MoA Marathi

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 29

सं था न दणी किरता मा.

सहा यक सं था िनबंधक यांचे कडे दाखल करावयाच्या


तावातील मु े / तावाचा नमुना.
(सदरहू नमुना हा केवळ उदाहरणादाखल िदलेला आहे ; यांस अंतीम मसुदा समजू नये . सदर मसु ातील बाबींमध्ये कायदा व
िनयमांमधील बदलांनस
ु ार तसेच संबंधीत कायार्लयाचे अिधकारी यांनी सुिन चीत केलेनस
ु ार बदल होऊ शकतात. कोणत्याही वाद /
अडचणींमध्ये मुळ नमुना व मािहती पतर्क गर्ा य मानले जाईल. अिधक मािहती िंकवा तपशीलासाठी जवळच्या िज हा कायार्लयाच्या
अिधक्षकांशी संपकर् साधावा.)

पिरिश ट ‘अ’
िदनांक :
ित,
सहा यक सं था िनबं धक,
........... िवभाग, ..........

िवषय : सं था न दणी अिधिनयम 1860 अन्वये न दणी बाबत...

सं थेचे/मंडळाचे नांव व प ा.....................................................................................................

महोदय,
िनवेदन करण्यांत येते की, िवषयांत नमुद केले या सं थेची न दणी सं था न दणी अिधिनयम 1860 माणे

करावयाची आहे . सबब आपणांकडे खालील माणे कागदपतर् सादर करण्यात येत आहे .

1. िवधानपतर् (ज्ञापन) [मेमोरे ण्ड्म ऑफ असोिसएशन]


2. िनयम व िनयमावलीची सत्य त. [आटीर्क ऑफ असोिसएशन]
3. सं था न दणी संदभार्त कायर्कारी मंडळाच्या सवर् सभासदांचे संमतीपतर्.
4. सं था न दणी बाबत कायर्करी मंडळाच्या सवर् सभासदांच्या सहीिनशी अिधकारपतर्.
5. सं थेच्या पत्याबाबत व मालम े बाबत अध्यक्ष वा सेकर्ेटरी यांचे ितज्ञापतर् रुपये100/- च्या टॅ प-पेपरवर
रुपये 5/-च्या कोटर् फी टॅ पसह.
6. अनुसच ू ी िनयम (7)
7. अनुसच ू ी िनयम (15)
8. अनुसच ू ी िनयम (2)
9. संमतीपतर् (1950)
10. सं थेच्या थापनेबाबतच्या ठरावाची सत्य त

पुढे असेही िनवेदन करण्यात येते की, वरील सं थेचे उ े श सन 1860 च्या सं था न दणी अिधिनयमाच्या
कलम 20 अन्वये असुन वरील सं थेच्या नांवाची वा नामसदृश असले ली सं था माझे मािहती माणे अि तत्वात नाही.
न दणी शु क रुपये 50/- (रुपये पन्नास मातर्) भरण्यांस तयार आहे . तरी वरील सं था- सं था न दणी अिधिनयम
1860 अन्वये त्वरीत न दवावी अशी िवनंती आहे .
आपले िव वासू

(अध्यक्ष /अजर्दार)
सं थे चे/मं डळाचे नांव......... .......

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 1 of 29
पिरिश ट ‘ब’

.....................( सं थेचे नांव).........................


या सं थे चे ज्ञापन [मेमोरे ण्ड्म ऑफ असोिसएशन]

1) सं थे चे नांव : ....................................................................................

2) सं थेच्या कायार्लयाचा पत्ता : ....................................................................................

3) सं थे चे उद्दे श :

1) वै कीय उपचारांसाठी मदत करणे..


2) ौढ िशक्षणाचा सार करणे.
3) सवर् सण, उत्सव साजरे करणे.
4) रा टर्ीय एकात्मतेचे उपकर्म राबिवणे.
5) माता व बालक यांच्या आरोग्याचा कायर्कर्म राबिवणे.
6) िनशु क वै यकीय सेवा उपल ध करुन दे णे, आरोग्य िशबीर भरिवणे
7) होतकरु िव ाथार्ंना िशक्षणासाठी मदत उपल ध करून दे णे.
8) maaofta paaNapaao[- / AnnaC~a koMd`, Qama-SaaLa saur} krNao.. ... ... ...
(उ े ्श हे साधारणतः समाजपयोगी/िनः वाथीर्-सेवाभाव/जनक याण इ. वरूपाचे असावेत;नफा िंकवा उत्पन्न िमळिवणे या हे तन
ू े ेिरत नसावेत, शासनाच्या

कोणत्याही काय ाचे िंकवा िनयमांचे उ लंघन होईल असा आशय त्यात नसावा. उ े श शक्यतो सु प ट आिण वगीर्कृत केलेले असावेत – उदा.-

सामािजक, शैक्षणीक, सां कृ तीक, जलसंवधर्न, वनसंवधर्न, शेितिवषयक, अध्यात्मीक, आरोग्यिवषयक वगैरे.. )

4) सं थेचे नांव ……………………......................................... या सं थेच्या िनयमावली माणे ज्या कायर्कारी

मंडळावर सदरहू सं थेचा कारभार सोपिवण्यात आले ला आहे अशा पिह या कायर्कारी मंडळाच्या

सभासदां ची संपण
ु र् नांवे, प ा, हु े , वय, यवसाय व रा टर्ीयत्व पुढील माणे आहे .

अ.कर् संपण
ु र् नांव प ा हु ा वय यवसाय रा टर्ीयत्व

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 2 of 29
आ ही खाली सही करणार ............(सं थेचे नांव) ...................................................... चे सद य जाहीर

करतो की, सं था न दणी अिधिनयम 1860 अन्वये अिभ ेत केलेली सं था अि तत्वात आणण्याची इच्छा असुन

वरील उ े शाने आ ही एकतर् येऊन ............(सं थेचे नांव) ...................................................... ही सं था आज

िदनांक .......................... रोजी थापन केलेली असुन ती सं था न दणी अिधिनयम 1860 अन्वये न दणी

करण्यासाठी आ ही या िवधानपतर्ावर स या केले या आहे त.

अ.कर् सभासदाचे पुणर् नांव प ा स या

थळः

िदनांकः

वरील स या करणाऱ्या इसमांना मी ओ खतो व त्यांनी माझे समक्ष या िवधानपतर्ावर स या के या


आहे त. (नोटरी /सनदी लेखापाल/वकील / िव्‍शेष कार्यकारी दंडाधीकारी)

( पिरिश ट ‘ब’ वरील त्येक पानावर कमीतकमी तीन सभासदांच्या स या आव यक आहे त. )

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 3 of 29
पिरिश ट ‘क’

.....................( सं थेचे नांव व प ा ).........................


या सं थे ची िनयम व िनयमावली [आटीर्क ऑफ असोिसएशन]

1) िनयमावलीतील संदिर्भय श दांची याख्याः


अ) ‘सं था’ याचा अथर्, .................... .................... ....................ही सं था असा समजावा;
काय ा माणे याचा अथर् सोसायटी रिज टर्ेशन A^@T 1860 / मुंबई सावर्जिनक िव व त यव था
अिधिनयम 1950 अन्वये समजावा.
ब) अध्यक्ष हणजे .................... .................... .................... या सं थेचा अध्यक्ष समजावा.
क) उपाध्यक्ष हणजे .................... .................... .................... या सं थेचा उपाध्यक्ष समजावा.
ड) सिचव / सेकर्ेटरी हणजे .................... .................... .................... या सं थेचा सिचव समजावा.
इ) खिजनदार हणजे .................... .................... .................... या सं थेचा खिजनदार समजावा.
फ) कायर्कािरणी सद य / कायर्कारी िव व त हणजे .................... .................... .................... या
सं थेचा कायर्कािरणी सद य / कायर्कारी िव व त समजावा.
ग) सभासद हणजे या िनयमावलीतील िनयम कर्मांक 4 व ... ..... नुसार. ................... .................... या
सं थेचा सभासद समजावा
...

2) कायर् क्षेतर् : सं थेचे कायर्क्षेतर् हे ........... ................. मध्ये मयार्िदत राहील.

3) िहशोबाचे वषर् ः सं थेचे िहशोबाचे वषर् हे 1 एि ल रोजी सुरू होऊन त्येक वषार्च्या 31 माचर् ला समा त होईल.

4) सभासदत्व व त्याची न दणीची पद्धत :


सं थेचे ध्येय, उ े श व िनयमावली मान्य असणाऱ्या 18(अठरा) वषार्वरील कोणत्याही भारतीय इसमांस
सभासद करून घे ता येईल. सभासद होण्यास कायर्कारी मंडळाने तयार केले या अजार् माणे अजर् भरून िवहीत
केलेली फी/वगर्णी भरून सभासदत्व ा त करून घे ता येईल. सं थेच्या सभासद्त्वासाठी अजर् ा त झा यानंतर त्याची
योग्य छाननी करण्यांत येईल, कायर्कारी मंड्ळाने बहु मताने त्यांस मान्यता िद यावर अध्यक्षांचे मंजरु ी वाक्षरी नंतर
त्यांस सं थेचा सभासद करून घे ण्यांत येईल. अशािरतीने िनयमावलीतील िनयमांच्या अिधन राहू न सभासद्त्व ा त
झा यानंतर त्यांचे नांव सं थेच्या सभासद न दवही मध्ये न दिवण्यांत येईल. कायर्कारी मंडळाचा िनणर्य सवर् मान्य
राहील. ठरावान्वये या सं था थापनेच्यावेळी त्या िदनांकास असणारे सवर् सद य हे आपोआपच सं थेचे कायम वरूपी
/ आजीव सभासद समजले जातील. िनयमावलीतील िनयम सदर कर्मांक 4 व ........ मधील तरतुदींच्या अिधन राहू न
नुसार मतदानाचा व िनवडणूकीला उभे राहण्याचा अिधकार सभासदाला असेल.
सभासद्त्वासाठी आलेला अजर् कारण न दे ता नाकारण्याचा अिधकार िव मान कायर्कारी मंडळाला असेल.
एकदा अजर् नाकार यावर त्या यक्तीस पुन्हा 2 महीने कालावधी पयत अथवा कायर्कािरणीच्या पुढील बैठकीच्या
िदनांका पयत अजर् करता येणार नाही. मातर् अजर्दाराने पुन्हा अजर् के यास त्याच्या अजार्स ाधान्य दे ण्यांत येईल.

