Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 13

श्री गणे श प्रतिष्ठापना पू जा तिधी (मराठीि)

गणेश पूजा तिधी मराठीि

वेळ:

खाली दिलेली गणेश पूजा पूणण करण्यासाठी पंधरा दिदिटे वेळ लागतो. ज्या
व्यक्तीकडे वेळ िाही दकंवा िोठी पूजा करण्याची इच्छा िाही. तसेच संस्कृतचे
ज्ञाि िाही ते या दवधीद्वारे सुलभ िराठीत गणेश प्रदतष्ठापिा करू शकतात.

दवधी:

पूजा करण्यासाठी दवधी व िंत्ां चा भावार्ण िराठीत दिला आहे . त्यािुळे संस्कृत
ि येणाऱयां ची अडचण िू र होईल.

िुहूतण : िूहूतण पंचां गात पहा.

वस्त्र: पूजा सूरू करण्यापूवी आं घोळ करूि िवीि वस्त्र पररधाि करा.

गंध: कपाळाला गंध लावूि पूजा करा.

दिशा: दिवसा पूवेला तोंड करूि दकंवा संध्याकाळी उत्तरे ला तोंड करूि पूजा
करावी.

िूती: गणपतीच्या िोिपेक्षा अदधक िूती घरात ठे वू िये .


प्रिदक्षणा: श्री गणेशाला िेहिी एकच प्रिदक्षणा घालतात. अिेक िाही.

आसि:

कुशाचे आसि दकंवा लाल उशीच्या आसिावर बसूि पूजा करा. फाटलेले दकंवा
कपड्याचे आसि दकंवा िगडाच्या आसिावर बसूि पूजा करू िये .

पूजेचे सादहत्य: पूजा सूरू करण्यापूवी सवण सादहत्य जवळ आणूि ठे वा. शुद्ध
पाणी एखाद्या पदवत् भां ड्यात घ्या.

वस्त्र : हात धुण्यासाठी स्वच्छ कपडा आपल्याजवळ ठे वा. पररधाि केले ल्या
वस्त्रािे हात धुऊ िये .

मूिी स्थापना:

पूजा सुरू करण्यापूवी श्री गणेशाची िूती एखाद्या लाकडाच्या पाटावर दकंवा गहू,
िूग, ज्वारीच्या धान्यावर लाल कपडा अंर्रूि स्र्ादपत करा.

पूजि प्रारं भ

पूजा करणार् या व्यक्तीिे प्रत्येक दियेबरोबर िराठीत दिलेली िादहती वाचूि


त्याचे अिुकरण करावे . प्रत्येक दियेच्या िादहतीसह दवधी दिलेला आहे . संपूणण
दवधी िोि-तीि वेळा वाचूि त्याप्रिाणे कृती करावी.
िीप पूजि:

तूपािे भरलेल्या पात्ात दिवा प्रज्वदलत करा. दिवा लावूि हात धुवा. खाली
अक्षता टाकूि त्यावर दिवा ठे वा. हातात फुलां च्या पाकळ्या घेवूि खालील िंत्
म्हणा.

'हे िीप िे वा ! िला िेहिी सुखी ठे व. जोपयंत हे पूजि चालू आहे तोपयंत आपण
शां त दकंवा स्स्र्र प्रज्वदलत रहा.' यािंतर पाकळ्या दिव्याच्या खालील बाजूस
टाका.

पतित्रकरण

दवधी :

पूजा सुरू करण्यापूवी स्वत: दकंवा पूजि सादहत्य पदवत् करण्यासाठी हा िंत्
म्हटला जातो. आपल्या उजव्या हातावर जल पात् घेऊि डाव्या हातात पाणी
भरा आदण िंत् म्हणत स्वत: वर आदण पू जि सादहत्यावर पाणी दशंपडा.

िंत्:

'भगवाि श्री पुंडरीकाक्षाच्या िाव उच्चारणािे पदवत् अर्वा अपदवत् कोणत्याही


अवस्र्े त ििुष्य अंतरं गातूि पादवत्र्य प्राप्त करू शकतो. भगवाि पुंडरीकाक्ष
िला हे पादवत्र्य प्रिाि कर! (हे तीि वेळा म्हणावे .)
आसन पूजा:

दवधी:

आपण ज्या आसिावर बसूि पूजा करणार आहात त्या आसिाची शु द्धी केली
जाते.

