Download as doc, pdf, or txt
Download as doc, pdf, or txt
You are on page 1of 8

1 सं.फौ.खटला क्र.

९३/२०१६

सं.फौ.खटला क्र. ९३/२०१६


निशाणी क्र. २१

अभियोग पक्षातर्फे साक्षीदार क्र. ३ यांची शपथेवर जबानी .....

मी याद्वारे प्रतिज्ञापूर्वक निवेदन करताे की-


माझे नाव:- महादेव गणपती फनसुडकर, वय – ३८ वर्षे, धंदा - शेती, रा. जंगमहट्टी, ता.चंदगड, जि. कोल्हापूर.

सरतपासणी सरकार तर्फे शासकीय अभियोक्ता श्री. एस. व्ही. भादुले यांचेकडू नः-
जंगमहट्टी येथील निंगाप्पा नाईक यांचे घर मला माहीत आहे. मी एकनाथ गोपाळ कु टरे यांना ओळखतो. ते माझे
शेजारी आहेत. दि.१५/११/२०१५ रोजी पाटणे फाटा ते तिलारी रस्त्यावर जंगमहट्टी फाट्यावर निंगाप्पा नाईक यांच्या घरासमोर
अपघात झाला होता. मला त्यावेळी एकनाथ कु टरे यांनी अपघाताबाबत माहिती सांगितली होती. मी घटनास्थळावर गेलो होतो. तेथे
तानाजी कृ ष्णा गावडे, पोलीस कर्मचारी श्री.धम्मदिक्षीत, ज्ञानेश्वर पाटील असे बरेच लोक होते. अपघाताचे ठिकाण एकनाथ कु टरे यांनी
दाखविले होते. तेथे पोलीसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचा पंचनामा के ला होता. पोलीसांनी तो पंचनामा आम्हाला वाचून दाखविला व
त्यानंतर आम्ही त्याच्यावर आमची सही के ली होती. तो पंचनामा पाहिल्यास मी ओळखू शके न. आता मला पंचनामा
ता.१५/११/२०१५ अशा शिर्षकाखालील जो दस्त दाखविला तो तोच पंचनामा असून त्यावर तळाशी समासात अनु क्र. २ वर असणारी
सही माझी आहे. त्यातील मजकू र बरोबर आहे. त्यास नि. क्र. २२ देण्यात येते.

सरतपास पुर्ण.

उलटतपास आरोपीतर्फे अधिवक्ता श्री. व्ही. बी. कडु कर यांचेकडु न ...


२. निगाप्पा नाईक यांच्या घरात लोक राहण्यास आहेत. पंचनामा करणेसाठी मला एकनाथ कु टरे याने बोलविले होते.
हे खरे की, एकनाथ कु टरे हा माझा मीत्र आहे. हे खरे की, बाळकृ ष्ण कु टरे हा देखील माझा मीत्र होता. हे खरे नाही की, पंचनामा कोणी
कसा के ला हे मी समक्ष पाहिले नाही. हे खरे की, मयत बाळकृ ष्ण कु टरे व एकनाथ कु टरे हे माझे मीत्र असल्याने त्यांना मदत
करण्यासाठी मी पंचनाम्यासाठी गेलो होतो. हे खरे नाही की, पंचनामा घटनास्थळावरील परिस्थितीनुसार के ला नाही. हे खरे नाही की,
एकनाथ कु टरे याला मदत करण्यासाठी मी आज खोटी साक्ष देत आहे.
उलटतपास पुर्ण.
श्रवणोत्तर स्विकृ त
समक्ष,

(अमृत चं. बिराजदार)


दिनांक : १८.०३.२०१९. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (१ले न्यायालय),
चंदगड

1
2 सं.फौ.खटला क्र. ९३/२०१६

सं.फौ.खटला क्र. ९३/२०१६


निशाणी क्र. २०

अभियोग पक्षातर्फे साक्षीदार क्र. २ यांची शपथेवर जबानी .....

मी याद्वारे प्रतिज्ञापूर्वक निवेदन करताे की-


माझे नाव:- ज्ञानेश्वर गणपती पाटील, वय – ३९ वर्षे, धंदा - शेती, रा. जंगमहट्टी, ता.चंदगड, जि. कोल्हापूर.

