Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 9

जिल्हा पजरषदा व पंचायत सजमतयांमधील

बांधकामे/ जवकास योिना यांच्याशी संबजं धत


प्रशासकीय व तांजिक मान्यता अजण
जनजवदा/कंिाट स्ववकारण्याच्या ऄजधकारात
वाढ करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
ग्राम जवकास जवभाग
शासन जनणणय क्रमांकः-झेडपीए-201६/प्र.क्र.५६/जवत्त-9
बांधकाम भवन, फोटण , मंिालय,
मंबइ- 400 001
तारीख: 07 ऑक्टोबर, २०१7.
वाचा :-
1) ग्रामजवकास व िलसंधारण जवभाग शासन जनणणय क्रमांकः-:झेडपीए-2012/
प्र.क्र. 680/जवत्त-9, जद. 31 िानेवारी, 2013
2) सावणिजनक बांधकाम जवभाग शासन जनणणय क्रमांकः :-जवऄस-2015/प्र.क्र.218/
आमारती-2,जद.16 जडसेंबर,2015.
3) ग्रामजवकास व िलसंधारण जवभाग,शासन जनणणय क्रमांकः : झेडपीए-2016/प्र.क्र.2/
जवत्त-9,जद. 24 फेब्रवारी,2016.
प्रवतावना :-
शासन जनणणय क्रमांक: झेडपीए- 2012/प्र.क्र 680/जवत्त-9, जदनांक. 31 िानेवारी, 2013 ऄन्वये
जिल्हा पजरषदांमधील बांधकामे व जवकास योिना राबजवण्यासाठी प्रशासकीय व तांजिक मंिूरी दे ण्याबाबत
जिल्हा पजरषदा व पंचायत सजमतयांना ऄजधकार प्रदान करण्यात अले अहेत. तथाजप, सावणिजनक बांधकाम
जवभाग, शासन जनणणय जद. 16 जडसेंबर, 2015 नसार कायणकारी ऄजभयंता व कायणकारी ऄजभयंता
(जवद्यूत कामे ) यांच्या तांजिक मान्यतेच्या ऄजधकारात वाढ करण्यात अली होती तयास ऄनसरुन ग्रामजवकास
जवभाग. जद. 24.2.2016 च्या शासन जनणणयान्वये संदभाधीन क्र.-1 च्या शासन जनणणयातील भाग-3 मध्ये
तयानसार सधारणा करण्यात अली अहे.
तथाजप, सद्यस्वथतीत जद. 31.1.2013 च्या शासन जनणणयान्वये प्रदान केलेल्या ऄजधकारांची
ऄंमलबिावणी करताना जिल्हा पजरषदांना ऄडचणी येत ऄसून सदर ऄडचणीचे जनराकरण करण्यासाठी
मागणदशणन होणेबाबत जिल्हा पजरषदांकडू न या जवभागाकडे सतत जवचारणा होत अहे. यासंदभात सखोल
जवचार करून जिल्हा पाजरषदे तील जवकास योिनांच्या बाबतीत प्रशासकीय मान्यतेचे ऄजधकार प्रदान करणे
तसेच रु.50 लाखाचे वरील कामे ककवा जवकास योिना राबजवण्यासाठी येणाऱ्या खचाला द्यावयाच्या
“तांजिक मान्यता" दे ण्याचे ऄजधकार जिल्हा पजरषदे ला प्रदान करण्याबाबतची बाब शासनाच्या जवचाराधीन
होती.
शासन जनणणय क्रमांकः झेडपीए-2016/प्र.क्र.५६/जवत्त-9

ईपरोक्त बाबींचा जवचार करता जिल्हा पजरषदांमधील बांधकामे ककवा जवकास योिना
राबजवण्यासाठी प्रशासकीय व तांजिक मंिूरी दे ण्याबाबत जिल्हा पजरषदांना प्रदान करण्यात अलेल्या
ऄजधकारांमध्ये ऄजधक सवपष्ट्टता येण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा पजरषद व पंचायत सजमती लेखा संजहता,
1968 मधील जनयम-4 खालील पजरजशष्ट्ट-दोन मध्ये दरुवतया करण्याबाबत शासनाने पनर्ववचार करुन
खालीलप्रमाणे जनणणय घेतला अहे .

