Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 35

DEPARTMENTAL INFORMATION

WATER RESOURCE
DEPARTMENT (WRD)
Important for MES 2019 Interview

By
Sanket Ghorband sir
BE. (Civil)
(BMC-2015, CIDCO- 2016)
Editor of Sanket G. Publication
Telegram Channel : @sanketghorbandsir

Contact Number : 8087772208


Sanket Ghorband Sir

जलसंपदा विभाग
(WATER RESOURCE DEPARTMENT)

जलसंपदा विभागाला (पूिीचा पाटबंधारे विभाग) १५० िर्ााचा उज्िल इतिहास


आहे . महाराष्ट्र राज्याची तितमािी १९६० साली पुिीच्या मुंबई राज्याचे विभाजि महाराष्ट्र ि गुजराि
मध्ये झाल्यािंिर झाली.

➢ १९६० साली सािाजतिक बांधकाम विभागाचे पाटबंधारे विभाग आणि इमारिी ि रस्िे विभाग
असे विभाजि झाले.
➢ २६ ऑक्टोबर २००४ पासूि पाटबंधारे विभागाचे "जलसंपदा विभाग" म्हिूि िामकरि
करण्याि आले आहे .
➢ महाराष्ट्र राज्य स्थापिेपूिी मुंबई, पुिे ि िातिक या िीि विभागांकरीिा िीि िेगिेगळे
पाटबंधारे अतधतियम अणस्ित्िाि होिे.
1) पणिम महाराष्ट्राकरीिा "मुंबई तसंचि कायदा १८७९",
2) विदभााकरीिा "सेंट्रल प्रोणहहजि कायदा अतधतियम १९३१"
3) मराठिाडा विभागाकरीिा "है द्राबाद तसंचि कायदा १८४८" लागू होिा.

राज्य पूिरा चिेिंिर तसंचि विकासाला गिी आली. परं िु िेगिेगळया प्रदे िाि िेगिेगळे कायदे
लागू असल्यािे पािी संबंधािील योजिा कायाान्िीि करिािा अडचिी तिमााि होिू लागल्या

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
त्यामुळे संपि
ू ा महाराष्ट्राला लागू होिारा कायदा ५ ऑगस्ट १९७६ रोजी पाटबंधारे
अतधतियम ियार करण्याि आला.

➢ महाराष्ट्राचे, भौगोतलक क्षेत्र ३०.०८ दिलक्ष हे क्टसा असूि, लागिडीलायक क्षेत्र २२.५ दिलक्ष
हे क्टसा आहे . कृ र्ी विकासाकरीिा जलसंपदा विभाग महत्िाची भूतमका बजािि आहे . तसंचि
क्षमिा तितमािीमध्ये महाराष्ट्रािे भरीि कामतगरी केली आहे .
➢ महाराष्ट्र राज्य स्थापिेिेळी राज्याची तसंचि क्षमिा ३.८६ दिलक्ष हे क्टसा एिढी होिी. आिा
ही तसंचि क्षमिा १२.६ दिलक्ष हे क्टसा पयंि पोहोचली आहे . यापैकी ८.५ दिलक्ष हे क्टसा
तसंचि क्षमिा भूपष्ठ
ृ ीय जलामुळे ि ४.१ दिलक्ष हे क्टसा भूपष्ठ
ृ ाखालील जलामुळे तिमााि झाली
आहे .
➢ राज्याच्या एकूि पािीिापरापैकी, ८०% पािीिापर तसंचिाकरीिा, १२% पािीिापर घरगुिी
िापराकरीिा, ४% पािीिापर औद्योतगक िापराकरीिा, ि उिारीि पािीिापर औणणिक, जलविद्युि
ऊजाा ककंिा इिर कारिांसाठी होि आहे .
➢ महाराष्ट्रािील बहुिांि लोकांचे जीिि िेिी ककंिा िेिीसंबधीि हयिसायांिर अिलंबूि आहे .
राज्यांच्या अथाकारिामध्ये िेिी आणि कृ र्ीविर्यक हयिसायांचे स्थाि अत्यंि महत्िाचे आहे .
त्यामुळे कृ र्ी उत्पादििाढीसाठी पुरेसे, िेळेिर ि खात्रीिीरपिे तसंचि होिे अत्यंि महत्िाचे ि
आिश्यक आहे .
➢ महाराष्ट्राि एकूि ४०० िद्या आहे ि ि त्यांची एकूि लांबी जिळपास २०,००० कक.मी. इिकी
आहे .
➢ महाराष्ट्र राज्याचे िावर्ाक पजान्यमाि साधारिपिे ४०० तममी िे ६००० तममी च्या दरम्याि
आहे . महाराष्ट्राचे सरासरी पजान्यमाि १०६७ तममी इिके आहे . राज्याि जास्िीिजास्ि पाऊस
पािसाळयाि म्हिजेच जूि िे सप्टें बर दरम्याि पडिो ि यािील बहुिांिी पाऊस या
कालािधीि ४० िे १०० कदिसांच्या दरम्याि पडिो.
➢ महाराष्ट्राला तसंचिाची जुिी परं परा आहे . आिासुध्दा अणस्ित्िाि असलेली "तसंचिाची फड
पध्दिी" ही ३०० िे ३५० िर्ाापूिीची जुिी तसंचि पध्दि आहे ि िी तसंचिाची सिााि
ककफायििीर तसंचि हयिस्थापि पध्दि आहे .
( तसंचिाची फड पध्दिी: या पद्धिीमध्ये िदीच्या मुखापासूि िे िेिटापयंि िदीिर विविध
कठकािी चंद्रकोरीच्या आकाराचे प्रिाहाच्या कदिेिे फुगीर आडिे बंधारे बांधण्याि येिाि. या
चंद्रकोरीला जोडू ि िदीच्या दोन्ही िीरांिर पाट काढले जािाि. चंद्रकोरीच्या आकाराच्या
बंधायाामुळे पाण्याला अटकाि ि होिा दबाि प्राप्त होऊि िे िेगािे दोन्ही पाटाकडे िाहि जािं.
गुरुत्िाकर्ाि आणि भौगोतलक रचिेमुळे िेगािे हे पािी पाटामधूि ठरिलेल्या फड