सरतपासणी सरकार तर्फे शासकीय अभियोक्ता श्री. एस. व्ही. भादुले यांचेकडू नः-
मी शेती करत असून माझी शेती जंगमहट्टी ते पाटणे फाटा रस्त्यावर पश्चिमेस आहे. मी बाळकृ ष्ण निळकं ठ कु टरे
यांना ओळखतो. त्यांना ओळखण्याचे कारण म्हणजे ते माझे शेजारी राहत होते. ते सध्या हयात नाहीत. मी एकनाथ गोपाळ कु टरे यांना
सुध्दा ओळखतो. ते माझो मीत्र आहेत. बाळकृ ष्ण कु टरे यांच्याकडे बजाज कं पनीची डिस्कव्हर नमुन्याची दुचाकी गाडी होती.

२. घटना दि.१५/११/२०१५ रोजी पाटणे फाटा ते तिलारी रस्त्यावर जंगमहट्टी गावच्या वळणाजवळ रस्त्यावर दुपारी
१.३० वा. च्या सुमारास घडली होती. मी त्यावेळी माझ्या शेतातील रताळे काढत होतो. त्यावेळी मला वाहने धडकल्याचा मोठा
आवाज आला. त्यामुळे मी आवाजाच्या दिशेने धावून गेलो. त्यावेळी मी पाहिले की, रस्त्यावर दोन दुचाकी वाहनांची धडक झाली आहे.
त्यापैकी एक मोटरसायकल बाळकृ ष्ण कु टरे याची होती. बाळकृ ष्ण कु टरे हा त्याच्या मोटरसायकलीवरुन जंगमहट्टी गावाहून जंगमहट्टी
फाट्यावरुन पाटणे फाट्याकडे जात होता. त्याच्यासोबत पाठीमागे त्याची पत्नी होती. दुसरा वाहन चालक हा पाटणे फाटावरुन
तिलारीकडे जात होता. त्या दुस-या मोटरसायकलीचा क्रमांक के .ए.२२-२०३० असे काहीतरी होते व ती बुलेट मोटरसायकल होती.

३. त्यावेळी मी पाहिले की, बाळकृ ष्ण कु टरे हे रस्त्यावर पाटणे फाट्याकडे जाणा-या रस्त्यावर डाव्या बाजुला पडले
होते. त्यांची पत्नी रस्त्याच्या डाव्या बाजुला पडली होती. बुलेट मोटरसायकल तिलारी कडे जाणा-या रस्त्यास रस्त्यावरच उजव्या
बाजुस पडली होती. बाळकृ ष्ण कु टरे याची गाडी तिलारी फाट्याकडे जाणा-या रस्त्यावर डाव्या बाजुला पडली होती. बुलेट
मोटरसायकलीवर दोन इसम स्वार होते. ते दोघे सुध्दा या अपघातात जखमी झाले होते. बाळकृ ष्ण कु टरे व त्यांची पत्नी हे दोघे या
अपघातात जखमी झाले होते. बाळकृ ष्ण कु टरे यांच्या पत्नीच्या डोक्यास मार लागला होता व त्यातून रक्तस्त्राव होत होता. बाळकृ ष्ण
कु टरे हे तेथेच रस्त्यावर पडले होते व त्यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले होते व हाड तुटू न रस्त्यावर पडले होते.

४. त्यानंतर मी एकनाथ कु टरे यांना फोन के ला. त्यावेळी एकनाथ कु टरे हे त्यांच्या शेतात होते. मी एकनाथ कु टरे यांना
फोनवरुन घटना कळविली. त्यानंतर सुमारे अर्धा तासात ते घटनास्थळावर आले. तोपर्यंत तेथे तानाजी गावडे, महादेव फणसुळकर,
नामदेव कांबळे असे बरेच लोक जमा झाले हाेते. त्यानंतर आम्ही रुग्णवाहिका फोनव्दारे मागवून घेतली. रुग्णवाहिका आल्यानंतर आम्ही
बाळकृ ष्ण कु टरे यांच्या पत्नीला त्यामधून माणगांव येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी पाठवून दिले. बाळकृ ष्ण हा जागेवरच मरण
पावला होता. त्यावेळी तो बुलेट चालक व त्याच्या मागील इसम दोघे घटनास्थळावरुन पळून गेले. या अपघातात आरोपी म्हणजे
बुलेटचालक याची चुक होती असे मला दिसले. तो भरधाव वेगात होता. आरोपीचे नांव उमेश हुंद्रे असे असल्याचे मला समजले. मला
2
3 सं.फौ.खटला क्र. ९३/२०१६

नोटीस आल्यावरुन मला आरोपीचे नांव समजले. या प्रकरणात पोलीसांनी माझ्याकडे चौकशी के ली होती. मी त्या बुलेट चालकास
समक्ष पाहून ओळखू शकतो. न्यायालयासमोर उपस्थित असलेला इसम तोच आहे.

