
हणून बोट दाखवायचं व वतः पोकळ मोठे पणा िमळव यासाठी िजवाचा आटापीटा करायचा, अशी पवृ ी या समाजात आहेत, तो
समाज धो या या रे षे या खूप जवळ आलेला असतो. अथात स े या व ित या धुदं ीत म त झाले या लोकांन ा हे समजत नाही.

Do you need professional PDFs for your application or on your website? Try the PDFmyURL API!
****
सुमारे 100 वषापूव अटलांिटक महासागरात टायटॅ िनक नावाचं मोठं जहाज पवास करत होतं. यात इं लंड-अमेिरकेतले उ चभू
लोक होते. रा ी 11 ची वेळ होती. जहाजावरचे सवजण न ृ यगान कर यात व म सेवनात म गूल होते. संगीत, उं ची खाणं, शॅ पेन
यांची रे लचेल होती. या ऐषारामात केवळ िवरंग ु याची अथवा मजा कर याची पवृ ी न हती. "आपण "टायटॅ िनक‘म ये पवास करणारे
उ चभू लोक आहोत,‘ असा गव यात होता. समो न एक छोटी नौका आली. िहमनग जवळ अस याचा इशारा ितनं "टायटॅ िनक‘ला
िदला; पण "टायटॅ िनक‘ या क तानानं या इशा याकडं दुल केलं. "आपण जगात या सवात ऐषारामी व उ च दजा या जहाजाचे
पमुख आहोत, छोटीशी नौका आप याला काय इशारा दे णार? ित याकडू न काय िशकायचं?‘ असा एकंदरीत याचा आिवभाव होता.

छो या लोकांचं काही ऐकणं हा मो या लोकांन ा कमीपणा वाटतो. हा यातलाच पकार होता. टायटॅ िनक पुढं जात रािहलं...आतम ये
उम ज लोष सु च रािहला आिण अचानक टायटॅ िनक एका िहमनगावर आदळली. काही णात या महाकाय जहाजाचं हो याचं
न हतं झालं. तासाभरात एक हजारा या आसपास लोक म ृ युमख
ु ी पडले.

ू समाजाला िवनाशाचा सवात मोठा धोका असतो.


जे हा उ चभू लोकांचा दुर िभमान टोकाला जातो, ते हाच संपण
रा ी पावणेअकरा वाजता चाललेलं ज लोषपूण न ृ यगान स वाबारापयत, हणजे केवळ अ या तासातच, म ृ यू या तांडवन ृ यात बदललं!
पण तरीही या अपघातातून जग काही िशकलं नाही. "मो यांचा ज लोष व छो यांकडं दुल ‘ हा पकार सु च रािहला व केवळ एका
वषानंच दुसरं एक पचंड "जहाज‘ एका "अि नकुं डा‘वर आदळलं व सव आग लागली. या दुस या "जहाजा‘चं नाव होतं "युर ोप‘ व ते
"अि नकुं ड‘ होतं "पिहलं महायु ‘!
ू होत नाहीत. जे हा एखादा समाज खोटे पणाला मोठे पणा मानू लागतो, ते हा
ांती, महायु , दहशत, ह ला हे पकार काही सांगन
अचानक
कंप होऊन सव िवनाश होतो. अथात अशी शोकाि तका टाळताही येत.े "टायटॅ िनक‘नं या छो या नौकेचं ऐकलं असतं व माग
बदलला असता तर अने कांचे पाण वाचले असते. दे शाचं व समाजाचंही असंच काहीसं आहे...िदशा बदलणं, माग बदलणं जोवर श य
असतं, तोवरच िदशा बदलली, माग बदलला, तर िवनाश टाळून सुखमय जीवन जगता येत.ं

‘फेसबुक‘वरील स तरंग या पेज ला भेट दे यासाठी इथे ि लक करा.

83 2
Do you need professional PDFs for your application or on your website? Try the PDFmyURL API!
फोटो गॅलरी

Facebook® Account Sign Up


Connect With Your Friends Online. Join the Facebook Community - Free!

