202112171226487101

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

महाराष्ट्र शासन

क्रमाांक: दे यक-2021/प्र.क्र.167/13-अे
कृषि, व पशुसांवर्धन, दु ग्र्व्यवसाय व
मत्स्यव्यवसाय षवभाग, मादाम कामा मागध,
हु तात्समा राजगुरू चौक, मांत्रालय,
मुांबई-400 032.
षदनाांक: 17 षिसेंबर, 2021.

षविय:- लेखापूवध मांजूरीसाठी प्रलांषबत दे यक प्र्ताव सादर करणेबाबत.


कृषि षचषकत्ससालय फलटण कायालयाचे मजूरी दे यक रु.6,607/-
श्रीमती सांषगता चाांगदे व बारवकर याांचे व्हॉवचर

सांदभध:- 1) षवत्त षवभाग, शासन षनणधय, क्र.षवअप्र-2013/प्र.क्र.320/ 2013/षवषनमय,


षद.17/4/2015.
2) कृषि आयुक्तालयाचे पत्र क्र. कृषि/लेखा-1/आ्था/दे यक/मांजूरी/
38053/2021, षद.22/11/2021.

ज्ञापन:-

षवभागीय कृषि सह सांचालक, कोल्हापूर षवभाग, कोल्हापूर कायालयाच्या अषर्न्त


कायालय कृषि षचषकत्ससालय, फलटण या कायालयाच्या प्रक्षेत्रावरील बीज प्रषक्रया केंद्रावरील
बीज प्रषक्रया मजूरीच्या रु.30,000/- मर्ील व्हॉवचर सांषगता चाांगदे व बारवकर याांच्या
षद.31/1/2020 मर्ील रु.6,607/- (अक्षरी रुपये सहा हजार सहाशे सात फक्त) इतक्या
रक्कमेस षद.10/6/2019 ते षद.15/6/2019 या कालावर्ीच्या प्रलांषबत दे यकास मान्यता
दे ण्यात येत आहे.

2. षवत्त षवभाग शासन षनणधय षद.17/4/2015 अन्वये षवत्तीय अषर्कार षनयम पुस््तका

1978 भाग-पषहला, उपषवभाग-1, अनुक्रमाांक-6, षनयम 40 नुसार प्रशासषनक षवभाग प्रमुख


याांना पूणध अषर्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्सया अषर्कारानुसार सदर ज्ञापन षनगधषमत
करण्यात येत आहे.

3. यावरील येणारा खचध मागणी क्र.िी-3, 2401-षपकसांवर्धन, 103- बी षबयाणे, 103 (00)
(01) तालुका बीज गुणन प्रक्षेत्र (2401 0261) अांतगधत 02-मजूरी या लेखाषशिाखाली
सन 2021-22 करीता उपलब्र् असलेल्या षनर्ीतून भागषवण्यात यावा.

4. आहरण व सांषवतरण अषर्कारी याांनी सदर षनर्ी ज्या प्रयोजनासाठी मांजूर करण्यात
आला आहे. त्सयाच प्रयोजनासाठी वापरण्यात येईल, याची दक्षता घ्यावी. तसेच या प्रकरणी
कोणतीही प्रशासकीय व षवत्तीय अषनयषमतता होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसे
आढळल्यास याबाबतची जबाबदारी सवध सांबांषर्ताांवर राहील.
शासन ज्ञापन क्रमाांकः दे यक-2021/प्र.क्र.167/13-अे

सदर शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या


सांकेत्थळावर उपलब्र् करुन दे ण्यात आले असून त्सयाचा सांगणक साांकेताांक
202112171226487101 असा आहे. हे ज्ञापन षिजीटल ्वाक्षरीने साक्षाांषकत करुन
काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार व नाांवाने,


Digitally signed by Hemant Gorakhnath
Mhapankar
Date: 2021.12.17 12:28:22 +05'30'
( हे. गो. म्हापणकर )
उप सषचव, महाराष्ट्र शासन
प्रषत,
1. आयुक्त कृिी, महाराष्ट्र राज्य,पुणे.
2. सांचालक (कृषि प्रषक्रया व षनयोजन), कृिी आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य,पुणे,
3. षवभागीय कृिी सहसांचालक,कोल्हापूर षवभाग, कोल्हापूर.
4. षजल्हा अषर्क्षक कृिी अषर्कारी,सातारा.
5. उप षवभागीय कृषि अषर्कारी, फलटण.
6. महालेखापाल-1/2, (लेखा व अनुज्ञय
े ता ) मुांबई /नागपूर,
7. महालेखापाल-1/2 , (लेखा परीक्षा ) मुांबई /नागपूर,
8. वषरष्ट्ठ षजल्हा कोिागार अषर्कारी,सातारा.
9. सांचालक, लेखा व कोिागारे , मुांबई
10. सहसांचालक लेखा व कोिागारे ,सांगणक कक्ष,नवीन प्रशासन भवन,5 वा मजला,
मुांबई -32,
11. षनवि न्ती (13-अे).

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like