सरतपास पुर्ण.

उलटतपास आरोपीतर्फे अधिवक्ता श्री. व्ही. बी. कडु कर यांचेकडु न ...


५. हे खरे की, पाटणे फाटा ते तिलारी रस्त्यास ज्या ठिकाणी जंगमहट्टी रस्ता जोडलेला आहे ते ठिकाण अगदी
रस्त्याच्या काटकोनाचे ठिकाण आहे. हे खरे की, पाटणे फाटा ते तिलारी या रस्त्याच्या दोन्ही बाजुला सुबाभळीची झाडे आहेत. हे खरे
की, जंगमहट्टी ते जंगमहट्टी फाटा या रस्त्याच्या दुतर्फा झुडपे आहेत. हे खरे की, जंगमहट्टी फाट्याजवळ आल्यानंतर काटकोनात
असणा-या दुस-या रस्त्यावरील वाहने दिसत नाहीत.

६. घटनास्थळापासून माझी शेती सुमारे ३०० ते ४०० फु ट अंतरावर आहे. हे खरे की, अपघात मी प्रत्यक्ष पाहिला
नाही. हे खरे नाही की, मला वाहने धडकल्याचा मोठा आवाज आला, त्यामुळे मी आवाजाच्या दिशेने धावून गेलो, त्यावेळी मी पाहिले
की, रस्त्यावर दोन दुचाकी वाहनांची धडक झाली आहे, त्यापैकी एक मोटरसायकल बाळकृ ष्ण कु टरे याची होती, बाळकृ ष्ण कु टरे हा
त्याच्या मोटरसायकलीवरुन जंगमहट्टी गावाहून जंगमहट्टी फाट्यावरुन पाटणे फाट्याकडे जात होता, त्याच्यासोबत पाठीमागे त्याची पत्नी
होती, दुसरा वाहन चालक हा पाटणे फाटावरुन तिलारीकडे जात होता, त्या दुस-या मोटरसायकलीचा क्रमांक के .ए.२२-२०३० असे
काहीतरी होते व ती बुलेट मोटरसायकल होती. त्यावेळी मी पाहिले की, बाळकृ ष्ण कु टरे हे रस्त्यावर पाटणे फाट्याकडे जाणा-
यारस्त्यावर डाव्या बाजुला पडले होते, त्यांची पत्नी रस्त्याच्या डाव्या बाजुला पडली होती. बुलेट मोटरसायकल तिलारी कडे जाणा-या
रस्त्यास रस्त्यावरच उजव्या बाजुस पडली होती, बाळकृ ष्ण कु टरे याची गाडी तिलारी फाट्याकडे जाणा-या रस्त्यावर डाव्या बाजुला
पडली होती, बुलेट मोटरसायकलीवर दोन इसम स्वार होते, ते दोघे सुध्दा या अपघातात जखमी झाले होते, बाळकृ ष्ण कु टरे व त्यांची
पत्नी हे दोघे या अपघातात जखमी झाले होते, बाळकृ ष्ण कु टरे यांच्या पत्नीच्या डोक्यास मार लागला होता व त्यातून रक्तस्त्राव होत
होता, बाळकृ ष्ण कु टरे हे तेथेच रस्त्यावर पडले होते व त्यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले होते व हाड तुटू न रस्त्यावर पडले होते हे मी
खोटे सांगत आहे.

७. हे खरे की, बाळकृ ष्ण कु टरे व मी एकाच गावचे असल्याने एकमेकांच्या मदतीला जात होतो. हे खरे की, एकनाथ
कु टरे हा माझा चांगला मीत्र आहे. साक्षीदार स्वतःहून सांगतो की आम्ही दोघे वारकरी असल्याने आम्ही मीत्र आहेत. हे खरे नाही की,
बाळकृ ष्ण कु टरे व एकनाथ कु टरे हे माझे मीत्र असल्याने आम्ही रचनात्मक कथन निर्माण करुन आरोपीविरुध्द खोटा खटला तयार के ला
आहे. हे मला माहीत नाही की, बाळकृ ष्ण कु टरे यांच्या बजाज डिस्कव्हर गाडीचा विमा नसल्यामुळे त्यांना काहीतरी नुकसान भरपाई
मिळावी म्हणून मी आज खाेटी साक्ष देत आहे. हे खरे नाही की, सदरचा अपघात हा बुलेट चालकाच्या चुकीमुळे घडला असल्याचे मी
खोटे सांगत आहे. हे खरे नाही की, आपल्या मित्रास मदत व्हावी म्हणून मी आज खोटी साक्ष देत आहे.
उलटतपास पुर्ण.
श्रवणोत्तर स्विकृ त
3
4 सं.फौ.खटला क्र. ९३/२०१६

