Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 5

ऄहमदनगर जिल्ह्यातील कोल्ह्हार

भगवतीपुर ता.राहता येथील जिल्ह्हा


पजरषदे च्या ताब्यातील भूखंड
खािगीकरणाच्या माध्यमातून "बांधा,
वापरा व हसतांतर करा" (BOT) या तत्वावर
जवकास करणेबाबत...

महाराष्ट्र शासन
ग्राम जवकास जवभाग
शासन जनणणय क्रमांकः संकुल-२०१९/प्र.क्र.१०/बाधंकाम-४
बांधकाम भवन, 5 वा मिला, 25 मर्णबान पथ,
फोर्ण , मंत्रालय, मुंबइ - 400 001
तारीख: ०५ मार्ण, २०२१

वार्ा :
1) शासन जनणणय, ग्राम जवकास व िलसंधारण जवभाग क्रमांकः संकुल-2006/
प्र.क्र.199/पं.रा.7, जदनांक 1 सप्र्ें बर, 2008.
2) मुख्य ऄजभयंता, सावणिजनक बांधकाम प्रादे जशक जवभाग, नाजशक यांर्ा सुसाध्यता
ऄहवाल : जदनांक १४ ऑगसर्, २०१९.
3) ऄहमदनगर जिल्ह्हा पजरषद सवण साधारण सभा, ठराव क्रमांकः ४५७, जदनांक १३
जडसेंबर, २०१९.
4) ऄजतजरक्त मुख्य कायणकारी ऄजधकारी, जिल्ह्हा पजरषद, ऄहमदनगर यांर्े पत्र क्रमांकः
काया ४/प्रशा ३/०६/२०१९, जदनांक ०९ िानेवारी, २०१९.
5) ऄजतजरक्त मुख्य कायणकारी ऄजधकारी, जिल्ह्हा पजरषद, ऄहमदनगर यांर्े पत्र क्रमांकः
काया ४/प्रशा ३/५१/२०२०, जदनांक २४ फेब्रुवारी, २०२०.
6) मुख्य ऄजभयंता, प्र.मं.ग्रा.स.यो. यांर्े पत्र क्रमांक : मु.ऄ./प्र.मं.ग्रा.स.यो./१२८४/ २०२०,
जदनांक ३० जडसेंबर, २०२०.

प्रसतावना :
राज्यातील ऄनेक जिल्ह्हा पजरषदा/ पंर्ायत सजमत्या व ग्रामपंर्ायती या सथाजनक
सवराज्य संसथांकडे त्यांच्या मालकीच्या तसेर् शासकीय परंतु जिल्ह्हा पजरषदे च्या ताब्यातील जवजवध
जठकाणच्या िमीनी खािगीकरणाच्या माध्यमातून व्यापारी तत्वावर जवकजसत करण्यासाठी
संदभाधीन जदनांक 1 सप्र्ें बर, 2008 च्या शासन जनणणयान्वये जिल्ह्हा पजरषदांना प्राजधकार दे ण्यात
अले अहेत. त्यानुषंगाने ऄहमदनगर जिल्ह्हा पजरषदे च्या ऄजधनसथ कोल्ह्हार भगवतीपुर, ता.राहता,
येथील जस.स.नं.५८७ व ५८९ मधील एकूण 17073.60 र्ौ.मी. क्षेत्रफळार्ा भुखंड "बांधा, वापरा व
हसतांतरीत करा" या तत्वावर जवकासकाकडू न/खािगी प्रवतणकाकडू न व्यापारी तत्वावर जवकजसत
शासन जनणणय क्रमांकः संकुल-2019/प्र.क्र.10/बांधकाम-4