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
बागायिीमध्ये जाऊि पोचिं. जेहहा पाण्याची गरज िसिे िेहहा बंधायााच्या थोड्या अंिरािरच
पाटाला पाडलेला दरिाजा उघडला जािो. त्यामुळे पािी आपोआपच परि िदीि येिं आणि
पाट िाहायचा बंद होिो. कोििीही विद्युि यंत्रिा ि िापरिा यिस्िी पािी तियोजिाची ही
योजिा म्हिजे एकमेिाकििीय. याि केिळ पाण्याचं तियोजि िसिं िर या पद्धिीिर अिलंबूि
असिायाा एकूिच वपक पद्धिीचं हयिस्थापि याि यिस्िीपिे करिा येिं.
िदी िे पाट यामधील तसंचि योग्य अिा जतमिीस थळ असं म्हििाि. थळ चार भागाि
विभागलेला असिो. या प्रत्येक भागास फड म्हििाि. यािील एका फडाि उसाचं िर
उरलेल्या िीि फडाि भुसार वपकं घेिली जािाि. जतमिीचा कस कायम रहािा म्हिूि पाळी
पद्धिीिे वपकं घेिली जािाि. या पद्धिीचं िैतिण्य असं की, फडािील सिा भागाि वपकाची
लाििी िसंच वपकाची कापिी एकाच िेळेस करण्याि येिे. त्यामुळे पािी तिस्िबद्ध पद्धिीिे
सिा क्षेत्रास कदलं जािं.)
➢ महाराष्ट्रामध्ये कालिा पध्दिीिे तसंचि करण्याच्या उत््ांिीमध्ये सर एम.विश्वेश्वरै या यांचा
तसंहाचा िाटा आहे . त्यांिी फड पध्दिीिे तसंचिाचा अभ्यास केला. तसंचिाच्या ब्लॉक
पध्दिीचा अिलंब त्यांिी िीरा कालहयािर १९०४ साली चालू केला.
➢ लोकसहभागािूि तसंचि पध्दिीचे हयिस्थापि िंत्र सिाप्रथम महाराष्ट्र राज्यािे अंगीकारले आहे .
खरे िर िेिक-यांच्या सहभागािूि िेिी ककंिा तसंचि ही बाब दे िाला ककंिा राज्याला ििीि
िाही. अगदी सािहया ििकाि कािेरी िदीच्या उगम भागाि पािी िापर संस्था कायााणन्िि
असल्याचे दाखले इतिहासाि आढळू ि येिाि.
➢ राज्याच्या विविध भागामध्ये पािी िापर संस्था यिस्िी स्थापिा झाल्या, असूि पकहली
पािीिापर संस्था सि १९८४ मध्ये स्थापि झाली, त्या आधारे महाराष्ट्र िासिािे, तसंचिाचा
लाभ घेिा-या लाभांतथािां, पािीिापर संस्था स्थापि करिे, बंधिकारक केलेले आहे .

➢ आिापयंि तसंचिाकरीिा ८६ मोठे प्रकल्प, २५८ मध्यम प्रकल्प ि ३१०८ लघू प्रकल्प
जलसंपदा विभागािे पूिा केले आहे ि.

➢ विदभाामध्ये दोि ििकांपूिी मालगुजारी िलािांचे बांधकाम करण्याि आले . (मालगुजारी


िलाि म्हिजे पुराििकाळच्या जतमिदारांिी लोकसहभागािुि, तसंचिासाठी ियार
केलेले िलाि होि. या िलािाि पािसाचे पािी साठविण्याि येि असे.या िलािांिुि
पािसाळ्यािंिर अिेक हे क्टर िेिीस वपकांसाठी पािी ि वपण्याचे पािी उपलब्ध करूि दे ण्याि
येि असे.िसेच यामुळे त्या परीसरािील विहीरींच्या पाण्याच्या पािळीिदे खील िाढ होि असे.
भारिाच्या महाराष्ट्र राज्याच्या िागपूर, भंडारा ि गोंकदया णजल्याि असे सुमारे ७००० िलाि
आहे ि.हे िलाि सुमारे २०० िे ३०० िर्े जुिे आहे ि )

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
➢ खडकिासला(1869), दारिा(1916) ि भंडारदरा(1910) या धरिांची कामे सि १९२६ पूिी
झालेली आहे ि.
➢ कोल्हापूरचे संस्थातिक श्रीमंि छ. िाहू महाराज यांिी राधािगरी धरि बांधले (18 Feb 1907).
धरिािील पािी िदीमध्ये सोडू ि विविध कठकािी छोटे बंधारे बांधूि, िेथे पािी अडिूि,
त्याहदारे तसंचि करण्याि आले. हे बंधारे त्या काळाि अतििय लोकवप्रय ठरले. या बंधा-यांिा
"कोल्हापूर पध्दिीचे बंधारे " म्हिूि ओळखण्याि येिे.
➢ महाराष्ट्र राज्यच्या तितमािीिंिर 1962 साली, पकहला तसंचि आयोग स्थापि करण्याि आला.
पाण्याचे स्त्रोि िसेच उपलब्ध स्त्रोिांचा काटकसरीिे िापर करण्यासाठीचे दरू गामी धोरि
ठरविण्यासाठी, या आयोगाची स्थापिा करण्याि आली. िदिंिर जलसंपदा विभागामाफाि
मोठया प्रमािािर प्रकल्पांची बांधकामे हािी घेण्याि आली.
➢ सुरिािीच्या काळाि मुख्यिः अन्िधान्याची टं चाई दरू होण्याच्या दृष्टीकोिािूि प्रकल्पांची पीक
रचिा ठरवििेि आली होिी.
➢ मािीधरिाची अतभयांवत्रकी संकल्पिा, प्रथम विदे िािूि आिण्याि आली ि त्या अतभयांवत्रकी
संकल्पिेिर गंगापूर धरिाचे काम करण्याि आले. याच अिुभिाची मदि पुढे तगरिा,
मूळा,पाििेि, इकटयाडोह, बोर, मिार या प्रकल्पांचे बांधकाम करिािा झाली. कोयिा, िीर,
येलदरी, तसध्दे श्वर ि अिाच इिर संधािकािील ि दगडी धरिांची बांधकामे याच अिुभिाच्या
जोरािर करण्याि आली.याच कालािधीमध्ये, तसंचि हयिस्थापिाच्या सुधारिेसह धरिांची
बांधकामे ि प्रकल्पामध्येही सुधारिा करण्यांि आल्या. पूिा झालेल्या प्रकल्पांची योग्य
दे खभाल ि दरू
ु स्िी करूि, पाण्याचा अपहयि थांबिूि अतधकातधक पािी अबातधि ठे िूि,
तसंचि करण्याची संकल्पिा ही याच काळाि रुजली गेली.

➢ महाराष्ट्र िासिािे, पाटबंधारे प्रकल्प जलद गिीिे पूिा करण्याकरीिा पाच विकास महामंडळांची
स्थापि केली.

1) महाराष्ट्र कृ णिा खोरे विकास महामंडळ.

2) विदभा पाटबंधारे विकास महामंडळ.

3) िापी पाटबंधारे विकास महामंडळ.

4) मराठिाडा पाटबंधारे विकास महामंडळ.

5) कोकि पाटबंधारे विकास महामंडळ.

