12-10-2018

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 8

वित्तीय अविकार वियम पुस्तिका 1978

भाग-दोि अंिगगि महाराष्ट्र लोकसेिा


आयोगाच्या विभाग प्रमुखांच्या वित्तीय
अविकारांमध्ये सुिारणा करण्याबाबि.....

महाराष्ट्र शासि
सामान्य प्रशासि विभाग
आदे श क्रमांक : मलोआ- 1116/प्र.क्र.202/आठ
मंत्रालय, मुंबई 400 032.
वदिांक: 12 ऑक्टोबर, 2018.

िाचा : 1.शासि आदेश, सामान्य प्रशासि विभाग, क्रमांक मलोआ1008/प्रक्र.85/08 आठ,


वदिांक 18 ऑक्टोबर,2011
2.शासि आदेश, सामान्य प्रशासि विभाग, क्रमांक मलोआ-1012/प्र.क्र.8/12/आठ
वदिांक 30 िोव्हें बर, 2012
3.शासि विणगय, वित्त विभाग, क्रमांक विअप्र-2013/प्र.क्र.30/2013/विवियम,भाग-2,
वदिांक 17 एवप्रल,2015.
4. शासि विणगय, वित्त विभाग, क्रमांक विअप्र-2015/प्र.क्र.21/2015/विवियम,
वदिांक 16 जूि, 2017.
5. महाराष्ट्र लोकसेिा आयोगाचे पत्र क्रमांक डीएफपी-10.10/सीआर-32/2010/पाच
वदिांक 1 ऑगतट, 2016 ि क्रमांक 1/अहिाल/2015/पाच, वदिांक 26 वडसेंबर, 2016.
प्रतिाििा :-

महाराष्ट्र लोकसेिा आयोग राज्य शासिाच्या विविि पदांकरीिा परीक्ांच्या आयोजिाद्वारा सुयोग्य
उमेदिाराची वशफारस करण्याचे महत्िपूणग काम करिे. परीक्ांच्या आयोजिा संबवं िि बाबींिर होणारा खचग
अत्यािश्यक तिरुपाचा आहे . परीक्ा आयोजिाबाबिच्या काही बाबींचा समािेश वित्त विभागाच्या
वियमपुस्तिकेि िाही. महाराष्ट्र लोकसेिा आयोगािे आयोवजि केलेल्या परीक्ांिर खचग करण्यासाठी अथिा
होणा-या खचाला मंजूरी देण्यासाठी काही विवशष्ट्ट मयादा असल्यामुळे आयोगाच्या परीक्ा आयोजिाच्या
कामािर त्याचा पवरणाम होिो. सदर परीक्ांचे कामकाज गविमाििेिे होण्यासाठी वित्तीय अविकार वियम
पुस्तिका 1978 अन्िये प्रशासकीय विभागांस असलेले काही वित्तीय अविकार महाराष्ट्र लोकसेिा आयोगाच्या
सवचिांिा वदिांक 18 ऑक्टोबर, 2011 च्या शासि विणगयान्िये प्रदाि करण्याि आले आहे ि. परीक्ा
आयोजिाशी संबवं िि बाबींिरील खचग करण्यास सदर वित्तीय अविकार अपुरे पडि असल्याचे विदशगिास
आल्यामुळे काही वित्तीय बाबी अंिभूगि करुि महाराष्ट्र लोकसेिा आयोगास प्रदाि करण्याि आलेल्या वित्तीय
प्राविकारांमध्ये सुिारणा करण्याची िसेच काही ििीि बाबींचा समािेश करण्याची बाब शासिाच्या विचारािीि
होिी

शासि आदे श :-

महाराष्ट्र लोकसेिा आयोगामाफगि घेण्याि येणा-या परीक्ा कालमयादे ि घेणे शक्य व्हािे, यासाठी
महाराष्ट्र लोकसेिा आयोगाच्या सवचिांिा वित्तीय अविकार वियम पुस्तिका 1978, भाग-2 अंिगगि या
विभागाचा शासि विणगय क्रमांक मलोआ 1008/प्र.क्र.85/08 वदिांक 18 ऑक्टोबर, 2011 मिील 9 वित्तीय
प्राविकारांपैकी अ.क्र.1, 2, 4, 8 ि 9 येथील बाबी हया शासि विणगय वित्त विभाग क्रमांक विअप्र-
2013/प्र.क्र.30/2013/विवियम, वदिांक 17 एवप्रल, 2015 अन्िये अथिा शासिािे िेळोिेळी केलेल्या
शासि आदे श क्रमांकः मलोआ- 1116/प्र.क्र.202/आठ

सुिारणांिुसार विभागप्रमुखांिा प्राविकार वदल्याप्रमाणेच महाराष्ट्र लोकसेिा आयोगास लागू राहिील.


