Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

आर सी सी सल्लागार

समर्थ अग्रवाल

ए पी एम सी मार्के ट 2

वाशी ४००७०५

वास्तू विशारद

विस्तार अरकीटे क्टस अँड प्लॅ नर्स

सी बी डी बेलापूर

अभियंता

साहिल गोडबोले

कायदे शीर सल्लागार

ऍड. सचिन हागावणे

वरील सर्व तज्ञ व्यावसायिकांना दे ण्यात नेमणूक पत्रात बांधकामाचे निगडित स्थिरते बाबत, बांधकाम चालू असताना
या बांधकामावर दे खरे खीबाबत, बांधकाम मंजूर नकाशावर करणे तसेच राष्ट्रीय इमारत संहितेनुसार कारणेबाबतच्या

सर्व तांत्रिक बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे .

सदरची सर्व नेमणूक पत्रे अधिकृतपणे स्वाक्षणकीत करून जोडली आहे त. सादर नेमणूक पत्रामधील माहितीसाठी मी
सर्वस्वी जबाबदार असून, सदरच्या माहितीमध्ये बादल झाल्यास त्याबाबतची माहिती सुधारित बांधपत्राद्वारे तातडीने

आपल्यास सादर करण्यास मी बांधील आहे तसाच. तसेच या प्रकल्पातील बांधकाम मंजूर नकाशावर करणेबाबत
तसेच बांधकाम हे नियमानुसार व राष्ट्रीय इमारत संहितेनुसार सर्व सुरक्षतेची मानके विचारात घेऊन करणेची आणि
बांधकामच्या स्थिरतेची तसेच सर्व नागरिकांच्या जीवितांची, मालमत्तेची, व सुरक्षतेची काळजी घेऊन संपूर्ण

जबाबदारी माझी राहील. याबाबत शासनाच्या कोणत्याही नियमस कोणत्याही प्रकारची तोषिस लागू दे णार नाही.
जयश्री कन्स्ट्रक्शन,

ऑफिस ७,८,९,१०,१२, यशराज प्रदक्षिणा, सीटीएस १०३६ बी, दे हूगाव, ४१२१०९

व्यवसाय नोंदणी क्रमांक: १०६१५७८३१९०३

You might also like