Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 63

आनंदवनाववषयी...

बाबा आणि साधनाताई आमटे यांनी १९४९ साली महारोगी सेवा सममती, वरोरा या स्वयंसेवी संस्थेची स्थापना
केली आणि मरिापेक्षा भयाि व कबरीपेक्षाही भयंकर आयुष्य जगिाऱ्या कुष्ठरुग्ण बांधवांचे मानससक,
सामासजक आणि आर्थिक या मतन्ही स्तरांवर पुनववसन करून त्यांना न्याय्य, ननरोगी आणि अथवपूिव आयुष्य
जगण्याची संधी दिली. कुष्ठरुग्णांनी स्वतःच्या वेिनांवर नवजय तर ममळवलाच; अंध, अपंग, किवबधीर, ग्रामीि
युवा, अन्यायग्रस्त आदिवासी, अल्पभूधारक शेतकरी अशा वंचचत घटकांना सोबत घेऊन समथव वाटचाल ही केली
आणि जगाच्या नकाशावर ‘आनंिवन’ नावाचे आपले हक्काचे गावच ननमाि केले.
नवशेष म्हिजे, समाजाने नाकारलेल्या या मािसांनी आपल्या अपुऱ्या शारीररक क्षमता ताित िि ु वम्य
इच्छाशक्तीच्या आणि सामूदहक प्रयत्नांच्या जोरावर गेल्या ७ िशकांत शेती, जलसंधारि, पयावरि, उद्योग,
णशक्षि, आरोग्य, रोजगारननर्मिती, घरबांधिी इत्यािी क्षेत्रांत नानानवध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम
आनंिवनात उभे केले आहे. आज आनंिवनच नव्हे तर महारोगी सेवा सममतीचे ‘सोमनाथ’, ‘लोक-नबरािरी प्रकल्प’
व इतर अनेक प्रकल्पही सामासजक आणि रचनात्मक कायात नवनवे मानिंड प्रस्थानपत करत आहेत.
उद्योगातून
आत्मसन्मान...
शरीराने आणि मनाने ध्वस्त झालेल्या कुष्ठरुग्णांच्या सुप्त क्षमतांना जागृत करून त्यांना नवननर्मितीचा ध्यास
लाविे, या उद्देशातून बाबा आमटेंनी आनंिवनात चाळिी ननर्मिती, लोखंडी फर्निचर, लोहारकाम, अंबरचरखा,
मुद्रि, सुतारकाम, केनन िंग, इलेक्ट्रिकल नफदट िंग, प्लंनबिंग अशा नवनवध उद्योग आणि सेवांची पायाभरिी केली.
कुष्ठरुग्णांच्या कलागुिांना वाव िेऊन त्यांच्यातील आत्मनवश्वास वाढनविे आणि सृजनशील रचनात्मक
कायात अनेक पयावरि-स्नेही प्रयोग करिे या उद्देशाने डॉ. नवकास आमटे यांनी आनंिवनात जवळजवळ १५०
हून अचधक उद्योगांमध्ये कुष्ठरुग्णांना सोबत घेऊन नानानवध प्रयोग यशस्वी केले. हस्तकला, पोस्टर ननर्मिती,
सतरंजी ननर्मिती, हातमाग, यंत्रमाग, तीन चाकी सायकल ननर्मिती, प्लास्टस्टक पासून गािी- कुशन ननर्मिती, स्वेटर
ननर्मिती, चमवकला, बेकरी, डेअरी, समृध्ि चारा लागवड, शेती आणि शेती संलग्न व्यवसाय, बायोगॅस प्लांट,
अधववतुवळाकार छतांची पयावरिस्नेही घरे, स्थाननक गरजांनुसार पाण्याचे व्यवस्थापन, टायर-प्लास्टस्टक-
काँक्रीट बंधारे अशा अनेक उद्योगांत आनंिवनात कुष्ठरुग्णांसमवेत अंध, अपंग, किवबचधर बांधवांनी नवनवध
वस्तू आणि सेवा यांची ननर्मिती केली आहे. या नवनवध औद्योनगक प्रवृत्तींमध्ये काम करण्याचे प्रणशक्षि िेऊन
आनंिवनाने दिव्यागांना आत्मननभवर केले आहे.
आनंिवनाच्या उद्द्मशीलतेला नवनवीन णक्षतीजे सतत खुिावत रादहली. गेल्या ७ िशकांत आनंिवनाच्या ३
नपढ्यांनी (कुष्ठरुग्ण, अंध, अपंग, किवबचधर, अनाथ बांधवांनी) अनेक उद्योगांची कास धरत आत्मननभवरतेच्या
दिशेने वाटचाल केली आहे. आज आनंिवनात अशा ४० उद्योग व्यवसायांमधून हजारो वस्तू आणि सेवांची
ननर्मिती होत असते. या वस्तू आणि सेवा पयावरिस्नेही असून दिव्यांगांच्या कलानवष्कारातून बननवल्या
जातात. आज आनंिवनात तयार होिाऱ्या वस्तूंकररता होिाऱ्या मागिीनुसार आम्ही आनंिवनननर्मिती
आपल्याकररता घेऊन येत आहोत; ‘आनंिवन तुमच्या द्वारी’ माफवत...
आनंदवन हातमाग
HANDLOOM
RUNNING
MATS