अिुक्रमांक 3,5,6, ि 7 हे पूिी प्रमाणेच शासि विणगय सामान्य प्रशासि विभाग वदिांक 18 ऑक्टोबर, 2011
प्रमाणे लागू राहिील

2. परीक्ा आयोजिाच्या बाबी म्हणूि वित्तीय अविकार वियम पुस्तिका 1978, भाग-2 मध्ये विशेष बाब
म्हणूि विभागप्रमुखांिा ििीि बाब म्हणूि सोबिच्या पवरवशष्ट्ट -अ मिील अिुक्रमांक 1 िुसार मंजूरी दे ण्याि
येि आहे .

3. सामान्य प्रशासि विभागाचे आदेश क्रमांक मलोआ-1012/प्र.क्र.8/12/आठ वदिांक 30 िोव्हे बर


2012 रद्द करुि त्याऐिजी सोबिच्या पवरवशष्ट्ट -अ मिील अिुक्रमांक 2 िुसार बदल करण्याि येि आहे ि.

4. शासि विणगय वित्त विभाग क्रमांक विअप्र2015/प्र.क्र.21/2015/विवियम वदिांक 16 जूि, 2017


िुसार उपविभाग दोि मिील अ.क्र.49 मिील वियम 166-अ मिील प्रशासविक विभागाचे अविकार सवचि,
महाराष्ट्र लोकसेिा आयोग यांिा पवरवशष्ट्ट -अ मिील अिुक्रमांक 3 मिील मयादेि प्रदाि करण्याि येि
आहे ि.

5. पवरवशष्ट्ट-अ येथे िमूद केलेल्या बाबींच्या संदभाि त्यासमोर विवहि केलेल्या मयादे पक्
े ा जाति खचग
अपेवक्ि असल्यास अथिा विवहि अटी ककिा त्यािील एखादी अट पूणग होि िसेल िर अशा प्रतिािास वित्त
विभागाची /प्रशासकीय विभागाची वित्तीय ि प्रशासकीय मंजूरी आिश्यक राहील.

6. सदर शासि आदे शान्िये प्रदाि करण्याि आलेल्या वित्तीय शक्िींचे पालि करिािा ज्या बाबींकरीिा
खरे दी अथिा सेिा घ्याियाची असेल त्या बाबींकरीिा शासिाकडू ि िेळोिेळी जारी करण्याि आलेल्या
शासिाच्या सिगसािारण आदे शांचे काटे कोर पालि करण्याि यािे. िसेच खरे दी अथिा सेिा पुरिठयासाठी
अविमाद्वारे खचग करण्याऐिजी अविदाि ि लेखा कायालय/कोषागार कायालयामध्ये िपवशलिार दे यक सादर
करुि खचग करण्याची दक्िा घ्यािी.

7. प्राविका-यांिा प्रदाि करण्याि आलेल्या वित्तीय शक्िींचा िापर करिािा, त्यािर वियंत्रण ठे िण्याच्या
दृष्ट्टीिे, संबवं िि वित्तीय शक्िींच्या समोर विवहि करण्याि आलेल्या वित्तीय मयादे चे सक्म अविका-यांकडू ि
उल्लंघि होणार िाही, याबाबि दक्िा घेण्याि यािी.

8. ज्या बाबिीि वित्तीय अविकार प्रदाि करण्याि आलेले िाहीि िसेच अविकार प्रदाि काही अटींच्या
अिीि केले असिील ि त्या अटी ककिा त्यािील एखादी अट पूणग होि िसेल िर त्या बाबिीि प्रशासकीय
ककिा वित्तीय मंजूरी वित्त विभागाच्या पूिग संमिीवशिाय दे िा येणार िाही.

9. महाराष्ट्र लोकसेिा आयोगामाफगि आयोवजि परीक्ांचा कायगक्रम पूिग वियोवजि असिो. ही बाब लक्ाि
घेऊि खरे दी/सेिापुरिठयाकवरिा पूिवग ियोजि करुि खचग करण्याची दक्िा घेण्याि यािी.

