Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

10th Semi/ MM

Subject – Geography
Set – 2
Model Answer

प्र.१ दिलेल्या पयाांपक


ै ी योग्य पयााय निवडू ि नवधािे पूर्ा करा.
१) ब्राझीलच्या उत्तरे कडील भागातूि नवषुववॄत्त जाते.
२) भारतात िागरीकरर्ाचा कल ३१.२% २०११ साली होता.
३) ब्राझीलचा सवाानधक भूभाग उच्चभूमीचा आहे.
४) चीि हा िेश आनशया खंडातील सवाात जास्त लोकसंख्या असलेला िेश आहे.
प्र.२ योग्य जोड्या जुळवा.
१) भारतातील शेवटचे टोक - इंदिरा पॉइंट
२) प्रवाळ बेटे लक्षद्वीप
-
३)
पयाटि स्थळ - ररओ दि जिेररओ
४)
कयाल - के रळ
प्र.३ चूक की बरोबर ते नलहा. चुकीचे नवधाि िुरुस्त करूि नलहा. (कोर्तेही चार)
१) बरोबर
२) चूक. ब्राझीलचा सवाानधक भूभाग उच्चभूमीचा आहे.
३) चूक. ब्राझील व भारत या िोन्ही िेशांत एका वेळी वेगवेगळे ऋतू असतात.
४) चूक. ब्राझीलमध्ये एकू र् चार प्रमार्वेळा मािल्या जातात.
५) बरोबर.
प्र.४ दिलेल्या ब्राझीलच्या िकाशा आरखड्यात पुढील घटक िाखवा. (कोर्तेही चार)
आ) दिलेल्या आकृ तीचे वाचि करूि त्याखाली दिलेल्या प्रश्ांची उत्तरे नलहा. (कोर्तेही चार)
१) जम्मू-काश्मीर, असाम, मेघालय, अरूर्ाचल प्रिेश, मेघालत, निपुरा या राजयांमध्ये वाहतूक मागाांचे जाळे नवरळ
आहे.
२) दिल्ली, मुंबई, हावडा, नवशाखापटटर्म ही महत्वाच्या नवमाितळांची िावे आहेत.
३) हररयार्ा, उत्तर प्रिेश, नबहार, पनिम बंगाल ही लोहमागााचे िाट जाळे असलेली राजये आहेत.
४) भारताच्या उत्तरे कडील सवाात शेवटचे रे ल्वेस्थािक बारामुल्ला आहे.
५) भारताच्या िनक्षर्ेकडील सवाात शेवटचे टोक कन्याकु मारी आहे.
६) जैसलमेर व बारमेर राजस्थािमधील िोि रे ल्वे स्टेशि आहेत.
प्र.५ भौगोनलक कारर्े नलहा. (कोर्तेही िोि)
१) १) भूगोल या नवषयामुळे आपर्ास नवनवध भूरुपे, मृिा, विस्पती, हवामाि, खनिजे, प्रार्ी इ. िैसर्गाक घटकांची
मानहती असते.
२) व्यवसाय, संिश े वहि, वाहतूक या सांस्कृ नतक घटकांची (मािवनिर्मात) मानहती नमळते.
३) एखाद्या स्थळाची ककं वा प्रिेशाची मानहती पुस्तके व िकाशे यातूि नमळते. पर् ही अप्रत्यपक्षपर्े नमळवलेली
मानहती असते.
४) एखाद्या क्षेिास भेट िेऊि आपर्ांस प्रत्यक्ष ज्ञाि नमळते.
५) िकाशात िाखनवलेल्या प्रिेशाची आपर् के वळ कल्पिा करू शकतो. परं तु क्षेिभेटीतूि तेथील वस्तुनस्थती
समजते.
६) प्राकृ नतक व सांस्कृ नतक घटकांचा सहसंबंध लक्षात येतो.
म्हर्ूि भूगोलच्या अभ्यासासाठी क्षेिभेटीची आवश्यकता असते.
२) १) ब्राझीलच्या भूरचिेमुळे ब्राझीलच्या पजान्यावर फरक पडतो.
२) ब्राझीलचा उत्तरे कडील बहुतांश भाग हा नवषुववृत्तीय प्रिेशात येतो.
३) त्यामुळे नवषुवृत्तीय प्रिेशात बहुतांश भागात भरपुर पाऊस पड्तो.
म्हर्ूि ब्राझीलचा उत्तरे कडील भाग घििाट विांिी व्यापला आहे.
३) १) भारतातील िागरीकरर्ाचा कल २०११ साली ३१.२ होता.
२) तो नवकनसत िेशाच्या तुलिेत फारच कमी होता.
३) असे असले तरी िागरी लोकसंख्येत आता मोठ्या प्रमार्ात वाढ होत आहे.
४) िागरीकरर्ासाठी उियास आलेली िवीि शहरे व त्यांचा वाढता नवस्तार, त्या शहराबाबतचे नियोजि इत्यािी
बाबी महत्त्वाच्या आहेत. म्हर्ूि भारतामध्ये िागरीकरर् वाढत आहे.
४) १) पावसाचे आरोह, आवता व प्रनतरोध असे प्रकार पडतात.