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
➢ या महामंडळाचे मुख्य अतधकारी हे िासिाच्या "सतचि" दजााचे असूि त्यांिा कायाकारी
संचालक असे पदिाम दे ण्याि आले आहे .

➢ स्थापिेिंिर सुरूिािीच्या काळामध्ये, या महामंडळांिा खुल्या बाजारािूि, तिधी उभा करण्याची,


परिािगी दे ण्याि आली होिी. सध्या या सिा महामंडळांसाठी महाराष्ट्र पाटबंधारे वित्त
महामंडळाहदारे एकवत्रि तिधी उभा केला जािो. जे प्रकल्प महामंडळाच्या अखत्याररि येि
िाहीि िे जलसंपदा विभागाच्या अतधपत्याखाली येिाि.

➢ सध्या अस्िीत्िाि असलेल्या सिा पाटबंधारे विकास महामंडळांची पूिरा चिा ही िदी विकास
अतभकरिामध्ये करूि, िदी खो-याच्या तियोजि ि हयिस्थापिामध्ये बदल करूि, राज्याच्या
तसंचि क्षमिेस बळकटी आिण्याच्या दृष्टीिे िासिािे ठोस पाऊल उचलले आहे .

➢ भौगोतलकदृण्या राज्याचे ५ िदी खो-यामध्ये विभाजि करण्याि आले आहे . यामध्ये कृ णिा,
गोदािरी, िापी,िमादा ि कोकि भागािील पणिमिाहीिी िद्या यांचा समािेि आहे . या ५ िदी
खो-यांच्या हयिणस्थि तियोजिासाठी त्यांचे विभाजि पुन्हा २५ उप-खो-यांि करण्याि आले
आहे .

➢ तसंचि सुविधांचे तियोजि ि विकासांची कामे िासिािे, जलसंपदा विभाग, ग्रामीि विकास ि
जल संधारि विभाग यांचेकडे सोवपिली आहे ि.

1) ज्या मोठया, मध्यम ि लघु पाटबंधारे प्रकल्पांचे लागिडी योग्य क्षेत्र २५० हे क्टर पेक्षा जास्ि
आहे , त्यां प्रकल्पांचे सिेक्षि, तियोजि ि संकल्पि बांधकाम ि जलहयिस्थापिाची कामे हे
जलसंपदा विभागामाफाि करण्याि येिाि.

2) ज्या पाटबंधारे प्रकल्पांचे लागिडी योग्य क्षेत्र हे २५० हे क्टर पेक्षा कमी आहे त्यांचे सिेक्षि,
तियोजि, बांधकाम ि हयिस्थापि हे ग्रामीि विकास ि जलसंधारि विभागाकडे सोवपिण्याि
आले आहे .

3) या हयतिररक्त कोल्हापूर पध्दिीच्या बंधा-याचे तियोजि,बांधकाम ि हयिस्थापि, उपसा तसंचि


योजिा,िळि बंधारे , पाझर िलाि, गाििळी ल.पा.िलाि ि १०० हे क्टर पेक्षा कमी लागिडी
योग्य क्षेत्र असलेले लघु पाटबंधारे ची कामे णजल्हाच्या स्थातिक पािळीिर, णजल्हा पररर्दे च्या
ग्रामीि विकास विभागाकडे सोपविण्याि आलेली आहे ि.

Telegram channel:@sanketghorbandsir
अ विकासािील महत्िाचा टप्पा (िांि ) िर्ा िर्ा

.्.
Sanket Ghorband Sir
१. मध्यििी संकल्पतचत्र संघटिा िातिकची स्थापिा - 1958

२. महाराष्ट्र राज्य पकहला तसंचि आयोग गकठि - 1960

३. महाराष्ट्र अतभयांवत्रकी संिोधि संस्था, िातिक (मेरी) स्थापिा – 1959

४. अतभयांवत्रकी अतधकारी महाविद्यालय स्थापिा (आिा त्याचे िामकरि महाराष्ट्र अतभयांवत्रकी प्रतिक्षि प्रबोतधिी,िातिक)-1959

५. यांवत्रकी संघटिेची तितमािी-1964

६. पाटबंधारे संिोधि ि विकास संचालिालय पुिे ची स्थापिा - 1969

७. राष्ट्रीय जल आयोग अहिाल-1972

८. िसंिदादा पाटील सतमिी अहिाल-1973

९. लाभक्षेत्र विकास प्रिासकांची तितमािी-1974

१०. संपूिा राज्यासाठी एकच "िविि पाटबंधारे अतधतियम" अणस्ििाि आला.-1976

११. प्रकल्प बाधीिांकरीिा पुििासि कायदा केला.-1976

१२. कृ णिा पािी िंटा लिादाची स्थापिा.-1976

१३. राष्ट्रीय कृ र्ी आयोग-1976

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
१४. िमादा पािी िंटा लिाद स्थापिा.-1976

१५. गोदािरी पािी िंटा लिाद स्थापिा.-1980

१६. जल ि भूमी हयिस्थापि संस्था (िाल्मी ) औरं गाबादची स्थापिा.-1980

१७. धरि सुरणक्षििा संघटिा िातिकची स्थापिा-1980

१८. विभागाकडे महाराष्ट्र भूमी विकास विभागाचे हस्िांिरि-1980

१९. पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापिा-1996

२०. महाराष्ट्र जल आणि तसंचि आयोग अहिाल-1999

२१. राज्याचे जलतििी धोरि तिणििी-2003

२२. महाराष्ट्र तसंचि पध्दिीचे िेिक-यांकडू ि हयिस्थापि कायदा २००५ संमि-2005

२३. पाटबंधारे प्रकल्पांचे णस्थर तचन्हांकि-2010

२४. पाटबंधारे प्रकल्पांचा जललेखा अहिाल-2010

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir

Telegram channel:@sanketghorbandsir
Scanned with CamScanner
Sanket Ghorband Sir
❖ महाराष्ट्र तसंचि पध्दिीचे िेिक-यांकडू ि हयिस्थापि कायदा 2005 :

➢ िेिक-यांिा तसंचि हयिस्थापिामध्ये सहभागी करुि घेण्याची िासिाची भूतमका अतधक मूिा
स्िरुपाि प्रत्यक्षाि आिण्यासाठी तसंचि प्रकल्प पूिा झाल्यािर त्याचे प्रचालि ि हयिस्थापि
लोकांकडू ि ि लोकांसाठी होिे हीच लोकिाहीची मूल्यातधवष्ठि पररभार्ा आहे . याच ित्िाला
अिुसरुि, विधीमंडळाि सविस्िर चचाा होिूि सिा लाभाथींिा समाि न्याय दे िारा ि दब
ु ल

िेिक-यांिा पाण्याचा अतधकार दे िारा महाराष्ट्राच्या तसंचि विकासाचा ध्यास ठे ििारा ि
पुच्छभागािील िेिक-यांच्या अणस्मिेची कास धरिारा कायदा अणस्ित्िाि आला आणि िो
म्हिजे "महाराष्ट्र तसंचि पध्दिीचे िेिक-यांकडू ि हयिस्थापि कायदा २००५" होय.