प्लेन भोजन पट्टी


साईझ : १.५’ × ६’

िर : रु. ५१५/-
HANDLOOM
SATRANJI

हातमाग प्लेन सतरं जी


साईझ : २.७५’ × ६’

िर : रु. ६३०/-
शबनम बॅग
साईझ : १८” × १८”

िर : रु. २००/-

अंध ब ांधव ांनी ववणलेली;


दिव्यंग ब ांधव ांनी शिवलेली
ख स शबनम बॅग

HANDLOOM
SHABNAM
BAG
रंगीत चौकडा नॅपनकन सफेि चौकडा नॅपनकन
साईझ : २४” × २४” साईझ : २४” × २४”

िर : रु. ७०/- िर : रु. ६०/-

HANDLOOM
NAPKIN
रंगीत चौकडा पंचा
साईझ : २७” × ५४” | िर : रु. १७०/-
सफेि चौकडा पंचा साईझ : ३३” × ६६” | िर : रु. २००/-
साईझ : २७” × ५४” | िर : रु. १६०/-

साईझ : ३३” × ६६” | िर : रु. १९०/-

HANDLOOM
COTTON
PANCHA
TOWELS
आनंदवन सतरं जी
दडझाईन आसन
साईझ : १.५’ × २’

िर : रु. १९०/-

PLAY MATS
(AASAN)
प्लेन आसन
साईझ : १.५’ × २’

िर : रु. १६०/-

PLAY MATS
(AASAN)
सेल्वेज आसन
साईझ : १.५’ × १.५’ | िर : रु. १५४/-
साईझ : १.५’ × २.0’ | िर : रु. २०५/-

PLAY MATS
(AASAN)
PLAIN
RUNNING
MATS

प्लेन पट्टी
साईझ : १.५’ × ६’

िर : रु. ४००/-
दडझाईन पट्टी
साईझ : १.५’ × ६’

िर : रु. ५६७/- DESIGN


RUNNING
MATS
PLAIN
SATRANJI

प्लेन सतरं जी
साईझ : ३’ × ६’ | िर : रु. १,०४४/-
साईझ : ४’ × ६’ | िर : रु. १,०८०/-
साईझ : ५’ × ७’ | िर : रु. २,०३०/-
दडझाईन सतरं जी
साईझ : ३’ × ६’ | िर : रु. १,१३४/-
साईझ : ४’ × ६’ | िर : रु. १,५१२/-
साईझ : ४’ × ७’ | िर : रु. १,७६४/-
साईझ : ५’ × ७’ | िर : रु. २,२०५/-

DESIGN
SATRANJI
DESIGN
YOUR OWN
SATRANJI

कॅटलॉग मध्ये िशवनवलेल्या रंग-संगती आणि साईझेस व्यमतररक्त आपल्या ऑडवर प्रमािे
आपल्याला हवे असलेल्या रंग-संगती आणि साईझ मध्ये सतरंजी मागिीनुसार बनवून ममळे ल.
OVAL ROUND
DOOR MATS DOOR MATS DOOR MATS
िर : रु. २२५/- िर : रु. १२०/-

DOOR MATS
साईझ : १.५’ × १’
िर : रु. ११०/-
आनंदवन गोधडी
आनंिवनातील
कुष्ठमुक्त आजींच्या
मायेची ऊब िेिारी गोधडी

ससिंगल बेड मल्टीकलर


गोधडी (प्लेन)
साईझ : ४.६’ × ७.३’
िर : रु. १,८५०/-

HANDSTITCHED
GODHADI /
QUILTS
AVAILABLE IN
COLOURS

GP-1 GP-2 GP-3

GP-4 GP-5 GP-6


ससिंगल बेड मल्टीकलर
गोधडी (चेक्स)
साईझ : ४.६’ × ७.३’
िर : रु. १,८५०/-

HANDSTITCHED
GODHADI /
QUILTS
AVAILABLE IN
GC-1 GC-2 COLOURS

आनंिवनातील
कुष्ठमुक्त आजींच्या
मायेची ऊब िेिारी गोधडी
GC-3 GC-4
आनंदवन हँ डमेड पोस्टर
From Recycled Agri Waste
HANDMADE
CODE: PS1
POSTERS FROM
RECYCLED
AGRI
WASTE