२) हहंिी महासागरावरूि वाहत येर्ारे मान्सूि वारे उत्तरेकडे वाहत जाऊि नहमाल्यामुळे अडनवले जातात व
त्यामुळे प्रनतरोध प्रकारचा पाऊस पडतो.
३) बंगालच्या उपसागरावरूि व अरबी समुद्रावरूि येर्ारे मान्सूि वारे िेखील पूवा घाट व पनिम घाट यांिी
अडनवले जातात त्यामुळे दकिारी भागात पाऊस पडतो.
४) भारतात कधी कधी आवताामुळे िेखील पाऊस पडतो म्हर्ूि अनभसरर् प्रकारचा पाऊस कमी प्रमार्ात पडतो.
प्र.६ अ) दिलेल्या मानहतीचा वापर करूि रे षालेखा तयार करा. त्यावर आधाररत प्रश्ांची उत्तरे नलहा.
१) १९८१ साली ब्राझीलमधील साक्षरता प्रमार् ७४.६ टक्के होते?
२) भारतात िेशात साक्षरतेचे प्रमार् सवाात कमी आहे. १९८१ वषाात ते सवाात कमी म्हर्जेच ४०.८ टक्के आहे.
३) भारत व ब्राझील या िोन्ही िेशातील साक्षरतेचे प्रमार् २००१ वषाापासूि जास्त वाढलेले दिसत आहे?
आ) खालील जोडस्तंभालेखाचे वाचि करूि त्यावर आधाररत प्रश्ांची उत्तरे नलहा.
१) २०१६ साली संयुक्त संस्थािे िेशाचे राष्ट्रीय उत्पन्न सवाानधक होते. ते १ लाख ८०,००० पेक्षा जास्त होते.
२) ब्राझील आनर् भारत यांची तुलिा करता,१९८० साली ब्राझीलचे राष्ट्रीय उत्पन्न अनधक होते.
३) ब्राझील आनर् भारत यांची तुलिा करता, २०१६ साली भारत िेशाचे राष्ट्रीय उत्पन्न अनधक होते.
४) २०१६ साली भारत व ब्राझील या िेशांमधील स्थूल उत्पन्नांतील फरक ५०००० दिसूि येतो.
५) २०१६ साली नवकनसत राष्ट्रांचे स्थूल उत्पन्न हे २०००० आहे तर नवकसिशील उत्पन्न हे १ लाख ८०००० च्या
वर दिसूि येतो.
प्र.५ खालील प्रश्ांची सनवस्तर उत्तरे नलहा. (कोर्तेही िोि)
१) १) कारर् भारतात १००० ते २००० नम.मी. पजान्याचा प्रिेशात पािझडी विे आढळतात.
२) कोरड्या ऋतुत बाष्पीभविािे पाण्याचे प्रमार् कमी होऊ िये म्हर्ूि विस्पतीची पािे गळतात.
३) भारतात पजान्याचे प्रमार् जास्त असल्यामुळे भारताचा सवाानधक भाग पािझडी विांिी व्यापला आहे.
२) १) ब्राझीलचा अक्षवृत्त व रे खावृत्त नवस्तार भारतापेक्षा जास्त आहे.
२) भारत :- अक्षवृत्तीय नवस्तार - ८° ०४’ ३७° ०६’ उ.
रे खावृत्तीय अक्षवृत्तीय नवस्तार - ८° ०४’ ३७° ०६’ उ.
भारताच्या मध्यातूि कका वृत्त जाते.
३) ब्राझील:- अक्षवृत्तीय नवस्तार ५° १५’ उ. ते ३३° ४५’ ि.
रे खावृत्तीय नवस्तार:- ३४° ४५’ पू. ते७३°४८’ प.
नवषुववृत्त व मकरवृत्त ब्राझील मधूि जाते.
४) नवस्ताराच्या िृष्टीिे ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागतो तर भारताचा सातवा क्रमांक लागतो.
३) गंगा ििीचे खोरे ॲमेझॉि ििीचे खोरे
१) गंगा ििीच्या खोर्यात कें दद्रत लोकवस्ती १) ॲमेझॉि ििीच्या खोर्यात नवखुरलेली
आढळते. लोकवस्ती आढळते.
२) जगातील सवाात सुपीक भूप्रिेश गंगेचे खोरे २) ॲमेझॉि ििीच्या खोर्यातील प्रिेश नवषुववृत्तीय
हा आहे. त्यामुळे या प्रिेशाला हररत विांिे व्यापला आहे.
निभुज प्रिेश म्हर्तात. ३) येथील हवामाि रोगाट असूि मािवी वस्तीस
अिुकूल िाही.
३) बहुतांश निभुज प्रिेशातील गंगेच्या
खोर्यातील हवामाि मािवी वस्तीस ४) साधिसंपत्तीचा शोध व वापर यांवर निसगात:च
मयाािा आहेत. या भागात वाहतुकीच्या सोयी
अिुकूल आहे.
अनतशय मयाादित स्वरूपात नवकनसत झालेल्या
४) कोळसा व खनिजांची उपलब्धता नवस्तृत आहेत.
बाजारपेठ, वाहतुकीच्या सोयी,
औद्योनगकीकरर् यामुळे मोठ्या प्रमार्ात
लोकवस्ती आढळते.

You might also like