Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

अ) हिंदु हृदयसम्राट बाळासािंेब ठाकरे

मिंाराष्ट्र समृध्दी मिंामार्गास


जोडणाऱ्या जालना ते नाांदेड द्रुतर्गती
मिंामार्गाच्या बाांधकामास मान्यता
ममळणेबाबत...

ब) नाांदेड शिंरातील हिंर्गोली र्गेट-बाफना


चौक-दे र्गलूर नाका ते छत्रपती चौक
(धनेर्गाव जांक्शन) रस्त्याच्या
सुधारणेसिं, उड्डाणपुलाचे व र्गोदावरी
नदीवरील पुलाचे बाांधकाम करणे...

मिंाराष्ट्र शासन
साववजमनक बाांधकाम मवभार्ग
शासन मनणवय क्रमाांकः खाक्षेस-2021/ प्र.क्र. 247 / रस्तते-8.
मांत्रालय मवस्ततार, मुांबई-400 032.
मदनाांक:- 06.09.2021

प्रस्ततावना :-
नाांदेड िंे र्गोदावरी नदीच्या काठावर वसलेले अमतपुरातन धार्ममक शिंर असून, शीख धमाचे
दिंावे र्गुरु श्री र्गुरुर्गोहवदहसघजी याांचे पमवत्र र्गुरुद्वारामुळे या शिंरास शीखाांची दमक्षण काशी म्िंणून
सांबोधले जाते. मराठवाड्यात औरांर्गाबाद नांतरचे नाांदेड िंे मिं्वाचे शिंर आिंे . नाांदेड शिंर व्यापारी
दृष्ट्या इतर शिंरास व प्रदे शास वािंतुक मनयांमत्रत द्रुतर्गती मिंामार्गाने जोडणे आवश्यक आिंे.

तसेच नाांदेड शिंरातील हिंर्गोली र्गेट-दे र्गलूर नाका-छत्रपती चौक (धनेर्गाव जांक्शन) िंा
अ्यांत वदव ळीचा रस्तता आिंे . या रस्त्यावरून नाांदेड ते इतर मिंत्त्वाची मजल्ह्याची मठकाणे व
तेलांर्गणा, कनाटक राजयाांशी मुख्यतः वािंतूक िंोत असते. अ्यांत र्गजबजलेल्ह्या भार्गातून िंा रस्तता
जात असल्ह्याने, या रस्त्याच्या सुधारणेसिं, उड्डाणपुलाचे बाांधकाम, र्गोदावरी नदीवरील नवीन
पुलाचे बाांधकाम करणे िंी कामे आवश्यक आिंे. ्यामुळे िंी कामे प्रस्ततामवत जालना-नाांदेड द्रुतर्गती
मार्गाचा भार्ग म्िंणून मवकसीत करणे आवश्यक आिंे. याअनुषांर्गाने आता मांमत्रमांडळ पायाभूत सुमवधा
सममतीच्या मदनाांक 25.08.2021 रोजी झालेल्ह्या बैठकीत शासनाने खालीलप्रमाणे मनणवय घेतला
आिंे.

शासन मनणवय :-
1) (अ) हिंदु हृदयसम्राट बाळासािंेब ठाकरे मिंाराष्ट्र समृध्दी मिंामार्गास जोडणाऱ्या जालना
ते नाांदेड द्रुतर्गती मिंामार्गव प्रकल्ह्पासाठी तसेच
(ब) नाांदेड शिंरातील हिंर्गोली र्गेट-बाफना चौक-दे र्गलूर नाका ते छत्रपती चौक (धनेर्गाव
जांक्शन) रस्त्याच्या सुधारणेसिं, उड्डाणपुलाचे व र्गोदावरी नदीवरील पुलाचे बाांधकाम
करणे या प्रकल्ह्पाांसाठी मिंाराष्ट्र राजय रस्तते मवकास मिंामांडळाची (MSRDC)
‘अांमलबजावणी सांस्तथा’ म्िंणुन नेमणूकीस मान्यता दे ण्यात येत आिंे.

2) सदर प्रकल्ह्पासाठी सांपूणव लाांबीमध्ये ड्रोन सव्िंे / मलडार सव्िंे करण्यासाठी मान्यता दे ण्यात
येत आिंे.
शासन मनणवय क्रमाांकः खाक्षेस-2021/ प्र.क्र. 247 / रस्तते-8.