समक्ष,

(अमृत चं. बिराजदार)


दिनांक : १८.०३.२०१८. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (१ले न्यायालय),
चंदगड

4
5 सं.फौ.खटला क्र. ९३/२०१६

सं.फौ.खटला क्र. ९३/२०१६


निशाणी क्र. १४/ क.
अभियोग पक्षातर्फे साक्षीदार क्र. १ यांची शपथेवर जबानी .....

मी याद्वारे प्रतिज्ञापूर्वक निवेदन करते की-


माझे नाव:- एकनाथ गोपाळ कु टरे, वय – ३२ वर्षे, धंदा - शेती, रा. जंगमहट्टी, ता.चंदगड, जि. कोल्हापूर.

सरतपासणी सरकार तर्फे शासकीय अभियोक्ता श्री. एस. व्ही. भादुले यांचेकडू नः-
माझ्या घरी माझ्यासोबत माझी पत्नी, दोन मुले, माझे तीन भाउ व भावजयी व त्यांची मुले असे एकत्रात राहतो. मी बाळकृ ष्ण
निळकं ठ कु टरे यास ओळखतो. तो माझा चुलत भाउ असून माझ्या घराशेजारी रहात होता. बाळकृ ष्ण कु टरे याचा विवाह झाला होता. त्याला एक
मुलगा असून तोही विवाहित आहे. बाळकृ ष्ण याचेकडे बजाज डिस्कव्हर या कं पनीची दुचाकी मोटार सायकल होती. त्याचा क्र.९१५६ असा होता.
२. घटना दिनांक १५/११/२०१५ रोजी पाटणे फाटा ते तिलारी रस्त्यावरील जंगमहट्टी फाटा येथे दुपारी १ ते १.३० वा.च्या
सुमारास घडली हाेती. त्या दिवशी मी माझ्या धनगरवाडी नावाच्या शेतातील रताळयाचे पिक काढण्याचे काम करीत होतो. त्यावेळी माझ्या गावातील
माझा मित्र ज्ञानेश्वर पाटील याने मला फोनवरुन कळविले की, माझा भाउ बाळकृ ष्ण हा त्याच्या पत्नीसोबत जंगमहट्टी ते जंगमहट्टी फाटा मार्गे
पाटणे फाटयाकडे पुर्वेच्या दिशेने त्याच्या मोटार सायकलीवरुन जात असताना त्यावेळी पश्चिमेकडे तिलारीच्या दिशेने जात असणा-या कर्नाटकात
नोंदणी असलेली बुलेट मोटार सायकल क्र.२०३० च्या स्वाराने भारधाव वेगाने येवून त्यास धडक दिली अाहे व मी लवकर त्या ठिकाणी जावे. सुमारे
तीस मिनीटात मी त्या ठिकाणी पोहोचलो. त्यावेळी मी पाहिले की, बाळकृ ष्ण व त्याची पत्नी हे दोघे रस्त्यावर पडले आहेत. दोन मोटार सायकली
त्या ठिकाणी रस्त्यावर पडल्या होत्या. माझा भाउ बाळकृ ष्ण हा जागेवरच मरण पावला होता. बाळकृ ष्ण याची पत्नी गंभीर जखमी झाली होती व
तिला उपचाराची आवश्यकता होती. त्या ठिकाणी बुलेट चालविणारा इसम हजर नव्हता व तो तेथुन पळून गेला होता.
३. त्यानंतर माझ्या मोबाईलवरुन १०८ क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिका त्या ठिकाणी बोलविली. त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील
यांने माझ्या भावाचे पत्नीस रुग्णवाहिके त ठेवले व तेथुन ते रुग्णवाहिका माणगांव येथील सरकारी दवाखन्यास पाठविली. तेथे तिच्यावर उपचार न
झाल्यामुळे तीला त्याच रुगणवाहिके तुन बेळगांव येथे अॅथोरिटी हॉस्पीटल या ठिकाणी हलविण्यात आले.
४. त्यानंतर मी मयत बाळकृ ष्ण याचा मृतदेह खाजगी वाहनातुन चंदगड येथील सरकारी दवाखन्यात आणले. त्यानंतर मी पोलीस
ठाण्यास गेलो. पोलीस ठाण्यास जाऊन मी घटनेबाबत वर्दी दिली. आता मला वर्दी जबाब अशा शिर्षकाखालील जो दस्त दाखविला तो तोच वर्दी
जबाब असुन त्यावर माझी सही आहे. त्यातील मजकु र माझ्या सांगण्याप्रमाणे लिहिला असून बरोबर आहे. त्यास नि.क्रं .१५ देण्यात येत आहे.
५. त्यानंतर त्या दिवशी दुपारी ४ ते ४.३० वा.च्या सुमारास मी पोलीसांना घटनास्थळी नेवुन त्यांना घटनास्थळ दाखविले.
त्यावेळी महादेव फणसुळकर व तानाजी गावडे हे दोन पंच हजर होते. त्यानंतर मृताचा बाराव्याचा विधी झालेनंतर चौदाव्या दिवशी पोलीसांनी मला
पुन्हा पोलीस ठाण्यास बोलाविले होते. पोलीसांनी मला त्यावेळी सांगितले की, घटनेच्या दिवशी त्या बुलेटवरुन जाणारे दोन इसम नामे उमेश हुंदरे व
महेश गुंचीकर हे दोन इसम मिळून आले आहेत. पोलीसांनी मला ते दोन इसम तेथे दाखविले होते. पोलीसांनी त्या दिवशी माझा जबाब घेतला असे
घडले नाही. मी त्या इसमांना ओळखू शकतो. त्यापैकी उमेश हुंदरे हा आज न्यायालयात उपस्थित असून तो तोच आहे.
सरतपास पुर्ण.
उलटतपास आरोपीतर्फे अधिवक्ता श्री. व्ही. बी. कडु कर यांचेकडु न ...
६. हे खरे की, बाळकृ ष्ण वापरत असलेली गाडी ही बाळकृ ष्णच्या नांवे नव्हती. ती त्याच्या मुलाच्या नावे होती. बाळकृ ष्ण
याच्याकडे वाहन चालक अनुज्ञप्ती होती. मी त्या दिवशी घटनास्थळी पोहोचलो तेव्हा बरीच माणसे त्या ठिकाणी जमली होती. मी तेथे जाण्यापुर्वी
अपघातग्रस्त वाहने व रस्त्यावरील मृतदेह बाजुला काढण्याचा प्रकार घडला नव्हता. मी तेथे पोहोचण्यापुर्वी त्या ठिकाणी पोलीस आले नव्हते. हे खरे
की, पाटणे फाटा ते तिलारी हा रस्ता पुर्व-पश्चिम चालीचा आहे. हे खरे की, जंगमहट्टी ते जंगमहट्टी फाटा हा रस्ता दक्षिण-उत्तर चालीचा असून तो
तिलारी ते पाटणे फाटा या मुख्य रस्त्यास जावुन मिळतो. हे खरे की, तिलारी ते पाटणे फाटा या रस्त्याच्या दोन्ही बाजुस सुबाभूळीचे झाडे आहेत. हे

