Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

शिववाणी २०१९-२० साठी

जनसंवाद विभाग अहवाल २०१९ – २०


संपूर्ण दे शात पत्रकारितेचे उत्कृष्ट शिक्षण दे णारा विभाग म्हणून आपल्या महाविद्यालयाचा ‘पत्रकारिता व
जनसंवाद विभाग’ परिचित झाला आहे . गुणवत्तेची परं परा कायम राखणाऱ्या या विभागाला विद्यापीठ
अनुदान आयोगाकडून बी. व्होक अंतर्गत तीन वर्षांकरिता १ कोटी ७० लक्ष रुपयाचे अनुदान मंजूर झाले.
त्यामळ
ु े कौशल्यावर आधारित ‘फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी’ या विषयात पदवी अभ्यासक्रम सरु
ु करणारे
पहिले महाविद्यालय म्हणून आपल्या महाविद्यालयाला मान मिळाला.
मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स आणि नवप्रसार माध्यमांच्या क्षेत्रात झपाटयाने होत असलेला विकास,
नवीन उदयास आलेली ओंनलाईन पत्रकारिता, पत्रकारितेत विकसित झालेली नवनवीन क्षेत्र,े कार्पोरे ट
कंपन्यांमुळे जनसंपर्काचे वाढलेले महत्त्व आणि दिवसेंदिवस विकसित होत असलेले इव्हें ट मॅनेजमें ट,
जाहिरात, माध्यम संशोधन क्षेत्र आणि या सर्वांमध्ये वाढलेले फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे महत्त्व
यामुळे पत्रकारिता व जनसंवादशास्त्राच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल झाले असून या अभ्यासक्रमांना
अत्यंत महत्त्व आले आहे . हे महत्त्व लक्षात घेऊन जनसंवाद विभागाने सुरु केकेल्या फोटोग्राफी व
व्हीडीओग्राफी या अभ्यासक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
पत्रकारिता व जनसंवाद शास्त्रातील तीन वर्षीय पदवी (बी.ए.जेएमसी / बी.जे.एम.सी.) व दोन
वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.ए.जेएमसी / एम.जे.एम.सी.) आणि फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी व
जर्नालिझम अंड मीडिया मॅनेजमें ट हे दोन बी.व्होक तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रम या विभागामार्फ त
चालविण्यात येतात. निकालाची गुणवत्तापूर्ण परं परा या विभागाने कायम राखली आहे . उन्हाळी २०१९
मध्ये झालेल्या परीक्षेत पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या सहा विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती
विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले असून पदव्यत्तर परीक्षेत प्रथम आलेली कु.पल्लवी
श्रीकृष्ण गडेकर ही पत्रंमहर्षी बाळासाहे ब मराठे आणि स्व.पी.के. उपाख्य अण्णासाहे ब दे शमुख अशा दोन
सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे तर पदवी परीक्षेत प्रथम आलेली कु . श्रुतिका विलासराव महल्ले ही
स्व. जवाहरलाल दर्डा सुवर्ण पदकाची आणि दस
ु रा मेरीट युवराज मनोहरराव दाभाडे हा स्व.पी.के. उपाख्य
अण्णासाहे ब दे शमख
ु रौप्य पदकाचा मानकरी ठरला आहे . कु.सल
ु ेखा बाबल
ू ाल सोनी हिने पदव्यत
ु र परीक्षेत
विद्यापीठातन
ू द्वितीय व बी.जे.एम.सी च्या पदवी परीक्षेत प्रशांत शिवा राठोड याने तिसरे स्थान
पटकावले आहे बी.व्होक.फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी मध्ये कु.अश्विनी उद्धवराव गाडगे हीने गुणवत्ता
यादीत प्रथम स्थान पटकाविले
विभागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, अनेक उपक्रम राबवावे
या उद्देशाने स्थापन झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिवाजी मीडिया क्लबने यावर्षी विविध उपक्रम
राबविले.एम.ए.जे.एम.सी.अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कु.मोनिका धिंग्रा हिने क्लबच्या अध्यक्षपदाची तर
बी.ए.जे.एम.सी.द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी कु.प्रणाली जाधव हिने सचिवपदाची जबाबदारी सांभाळली.
शिवाजी मीडिया क्लबचा पदग्रहण समारं भ राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दि.१६ नोव्हें बरला जिल्हा माहिती
कार्यालय व जनसंवाद विभागाच्या संयक्