िर : रु. ३२०/-

CODE: PS2

CODE: PS3
CODE: PS4 CODE: PS6 CODE: PS8

िर : रु. ३२०/-

CODE: PS5
CODE: PS7

CODE: PS9
CODE: PS12

CODE: PS10 CODE: PS11 CODE: PS13

िर : रु. ४३०/-
CODE: PS14 CODE: PS15

िर : रु. ४३०/-
CODE: PS16 CODE: PS20

CODE: PS19

CODE: PS18

िर : रु. ५५०/-

CODE: PS17
आनंदवन ग्रीटटं ग काडड
दिव्यांगांतील कलाकारांना संधी िेिारे उत्पािन!

िर : रु. ३०/-
दिव्यांगांतील कलाकारांना संधी िेिारे उत्पािन!
िर : रु. ३०/-
दिव्यांगांतील कलाकारांना संधी िेिारे उत्पािन!

िर : रु. ३०/-
दिव्यांगांतील कलाकारांना संधी िेिारे उत्पािन!
िर : रु. ३०/-
दिव्यांगांतील कलाकारांना संधी िेिारे उत्पािन!
िर : रु. ३०/-
दिव्यांगांतील कलाकारांना संधी िेिारे उत्पािन!

िर : रु. ३०/-
दिव्यांगांतील कलाकारांना संधी िेिारे उत्पािन!
िर : रु. ३०/-
िर : रु. ३०/- दिव्यांगांतील कलाकारांना संधी िेिारे उत्पािन!
HANDMADE
PAPER DIARY
िर : रु. १२०/-

NOTE PAD
िर : रु. ५०/-

DIARY |
BOOK MARKS
NOTEPAD |
(Set of three)
BOOKMARKS
िर : रु. २५/-
आनंदवन हँ डमेड Recycled बॅग
PURSES
FROM
RECYCLED
SAREES/
CLOTHES MONEY SET
िर : रु. १००/-

जोड पसव
िर : रु. ६0/-
FOLDING POUCH MULTI PURPOSE BAG
JEANS TOTE BAG
िर : रु. १३०/-
िर : रु. १७०/- िर : रु. ३५४/-

RECYCLED
JEANS BAGS
HANDBAGS
FROM
ममनी पसव RECYCLED CHAMELI BAG
SAREES
िर : रु. १२५/- िर : रु. १७०/-
ONE SIDE BAG ROUND ONE SIDE BAG
िर : रु. २१०/- BAGS FROM िर : रु. २००/-
RECYCLED
CLOTHES
COTTON SANITORY PAD
PENCIL POUCH
(Pack of four)
(Set of three)
(L sized two & XL sized two)
िर : रु. १००/-
िर : रु. १००/-
आनंदवन हँ डमेड लेदर बॅग
BAGS FROM
REXINE / SAMOSA FOLDING BAG
LEATHER
िर : रु. ४१०/-

TRAVELLING BAG
िर : रु. ८७५/-
TRAVELLING CUM SCHOOL BAG
SCHOOL BAG िर : रु. ६५०/-
िर : रु. ८७५/-

DABBA BAG
िर : रु. २३६/-
LADIES BAG
TRAVELLING KIT
िर : रु. ४७१/-
िर : रु. २३१/-

PARACHUTE LADIES BAG


c
िर : रु. ४००/-
आनंदवन पुस्तके
ANANDWAN
BOOKS
MARATHI
EDITION

ज्वाला आणि फुले उज्ज्वल उद्यासाठी


लेखक : बाबा आमटे लेखक : बाबा आमटे
िर : रु. १५०/- िर : रु. १००/-
करुिेचा कलाम
चचिंतन : बाबा आमटे
शब्दांकन : सुरेश द्वािशीवार

िर : रु. १००/-

माती जागवील त्याला मत


लेखक : बाबा आमटे

िर : रु. ७५/-

साववजननक संस्थांचे संचालन

लेखक : बाबा आमटे

िर : रु. ५०/-
आनंिवन प्रयोगवन
लेखक : डॉ. नवकास आमटे

िर : रु. २५०/-

आनंिवनाचा नवकास आनंिवनीचे आनंियात्री


लेखक : डॉ. चचत्रलेखा पुरंिरे
लेखक : अनसूया कुंभार
िर : रु. २४०/-
िर : रु. ६०/-
सममधा (मराठी आवृत्ती)
लेखक : साधना आमटे

िर : रु. ३००/- बाबा आमटे यांची गीते


आकलन आणि आस्वाि
लेखक : बाळू िग
ु डू मवार
िर : रु. २००/-

मला न कळलेले बाबा


लेखक : नवलास मनोहर

िर : रु. १९०/-
बाबा आमटे नवचारधन समाजभूषि बाबा आमटे
लेखक : डॉ. नवनाथ लोखंडे लेखक : सुचचत्रा घोगरे-काटकर