शासन जनणणय:-
वरील संदभण क्र. 1 व 3 येथील शासन जनणणय ऄजधक्रजमत करण्यात येत अहे . अता महाराष्ट्र
जिल्हा पजरषद व पंचायत सजमती लेखा संजहता, 1968 मधील जनयम-4 खालील पजरजशष्ट्ट-दोन ऄन्वये
जिल्हा पजरषदांमधील जवजवध योिना राबजवण्यासाठी प्रशासकीय व तांजिक मंिूरी दे ण्याबाबतचा अजण
कंिाटे स्ववकारण्याच्या ऄनावती खचाच्या ऄजधकारासंदभात प्रवततचा शासन जनणणय जनगणजमत करण्यात येत
अहे .

महाराष्ट्र जिल्हा पजरषद व पंचायत सजमती लेखा संजहता, 1968 मधील जनयम-4 खालील
पजरजशष्ट्ट-दोन मधील जिल्हा पजरषदा व पंचायत सजमतींच्या शक्तींची प्रक्रांती
(Devolution of Powers)
ऄजधकार प्रदान करण्यात ऄंदाजित ऄनावती खचण
ऄ.क्र ऄजधकाराचे ववरूप अलेले प्राजधकारी / (रुपयात)
प्राजधकरण (Authority) न्यूनतम मयादा ऄजधकतम मयादा
1 2 3 4 5
भाग- मूळ बांधकामे व दरुवती
1 यांच्या संबंधातील
प्रशासकीय मान्यता
दे ण्याचा ऄजधकार
जिल्हा पजरषद
1.ईप ऄजभयंता 0 1,00,000 * पयंत
2.जिल्हा पजरषदे चे 1,00,001 10,00,000 * पयंत
खातेप्रमख
3.मख्य कायणकारी ऄजधकारी 10, 00, 001 25,00,000 *
/ऄजतजरक्त मख्य कायणकारी
ऄजधकारी

पष्ृ ठ 9 पैकी 2
शासन जनणणय क्रमांकः झेडपीए-2016/प्र.क्र.५६/जवत्त-9

4.ऄध्यक्ष, वथायी सजमती 25, 00, 001 30,00,000*


5.सभापती, जवषय सजमती 25, 00, 001 28,00,000*
6.जवषय सजमती 28,00,001 30,00,000
7.वथायी सजमती 30, 00, 001 50, 00, 000
8.जिल्हा पजरषद 50,00,001 संपण
ू ण ऄजधकार
पंचायत सजमती
1.गट जवकास ऄजधकारी 0 5, 00, 000*
2.सभापती,पंचायत सजमती 5, 00, 001 10,00,000 *
3.पंचायत सजमती 10,00,001 संपण
ू ण ऄजधकार

ऄजधकार प्रदान करण्यात ऄंदाजित ऄनावती खचण


ऄ.क्र ऄजधकाराचे ववरूप अलेले प्राजधकारी (रुपयात)
/प्राजधकरण (Authority)
न्यूनतम मयादा ऄजधकतम मयादा
1 2 3 4 5
भाग- जवकास योिना यांच्या
2 संबंधातील प्रशासकीय
मान्यता दे ण्याचा
ऄजधकार
जिल्हा पजरषद
1.जिल्हा पजरषदे चे 0 10,00,000* पयंत
खातेप्रमख
2.मख्य कायणकारी ऄजधकारी 10, 00, 001 25,00,000 *
/ऄजतजरक्त मख्य कायणकारी
ऄजधकारी
3.ऄध्यक्ष,वथायी सजमती 25, 00, 001 30,00,000 *
4.सभापती, जवषय सजमती 25, 00, 001 28,00,000 *
5.जवषय सजमती 28, 00, 001 30, 00, 000
6.वथायी सजमती 30, 00, 001 50, 00, 000
7.जिल्हा पजरषद 50, 00,001 संपण
ू ण ऄजधकार
पंचायत सजमती
1.गट जवकास ऄजधकारी 0 5,00,000 *
पष्ृ ठ 9 पैकी 3
शासन जनणणय क्रमांकः झेडपीए-2016/प्र.क्र.५६/जवत्त-9