➢ महाराष्ट्र िासिािे पािी िापर संस्थांिा हा कायदा लागू केला आहे . त्यामुळे जलसंपदा
विभागाकडू ि िेिक-यांला िैयवक्तकररत्या पािी दे ण्याि येिार िाही, िर विभाग केिळ पािी
िापर संस्थेलाच घिमापि पध्दिीिे पािी उपलब्ध करुि दे ईल ि िासि केिळ पािी िापर
संस्था ि िेिकरी यांमधील दि
ु ा राहील. पािी िापर संस्था स्थापि करुि त्या तसंचि
हयिस्थापिासाठी िेिक-यांचेकडे हस्िांिर करुि िासिािे त्यामध्ये सुलभिा आिली आहे . हे
जलसंपदा हयिस्थापिाचे फार मोठे साध्य आहे असेच म्हिािे लागेल.

❖ महाराष्ट्र राज्याची जलतििी 2003:

➢ सि २००३ सालापासूि महाराष्ट्र िासिािे राज्य जलतििीचा अिलंब केला आहे .

➢ िदीखो-यांच्या जल हयिस्थापिासाठी या जलतििीचा अिलंब केला आहे . या धोरिामध्ये


प्रकल्पग्रस्िांचे प्रथम पुििासि करिे ि त्यांिा त्यांचे लाभ दे िे या बाबींिा प्राधान्य
दे ण्यांि आले आहे .

➢ महाराष्ट्र राज्याची जलतििी ही दरू दृष्टीचे ि सिासमािेिकिेचे उत्तम उदाहरि आहे . िाढिी
लोकसंख्या ि पािीटं चाई यामुळे विविध विभागािील पािी उपभोक्त्यांमध्ये िीव्र स्पधाा
तिमााि होि आहे . त्यामुळे त्यांचेमध्ये होिारे संघर्ा ि िंटे टाळण्यासाठी िासिािे
महाराष्ट्र जलसंपत्ती तियामक प्रातधकरिाची स्थापिा ऑगस्ट-२००५ मध्ये केली. दे िामध्ये
अिाप्रकारचे हे पकहलेच तियामक प्रातधकरि आहे .

➢ राज्यािील उपलब्ध जलस्त्रोिाचे समन्यायी पध्दिीिे, समाि वििरि ि खात्रीिे तसंचि


हयिस्थापि करण्याकररिा सदरची संस्था कटीबध्द आहे . राज्यिासिािे कायदयान्िये,

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
तसंचि प्रकल्पांचा जललेखा, प्रकल्पांचे णस्थरतचन्हांकि करण्याच्या दृष्टीिे पाउले उचलली
आहे .

➢ सि-१९९९ पासूि राज्यिासिािे दरिर्ी तसंचि प्रकल्पांची सद्यणस्थिीदिाक अहिाल


प्रतसध्द करिे चालू केले आहे . ऑस्ट्रे तलया िंिर महाराष्ट्र हे तियतमिपिे प्रकल्पांचा
जललेखा अहिाल प्रतसध्द करिारे पकहले राज्य ठरले आहे .

➢ प्रकल्प स्िरापासूि हयिस्थापिाच्या िाखा कायाालयस्िरापयंि "जललेखा" ठे िण्याच्या


पध्दिीचा अिलंब केला जािो. गेल्या ७ िर्ाापासूि णस्थरतचन्हांकि ि जललेखा प्रतसध्द
करिारे महाराष्ट्र राज्य हे दे िािच िहहे िर आंिरराष्ट्रीय पािळीस्िरािरील सुध्दा एकमेि
उदाहरि आहे .

➢ तसंचि प्रकल्पांचे णस्थरतचन्हांकि ि जललेखा करण्याच्या पध्दिीमुळे हयिस्थापिामध्ये


पारदिाकिा िसेच अतधकारी / कमाचारी यांचेमध्ये पािी हयिस्थापिाची उत्तम जाि आली
आहे , त्यामुळे तसंचि हयिस्थापिामध्ये सुधारिा होण्यास याचा चांगला उपयोग झाला
आहे . या तसंचि प्रकल्पांच्या उत्पन्िामध्ये भरीि िाढ झाल्यािे तसंचि प्रकल्पांचे प्रचालि
ि हयिस्थापिाचा खचा त्यामधूि करिे िक्य होि आहे . अिा ररिीिे जलस्त्रोिाचे उत्तम
हयिस्थापि ि त्यांचे प्रभािी अंमलबजाििी यामुळे महाराष्ट्र हे भारिािील तसंचिामध्ये
एक अग्रेसर राज्य ठरले आहे .

❖ महाराष्ट्रािील जमीि ि तसंचि:

एकूि पीक-जमीि िापर :

➢ महाराष्ट्राच्या एकूि ३०७.६ लाख हे क्टर भूप्रदे िापैकी सुमारे २२५.७ लाख हे क्टर क्षेत्र एकूि
वपकाखालील आहे . याचाच अथा महाराष्ट्राच्या एकूि भूप्रदे िापैकी सुमारे २/३ क्षेत्र हे
वपकांखाली आहे .
➢ हिामाि, खडकांचा प्रकार, पािसाचे प्रमाि यांिरूि महाराष्ट्रािील जतमिीचे प्रामुख्यािे पुढील ६
प्रकारे िगीकरि करण्याि येिे.
१. कोकि ककिारप्टीिरील गाळाची मृदा (ठािे, रायगड, रत्नातगरी, तसंधुदग
ू .ा )
२. लाल रे िाड मृदा (चंद्रपूर, गडतचरोली, िधाा आणि ठािे , रायगडचा काही भाग.)
३. जांभी मृदा (सािारा, कोल्हापूर आणि रत्नातगरी, तसंधुदग
ु च
ा ा काही भाग.)
४. गाळाची मृदा (भीमा, कृ णिा, पंचगंगा, िापी या िद्यांची खोरी.)

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
५. रे गूर मृदा / काळी मृदा - एकूि क्षेत्रफाळापैकी ३/४ भागाि .
६. तचकि मृदा - (ईिान्य महाराष्ट्र, िागपूर, भंडारा, गोंकदया, गडतचरोली, चंद्रपूर.)
❖ महाराष्ट्रािील एकूि उपयोजीि जतमिीच्या हे क्टरी क्षेत्राची िगािारी.