3) सदर प्रकल्ह्पासाठी ताांमत्रक-अमभयाांमत्रकी व मवत्तीय सुसाध्यतासिं समवस्ततर प्रकल्ह्प अिंवाल


तयार करण्यासाठी ताांमत्रक सल्लार्गाराची मनयुक्ती करून व ्या अनुषांर्गाने पुढील कायववािंी
करण्यासाठी मांजुरी दे ण्यात येत आिंे.
4) सदर प्रकल्ह्पाची आखणी अांमतम करुन भुसांपादनाची कायववािंी सुरु करण्यास व ्यासाठी
अांदाजपत्रकीय तरतूद करुन मिंामांडळास मनधी उपलब्ध करुन दे ण्यास मान्यता दे ण्यात
येत आिंे.
5) मिंामांडळाने समवस्ततर प्रकल्ह्प अिंवाल तयार करुन भुसांपादनाव्यमतमरक्त इतर बाबींसाठी
प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास प्रस्तताव सादर करावा.

सदर शासन मनणवय मिंाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्तथळावर


उपलब्ध करण्यात आला असून ्याचा सांकेताक 202109061749055718 असा आिंे . िंा आदे श
मडजीटल स्तवाक्षरीने साक्षाांमकत करुन काढण्यात येत आिंे .

मिंाराष्ट्राचे राजयपाल याांच्या आदे शानुसार व नावाने.


Rajendra
Digitally signed by Rajendra Krushnarao Jawanjal
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Public Works
Department, postalCode=400032, st=Maharashtra,

Krushnarao Jawanjal
2.5.4.20=19593fdee7ff75cbd39f30455aa878eb8713956549ef45
aca9ee3530a01dd62f, cn=Rajendra Krushnarao Jawanjal
Date: 2021.09.06 17:49:20 +05'30'

( राजेंद्र जवांजाळ )
उप समचव, मिंाराष्ट्र शासन
प्रत -
1) मा.राजयपाल, मिंाराष्ट्र राजय याांचे समचव
2) मा.मुख्यमांत्री याांचे प्रधान समचव, मांत्रालय, मुांबई
3) मा.उप मुख्यमांत्री (मवत्त व मनयोजन) याांचे खाजर्गी समचव, मांत्रालय, मुांबई
4) मा.मांत्री, साववजमनक बाांधकाम (साववजमनक उपक्रम वर्गळु न), मांत्रालय, मुांबई
5) मा.मांत्री, साववजमनक बाांधकाम (साववजमनक उपक्रम) व नर्गर मवकास, मांत्रालय, मुांबई
6) मा.राजयमांत्री, साववजमनक बाांधकाम (साववजमनक उपक्रम वर्गळु न), मांत्रालय, मुांबई
7) मा.राजयमांत्री, साववजमनक बाांधकाम (साववजमनक उपक्रम), मांत्रालय, मुांबई.
8) मा. मवरोधी पक्षनेता, मवधानसभा / मवधानपमरषद, मवधानभवन, मुांबई.
9) सवव मवधानसभा सदस्तय / मवधानपमरषद सदस्तय.
10) मा. मुख्य समचव, मिंाराष्ट्र शासन, मांत्रालय, मुांबई
11) अपर मुख्य समचव (मवत्त मवभार्ग), मांत्रालय, मुांबई
12) अपर मुख्य समचव (मनयोजन मवभार्ग), मांत्रालय, मुांबई
13) प्रधान समचव (मिंसूल व वन मवभार्ग), मांत्रालय, मुांबई
14) प्रधान समचव (मवमध व न्याय मवभार्ग), मांत्रालय, मुांबई
15) प्रधान समचव (नर्गर मवकास मवभार्ग), मांत्रालय, मुांबई
16) समचव (वने), मिंसूल व वन मवभार्ग, मांत्रालय, मुांबई
17) उपाध्यक्ष व व्यवस्तथापकीय सांचालक, म.रा.र.मव. मिंामांडळ, वाांद्रे, मुांबई-50
18) सवव मांत्रालयीन मवभार्ग
19) मनवड नस्तती (रस्तते -8), साववजमनक बाांधकाम मवभार्ग, मांत्रालय, मुांबई

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like