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 4 of 29
5) सभासदत्व रद्द होणे : खाली नमुद केले माणे अनेक कारणांनी सभासदत्व र होऊ शकते..
• िनयमानुसार मािसक/वाषीर्क वगर्णी न िद यास िंकवा सलग 3 मिहने फी न भर यांस सभासदत्व र करणेत
येईल.
• सभासदाची वतुर्णकु /वागणूक सं थेच्या कायार्स घातक ठरत असेल, ज्ञापन /िनयमावलीतील तरतुदींचे
उ लं घन किरत असेल, िनघुर्ण कृ त्य के यास, सं थेस हानी /नुकसान होईल, अ ित ठा दुर्लौकीक होण्यास
कारणीभूत ठरे ल असे कृ त्य के यास अशा सभासदांचे सभासद्त्व र करण्यांत येईल. अफरातफर अथवा
सं थेची फसवणूक के यास, सं थेिवषयी अ चार के यास अथवा सं थेस तोिषस लागेल असे कृ त्य के यास
अशा सभासदांचे सभासद्त्व र करण्यांत येईल
• फौजदारी खट् यांत दोषी ठरून कायदे शीर िशक्षापातर् ठर यास , काय ानुसार िदवा खोर िस झा यास
सभासद्त्व र करण्यांत येईल.
• सं थेचे काम करण्यांस -कायदे शीर अपातर् ठरिवले अस यांस, ले खी वरूपात रािजनामा िदले ला असेल
आिण रािजनामा मंजरू झाला असेल तर सभासदत्व र करणेत येईल.
• वै कीय शाि्ररीक/ मानसीक दृ ा सं थेचे काम करण्यांस असमथर् अस यांस, मृत्यु अथवा अन्य कारणाने
सभासदत्व र करणेत येईल.
सभासदत्व र करण्याबाबतचे िनणर्य कायर्कारी मंडळ बहु मताने घे ईल.

6) सभासदांचे कार : या िनयमावलीतील िनयम कर्मांक 4 चे अिधन राहू न सभासदांचे खालील माणे
एकूण ....... कार असतील - (उदाहरणाथर् - आजीव सभासद व सवर्साधारण सभासद इ.)

• आजीव सभासदः सं थेस एकरक्कमी रूपये.........../-(अक्षरी रू.- ..... ....) दे णाऱ्या वय वषर् 18
वरील भारतीय यक्तीस अजर् के यानुसार सं थेचा आजीव सभासद/ कायम वरूपी सभासद हणुन संबोधले
जाईल. सदर वगर्णी भर यानंतर त्या यक्तीच्या अजार्स कायर्कारी मंडळाने मंजरु ी िद यानंतरच पैसे भर याचे
िदनांकापासुन त्या यक्तीस आजीव सभासदाचा दजार् ा त होईल. ठरावान्वये या सं था थापनेच्यावेळी त्या
िदनांकास असणारे सवर् सद य हे आपोआपच सं थेचे कायम वरूपी / आजीव सभासद समजले जातील.
आजीव सभासदांना मतदानाचा तसेच िनवडणूकीस उमेदवार हणुन उभे राहण्याचा अिधकार असेल.
• सवर्साधारण सभासद : सं थेकडे मािसक/ वािर्षक कालावधीसाठी वगर्णी/ फी रूपये.........../-(अक्षरी
रू.- ..... ....) भरणाऱ्या वय वषर् 18 वरील भारतीय यक्तीस अजर् के यानुसार सं थेचा सवर्साधारण सभासद
हणुन संबोधले जाईल. सदर वगर्णी भर यानंतर त्या यक्तीच्या अजार्स कायर्कारी मंडळाने मंजरु ी
िद यानंतरच पैसे भर याचे िदनांकापासुन त्या यक्तीस सवर्साधारण सभासदाचा दजार् ा त होईल.
सवर्साधारण सभासदाला त्याच्या सभासदत्वाच्या कालावधीतच फक्त मतदानाचा अिधकार असेल. वाषीर्क
वगर्णी दे णाऱ्या सभासदांना त्याच्या सभासदत्वाच्या कालावधीतच मतदानाचा व िनवडणूकीस उमेदवार
हणुन उभे राहण्याचा अिधकार असेल . मातर् ज्या सभासदं ची संपण ु र् वगर्णी आले ली नाही अशा सभासदांना
मत दे ण्याचा अिधकार अथवा िनवडू न येण्याचा अिधकार राहणार नाही.
• ...

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 5 of 29
7) वाषीर्क सवर्साधारण सभा व ितची काय :
वाषीर्क सवर्साधारण सभा ही सं थेची सवर् े ठ व अंतीम िनणर्य दे णारी सभा समजली जाईल. ही सभा
वषार्मध्ये माहे एि ल ते जुलै या कालावधीतच घे तली पाहीजे. या सभेत सवर् कारचे िव मान सभासद भाग घे ऊ
शकतील. सभेचे थळ, िदनांक, वेळ, गणसंख्या, अजडा या बाबतची सुचना सवार्ंना सभेच्या िकमान 15 िदवस
अगोदर दे णे आव यक राहील.
• सभेचे मागील इितवृ वाचून कायम करणे/मान्यता दे णे,
• कायर्कारी मंड्ळाने चालिवले या कारभारावर िनयंतर्ण ठे वणे,
• वाषीर्क िहशोब /जमा खचर् मंजरु करणे,
• पुढील वषार्चे अंदाजपतर्कास मंजरु ी दे णे,
• वेळेवर येणाऱ्या ठरावांवर िनयंतर्ण ठे वणे, सं थेपढ
ु ील गहन व महत्वाच्या िवषयांवर चचार् करणे व
िनणर्य घे णे
• सनदी ले खापालाची िनवड करून त्याचे मानधन ठरिवणे, इत्यादी या सभेचे काय असतील. ...

8) सवर्साधारण सभा, सुचना व गणसंख्या :


सवर्साधारण सभेचे थळ, िदनांक, वेळ, गणसंख्या, अजडा या बाबतची सुचना सवार्ंना सभेच्या िकमान 15
िदवस अगोदर दे णे आव यक राहील. सभेची सुचना िकमान 15 िदवस अगोदर अध्यक्षांच्या संमतीने सिचवाने
सवर् कारच्या सभासदांना दे णे आव यक राहील. सुचनेमध्ये वरील माणे मािहती तसेच सभेपढ ु ील िवषय नमुद
करावेत. सभेची सुचना ह तेदेय िंकवा डाकबुकावर सही-न द घे ऊन दे ता येईल अगर रिज टर टपाला दारे पाठिवता
येईल. एकूण सभासद संख्येच्या 2/3 एवढे सभासद उपि थत झा यास गणसंख्या पुणर् झाली असे समजण्यांत येईल.
पुरेशी गणसंख्या न जम यास तहकूब / थगीत सभेला पुन्हा गणसंख्येचे बंधन राहणार नाही. पुरेशा गणसंख्ये अभावी
थगीत सभा पुन्हा अध्यार् तासाने त्याच िठकाणी घे ण्यांत येईल. मातर् अशा सभेत घे ण्यांत आले ला िनणर्य सवार्ंवर
बंधनकारक असेल. परं त ू अशी सुचना नमुद असणे आव यक आहे .

9) िवशे ष सवर्साधारण सभा व ितची काय :


िवशेष सवर्साधारण सभा आव यकते नुसार के हाही घे ता येईल. जी काय वाषीर्क सवर्साधारण सभा करू
शकते अशी सवर् काय करण्याचा अिधकार िवशेष सवर्साधारण सभेला असेल. सं थेच्या सभासदांची िवशेष
सवर्साधारण सभा अध्यक्षांच्या संमतीने कायर्कारी मंडळ आयोिजत करे ल. िंकवा सभासद संख्येच्या 3/5 सभासदांनी
कायर्कारी मंडळाकडे ले खी मागणी के यास - कायर्कारी मंडळाने तशी मागणी िमळाले पासुन 30 िदवसांचे आंत
िवशेष सवर्साधारण सभा बोलवतील / आयोिजत करतील. िवशेष सवर्साधारण सभेसाठी मतदानाचा हक्क असले या
एकूण 3/5 सभासदांची गणसंख्या असेल. सुचनेमध्ये वरील माणे मािहती तसेच सभेपढ ु ील िवषय नमुद करावेत.
पुरेशी गणसंख्या न जम यास त्याच िवषयाच्या सदर तहकूब / थगीत सभेला पुन्हा गणसंख्येचे बंधन राहणार नाही.
पुरेशा गणसंख्ये अभावी थगीत सभा पुन्हा अध्यार् तासाने त्याच िठकाणी घे ण्यांत येईल. मातर् अशा सभेत घे ण्यांत
आलेला िनणर्य सवार्ंवर बंधनकारक असेल.

