Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 3

शाळीग्राम पज

ू न विधी
पूजा सुरु करण्याआधी उजव्या हातात पळीने पाणी घेऊन

1) ॐ ओंम केशवाय नमः

2) ॐ ओम माधवाय नमः

3) ॐ ओम नारायणाय नमः

असे म्हणन
ू आचमन करावे व हात धव
ु न
ू घ्यावे, त्यानंतर डाव्या हातातन
ू पाणी घेऊन उजव्या हातात घेऊन अंगावर मंत्र म्हणत पाणी
शिपडावे

ॐ अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा। य: स्मरे त ् पुण्डरीकाक्षं स: बाह्याभंतर: शचि


ु :।।

त्यानंतर हातात पष्ु प घेऊन हा मंत्र म्हणावा

'नमो स्तवन अनंताय सहस्त्र मूर्तये, सहस्त्रपादाक्षि शिरोरु बाहवे।

सहस्त्र नाम्ने परु


ु षाय शाश्वते, सहस्त्रकोटि यग
ु धारिणे नम:।।'

श्रीमन्नारायाणाय नमः ध्यानार्थे पुष्पाणि समर्पयामि

यानंतर शाळीग्राम दे वाला तीन वेळेस जल अर्पण करावे

यानंतर शालीग्रामावर खालील मंत्र म्हणत पंचामत


ृ अर्पण करावे

पंञ्चामत
ृ स्नानं

ॐ पञ्च नद्य : सरस्वतीमपि यन्ति सस्त्रोतस : । सरस्वती तु पञ्चद्या सो दे शेऽभवत्सरित ् ॥

पयो दधि घत
ृ ं चैव मधु शर्क रायान्वितम ् । पंचामत
ृ ं मयानीतं स्नानार्थं प्रतिगह्
ृ यताम ् ॥

पंञ्चामत
ृ स्नानं समर्पयामि / ॐ श्रीमान्नारायण नमः शद्ध
ु जलं समर्पयामि ।

त्यानंतर चंदनयुक्त गंधोदक दे वावर वाहत खालील मंत्र म्हणावा

गन्द्योदक स्नानं

अ शुना ते अ शु : पच्ृ यतां परुषा परू : । गन्धस्ते सोममवतु मदाय रसो अच्युत : ॥

ू चन्दनेन विमिश्रितम ् । इदं गन्द्योदक स्नानं कुङ्कुमाक्तं नु गह्ृ यताम ् ॥ ॐ श्रीमान्नारायण


मलयाचल सम्भत
नमः गन्द्योदक स्नानं समर्पयामि ।
यानंतर दे वावर शुद्ध जल आर्पित करत हा मंत्र म्हणावा

शद्ध
ु ोदक स्नानं

शद्ध
ु वाल : सर्व शद्ध
ु वालो मणिवालस्त आश्विना : श्येत : श्येताक्षो ऽरुणस्ते रुद्राय पशप
ु तये कर्णा
यामा अवलिप्ता रौद्रा नभोरूपा : पार्जन्या : ।
शुद्धं यत्सलिलं दिव्यं गङ्गाफल समं स्मत
ृ म ् । समर्पितं मया भक्त्या शुद्ध स्नानाय गह्ृ यताम ् ॥
ॐ श्रीमान्नारायण नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि ।

यानंतर दे वाला ताम्हणातून काढून दे वघरात स्थापित करावे


त्यानंतर दे वाला चंदन आर्पित करताना हा मंत्र म्हणावा

ॐ तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन ् पुरुषं जातमग्रत : । तेन दे वा अयजन्त साध्य ऋषयश्च ये ॥


श्री खण्डं चन्दनं दिव्य गन्द्याढयं सुमनोहरम ् । विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगह्ृ यताम ् ॥ ॐ
श्रीमान्नारायण नमः I चन्दनं समर्पयामि ॥

यानंतर शाळीग्राम दे वाला अक्षता आर्पित करत नाहीत त्याऐवजी पांढरे तीळ आर्पित करतात त्याचा मंत्र

अक्षताश्च सुरश्रेष्ठ कंु कुमाक्ता: सुशोभिता:। मया निवेदिता भक्त्या: गह


ृ ाण परमेश्वर॥
ॐ अक्षन्नमीमदन्त ह्यव प्रिया अधूषत । अस्तोषत स्वभानवो विप्रा नविष्ठया मती योजा न्विन्द्र
ते हरी ॥ ॐ श्रीमान्नारायण नमःI अक्षतस्थाने श्वेततिलान समर्पयामि

यानंतर शाळीग्राम दे वाला पुष्प अर्पण करावे मंत्र

माल्यादीनि सुगन्धीनिमाल्यत्यादीनि वै प्रभौ । मयानीतानि पुष्पाणि गहृ ाण परमेश्वर ॥ ॐ


श्रीमान्नारायण नमःI पुष्पं पुष्पमालां च समर्पयामि ।

यानंतर शाळीग्राम दे वाला तळ


ु शी पत्र अर्पण करावे मंत्र

तल
ु सीं हे मरूपां च रत्नरूपां च मञ्जरीम ् । भव मोक्षप्रदां तभ्
ु यमर्पयामि हरिप्रियाम ् ॥ ॐ
श्रीमान्नारायण नमःI तुलसी दलं तुलसी मञ्जरीम ् च समर्पयामि ।
तुलसीपत्रं

ॐ यत्पुरुषं व्यदधु : कतिधा व्यकल्पयन ् । मुखं किमस्यासीत ् किं बाहू किमरू पादा उच्येते ॥

तुलसीं हे मरूपां च रत्नरूपां च मञ्जरीम ् । भव मोक्षप्रदां तुभ्यमर्पयामि हरिप्रियाम ् ॥ तुलसी दलं तल


ु सी मञ्जरीम ् च समर्पयामि ।

You might also like