2.सभापती,पंचायतसजमती 5, 00, 001 10,00,000 *


3.पंचायत सजमती 10, 00, 001 संपण
ू ण ऄजधकार
*जटप 1

ऄजधकार प्रदान करण्यात ऄंदाजित ऄनावती खचण


ऄ.क्र ऄजधकाराचे ववरूप अलेले प्राजधकारी (रुपयात)
/प्राजधकरण (Authority)
न्यूनतम ऄजधकतम मयादा
मयादा
1 2 3 4 5
भाग- मूळ बांधकामे व दरुवती
3 यांच्या संबंधातील
तांजिक मान्यता
दे ण्याचा ऄजधकार
1.ईप ऄजभयंता 0 5,00,000 * पयंत

2. कायणकारी ऄजभयंता 5,00,001 1,00,00,000/-* पयंत


( रुपये एक कोटीपयंत )
ऄट- 1 : पलांच्या
बाबतीत,ऄजधक्षक
ऄजभयंता, कायणकारी
ऄजभयंता यांनी तांजिक
मंिूरी दे ण्यापूवी
ऄजधक्षक ऄजभयंता (
संकल्प जचि मंडळ )
यांची मान्यता जमळजवली
पाजहिे.
ऄट- 2 : वतंभ ( 5 ) मध्ये
जनर्वदष्ट्ट केलेल्या
ऄजभयांजिकी कामामध्ये
पाण्याच्या टाक्या,
लांबीचे नळमागण, लहान
ईपरी टाक्या, नक्षीदार

पष्ृ ठ 9 पैकी 4
शासन जनणणय क्रमांकः झेडपीए-2016/प्र.क्र.५६/जवत्त-9

जपल्वटनण, तारांचे कं पन,


अहारगृह आ. सारख्या
मान्यटाइपच्या व
ऄजभकल्पना वथापतय-
जवषयक कामांचा
समावेश होतो.आतर
कामांच्या बाबीत
संबध
ं ीत काम जयांच्या
ऄजधकारीतेत ऄसेल
ऄसा जवभागाचा
कायणकारी ऄजभयंता, हा
तया संबध
ं ीचा व्यवहार
करण्यास अजण
सावणिजनक बांधकाम
जवभागाच्या सक्षम
ऄजधकाऱ्यांची मंिूरी
जमळजवण्यास समूजचत
प्राजधकारी ऄसेल.
3. ऄजधक्षक ऄजभयंता मूळ कामे व दरुवतया या
(राजय शासन) संदभात सावणिजनक
बांधकाम जवभागाच्या
ऄद्ययावत शासन
जनणणया प्रमाणे तांजिक
मान्यतेचे ऄजधकार
राहतील.
4. मख्य ऄजभयंता मूळ कामे व दरुवतया या
(राजय शासन) संदभात सावणिजनक
बांधकाम जवभागाच्या
ऄद्ययावत शासन
जनणणयाप्रमाणे तांजिक
मान्यतेचे ऄजधकार
राहतील.

पष्ृ ठ 9 पैकी 5
शासन जनणणय क्रमांकः झेडपीए-2016/प्र.क्र.५६/जवत्त-9

5.कायणकारी ऄजभयंता 0 रु.7,50,000/-* पयंत


( जवद्यत कामे ) तयावरील जवद्यत
कामाच्या रकमे स
सावणिजनक बांधकाम
जवभागाच्या ऄद्ययावत
शासन जनणणयानसार
सक्षम ऄजधकाऱ्यांची
तांजिक मंिरी घ्यावी.
*जटप 1
ऄ.क्र. ऄजधकार प्रदान करण्यात ऄंदाजित ऄनावती खचण
ऄजधकाराचे ववरूप अलेले प्राजधकारी (रुपयात)
/प्राजधकरण (Authority)
न्यूनतम मयादा ऄजधकतम मयादा
1 2 3 4 5
भाग- जि.प. च्या
4 ववईत्तपन्नातून
राबजवण्यात येणाऱ्या
जवकास योिना यांच्या
संबध
ं ातील तांजिक
मान्यता दे ण्याचे
ऄजधकार
1.गटजवकास ऄजधकारी 0 #5,00,000 * पयंत
2.जिल्हापजरषदे चे 5,00,001 #10,00,000 *
खातेप्रमख पयंत
3.मख्य कायणकारी 10,00,001 #50,00,000* पयंत
ऄजधकारी/ ऄजतजरक्त मख्य
कायणकारी ऄजधकारी
4. जिल्हा पजरषद 50,00,001 संपण
ू ण ऄजधकार
ऄट-क्र. 1,2 व 3
नसार कायणवाही
करण्यात यावी.
*जटप 1, 2 व $ 3