10) सं थेचे कायर् कारी मं डळ व त्याची रचनाः


सं थेचे कायर्, यवहार पाहणेसाठी कायर्कारी मंडळ /िव व त मंडळ असेल, यामध्ये कमीतकमी ..... सद य
असतील. त्यांची रचना पुढील माणे राहील - 1. अध्यक्ष, 2. उपाध्यक्ष, 3. सिचव, 4. खिजनदार, 5. ते ..... हे
कायर्कारी सद य/िव व त असतील.
ु ार स सिचव, सह खिजनदार ही पदे नेमता येतील;मातर् याबाबत तरतुद सदर िनयमांत व इतरतर् करावी. सं था न दणीसाठी कमीतकमी 7 यक्ती असावेत.)
(आव यकतेनस

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 6 of 29
11 ) कायर् कारी मं डळाचा कायर् काल व िनवडणूकीची पद्धतः
कायर्कारी मंडळाचा कायर्काल हा ..... वषार्ंचा राहील. िनवडणूकीची प त - लोकशाही प तीने गु तमतदान
करून सवर्साधारण सभेमध्ये दर ....... वषार्ंनी कायर्कारी मंडळ /िव व त मंडळाचे सद य िनवडले जाईल. कायर्कारी
मंडळात वरील िनयम कर्ं. 10 नुसार एकूण ...... पदािधकारी/ िव व त िनवडले जातील.
(कायर्कारी मंडळाचा कायर्काल हा कमीतकमी 1 वष व जा तीत जा त 5 वष असावा.)

12) कायर् कारी मं डळाचे पदािधकारी व त्यांची काय/जबाबदारी :


अ) अध्यक्षः
1. सं थेच्या अध्यक्षांनी सं थेच्या सभांचे अध्यक्ष थान भुषवावे व िनयंतर्ण करावे.
2. सं थेच्या सवर् सभांचे कामकाज िनयम व िनयमावली नुसार सं थािहताथर् चालवावे.
3. सं थेच्या कारभारावर व त्यांच्या िविवध शाखांवर िनयंतर्ण ठे वणे.
4. सं थेच्यावतीने रक्कमेची दे वाण-घे वाण करणे.
5. सं थािहताथर् िविवध करार करणे.
6. सभासदांचा रािजनामा मंजरु करणे बाबत अंितम अिधकार अध्यक्षांना रािहल.
7. मतांची बरोबरी झा यास जा तीचे मत /िनणार्यक मत दे ण्याचा अिधकार अध्यक्षांनी बजवावा.
8. सं था िहताथर् सवर् अंतीम अिधकार अध्यक्षांना असतील.
...
ब) उपाध्यक्षः
1. सं थेच्या अध्यक्षांच्या आदे शांचे पालन उपाध्यक्षांनी करावे.
2. सं थेच्या कायार्त अध्यक्षांना मदत करणे.
3. अध्यक्षांच्या अनुपि थतीत / गैरहजेरीत अध्यक्षांना असले ले सवार्िधकार वापरून सं थािहताथर् सं थेचे
कामकाज चालवावे.
4. अध्यक्षांच्या अनुपि थतीत / गैरहजेरीत सं थेच्या सभांचे अध्यक्ष थान भुषवावे व िनयंतर्ण करावे.
क) सिचव/ सेकर्ेटरी :
1. सिचव / सेकर्ेटरी यांनी अध्यक्षांच्या आदे शांचे पालन करावे.
2. सं थेच्या सवर् सभा आयोिजत करणे, तसेच त्येक सभेचे इितवृ , कायर्व ृ हे इितवृ न दवही मध्ये
सुवाच्च अक्षरांत सु प ट िलहावे. व पुढील सभेत ते वाचून दाखवावे.
3. सं थेच्या नांवे सवर् अिधकृ त पतर् यवहार करावा.
4. िविवध कायर्सच ु ी तयार करावी.
5. सं थेचे कमर्चारी हणुन िविवध पदांवर नेमणुका करणे- नोकरीतुन काढू न टाकणे, सं थेच्या
कमर्चाऱ्यांसाठी िनयम तयार करावेत;त्यांचेवर लक्ष ठे वणे.
6. सं थेचे कोटर् कचे रीचे कामकाज पाहणे.
7. सं थेच्यावतीने रक्कमेची दे वाण-घे वाण करणे. आव यकतेनस ु ार अध्यक्षांच्या ले खी परवानगीने
सं थेचे रू.300/- पयतची रक्क्म आक मीक खचार्साठी आप या हाती ठे वावी.
8. वाषीर्क िहशोब पतर्के व इतर महत्वाची िववरणपतर्के, महत्वाचे अहवाल वेळोवेळी तयार करवून घे णे
व संबंधीत िवभागांकडे िवहीत वेळेत सादर करणे.
9. कायर्कारी मंडळाचे संमतीने िकरकोळ िनयम तयार करणे.
10. सं थेच्या मो ा खचार्ची िबले मंजरु करणे; मालम ेची दे खरे ख करणे.
11. सं थेच्या आिर्थक पिरि थतीवर िनयंतर्ण ठे वणे.
12. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अनुपि थतीत सं थेच्या सभांचे अध्यक्षपद ि वकारून सं था िहताथर्
कामकाज चालिवणे. ...

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 7 of 29
ड) खिजनदारः
1. खिजनदार यांनी अध्यक्षांच्या आदे शांचे पालन करावे.
2. वाषीर्क िहशोब पतर्के व इतर महत्वाची िववरणपतर्के तयार करणे व संबंधीत िवभागांकडे िवहीत
वेळेत सादर करणे.
3. सं थेच्या खचार्ची िबले मंजरु करणे, पावत्यांवर सहया करणे. मालम ेची दे खरे ख करणे. मो ा
खचार्ची िबले सिचवांच्या संयक्
ु त सहीने मंजरु करणे. सं थेच्या आिर्थक पिरि थतीवर िनयंतर्ण ठे वणे.
4. सं थेच्या जमा खचार्चे िहशोब ठे वणे. व त्यासंबंधीच्या न दव या सुि थितत ठे वणे.
5. सं थेच्या नावे जमा झाले या रक्कमेपैकी जा तीत जा त रक्कम त्याच िदवशी सायंकाळ पयत
अथवा दुसरे िदवशी सकाळी सं थेच्या नांवे असले या बक ँ खात्यात जमा करावी.
6. खिजनदाराने सभासदांची सुची तयार करून त्यांचे वगर्णीचा िहशोब यवि थत व अ यावत ठे वावा.
7. सं थेच्या नांवे वेळोवेळी येणाऱ्या कोणत्याही रक्कमा, वगर्णी, दे णग्या, वेश शु क, िनधी, िचजव तु
वगैरे ि वकारा यात आिण त्याबाबत छािपल अनुकर्मांकीत, सं थेचा न दणी कर्मांक व कायार्लयाचा
प ा असले या पावत्या ा यात.
8. ले खापिरक्षकांनी काढले या तर्ृटींची त्वरीत पुतर्ता करणे.
...
इ) कायर्कारी सद य / कायर्कारी िव व तः
1. सवर् कायर्कारी सद यांनी अध्यक्षांच्या आदे शांचे पालन करावे, व सिचवांना त्यांचे कायार्त परवानगी
नुसार आव यकते माणे मदत करावी.
2. सवर् सभांमध्ये उपि थत राहणे.
3. सं थेच्या कामकाजावर लक्ष ठे वणे.
4. िनवडणूकीस मतदान करणे
5. सं थेस सुयोग्य िनणर्य घे ण्यास / योग्य िनणर्य पािरत करण्यांस मदत करणे.
6. सं थेचे नांव, कायर् सवर्सामान्यांपयत पोहचिवणे कामी सवर्कामे करणे.
...
सं थेच्या सवर् कामकाजासाठी /िनणर्यांसाठी कायर्कारी मंडळातील सवर् िव व त जबाबदार असतील.

13) कायर् कारी मं डळाचे अिधकार व कत्यर् यः


• कायर्कारी मंडळ सं थेच्या सवर् कारभाराचे िनयंतर्ण व संचालन करे ल.
• कायर्कारी मंडळ सं थेच्या सभांमध्ये पािरत झाले या सवर् ठरावांची पुतर्ता करे ल / करवून घे ईल.
• सं थेच्या थावर, जंगम मालम ेवर लक्ष ठे वणे, दे खरे ख करणे.
• मा. सहा यक सं था िनबंधक / मा. सहा यक धमार्दाय आयुक्त यांचे कडे िविवध िववरण पतर्के, िहशोबपतर्के,
िरपोटर् िवहीत वेळेत सादर करणे,
• सं थेच्या िहताथर् कोटर् कचे रीचे कामकाज करणे, न्यायालयांत दावे दाखल करणे व सं थेच्या िहतामध्ये
कामकाज करणे, जािहरात दे णे. सं थेवर असले या कायदे िशर बाबींची पुतर्ता करणे.
• सं थेच्या िहतामध्ये आव यक ते आदे श पािरत करणे व योग्य ती पुतर्ता करणे. िविवध सेवा-संिहतांसाठी
करार करणे.
• िविवध रक्कमांची दे वाण-घे वाण करणे.
• िनयम व आव यकतेनस ु ार सुचना दे ऊन सभांचे आयोजन करणे
• सं थेच्या िहतामध्ये आव यकतेनस ु ार िनयम व िनयमावलीच्या, आिण उ े शांच्या अिधन राहू न िनयम /
पोटिनयम तयार करणे. आव यकतेनस ु ार त्यात बदल करणे.
• सं थेच्या उ े शपुतीर्साठी िविवध शाखांना मान्यता दे णे / काढू न घे णे, शाखा सुरू करणे-बंद करणे,