10. सदर शासि आदे श वित्त विभागाच्या अिौपाचावरक संदभग क्रमांक 215/2018 व्यय-4, वदिांक
4.6.2018 ि क्रमांक 330/2018, विवियम वदिांक 6.9.2018 अन्िये प्राप्ि झालेल्या सहमिीिुसार
विगगवमि करण्याि येि आहे.

पष्ृ ठ 8 पैकी 2
शासि आदे श क्रमांकः मलोआ- 1116/प्र.क्र.202/आठ

11. हा शासि आदे श महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या संकेितथळािर उपलब्ि


करण्याि आला असूि त्याचा संकेिांक 201810121241009407 असा आहे. हा आदे श वडजीटल तिाक्रीिे
साक्ांवकि करुि काढण्याि येि आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शािुसार ि िािािे,


Digitally signed by Rajendra Pandurang Wagh
Rajendra DN: CN = Rajendra Pandurang Wagh, C = IN, S =
Maharashtra, O = Government Of Maharashtra,
OU = General Administration Department
Pandurang Wagh Date: 2018.10.15 12:22:11 +05'30'

(राजेंद्र िाघ)
अिर सवचि, महाराष्ट्र शासि
प्रवि,

1) सवचि, महाराष्ट्र लोकसेिा आयोग, मुंबई (10प्रिी)


2) महालेखापाल (लेखा ि अिुज्ञेयिा/लेखापरीक्ा)-1/2, महाराष्ट्र, मुंबई/िागपूर
3) सिग वजल्हाविकारी
4) अविदाि ि लेखा अविकारी, मुंबई
5) वििासी लेखा परीक्ा अविकारी, मुंबई
6) सिग वजल्हा कोषागार अविकारी
7) वित्त विभाग (विवियम/व्यय-4), मंत्रालय, मुंबई 400 032
8) सामान्य प्रशासि विभाग (का.25), मंत्रालय, मुंबई 400 032.
9) वििडितिी (कायासि आठ)

पष्ृ ठ 8 पैकी 3
शासि आदे श क्रमांकः मलोआ- 1116/प्र.क्र.202/आठ

पवरवशष्ट्ट-अ
शासि आदेश क्रमांक : मलोआ- 1116/प्र.क्र.202/आठ वदिांक 12 ऑक्टोबर,2018 चे पवरवशष्ट्ट.
अ.क्र. वित्तीय शक्िीचे िणगि अविकाराचा िापर प्रदाि केलेल्या वित्तीय अटी
करण्यास सक्म प्राविकारी अविकारांची मयादा
1. महाराष्ट्र लोकसेिा आयोगाच्या परीक्ांच्या (अ) सवचि, महाराष्ट्र (अ) रुपये 60 लाख 1. अथगसंकल्पाि वििी उपलब्ि असला पावहजे.
खचास मंजूरी देणे ि वजल्हाविकारी यांिा लोकसेिा आयोग प्रविपरीक्ा 2. महाराष्ट्र लोकसेिा आयोगािे परीक्ांच्या
अिुदाि वििरीि करणे , परीक्ांच्या बाबींसाठी तथायी आदेशाि विवहि केलेल्या
खचासाठी आकस्तमक खचास (िरखचास)
विकषाच्या आिारे खचाची गणिा करुि संबवं िि
मंजूरी दे णे ि सदर खचग अविदाि ि लेखा
वजल्हा केंद्रांिा परीक्ेच्या खचाची रक्कम वििरीि
कायालय, कोषागार यामिूि संवक्प्ि
दे यकािर रक्कम काढण्यास मंजूरी दे णे करण्याि यािी .

(ब) वजल्हाविकारी (ब) वजल्हाविकारी कायालयांिा 3. सदर खचाची रक्कम महाराष्ट्र लोकसेिा आयोग
आयोगािे प्रत्येक परीक्ेसाठी िसेच संबवं िि वजल्हाविकारी यांिी संवक्प्ि
वििरीि केलेल्या रकमेच्या दे यकािर काढािी.
मयादे ि 4. या वित्तीय शक्िीचा िापर महाराष्ट्र लोकसेिा
आयोगास प्रत्येक परीक्ेच्या खचाच्या रकमा
काढण्याच्या प्रयोजिाथगच करिा येईल.
5. शासिािे आखूि वदलेली कायगपध्दिी ि
सिगसािारण आदेशाचे अिुपालि करण्याि यािे.
6. आकस्तमक खचग (िरखचग) यामध्ये महाराष्ट्र
लोकसेिा आयोगाच्या परीक्ांच्या व्यितथापिेच्या
दृष्ट्टीिे अिुषंवगक असलेल्या खालील बाबींिर खचग
करिा येईल:-
(1) चिुथग श्रेणी कमगचारी, (आयोग/शासि विभाग),
शाळे चे वशपाई,सुरक्ा रक्क, तिच्छक, िॉचमि,
पाणीिाले, बेलमि, उदिाहक /िारयंत्री यांचे
माििि