िपिील हे क्टरी क्षेत्र

राज्यािील तिहिळ पेरिी क्षेत्र १७४.८ लाख

ििांखालील क्षेत्र ५२.१ लाख

मिागिीसाठी उपलब्ध िसलेले क्षेत्र ३१.३ लाख

मिागि ि केलेले इिर क्षेत्र २४.२ लाख

पडीक जतमिीखालील क्षेत्र २५.२ लाख

❖ महाराष्ट्रािील जमीि िापराची विभागिी – टक्केिारीि (२००५-२००६)


अ = तिहिळ पेरिी क्षेत्र - ५७%
इ = पडीक जतमिी - चालू पड ि इिर पड - ८%
उ = मिागि ि केलेले इिर क्षेत्र - मिागियोग्य पडीक जमीि, कायमची कुरिे ि चराऊ कुरिे
आणि ककरकोळ झाडे , झुडपे यांच्या समूहाखालील क्षेत्र - ८%
ऊ = मिागिीसाठी उपलब्ध िसलेले क्षेत्र-िापीक ि मिागिीस अयोग्य जमीि आणि वबगर-
िेिी िापराखाली आिलेली जमीि - १०%
ए = ििांखालील जमीि - १७%

❖ तसंचि :

➢ महाराष्ट्रािील जिळजिळ ८० िे ८५% िेिी मोसमी पािसाच्या लहरीिर अिलंबूि आहे . एकूि
लागिडीखालील क्षेत्रापैकी केिळ १६.४% क्षेत्र हे तसंचिाखाली आहे .
➢ महाराष्ट्राि जलतसंचिाचे प्रामुख्यािे कालिे, िळी, सरोिर, पाझर िलाि -विहीरी, उपसा तसंचि,
िुर्ार तसंचि, कठबक तसंचि, कुपितलका असे प्रकार पडिाि.

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
➢ कठबक तसंचिाि (Drip irrigation) महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य असूि संपि
ू ा भारिाच्या ६०%
कठबक तसंचि एक्या महाराष्ट्राि केले जािे.

❖ महाराष्ट्र जलतसंचि आयोग (1999) :


➢ राज्यािील िेिीचे क्षेत्र, जििेची कृ र्ीिरील तिभारिा आणि कृ र्ीमालािर आधारीि उद्योग यांचे
महत्त्ि पाहिा प्रामुख्यािे कृ णिा, भीमा, गोदािरी, िापी, िधाा, िैिगंगा या िद्यांच्या खोर्याि
लहाि-मोठ्या तसंचि प्रकल्प योजिा कायााणन्िि आहे ि. पाण्याचे योग्य प्रकारे तियोजि करूि
राज्यािील अतधकातधक जमीि तसंचिाखाली आििे आिश्यक आहे . याबाबिचा ‘प्रादे तिक
समिोल’ साधिेही अत्यािश्यक आहे .
➢ महाराष्ट्र जलतसंचि आयोगािे (१९९९) राज्यािील िदी खोर्यांिील पाण्याची उपलब्धिा, लागिड
योग्य जमीि, भूजलाची िाढ, पािलोट क्षेत्र विकासािारे भूजलाि पडिारी भर, आधुतिक तसंचि
िंत्रांचा िापर ि िेिीला पािी दे ण्याच्या पद्धिीिील सुधारिा या बाबी विचाराि घेऊि राज्याची
तसंचि क्षमिा कमाल १२६ लाख हे क्टर पयंि िाढवििा येईल असे अिुमाि काढले आहे .
➢ राज्याच्या स्थापिेिंिर तसंचि धोरि ि कायापद्धिी ठरविण्यासाठी आिश्यकिेिुसार सतमत्या
ि आयोग यांची िेमिूक करण्याि आली. त्यािील काही प्रमुख आयोग आणि त्यांच्या
महत्िपूिा तिफारसींचा िपिील पुढे दे ि आहोि
.

❖ महाराष्ट्र राज्य तसंचि आयोग - 1962 :


➢ राज्यािील तसंचिविर्यक प्रश्र्ि ि जलसंपत्ती विकाससंबंतधि बाबींची चौकिी करण्यासाठी

स.गो. बिे यांच्याअध्यक्षिेखाली ७ कडसेंबर, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य तसंचि आयोगाची
स्थापिा झाली. १९६२ मध्ये या आयोगािे आपला अहिाल सादर केला.

➢ प्रमुख विर्य :

1. एकूि जलसंपत्तीचा अंदाज, तिचा उपयोग, ककिी टक्के क्षेत्र तसंचिाखाली येऊ िकिे याचा
अंदाज बांधिे.
2. भविणयकाळाि जलसंपत्तीचे सुयोग्य िाटप हहािे ि दणु काळी पररणस्थिीि संरक्षि तमळािे
यासाठी तिणिि आराखडा ियार करिे.
3. तसंचि प्रकल्प दे खभाल ि दरु
ु स्िीबाबि धोरि ठरििे.

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
➢ तििडक तिफारसीं :

1. ज्या प्रदे िाि प्रिाही तसंचि पद्धिी राबििे अिक्य, िेथे विहीरीसारखी तसंचि साधिे योजािीि.
2. अतधक पािी आिश्यक असिार्या उद्योगांिा पुरेसे पािी आहे िेथेच केन्द्रीभूि करािे.
3. तसंचिाचा विकास कालािधी हा बांधकाम सुरू झाल्यापासूि ८ िर्े ककंिा तसंचिास सुरुिाि
झाल्यापासूि ५ िर्े इिका असािा.
4. कालिे ि चार्या ज्या भागािूि जािील, त्या भागािील ग्रामीि जििेच्या घरगुिी पािी
पुरिठ्याच्या गरजा विचाराि घेिल्या जाहयाि.
5. प्रकल्पािील तििाातसि लोकांचे प्रत्यक्ष पुििासि करण्याची जबाबदारी िासिािे घ्यािी.
6. दर १० िे १५ िर्ांिी तसंचि धोरिाचे पुिविालोकि करण्यासाठी खास चौकिी आयोगाची
िेमिूक करािी.या आयोगािर िासिािे आपले तििाय १९६४ साली प्रस्िुि केले.

❖ अिर्ािप्रिि क्षेत्राची (droughtprone) सत्यिोधि सतमिी (सुकथिकर) –


1973:
➢ १९७२ िे ७४ मधील भीर्ि दणु काळाच्या पाश्र्िाभूमीिर ही सतमिी स्थापि करण्याि आली.
यामध्ये पाटबंधारे ,भूजल, वपण्याचे पािी यांिर स्ििंत्र प्रकरिांचा समािेि करण्याि आला.