पष्ृ ठ 9 पैकी 6
शासन जनणणय क्रमांकः झेडपीए-2016/प्र.क्र.५६/जवत्त-9

ऄजधकार प्रदान करण्यात ऄंदाजित ऄनावती खचण


ऄ.क्र ऄजधकाराचे ववरूप अलेले प्राजधकारी (रुपयात)
/प्राजधकरण (Authority)
न्यूनतम मयादा ऄजधकतम मयादा
1 2 3 4 5
भाग- बांधकामे/जवकास
5 योिनांच्या जनजवदा
ककवा कंिाट
स्ववकारण्याचा
ऄजधकार
1.ईप ऄजभयंता 0 1,00,000 * पयंत
2.कायणकारी ऄजभयंता / 1,00,001 10,00,000 * पयंत
खातेप्रमख
3.मख्य कायणकारी ऄजधकारी 10, 00, 001 25,00,000 *
/ऄजतजरक्त मख्य कायणकारी
ऄजधकारी
4.ऄध्यक्ष, वथायी सजमती 25, 00, 001 30,00,000*
5.सभापती, जवषय सजमती 25, 00, 001 28,00,000*
6.जवषय सजमती 28,00,001 30,00,000
7.वथायी सजमती 30, 00, 001 50, 00, 000
8.जिल्हा पजरषद 50,00,001 संपण
ू ण ऄजधकार
पंचायत सजमती
1.गट जवकास ऄजधकारी 0 5, 00, 000*
2.सभापती,पंचायत सजमती 5, 00, 001 10,00,000 *
3.पंचायत सजमती 10,00,001 संपण
ू ण ऄजधकार
*जटप 1

जटप:-
1) (*) संबजं धत वतरावर जदलेल्या मान्यतेची माजहती जवषय सजमतीस/वथायी सजमतीस/ पंचायत सजमतीच्या
पढील बैठकीत ऄवलोकनाथण सादर करण्यात यावी. तसेच जिल्हा पजरषदे तील प्रतयेक जवभागांनी
यासंदभात केलेल्या कायणवाहीचा ऄहवाल जिल्हा पजरषदे च्या अगामी सवणसाधारण सभेत सादर करण्यात
यावा.
पष्ृ ठ 9 पैकी 7
शासन जनणणय क्रमांकः झेडपीए-2016/प्र.क्र.५६/जवत्त-9

