Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

हररत शपथ घे ण्यासाठी मार्गदशग क सूचना

पर्यावरण संरक्षण व संवर्ध ना कररता आपला ऑनलाईन सहभाग नोंदरवण्र्यासाठी खालील 12 टप्पे
पूणध करा व माझी वसंर्रा रमत्र पररवाराचे सदस्र्य व्हा व प्रमाणपत्र रमळवा.

टप्पा 1 : आपल्या मोबईल अथवा कॉम्प्यूटर वरील वेब ब्राऊजरवर www.majhivasundhara.in टाईप करा
व या पोटट लवर जा.

टप्पा 2 : त्यापेज वरील “TAKE YOUR EPLEDGE NOW” वर अथवा “#Epledge” वर क्ललक करा.

टप्पा 3 : त्यानंतर MAJHI VASUNDHARA-NOTICE BOARD हे पेज उघडे ल. सदर पेजवरील माहहती
वाचावी व “PROCEED” वर क्ललक करावे.

टप्पा 4: आपणास “ग्रुपने” शपथ घ्यावयाची असल्यास “GROUP” वर अथवा “वैयलतीक” शपथ घ्यावयाची
असल्यास “INDIVIDUAL” वर क्ललक करावे

टप्पा 5 : “GROUP” अथवा “INDIVIDUAL” वर क्ललक केल्यानंतर “SUBMIT” वर क्ललक करावे.

टप्पा 6 : त्यानंतर, फॉमट हदसेल. त्यामध्ये आपला सवट तपशील भरावा व Epledge dropdown वर क्ललक
करावे.

टप्पा 7: dropdown मेनू उघडल्यानंतर त्यामध्ये पयावरणाच्या रक्षणाच्या अनुषंगाने शपथांचे नमुने हदले आहे त.

टप्पा 8 : त्यामधील आपणास जी शपथ घ्यावयाची आहे त्या शपथेवर करसर ठे वल्यास, ती शपथ पूणट
करण्यासाठीची समथटनात्मक कृ तींची सूची आपण पाहू शकाल. त्यानुसार, आपणास एक ककवा
अनेक शपथा घेता येतील.

टप्पा 9 : आपणास नमुना शपथां व्यहतहरलत इतर शपथ घ्यावयाची असल्यास आपण “Other” पयायाची
हनवड करू शकता.

टप्पा 10 : आपण “Other” पयायाची हनवड केल्यानंतर छोटा बॉलस उघडे ल हजथे आपण आपली
स्वत:ची शपथ 100 शब्दात नोंदवू शकता.

टप्पा 11 : आपली शपथ / शपथा नोंदहवल्या नंतर हचत्रात दशटहवल्याप्रमाणे Captcha त्यासाठी हदलेल्या
जागेत नोंदहवण्यात यावा.

टप्पा 12 : Captcha नोंद केल्यानंतर SUBMIT वर क्ललक करावे

हे तुम्ही योग्य ररतीने केल्यावर तुम्ही माझी वसुंधरा


पररवाराचे सदस्य झल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त होईल

त्यानंतर, आपण घेतलेल्या शपथे बाबत आम्हाला @majhivasudndhara या फेसबुक पेजवर


अपडे ट ठे वा.

You might also like