िंत्: 'हे िाता पृथ्वी! आपण सिस्त लोकांिा धारण केले आहे , भगवाि
दवष्णूलाही धारण केले आहे , अशा प्रकारे आपण िला धारण करूि हे आसि
पदवत् करा. (आसिावर पाणी दशंपडा)

स्वस्ती पूजन

दवधी: शुभ कायण आदण शां तीसाठी हा िंत् जप केला जातो.

िंत्: 'हे दत्लोका! िला शां तता लाभू िे . हे अंतरीक्षा! िला शां तता दिळू िे . हे
पृथ्वी! िला शां तता लाभू िे . हे जला! िला शां तता लाभू िे . हे औषधीिे वा! िला
शां ती दिळू िे . हे दवश्विे वी! िला शां ती दिळू िे . जी शां ती परब्रम्हापासूि सवां िा
दिळते ती िला दिळू िे .' हे सिा कायाण त िग्न असणार् या सूयण कोटीप्रिाणे
िहातेजस्वी दवशाल गणपती िे वा िाझे िु :ख दिवारण कर. 'हे िारायणी! सवण
प्रकारची िंगल काििा करणारी दत्िेत्धारी िंगलिादयिी िे वी! आपण सवण
पुरूषां िा दसद्धी िे णारी िे वी आहात. िी आपल्या शरण आलो आहे . िाझा
ििस्कार आहे . दतन्ही िे वां चे स्वािी ब्रम्हा, दवष्णू आदण िहे शािे सुरू केले ल्या
सवण कायाण त आम्हाला दसद्धी दिळू िे .'
संकल्प

हातात पाणी घेऊि म्हणा:- गणेश चतुर्ीच्या शुभ िुहूताण वर श्री िहागणपती
िे वाची प्रस्नततेिे पूजा करतो.

श्री गणेशाचे ध्याि

दवधी: ध्याि म्हणूि प्रणाि केला जातो.

ध्याि िंत्:

'सृष्टीच्या प्रारं भकाळात प्रकट झालेले जे या जगाचे परिकारण आहे त्या


गणेशाला चार भुजा आहे त, गजविि असल्यािुळे त्यां चे िोन्ही काि सुपाच्या
आकाराचे आहे त, त्यां िा केवळ एकच िात आहे . तो लंबोिर असूि त्यां चा रं ग
लाल आहे . त्यां ला लाल रं गाचे वस्त्र, चंिि आदण फुले दप्रय आहे त. त्याच्या चार
हातापैकी एका हातात पाश, िु सर् या हातात अंकुश, दतसर् या हातात वरि िुद्रा
आदण चौथ्या हातात अभय िुद्राबरोबर िोिक आहे . त्याचे वाहि उं िीर आहे . जो
व्यक्ती श्रीगणेशाची दित्य पूजा करतो त्याला योगीत्व प्राप्त होते .' हे गणराया!
आपल्याला प्रणाि असो.

आवाहि व प्रदतष्ठापिा

दवधी: हातात अक्षता घेऊि खालीील िं त् म्हणूि अक्षता अपणण कराव्यात.

िं त्: ॐ गणपती िे वा! दसद्धी बुद्धीसहीत प्रदतष्ठीत हो.


स्नाि:

दवधी:

गणेशाला प्रर्ित: पाण्यािे , िंतर पंचािृत आदण पुन्हा शुद्ध पाण्यािे स्नाि घातले
जाते. याला स्नािीय सिपणण, पंचािृत सिपणण, शुद्धोिक स्नाि असे म्हणतात.

िहत्त्वाचे :

गणेशाची िूती िातीची असल्यास एका पूजेच्या सुपारीत गणेश आहे आहे , असे
िािावे. व त्याला स्नाि घालावे . िूतीवर फक्त हलक्या हातािे पाणी दशंपडावे .
सुपारीला ताम्हिात ठे वूि खालील दिया करा. िंत्-स्नािीय सिपणण (शुद्ध
पाण्यािे स्नाि): 'हे िे वा! गंगाजल जे सवण पापां चा िाश करणारे आदण शुभ आहे .
त्यािे आपल्याला स्नाि घालत आहे . आपण त्याचा स्वीकार करावा'.

