Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 17

मराठ तील सव हणी

(Proverbs in Marathi)

Download & Install


Unite Coaching App
from Play Store

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी

1 अगं अगं हशी मला कोठे नेशी वत:ची चक ू मा य कर याऐवजी


यासाठ इतरांवर दोष ठे वणे.
2 आपला हात जग नाथ आपल गती आप या कत ृ वावर
अवलंबून असते.
3 अ त तेथे माती कोण याह गो ट चा अ तरे क वाईटच
असतो.
4 आय या बळात नागोबा दस
ु र्याने वत:साठ केले या गो ट चा
आयता फायदा उठ वणे.
5 आईजी या जीवावर बाईजी उदार दसु र्याचा पैसा खच क न औदाय
दाख वणे.
6 आप याच पोळीवर तूप ओढणे फ त वत:चाच तेवढा फायदा साधून
घेणे.
7 आंधळे दळते कु ं पीठ खाते एकानं काम करावं आ ण दस ु र्यांनं
याचा फायदा यावा.
8 आधी पोटोबा मग व ोबा आद पोटाची सोय पाहावी नंतर दे वधम
करावा.

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी

9 अडला हर गाढवाचे पाय धर एखा या हुशार माणसाला दे खील


अडचणी या वेळी मूख माणसाची
वनवणी करावी लागते.
10 आंधळा मागतो एक डोळा, दे व दे तो दोन अपे ेपे ा जा त फायदा होणे.
डोळे
11 अ त शहाणा याचा बैल रकामा जो माणूस फार शहाणपणा करायला
जातो. याचे मुळीच काम होत नाह .
12 आधी शदोर मग जेजरू आधी भोजन मग दे वपज ू ा
13 असतील शते तर जमतील भुते एखा या माणसाकडून फायदा होणार
असला क या या भोवती माणसे
गोळा होतात.
14 आचार ट सदा क ट याचे आचार वचार चांगले नसतात.
तो नेहमी द:ु खी असतो.
15 आठ हात लाकूड अन नऊ हात ढपल अ यंत मूखपणाची अ तशयो ती.

16 आईचा काळ बायकोचा मवाळ आईकडे दल


ु क न बायकोची काळजी
घेणारा

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी

17 आधीच उ हास यात फा गुन मास मळ ु ातच आळशी माणसा या आळशी


व ृ तीला पोषक अव था नमाण होणे.

18 आपलेच दात आपलेच ओठ आप याच माणसाने चूक के यावर


अडचणीचे ि थती नमाण होणे.
19 अंथ ण पाहून पाय पसरावे आप या ऐपती माणे खच ठे वावा.
20 आवळा दे ऊन कोहळा काढणे ु लक गो ट चा मोबद यात मोठा
लाभ क न घेणे.
21 आल या भोगाशी असावे सादर कुरकुर न करता नमाण झालेल
प रि थती वीकारणे.
22 अचाट खाणे मसणात जाणे खा या प यात अ तरके झा यास
प रणाम वाईट होतो.
23 आधी बु ी जाते नंतर ल मी जाते अगोदर आचरण बघडते नंतर दशा
बदलते.
24 आपण हसे लोकाला, शबूड आप या या दोषाब ल आपण दस ु र्याला हसतो.
नाकाला तोच दोष आप या अंगी असणे.

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी
25 आपला तो बा या दस
ु र्याचं ते कारटं वत:चे चांगले आ ण दस
ु र्यांचे वाईट
अशी व ृ ती असणे.
26 अळी मळी गुप चळी रह य उघडक ला येऊ नये हणून
सवानी मग
ू गळून बसणे.
27 अहो पम अहो वनी एकमेकां या मयादा न दाखवता
उलटप ी खोट तुती करणे.
28 इ छा तेथे माग एखाद गो ट कर याची इ छा असेल
तर काह तर माग नघतोच.
29 इकडे आड तकडे वह र दो ह बाजंन
ू ी अडचणीची प रि थती
असणे.
30 उठता लाथ बसता बक
ु येक कृ याब ल अ ल
घड व यासाठ पु हा पु हा श ा करणे.
31 उड या पाखरची पसे मोजणे अगद सहजपणे अवघड गो ट ची
पर ा करणे.
32 उधार चे पोते स वाहात रते उधार घेतले या गो ट त तोटा
ठरलेलाच असतो.