पष्ृ ठ 8 पैकी 4
शासि आदे श क्रमांकः मलोआ- 1116/प्र.क्र.202/आठ

(2)परीक्ांच्या अिुषंगािे हमाली,


(3) शाळा महाविद्यालय सेिा शुल्क
(4 )परीक्ा बैठक व्यितथेसाठी उपस्तथि कमगचारीिद

यांच्यासाठी चहा ि पाणी खचग.
(5) कॅश व्हॅ ि भाडे ,
(6) झेरॉक्स,
(7) तटे शिरी ि इिर खचग,
(8) टॅ क्सी/ वरक्ा भाडे ,
(9) वजल्हा केंद्रािरील इंिि खचग,
(10) प्रश्नपवत्रका, उत्तरपवत्रका पॅककग िसेच पासगल्स
वििरणासाठी लागणारा खचग
(11) जिरेटर भाडे (असल्यास)
(12) भाडे ित्िािरील फर्निचर (आिश्यक असल्यास)
(13) पासगल्स वशिणािळ,
(14) वजल्हा केंद्रािरील विफींग कवरिा
लाऊडतपीकर, हॉलचे भाडे (शासकीय व्यितथा
िसल्यास परीक्ेच्या पूिग ियारीसाठी )
(15) परीक्ा आयोजिासाठी आकस्तमक
सुरवक्ििेच्या दृष्ट्टीिे उपाययोजिा म्हणूि कराव्या
लागणा-या बाबींसाठी कराियाचा खचग .
उपरोक्ि बाबींसाठी सवचि, महाराष्ट्र
लोकसेिा आयोग यांच्या मान्यिेिे मंजुरी दे ण्याि
आलेल्या दरांच्या अिीि राहू ि खचग करिा येईल.
7. खचाला मंजूरी दे ण्यासंबि
ं ीचे अविकार वित्तीय
प्राविका-यांिा असले िरच संवक्प्ि देयकािर रक्कम

पष्ृ ठ 8 पैकी 5
शासि आदे श क्रमांकः मलोआ- 1116/प्र.क्र.202/आठ

काढिा येईल.
8. या वित्तीय शक्िीचा िापर करुि िेिि ि भत्ते
याकवरिा संवक्प्ि देयके सादर करिा येणार िाहीि.
9. शासिाच्या काटकसरीच्या सिगसािारण
आदे शांचे अिुपालि करण्याि यािे.
10. कोणत्याही पवरस्तथिीि संबवं िि कायालयाच्या
आहरण ि संवििरण अविका-यांकडे एक
मवहन्यापूिी काढलेल्या एकाही संवक्प्ि दे यकाचे
िपवशलिार दे यक लेखा पवरक्कांिा सादर
करण्याचे प्रलंवबि असू िये.
11. संवक्प्ि देयकािर रक्कम काढण्यासाठी
महाराष्ट्र लोकसेिा आयोगाच्या कायालयाकडू ि
ज्ञापि/आदे श काढण्याि यािा ि यामध्ये ज्या
बाबींसाठी रक्कम काढाियाची आहे त्यामध्ये पुढील
बाबींचा उल्लेख करािा:-
(अ) संबवं िि कायालयाकडे एकही संवक्प्ि देयकाचे
िपवशलिार दे यक लेखा परीक्कांिा सादर
करण्याचे प्रलंवबि िाही.
(ब) या ज्ञापिान्िये काढण्याि येणा-या संवक्प्ि
दे यकाचे िपवशलिार दे यक विवहि कालाििीि
सादर करण्याि येईल.
(क) संवक्प्ि देयकाचे िपवशलिार दे यक सादर
करण्यास जबाबदार असलेल्या संबवं िि अविका-
याचे (उदा. आहरण ि संवििरण अथिा अन्य)

पष्ृ ठ 8 पैकी 6
शासि आदे श क्रमांकः मलोआ- 1116/प्र.क्र.202/आठ

पदिाम विवहि करािे.