पंचािृत स्नाि:

'हे प्रभू ! िू ध, िही, तूप, िध आदण साखरयुक्त पंचािृतािे आपल्याला स्नाि


घालत आहे . आपण त्याचा स्वीकार करा.' शुद्धोिक स्नाि (पुन्हा शुद्ध पाण्यािे
स्नाि): 'हे प्रभू ! या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यिुिा, सरस्वती, ििणिा, दसंधू,
कावेरी आदण गोिावरी उपस्स्र्त आहे त. आपण स्नािासाठी हे जलग्रहण करा.'
ॐ दसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि स्नाि सिदपणत करा.
(स्नािािंतर शुद्ध वस्त्रािे सुपारी दकंवा गणेश िूतीला पुसूि पुन्हा पाटावर ठे वा.)
वस्त्र दकंवा उपवस्त्र:

दवधी:

वस्त्र दकंवा उपवस्त्र अशी िोि वस्त्रे अपण ण केली जातात. ॐ दसद्धी बुद्धीसहीत
िहागणपतीला ििस्कार करूि वस्त्र सिदपण त करा.

उपवस्त्र सिपणण:

'हे प्रभू ! दवदवध प्रकारचे दचत्, सुशोदभत वस्त्र आपल्याला सिदपणत आहे . आपण
याचा स्वीकार करा दकंवा िला यशस्वी होऊ द्या'. ॐ दसद्धी बुद्धीसहीत
िहागणपतीला ििस्कार करूि स्नाि सिदपणत करा. गंध, शेंिूर, िु वां कूर, फुले
दकंवा फुलिाळा.

दवधी:

गणपतीला रक्त चंििही अदपणत केले जाते . खालील िंत् म्हणूि गंध, शेंिूर व
िु वां कूर वहा.

िंत्: चंिि अपणण

ॐ दसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि चंिि अदपणत करा.

(वरील िं त् म्हणूि चंििाचा लेप लावा)

शेंिूर अपणण

ॐ दसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि शेंिूर अपणण करा. (वरील


िंत् म्हणूि शेंिूर अपणण करा)
िु वां कूर अपणण

ॐ दसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि िु वां कर अदपणत करा.


(िु वां कूर अदपणत करा) फुले दकंवा हार अपणण

ॐ दसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि फुले आदण हार अपण ण


करा.

(वरील िंत् म्हणूि फुले आदण हार अपणण करा)

सुगंधी धूप

दवधी:

पूजेिध्ये िििोहक सुगंधी अगरबत्ती लावली पादहजे . अगरबत्ती लावूि धूप


पसरवा.

िंत्: उत्ति गंधयुक्त विस्पतीच्या रसापासूि तयार केलेला धूप, जो सवण िे वतां िा
सुवास घेण्यास योग्य आहे . 'हे प्रभू ! हा धूप आपल्या सेवशी सिदपणत आहे . आपण
याचा स्वीकार करावा. ॐ दसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि
धूप सिदपणत करा.

(वरील िंत् बोलूि धूप पसरवा)


ज्योती िशणि

दवधी: या दवधीसाठी एक दिवा लावूि हात धुवा.

िंत्: 'हे िे वा! कापसाच्या वातीिे प्रज्वदलत िीपक आपल्या सेवेसाठी अपणण करत
आहे . तो त्ैलोक्याचा अंधः कार िू र करणारा आहे . हे िीप ज्योदतिणय िे वा! िाझ्या
परिात्मा! िी आपणास हा िीपक अपणण करत आहे . हे िार्ा! आपण िला िरक
यातिां पासूि वाचवा. िाझ्याकडूि झालेल्या पापां बद्दल िला क्षिा करा.'

ॐ दसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि िीप प्रज्वदलत करा.

(वरील िंत् बोलूि दिव्याचा प्रकाश गणपतीकडे प्रज्वदलत करा) (िंतर हात
धुऊि घ्या)

िैवेद्य िाखवा

दवधी:

श्री गणेशाला िोिक सवां त जास्त आवडतात. दवदवध प्रकारचे िोिक, दिठाई,
फळे त्यािध्ये केळी, सफरचंि, दचकू इत्यािी अपणण करावे .

