जाहीर नोटीस

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

जाहीर नोटीस

तमाम जनतेस,बँक पतसंस्था वित्तियसंस्था,व इतर सर्व संबंधीताना, आमचे पक्षकार यांनी दिलेल्या माहिती,कागदपत्रे
व अधिकारावरून प्रस्तुत जाहीर नोटीस द्वारे कळवण्यात येते कि –

आमचे पक्षकार यांनी श्री.ईश्वर परशुराम पाटील व अर्जुन बाबूलाल पाटील यांची सामाईक मालकीची शेत
जमीन विकत घेण्याचा सौदा केलेला आहे .

मिळकतीचे वर्णन:- तुकडी जिल्हा धुळे पोट तुकडी ता.धुळे. येथील धुळे महानगरपालिका हदीतील- गाव-
भोकर ता.जि.धुळे येथील गट नं. १९२,एकून क्षेत्र हे ०.५९ आर, आकार रु १.८० पैसे ,त्यास चतु:सिमा गाव नकाशा
प्रमाणे सदर मिळकत वर कोणीही व्यक्ती किवा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा बोझा,टाच,गहान,तारण,भाडेकरार,मत
ृ ुपत्र,

बक्षीसपत्र,व इतर कोणत्याही प्रकारचा हितसंबंध असल्यास सदर व्यक्ती किवा संस्थेने सदर नोटीस झल्यापासून ७
दिवसाच्या आत मूळ कागदपत्र सोबत कळवावे आणि लेखी हरकत घ्यावी.अन्यथा सदर मिळकत निर्बोज व
निर्वेध,निर्विवाद समजण्यात येईल यांची नोंद घ्यावी.व आमचे पक्षकार त्यांचा खरे दीखतचा पुढील व्यवहार पूर्ण
करतील.

येणे प्रमाणे जाहीर नोटीस असे.

धळ
ु े

दिनांक: ०९/१२/२०२१ नोटीस दे णार

अमंदीप.ए.लाली

You might also like