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 8 of 29
• तकर्ारींची दखल घे णे, योग्य ते िदशािनदश दे णे/मािहती दे णे.
• िहशोबांवर, जमा-खचार्च्या न दींवर िनयंतर्ण ठे वणे.
• आव यकतेनस ु ार थािनक सिमती, उपसिमती नेमणे व काम पुणर् होताच त्या बरखा त करणे.
• सभासदत्वासाठी आले या योग्य नमुन्यातील अजार्ंवर िवचार करून िनणर्य घे णे आिण अजर् मंजरू / नांमजूर
करणे.
• कायर्कारी मंडळातील िरक्त पदे भरणे बाबत / कायर्काल पुणर् झाला अस यास िनयमांनस ु ार तात्काळ
कायर्वाही करणे. अचानक िरक्त झाले या पदांबाबत उरले या कालावधीसाठी िरक्त पदे भरणे बाबत
िनयमांनस ु ार तात्काळ कायर्वाही करणे
• सं थेच्या कामकाजासाठी सेवकांची िनयुक्ती करणे – त्यांना िरतसर काढू न टाकणे.
• सं था िहताथर् बहु मताने िविवध िनणर्य घे णे.
...
14) कायर् कारी मंडळाची सभा व मागणीची सभाः
• कायर्कारी मंडळाची सभा दोन मिहन्यातून एकदा आयोिजत करण्यांत येईल.
• कायर्कारी मंडळाच्या संमतीिशवाय /परवानगी िशवाय ठोस कारण नसतांना एखादा सभासद सतत 4 सभांना
गैरहजर रािह यास िवहीत सुचना दे ऊन त्यांचे कायर्कारी मंडळाचे सभासद्त्व र केले जाऊ शकते.
• कायर्कारी मंडळाची सभा िनयम व िनयमावली नुसार घे त नस यास कायर्कारी मंडळातील 1/3 सभासदांनी
वतः सहीिनशी अध्यक्ष / सिचव यांचे कडे अजर् करून सभा भरिवण्यची मागणी केली पाहीजे. अथवा
सं थेच्या एकूण सभासद संख्येच्या 2/3 सभासदांनी ले खी मागणी के यास अध्यक्षांनी सदर मागणी ा त
झा याच्या िदनांकापासुन 15 िदवसांचे आंत कायर्कारी मंडळाची सभा घ्यावी असे बंधन राहील. अध्यक्षांनी
अशी सभा बोलावली नाही तर सिचवांकडे पून्हा अजर् के यास सिचवांनी सदर सभा आयोिजत करावी;या
सभेला कायर्कारी मंडळाच्या सभेचे पुणर् अिधकार असतील. सदर सभांच्या सुचनेमध्ये ‘मागणीची सभा’ असे
नमुद करणे आव यक आहे . कायर्कारी मंडळाची मागणीची सभा भरवून मागणी अजार् माणे त्यावर िनणर्य
घे तला पािहजे.
...

15) कायर् कारी मं डळाची सभा व मागणीची सभे ची सुचना व गणसंख्याः


• कायर्कारी मंडळाच्या सवर् सभासदांना कायर्कारी मंडळाच्या सभेची ले खी सुचना सेकर्ेटरी / सिचवाने
कमीतकमी आठ िदवस अगोदर दयावी. सभेची सुचना व अजडा रिज टर पो टाने, न द घे ऊन ह तेदेय
पाठिवले जाऊ शकतात. तसेच सुचना कायार्लयाचे दशर्नी भागातील सुचना फलकावर लावण्यांत येईल.
• सभेच्या सुचनामध्ये तारीख, वेळ, िठकाण, नमुद असेल.
• कायर्कारी मंडळाच्या सभेत गणसंख्या (कोरम ) 7 सात पदिधकाऱ्यांची असेल.गणसंख्ये अभावी सभा
तहकुब झा यास सदरील सभा त्याच िदवशी त्याच िठकाणी अध्यार्तासानंतर घे ण्यांत येईल. अशा सभेस
गणसंख्येचे बंधन असण्यार नाही. तसेच सभेतील िनणर्य बहु मताने घे ण्यांत येतील.

16) कायर् कारी मं डळाचे िनवडणूकीचे िनयमः


कायर्कारी मंडळाची िनवड दर .... वषार्ंनी; वरील िनयम कर्मांक 4,6, 10,11 चे अनुसार सवर्साधारण सभेत
केली जाईल. कायर्कारी मंडळाची िनवड झा यावर पिह या 7 िदवसांनंतर अध्यक्षांच्या संमत ं ीने कायर्कारी
मंडळाची पिहली सभा घे ण्यांत येईल. कायर्कारी मंडळाचे िनवड्णूकीस मान्यता दे ऊन हे कायर्कारी मंडळ
कामकाजास सुरवात करे ल. िनवडणूकीची प त गु त मतदान प तीने व पदािधकाऱ्यांच्या बहु मताने केली
जाईल.

Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 9 of 29


17) कायर् कारी मं डळाचे िरक्त पद भरणे बाबत िनयमः
िनयमावलीत नमुद केले या कारणावरून कायर्कारी मंडळातील िरक्त झाले ली जागा भरावयाची अस यास
त्याबाबत कायर्कारी मंडळातील सभेत त्याची िनवड करण्यांत येईल. याबाबत वरील िनयम कर्मांक 4.6.10.11
िवचारात घे ण्यांत येतील व िनयोिजत पदसंख्या पुणर् करून घे ण्यांत येईल. व मा. सहा यक धमार्दाय आयुक्त
यांचेकडे त्याबाबतचा बदल अजर् मान्यते तव दाखल करे ल. मातर् सहा मिहन्यांपेक्षा जा त कालावधीसाठी
कायर्कारी मंडळातील पद /पदे िरक्त राही यास ते पद भरण्याचा अिधकार मा. सहा यक / उप धमार्दाय आयुक्त
यांना राहील.

18) सं थे चा िनधी, िमळकत व िविनयोगः


सभासद फी, वगर्णी, अनुदान, बक ँ े चे याज, वेश शु क, दे णगी, बिक्षस, दान, सं थेच्या मालम े पासुन
येणारे उत्पन्न हे उत्पन्नाचे मुख तर्ोत असतील. सं थेच्या उ े शपुतीर् साठी व त्यासाठीच्या शासिनक
कामकाजासाठी त्याचा िविनयोग करण्यांत येईल. तसेच सं थेच्या उ े शपुतीर्साठी व िहतासाठी थावर िमळकत
िवकत घे णे, ह तांतरीत करणे, कराराने घे णेचा हक्क आहे . परं त ू अशा थावर / जंगम मालम ेचा/िमळकतीचा
िविनयोग सं थेच्या व सभासदांच्या िहतासाठीच केला जाईल. आव यक त्या िठकाणी मा. सहा यक/उप /सह /
धमार्दाय आयुक्त यांची काय ा माणे मंजरू ी घे ण्यांत येईल.

1) उद्दी ट िनहाय खचार्ची तरतुदः


1. सं थेचे ज्या उत्पन्नाच्या साधनांतन ु फंड अथवा िनधी जमा केला जाईल त्यांतन ु सं थेवर असलेली
जबाबदारी खचर् वजा जाता रहीले या रक्कमेपैकी िश लक रक्कमेतन ु उ े शांत नमुद केले या
कारणांसाठी खचर् करण्यांत येईल.
2. शैक्षणीक व वै कीय कारणांसाठी 35%, तसेच िव ाथीर् वसतीगृह, धमर्शाळा, सुखसोई, िश यवृ ी, फी
तसेच वैद् कीय उपचारांसाठी मदत यांवर 25% या माणे िंकवा त्याचे मयार्देत खचर् करून राहीले ली
रक्कम सं थेच्या इतर उ े शपुतीर्साठी िंकवा योग्य त्या कारणांवर खचर् करण्यांत येईल.
3. आव यकते नुसार सदर खचार्च्या माणांत कायर्कारी मंडळाच्या ठरावान्वये बहु मताने बदल केला जाऊ
शकेल. मातर् ठरावा मध्ये या बाबतची ठोस कारणे नमुद करावी लागतील.

 कजर् िंकवा ठे वी यासंबंधी तरतुदः


सं थेला आव यक वाट यास कोणत्याही यिक्त / िव ीयसं थे कडू न ठे वी घे णे अगर कजर् घे ण्यासाठी
सवर्साधारण सभेमध्ये ठराव बहु मताने मंजरु करावा लागेल, तद्नुसार सं थेस हात-उसनवार रक्कमा घे ता येतील,
कजर् घे ता येईल, ठे वी ि वकारता येतील, तारण / गहाण ठे वता येईल. मातर् या बाबत मा. सहा यक/उप /सह /
धमार्दाय आयुक्त यांची काय ा माणे पुवर्परवानगी आव यक राहील.

) थावर मालमता खरे दी – िवकर्ी करण्याबाबतची तरतुदः


सं थेच्या िहतासाठी, उ े शपुतीर्साठी थावर मालम ेची खरे दी-िवकर्ी करता येईल. सवर्साधारण सभेमध्ये या
बाबतचा ठराव बहु मताने पारीत करून त्याबाबत यवहार करता येईल. मातर् या बाबत मा. सहा यक/उप /सह /
धमार्दाय आयुक्त यांची काय ा माणे पुवर्परवानगी आव यक राहील.

2) बँक खातेः


सं थेजवळ असले या ठे वी, िश लक रक्कम कोणत्याही रा टर्ीयकृ त अथवा अनुसच
ु ीत शे ू ड ब ँकेमध्ये
त्यांत सं थेचे अध्यक्ष, सिचव, खिजनदार या पदािधकाऱ्यापैकी कोणत्याही दोन सद यांच्याच संयक्
ु त सहीने
पैशाची दे वाण-घे वाण करणे आव यक राहील. सं थेचे शक्य िततके यवहार हे धनादे शा दारे करण्याचा यत्न
करण्यांत येईल.