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी
33 उं दराला मांजर सा वाईट कृ य करतांना एकमेकांना सा
दे णे.
34 उचलल जीभ लावल टा याला वचार न करता बोलणे.
35 ं
उतावळा नवरा गुड याला बा शग संगी हा या पद ठरे ल आशा
करा या उतावळे पणा दाख वणे.
36 उथळ पा याला खळखळाट फार थोडासा गुण अंगी असणारा माणूस
जा त बढाई मरतो.
37 उस गोड लागला हणून मुळासकट कोण याह चांग या गो ट चा कंवा
खाऊ नये एखा या या चांगुलपणाचा
माणाबाहे र फायदा घेऊ नये.
38 एक ना घड भारभर चं या एकाच वेळी अनेक कामे करायला
घेत यावर सवच कामे अथवट हो याची
अव था.
39 एका माळे चे मणी सगळीच माणसे सार या वभावाची.
40 एका हाताने टाळी वाजत नाह दोघां या भांडणात पूणपणे एक यालाच
दोष दे ता येत नाह कंवा एखा या
कृ यात दोघेह दोषी असणे.

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी
41 ऐकावे जनाचे करावे मनाचे लोकांचे ऐकून यावे व मग आप याला
जे यो य वाटे ल ते करावे.
42 एका यानात दोन तलवार राहू शकत दोन तेज वी माणसे एक
नाह त गु यागो वदाने नांद ू शकत नाह त दोन
सवती एका घरात सुखासमाधानाने राहू
शकत नाह त.
43 ओळखीचा चोर जीवे न सोडी ओळखीचा श ू हा अनोळखी श प ू े ा
धोकादायक असतो.
44 कर नाह याला डर कशाला याने काह गु हा कंवा वाईट गो ट
केल नाह याने श ा हो याचे भय
कशाला बाळगावयाचे
45 कामापुरता मामा ताकापुरती आजी आपले काम क न घेईपयत एखा याशी
गोड बोलणे.
46 काळ आला होता. पण वेळ आल नाश हो याची वेळ आल असताना
न हती थोड यात बचावणे.
47 कानामगून आल आ ण तखट झाल मागून येऊन वरचढ होणे.
48 करावे तसे भरावे जसे कृ य असेल या माणे
चांगलेवाईट फळ भोगावे लागते.

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी

49 कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर कधी गर बी तर कधी ीमंती येणे.


गाडी
50 कुर्हाडीचा दांडा गोतास काळ आपलाच माणस ू आप या नाशाला
कारणीभूत होतो.
51 काठ मार याने पानी दभ
ु ंगत नाह – र ताचे नाते तोडून हणता तट
ु त नाह .
52 कडू कारले तुपात तळले सारखरे त कती ह य न केला तर ह माणसाचा
घोळले तर ह कडू ते कडूच मळ
ू वभाव (दव
ू तणी) बदलत नाह .
53 कुडी तशी पुडी दे हा माणे आहार असतो.
54 कधी तुपाशी तर कधी उपाशी संसा रक ि थती नेहमी सारखीच राहत
नाह यात कधी संप नता येते तर
कधी वप नाव था येत.े
55 कावळा बसायला अन फांद तुटायला पर परांशी कारण-संबंध नसताना
योगायोगाने दोन गो ट एकाचवेळी
घडणे.
56 कु याचे शेपट
ू नळीत घातले तर वाकडे कतीह य न केले तर काह चा
ते वाकडेच मूळ वभाव बदलत नाह .

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी
57 कंु पणाने शेत खा ले तर दाद यावी रखवालादारानेच व वासघात क न
कुणीकडे चोर करणे.
58 को हा काकडीला राजी ु माणसे ु गो ट नीह खुश होतात.

59 कोर याबरोबर ओले ह जळते नरपरा याची अपरा यासोबत गणना


करणे
60 क बडे झाकले हणून तांबडे फुटायचे नि चत घडणार घटना कोणा याह
राहत नाह य नाने टाळता येत नाह .