5
6 सं.फौ.खटला क्र. ९३/२०१६

खरे नाही की, सदर रस्ता हा तिव्र वर्दळीचा आहे. हे खरे नाही की, जंगमहट्टी ते जंगमहट्टी फाटा या रस्त्याच्या बाजुला झाडे आहेत. हे खरे की, तेथे
छोटी झुडपे आहेत. हे खरे की, जंगमहट्टी फाटा या ठिकाणी रस्त्याच्या उत्तरेस निंगाप्पा नाईक यांचे घर आहे. हे खरे की, पाटणे फाटा ते तिलारी हा
रस्ता अठरा फु ट पेक्षा जास्त रुं दीचा आहे. साक्षीदार स्वतःहून सांगतो की, रस्त्याची रुं दी पंधरा फु ट असून रस्त्याच्या दोन्ही बाजुस साईड पट्टया
आहेत. हे खरे की, जंगमहट्टी ते जंगमहट्टी फाटा या रस्त्याची रुं दी दहा फु ट आहे. साक्षीदार स्वतःहुन सांगतो की, त्याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजुस
साईड पट्टया आहेत.
७. हे खरे नाही की, जंगमहट्टी फाटयाच्या ठिकाणी रस्त्यावर दोन्ही बाजुला झाडी झुडपे असल्याने जंगमहट्टी येणा-या वाहन
चालकास पाटणे फाटा ते तिलारी रस्त्यावरुन येणारी वाहने लगेच दिसत नाहीत. हे खरे नाही की, त्या मुख्य रस्त्यावरुन येणा-या वाहन
चालकाससुध्दा जंगमहट्टी रस्त्यावरील वाहने दिसत नाहीत.
८. हे खरे नाही की, जंगमहट्टी रस्त्यावर झाडे असतानाही रस्त्यावरील दृश्य दिसत असल्याचे मी खोटे सांगत आहे. हे खरे नाही
की, मी शेतात काम करीत असताना मला माझ्या मित्राचा फोन आल्याचे व त्याने मला अपघाताची माहिती दिल्याचे, तेथून तीस मिनीटात मी
घटनास्थळी पोहोचल्याचे व तेथे मी सांगीतले ते दृश्य मी पाहिले असल्याचे खोटे सांगत आहे. हे खरे नाही की, बुलेट चालकाने भरधाव वेगात येवून
बाळकृ ष्णच्या मोटार सायकलीस धडक दिल्याचे मी खोटे सांगत आहे. हे खरे नाही की, घटनेच्या चौदाव्या दिवशी मला पोलीसांनी पोलीस ठाण्यात
पुन्हा बोलविल्याचे व तेथे मला पोलीसांनी दोन इसम दाखविल्याचे मी खोटे सांगत आहे. हे खरे नाही की, बुलेट मोटार सायकल चालविणारा इसम
उमेश हुंदरे हा असल्याचे पोलीसांनी मला सांगीतल्याचे मी खोटे सांगत आहे. हे खरे नाही की, मयत बाळकृ ष्ण हा माझा भाउ व जखमी लक्ष्मी ही
माझी भावजय असल्याने त्यांना मदत करणेसाठी मी खोटी वर्दी दिली आहे व आज खोटी साक्ष देत आहे. हे खरे नाही की, मयत बाळकृ ष्ण याचेकडे
वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती नव्हती. हे खरे नाही की, मयत बाळकृ ष्ण याच्या वारसांना नुकसान भरपाईची रक्कम मिळावी म्हणून मी खोटी वर्दी दिली
आहे. हे खरे नाही की, आज मी खोटी साक्ष देत आहे.
उलटतपास पुर्ण.
श्रवणोत्तर स्विकृ त
समक्ष,

(अमृत चं. बिराजदार)


दिनांक : १०.१०.२०१८. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (१ले न्यायालय),
चंदगड
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, अकोला ९ वे न्यायालय यांचे न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अन्वये साक्षीदाराचा जबाब विद्यमान
न्यायाधीश अ.चं. बिराजदार यांचेसमोर पोलीस ठाणे बोरगांव मंजु पोलीस ठाणे, बोरगांव मंजु, ता. जि. अकोला. गुन्हा रजि. क्र. १९३/२०१६.
गुन्हा कलम भा.दं.वि. कलम ३०२,२०१ अन्वये. मी याव्दारे शपथपुर्वक कथन करतो की, माझे नाव गजानन नारायण देवतळे, वय ४३ वर्षे
व्यवसाय शेतमजुरी, राहणार गाेरेगांव, पुंडलिक महाराज ता. मुर्तिजापुर, जि. अकोला.
घटनेची तारीख मला आठवत नाही. घटना शुक्रवारची आहे. घटना जुन महिन्याच्या शेवटच्या आठवडयात घडली असावी. त्या दिवशी
मी व समाधान सरदार असे मिळून समाधान सरदार यांच्या शेतात पाहणी करण्यासाठी गेलो होतो व दुपारी साडेतीन वा. च्या सुमारास आम्ही
पोहचलो होतो. समाधान सरदार याची शेती गोरेगांव हद्दीत सालतोडा रस्त्यावर आहे. त्या दिवशी सालतोडा रस्त्यावरुन गावडे व लाखे असे दोघे
असे दारु पिऊन खाली मान घालुन बसले होते. त्यांच्या हालचालीवरुन ते दारु पिले असावे असे मला वाटले. माझ्यासोबत समाधान सरदार हे
देखील होते. नंतर आम्ही शेतात गेलो. शेतात एक फे री मारुन आम्ही पुन्हा त्या ठिकाणी येऊन पाहिलो असता तेथुन ते दोन इसम निघुन गेले
असल्याचे आम्हाला दिसले. त्यापैकी गावंडे हा आमच्या ओळखीचा असल्याने त्याच्या घरी जाऊन त्याबाबत सांगणे आम्हाला आवश्यक वाटल्याने
मी व समाधान सरदार चर्चा करुन त्याच्या घरीजाऊन ती बाब सांगण्याचे ठरविले. दुपारी ४.०० वा. च्या सुमारास मी व समाधान सरदार असे दोघे
मिळून गाझीपूर येथे गावंडे याच्या घरी गेलो. त्याच्या घरी गावंडेची आई हेाती. आम्ही त्या बाईस तिचा मुलगा व अन्य एक इसम दारु पिऊन
सालतोडा रस्त्यावर बसला असल्याचे सांगितले. मी त्या बाईला असेही सांगितले की, त्यांच्याकडे गाडी आहे व दारु पिऊन ते जर गाडी चालवतील

