My Result

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PUP) इ. 5 वी


अंतरिम (तात्पुरते) गुणपत्रक - 2021

परीक्षार्थीचे नाव     :-  ADITYA RAKESH RANKHAMB आईचे नाव   :- SARIKA

शाळे चे नाव          :-  DNYNPRAKASH BALVIKAS PRAT P.S., LATUR, LATUR जिल्हा          :- LATUR

जन्मतारीख लिंग आरक्षण प्रवर्ग पालकाचे उत्पन्न अभ्यासक्रम शाळे चे क्षेत्र

GREATER THAN RS.


06-02-2010 MALE GEN MSCERT URBAN
20,000/-

आसन क्रमांक कें द्र क्रमांक युडायस क्रमांक माध्यम विद्यानिके तन प्रवेश

M1810323058 810323 27281201005 MARATHI + ENGLISH NO

पेपर क्रमांक कमाल गुण प्राप्त गुण शेकडा गुण निकाल

पेपर - I प्रथम भाषा व गणित 150 098 65.3333


पात्र
पेपर - II तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी 150 124 82.6667

एकू ण 300 222 74.0000

ठिकाण     :- पुणे


दिनांक      :- 24/11/2021 (तुकाराम सुपे)
आयुक्त
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे - 1

निकालासंबंधी सर्वसाधारण सूचना :-


1) शासन निर्णय क्र. एफईडी-4014/643/प्र.क्र.4/एसडी-5, दि. 15/11/2016 अन्वये फे ब्रुवारी 2017 पासून शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण किं वा
अनुत्तीर्ण ऐवजी पात्र किं वा अपात्र असे घोषित करण्यात आलेले आहे.
2) पात्रतेकरीता प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण मिळविणे आवश्यक आहे. तथापि 39.5000 ते 39.9999 या दरम्यान शेकडा गुण मिळालेल्या
विद्यार्थ्यांना त्या विषयासाठी 40% गुण गृहीत धरून पात्र घोषित करण्यात आले आहे.
3)  रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात आलेले आहेत.
4) पात्र विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेनुसार व प्रचलित निकषांच्या आधारे जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्ती संच संख्येच्या मर्यादेत गुणवत्ता यादी जाहीर करण्यात
येईल.

गुणपडताळणीबाबत सर्वसाधारण सूचना :-


1) गुणपडताळणी करणेबाबत परिषदेच्या https://www.mscepuppss.in या संके तस्थळावर शाळे च्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून
देण्यात आलेला आहे.
2) विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने उत्तरपत्रिके ची छायाप्रत अथवा डिजीटल स्कॅ न कॉपी देण्यात येणार नाही.
3) अंतरिम (तात्पुरता) निकाल संके तस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थी / शिक्षकांना शाळे च्या लॉगीनमधून गुणपडताळणी करण्यासाठी दिनांक
05/12/2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
4) गुणपडताळणी करणेबाबत विहित मुदतीनंतर अथवा ऑफलाईन पद्धतीने के लेल्या अर्जांचा विचार के ला जाणार नाही.

5) गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु.50/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

6) विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दिनांक 05/12/2021 पर्यंत संबंधित शाळे च्या लॉगीनमध्ये
ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार
नाहीत.
7) विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध के ली जाईल.

You might also like