61 काखेत कळसा न गावाला वळसा हरवलेल व तु जवळ असतानाह


इतर शोधत राहणे.
62 काव या या शापाने गाय मरत नाह ु माणसांनी केले या दोषा रोपाने
थोरांचे नुकसान होत नसते.

63 खाण तशी माती आई व डला माणे यां या मुलांचे वतन


होणे.
64 खरयाला
् मरण नाही खरे कधी लपत नाही, स य मेव जयते!

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी

65 खाऊ जाणे ते पचवू जाणे एखादे कृ य धाडसाने करणारा याचे


प रणाम भोग यासह समथ असतो.

66 खाईन तर तुपाशी नाह तर उपाशी प रि थतीशी जुळवून न घेता


ह ीपणाने वागणारा.
67 खाऊन माजवे टाकून माजू नये पैशा या संपतीचा गैरवापर क नये.
68 खो या या कपाळी गोटा वाईट कृ य करणार्याला माणसाचे
शेवट वाईटच होते.
69 गरजवंताला अ कल नसते गरजेमळ ु े अडले या य तीला
इतरां या हण यापुढे मान डोलवावी
लागते.
70 गवाचे घर खाल ग व ठ माणसाची कधीतर फिजती
होतेच.
71 गरज सरो न वैध मरो आपले काम झाले क उपकार क याची
पवा न करणे.
72 गजल तो पडेल काय केवळ गाजावाजा करणार्या य ती या
हातून फारसे काह घडत नसते.

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी

73 गाढवाला गुळाची चव काय? मखु ाला चांग या गो ट ची कंमत कळत


नाह .
74 गाढवांचा ग धळ, लाथांचा सुकाळ मूख लोक एक आ यावर मूखपणाचेच
कृ य करणार
75 गाव कर ते राव ना कर ीमंत यि त वत: या बळावर जे क
शकत नाह ते एक या बळावर सामा य
माणसे क शकतात.
76 गा याबरोबर न याची या ा मो यां या आ याने लहानांचाह
फायदा होतच असतो.
77 गाढवापुढे वाचल गीता अन कालचा मूखाला केलेला उपदे श वाया जातो.
गोधळ बारा होता
78 गाजराची पुंगी वाजल तर वाजल नाह एखाद गो ट सा य झाल तर उ तमच
तर मोडून खाल नाह तर तचा दस ू रा उपयोग क न घेणे.
79 गाढवा या पाठीवर गोणी एखा ा गो ीची अनक ू ु लता असनू उपयोग नाही. तर ितचा
फायदा घेता यायला हवा.

80 गु ची िव ा गु ला फळली एखा ाचा डाव या यावरच उलटणे.

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी

81 गुळाचा गणपती गुळाचाच नैवे य याची व तु यालाच भेट दे णे.


82 गोगलगाय न पोटात पाय एखा याचे खरे व प न दसणे.
83 गोरागोमटा कपाळ करं टा दसायला दे खणा पण न शबाने दद ु वी
य ती.
84 घर ना दार दे वळी बर्हाड बायको पोरे नसणारा एकटा पु ष कंवा
शरावर कोणतीह जाबाबदार नसलेल
य ती.
85 घर फरले हणजे घराचे वासेह एखा यावर तकूल प रि थती आल
फरतात हणजे सारे च या याबरोबर वाईटपणे
वागू लागतात.
86 घरचे झाले थोडे, या याने धाडले घोडे वत: या कामाचा याप अतोनात
असताना दस ु र्यांने आपलेह काम
लादणे.
87 घर पहावे बांधन
ू ल न पहावे क न अनुभवाने माणस ू शहाणा होतो.
88 घटका पाणी पते घ याळ टोले खाते आपाप या कमानुसार प रणाम भोगावे
लागतात.