6
7 सं.फौ.खटला क्र. ९३/२०१६

तर गाडीवरुन पडू न अपघात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आम्ही आपापल्या घरी निघुन आलो.
दुस-या दिवशी सकाळी मी माझ्या शेताकडे जाऊन सकाळी ९.०० वा. च्या सुमारास गावी परत आलो. त्यापुर्वी त्या गावंडे पाराचा एक
भाऊ व गाझीपुचे तीन लोक मला विचारायला आले हाेते की, तो मुलगा घरी पोहचला नाही व मी त्यास आदल्या दिवशी कोठे पाहिले होते. मी
त्यावेळी घरी नसल्याने ते लोक माझ्या घरी निरोप देऊन निघुन गेले. मी शेतावरुन घरी आल्यानंतर माझ्या वडीलांनी मला त्याबाबतचा निरोप दिला
व पुढे सांगितले की, तो गावडे नावाचा मुलगा वारल्याची चर्चा आहे. वरील जबाब मला वाचुन व समजावुन सांगण्यात आला. त्यातील मजकु र मी
सांगितल्याप्रमाणे लिहीला असुन तो बरोबर आहे. घटनेची तारीख मला आठवत नाही. त्या दिवशी शुक्रवारचा दिवस होतो. घटना दोन
महिन्यांपुर्वीची आहे. दुपारी ३.०० ते ३.३० वा. च्या सुमाराची घटना आहे. माझे गोरेगांव हद्दीत सालतोडा रस्त्यावर वावर आहे. त्या दिवशी,
३.३० वा. ची एस.टी. येते त्यावेळी मी माझ्या वावरात गेलो होतो. त्यावेळी गाझीपुरचे दोन लोक माझ्या वावराच्या बाजुला एका झाडाखाली बसले
होते. त्या दोघांनी दारु प्यायले असावे. त्यांच्या हालचालीवरुन तसे वाटत होते. मी त्यांना काहीच न बोलता माझ्या वावरात निघुन गेलो. पुन्हा
दहा ते पंधरा मिनीटांनी मी तेथे येऊन पाहिलो असता तेथे ते दोन लोक मला दिसले नाहीत. त्या दोन्ही पोरांची नावे मला माहीत नाहीत. त्यापैकी
एकाचे आडनाव गावंडे असे होते ते मला माहीत आहे. त्याचे वडील व भाऊ माझ्या ओळखीचे आहेत. एकचे आडनाव गावंडे असे हाेते हे मला
माहीत आहे. त्याचे वडील व भाऊ माझ्या ओळखीचे आहेत. त्या दिवशी ४.०० वा. च्या सुमारास मी गाझीपुर येथे जाऊन त्या गावडे नावाच्या
पोराच्या आईस व भावास सांगितले की, सालतोडा रस्त्यावर तुमचा मुलगा दारु पिऊन बसला आहे, त्याला तुम्ही घेऊन या. त्यानंतर मी माझ्या
घरी निघुन आलो. दुस-या दिवशी मी गोरेगांव येथे काटे तोडण्याच्या कामासाठी गणेश मुंगल याच्या शेतात गेलो होतो. दुपारी २.०० वा. च्या
सुमारास मी घरी आलो व नंतर बस स्टॅण्डवर गेलो असता तेथे लोकांकडू न मला समजले की, माझीपुरचा गावंडे नावाचा पोरगा मरण पावला आहे.
वरील जबाब मला वाचुन व समजावुन सांगण्यात आला. त्यातील मजकु र मी सांगितल्याप्रमाणे लिहीला असुन तो बरोबर आहे. संलग्नीत संलग्नीत
संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत
संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत
संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत संलग्नीत
संलग्नीत संलग्नीत संलगनीत संलग्नीत
देशातील राज्यांच्या भाषावार पुनरचनेनुसार महाराष्ट्र महाराष्ट महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले आणि या राज्याच्या
शासनव्यवहाराच्या भाषेतील बदल निश्चित कालावधीत योजनाबध्द रितीने व सुकरतेने घडवून आणण्याची जबाबदारी भाषा संचालनालयावर
सोपविण्यात आली. भाषा सल्लागार मंडळाच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली भाषा संचालनालयाने शासनव्यवहाराच्या भाषाविषयक गरजा भागवू शकतील