ु त वतीने ‘डिजिटल मीडिया’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात
आले.यामध्ये माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक श्री. राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी श्री.
हर्षवर्धन पवार, दै .सकाळचे प्रतिनिधी श्री. श्री.कृष्णा लोखंड,े प्रा. अनिल जाधव यांनी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले. प्रसिद्ध छायाचित्रकार संगीता महाजन यांनी एक दिवसीय कार्यशाळे त विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले तर आरे ना अॅनिमेशन सेमिनार मध्ये विद्यार्थ्यांना अॅनिमेशन क्षेत्राबद्धल माहिती दे ण्यात
आली.
अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार श्री.उत्तम कांबळे यांच्या हस्ते
विद्यार्थ्यांतर्फे प्रकाशित ‘ संवादक’ या अनियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले . यावर्षी दै .लोकसत्ता चे
संपादक श्री.गिरीश कुबेर, निवासी संपादक श्री.दे वेंद्र गावंड,े दै .दिव्य मराठीचे महाराष्ट्राचे संपादक श्री. संजय
आवटे , विदर्भ आवत्ृ तीचे संपादक श्री. सचिन काटे , ई टीव्ही भारतचे मंब
ु ई ब्यरु ो प्रमख
ु श्री.प्रमोद चंच
ु व
ू ार
आदी मान्यवरांचे अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
जनसंवाद विभाग अद्यावत स्टुडीओ, एडिटिंग लॅ ब व विविध उपकरणे आणि कॅमेरे यांनी सुसज्ज
झाला आहे . श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे मा. अध्यक्ष श्री.हर्षवर्धन दे शमुख यांचे दहा मिनिटाचे मार्गदर्शनपर
भाषण स्टुडीओमध्ये संपादित करण्यात आले. यावर्षी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या जनसंवाद
अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. बबन नाखले, राष्ट्रसंत तक
ु डोजी महाराज नागपरू विद्यापीठाच्या जनसंवाद
विभागातील प्राध्यापक प्रा.डॉ.मोईझ हक, मुंबई विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील प्रा.अनुष्का कुलकर्णी,
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे विभागप्रमुख डॉ.सुधीर भटकर,प्रा.
डॉ.विनोद निताळे , झी २४ तास चे मंब
ु ई प्रतिनिधी विनोद पाटील, दै .लोकमतचे उपसंपादक गणेश खवसे,
दरू दर्शनचे कॅमेरामन राजीव गायकवाड, आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विभागाला भेट दे ऊन
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने झी २४ तास ने ‘महासंग्राम’ हा
कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करून तो दोनदा प्रक्षेपित केला.
महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग व प्लेसमें ट विभागाच्या वतीने यावर्षी चाणक्य
इंजिनीअरिंग फाउं डेशन, नागपरू च्या सहकार्याने रिलायन्स जिओसाठी विविध पदाकरिता घेण्यात आलेल्या
प्लेसमें टमध्ये ३४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यावर्षीचे पदव्युत्तर अंतिम वर्षाचे विद्यार्थी
शिवदास, भंडारी याची लोकमत या दै निकात, जयंत सोनोने याची दिव्य मराठी मध्ये तर बीजेएमसी
अंतिम वर्ष विद्यार्थी शभ
ु म बायस्कर याची दै .सकाळ या वत्ृ तपत्रात विविध पदावर निवड झाली.
विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमुळे जनसंवाद विभागाला एक ‘ज्ञानात्मक’ व ‘कार्यात्मक’
स्वरूप प्राप्त झाले आहे . सतत नवीनता व सज
ृ नशीलता हे या विभागाचे वैशिष्ट आहे . महाविद्यालयाच्या
प्राचार्य डॉ.स्मिता दे शमुख यांच्या मार्गदर्शनात व विभागप्रमुख डॉ.कुमार बोबडे यांच्या नेतत्ृ त्वात विभागात
कार्यरत असलेले प्राध्यापक प्रतिक करं डे, गजानन गडेकर, रुपेश फसाटे , मनीष भंकाळे , अजय पटीले,
शिल्पा दे शपांड,े डॉ.आचार्य, डिम्पल सोनी या सर्वांच्या प्रयत्नाने पत्रकारिता व जनसंवाद विभाग निरं तर
प्रगतीकडे वाटचाल करीत आहे .

* डॉ. कुमार बोबडे, विभागप्रमख


ु , जनसंवाद विभाग.

You might also like