➢ तििडक तिफारसीं :
- राज्यािील ८३ िालुके अिर्ािप्रिि क्षेत्राि अंिभूि
ा करािेि.
- अिर्ािप्रिि क्षेत्राि मृद ि जल संधारिाची कामे एकाणत्मक पद्धिीिे पािलोट क्षेत्र
आधारािर करण्याि यािीि.
- पािलोट क्षेत्र विकास काया्मांिगाि मृद ि जलसंधारिासाठी लोकतिक्षिाला महत्त्ि द्यािे.
- लघुपाटबंधारे क्षेत्राि ििीकरि काया्मही राबिण्याि यािेि.
- कठबक तसंचिास प्रोत्साहि द्यािे.
- तसंचि प्रकल्प लाभक्षेत्राि भूसुधारिेची कामे करािीि. लाभक्षेत्रािील सिा जतमिीिर कर
आकारिी हहािी.
- जलसंपत्ती उपलब्धिा ि िापर यांचा कहिेब ठे िण्यासाठी एक कायमस्िरूपी संघटिा
स्थापि करािी.
- महाराष्ट्रािील १/३ अिर्ािप्रिि क्षेत्राच्या पािीविर्यक गरजांची छाििी या अहिालाि
झाली.

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir

❖ आठमाही पािी िापर सतमिी - १९७९ :

➢ दे ऊस्कर, दे िमुख, दांडेकर सतमिी : ६ जुलै, १९७८ िे १४ फेब्रुिारी, १९७९

➢ तििडक तिफारसीं :
- उपलब्ध पािी साठ्यांपैकी १/३ पािी खरीप वपकांसाठी िर २/३ पािी रब्बी ि उन्हाळी
वपकांसाठी िापरािे.
- प्रकल्पािील उपलब्ध पाण्याचे सिा लाभक्षेत्रामध्ये मिागिी योग्य क्षेत्राच्या प्रमािाि िाटप
करािे.
- लाभक्षेत्रािील िेिकर्यांिा द्याियाच्या पाण्याचे प्रमाि तिणिि करूि िेिकर्यांिा पीक
स्िािंत्र्य द्यािे.

❖ तसंचि हयिस्थापिाबाबि उच्चातधकारी सतमिी - १९८१ :


➢ अध्यक्ष - सुरेि जैि
➢ तििडक तिफारसीं :
- जलसंपत्तीच्या कायाक्षम िापरासाठी राज्यस्िरािर स्िायत्त महामंडळाची रचिा असािी.
तसंचि क्षमिा ६० हजार हे क्टरपेक्षा अतधक असिार्या प्रकल्पांसाठी स्ििंत्र, स्िायत्त
प्रकल्पस्िरीय प्रातधकरि तिमााि करािे.
- तसंचि विकास महामंडळ ि प्रकल्प प्रातधकरि यांच्याकडू ि दे खभाल, दरु
ु स्िी याबाबिचा
खचा दरिर्ी प्रतसद्ध हहािा.
- मयााकदि जमीि धारिा कायदा लाभक्षेत्राि िािडीिे लागू करािा.
- विदभााि रब्बी पािी िापर िाढिण्यासाठी ब्लॉक तसंचि पद्धिीचा िापर सुरू करािा.
- घिमापि पद्धिीिे पाण्याचा िापर करण्यास प्रोत्साकहि करण्यासाठी िेिकर्यांिा िेगळा
पािीदर लािण्याचा विचार हहािा.
- िासिाच्या उपसा तसंचि योजिेिील २५% खचा लाभधारकांिी उचलािा.
- पािीप्टी िसूलीसाठी अतधक कडक धोरि िासिािे ठरिािे. तसंचि िसुलीसाठी संबंतधि
विभागाि रोखपाल पदांची तितमािी करािी.
❖ प्रादे तिक अिुिेर् विर्यक दांडेकर सतमिी - १९८४ :
तििडक तिफारसीं :
- राज्यांच्या सिाच प्रदे िािील तसंचिाबाबिची अिुिेर् मोजिी िालुका पािळीिर करिे आिश्यक
आहे .
Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
- िेगिेगळ्या पीकांखाली असलेल्या तसंचि क्षेत्राची मोजिी समाि तिदे िांक पद्धिीिे हहािी म्हिूि
‘रब्बी समिुल्य क्षेत्र’ संकल्पिा णस्िकारािी.

❖ Maharashtra Engineering Research Institute (MERI):NASHIK


➢ The Maharashtra Engineering Research Institute (MERI) was established in the
year 1959.
➢ It is the prime institute of Maharashtra state under Water Resources
Department.
➢ It is entrusted with the work of applied research in various disciplines of civil
engineering like soil mechanics, construction material studies, testing, highway,
coastal, remote sensing & GIS, seismology, hydraulic model studies, reservoir
sedimentation studies etc.
➢ It is largely dealing with field problems of applied research pertaining to
various projects.
➢ Being the state research institute, its jurisdiction is spread over the entire
Maharashtra.

❖ Maharashtra Engineering Training Academy (META): Nashik


➢ Maharashtra Engineering Training Academy (META), formerly known as
Engineering Staff College (ESC), Nashik is established by the Government
of Maharashtra (India) to impart training to the in-service engineers, of
Water Resources (earlier Irrigation Department) & Public Works
Departments.
➢ The Primary Objectives of META are to impart trainings in the areas of
engineering and management fields to the in-service engineers to develop
the skills for the 21st century.
➢ META acts as a bridge between all the concerned departments of
Maharashtra state to expertise the engineers.

❖ Water And Land Management Institute (WALMI)(Aurangabad):


➢ Government of Maharashtra established on 1st October 1980 the Water And
Land Management Institute, popularly known as WALMI to create awareness
in the minds of water manager about integrated approach towards water & land
management with reference to irrigated crops under irrigation project.

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
➢ WALMI, Aurangabad is an autonomous registered society under Irrigation
Department.
➢ WALMI, Aurangabad is widely known as the first and foremost training
Institute in Water and land management all over the country.
➢ The rich and varied experience possessed by the Institute, well trained and
highly qualified faculty members of all disciplines related to irrigation water
management, beautiful and well developed infrastructure, well equipped
computer center, library and laboratories and above all the dedication and
commitment of faculty and other staff of WALMI are some of the
distinguishing characteristics.
➢ The main objectives of the Institute are :
- To provide in-service training of interdisciplinary nature to staff engaged in
irrigation water management and land development in irrigation and
agriculture departments.
- To undertake action and adaptive research pertaining to water resources
project commands.
- To provide consultancy services, production of training materials (in print
and electronic media), conducting seminars/workshops and organizing
farmers’ training programmes.

