Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 10

Newsletter | e-Paper , शु वार, स बर 14, 2018

रा देश ोबल ॉग डा मराठा आंदोलन     

आणखी..

Home >>Saptarang >>Marathi News Sakal Saptranga Esakal Sundeep Waslekar

एका ‘चहा ा टपर ’चं मह ! (संदीप वासलेकर)


संदीप वासलेकर र ववार, 30 जुलै 2017
0%
4 0 0
SHARES

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
ातनाम व ापनत अ ण मैरा य नी क सरकारचा नयोजन आयोग, टाटा
समूहाचं व ापन मंडळ, उ र भारतातलं एक व ापीठ अशा तीन े त उ पदी

े ा ाच मनात एक
काम केलं आहे. आता ते नवृ झाले आहेत व ‘उ म उ ोग, उ म आयु व उ म
‘चहाची टपर ’ असते.
समाज’ य ची स गड कशी घालायची याचं मागदशन ते नवउ ोजक ना ‘फाउं िडंग ए
ू ल’
िफरायला जाताना ा (www.foundingfuel.com) या संकेत ळा ारे करत असतात.
टपर पयतच जायचं, असं
हमाचल देशात ा जंगलात ा ‘चहा ा टपर ’ची गो नी अलीकडंच स गतली.

े ानं त: ा
ाव न उ ोग व व ापन े ात ा वचारवंत म े बर च चच झाली.
नकळतच ठरवून ठे वलेलं
असतं. मा , ा मैरा हे सम ात ा एका छो ा गावात आराम कर ा ा उ ेशानं काही दवस
टपर पलीकडंही खूप राहायला गेले होते. सं ाकाळ ते फेरफटका मारायला जंगलात गेल.े तथं ना एक
चहाची टपर दसली. ते घर परत ासाठ ा टपर पासून माघार वळले. दुस या दवशी
काही पाह ासारखं

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
आहे, खूप मोठं जग आहे, सं ाकाळ ते पु ा जंगलात गेले व पु ा ा चहा ा टपर पासूनच परतले. असं रोज
हे पलीकडं गे ा शवाय सं ाकाळ होत गेलं. काही दवस नी नी त:लाच वचारलं : ‘मी या टपर पासूनच

कळत नाही. ती टपर का परत माघार वळत आहे? असं कर ासाठ मला कुणाची आ ा नाही अथवा
काय ाची स ही नाही. मग मी त:च ही ‘चहाची टपर ’ हे ‘ य
े ’ का ठरवलं असावं?’
ओल ड ाचा सा ा ार
होणं मह ाचं ! चा अनुभव ऐक ावर मला त:चाही एक अनुभव आठवला. मी एका सं ाकाळ
एका जंगलात ायाम णून चालायला गेलो होतो. तथं एका छो ा पाऊलवाटेवर
फलक होता, तथून मी परतलो. ानंतर मी अनेक म ह नी तथं गेलो व ा
फलकापासूनच परतलो. मला ा जंगलात जा ाची संधी अनेक म ह तून एकदा
मळते; पण क
े वेळ मी ा फलकापासूनच परततो.

आपण आयु ात माग मण करत असताना त:च एक ‘चहाची टपर ’ अथवा एक


‘फलक’ मनात नम ण करत असतो व तेच आपलं ‘ य े ’ आहे असं समजून ा ा
पलीकडं जात नाही. काही जण ची ‘चहाची टपर ’ णजे मंि पद असतं, काही जण साठ
एखा ा उ ोगसमूहातलं संचालकपद असतं, काही उ ोजक ची ‘चहाची टपर ’ णजे
१०० कोट ची उलाढाल, तर काह ची एक हजार कोट ची उलाढाल असते, काही
जण साठ एक श घर व गाडी आ ण मुल ना अमे रकेत श ण घे ासाठ
पाठव ाची ऐपत सा करणं ही ‘चहाची टपर ’ असते.

मला जंगलात ‘फलक’ ा पुढं जायला भीती वाटते. मैरा य ना ‘चहाची टपर ’ ओल डू न
जा ाचा धीर होत नाही. कारण, ा मनात ब धले ा खुणप े यतचाच माग आप ाला
प र चत असतो. ापलीकडचा माग अप र चत असतो व ा माग त आपण आपली वाट
हरवून जाऊ, अशी भीती आप ाला वाटत असते.

ा ा मनात ‘चहा ा टपर ’सारखी ‘खूणगाठ’ नसते, अशी महान होते.