अशी शासन व्यवहार काेश, पदनाम कोश, प्रशसन वाक्यप्रयोग आणि प्रशासनिक लेखन ही प्रकाशने उपलब्दध करुन दिली. त्यामुळे राज्याच्या
शासनव्यवहारात राजभाषा मराठीचा अधिकाधिक वापर के ला जाण्यास गती प्राप्त झाली. आज राज्याचा शासन व्यवहारा जवळपास १०० टक्के
मराठीत होत आहे आणि त्यामध्ये या प्रकाशनांचे फार मोठे योगदान आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या सहकार्याने शास्त्रीय व तांत्रीक आणि मानविकी विषयांच्या परिभाषानिश्चितीचे काम करण्यासाठी
भाषा सल्लागार मंडळाच्या नियंत्रणाखाली विविध विषयांच्या उपसमित्या गठित करण्यात आल्या. या उपसमित्यांनी सिध्द के लेली विविध विषयांतील
परिभाषा संचालनालयाने प्रसिध्द के लेल्या ४३ पेक्षाही अधिक परिभाषा कोशांच्या स्वरुपात आज उपलब्ध्द आहे. शासन व्यवहारा आणि विविध
राज्य विधानमंडळात सादर के ली जाणारी विधेयके आणि राज्य अधिनियम यांचा मराठी अनुवाद करण्याचे काम १९४६ पासून भाषा संचालनालयात
सुरु झाले. त्यानंतर कें द्रीय अधिनियमांच्या मराठी अनुवादाचेही काम सुरु करण्यात आले. हे अनुवाद करताना वापर करण्यात आलेल्या मराठी
पर्यायामधून विधि क्षेत्रातील मराठी परिभाष आपोआप सिध्द होत गेली. हे अनुवाद करताना वापर करण्यात आलेल्या मराठी पर्यायामधून विधि
क्षेत्रातील मराठी अनुवादाचेही काम सुरु करण्यात आले. हे अनुवाद करताना वापर करण्यात आलेल्य मराठी पर्यायांमधून विधि क्षेत्रातील मराठी
परिभाष आपोआप सिधद होत गेली. तथापि, त्याबाबतीत एकरुपता आणि संघटितपणा नव्हता. शासनाने या प्रयत्नांस संघटित स्वरुप प्राप्त व्हावे
म्हणून, १९६७ मध्ये भाषा सल्लगार मंडळावर तीन अतिरिक्त विधिज्ञांची नियुक्ती के ली. कालांतराने त्यासाठी एक वेगळी विधि उपसमिती गठित
करण्यात आली. या उपसमितीने महत्वाच्या कें द्रीय अधिनियमांचे मराठी अनुवाद निश्चित निश्चित करताना वापर के लेले सुमारे १२००० मराठी
पर्याय संकलित करुन कच्चया स्वरुपात
न्याय व्यवहारा काेश तयार के ला होता. न्याय व्यवहारात देखील राजभाषा मराठीचा वापर व्हवा यासाठी महाराष्ट्र न्याय व्यवहारात देखील राजभाषा
7
8 सं.फौ.खटला क्र. ९३/२०१६

मराठीचा वापर व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्वाचे अनेक धोरणात्मक निर्णय घोषित के लेले आहेत. सुरुवात म्हणून जिल्हा स्तरावरील
न्यायालयांतून राजभाषा मराठीचा वापर करण्याचा शासनाचा निर्धार होता. त्यानुसार शासनाने दिनांक २१ जुलै, १९९८ रोजी अधिसूचना काढू न
राज्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालयांची भाषा मराठी असेल असे घोषित के ले. शासनाने विधानमंडळात मांडण्यात येणारी सर्व विधेयके
मराठी भाषेत असावीत असा निर्णय १९९५ मध्ये घेतलेला आहे. विधि व न्याय क्षेत्रातील परिभाषा निश्चित करुन ती लवकरात लवकर उपलब्ध
करुन देणे आवश्यक होते. १९९३ पासून निवृत्त न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या विधि अनुवाद व
परिभाषा सल्लागार समिती कडे हे काम सोपविण्यात आले. समितीने या क्षेत्रातील परिभाषेची निकड लक्षात घेऊन, कच्या स्वरुपात

You might also like