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 10 of 29
2) सभासदांची यादी :
सं थेच्या त्येक कारच्या सभासदांची यादी सं था न दणी अिधिनयम 1860 मधील कलम 15 नुसार तसेच
सं था न दणी (महारा टर्) िनयम 1971 मधील चे कलम 15 अन्वये अनूसच ु ी ‘6’ माणे ठे वण्यांत येईल.
तसेच सं था न दणी अिधिनयम 1860 मधील कलम 4 नुसार व स 1971 च्या सं था न दणी (महारा टर्)
िनयमांमधील िनयम 8 नुसार दरवषीर् सं थेमध्ये नोकरीस लावले या यक्तींच्या नोकरी संबंधी अटीं बाबतचे
िववरण संबंधीत अनूसच ु ी 2 च्या नमुन्यांत मा. सहा यक सं था िनबंधक यांचे कायार्लयांस पाठवावी लागेल.

2) ज्ञापन, िनयम व िनयमावलीत बदल करण्याची तरतुद :


अ) सं थेच्या िवधानपतर्ात (ज्ञापनामध्ये) फेरबदल, वाढ, घट, िव तार, अथवा काही बदल करावयाचा
अस यास सं था न दणी अिधिनयम 1860 चे कलम 12 व 12 अ मध्ये असले या तरतुदीं माणे करता येईल.
ब) सं थेच्या िनयम व िनयमावलीत दुरू ती, बदल-फेरफार, वाढ, घट, िव तार अथवा काही बदल
करावयाचा झा यास वािर्षक सवर्साधारण सभेमध्ये मतदानाचा हक्क असले या एकूण सभासद संख्येच्या 3/5
गणसंख्येने तसा ठराव संमत करावा लागेल. सं था न दणी अिधिनयम 1860 चे तरतुदींचे पालन करून
आव यक बदल करता येतील.

2) सं थेच्या नांवात िंकवा उद्दे शात बदल करण्याची तरतुद :


सं थेच्या नांवात िंकवा उ े शात बदल, वाढ, घट, िव तार, अथवा काही बदल करावयाचा अस यास सं था
न दणी अिधिनयम 1860 चे कलम 12 व 12 अ मध्ये असले या तरतुदीं माणे कायर्वाही करता येईल. वािर्षक
सवर्साधारण सभेमध्ये सं थेच्या एकूण सभासद संख्येच्या 3/5 गणसंख्येने तसा ठराव संमत करावा लागेल.

2) िवसजर्नः
जर काही कारणांमळ ु े सं था बरखा त करावयाची झाली तर वरील माणे सवर् सभासदांना 10 िदवस अगोदर
नोटीस दे ऊन कि वण्यात येईल. याबाबत सु ा सवर् साधारण सभे मध्ये सं थेच्या एकूण सभासद संख्येच्या 3/5
गणसंख्येने तसा ठराव संमत करावा लागेल. सं थेचे सवर् दे णे-घे णे आिर्थक यवहार पुणर् करावे लागतील सं थेची
थावर-जंगम, िश लक मालम ा न द्णीकृ त सं थेस दान / दे णगी हणुन िदली जाऊ शकते तसेच सं था न दणी
अिधिनयम 1860 च्या कलम 13 व 14 नुसार कायर्वाही पुणर् करावी लागेल.
सवर् कायदे िशर सोप कार पुणर् झा यावर त्या माणे सं थेचे कायर् बंद करता येईल अथवा सं था िवसिर्जत
करता येईल.

दाखला
मािणत करणेत येते की, ........................................................ या सं थेच्या िनयम व िनयमावलीची ही
सत्य त आहे .
( कमीतकमी 3पदािधकाऱ्यांनी त मािणत करावी.)( सदर पिरिश ट ‘क’ च्या त्येक पानावर 3 पदािधकाऱ्यांच्या वाक्षऱ्या असा यात. )

अ.कर्. नांव व प ा हु ा वाक्षरी

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 11 of 29
पिरिश ट ‘ड’
संमतीपतर्क

ित,
सहा यक सं था िनबं धक,
........... िवभाग, ...........

िवषयः सं था न दणी अिधिनयम 1860अन्वये .........(सं थेचे नांव)........... या सं थेच्या


न दणी तावा बाबत....

महोदय,
आ ही खाली स या करणारे .........(सं थेचे नांव)........... या सं थेचे सभासद असून सदर सं थेच्या कायर्कारी

मंडळावर सं थेच्या ध्येय-धोरण, उ े श व िनयमावली माणे काम करण्यांस आमची संमती आहे . तसेच सं था

अिधिनयम 1860 अन्वये सदर सं थेची न दणी होण्यास आमची संमती आहे , त्याचे ितक हणून आ ही आमच्या

वाक्षऱ्या या संमती पतर्कावर केले या आहे त.

अ.कर्. नांव व पत्ता स या

कायर्कारी मंडळातील पदािधकारी व सभासद /सद य यांची नांवे व स या वरील माणे.

आपले िव वासू
थळः
िदनांकः (अध्यक्ष /अजर्दार)
सं थे चे/मं डळाचे नांव......... .......

वरील स या करणाऱ्या इसमांना मी ओ खतो व त्यांनी माझे समक्ष या संमतीपतर्ावर स या के या आहे त.


(नोटरी /सनदी लेखापाल/वकील)

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 12 of 29
पिरिश ट ‘ई’
अिधकारपतर्

ित,
सहा यक सं था िनबं धक,
........... िवभाग, ...........

िवषयः सं था न दणी अिधिनयम 1860अन्वये .........(सं थेचे नांव)........... या सं थेच्या


न दणी ताव आिण त्यासंबंधीत अिधकारपतर्ाबाबत....

महोदय,
आ ही खाली स या करणारे .........(सं थेचे नांव)........... या सं थेचे कायर्कारी मंडळाचे सभासद असून नमुद

किरतो की, सदर सं थेच्या सं था न दणी अिधिनयम 1860 व मुंबई सावर्जिनक िव व त यव था अिधिनयम 1950

अन्वये न दणीसाठी आपले कायार्लयांत दाखल केले या कागदपतर्ांमध्ये आव यक ते बदल करण्याचे अिधकार

.......(अध्यक्ष / अजर्दार).... यांना या पतर्ा दारे दान करीत आहोत.

त्याच माणे सदरकरीता जो फंड जमा करण्यांत येईल त्यांचा िविनयोग सं थेच्या उ े शाकिरताच करण्यांत

येईल याची आ ही हमी िलहु न दे तो.

अ.कर्. नांव व पत्ता स या

वरील अिधकारपतर् ि वकारले.

थळः
िदनांकः अिधकार गर्हण करणाऱ्या सभासदाची /
अजर्दाराची वाक्षरी.

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 13 of 29
हमीपतर्

ित,
सहा यक सं था िनबं धक,
........... िवभाग, ...........

िवषयः सं था न दणी अिधिनयम 1860अन्वये .........(सं थेचे नांव)........... या सं थेच्या


न दणी तावा बाबत....

महोदय,
आ ही खाली स या करणारे .........(सं थेचे नांव)........... या सं थेचे सभासद असून उपरोक्त माणे सं थेच्या

न दणी बाबतचा ताव आ ही आपले कायार्लयांस सादर करीत आहोत. नमुद केले माणे सं था न दणी अिधिनयम

1860 व मुंबई सावर्जिनक िव व त यव था अिधिनयम 1950 माणे न दणी झा यानंतर िमळणाऱ्या माणपतर्ाचा

वापर िभशी चालिवणे, लकी डर्ॉ ि कम चालिवणे इ. गैरमागार्ने िनिध जमािवण्यासाठी करणांर नाही असे हमीपतर् आ ही

या दारे िलहू न दे त आहोत.

अ.कर्. नांव व पत्ता स या

आपले िव वासू

थळः
िदनांकः (अध्यक्ष /अजर्दार)
सं थे चे/मं डळाचे नांव......... .......

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 14 of 29
ना हरकत दाखला

ित,
सहा यक सं था िनबं धक,
........... िवभाग, ...........

िवषयः सं था न दणी अिधिनयम 1860अन्वये .........(सं थेचे नांव)........... या सं थेच्या


कायार्लयाचे पत्त्याबाबत....

महोदय,
वरील िवषयी नमुद केले ् या सं थेचा कायार्लयीन पतर् यवहार .........(सं थेचे नांव)........... , दारा - ........

.................( कायार्लयाचे प ा) ............... या पत्यावर करण्यासाठी व कायार्लयीन कामकाजासाठी उपरोक्त माणे

जागा वरील सं थेला िवनामोबदला / दरमहा-वाषीर्क रू. .... माणे भाडे तत्वावर /करारानुसार वापरण्यांस िदलेली

आहे . या बाबत माझी काहीएक हरकत नाही. आिण या बाबत काही तकर्ार उपि थत झा यास त्यांस मी जबाबदार

राहील. सदरहू जागा माझे मालकीची आहे . मी उपरोक्त सं थेचा सभासद आहे /नाही. तरी सदरहू ना हरकत दाखला

राजीखुशीने व िववेकबु ीने िलहू न िदला असे.

थळः जागा मालकाचे नांव पत्ता व सही


िदनांकः

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 15 of 29
पिरिश ट ‘फ’
ितज्ञापतर्
Passport size photo

मी, खाली सही करणार ी./ ीमती. ......... ......... ......... ......... , वय ...... वष, यवसाय .....................

राहणार - ......... ......... ......... ......... ......... सत्य ाितज्ञेवर सांगतो की,

मी, ......... ......... ......... ......... ......... ......... या सं थेचा एक सभासद /िव व त असुन सं था न दणी

अिधिनयम 1860 अन्वये सदर सं था न दणी करीता सह यक सं था िनबंधक,................. िवभाग, ........... यांचे

कायार्लयांत िदनांक .............. रोजी ताव सादर केले ला आहे .