िंत्:

'हे िे वा! िही, िू ध, तूपापासूि तयार केले ले खाद्यपिार्ण िैवद्याच्या रूपात अपणण
करतो. आपण त्याचा स्वीकार करावा.' 'हे िे वा! आपण हे िैवद्य ग्रहण करा
आदण आपल्या प्रदत िाझ्या ििात असलेल्या भक्तीचे सार्णक करा. िला
परलोकात शां ती दिळू िे .' ॐ दसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार
करूि िैवद्याच्या रूपात िोिक व फळे अपणण करा. हस्तप्रक्षालिासाठी जल
अदपणत करत आहे .

(पाणी खाली सोडा)

िदक्षणा दकंवा िारळ (श्रीफळ)

दवधी:

एक श्रीफळ दकंवा रोख िदक्षणा गणेशाला िाि केली जाते. (खालील वाक्य
म्हणूि िदक्षणा व श्रीफळ अपणण करा)

ॐ दसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि श्रीफळ व िदक्षणा अपणण


करतो.

आरती

दवधी:

कापराच्या एक दकंवा तीि वड्या प्रज्वदलत ठे वूि आरती केली जाते.

ॐ दसद्धी बुद्धीसहीत िहागणपती चरणी ििस्कार करा. कापूर दिरं जि


आपल्याला सिदपणत आहे . (हात जोडूि प्रणाि करा आरती घेतल्यािं तर अवश्य
हात धुवा)

पुष्ां जली

दवधी:

हातात फुले अर्वा फुलां च्या पाकळ्या घ्या. खालील िंत् बोलूि फुले िे वाच्या
चरणी सिदपणत करा. (खालील वाक्य बोलूि पुष्ां जली अदपणत करा)
ॐ दसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि िंत् पु ष्ां जली अपणण
करतो.

प्रिदक्षणा

(खालील िंत् म्हटल्यािंतर एक प्रिदक्षणा पूणण करा)

िंत्: ििुष्यािे केलेली सवण पापे प्रिदक्षणा करतेवेळी पावलापावलावर िष्ट होतात.

ॐ दसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि प्रिदक्षणा अदपणत करतो.

प्रार्णिा व क्षिाप्रार्णिा

प्रार्णिा:

'हे गणराया! आपण दवघ्ां वर दवजय दिळदवणारे आहात. िे वां चे दप्रय आहात.' हे
दविायका! आपण ज्ञािसंप्नत आहात. आपल्या चरणी िाझा ििस्कार, ििस्कार
अिेक वेळा ििस्कार. 'हे िे वा! आपण िेहिी िाझ्या कायाण त येणार् या दवघ्ां चा
सवणिाश करा.'
क्षिा प्रार्णिा-

पूजा, दवधी करतािा िादहतीच्या अभावािे काही चुका होऊ शकतात. त्यासाठी
क्षिा प्रार्णिा केली जाते. यासाठी हात जोडूि खालील िंत् म्हणा.

िंत्:

'हे प्रभू ! िला िंत् आदण भक्ती येत िाही. िला स्तुतीही करता येत िाही.
स्वभावािे िी आळशी असल्यािुळे दवदवध पूजि सादहत्यािे तुझी दवधीवत पूजा
करू शकलो िाही.' 'हे प्रभू ! िी अज्ञािािे जी पूजा केली आहे , कृपा करूि ती
िान्य करूि घे. िाझ्याकडूि झालेल्या चुकां बद्दल िला क्षिा कर. िी केलेल्या
पूजेिुळे आपण िाझ्यावर प्रस्नत रहाल अशी अपे क्षा करतो.

प्रणाि दकंवा पूजा सिपणण

दवधी:

पूजेच्या शेवटी साष्टां ग प्रणाि केला पादहजे दकंवा पूजा ईश्वराला सिदपण त करणे
आवश्यक आहे . (प्रर्ि साष्टां ग प्रणाि करा, त्यािंतर हातात पाणी घेऊि
खालील िंत् म्हणा व पाणी पात्ात सोडूि द्या)

िंत्: या पूजेिुळे दसद्धी बुद्धीसहीत िहागणपती संतुष्ट होऊ िे . या पूजेवर िाझा


िाही त्याचा अदधकार आहे .

ॐ शां ती: ॐ शां ती: ॐ शां ती:

You might also like