नियुक्ती पत्र नमुना

You might also like

Download as doc, pdf, or txt
Download as doc, pdf, or txt
You are on page 1of 1

पदनियुक्ती क्र. म.शि.मा.का.

सेना /३५ / २०२१


२३ / १२ / २०२१

प्रति,
श्री. जयेश पाटील
यांसी सस्नेह जय महाराष्ट्र !!
महोदय,
शिवसेना पक्षप्रमख
ु आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्या
सचू नेनसु ार आपली महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेच्या “चिटणीस, महाराष्ट्र राज्य'' या पदावर नियक्त ु ी करण्यात
आलेली आहे, त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन !
संघटनात्मक ध्येय ,धोरणे आणि माथाडी कामगारांच्या हिताचेच उपक्रम आपण वेळोवेळी निष्ठेने राबवावे. यामध्ये
आपणाकडून कोणतीही कुचराई अथवा तडजोड अपेक्षित नाही याची नोंद घ्यावी. आपण व आपल्या सहकाऱ्याक ं डून
संघटनेच्या सदस्य माथाडी कामगारांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव पोहोचणार नाही याची सदैव दक्षता घ्यावी. आज माथाडी
कामगारांना निर्भीड, कृ तीशील आणि अभ्यासू नेतत्ृ वाची गरज असनु त्यांची विश्वासहर्ता जपणे ही संघटनेसाठी अत्यंत
महत्वपर्णू बाब आहे . सर्वसामान्य माथाडी कामगार वर्गाला अभिप्रेत असणारे कार्य आपल्या हातनू घडावे.
आपली नेमणक ू हि ''एक वर्षाच्या'' कालावधीकरिता करण्यात आली असनु वर्षभरातील आपल्या पदाचा कार्य
अहवाल पाहूनच पढु ील मदु तवाढीसंदर्भात निर्णय घेतला जाईल. यापढु ील कार्यकाळात माथाडी कामगारांच्या न्याय-
हक्कांसाठी सदैव लढण्याची तत्परता दाखवनू सक्रीय राहावे.
आपणास पढु ील कारकीर्दीसाठी आमच्या मन: पर्वू क शभु ेच्छा !

आपले स्नेहांकित

निलेश भोसले कै लाश कणसे सज


ं य भोईटे
(अध्यक्ष) (कार्याध्यक्ष) (सरचिटणीस)

You might also like