सदर सं थेच्या ज्ञापनातील, िनयम व िनयमावलीतील तसेच तावासोबत जोडले या इतर कागदपतर्ातील

मजकुर व िवधाने बरोबर व सत्य आहे त. वरील सं था ही धमार्दाय /सामाजीक वरूपाच्या उ े शांकरीता थापन

केलेली असुन ितचे ध्येय व उ े श सं था न दणी अिधिनयम 1860 च्या कलम 20 माणे आहे त.

मी असेही ितज्ञापुवर्क सांगतो की,

1. या सं थेचे सं थापन समयाले खावर (िवधानपतर्) स या करणाऱ्या सवर् सभासदांना मी ओळखतो.

2. आज तारखेपयत न दणी कारणातील मजकुरात काहीही बदल झालेला नाही.

3. वरील नावांची/नामसदृश असले ली सं था/मंडळ माझ्या मािहती माणे आमचे गांवी अि तत्वात नाही वा न द

झाले ली नाही.

4. आजच्या तारखेस सं थेस कोणतीही थावर मालम ा नाही. जंगम मालम ा हणून सं थेजवळ रोख रक्कम

रू............ आहे , ती ी./ ीमती..........................., पदनाम....... यांचे ता यात आहे .

5. या सं थेच्या समयाले खांत / ज्ञापनांत सं थेच्या कायार्लयांचा प ा िंकवा सं थेच्या पतर् यवहाराचा प ा- या
सदरात िदले या पत्याची जागा ही भाडे तत्वाची/माझे मालकीची/अिधकृ तिरत्या विडलोपाजीर्त मालकीची
अशी अिधकृ तिरत्या आहे . त्या पु ठथर् मी, ......... ....(सं थेचा प ा)..... ......... या जागेची
द तऐवजांची/घरप ीची/लाईट्बीलाची सत्य त या ितज्ञापतर्कासोबत सादर केलेली आहे . या बाबतीत काही
कमीजा त झा यास अथवा काही वाद िनणार्म झा यास त्याची संपण ु र् जबाबदारी माझी वतःची तसेच सं थेचे
इतर पदािधकारी यांची राहील. सं थेच्या पत्यात काही बदल झा यास तो िरतसर आपले कडे कळिवण्याची
जबाबदारी माझी राहील.

थळः ( ितज्ञा करणाऱ्याची सही)


िदनांकः

(Sworn before Competant Authority Or Notary public on 100/- Stamp paper OR on plain paper vide
Government Resolution • • • • • • • 1614/345/• • • .• • • .71/18-• with Court fee stamp of Rs.20/-)

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 16 of 29
अनूसचु ी एक
(िनयम 7 पहा)

सं था न दणी अिधिनयम 1860 च्या कलम नं 4 मध्ये िनदिशत केले या या तीचे वािर्षक यादीचे िववरणपतर्

सं थेचे नांव व पत्ताः

सं था न दणी अिधिनयम 1860


अन्वये न दणी कर्मांकः

िनवडणुकीची तारीख व ज्या कालावधीसाठी


कायर् कािरणी िनवडण्यांत आली तो कालावधीः

ज्या कालावधीसाठी यादी तयार करण्यांत आली


असेल तो कालावधीः

अ.कर्. नांव पुणर् पत्ता हू द्दा वय यवसाय सही

आपले िव वासू

थळः
िदनांकः (अध्यक्ष /अजर्दार)
सं थे चे/मं डळाचे नांव......... .......

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 17 of 29
अनूसच
ु ी सहा
(िनयम 15 पहा)

सं थेच्या कायर्कारी मंडळाने ठे वावयाची सभासदांची यादी..

सं थेचे नांवः .............. .............. .............. .............. ..............

सं थेचा पत्ताः .............. .............. .............. .............. ..............

सभासत्वाचा कारः .................... कालावधीः


(लागू अस यास)

अ.कर्. सभासदाचे नांव व प ा सभासद वेशाची सध्याचे पद वाक्षरी


तारीख (अस यास)

आपले िव वासू

थळः
िदनांकः (अध्यक्ष /अजर्दार)
सं थे चे/मं डळाचे नांव......... .......

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 18 of 29
अनूसचु ी दोन
(िनयम 8 पहा)

िद. .../.../... रोजी संपणाऱ्या वषार्च्या कालावधीत सं थेने िनयुक्त केले या यक्ती, त्यामध्ये नोकरी बाबत शतीर् वगैरे
संबंधी िववरणपतर्

सं थेचे नांवः .............. .............. .............. .............. ..............

सं थेचा पत्ताः .............. .............. .............. .............. ..............

सं था न दणी अिधिनयम 1860 अन्वये न दणी कर्मांकः .............. ..............

अ.कर्. कमर्चाऱ्याचे िव मान अ थायी सध्याचे मासीक िवशेष घरभाडे /वै कीय,
नांव वेतन ेणी आहे की मासीक महागाई वेतन अन्य कोणतेही भ े
थायी, वेतन वेतन व (कोणतेही अस यास
पुणर्कालीन महागाई अस यास)
आहे की भ ा
अंशकालीन
1 2 3 4 5 6 7 8

भिव य िनवार्ह सं थेने पुरिवले या शेरा


िनधीचे कोणतेही सोयी/सवलती
वरूप
9 10 11

वाक्षरीः

उपाध्यक्ष सिचव खिजनदार (अध्यक्ष /अजर्दार)


सं थे चे/मं डळाचे नांव......... .......

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 19 of 29
ठरावाची सत्य त

सं थेच्या न दणी तावासोबत सं था थापन करणे कामी जी बैठ्क आयोिजत करण्यांत आलेली होती त्या
बैठ्कीचे थोडक्यात इितवृ / बैठकीमध्ये पारीत झालेले ठराव यांची सत्य त जोडावी. त्यामध्ये िकमान खालील
महत्वाचे मु े असणे आव यक आहे .
• सं थेच्या थापनेची पा वर्भम ू ी/ तावना.
• सं थेच्या ज्ञापन, िनयम-िनयमावली (पिरिश ट ‘ब’ व ‘क’ ), व सोबतच्या कागदपतर्ांतील मधील
महत्वाचे मु े व त्यांस मान्यता.
• ठरावांसाठी सुचक-अनुमोदक यांच्या आिण सभेस उपि थत असले या सवर् यक्तींच्या सहया
घ्या यात.
उदाहरणाथर् ः (वरील मसु यास अनुसरून)
ठरावाची सत्य त (नमुना)

आज िदनांक ............. रोजी संध्याकाळी ......... वाजता ....(सं थेचा पत् ा)..... पिरसरातील नागरीकांची सभा
आयोिजत करण्याचे ठरले . त्या सभेमध्ये धमार्दाय व सामािजक कायार्साठी एक बहु उ े िशय सं था थापन करण्याचे
ठरले . व त्या सं थेस .................. (सं थेचे नांव) ..........असे नांव ायचे सवार्नम
ु ते ठरले .
सुचकः वाक्षरीः
अनुमोदकः वाक्षरीः
ठराव सवार्नम ु ते मंजरु . तसेच या सभेमध्ये खालील माणे इतर िवषयांवर सारासार चचार् करून सं था थापने िवषयी
िविवध िनणर्य घे ण्यात आले .

िवषय कर्मांक 1 : सं थेच्या अध्यक्षांची व पदािधकाऱ्यांची िनवड करणे.

ठराव कर्मांक 1 : ी./ ीमती.............. ................. यांची िनवड सं थेच्या अध्यक्षपदी करण्याचे सवर् हजर
सभासदांनी सुचिवले व त्यास सवार्ंनी मंजरु ी िदली. त्याच वेळी सं थेच्या कायर्कारी मंडळाच्या इतर
पदािधकाऱ्यांची व सद यांची िनवड करण्यांत आली.त्यांची यादी खाली िदली आहे .

अ.कर्. नांव व प ा पद वाक्षरी

सुचकः वाक्षरीः
अनुमोदकः वाक्षरीः
ठराव सवार्नम
ु ते मंजरु .
***

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 20 of 29
िवषय कर्मांक 2 : सं थेच्या सभासदांचे कार -अिधकार, वगर्णी/फी, व कायर्कारी मंडळाची मुदत ठरिवणे.

ठराव कर्मांक 2 : सं थेच्या पिह या कायर्कारी मंडळाच्या सभासदांना आजीव सद याचा दजार् दे ण्याचे व
त्यांची फी/वगर्णी रू. ....../- त्येकी जमा करण्यांत येईल असे सवार्नमु ते ठरले .
• सं थेस एकरक्कमी रूपये.........../-(अक्षरी रू.- ..... ....) दे णाऱ्या वय वषर् 18 वरील
भारतीय यक्तीस अजर् के यानुसार सं थेचा आजीव सभासद/ कायम वरूपी सभासद
हणुन संबोधले जाईल. सदर वगर्णी भर यानंतर त्या यक्तीच्या अजार्स कायर्कारी मंडळाने
मंजरु ी िद यानंतरच पैसे भर याचे िदनांकापासुन त्या यक्तीस आजीव सभासदाचा दजार्
ा त होईल. आजीव सभासदांना मतदानाचा तसेच िनवडणूकीस उमेदवार हणुन उभे
राहण्याचा अिधकार असेल.
• सं थेकडे मािसक/ वािर्षक कालावधीसाठी वगर्णी/ फी रूपये.........../-(अक्षरी रू.- .....
....) भरणाऱ्या वय वषर् 18 वरील भारतीय यक्तीस अजर् के यानुसार सं थेचा सवर्साधारण
सभासद हणुन संबोधले जाईल. सदर वगर्णी भर यानंतर त्या यक्तीच्या अजार्स कायर्कारी
मंडळाने मंजरु ी िद यानंतरच पैसे भर याचे िदनांकापासुन त्या यक्तीस सवर्साधारण
सभासदाचा दजार् ा त होईल. सवर्साधारण सभासदाला त्याच्या सभासदत्वाच्या
कालावधीतच फक्त मतदानाचा अिधकार असेल. वाषीर्क वगर्णी दे णाऱ्या सभासदांना
त्याच्या सभासदत्वाच्या कालावधीतच मतदानाचा व िनवडणूकीस उमेदवार हणुन उभे
राहण्याचा अिधकार असेल . मातर् ज्या सभासदं ची संपण ु र् वगर्णी आले ली नाही अशा
सभासदांना मत दे ण्याचा अिधकार अथवा िनवडू न येण्याचा अिधकार राहणार नाही.
• सं थेच्या कायर्कारी मंडळाचा कायर्काल हा पाच वषार्ंचा असेल.