पिति या

बाळा नाडकणी (balanad27@hotmail.com) - शु वार, 29 नो हबर 2013 - 06:47 PM IST


देशावर जे हा परच येतं ते हा हेच पोकळ डामडौल दाखवणारे श ू या पायी लोळण घेतात. यां यापासनं अितशय सावध रािहलं पािहजे.
0 0

सुरेंद - रिववार, 13 ऑ टोबर 2013 - 02:09 PM IST


जेवा आ ही आपले लेख वाचतो ते हा लगेच ती काय करावीशी वाटतात.
0 0

गौरव िवलास सरपोतदार - बुधवार, 9 ऑ टोबर 2013 - 10:04 PM IST


"अितशय सुदं र लेख ",खरचं वासलेकर सर आपले सगळे च लेख खूप सुदं र असतात व िवचारांना एक नवीन िदशा देतात व याचपमाणे
मनाला अंतमुख करतात.
2 0

अिमत कदम - बुधवार, 9 ऑ टोबर 2013 - 09:56 AM IST


पण तु ही तर लोखा ाला म ये फलाट बुक करायला िनघाला होता तुमी सा या अप म त म ये का केला नाही दुसया ना नावे ठेवता
0 5

Bade Ganesh ,Pimparkhed Bk Ghansawangi - मंगळवार, 8 ऑ टोबर 2013 - 10:07 AM IST


we influence all article to social work.
0 0
Do you need professional PDFs for your application or on your website? Try the PDFmyURL API!
मनोज - सोमवार, 7 ऑ टोबर 2013 - 06:27 PM IST
नेहमीपमाणे च तुमचे लेखन मागदशक ,पे रक आहे. पण केवळ व तुि थतीचे वणन पुरेल का ? खरी पित ठा क यात हे सांगायला हवे असे
वाटते.
2 0

vishnu paul parbhani - सोमवार, 7 ऑ टोबर 2013 - 06:15 PM IST


सर तुमचा लेख वाचून सवाची जबाबदारी सवानी वीकारायला हवी हे मा िनि चत
2 0

अिभिजत - सोमवार, 7 ऑ टोबर 2013 - 03:41 PM IST


खूपच छान आहे हा लेख.... सवानी वाचून ातून बोध घे यासारखा आहे. ध यवाद संदीप सर मला तुमचे लेखन खूप आवडते आिण खूप
िशकायला पण िमळते. तसेच मी मा या जवळ यांना मी वाचेलल
े े तुमचे लेख शहरे करत असतो. तु कडू न खूप मािहती िमळते. असेच लेख
आम यासाठी देत जावा. गअ
े त
3 0

सुन ील तुपे - सोमवार, 7 ऑ टोबर 2013 - 12:23 PM IST


आज या समा याला अ या िवचारaची गरज आहे.
2 0

अिमत - सोमवार, 7 ऑ टोबर 2013 - 11:20 AM IST


ध यवाद.....
1 0

हषद - रिववार, 6 ऑ टोबर 2013 - 05:42 PM IST


मनाची ीमंती हीच खरी ीमंती. जेवढा माणूस समाधानी तेवढा तो जा त ीमंत समजावा.
10 0

अमोल - रिववार, 6 ऑ टोबर 2013 - 12:14 PM IST


सर फार छान लेख ध यवाद .......
2 0

सुन ील चंद ने , बदलापूर - रिववार, 6 ऑ टोबर 2013 - 10:54 AM IST

Do you need professional PDFs for your application or on your website? Try the PDFmyURL API!
सर, खूपच छान लेख, वा तवाचा िवचार करावयास लावणारा व खो या पित ठे या ओ या खाली आपण कसे दडपून जात आहोत याची
जाणीव देण ारा अपितम लेख. ध यवाद .......
12 0

नवी पिति या ा
तुमचे नाव *

ई-मेल *
Notify me once my comment is published

पिति या * (Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अ रांची मयादा,1000 अ रे िश लक

से ह करा

Add a comment...

Comment using...

Facebook social plugin

आजचा सकाळ...

बात या: पुणे | मुबं ई | पि चम महारा | मराठवाडा | िवदभ | कोकण | महारा | देश | लोबल | अथिव व | उ र महारा

Do you need professional PDFs for your application or on your website? Try the PDFmyURL API!
सं वाद: मु तपीठ | पै लतीर | तिन का | लॉग

संपादकीय | फॅिमली डॉ टर | मनोरंजन | ीडा | स तरंग

Advertise With Us | About Us | Contact Us | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एगोवन | सा तािहक सकाळ | Work with Us

© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved Powered By: ePaperGallery of MyVishwa

Do you need professional PDFs for your application or on your website? Try the PDFmyURL API!

You might also like