WWW Maharashtra Gov in

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्रीय मान्यता व

संननयंत्रण सनमतीने मंजूर केलेल्या प्रकल््ांतील ्ात्र


लाभार्थ्यांना राज्य निश्शश्शया्ोटी अनुज्ञय
े असलेला
प्रत्येकी रु. 1 लक्ष प्रमाणे अनुदान मिाराष्ट्र ननवारा
ननधीतून नवरतीत करण्याबाबत...
मिाराष्ट्र शासन
र्ृिननमाण नवभार्
शासन शुध्दी्त्रक क्रमांकः प्रआयो-२०१8/प्र.क्र.10/र्ृननधो-२
मादाम कामा मार्ग, िु तात्मा राजर्ुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-३२.
नदनांक: 25 सप्टें बर,२०१9.

वाचा -
1) शासन ननणगय क्रमांकः प्रआयो-२०१8/प्र.क्र.52/र्ृननधो-२, नद.21.02.2018.
2) शासन ननणगय क्रमांकः प्रआयो-२०१8/प्र.क्र.10/र्ृननधो-२, नद.15.03.2018.

शासन शुध्दी्त्रक :-
उक्त वाचा क्र.1 शासन ननणगयातील, “प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्रीय मान्यता व संननयंत्रण
सनमतीने मंजूर केलेल्या प्रकल््ांतील ्ात्र लाभार्थ्यांना राज्य निश्शश्शया्ोटी अनुज्ञय
े असलेले अनुदान
रु.1लक्ष प्रती लाभार्थी मिाराष्ट्र ननवारा ननधीतून दे ण्यास मान्यता दे ण्यात येत आिे. सदर राज्य
निश्शश्शया्ोटीच्या अनुदानाची रक्कम संबंनधत अंमलबजावणी यंत्रणांना शासन मान्यतेने अनभयान संचालक
यांच्या मार्गत नवतरीत करण्यात येईल.” याऐवजी “प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्रीय मान्यता व
संननयंत्रण सनमतीने मंजूर केलेल्या प्रकल््ांतील ्ात्र लाभार्थ्यांना राज्य निश्शश्शया्ोटी अनुज्ञय
े असलेले
अनुदान रु.1लक्ष प्रती लाभार्थी मिाराष्ट्र ननवारा ननधीतून अंमलबजावणी यंत्रणांना अनभयान संचालक यांच्या
मार्गत नवतरीत करण्यास मान्यता दे ण्यात येत आिे.”, असे वाचावे.
सदर शासन शुध्दी्त्रक मिाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्र्थळावर
उ्लब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201909261105428809 असा आिे . िा आदे श निजीटल
स्वाक्षरीने साक्षांनकत करुन काढण्यात येत आिे .
मिाराष्ट्राचे राज्य्ाल यांच्या आदे शानुसार व नावाने. Digitally signed by DURGAPRASAD POCHAYYA MYLAWARAM

DURGAPRASAD
DN: c=IN, st=Maharashtra,
2.5.4.20=f4fd0ac26ad2a365a8e829907c5e76b911fed9b1b9e48cc2854c4b8a14b
0d70c, postalCode=400032, street=MANTRALAYA,MUMBAI,

POCHAYYA MYLAWARAM
serialNumber=befbb0ae84804c4da8d35abf2195ebb1dc727de9b0a094bea77f4
ca6be5965db, ou=HOUSING DEPT, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA,
cn=DURGAPRASAD POCHAYYA MYLAWARAM
Date: 2019.09.26 11:06:47 +05'30'

(दु र्ाप्रसाद मैलावरम)


अवर सनचव, मिाराष्ट्र शासन
प्रत,
1. मा.मुख्य सनचव, मिाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२.,
2. उ्ाध्यक्ष तर्था मुख्य कायगकारी अनधकारी, मिाराष्ट्र र्ृिननमाण व क्षेत्रनवकास प्रानधकरण,
र्ृिननमाण भवन, वांद्रे (्ूव)ग , मुंबई-५१.
शासन शुध्दी्त्रक क्रमांकः प्रआयो-२०१8/प्र.क्र.10/र्ृननधो-२

3. व्यवस्र्था्कीय संचालक, नशवशािी ्ुनवगसन प्रकल्् मयानदत, वांद्रे (्ूव)ग , मुंबई-51.


4. मुख्य कायगकारी अनधकारी, झो्ि्ट्टी ्ुनवगसन प्रानधकरण, वांद्रे (्ूव)ग , मुंबई-51.
5. मुख्य कायगकारी अनधकारी, धारावी ्ुनवगसन प्रकल््, र्ृिननमाण भवन, वांद्रे (्ूव)ग , मुंबई-51.
6. संचालक, नर्र्नरषद प्रशासन संचालनालय, मुंबई.
7. नवत्त ननयंत्रक, मिाराष्ट्र र्ृिननमाण व क्षेत्रनवकास प्रानधकरण, र्ृिननमाण भवन, वांद्रे (्ूव)ग ,
मुंबई-51.
8. ननविनस्ती/र्ृननधो-२ कायासन, र्ृिननमाण नवभार्, मंत्रालय, मुंबई-३२.

पष्ृ ठ 2 ्ैकी 2

You might also like