❖ जलभूर्ि पुरस्कार:

➢ जल्ांिीचे जिक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्िगीय िंकरराि चहहाि यांच्या


जन्मििाब्दी तितमत्त‘जलभूर्ि पुरस्कार’

➢ जल्ांिीचे जिक माजी मुख्य मंत्री स्िगीय िंकरराि चहहाि यांचे जन्मििाब्दी
िर्ाातितमत्त जलभूर्ि पुरस्काराबाबि मा. अतिररक्त मुख्य सतचि, जलसंपदा यांचे अध्यक्षिे
खाली राज्यस्िरीय सतमिीची बैठक आज स्ि. िंकरराि चहहाि यांच्या जन्मकदिी संपन्ि
झाली.
➢ आलेल्या अजांच्या प्राथतमक छाििी िंिर उत्कृ ष्ट काम केलेल्या हयक्तींच्या अजांची छाििी
करिेि आली असूि, त्यांच्या कामांची क्षेवत्रय पािळीिर खािरजमा (ground truthing)
संबंतधि णजल्हातधकारी आणि जलसंपदा विभागाचे स्थातिक अतधकारी यांचे माफाि
करण्याि येईल. िे अहिाल प्राप्त होिाच अंतिम तििड ही राज्यस्िरािर करण्याि येईल.
➢ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, स्िगीय डॉ. िंकरराि चहहाि यांिी राज्याच्या विधाि
पररर्द आणि विधािसभा िसेच संसदे च्या राज्यसभा, लोकसभा अिा चारही सभागृहांचे

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
सन्माििीय सदस्यत्ि भूर्विले आहे . महाराष्ट्र राज्याच्या जडिघडिीमध्ये तसंहाचा िाटा
असलेले माजी मुख्यमंत्री स्िगीय िंकरराि चहहाि यांची कारकीदा अविस्मरिीय आणि
स्पृहिीय अिीच आहे . है द्राबाद मुवक्तसंग्रामाचे थोर स्िािंत्र्य सेिािी स्िामी रामािंद िीथा
यांिी ‘सत्ता ही बहुजि कहिाथा राबिािी’ हा कदलेला कािमंत्र आदरिीय चहहाि साहे बांिी
अखेरपयंि व्रिासारखा सांभाळला. अपार दरू दृष्टी, िून्यािूि विश्व तिमााि करण्याचे समथा
किृत्ा ि, लोकातभमुख कामाि पूिा झोकूि दे ऊि काम, उत्तम प्रिासि, तिणकलंक चाररत्र्य,
िैचाररक समन्िय साधण्याची िृत्ती, अजोड किाहयतिष्ठा ही त्यांच्या हयवक्तमत्त्िाची िेधक
िैतिष्टये होि.
➢ ‘पािी अडिा पािी णजरिा’ ही त्यांची घोर्िा जलक्षेत्रासाठी बोधिाक्य तसद्ध झाली.
‘जल्ांिीचे जिक’ असा त्यांचा गौरिपूिा उल्लेख करण्याि येिो. अिेक प्रकल्पांच्या
पूिि
ा ेसाठी त्यांिी घेिलेल्या अथक ि अभ्यासपूिा पररश्रमांमुळे त्यांिा ‘आधुतिक भगीरथ’
म्हिूि दे खील आदरािे गौरविण्याि येिे. त्यांचे हयवक्तमत्ि, िेित्ृ ि आणि किृत्ा ि
समाजाला सदै ि प्रेरिा दे ि राहील, हे तिणिि. त्यांच्या कायाकालािधीि महाराष्ट्र राज्यािे
जलक्षेत्राि भरीि कामतगरी केली, हे सिाश्रि
ू आहे .अिा प्रेरक, थोर, सृजििील
हयवक्तमत्िाच्या जन्मििाब्दी िर्ाातितमत्त जलसंपदा, जलसंधारि आणि पािी पुरिठा क्षेत्राि
उत्कृ ष्ट काम करिाऱ्या हयवक्तंिा माजी मुख्यमंत्री स्िगीय िंकरराि चहहाि ‘जलभूर्ि
पुरस्कार’ महाराष्ट्र िासिाकडू ि यािर्ी प्रदाि करण्याि येिार आहे ि.

प्रथम ्मांक : रू.5 लक्ष रोख, प्रिणस्िपत्र ि स्मृतितचन्ह


णहदिीय ्मांक : रू.3 लक्ष रोख, प्रिणस्िपत्र ि स्मृतितचन्ह
िृिीय ्मांक : रू. 2 लक्ष रोख, प्रिणस्िपत्र ि स्मृतितचन्ह

पुरस्काराची तििड करण्यासाठी कराियाचे िामतिदे िि / िामांकि अजा, केिळ ऑिलाइि


पद्धिीिेच स्िीकारण्याि येिार असूि िासिाच्या कद. 12 जूि 2020 च्या
तििायािुसार पुरस्काराथींची तििड केली जािार आहे .

- िर्ा २०२० साठीचा प्रथम पुरस्कार िातिक इथले कदिंगि सुतिल पोटे यांिा, दस
ु रा
पुरस्कार अंबाजोगाईचे अतिकेि लोकहया यांिा, िर िृिीय पुरस्कार िागपूरच्या
प्रिीि महाजि यांिा दे ण्याि आला. सुतिल पोटे यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी
मिीर्ा पोटे यांिी स्िीकारला.

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir

❖ Maharashtra Water Resources Regulatory Authority (MWRRA)


Act 2005:
➢ At the beginning of this century, the State faced the following problems in the
water sector: These problems necessitated a radical change in the approach to
water resources development and management in order to meet the challenges
of the 21st century.
➢ Realising such a need, the state government initiated a number of administrative
and legal reforms which constitute broadly what is known as the ‘Water Sector
Reforms’. These include the formulation of the comprehensive State Water
Policy 2003, implementation of a Water Sector Improvement Project to
rehabilitate 286 irrigation projects (major, medium and minor) and the
enactment, in March 2005, of two statutes namely the Maharashtra
Management of Irrigation Systems by Famers (MMISF) Act and the
Maharashtra Water Resources Regulatory Authority (MWRRA) Act.
➢ The primary philosophy of the water sector reforms is the adoption of an
‘integrated multi-sector approach’ with regards to the river basin as a unit of
development.
➢ The principle of stakeholder and user participation in various aspects of water
resources development and management viz, determination of entitlements,
fixation of water charges and preparation of the State Water Plan, is being
practised while implementing the reforms.
➢ The MMISF Act empowers WUAs to primarily carry out functions such as
preparing preliminary irrigation programme, allocation and enforcement of
entitlement to its members, and collection of water charges in their area of
operation with a participatory approach.
➢ The MWRRA establishes a regulatory mechanism for overseeing the
relationship between the service provider and water user entities and also within
a water user entity, in terms of determination, enforcement and dispute
resolution of entitlements and fixation of water charges.
➢ The MWRRA was established in August 2005 and became operational in mid
2006. The office is located on the 9th floor of the World Trade Centre building
at Cuffe Parade in Mumbai.