करुन, त्याजठकाणी ऄनुज्ञेय र्र्इ जनदे शांकाच्या प्रमाणात शाळे र्ी आमारत बांधुन घेण्यार्ा जनणणय
ऄहमदनगर जिल्ह्हा पजरषदे ने घेतला अहे. या प्रकल्ह्पाकरीता ऄहमदनगर जिल्ह्हा पजरषदे ने जवहीत
कायणपध्दती ऄनुसरून जनयुक्त केलेल्ह्या वासतुजवशारदाने सदर भुखंडावर शासकीय बांधकामार्ी
अवश्यकता जवर्ारात घेउन, प्रकल्ह्पार्ा सुसाध्यता ऄहवाल तयार केला अहे. जिल्ह्हा पजरषदे ने
सादर केलेल्ह्या प्रकल्ह्पाच्या सदर सुसाध्यता ऄहवालास जदनांक 1.9.2008 च्या शासन जनणणयातील
तरतुदीनुसार, मुख्य ऄजभयंता, सावणिजनक बांधकाम प्रादे जशक जवभाग, नाजशक यांनी जदनांक 14
ऑगसर्, २०१९ रोिी मान्यता जदली अहे. तद्नंतर मुख्य ऄजभयंता, सावणिजनक बांधकाम प्रादे जशक
जवभाग, नाजशक यांनी प्रकल्ह्पाच्या सजवसतर ऄंदािपत्रकास तांजत्रक मंिुरी व प्रारूप जनजवदे स
मान्यता जदलेली अहे. त्यानुसार या प्रकल्ह्पासाठी िाजहर सपधात्मक जनजवदे द्वारे साइ कन्सरक्शन
कंपनी, लोणी या जवकासकार्ी जनजवदा सवात िासत जकफायतशीर अढळू न अल्ह्याने, त्यास
ऄहमदनगर जिल्ह्हा पजरषदे च्या सवणसाधारण सभेने संदभीय जदनांक १३ जडसेंबर, २०१९ रोिीच्या
ठरावान्वये मान्यता जदली अहे. त्यानुसार सदर जनजवदे स मान्यता दे ण्यार्ी ऄजतजरक्त मुख्य
कायणकारी ऄजधकारी, जिल्ह्हा पजरषद, ऄहमदनगर यांनी ईपरोक्त वार्ा मधील ऄनुक्रमांक ५ येथील
जदनांक २४ फेब्रुवारी, २०२० रोिीच्या पत्रान्वये केलेली जवनंती शासनाच्या जवर्ाराधीन होती.

शासन जनणणय :
ऄहमदनगर जिल्ह्यातील कोल्ह्हार भगवतीपुर, ता.राहता, येथील जस.स.नं.५८७ व
५८९ मधील एकूण 17073.60 र्ौ.मी. क्षेत्रफळार्ा भुखंड "बांधा, वापरा व हसतांतरीत करा" या
तत्वावर जवकजसत करण्याच्या एकुण रू.८४७.०१ लक्ष प्रकल्ह्प ककमतीच्या प्रसतावास शासन मान्यता
दे ण्यात येत अहे.

०२. प्रसताजवत प्रकल्ह्पाकरीता जिल्ह्हा पजरषदे ने मागजवलेल्ह्या िाहीर सपधात्मक


जनजवदे द्वारे , जवहीत तांजत्रक व अर्थथक जनकषात पात्र ठरलेले साइ कन्सरक्शन कंपनी, लोणी या
जवकासकाच्या प्रकल्ह्प जनजवदे स जदनांक ०१ सप्र्ें बर, २००८ रोिीच्या शासन जनणणयातील पजरच्छे द-
(6) नुसार खालील ऄर्ींच्या ऄधीन राहू न शासन मान्यता दे ण्यात येत अहे .

I) संदभीय जदनांक 1.9.2008 च्या शासन जनणणयातील पजरच्छे द- (4) (i) (आ) मधील
तरतूदीनुसार सदरहू भूखंड संबजधत जवकासकाला प्रथम 30 वषांसाठी रु.100/-प्रजत र्ौ.मी.
प्रजत वषण प्रमाणे भाडे पट्ट्यावर दे ण्यास मान्यता दे ण्यात येत अहे . त्यानंतर जवकासकाकडू न
करारातील ऄर्ी/शतीर्ा भंग र्ाला अहे ककवा कसे हे तपासून, जवकासकाबरोबर
करावयाच्या करारनाम्यार्े 30 वषांनी िासतीत िासत 99 वषापयंत त्या-त्या वेळी महसूल व
वन जवभागाच्या धोरणाप्रमाणे नुतनीकरण वाढजवता येइल. सदर भाडे पट्ट्यार्ा कालावधी
पूणण र्ाल्ह्यानंतर संपूणण प्रकल्ह्प िागा, आमारत व आतर बांधकामासह जिल्ह्हा पजरषदे कडे
हसतांतरीत करणे संबजधत जवकासकावर बंधनकारक राहील. तसेर् सदरहू भूखंड
पृष्ट्ठ 5 पैकी 2
शासन जनणणय क्रमांकः संकुल-2019/प्र.क्र.10/बांधकाम-4