2)(#)भाग-4 मधील जवकास योिनेसंदभात जया जवभागाची योिना ऄसेल तया जवभागाच्या जिल्हा पजरषद/
पंचायत सजमती वतरावरील ऄजधकाऱ्यांचा तांजिक सल्ला घेउनच संबजं धत ऄजधकाऱ्यांनी तया योिनेस
तांजिक मान्यता द्यावी.
3)($) ईपरोक्त जटप क्र. 1 व 2 च्या ऄजधन राहू न जिल्हा पजरषद वतरावरील योिनेस जिल्हा पजरषदे कडू न
मंिूरी दे ण्याबाबत कायणवाही पूणण न झाल्यासच प्रवतावीत योिनेच्या तांजिक मान्यतेसद
ं भातील प्रवताव
शासनाकडे सादर करावा.
ऄटी:-
1) जवकास योिनेला तांजिक मान्यता दे ण्यासाठी जि.प. सभेला जशफारस करण्याकजरता जिल्हा पजरषदे च्या
मख्य कायणकारी ऄजधकारी यांच्या ऄध्यक्षतेखाली तांजिक सजमती गठीत करण्यात यावी. सदर सजमतीमध्ये
ऄजतजरक्त मख्य कायणकारी ऄजधकारी, मख्य लेखा व जवत्त ऄजधकारी, योिना राबजवणाऱ्या जवभागाचे खाते
प्रमख व अवश्यकतेनसार संबंजधत जवषयाच्या तज्ञ व्यस्क्तस जनमंजित करावे.
2) महाराष्ट्र जिल्हा पजरषदां व पंचायत सजमतया ऄजधजनयम, 1961 मधील जिल्हा पजरषदे चे प्रशासकीय
ऄजधकार व कतणव्य ( कलम 100 ) ऄन्वये पजहल्या ऄनसूचीतील कामांचे जवषय (जवकास जवषयक
कायासह) घेण्यात यावेत.
3) ऄसे करताना प्रचजलत शासन जनणणयाचे पालन व्हावे.
या ऄनषंगाने महाराष्ट्र जिल्हा पजरषद व पंचायत सजमती लेखा सजहता, 1968 मधील जनयम 4
खालील पजरजशष्ट्ट दोन मध्ये अवश्यक ते बदल करण्यात येतील.
सदर शासन जनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतवथळावर
ईपलब्ध करण्यात अला ऄसून तयाचा संकेताक 201710071211333620 ऄसा अहे. हा अदे श जडिीटल
ववाक्षरीने साक्षांजकत करुन काढण्यात येत अहे .
महाराष्ट्राचे राजयपाल यांच्या अदे शानसार व नावाने.

Narayan Digitally signed by Narayan Bhaskar


Ringane
DN: c=IN, o=Government Of Maharashtra,

Bhaskar
ou=Rural Development Department,
postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=d9af780863a29e5ba66bbc39e6f
9c1e31d9d4bbd5f5159dee9c14cf33ac34

Ringane 321, cn=Narayan Bhaskar Ringane


Date: 2017.10.07 12:49:57 +05'30'

( ना.भा. करगणे )
शासनाचे ईप सजचव
प्रत,
1. मा.मख्यमंिी यांचे प्रधान सजचव,
2. मा.ईपमख्यमंिी यांचे सजचव,
3. मा.मंिी (ग्रा.जव.) यांचे खािगी सजचव
4. मा.राजयमं िी (ग्रा.जव.) यांचे खािगी सजचव
पष्ृ ठ 9 पैकी 8
शासन जनणणय क्रमांकः झेडपीए-2016/प्र.क्र.५६/जवत्त-9

5. सवण जिल्हा पजरषदांचे ऄध्यक्ष


6. मा.मख्य सजचव यांचे ववीय सहाय्यक
7. मा.जवधान सभा / जवधान पजरषद सदवय
8. महालेखाकार ( वथाजनक संवथा ) महाराष्ट्र-1, मंबइ (पाच िादा प्रतीसह)
9. महालेखाकार ( वथाजनक संवथा ) महाराष्ट्र-2, नागपूर (पाच िादा प्रतीसह)
10. सवण जवभागीय अयक्त ( महसूल )
11. संचालक तथा मख्य लेखा पजरक्षक, वथाजनक जनधी लेखा, म.रा. कोकण भवन, नवी मं बइ
12. सवण सहसजचव /ईपसजचव, ग्राम जवकास व िलसंधारण जवभाग, मंिालय, मंबइ-32
13. सवण सहमख्य लेखा पजरक्षक, वथाजनक जनधी लेखा (कोकण/रतनाजगरी/पणे/ नागपूर/
औरं गाबाद/ऄमरावती)
14. सवण जिल्हा पजरषदाचे मख्य कायणकारी ऄजधकारी
15. सवण जिल्हा पजरषदाचे ऄजतजरक्त मख्य कायणकारी ऄजधकारी
16. सवण जिल्हा पजरषदाचे मख्य लेखा व जवत्त ऄजधकारी
17. सवण जिल्हा कोषागार ऄजधकारी
18.जवत्त जवभाग ( व्यय-15/ऄथण-17/जवत्त अयोग कक्ष )
19. ग्राम जवकास व िलसंधारण जवभाग ( सवण कायासने )
20. मा.सजचव (ग्रा.जव.व पं.रा.) यांचे ववीय सहाय्यक

पष्ृ ठ 9 पैकी 9

You might also like