िर : रु. १५०/- िर : रु. १८०/-

आनंिवन सेवेचे रामायि


लेखक : डॉ. सोमनाथ रोडे

िर : रु. १५०/-

कमवयोगी बाबा आमटे


लेखक : अननल चव्हाि

िर : रु. ८०/-
बाबा आमटे
भागीरथ पुत्र : बाबा आमटे
लेखक : भ. ग. बापट
लेखक : डॉ. धैयवशील बाबुराव णशरोळे
िर : रु. २७५/-
िर : रु. २५०/-

बाबा आमटे
लेखक : भ. ग. बापट
अमरगीत : बाबा आमटे यांचे जीवनचररत्र
िर : रु. २७५/- लेखक : ननशा मीरचंिानी
अनुवाि : लीना सोहोनी

िर : रु. २५०/-
ANANDWAN
BOOKS
ENGLISH
EDITION

The Legacy of Baba Amte Dr. Vikas Amte :


Author : Dr. Veena Adige Anandwan’s Journey
Price : Rs. 210/- From Pain to Paradise
Author : Dr. Chitralekha Purandare
Price : Rs. 260/-
BABA AMTE
A Vision of New India
Author : Hans Staffner S. J.
Price : Rs. 275/-

BABA AMTE’S BABA AMTE


Flames And Flowers Foreword by His Holiness
Version : Ramesh Gupta The Dalai Lama
Price : Rs. 395/- Author : Anita Kainthla
Price : Rs. 495/-
DISCLAIMER

o या कॅटलॉंग मध्ये िशवनवलेले उत्पािनांचे छायाचचत्र व त्यांतील रंग हे ननसगाशी ममळतेजुळते, प्रकाशाच्या
साननध्यात घेतलेले आहेत. छायाचचत्रांमधील रंग/ रंगछटा व उत्पािनांचे वास्तनवक रंग/ रंगछटा यात क्वचचत
फरक आढळू शकतो.
o या कॅटलॉंग मधील काही उत्पािनांमध्ये छायाचचत्रात िाखनवलेल्या रंगा व्यमतररक्त इतर रंग उपलब्ध आहेत.
आपल्या ऑडवर च्या वेळी उपलब्ध असलेले रंगाचे उत्पािन आपिास पाठनवले जाईल. उपलब्ध रंगांचे पयाय
जािून घेण्याकररता दिलेल्या क्रमांकावर संपकव करावा.
o या कॅटलॉंग मधील सवव उत्पािनांचे िर हे GST समानवष्ट िर आहेत.
o आपि केलेल्या मागिी नुसार आनंिवन ननर्मित वस्तू आपिास भारतीय पोस्टाद्वारे पाठनवल्या जातील. खरेिी
शुल्क व्यमतररक्त पोस्टाचे शुल्क आकारले जाईल.

ONLINE
PAYMENT
o आनंिवन ननर्मित उत्पािनांच्या ऑनलाईन खरेिी कररता उत्पािन शुल्क DETAILS
आपि ऑनलाईन टि ान्सफर (NEFT) द्वारे पाठवू शकता नकिं वा PAYTM द्वारे पाठवू शकता.
o PAYTM करण्याकररता पुढील QR CODE स्कॅन करावा.
o ऑनलाईन टि ान्सफर (NEFT) कररता बँक तपशील पुढील प्रमािे :
ONLINE
PAYMENT
OPTIONS BANK DETAILS
Beneficiary Name Maharogi Sewa Samiti, Warora
Bank Name HDFC
A/C Number 50100155049219
IFSC Code HDFC0000102
Branch Dharampeth Extn, Shankar
Nagar Road, Nagpur

PAY through PAYTM

BANK DETAILS
Beneficiary Name Maharogi Sewa Samiti, Warora
Bank Name Bank of Maharashtra
A/C Number 20255728279
IFSC Code MAHB0000792
Branch Anandwan
 आनंदवन ननर्मित उत्पादनांच्या खरेदीकररता संपकक 

+91 9881345942 | +91 9403082284


+91 9881345942 | +91 9403082284
Email ID : sales.anandwan@gmail.com

पुणे शहरातील
+91 8788549340 आनंदवन क्षेत्रीय
कायालयातून
Last page
+91 9970382277 खरेदी कररता संपकक

(केवळ पुणे स्थित रहिवार्ांनी येथे संपर्श र्रावा)

आनंदवन प्रदर्शनी
महारोगी सेवा सममती, वरोरा
मु. पो. आनंदवन,
ता. वरोरा, जि. चंद्रपूर
महाराष्ट्र , भारत
नपन : ४४२९१४

You might also like