जवकासकास भाडे पट्टयावर (लीि वर) दे ण्यात येत ऄसल्ह्याने, संबजधत जवकासकास सदरहू
भूखंडार्ी जवक्री करता येणार नाही. जवकासकाने या प्रकल्ह्पातील गाळे बांधकाम संबजधत
गाळे धारकांना भाडे पट्ट्यावर दे ताना त्यांर्ेशी करण्यात येणाऱ्या जत्रपक्षीय करारामध्येही
तसा सपष्ट्र् ईल्लेख करणे बंधनकाराक राहील.
II) प्रसतुत प्रकल्ह्पार्े बांधकाम हाती घेण्यासाठी प्रकल्ह्पाच्या िागेवरील िीणण र्ालेल्ह्या शाळा
खोल्ह्यांर्े आमारत बांधकाम पाडण्यास परवानगी दे ण्यात येत ऄसून, त्याबाबतच्या अवश्यक
त्या नोंदी ऄजभलेखात ठे वण्यार्ी िबाबदारी संबंजधत कायणकारी ऄजभयंता (बांध.), जिल्ह्हा
पजरषद यांर्ी राहील.
III) संबंजधत जवकासकाने जनजवदे तील दे कारात तसेर् ऄंजतम वार्ाघार्ीत मान्य केल्ह्याप्रमाणे
शाळे च्या आमारतीर्े एकुण 1080.02 र्ौ.मी. क्षेत्रफळार्े शासकीय बांधकाम प्रसतावासोबत
सादर केलेल्ह्या संकल्ह्पजर्त्रानुसार अवश्यक त्या सवण (जवद्युतीकरण, फर्थनर्र, पाकीग,
लॅन्डसकेकपग, फायर-फायर्ींग, रेन वॉर्र हावेस्सर्ग आ.) सुजवधेसह जिल्ह्हा पजरषदे स
जवनामुल्ह्य बांधून द्यावे.
IV) वरील शासकीय बांधकाम त्या-त्या र्प्प्यावर पुणण र्ाल्ह्यानंतरर् त्या प्रमाणात 2478.00
र्ौ.मी. क्षेत्रफळार्े वाजणज्ज्यक बांधकाम हाती घ्यावे. त्यापैकी जनजवदे तील दे कारात तसेर्
ऄंजतम वार्ाघार्ीत मान्य केल्ह्याप्रमाणे 2440.00 र्ौ.मी. क्षेत्रफळार्े वाजणज्ज्यक बांधकाम
जवकासकास ऄनुज्ञय
े राहील अजण 38.00 र्ौ.मी. क्षेत्रफळार्े वाजणज्ज्यक गाळ्यार्े
बांधकाम जिल्ह्हा पजरषदे स जवनामुल्ह्य ईपलब्ध करून दे णे बंधनकारक राहील.

V) प्रसतुत प्रकल्ह्पार्े बांधकाम सुरु करण्यापूवी, या प्रकरणी मुख्य ऄजभयंता, सावणिजनक


बांधकाम प्रादे जशक जवभाग, नाजशक यांच्या सुसाध्यता ऄहवालातील व तांजत्रक मंिुरी
अदे शातील ऄर्ी शतींर्ी संबजधत जवकासकाने पूतणता करावी.

VI) प्रसतुत प्रकल्ह्पाच्या जनजवदा खंड क्र.1 ते 4 मधील नमूद सवण ऄनुषंजगक ऄर्ी/शतीर्े
ऄनुपालन करण्यार्ी िबाबदारी जवकासक, प्रकल्ह्प सल्लागार त्याबरोबर ऄजतजरक्त मुख्य
कायणकारी ऄजधकारी, जिल्ह्हा पजरषद, ऄहमदनगर यांर्ी राहील.

VII) सदर प्रकल्ह्प सुरु करण्यापूवी अवश्यक त्या सवण कायदे शीर बाबींर्ी पूतणता
जवकासकाकडू न करण्यात येइल. प्रकल्ह्पासाठी सथाजनक जवकास प्राजधकरण/
महानगरपाजलका/शासकीय/ जनम-शासकीय कायालया कडू न परवानगी/ना-हरकत
दाखले घेण्यार्ी व त्यांच्या जनयमांर्े पालन करण्यार्ी संपूणण िबाबदारी जवकासकार्ी
राहील.