सुचकः वाक्षरीः
अनुमोदकः वाक्षरीः
ठराव सवार्नम
ु ते मंजरु .
***

िवषय कर्मांक 2 : सं थेचे कागदपतर् तयार करणे व सं था न दणीच्या दाखल तावात बदल करण्याचे अिधकार.

ठराव कर्मांक 2 : उपरोक्त सं थेचे िवधानपतर्, िनयम-िनयमावली आिण इतर कागदपतर्े तयार करण्यांत आली. ती
सवर् उपि थत सभासदांना वाचून दाखिवण्यांत आली व सवर्सभासदांनी त्यांस मान्यता िदली. तसेच
सदरचा न दणी ताव मा. सहा यक धमार्दाय आयुक्त यांचेकडे सं थेचे अध्यक्ष / अजर्दार
ी./ ीमती .............. ................. यांनी दाखल करावे असे सवार्नमु ते ठरले .
त्यानंतर सं थेच्या दाखल तावामध्ये आव यकतेनस ु ार सं था िहताथर् योग्य ते फेरफार करणे,
बदल करणे, निवन कागदपतर्े दाखल करणे, सरकारी कायार्लयांत िदले या तारखांना हजर राहणे,
सं था न दणीकृ त करणे कामी अध्यक्ष / अजर्दार ी./ ीमती.............. ................. यांना
सवार्िधकार दे ण्याचे ठरले.
सुचकः वाक्षरीः
अनुमोदकः वाक्षरीः
ठराव सवार्नम
ु ते मंजरु .
***

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 21 of 29
िवषय कर्मांक 3 : सं थेच्या बक
ँ खाते चालिवण्याच्या अिधकारांबाबत..

ठराव कर्मांक 3 : सं थेजवळ असले या ठे वी, िश लक रक्कम कोणत्याही रा टर्ीयकृ त अथवा अनुसच ू ीत शे ू ड
बकँ े मध्ये उघडण्यांत येईल. त्यांत सं थेचे अध्यक्ष, सिचव, खिजनदार या पदािधकाऱ्यापैकी
कोणत्याही दोन सद यांच्याच संयक् ु त सहीने पैशाची दे वाण-घे वाण करणे आव यक राहील. सं थेचे
शक्य िततके यवहार हे धनादे शा दारे करण्याचा यत्न करण्यांत येईल.

सुचकः वाक्षरीः
अनुमोदकः वाक्षरीः
ठराव सवार्नम
ु ते मंजरु .
***

िवषय कर्मांक 4 : सं थेच्या कायार्लयाच्या पत्त्याबाबत..

ठराव कर्मांक 4 : सं थेच्या कायार्लयाच्या पत्याबाबत आिण पतर् यवहाराच्या पत्याबाबत सभासदांनी सिव तर चचार्
केली. साधकबाधक चचनंतर सं थेचे कायार्लय खालील पत्यावर ठे वण्यांस सवर् सभासदांनी मंजरु ी
िदली.
सं थेचा प ाः ................... (सं थेचे नांव) .............
दारा, .............. (सं थेचा प ा) .............

सुचकः वाक्षरीः
अनुमोदकः वाक्षरीः
ठराव सवार्नम
ु ते मंजरु .
***

या नंतर अध्यक्षांनी सवार्ंचे आभार मानले व सभा संप याचे जाहीर केले .
सभेस खालील माणे सभासद हजर होते ..
अ.कर्. सभासदाचा नांव व प ा पद वाक्षरी

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 22 of 29
सावर्जिनक िव व त यव थे च्या न दणीसाठीचा अजर्
अनुसच
ू ी2
रूपये 100/- चे कोटर् फी टॅ प
(िनयम 6 पहा)

मा. सहा यक /उप धमार्दाय आयुक्त,


.................. िवभाग, ..................

यांस, ..................... (सं थेचे नांव व प ा) ................... या सावर्जिनक िव व त यव थेसंबंधी मी-

....................(अध्यक्ष /अजर्दार) ..................,पद.................., या दारे उपिनदिशत सावर्जिनक िव व त यव थेचा

िव व त सावर्जिनक न्यास न दणीसाठी मुब


ं ई सावर्जिनक िव व त यव था अिधिनयम 1950चे कलम 18 अन्वये

सदरहू अजर् सादर करीत आहे .

2. मी,न दणी कामी पुढील आव यक तपशील सादर करीत आहे .-


सावर्जिनक िव व त यव था पुढील नावाने ओ खली जाते िंकवा ओळखली जाईल असे नांव व पुणर् प ा -

सं थेचे पुणर् नांवः .................... (सं थेचे नांव) ..................

सं थेचा पत्ताः .................... (सं थेचा प ा) ..................

1. िव व त / यव थापक /पदािधकारी यांची नांवेः

अ.कर्. सभासदाचे नांव व प ा पद वय रा टर्ीयत्व यवसाय

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 23 of 29
2. िव व त िंकवा यव थापक यांचे जागी दुसरा िव व त घे ण्याची रीतः
दर पाच वषार्ंनी वाषीर्क सवर्साधारण सभेत गु त मतदान प तीने िनवडणूकी ारे लोकशाही प तीने िनवड्ले
जातील. तसेच उवर्िरत कालावधीसाठी िरक्त झाले या पदावर / जागेवर उवर्िरत िव व त बहु मताने िनवड
करतील. अधीक तपशील िनयमावलीत पहावा. मातर् सहा मिहन्यांपेक्षा जा त कालावधीसाठी कायर्कारी
मंडळातील पद /पदे िरक्त राही यास ते पद भरण्याचा अिधकार मा. सहा यक / उप धमार्दाय आयुक्त यांना
राहील.

3. िव व त यव थे चा हे तःु ज्ञापनामध्ये उ ले खके या माणे-


1) वै कीय उपचारांसाठी मदत करणे..
2) ौढ िशक्षणाचा सार करणे.
3) सवर् सण, उत्सव साजरे करणे.
4) रा टर्ीय एकात्मतेचे उपकर्म राबिवणे.
5) माता व बालक यांच्या आरोग्याचा कायर्कर्म राबिवणे.
6) िनशु क वै यकीय सेवा उपल ध करुन दे णे, आरोग्य िशबीर भरिवणे
7) होतकरु िव ाथार्ंना िशक्षणासाठी मदत उपल ध करून दे णे.
8) maaofta paaNapaao[- / AnnaC~a koMd`, Qama-SaaLa saur} krNao.. ... ... ...
(उ े ्श हे साधारणतः समाजपयोगी/िनः वाथीर्-सेवाभाव/जनक याण इ. वरूपाचे असावेत;नफा िंकवा उत्पन्न िमळिवणे या हे तन
ू े ेिरत नसावेत, शासनाच्या
कोणत्याही काय ाचे िंकवा िनयमांचे उ लंघन होईल असा आशय त्यात नसावा. उ े श शक्यतो सु प ट आिण वगीर्कृत केलेले असावेत – उदा.-
सामािजक, शैक्षणीक, सां कृ तीक, जलसंवधर्न, वनसंवधर्न, शेितिवषयक, अध्यात्मीक, आरोग्यिवषयक वगैरे.. )

4. अ) सावर्जिनक िव व त यव था िनमार्ण
करणाऱ्या द तएवजाचा तपशीलः पिरिश ट ‘ब’ (ज्ञापन) व ठरावाची त,
(नक्कला जोडा यात.)
ब) सावर्जिनक यव था उगम िंकवा िनमीर्ती
संबंधीच्या द तऐवजािशवाय इतर तपशीलः पिरिश ट ‘क’ (िनयम व िनयमावली) ,
(नक्कला जोडा यात.)

5. सावर्जिनक यव थे संबंधी योजना कोणतेही अस यास


तीचा तपशीलः (अस यास नक्कला जोडा यात) : .......... ........... ...........

6. जंगम मालमत्तेचे िववरण (अस यास) रोख रक्कम रू. ........./- सं थेचे ी. ............., (पदनाम)............
अंदाजे िंकमतीसह : यांचे कडे जमा आहे त.

(िटपः त्येक व तुचे वणर्न करण्या ऐवजी अशा िमळकतीच्या त्येक वगार्चे थूल वणर्न करून न दी भरा यात. जसे
फिर्नचर, पु तके इ.ची रोकड रक्कम िव व त यव थेच्या भांडवलाचा भाग असेल तरच फक्त रोकड रक्कमे संबंधी
न द करावी. रोख्यांच्या बाबतीत त्येक तारणपतर् कजर्रोखे, (शेअर /ऋणपतर्े) यांचा त्यावर जो कर्मांक असेल तो
भरून तपशील ावा. ) (कमीतकमी िनयमावली व ठरावा माणे सध्या जमा असले ली रक्कम दे णे आव यक आहे .)

