Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

1. आमच्या फर्मने दे हूगाव नगर पंचायत हद्दीत सर्व्हे नं १३७, ता. हवेली, जि.

पुणे, ४१२१०९, या ठिकाणी,


बांधकाम करणेकरिता नगरपंचायतकडे बांधकामाचे प्लॅ न सादर करून बांधकामाची परवानगी मागितली आहे .

आम्ही प्लॅ न प्रमाणे सात ७ माजल्यापर्यंतचे एकूण ६३४२.०९३ चौ. मी. बांधकाम करणार आहोत. सादर
नकाशा मंजुरी क्रमांक अन्यवे मंजूर केलेला असून सादर नकाशा सुधारित
होणारे बदल आमच्यावर बंधनकारक राहणार आहे त.

2. महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियम 2010 मधील नियम २७(४) मधील तरतद
ु ीनस
ु ार
वरील नमूद बांधकामकरिता आम्ही जो माल आयात करणार आहोत आशा माळावर स्थानिक संस्था कर
भरणा करणेकमी खलील पर्याय आहे त
1) शहराच्या हद्दीत बांधकामकरिता किं वा वाप्रकरिता आयात केलेल्या मालाच्या किमतीवर स्थानिक
संस्था कर प्रदान करणे.

भ) खलील मानांकानुसार स्थानिक संस्था कराचे ठोक प्रदान करणे.


1) चौथ्या माजल्यापर्यंत बांधकाम(ज्या इमारतीत उदवाहन नसेल तेथे) रुपये १००/-

(रुपये शंभर) प्रति चौ. मी.


2) सातव्या माजल्यापर्यंतचे बांधकाम (ज्या इमारतीत उदवाहन नसेल तेथे) रुपये

१५०/- (रुपये दिडशे) प्रति चौ. मी.


3) उत्तुंग इमारतीचे बांधकाम( सात माजल्यापेक्षा अधिक) रुपये २००/- (रुपये

दोनशे)

वरील पर्याय पैकी स्थानिक कर भरणेकमी आम्ही अ क्र १ चा पर्याय स्वीकारत आहोत. सादर पर्यायावर एलबीटी

आम्ही मरणार नसून आवश्यकतेवेळी त्याबाबतची सर्व कागदपत्रे, चलन, बिले, रजिस्टर इ. उपलब्ध करून दे ण्याची
जबाबदारी आमची राहणार आहे , याची आमहाला जाणीव करून दे ण्यात आलेली आहे .

You might also like