VIII) जवकासकाने बांधून दीघण मुदतीच्या करारावर द्यावयाच्या आमारत बांधकामार्ी दे खभाल व
दु रुसती, पाणी पुरवठा, वीि दे यके, नगरपाजलका कर, ऄनुषंजगक आतर सवण खर्ार्ी व
करार्ी संपूणण िबाबदारी जवकासकार्ी राहील, ऄशी ऄर् जवकासकाबरोबर करावयाच्या
करारनाम्यात ऄंतभूत
ण करावी.

पृष्ट्ठ 5 पैकी 3
शासन जनणणय क्रमांकः संकुल-2019/प्र.क्र.10/बांधकाम-4

IX) प्रसतुत प्रकल्ह्पाच्या जनजवदा खंड क्र.1, सोबतच्या ऄनुसूर्ी-र्ेड मध्ये नमूद करण्यात
अल्ह्या प्रमाणे संबजधत प्रकल्ह्प सल्लागारांर्ी फी जवकासकाकडू न त्या-त्या र्प्प्यावर वसूल
करून प्रकल्ह्प सल्लागारास ऄदा करण्यार्ी िबाबदारी ऄजतजरक्त मुख्य कायणकारी
ऄजधकारी, जिल्ह्हा पजरषद, ऄहमदनगर यांर्ी राहील. तसेर् जनजवदा खंडानुसार, दे य
शुल्ह्क संबजधतांना वेळेवर ऄदा करण्यार्ी िबाबदारी संबजधत जवकासकार्ी राहील.

X) प्रसतुत प्रकल्ह्पाच्या जनजवदा खंड क्र.2, भाग-7, ऄ.क्र.16 मध्ये जवहीत केलेल्ह्या प्रकल्ह्पाच्या
वेळापत्रकानुसार, जवकासकाने संपूणण प्रकल्ह्प जवहीत कालावधीतर् पूणण करण्यार्े बंधन
जवकासकावर राहील. प्रकल्ह्प राबजवण्यामध्ये जवकासकाकडू न जवलंब र्ाल्ह्यास त्या-त्या
र्प्प्यावर जवकासकावर दं डात्मक कारवाइ करण्यार्ी िबाबदारी मुख्य कायणकारी
ऄजधकारी, जिल्ह्हा पजरषद, ऄहमदनगर यांर्ी राहील.

XI) शासकीय आमारतींर्े बांधकाम जवहीत दिार्े व योय य त्या गुणवतेचेर्े राहील, ही ऄर्
जवकासकावर बंधनकारक करण्यात यावी.

XII) जवकासकाने घेतलेल्ह्या किाच्या परतफेडीर्ी कोणतीही हमी जिल्ह्हा पजरषद वा शासन
घेणार नाही.
XIII) नजवन आमारतीर्े बांधकाम पूणण होइपयंत शासनाच्या ऄज्सतत्वातील िागेवरील
आमारतींच्या क्षेत्रफळाएवढे पयायी क्षेत्रफळाच्या बांधकामार्ी अवश्यकता भासल्ह्यास,
त्यार्ी पूतणता त्यार् जठकाणी वा ऄन्यत्र योय य जठकाणी सव:खर्ाने करुन दे ण्यार्ी
िबाबदारी जवकासकार्ी राहील.
XIV) प्रकल्ह्पार्े बांधकाम सुरू करण्यापूवी आमारत बांधकाम व आतर बांधकाम कामगार
(रोिगार व सेवाशती जनयमन) ऄजधजनयम,1996 तसेर् आमारत बांधकाम व आतर
बांधकाम कामगार कल्ह्याण ईपकर जनयम 1998 ऄंतगंत बांधकामाच्या एकूण
मुल्ह्यानुसार (िमीनीर्े मुल्ह्य वगळू न) एक र्क्का ईपकरार्ी रक्कम, कामाच्या र्प्याच्या
प्रमाणात कामागार कल्ह्याण मंडळाकडे धनाकषाने िमा करण्यार्ी िबाबदारी
जवकासकार्ी राहील.
XV) भजवष्ट्यात शासनाच्या जनयमानुसार ककवा सथाजनक प्राजधकरणाच्या शहर जवकास
जनयंत्रक जनयमावलीनुसार काही बदल/सुधारणा र्ाल्ह्यामुळे, िर सदर भुखंडावर
ऄनुज्ञय
े ऄसलेल्ह्या र्र्इ क्षेत्र जनदे शांकात वाढ र्ाल्ह्यास, त्यानुसार ईपलब्ध होणाऱ्या
वाढीव बांधकामावर पूणण हक्क शासनार्ा राहील, ऄशा अशयार्ी ऄर् करारपत्रात
समाजवष्ट्र् करण्यार्ी मुख्य कायणकारी ऄजधकारी यांनी दक्षता घ्यावी.