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 24 of 29
7. अ) जेथे थावर मालमत्ता असेल ते गांव िंकवा नगर भूमापन : ........... ........... ...........
महानगर पालीका िंकवा भुमापन कर्मांक तर् े आकार िंकवा ........... ........... ...........
जुडी दशर्िवणारी थावर मालम ा सिव तर मािहती व ज्या अिधकाराने ती धारण केली असेल त्या धारणा
अिधकाराचे वणर्न ( हक्काचे पतर्क / अिभले ख यांतील मालम ेसंबंधीच्या न दीच्या माणीत ती जोडा यात.)

ब) त्ये क थावर मालमत्तेची अंदाजे िंकमतः ........... ........... ........... ........... ........... ...........

8. सावर्जिनक िव व त यव थेच्या उत्पन्नाची साधनेः


सभासद फी, वगर्णी, अनुदान, बक ँ े चे याज, वेश शु क, दे णगी, बिक्षस, दान, सं थेच्या मालम े पासुन
येणारे उत्पन्न हे उत्पन्नाचे मुख तर्ोत असतील. सं थेच्या उ े शपुतीर् साठी व त्यासाठीच्या शासिनक कामकाजासाठी
त्याचा िविनयोग करण्यांत येईल.

9. सरासरी ठोक वाषीर्क उत्पन्न : ........... ........... ........... ........... ........... ...........
(सं था निवन अस याने दे ता येत नाही. / अस यास उ लेख करणे आव यक आहे )

10. सरासरी वाषीर्क खचर्ः ........... ........... ........... ........... ........... ...........
(सं था निवन अस याने दे ता येत नाही. / अस यास उ लेख करणे आव यक आहे )

11. सरासरी वाषीर्क खचार्ची रक्कम :

अ) िव व त व यव थापक यांचे मानधनावर / पगारावर होणारा खचर् : ........... ...........

ब) आ थापना व नोकरवगर् यांवर होणरा खचर् ः ........... ...........

क) धािर्मक हे त ू िपत्यथर् होणारा खचर् ः ........... ...........

ड) धमार्दाय हे त ू िपत्यथर् होणारा खचर् ः ........... ...........

इ) िकरकोळ बाबींवर होणारा खचर् ः ........... ...........


(सं था निवन अस याने दे ता येत नाही. / अस यास उ लेख करणे आव यक आहे )

12. िव व त यव थे च्या मालमत्तेवरील असले या भारांचा


कोणतेही अस यास त्याचा तपशील : ........... ........... ........... ...........
(सं था निवन अस याने दे ता येत नाही. / अस यास उ लेख करणे आव यक आहे )

13. िव व त यव थे च्या मालमत्ता संबंधातील मालकी हक्काच्या


द तऐवजांचा तपशील व ते ता यात असण्याऱ्या िव व तांची नांवेः ........... ........... ...........
(सं था निवन अस याने दे ता येत नाही. / अस यास उ लेख करणे आव यक आहे )

14. शे रे कोणतेही अस यांस : सं थेचे िहशोबाचे वषर् 1 एि ल ते 31 माचर् असे राहील. तसेच ........... ...........

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 25 of 29
15. तरी फी दाखल रक्कम रूपये .........../-( अक्षरी रू. ........... ...........) सोबत पाठिवत आहे .

तरी, या सावर्जिनक िव व त यव थेसंबंधी िव व तांशी िंकवा यव थापकांशी करावयाचा पतर् यवहार


पुढील पत्यावर करावा. -

सं थेचे पुणर् नांवः .................... (सं थेचे नांव) ..................

सं थेचा पत्ताः .................... (सं थेचा प ा) ..................


व संपकार्साठी दुरध्वनी कर्मांकः

तारीख माहे स
सहीः
(अध्यक्ष /अजर्दार)
सं थे चे/मं डळाचे नांव......... .......

पडताळा

मी, .................... (अध्यक्ष /अजर्दार) ..................,राहणार .................. .................., ितज्ञा करतो व

सांगतो की, वरील अजार्त नमुद केले ली मािहती माझ्या पुणर् मािहती माणे व िव वासा माणे खरी आहे . उपिनदीर् ट

............... येथे गांिभयर्पव


ु र्क ितज्ञा केली.

आज रोजी तारीख माहे स

सहीः
(अध्यक्ष /अजर्दार)
सं थे चे/मं डळाचे नांव......... .......
(नोटरी /सनदी लेखापाल/वकील)
माझे समक्ष

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 26 of 29
समंतीपतर्क

ित,
मा. सहा यक / उप धमार्दाय आयुक्त,
................... िवभाग, .................

सं थेचे पुणर् नांवः .................... (सं थेचे नांव) ..................

सं थेचा पत्ताः .................... (सं थेचा प ा) ..................

महोदय,
ी., .................... (अध्यक्ष /अजर्दार) .................., यांनी िव व त यव था/मंडळ / सं था ....................

(सं थेचे नांव) .................. नांवे न दिवण्यासाठी मुंबई सावर्जिनक िव व त वयव था अिधिनयम 1950 अन्वये िदनांक

.................... रोजी अजर् सादर केले ला आहे . त्या अजार्तील व सोबतच्या द तऐवजातील सवर् मािहती खरी आहे .

मला/ आ हांस त्यासंबंधी काहीही सांगावयाचे नाही. सदरच्या अजार्ची सुनावणीची वतंतर् नोटीस मला/आ हांस

काढावयाची आव यकता नाही. न दणीिवषयक माणपतर् अजर्दारांच्या नांवे दे ण्यास माझी/ आमची काहीही हरकत

नाही. कळावे.

अजर्दारािशवाय इतर सवर् िव व तांची नांवे व स याः


अ.कर्. सभासदाचे नांव व प ा पदनाम वाक्षरी

वरील सवर् सहया


ृ व यक्ती यांना मी ओळखतो.

थळः
िदनांकः (अध्यक्ष /अजर्दार)
सं थे चे/मं डळाचे नांव......... .......

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 27 of 29
जाहीरात फी माफीचा अजर्

ित, रूपये 10/- चे कोटर् फी टॅ प

मा. सहा यक / उप धमार्दाय आयुक्त,


................... िवभाग, .................

सं थेचे पुणर् नांवः .................... (सं थेचे नांव) ..................

सं थेचा पत्ताः .................... (सं थेचा प ा) ..................

महोदय,

विरल िवषयी नमुद केले ली सं था निवन थापन झाले ली असुन सं थेस िमळकत नाही. तरी न िवनंती

करण्यांत येते की, न्यासाकडे रोख रक्कम रू. ...../- (अक्षरी रू..........) एवढीच िश लक असुन जमा आहे . तरी मुंबई

सावर्जिनक िव व त यव था अिधिनयम 1950 चे िनयम 7अ माणे ावयाची नोटीस वतर्मान पतर्ांतन


ु िस न

करता अन्य मागार्ने - आप या कायार्लयाचे नोटीस बोडर् वर िस करणेस अजर्दार व सवर् कायर्कारी मंडळातफ न

िवनंती आहे .

आपला िव वासू

थळः
िदनांकः (अध्यक्ष /अजर्दार)
सं थे चे/मं डळाचे नांव......... .......

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 28 of 29
वरील तावासोबत जोडावयाच्या कागदपतर्ांची यादी :

भिव यांत अडचणी िनमार्ण होऊ नयेत व कागदपतर्े आिण सभासद यांच्या पडताळणी कामी खालील काही
बाबींची पुतर्ता करणे आव यक आहे .

1. कायर् कारी मं डळातील पदािधकारी व सभासद यांचे ओळख पटिवण्यासाठी त्यांचे कडू न खालील
पैकी कोणत्याही एका कागदपतर्ाच्या सत्य ती घे ण्यांत या यात.-
• िनवडणूक आयोगाने िदले ले ओळखपतर् (निवनतम / ओळखपटण्यायोग्य)
• वाहन चालिवण्याचा परवाना (निवनतम / ओळखपटण्यायोग्य)
• आयकर िवभागाचे पनॅ काडर्
• सक्षम अिधकाऱ्यांचा मुळ रिहवासी दाखला ( साक्षांकीत फोटो व वाक्षरी नमुन्यासह)

2. सं थे च्या पतर् यवहार पत्त्याबाबत पुरावा.-
िवज महामंडळाच्या बीलासह खालील पैकी कोणत्याही एका द ताऐवजांच्या सत्य ती
• 7/12 उतारा
• िस टी सी उतारा
• जागा मालकाचे ितज्ञापतर्
• घरप ी दे यक

3. त्याच माणे सं था संचालकांनी खालील माणे न दवहया ृ ठे वण्यांत या यात व त्या अद्ययावत
ठे वा यात. जेणे करून सं थेचे कायर्कारभार सुरळीत राहील.

• सं थेत सभासद झा याबाबत सभासद पावती पु तक


• िवहीत नमुन्यांतील मुळ ोिसडींग बुक (सत्य त / मागणी के यास मुळ दाखिवण्यांत यावी.)
• कॅ शबुक
• सभासदांच्या कारानुसार न दव या
• कायर्कारी मंडळाची न दवही
• थावर व जंगम मालम े संबंधी न दवही

4. तसेच कायर्कारी मंडळाच्या सभासदांचे पुणर् नांव, प े व अद्ययावत दुरध्वनी कर्मांक, ईमे ल न द केलेली
यादी दोन्ही तांवासोबत जोडण्यांत यावी. तसेच सं थेच्या पत्त्यामध्ये आिण कायर्कारी मंडळामध्ये होणाऱ्या
बदलांनस
ु ार सदरहू यादी अ ायावत करून कायार्लयांस वेळोवेळी सादर करावी.

तसेच इतर महत्वाच्या न दव या ज्या काय ामध्ये िविदिर्न ट केले या आहे त व सं थेच्या िनयमावलीनुसार
असणे आव यक आहे त त्या तयार करून अ यावत ठे वा यात.

***

SsP C:\Documents and Settings\Master\My Documents\society\Embossed Society Coneverted format for Web.doc Page 29 of 29

You might also like