Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

पाचोरा नगरपरीषदे चा आ. क्र. 38, स.नं.

284/285
ससव्हिक सेंटर मधील जागेत शॉपींग सेंटर व टाऊनिॉल
बांधकामाचा मिाराष्ट्र नगरपरीषदा, नगरपंचायती व
औद्योसगक नगरी असधसनयम 1965 चे कलम 92(3) अन्वये
सदर्घ मुदतीसाठी (30 वषासाठी) बांधा, वापरा, िसतांतरण
(बी.ओ.टी.) तत्त्वावर सवकास करणेबाबत.

मिाराष्ट्र शासन
नगर सवकास सवभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक-एमयुएम-2014/प्र.क्र.72/नसव-17
िु तात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मागघ,
4 था मजला, मंत्रालय, मुंबई-400032
सदनांक:- 18 फेब्रुवारी, 2019.

वाचा:- 1) शासन सनणघय, नगर सवकास सवभाग क्र. एमयुएम-2014/प्र.क्र.72/नसव-17, सद.1०.०2.2०15


2) मुख्यासधकारी, पाचोरा नगरपसरषद, सजल्िा जळगाव यांचे पत्र क्र.बांध/1749/2०18-19, सद.02.08.2018
शुध्दीपत्रक:-
शासन सनणघय सदनांक 1०.०2.2०15 मधील अट क्र.९ “ या प्रकरणी सवकासका सोबत करण्यात येणाऱ्या
करारामध्ये प्रसतासवत प्रकल्पाच्या एकूण दोन वषाच्या प्रत्यक्ष बांधकाम पुणघत्वाच्या कालावधी नंतर भाडे तत्वावर न
सदलेली दु काने / गाळे िी सवकासकास सदर्घ मुदतीच्या भाडे तत्वावर सदल्याचे समजण्यात येईल व त्यासाठी
सवकासकास आवश्यक ते भाडे नगरपसरषदे स भरणे बंधनकारक रािील.” या ऐवजी “या प्रकरणी सवकासका
सोबत करण्यात येणाऱ्या करारामध्ये प्रसतासवत प्रकल्पाच्या एकूण दोन वषाच्या प्रत्यक्ष बांधकाम पुणघत्वाच्या
कालावधी नंतर दोन वषात सवक्रीयोग्य दु कानांचे सवतरण करावे. या कालावधी नंतर सवतसरत न केलेल्या दु काने /
गाळे यांच्या बांधकामावर सवकासकाने मालमत्ता कर व इतर अनुषंगीक कर भरणे सक्तीचे रािील. भाडे तत्वावर न
सदलेली दु काने / गाळे िी सवकासकास सदर्घ मुदतीच्या भाडे तत्वावर सदल्याचे समजण्यात येईल व त्यासाठी
सवकासकास आवश्यक ते भाडे नगरपसरषदे स भरणे बंधनकारक रािील” असे वाचावे.

2. सदर शासन शुध्दीपत्रक मिाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतसथळावर उपलबध


करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक 201902181638395925 असा आिे. िा आदे श सडजीटल सवाक्षरीने
साक्षांसकत करुन काढण्यात येत आिे .

मिाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने,

Kailas Madhukar
Digitally signed by Kailas Madhukar Badhan
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Urban
Development Department, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=22804d8f98c03e9a67ca8eca6a02e7eaab4bcc4a3d59dfc

Badhan
e4f1c7189ab74b085,
serialNumber=e83c1c73de120837488d76379734db4868992e2b3
5ba1df8cfea9650fcff780f, cn=Kailas Madhukar Badhan
Date: 2019.02.18 16:40:37 +05'30'

(कैलास बधान)
उपससचव, मिाराष्ट्र शासन
प्रत,
1. आयुक्त तथा संचालक, नगरपसरषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई-400 018.
2. सवभागीय आयुक्त, नासशक सजल्िा, नासशक.
3. सजल्िासधकारी, जळगांव.
4. मुख्यासधकारी, नगरपसररषद पाचोरा, सजल्िा जळगांव.
5. सनवड नसती (नसव-17).

You might also like