201802211636178109

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्रीय मान्यता व

संननयंत्रण सनमतीने मंजूर केलेल्या प्रकल््ांतील ्ात्र


लाभार्थ्यांना राज्य निश्शश्शया्ोटी अनुज्ञय
े असलेला
प्रत्येकी रु.1 लक्ष प्रमाणे अनुदान मिाराष्ट्र ननवारा
ननधीतून नवतरीत करण्याबाबत...

मिाराष्ट्र शासन
र्ृिननमाण नवभार्
शासन ननणगय क्रमांकः प्रआयो.2017/प्र.क्र.52/ र्ृननधो-२
मादाम कामा मार्ग, िु तात्मा राजर्ुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-32.
तारीख: 21 फेब्रुवारी, 2018.

वाचा-
शासन ननणगय क्रमांकः प्रआयो.2015/प्र.क्र.110/ र्ृननधो-२, नद.09.12.2015.

प्रस्तावना-
सन 2022 ्यंत दे शातील प्रत्येकाला िक्काचे घर उ्लब्ध करुन दे ण्याच्या अनुषंर्ाने
केंद्र शासनाने जून,2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नार्री) राज्यात राबनवण्यासाठी राज्य
मंनत्रमंडळाच्या मान्यतेनुसार संदभीय शासन ननणगय ननर्गनमत केला आिे .
प्रधानमंत्री आवास योजना राज्यातील 382 शिरांमध्ये राबनवण्यास केंद्र शासनाने
मान्यता नदलेली आिे . तसेच राज्याने सन 2022 ्यंत 19.40 लक्ष घरकुलांच्या बांधणीचे उनिष्ट्ट
नननित केलेले आिे . सदर योजनेंतर्गत केंद्रीय मान्यता व संननयंत्रण सनमतीने मंजूर केलेल्या
प्रकल््ांतील ्ात्र लाभार्थ्यांना राज्य निश्शश्शया्ोटी अनुज्ञय
े असलेले प्रत्येकी रु.1 लक्ष अनुदान
मिाराष्ट्र ननवारा ननधीतून वा्रण्याची बाब शासनाच्या नवचाराधीन िोती.
शासन ननणगय-
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्रीय मान्यता व संननयंत्रण सनमतीने मंजूर केलेल्या
प्रकल््ांतील ्ात्र लाभार्थ्यांना राज्य निश्शश्शया्ोटी अनुज्ञय
े असलेले अनुदान
रु.1 लक्ष प्रती लाभार्थी मिाराष्ट्र ननवारा ननधीतून दे ण्यास मान्यता दे ण्यात येत आिे .
सदर राज्य निश्शश्शया्ोटीच्या अनुदानाची रक्कम संबनं धत अंमलबजावणी यंत्रणांना शासन
मान्यतेने अनभयान संचालक यांच्या माफगत नवतरीत करण्यात येईल.
शासन ननणगय क्रमांकः प्रआयो.2017/प्र.क्र.52/ र्ृननधो-२

सदर शासन ननणगय मिाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्र्थळावर


उ्लब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201802211636178109 असा आिे . िा शासन ननणगय
नडजीटल स्वाक्षरीने साक्षांनकत करुन काढण्यात येत आिे .
मिाराष्ट्राचे राज्य्ाल यांच्या आदे शानुसार व नावाने.
Digitally signed by Ranjeet Annasaheb Patil

Ranjeet DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Housing


Department, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=bf330a8fd32cb0303cd333566a693f1c1b6e21697a18

Annasaheb Patil
d4ebe592b7edd76c8c25,
serialNumber=87806c71f378b24b758ee04ca6ca7e3902af475
0ed37382a14676de160fa8bf5, cn=Ranjeet Annasaheb Patil
Date: 2018.02.21 16:36:43 +05'30'

( रणजीत आ. ्ाटील )
अवर सनचव, मिाराष्ट्र शासन
प्रत,
१) मा.राज्य्ालांचे सनचव,राजभवन, (्त्राने)
२) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सनचव, मंत्रालय, मुंबई-३२.
३) मा.मंत्री (र्ृिननमाण) यांचे स्वीय सिायक, मंत्रालय, मुंबई-३२.
४) मा.राज्यमंत्री (र्ृिननमाण) यांचे स्वीय सिायक, मंत्रालय, मुंबई-३२.
५) मा.नवरोधी ्क्षनेता, मिाराष्ट्र नवधानसभा, म. नव. स., नवधानभवन, मुंबई.
६) मा.नवरोधी ्क्षनेता, मिाराष्ट्र नवधान्नरषद, म. नव. स., मुंबई
७) मा.मुख्य सनचव, मिाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२.
८) उ्ाध्यक्ष व मुख्य कायगकारी अनधकारी, मिाराष्ट्र र्ृिननमाण व क्षेत्रनवकास प्रानधकरण,
र्ृिननमाण भवन,वांद्रे(्ूव)ग ,मुंबई-५१.
९) व्यवस्र्था्कीय संचालक,नशवशािी ्ुनवगसन प्रकल्् मयानदत, वांद्रे (्ूव)ग , मुंबई-५१.
१०) मुख्य कायगकारी अनधकारी, झो्ड्ट्टी ्ुनवगसन प्रानधकरण, वांद्रे(्ूव)ग , मुंबई-५१.
११) मुख्य कायगकारी अनधकारी, धारावी ्ुनवगसन प्रकल््, र्ृिननमाण भवन, वांद्रे(्ूव)ग ,मुंबई-५१.
१२) संचालक, नर्र्नरषद प्रशासन संचालनालय, मुंबई.
13) नवत्त ननयंत्रक, मिाराष्ट्र र्ृिननमाण व क्षेत्रनवकास प्रानधकरण, र्ृिननमाण
भवन,वांद्रे(्ूव)ग ,मुंबई-५१.
14) ननवडनस्ती/र्ृननधो-२ कायासन, र्ृि ननमाण नवभार्,मं त्रालय, मुंबई-३२.

पष्ृ ठ 2 ्ैकी 2

You might also like