(ड) खचग संवक्प्ि दे यकाद्वारे करणे अवििायग आहे .
13. मंजूरी प्राविका-याला सदर खचाच्या बाबींसाठी
प्राप्ि झालेल्या वित्तीय शक्िींचा उल्लेख मंजूरी
ज्ञापिाि/आदे शाि करण्याि यािा, जसे वित्तीय
अविकार वियम पुस्तिका , 1978,भाग पवहला,
उपविभाग -(क्रमांक वलवहणे), अिुक्रमांक -(क्रमांक
वलवहणे), वियम/पवरच्छे द क्रमांक (वियम पुस्तिकेच्या
िािासह वलवहणे.) (शा. वि. .... विभाग, क्रमांक.....
वदिांक..... वलवहणे)"
14. संवक्प्ि देयकािर काढलेल्या रक्कमेिि
ू खरे दी
कराियाची असल्यास ित्संबि
ं ी पूिग ियारी केलेली
असािी. (उदा.विविदा करारपत्रे अंविम करणे
इत्यादी)
15. या शिी समोरील इिर सिग अटी व्यविवरक्ि
संवक्प्ि दे यकािर रक्कम काढण्याची विवहि
कायगपध्दि िशीच राहील.
(16) सदर वित्तीय शक्िीकरीिा वित्तीय अविकार
वियम पुस्तिका 1978, भाग पवहला, मविल वित्तीय
अविकार महाराष्ट्र लोकसेिा आयोगास िापरिा
येणार िाही.
2. राज्य लोकसेिा आयोगाच्या अध्यक्ांच्या सवचि , महाराष्ट्र लोकसेिा केंद्रीय लोकसेिा आयोगािे केंद्रीय लोकसेिा आयोगािे विवहि केलेली िगगणीची
राष्ट्रीय पवरषदे ची िार्नषक िगगणी अदा आयोग विवहि केलेली िगगणीची रक्कम रक्कम खालील अटींच्या अिीि राहू ि मान्यिा

करण्यास वित्तीय मंजूरी देणे दे ण्याि यािी:-


(1) संघ लोकसेिा आयोगाकडू ि मागणी करण्याि

पष्ृ ठ 8 पैकी 7
शासि आदे श क्रमांकः मलोआ- 1116/प्र.क्र.202/आठ

आल्यावशिाय िगगणी अदा करण्यास मंजूरी दे ण्याि


येऊ िये
(2) प्रत्यक् मागणी केलेल्या िार्नषक िगगणी एिढी
रक्कम मंजूर करण्याि यािी.
(3) िगगणीची रक्कम अदा करण्यासाठी
अंदाजपत्रकाि िरिूद उपलब्ि असली पावहजे.
(4) खचग मंजूर िरिूदीिूि भागविण्याि यािा.
(5) िार्नषक िगगणी व्यविवरक्ि त्याच बाबिीि इिर
अिुषंवगक खचास या शक्िीद्वारे मान्यिा प्रदाि
करिा येणार िाही.
(6) सदर रक्कम संवक्प्ि देयकािर काढू ि
पवरषदे िंिर 1 मवहन्याच्या आि िपवशलिार दे यक
सादर करण्याि यािे.
3. वित्तीय अविकार वियम पुस्तिका, 1978, सवचि, महाराष्ट्र लोकसेिा रुपये 6 लक् वित्त विभाग शासि विणगय क्रमांक विअप्र-2015
भाग - पवहला, उपविभाग - दोि आयोग प्रवििषी /प्र.क्र.21 /2015 /विवियम, वदिांक 16 जूि, 2017
(अ.क्र.49 वियम क्र.166-अ) िुसार उपविभाग दोि अ.क्र. 49 वियम 166-अ
विशेष समुपदेशकांिा द्याियाच्या खचास मिील अटीिुसार
मान्यिा देणे.
Digitally signed by Rajendra Pandurang Wagh
Rajendra Pandurang DN: CN = Rajendra Pandurang Wagh, C = IN, S =
Maharashtra, O = Government Of Maharashtra, OU =
Wagh General Administration Department
Date: 2018.10.15 12:22:30 +05'30'

(राजेंद्र िाघ)
अिर सवचि, महाराष्ट्र शासि

पष्ृ ठ 8 पैकी 8

You might also like