महा ा ग धी, डॉ. बाबासाहेब आंबडे कर, महा ा फुले य चं य
े भारतात ा ग जले ा
व ग रबीत अडकले ा लोक चं जीवन मूलत: सुधारावं हे होतं. ते या य
े ासाठ
आयु भर झटले; मा दा र नमूलनाचं हे ये ा हयातीत पूण होऊ शकलं
नाही. जे ा मंि पदाला अथवा संचालकपदाला ‘चहाची टपर ’ न समजणारे कतबगार नेते

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
मो ा माणात भारतात नम ण होतील, ते ाच दा र नमूलनाचं य
े आप ा
देशाला सा करता येईल.

गु देव रव नाथ टागोर व ामी ववेकानंद य नी जगात ा व वध सं ृ त म े व


धम म े सामंज नम ण कर ासाठ अहोरा य केले. नी भारतीय
वचारसरणीचा आधार घेऊन आपलं काय केलं; परं तु ामागं संकु चत वृ ी न ती, तर
‘वसुधव
ै कुटु ंबकम्’ ही उदा भावना होती. जगातले अनेक शा , त वे ,े कलाकार
य ा जीवनाकडं पा हलं तर आप ाला हाच ापक ि कोन दसून येतो. ा महान
चं य
े त: ा आयु ात ा ‘चहा ा टपर ’पयत पोचणं हे नसतं, तर
जीवना ा एखा ा े ात संपण
ू देशाचा अथवा व वाचा सव दय ावा हे असतं. ामुळं
अशा आयु ा ा अखेर ा णापयत ‘केवळ आपण त:’ न े तर ‘सम
समाजानं’ ते य
े सा करावं, यासाठ य शील असतात.

मी शाळे त असताना एका श कानं मला व वध ची च र ं वाच ाचा स ा दला


होता व ानुसार मलाही च र वाचनाची गोडी लागली होती. हळू हळू मी मनात सग ा
स चं दोन गट म े वग करण क लागलो. एका गटात नेते होते. ापैक
काह नी ‘आपण देशाचा सव नेता ावा,’ असं ठरवलं होतं. काह नी ‘आप ा देशानं
इतर देश ना अंिकत क न आपण त: सव ावं,’ असं ठरवलं होतं. काह नी
‘आपण थम म काचा उ ोगपती ावं,’ असं ठरवलं होतं. एकदा मी हंट बंधंच
ू ंचर
वाचलं. ‘जगातली सगळ च दी आप ा मालक ची ावी’, असं चं य े होतं व नी
ापार -डावपेच वाप न जवळजवळ ते सा ही केलं होतं. असे अनेक कारचे
नेत.े ..पण क
े ा ा आयु ात जंगलातली ‘चहाची टपर ’ होती! कुणाला ती च दीनं
मढवलेली दसली, तर अनेक ना ती संहासना ा पात दसली. या ‘नेता’ गटात ा
स ब ल मला आकषण कधीच वाटलं नाही व आजही वाटत नाही. एखा ा
ने ा ा व श कृतीपासून मी बोध घेतो; परं तु संपण
ू च र मला फारसं रे णा देत
नाहीत.

मा ा मनात ा दुस या गटात अशा आहेत, ची काही वैय क मह ाक ा


नाही, चं खासगी य े नाही, चे वचार ापक असतात, ा वासाला अंत
नसतो, णजे ते ‘चहा ा टपर ’पयत जाऊन थ बत नाहीत. अशा पासून मला

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
रे णा मळते व पद, पैसा, पदक आ ण स ी या गो ी खूप लहान वाटतात. ा
युवक ना आयु खरोखरच प रणामकारकर ा घालव ाची मह ाक ा आहे, नी
ापक वचार कर ाची मता वाढवत नेली पा हजे. एखा ा पदापयत अथवा
बंग ापयत पोच ाची आक ा ही ‘चहा ा टपर ’ला मह देणार मान सकता
झाली.

मैरा हे अखेर स एके दवशी सं ाकाळ चहाची टपर ओल डू न पलीकडं िफरायला गेले
व ना अ तशय आ ाददायक वन ीचं दशन घडलं. ते णतात : ‘‘मी या स दय ला
आतापयत उगाचच मुकलो होतो.’’ नंतर ते पुढं चालत रा हले...

मीही ा जंगलात गे ा वेळ ा फलकापयतच गेलो होतो, ा ा पुढं चालत रा हलो.


तो फलक मी जसजसा ओल डला, तसतशी घनदाट झाडी वाढली. प ची मधुर गीतं
कानावर पडली. झाड ा पानापान मधून सु असलेला सूयिकरण ा लपंडावाचा खेळ
पाहून अनोखी यं दसू लागली. आपोआपच मनावरचा ताण नाहीसा झाला व प ा
िकल बलाटातून नवीन सूर, नवीन गीत उमटलं आ ण मला वाटलं : ‘आज लाभले इथे
सौ जे मला हवे!’