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
❖ NATIONAL WATER POLICY (2012)
Objective :
➢ The objective of the National Water Policy is to take cognizance of the existing
situation, to propose a framework for creation of a system of laws and
institutions and for a plan of action with a unified national perspective.
➢ Principle of equity and social justice must inform use and allocation of water.
➢ Good governance through transparent informed decision making is crucial to
the objectives of equity, social justice and sustainability
➢ Meaningful intensive participation, transparency and accountability should
guide decision making and regulation of water resources.
➢ Safe Water for drinking and sanitation should be considered as pre-emptive
needs, followed by high priority allocation for other basic domestic needs
(including needs of animals), achieving food security, supporting sustenance
agriculture and minimum eco-system needs.
➢ Available water, after meeting the above needs, should be allocated in a manner
to promote its conservation and efficient use.
➢ All the elements of the water cycle, i.e., evapo-transpiration, precipitation,
runoff,river, lakes, soil moisture, and ground water, sea, etc., are interdependent
and the basic hydrological unit is the river basin, which should be considered as
the basic hydrological unit for planning.
➢ The Centre, the States and the local bodies (governance institutions) must
ensure access to a minimum quantity of potable water for essential health and
hygiene to all its citizens, available within easy reach of the household.
➢ The availability of water resources and its use by various sectors in various
basin and States in the country need to be assessed scientifically and reviewed
at periodic intervals, say, every five years.
➢ The trends in water availability due to various factors including climate change
must be assessed and accounted for during water resources planning.
➢ A scarce natural resource, water is fundamental to life, livelihood, food security
and sustainable development. India has more than 18 % of the world’s population,
but has only 4% of world’s renewable water resources and 2.4% of world’s land
area. There are further limits on utilizable quantities of water owing to uneven
distribution over time and space. In addition, there are challenges of frequent
floods and droughts in one or the other part of the country. With a growing
population and rising needs of a fast developing nation as well as the given
indications of the impact of climate change, availability of utilizable water will be
under further strain in future with the possibility of deepening water conflicts
among different user groups. Low consciousness about the scarcity of water and its
life sustaining and economic value results in its mismanagement, wastage, and
Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
inefficient use, as also pollution and reduction of flows below minimum ecological
needs. In addition, there are inequities in distribution and lack of a unified
perspective in planning, management and use of water resources

➢ IMPLEMENTATION OF NATIONAL WATER POLICY:


- National Water Board should prepare a plan of action based on the National
Water Policy, as approved by the National Water Resources Council, and to
regularly monitor its implementation.
- The State Water Policies may need to be drafted/revised in accordance with
this policy keeping in mind the basic concerns and principles as also a unified
national perspective.

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
महाराष्ट्र राज्य जलिीिी 2019:

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir

राज्यािे, जल िियमिाि दे खील पुढील महि ्णाााचे टप्पे साध्य केले आहे ि :
1. महाराष्ट्र कसचि पद्धिीचे िेिकऱ्यांकडू ि हयिस्थापि अगधगियम, 2005 आगि त्याखालील गियम
यांिारे पािी िापर संस्थांिा अगधकार प्रदाि करण्याि आलेले आहे ि. सप्टें बर 2017 पयंि 5326
इिक्या पािी िापर संस्था स्थापि करण्याि आल्या आहे ि.
2. राज्यािील जलसंपत्तीचे गिगियमि करण्यासाठी, महाराष्ट्र जलसंपत्ती गियमि प्रागधकरि
अगधगियमाच्या कलम 3 अन्िये, महाराष्ट्र जलसंपत्ती गियमि प्रागधकरिाची स्थापिा करण्याि
आली आहे .
3. राज्यािील भूजलाचा िाश्वि (कायमस्िरूपी) समन्यायी ि पयाप्त पुरिठा करण्यासाठी गिगियमि
करिे ि त्याचे सुलगभकरि यांसाठी, महाराष्ट्र भूजल (गिकास ि हयिस्थापि) अगधगियम,2009
अगधगियगमि करण्याि आला असूि िो, राज्याच्या भूजलसंपत्तीचे गिगियमि करण्यासाठी दे खील
महाराष्ट्र जलसंपत्ती गियमि प्रागधकरिास अगधकार प्रदाि करिो.

सि 2018 मध्ये जलक्षेत्राि सिोकृ ण्ट काम करिाऱ्या राज्याचा प्रथम पुरस्कार राज्यास लाभला
आहे .

कालिा प्रिालीचे आधुगिकीकरि िसेच त्यािर स्काडा (SCADA) आधागरि गियंत्रि प्रिाली
बसिूि मोठ्या ि मध्यम जलसंपत्ती प्रकल्पांच्या कालहयािील पािी गििरिाि सुधारिा ि
अगधक चांणाल्या प्रकारे गियंत्रि करण्याि येईल.

पािी हा राज्याच्या सूगचिील गिर्ाय असल्यामुळे महाराष्ट्र राज्यािे, 2003 मध्ये स्िि:ची जल िीिी ियार
केली होिी, त्यािंिर मे, 2011 मध्ये त्याि अंिि: सुधारिा केल्या होत्या. या िीिीचा अिलंब
केल्यापासूि, राज्याच्या जल गिकासाि, महत्िाचे सकारात्मक बदल झालेले गदसूि येि आहे ि. िथागप,
राज्याच्या जल क्षेत्राि भेडसाििाऱ्या काही समस्या ि आहहािे अद्यापही कायम आहे ि. यामुळे
जलक्षेत्राि धोरिात्मक सुधारिा करिे आिश्यक झाले आहे . भारि सरकारिे दे खील आपल्या पिू ाीच्या
धोरिाि सधु ाारिा करुि सि 2012 मध्ये राष्ट्रीय जलिीिी

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
प्रकािीि के ली आहे . मलु भिू समस्या, ित्िे आगि एकीकृ ि राष्ट्रीय दष्ट्ाृ टीकोि लक्षाि घेऊि राष्ट्रीय
जलिीिीच्या धिीिर राज्यांिे त्यांच्या प्रचगलि जलिीिीमध्ये सुधारिा करािी असे भारि सरकारिे,
राष्ट्रीय जलिीिीच्या खंड 16.2 या िरिुदीिारे सुगचि केले आहे

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir
❖ Volumetric Calculation:
➢ 1 m3 = 1000 lit
➢ 1 TCM = 1000 m3
➢ 1 TMC = 1,000,000,000 cubic feet
➢ cubic foot = 28.3168 lit
➢ 1 TMC = 28.3168 Mm3

❖ Discharge calculation:
➢ 1 cumec= 35.3146 cusecs
➢ 1 cusec= 28.317 liters/Sec
➢ 10000 cusec for 1 hour =1 .019 Mm3

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir

Telegram channel:@sanketghorbandsir
Sanket Ghorband Sir

Telegram channel:@sanketghorbandsir
Scanned with CamScanner

You might also like