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी
89 घरोघर माती याच चल
ु सव सारखीच प रि थती अनुभवास
येणे.
90 घोडे खाई भाडे धं यात फाय यापे ा खच जा त.
91 चढे ल तो पडेल ग व ठ माणसाचा गव उतर या शवाय
राहत नाह .
92 चाल या गाडीला खीळ यव थीत चालणार्या कायात अडचण
नमाण होणे.
93 चम कारा शवाय नम कार नाह , लोकांना काह वशेष काय क न
परा मावाचून पोवाडा नाह दाख व या शवाय लोक मान दे त
नाह त.
94 चंती परा येई घरा दसु र्याबदल मनात वाईट वचार
आलेक वत:चेच वाईट होते.
95 चोर सोडून सा याशाला फाशी खर्या गु हे गाराला शासन न करता
दस ु र्याच नरपराध माणसाला श ा
दे णे.
96 चोरा या उलटया ब बा वत:च गु हा क न दसु रयावर
् आळ घेण.े

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी

97 चोरा या मनात चांदणे वाईट माणसांनाच वाईट माणसां या


यु या कळतात.
98 चोरावर मोर एखा या गो ट या बाबतीत दस ु र्यावर
कडी करणे.
99 जळ या घराचा पोळता वासा चंड नुकसानीतन
ू जे वाचले ते आपले
हणून समाधान मानावे.
100 जलात राहुन माशांशी वैर क नये यां या सहवासात राहावे लागते
यां याशी वैर क न नये.
101 ज माला आला हे ला, पाणी वाहून मेला नर र कंवा नबु माणसाचे आयु य
शार रक क टाम येच जाते.
102 जळत घर भा याने कोण घेणार नुकसान करणार्या गो ट चा वीकार
कोण करणार.
103 जावे या या वंशा ते हा कळे दस
ु र्या या ि थतीत आपण वत:जावे,
ते हा तचे खरे ान आपणास होते.
104 या गावा या बोर याच गाव या एकमकाचे वम माह त असणार्या
बाभळी माणसांशी गाठ पडणे.

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी

105 याचे खावे मीठ याचे करावे नट जो आप या वर उपकार करतो या


उपकार क याला मरण क न या या
यशासाठ य न करावेत.
106 जशी दे णावळ तशी धण ु ावळ मळणार्या मोबद या या माणातच
काम करणे.
107 याचे करावे बरे तो हणतो माझेच खरे एखा याचे भले करायला जावे तर तो
वरोधच करतो व आपलाच हे का
चालवतो.
108 जी खोड बाळ ती ज मकळा लहानपणी या सवयी ज मभर
टकतात.
109 या या हाती ससा तो पारधी याला यश मळाले तो कतबगार
110 िज याची खोड मे या शवाय जात नाह मळू चा वभाव आयु यात कधीच
बदलत नाह .
111 िज या हाती पाळ याची दोरी ती जगाते उ री मातेकडून बालकावर ससु ं कार होतात हणनू ते भिव यात
कतु ववान ठरते.

112 झाकली मठू स वा लाखाची यगं गु ठे वणेच फाय ाचे असते.

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी

113 टाक चे घाव सोस या शवाय दे वपण क ट के या शवाय मोठे पणा मळत
येत नाह नाह .
114 टटवी दे खील समु आट वते सामा य ु वाटणारा माणूस संगी
महान काय क शकतो.

115 डो यात केर आ ण कानात फुंकर रोग एक आ ण उपचार दस


ु राच
116 ड गर पोख न उं द र काढणे चंड प र म घेवूनह अ प यश ा ती
होणे.
117 तंटा मटवायला गेला ग हाची क णक भांडण मट व याऐवजी भडकावणे.
क न आला
118 तळे राखील तो पाणी चाखील आप याकडे सोप वले या कामाचा
थोडाफार लाभ मळ व याची येकाची
व ृ ती असते.
119 ढव या शेजार पव या बांधला वाण वाईट माणसा या सहवासाम ये
नाह पण गुण लागला चांगला माणूसह बघडतो.

120 ताकापरु ते रामायण आपले काम होईपयत एखा याची


खुशामत करणे.

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching


मराठ याकरण
मराठ तील सव हणी

121 त ड दाबून बु यांचा मार एखा याला वनाकारण श ा करणे


आ ण याला याब ल त ार
कर याचा मागह बंद करणे.
122 तेल गेले तप
ू गेले आ ण हाती धप
ु ाटणे फाय या या दोन गो ट मधन

रा हले मूखपणामुळे एकह गो ट सा य न
होणे.

मराठ तील सव हणी (Proverbs in Marathi) Unite Coaching

You might also like