XVI) तसेर् संदभीय जदनांक ०१ सप्र्ें बर, २००८ च्या शासन जनणणयातील पजरच्छे द-(10) (क)
नुसार, प्रसतुत प्रकल्ह्पाकरीता संबजधत जवकासक व गाळे -भाडे धारक यांर्ेशी करण्यात
येणाऱ्या करारामध्ये लवादार्ी ऄर् समाजवष्ट्र् करण्यार्ी दक्षता घ्यावी.

पृष्ट्ठ 5 पैकी 4
शासन जनणणय क्रमांकः संकुल-2019/प्र.क्र.10/बांधकाम-4

सदर शासन जनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या


संकेतसथळावर ईपलब्ध करण्यात अला ऄसून त्यार्ा संकेताक 202103051459066920 ऄसा
अहे . हा अदे श जडिीर्ल सवाक्षरीने साक्षांजकत करुन काढण्यात येत अहे .

महाराष्ट्रार्े राज्यपाल यांच्या अदे शानुसार व नावाने.

PRAVIN Digitally signed by PRAVIN DEVICHAND JAIN


DN: c=IN, st=Maharashtra,
2.5.4.20=c7f82404d3bf725fa292c76bb1649f4

DEVICHAND
e73505a8c846f3f83bdee9968a87f1d6c,
postalCode=400001,
street=MANTRALAYA,MUMBAI, ou=NA,
o=GOVERNMENT OF MAHARASHTRA,

JAIN cn=PRAVIN DEVICHAND JAIN


Date: 2021.03.05 17:13:52 +05'30'

(प्रजवण िैन)
ईप सजर्व, महाराष्ट्र शासन
प्रत,
१. मा.जवरोधी पक्षनेता जवधानसभा/जवधानपजरषद, जवधानमंडळ मुंबइ.
२. ऄ.मु.स. (ग्रा.जव. व पं.रा.), बांधकाम भवन, मंत्रालय, मुंबइ.
३. सजर्व (मु.मं.ग्रा.स.यो.), ग्राम जवकास जवभाग, बांधकाम भवन, मंत्रालय, मुंबइ.
४. मा.मंत्री, ग्राम जवकास यांर्े खािगी सजर्व, मंत्रालय, मुंबइ.
५. मा.राज्यमंत्री, ग्राम जवकास, यांर्े खािगी सजर्व, मंत्रालय, मुंबइ.
६. महालेखापाल-1/2(लेखा परीक्षा/लेखा व ऄनुज्ञय
े ता), महाराष्ट्र राज्य, मुंबइ.
७. मुख्य कायणकारी ऄजधकारी, जिल्ह्हा पजरषद, ऄहमदनगर.
८. मुख्य ऄजभयंता (प्र.मं.ग्रा.स.यो.), महाराष्ट्र ग्रामीण रसते जवकास संसथा, पुणे.
९. मुख्य ऄजभयंता, सां.बां. प्रादे जशक जवभाग, नाजशक जवभाग, नाजशक.
१०. ऄजतजरक्त मुख्य कायणकारी ऄजधकारी, जिल्ह्हा पजरषद, ऄहमदनगर.
११. ऄधीक्षक ऄजभयंता, (प्र.मं.ग्रा.स.यो.), महाराष्ट्र ग्रामीण रसते जवकास संसथा, नाजशक जवभाग,
नाजशक.
१२. कायणकारी ऄजभयंता (बांध.), जिल्ह्हा पजरषद, ऄहमदनगर.
१३. जिल्ह्हा कोषागार ऄजधकारी, जिल्ह्हा ऄहमदनगर.
१४. मुख्य लेखा पजरक्षक, सथाजनक जनधी लेखा, नवी मुंबइ.
१५. जिल्ह्हा लेखा पजरक्षक, सथाजनक जनधी लेखा, ऄहमदनगर.
१६. जनवड नसती (कायासन बांधकाम-४), ग्राम जवकास जवभाग, मंत्रालय, मुंबइ.

पृष्ट्ठ 5 पैकी 5

You might also like