'स रं ग'मधील इतर लेख वाच ासाठ क करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Sundeep Waslekar

टॅ
भारत हमाचल देश रव नाथ टागोर कला

स रं ग फ चस संदीप वासलेकर

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
What is your reaction? Powered by Vuukle

0% 0% 0% 0% 0% 0%

happy unmoved amused excited angry sad

4 comments Recommend 0

Write a comment

Marathi 3000

Name

or Email

I agree with Vuukle's Privacy Policy

POST

Sort by: Latest Best Editor's Pick More

Navin Parakh 5 points


NP
a year ago

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
y g

झपुझा गडे झपुझा

Like Reply

VISHNU MISAL 10 points


VM
a year ago

उ ेजना, नवचैत य देणारा े ख आहे, ध यवाद.

Like Reply

VISHNU MISAL 10 points


VM
a year ago

उ ेजना , नवचैत य देणारा े ख आहे. ध यवाद.

Like Reply

Suyog 5 points
S
a year ago

सर तु ही खूप छान े ख ि िहता ...नेहमीच जगाती चांग या गो ी भारतीय समाजाने सु ा आ मसात करा यात
असं तुम या ि खाणातून िदसून येत ....पण हे ान फ "असं कराय ा पािहजे " ,'असं असाय ा हवं' अ ा
प तीने सांिगत े आहे ...
जर फ एक िवषय घेऊन याचा गतीपुवक आढावा यावा असे वाटते .. पण खरंच े ख खूप छान असतात
....युपीएसी परी ाथ ना खूप फायदा होतो... क प इट अप ....

Like Reply

TALK OF THE TOWN 🔥

1 माच ा म या जेट ना भेट ा मराठा त णांनी टोकाचे पाऊ उच


Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
1 माच ा म या जेट ना भेट ा, मराठा त णानी टोकाचे पाऊ उच ू
2 माच ा ं डन ा: राह गांधी नये

10 comments 61% 6 comments 50%

िदवाळी या मुहतावर मराठा समाज जारक होळी बंधूं या काँ ेससमोर चार
प ाची थापना अटी

4 comments 61% 3 comments 100%

एनआरआयना ‘डॉ रवा तू योग’ मं ी काया यातच अ धका या ा


बडव े  
3 comments 67%
3 comments 86%

Show more articles

संबं धत बात ा

#GyanGanesh अवकाश मा म श णासाठ ‘सकाळ’ व अ भय ि क साठ आजपासून



व ारणारं दानशूर द प ‘झे वयर इ टू ’ एक सव ण ›

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
पुणे - म मवग य कुटु ंबातील ीपाद पुणे - मा म े ात व वसनीय आ ण पुणे : अ भय ि क पद वका अ ास मा ा
चारचौघ सारखाच श ण पूण क न अ स े र असणारा ‘सकाळ मा म समूह’ वेशात वाढ ावी, यासाठ महारा रा
नोकर ला लागतो. परं तु सामा जक जा णवेचे आ ण प का रतेचे श ण देणार देशातील तं श ण मंडळातफ पावले उचलली जात
भान ठे वत ाने संसार बाजूला ठे वून... सव ृ सं ा असणार ‘... आहेत. या अंतगत...

'सकाळ' वषयी.. 'सकाळ'चे उप म 'सकाळ' मा म बात ा 'सकाळ'ची अ संवाद


समूह काशने
क रअस | यंग इि रे टस नेटवक | पुणे | संपादक य | मु पीठ | पैलतीर |
साम टी ी | ॲ ोवन |
आम ा वषयी | तन ा ी त ा अ भयान | मुंबई | प म महारा | ॉग
सकाळ इंटरनॅशनल ल नग सटर | सकाळ सा ा हक |
गोपनीयतेचे धोरण | ोबल इि रे टस नेटवक मराठवाडा | वदभ |
िड ल रंग चज फाऊंडेशन | सकाळ टाई |
नयम व अटी | कोकण | महारा |
तन ा | ी मअर |

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
रफंड आ ण इतर आ थक वहार | ावसा यक ि िं टंग | उ र महारा | देश | स रं ग |
वगणीदार ा | सकाळ सोशल फाऊंडेशन ोबल | अथ व | फॅ मली डॉ र|
संपक साधा | डा | मनोरं जन | ई पेपर |
जा हरात करा | साय टेक | सकाळ काशन |
जा हरात चे दरप क काही सुखद सकाळ मनी

© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD

You might also like