Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 6

श्रीव्यंकटेश स्तोत्रम्

श्रीगणेशाय न्ः । श्रीव्यंकटेशाय न्ः ।


ॐ न्ो जी हेरंबा ।सकळादि तं प्रारं भा ।
आठवनन तुझी स्वरुपशोभा । वंिन भावें करीतसे ॥ १ ॥
न्न ्ाझे हंसवादहनी । वाग्वरिे नवलाससनी ।
ग्रंथ विावया ननरुपणी । भावाथथखाणी जया्ाजी ॥ २ ॥
न्न ्ाझे गुरुवया । प्रकाशरुपा तं स्वान्या ।
स्फनतथ द्यावी ग्रंथ विावया । जेणें श्रोतया सुख वाटे ॥३ ॥
न्न ्ाझे संतसज्जना । आणण योगगयां ्ुननजनां ।
सकळ श्रोतयां सज्जना । न्न ्ाझे साष्टांगी ॥ ४ ॥
ग्रंथ ऐका प्राथथनाशतक । ्हािोषासी िाहक ।
तोषननयां वैकुंठनायक । ्नोरथ पणथ करील ॥ ५ ॥
जयजयाजी व्यंकटर्णा । ियासागरा पररपणा ।
परं ज्योनत प्रकाशगहना । कररतों प्राथथना श्रवण कीजे ॥ ६ ॥
जननीपरी त्वा पाळळलें । पपतयापरी त्वां सांभाळळले ।
सकळ संकटापासनन रसिलें । पणथ दिधलें प्रे्सुख ॥ ७ ॥
हें अलोसलक जरी ्ानावें । तरी जग हें सृसजलें आघवें ।
जनकजनीपण स्वभावें । सहज आलें अंगासी ॥ ८ ॥
िीनानाथा प्रे्ासाठी । भक्त रसिले संकटी ।
प्रे् दिधलें अपवथ गोष्टी । भजनासाठी भक्तांच्या ॥ ९ ॥
आतां पररसावी नवज्ञापना । कृपाळु वा लक्ष्मीर्णा ।
्ज घालोनी गभाधाना । अलौपकक रचना िाखनवली ॥ १० ॥
तुज न जाणतां झालों कष्टी । आतां दृढ तुझे पायीं घातली न्ठी ।
कृपाळु वा जगजेठी । अपराध पोटीं घालीं ्ाझें ॥ ११ ॥
्ाझझया अपराधांच्या राशी । भेिोनन गेल्या गगनासी ।
ियावंता हृषीकेशी । आपुल्या ब्रीिासी सत्य करीं ॥ १२ ॥
पुत्रमाचे सहस्त्र अपराध । ्ाता काय ्ानी तयाचा खेि ।
तेवीं त कृपाळ गोनवंि । ्ायबाप ्जलागी ॥ १३ ॥
उिडां्ाजी काळे गोरे । काय ननवडावें ननवडणारे ।
कुचसलया वृिांची फळें । ्धुर कोठोनन असतील ॥ १४ ॥
अराटीलागीं ्ृिल
ु ा । कोठोनन असेल कृपावंता ।
पाषाणासी गुल्मलता । कैससयापरी फुटतील ॥ १५ ॥
आपाि्स्तकावरी अन्यायी । परी तुझे पिरीं पपडलों पाहीं ।
आतां रिण नाना उपायीं । करणें तुज उळचत ॥ १६ ॥
स्थाळचये घरीचे श्र्वान । त्यासी सवथही िेती ्ान ।
तैसा तुज म्हणनवतों िीन । हा अप्ान कवणाचा ॥ १७ ॥
लक्ष्मी तुझे पायांतळी । आम्ही भभिेसी घालोनन झोळी ।
येणे तुझी ब्रीिावळी । कैसी राहील गोनवंिा ॥ १८ ॥
कुबेर तुझा भांडारी । आम्हां पफरनवसी िारोिारीं ।
यांत पुरुषाथथ ्ुरारी । काय तुजला पैं आला ॥ १९ ॥
द्रौपिीसी वस्त्रें अनंता । िेत होतासी भाग्यवंता ।
आम्हांलागी कृपणता । कोठोनन आणणली गोनवंिा ॥ २० ॥
्ावेची करुनी द्रौपिी सती । अन्ने पुरनवलीं ्ध्यरातीं ।
ऋषीश्र्वरांच्या बैसल्या पंक्ती । तृप्त केल्या िण्ात्रमें ॥ २१ ॥
अन्नासाठी िाही दिशा । आम्हा पफरनवसी जगदिशा ।
कृपाळु वा पर्पुरुषा । करुणा कैसी तुज न ये ॥ २२ ॥
अंगीकासा री या सशरो्णी । तुज प्राभथथतो ्धुर वचनीं ।
अंगीकार केसलया झणीं । ्ज हातीचे न सोडावें ॥ २३ ॥
स्ुद्रे अंगीकाररला वडवानळ । तेणें अंतरी होतसे नवव्हळ ।
ऐसें असोनन सवथकाळ । अंतरी सांठनवला तयानें ॥ २४ ॥
क्ें पृथ्वीचा घेतला भार । तेणे सोपडला नाहीं बपडवार ।
एवढा ब्रह्मांड गोळ थोर । त्याचा अंगीकार पै केला ॥ २५ ॥
शंकरे धररलें हाळाहळा । तेणे नीळवणथ झाला गळा ।
परी त्यागगले नाही गोपाळा । भक्तवत्सला गोनवंिा ॥ २६ ॥
्ाझ्या अपराधांच्या परी । वणणथतां सशणली वैखरी ।
िुष्ट पनतत िुराचारी । अध्ाहनन अध् ॥ २७ ॥
नवषयासक्त ्ंि्नत आळशी । कृपण कुव्यसनी ्सलन ्ानसीं ।
सिा सवथकाळ सज्जनांसी । द्रोह करी सवथिा ॥ २८ ॥
वचनोगक्त नाहीं ्धुर । अत्यंत जनासी ननष्ठुर ।
सकळ पा्रां्ाजीं पा्र । व्यथथ बपडवार जगी वाजे ॥ २९ ॥
का् क्रोध ्ि ्त्सर । हें शरीर त्यांचे नबढार ।
का्कल्पनेसी थोर । दृढ येथे केला असे ॥ ३० ॥
अठरा भार वनस्पतींची लेखणी । स्ुद्र भरला ्षीकरुनी ।
्ाझे अवगुण सलदहतां धरणीं । तरी सलदहले न जाती गोनवंिा ॥३१ ॥
ऐसा पनतत ्ी खरा । तरी तं पनततपावन शारङ्गधरा ।
तुवां अंगीकार केसलया गिाधरा । कोण गुणिोष गणील ॥ ३२ ॥
नीचा रतली रायासीं । नतसी कोण म्हणेल िासी ।
लोह लागतां पररसासी । पवथस्थिती ्ग कैंची ॥ ३३ ॥
गांवीचे होते लेंडवोहळ । गंगेसी न्ळतां गंगाजळ ।
काकनवष्ठे चे झाले पपंपळ । तयांसी ननंद्य कोण म्हणे ॥ ३४ ॥

॥ इनत श्रीव्यंकटेश स्तोत्रम् सम्पणथ ॥

You might also like